Tumgik
#शहरातील
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘पुणे बंद’मुळे शहरातील वाहतूक मार्गही बदलले; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?
‘पुणे बंद’मुळे शहरातील वाहतूक मार्गही बदलले; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?
‘पुणे बंद’मुळे शहरातील वाहतूक मार्गही बदलले; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते? पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी आज (दि.13) दुपारी तीनपर्यंत ‘पुणे बंद’ची हाक दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
भद्रावतीत दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
Tumblr media
*रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांचे रक्तदान*.
तालुका प्रतिनिधी( भद्रावती):- तालुका व शहर काँग्रेस भद्रावतीच्या वतीने चंद्रपूर- वनी- आणि लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रथम जयंती निमित्त शहरात दि 4 रोज मंगळवार ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे ,प्रफुल चटकी, चंद्रकांत खारकर ,माजी नगराध्यक्ष सरिता सूर, रेखा कुटेमाटे, जयश्री दातारकर ,प्रतिभा सोनटक्के, लीला ढुमणे, लक्ष्मी पारखी, विनोद वानखेडे तसेच रोटरी क्लब च्या अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद कोषाध्यक्ष सुधीर पारधी ,विवेक आकोजवार युवराज धानोरकार ,अब्बास अजानी हनुमान घोटेकार विक्रांत बिसेन आदींची उपस्थिती होती.
सकाळी 9.30 वाजता शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले .त्यानंतर शहरातील घूटकाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 147 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले त्यानंतर शहरातील गरीब नागरिकांना पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता 236 मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबिराला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चमृनी सहकार्य केले, यात डॉ. नितीन टिपले, अमोल रामटेके, अर्पणा रामटेके, सोनी मेश्राम, अभिलाष कुकडे, अक्षय जिद्देलवार, हर्षिता भारती, विजयालक्ष्मी बोबडे, रोशन पाटील आदींचा सहभाग होता.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व युवकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन या��ेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. अलीकडच्या काळातील अपघातांचे प्रमाण पाहता रक्ताची आवश्यकता वाढलेली असून विशेषता तरुणांनी रक्तदानासाठी सदैव तत्पर असावे असे मत नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, तन्नू शेख, आकाश ढवस ,गोरु थेम ,अनूप गेडाम निखिल राऊत, सुधीर मुळेवार ,राजृ डोंगे, अशोक येरगुडे ,राकेश दोन्तावार, सुयोग धानोरकर, प्रतीक धानोरकर, अक्षय बोडे, चंदु दानव, प्रदीप घागी, महेश मोरे, नयन जांभुळे ,ईश्वर धांडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
2 notes · View notes
news-34 · 17 hours
Text
0 notes
airnews-arngbad · 21 hours
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.09.2024  रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
जागतिक पर्यटन दिन आज साजरा होत आहे. लोकांना परस्परांशी जोडण्यामध्ये आणि अर्थव्यवस्थांना चालना देण्यामध्ये पर्यटनाची असलेली भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळण्यात येतो. ‘पर्यटन आणि शांतता’ ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. भविष्यातल्या पिढ्यांसाठी अधिक शाश्वत आणि न्याय्य पर्यटन उद्योगाला चालना देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. पर्यटन मंत्रालयातर्फे आज नवी दिल्ली विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी खुलं आहे.
****
गेल्या काही वर्षात नवोन्मेष क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारतानं, यंदाच्या जागितक नवोन्मेष निर्देशांक म्हणजेच जीआयआय २०२४ मध्ये १३३ देशांत ३९ व्या स्थानावर झेप घेतली आहे. २०१५ मध्ये ८१ व्या स्थानावर असलेल्या भारताची ही लक्षणीय झेप आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत समाज माध्यमावरून एक संदेश प्रसारित केला आहे. भारतानं मध्य आणि दक्षिण आशियातल्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतानं एक हजार ६३३ कोटी लिटर इतकी उच्चांकी इथेनॉल निर्मिती केली असल्याचं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत भारतीय साखर आणि जैव उर्जा परिषदेचं उद्धाटन करताना बोलत होते. २०३० पर्यंत पाच टक्के बायोडिझेलचं लक्ष्य सरकारनं निश्चित केलं असल्याचं, त्यांनी सांगीतलं.
****
आधार आणि पॅनकार्डचे तपशील सार्वजनिक करून नागरिकांची ओळख उघड करणाऱ्या काही संकेतस्थळांवर, केंद्र सरकारनं प्रतिबंध लावले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही कारवाई केली. आधार कायदा २०१६ च्या कलम २६ (४) नुसार आधारकार्डवरील माहिती सार्वजनिक करण्यावर प्रतिबंध आहेत. याचे उल्लंघन संकेतस्थळाकडून झाल्याची तक्रार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं दाखल केली होती.
****
देशातली ५९ हून अधिक औषधं गुणवत्ता निकषांवर दर्जेदार नसल्याचा अहवाल केंद्रीय औषध नियामक संस्थेनं दिला आहे. त्यात पॅरासीटमॉल, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम आणि विटामिन डी 3 प्रकारातल्या औषधांचा समावेश आहे.
****
२०३० पर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जेचं उत्पादन करण्याच्या दिशेने राज्य शासनानं महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे, असं उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल हरित ऊर्जा क्षेत्रातल्या चार कंपन्यांसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, त्यावेळी ते बोलत होते. ४७ हजार ५०० कोटी रुपयांच्या या सामंजस्य करारामुळे १८ हजार ८२८ रोजगार निर्मिती होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
यंदाच्या खरीप हंगामात कांदा पिकाचं क्षेत्र, अंदाजे उत्पादन तसंच बाजारांमधील आवक, बाजारभाव आणि निर्यातविषयक धोरण याबाबत शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकानं काल नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव तसंच सोलापूर बाजार समितीला भेट दिली. यावेळी पथकाने बाजार समितीचे सदस्य शेतकरी प्रतिनिधी व्यापारी प्रतिन���धी यांच्याशी संवाद साधला आणि गेल्या पाच वर्षात कांद्याची आवक, बाजारभाव, निर्यात यांची माहिती जाणून घेतली.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध जिल्हा प्रशासनांनी प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ केला आहे. काल बीड तसंच परभणी इथं यानिमित्तानं कार्यशाळा घेण्यात आली. संबंधित जिल्ह्यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात 'ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत अवैध व्यवसाय करणाऱ्या ७५६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन सव्वा पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगस्टपासून 'ऑपरेशन फ्लश आऊट' सुरू करण्यात आलं असून, ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं काल ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियाना अंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरातील आनंदधाम, मार्केट यार्ड परिसर तसंच सारसनगर भागात विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी स्वच्छता केली.
****
भारत आणि बांग्लादेशदरम्यान दुसर्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आजपासून कानपूर इथं सुरु झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
****
0 notes
pratiklambat007 · 2 days
Text
एमजीएम विद्यापीठात सुरु असलेल्या 'गांधी जयंतीच्या' पूर्वतयारीचा आढावा...
महात्मा गांधी जयंती निमित्त एमजीएम तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठात प्रार्थना सभा, गांधीजींचे प्रिय भजन व देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्टेंबर 24 , 2024
Tumblr media
देशभरात दर वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day Of Non Violence) म्हणून साजरा केला जातो.महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं सरकार आणि विविध संस्था कार्यक्रमांचं आयोजन करतात. या दिवशी महात्मा गांधी यांच्या विचारांचं स्मरण केलं जातं. आजच्या काळात खरं तर वाढदिवस साजरा करण्याची व्याख्या बदलली आहे. तसंच वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आणि त्याचं स्वरूपही बदललं आहे. परंतू एमजीएम विद्यापीठाने कायमच गांधींचे विचार व त्यांचा वारसा अंगीकारला आहे.
Tumblr media
महात्मा गांधी जयंती निमित्त एमजीएम तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता विद्यापीठातील विविध परिसरात व सेव्हन हिल्स येथे श्रमदान केले जाणार आहे. ८ वाजेपासून रुक्मिणी सभागृहात गांधी जयंतीचा मुख्य कार्यक्रम सुरु होणार आहे. यात सुरुवातीला प्रार्थना, खादीपासून निर्माण करण्यात आलेल्या वस्त्रांचे सादरीकरण होईल. त्याचबरोबर विविध विषयांवर व्याख्यान व मार्गदर्शन देखिल होणार आहे. आणि शहरातील वरीष्ठ लोकांचे संदेश देखिल सांगण्यात येणार आहे.महत्वाचे म्हणजे एमजीएम विद्यापीठात यावर्षी एक नवा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तो उपक्रम म्हणजे दोन हजार विद्यार्थी मिळून चरखा फिरणार आहे त्याला मास चरखा स्पिनिंग अस म्हटल्या जाते. विविध आठ शाखेतील प्रत्येकी दोनशे पन्नास विद्यार्थी एका नंतर एक चरखा फिरवनार आहे. चार तासात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, हा उपक्रम इतरत्र कुठेही राब���ला गेला नाही म्हणून या उपक्रमाची दखल आशियाई बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेतली जाईल असे सांगण्यात येतं आहे. हा उपक्रम विद्यापीठाच्या ग्राउंड परीसरात घेतला जाईल. या उपक्रमाच्या उद्घाटनाला प्रसिद्ध डिझायनर व आयआयटी प्राध्यापक डॉ. कीर्ती त्रिवेदी येणार असल्याचं सांगण्यात आल आहे.
Tumblr media
यावेळी महात्मा गांधी मिशन संस्थेचे सचिव व एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम,एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास सपकाळ, रजिस्टार आशिष गाडेकर व विविध शाखेतील अधिष्ठाता व प्राध्यापक वर्ग, त्याचबरोबर शहरांतील व्यक्ती, व विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती असेल.
प्रतीक लांबट
1 note · View note
6nikhilum6 · 2 days
Text
Holiday Declared On September 26 For Schools and Colleges In Pune And Pimpri-Chinchwad Due To Heavy Rainfall
भारतीय हवामानशास्त्र विभागानी वादळ व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा असून या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना म्हणून #पुणे आणि #पिंपरीचिंचवड शहरातील सर्व #शाळा व महाविद्यालयांना २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी जाहीर -जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश — DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) September 25, 2024 Pune city experienced torrential rain on September 25…
0 notes
marmikmaharashtra · 25 days
Link
https://marmikmaharashtra.com/paryushan-parva-entire-cidco-bathed-in-devotional-atmosphere/
0 notes
mhlivenews · 25 days
Text
Dhule News: भररस्त्यात आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह, धुळ्यात एकच खळबळ
Dhule News : धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारोळा रोड नजीकच्या नालीत एक मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. आझाद नगरच्या कृषी महाविद्यालय परिसरातील शेतकरी पुतळ्याजवळ काल सायंकाळी हा मृतदेह आढळून आला. घटनेने संपूर्ण आझाद नगर परिसरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र टाइम्स अजय गर्दे, धुळे : धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारोळा रोड नजीकच्या नालीत संशयास्पद मृतदेह आढळून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mazhibatmi · 1 month
Text
Maruti Alto 800 2024: मारुती सुझुकीने अलीकडेच आपली नवीन Maruti Alto 800 लाँच केली आहे, जी खास सामान्य माणसाच्या बजेटला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ही नवीन कार 34 kmpl पर्यंत मायलेज देईल असा दावा केला जातो, ज्यामुळे ती भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये एक आकर्षक पर्याय बनते.
नवीन Maruti Alto 800 ची रचना आधुनिक आणि आकर्षक आहे. Maruti Alto 800 ची स्टायलिश ग्रिल आणि स्लीक हेडलाइट्स याला स्पोर्टी लुक देतात. कारची बॉडी कॉम्पॅक्ट आहे, ज्यामुळे ती शहरातील रहदारीमध्ये सहजपणे फिरू शकते. याशिवाय, नवीन Maruti Alto 800 मध्ये उत्तम एरोडायनामिक्स साठी डिझाइन केलेले घटक आहेत, जे केवळ त्याचे स्वरूपच वाढवत नाहीत तर इंधन कार्यक्षमता देखील सुधारतात.
0 notes
imranjalna · 2 months
Text
वकिलावर बंदूक रोखल्या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
जालन्यातील टोल नाक्या जवळ वकिलावर बंदूक रोखल्या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल Complaint filed in Chandanzeera police station in case of withholding gun on lawyer जालना शहरातील चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नागेवाडी टोल नाक्याजवळ दिनांक 9 शुक्रवार रोजी  एडवोकेट सोहेल सिद्दिकी जालन्याहून औरंगाबाद संभाजीनगर कडे जात असताना 6 वाजून 27 मिनिटाच्या सुमारास दुचाकी वर असलेल्या…
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुणे महापालिकेत ! शहरातील आरोग्य व्यवस्थेविषयी आयुक्‍तांकडून घेतली माहिती
आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुणे महापालिकेत ! शहरातील आरोग्य व्यवस्थेविषयी आयुक्‍तांकडून घेतली माहिती
आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुणे महापालिकेत ! शहरातील आरोग्य व्यवस्थेविषयी आयुक्‍तांकडून घेतली माहिती पुणे -गोवर, झिंका बाधित रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे संशयित रुग्ण शोधून त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवा आणि रुग्ण सापडलेल्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी महापालिका आयुक्‍तांना रविवारी दिल्या. महापालिकेत सावंत हे रविवारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 4 months
Text
ट्राफिक पोलीस पुणे शहर पोलिस आयुक्तांच्या रडारवर, वाहनचालकांकडून पैसे घ्याल तर खंडणीचा गुन्हा दाखल होणार
ट्राफिक पोलीस पुणे शहर पोलिस आयुक्तांच्या रडारवर, वाहनचालकांकडून .....
पुणेरी चळवळ –पुणे प्रतिनिधी -रोहन अगरवाल पुणे,दि.११ : – पुणे शहरातील वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना अडवून ऑनलाइन खटला न टाकता त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या ट्राफिक पोलिसांना पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला आहे. वाहनचालकाकडून खटल्याचे पावती व्यतिरिक्त पैसे घेताना आढळून आल्यास संबंधित वाहतूक पोलीस अधिकाऱ्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 3 days
Text
0 notes
airnews-arngbad · 5 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक - २३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज न्यूयॉर्कमध्ये कुवेतचे राजपुत्र शेख सबाह अल खालिद अल सबाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करण्याबाबत उभय नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली. मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली, पॅलेस्टाईनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधानांनी सीईओ राऊंडटेबल कार्यक्रमात उद्योजकांशी संवाद साधला.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातील मतदानाच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी आज पूंछ आणि श्रीनगर इथं प्रचार सभा घेणार आहेत. या टप्प्यात परवा २५ सप्टेंबरला जम्मूतील रियासी, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात तर काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर आणि बडगाम या पाच जिल्ह्यांतील २६ जागांवर मतदान होणार आहे. राज्यात तीन टप्प्यात मतदान होत असून मतमोजणी ८ आक्टोबरला होणार आहे.
दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीही प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज टोहाना आणि जगाधरी इथं प्रचार सभा घेणार आहेत तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अंबाला आणि घारौंदा इथं प्रचार सभेला संबोधित करतील. हरियाणा मध्ये सर्व ९० जागांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
****
श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले एनपीपीचे मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके आज राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. अनुरा कुमारा हे श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुरा कुमारा दिसानायके यांचं अभिनंदन केलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यात राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली. या बैठकीत मुंबईतील काही मतदारसंघांच्या संदर्भात चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
अमरावती जिल्ह्यात मेळघाटात सेमाडोह जवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास खाजगी बस पुलावरुन घसरली, या अपघातात जवळपास ४० प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात दाखल करण्‍यात आलं असून त्‍यांच्‍यावर उपचार करण्‍यात येत आहेत. परतवाडा, चिखलदरा आणि धारणी या शहरांतून पोलीस आणि बचाव पथकांच्या मदतीनं प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील जैतापूर गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. आदिवासी समाजात जनजागृती करण्यासाठी पोषण दिंडी काढण्यात आली. तसंच विविध पदार्थ तयार करून आहार प्रदर्शन भरवण्यात आलं. कार्यक्रमात गरोदर मातांना पोषण आहार किटचं वाटप करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवस नुकतेच पूर्ण केले. सरकारनं पहिल्या शंभर दिवसांत सामाजिक कल्याण योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले आहे. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात येत आहे. या योजनेमुळं धुळे जिल्ह्यात २१३ आदिवासी गावांना लाभ होणार आहे.
****
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली. पाच लाखांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्यासह, कौटुंबिक काळजी, महिलांची प्रतिष्ठा, मोठ्यांचा आदर, निरोगी आणि सुरक्षित भारताच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल मानलं जातं. आतापर्यंत जवळपास ४९ टक्के आयुष्मान कार्ड महिलांना वितरीत करण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं आहे. आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांनी ���ल्लेखनीय कामगिरी केल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
जालना शहरात आज सकल हिंदू समाजाच्यावतीनं बंदचं आवाहन केलं आहे. शहरातील सर्व व्यवहार सकाळपासून बंद आहेत. बंदनिमित्त व्यापाऱ्यांनी शहरात रॅली काढली होती. चार दिवसांपूर्वी शहरात ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घडलेल्या अनुचित प्रकाराच्या निषेधार्थ आजचा बंद पुकारण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आहे. धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि उर्ध्व भागातल्या धरणांमधून येणारी आवक पाहता पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात बदल करण्यात आला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीनं आज ही माहिती दिली. कानपूरमध्ये येत्या २७ तारखेपासून हा सामना सुरु होणार आहे.
****
आज सकाळी शेअर बाजार सुरु होताच निफ्टीनं नवा उच्चांक गाठला. निफ्टी-५० निर्देशांकांत १०६ अंकांनी वाढ होऊन २५ हजार ८९८ अंकांपर्यंत पोहोचला. काही वेळातच निफ्टीनं २५ हजार ९१० चा उच्चांक गाठला. तर, सेनसेक्स २८५ अंकांच्या वाढीसह ८४ हजार ८२५ अंकांपर्यंत पोहोचला.
****
0 notes
nashikfast · 4 months
Text
१९१० मतदान केंद्रांवर मतदान सुरू; एकूण मतदाना २० लाख ३० हजार होणार?
नाशिक (प्रतिनिधी) : लोकसभा मतदारसंघात एकूण ३१ उमेदवार रिंगणात असल्यामुळे दोन ‘ईव्हीएम’ लावण्यात येणार आहेत. एका मशीनवर १६ उमेदवारांची नावे असतात. मतदार संघातील उमेदवारांची संख्या ३१ असल्याने दोन ईव्हीएम लावावे लागणार आहेत. शहरातील चार व ग्रामीण भागातील सिन्नर, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर हे दोन विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभेत समाविष्ट होतात. लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ३० हजार १२४ मतदार आहेत. आज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 3 days
Text
Pune : पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध ठिकाणी वाहतूकीत बदल
Pune : पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध ठिकाणी वाहतूकीत बदल – MPC…
0 notes