#विश्वविजेता
Explore tagged Tumblr posts
msngallonare · 4 months ago
Text
Tumblr media
#Prophecies_About_SantRampalJi
कबीर सागर, अध्याय अमर मूल पृष्ठ 196 पर कबीर साहेब जी ने कहा है
नाम भेद जो जानही, सोई वंश हमार। नातर दुनिया बहुतही, बुड मुआ संसार। कबीर भगवान ने भी कहा है,हमारा अंश जगत को तारन आएगा,
Savior Of The world
0 notes
darshanpolicetime1 · 2 days ago
Text
खेलरत्न, अर्जून, द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन - महासंवाद
मुंबई, दि. 2 :- केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रित सिंह, पॅराॲथलिट प्रवीणकुमार यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी अर्जुन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 22 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 December 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
रस्ते अपघातातल्या जखमींवर उपचारासाठी देशभ���ात लवकरच रोखरहित उपचार सेवा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात बँकिंग क्षेत्रात आमुलाग्र बदल -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन.
‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत एक लाखांहून अधिक पंप बसवण्याचा टप्पा पूर्ण-सर्वाधिक सुमारे १६ हजार पंप बसवून जालना जिल्हा अव्वल.
आणि
फिडे बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अटीतटीच्या लढतीनंतर भारताचा डी. गुकेश विश्वविजेता.
****
रस्ते अपघातातल्या जखमींवर उपचारासाठी देशभरात लवकरच रोखरहित उपचार सेवा सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत प्र��्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. या योजनेमुळे रस्ते अपघातातल्या जखमींना रुग्णालयात सात दिवस किंवा दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार रोखरहित पद्धतीने मिळू शकतील, असं गडकरी यांनी सांगितलं. ते म्हणाले...
इसमे जो व्हेईकल इन्शुरन्स होगा उसमे सात दिन तक का खर्चा या देड लाख रुपये वो उनको तुरंत मिल जायेगा। मै उनको और बताना चाहतां हूं, उत्तर प्रदेश में ही इसकी शुरुवात हो रही है। और अगले तीन महिने मे ये पूरे देश में ये योजना की सुरुवात करेंगे।
****
दरम्यान, लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात काल महाराष्ट्रातल्या रस्त्यांबाबत अनेक सदस्यांनी प्रश्न विचारले. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी धाराशिव शहर, सुरत - चेन्नई महामार्गाला जोडण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा यासंदर्भात विचार करण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिलं. उमरगा - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अद्याप पूर्ण झाला नसून, त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढत असल्याकडेही खासदार निंबाळकर यांनी लक्ष वेधलं. तसंच टेंभुर्णी - लातूर मार्गाचं चौपदरीकरणासंदर्भात विचारणा केली. गडकरी यांनी यावर बोलतांना एका महिन्यात यासंदर्भात निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.
परभणीचे खासदार संजय जाधव यांनी परभणीला राष्ट्रीय किंवा राज्यमार्गाला जोडण्यासाठी विनंती केली. यावर बोलताना गडकरी यांनी, महाराष्ट्रात ७८ प्रकल्प सुरु असून, लवकरात लवकर ते पूर्ण केले जातील, असं आश्वासन दिलं.
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी अहिल्यानगर - शिर्डी मार्गाच्या दूरावस्थेकडे लक्ष वेधलं. यासंदर्भात, १५ दिवसांचं टेंडर काढून कामाला सुरुवात करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. रस्त्यांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची मागणी वाघचौरे यांनी केली. त्यावर बोलतांना, कंत्राटदारांसाठी पूर्वी शिथिल केलेले नियम आता पुन्हा कडक केले असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
****
राज्यसभेत कालही गदारोळ कायम राहिला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेली घोषणाबाजी आणि त्या��ा सत्ताधारी खासदारांनी दिलेलं उत्तर, यामुळे उद्‌भवलेल्या गदारोळामुळे सभापतींनी कामकाज प्रथम दुपारी २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.
****
अदानी समूहाच्या कथित लाचखोरी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीच्या मागणीसाठी काल संसद परिसरात विरोधी पक्षानं आंदोलन केलं. या आंदोलनात काँग्रेस, मार्क्सवादी आणि इतर विरोधी पक्षाचे खासदार सहभागी झाले होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या बँकिंग क्षेत्रात विशेषतः सार्वजनिक बँकांमध्ये आमुलाग्र बदल झाले, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा पैसा भ्रष्टाचारासाठी वापरला जात असल्याचा, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला आरोप तथ्यहीन असल्याचं सीतारामन यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २०२३-२४ या वर्षात एक लाख ४१ हजार कोटी रुपये इतका आतापर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा नोंदवला असून, बँकांच्या सकल अनुत्पादक मालमत्तेत घट झाली आहे. यामध्ये मार्च २०१८ मधल्या १४ पूर्णांक ५८ टक्के सर्वोच्च स्तरावरून, सप्टेंबर २०२४ मध्ये तीन पूर्णांक १२ टक्के घसरण झाली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याचा आज २३ वा स्मृतिदिन आहे. १३ डिसेंबर २००१ रोजी पाच दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात सहा पोलिस, संसद सुरक्षा दलातले दोन कर्मचारी आणि एक माळी हुतात्मा झाला होता. हा हल्ला मोडून काढतांना, पाचही दहशतवादी मारले गेले होते.
****
छत्तीसगडमध्ये काल सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले. नारायणपूर जिल्ह्यात, केंद्रीय राखीव पोलीस दल, विशेष तपास पथक आणि जिल्हा राखीव दलाने काल सकाळी संयुक्तपणे राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान ही चकमक झाली.
****
‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने ११ डिसेंबरपर्यंत एक लाखांहून अधिक पंप बसवण्याचा टप्पा ओलांडला आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. राज्यात ११ डिसेंबरपर्यंत एकूण एक लाख एक हजार ४६२ सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक १५ हजार ९४० पंप जालना जिल्ह्यात बसवण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात १४ हजार ७०५, परभणी - नऊ हजार ३३४, अहिल्यानगर - सात हजार ६३०, छत्रपती संभाजीनगर - सहा हजार २६७ आणि हिंगोली जिल्ह्यात सहा हजार १४ पंप बसवण्यात आले आहेत.
****
फिडे बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अटीतटीच्या लढतीनंतर भारताचा डी. गुकेश विश्वविजेता ठरला आहे. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर बुद्धिबळ विश्वविजेता ठरलेला दुसरा भारतीय तर सर्वात कमी वयाचा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे. गुकेश आणि चीन��ा डिंग लिरेन यांच्यात झालेल्या या अंतिम सामन्याच्या पहिल्या १३ ��ेऱ्या बरोबरीत सुटल्या होत्या, काल झालेल्या अखेरच्या लढतीत गुकेशने डिंग लिरेनचा पराभव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल गुकेशचं अभिनंदन केलं आहे.
****
आगामी हॉकी इंडिया लीगचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी प्रसार भारतीनं हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामुळे, हॉकी इंडिया लीग २०२४-२५ साठी दूरदर्शन अधिकृत प्रसारण भागीदार झालं आहे. येत्या २८ डिसेंबर ते एक फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
****
केज तालुक्यातल्या मस्साजोग इथले दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल भेट घेऊन सांत्वन केलं. ९ डिसेंबर रोजी घडलेल्या हत्येत सहभागी सर्व गुन्हेगारांना तातडीने अटक करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. सोमवारपासून नागपूर इथं सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आपण हा मुद्दा मांडणार असल्याचंही दानवे यांनी सांगितलं.
दरम्यान, दानवे यांनी काल परभणी इथं जाळपोळ, दगडफेक आणि व्यापारी आस्थापनांची तोडफोड केलेल्या ठिकाणांची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. झालेला प्रकार निंदनीय असल्याचं दानवे यांनी नमूद केलं.
****
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ हिंगोली शहरात काल कडकडीत बंद पाळण्यात आला. कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर, हिंगोलीतल्या कनेरगाव नाका तसंच जवळा बाजार इथं सर्व व्यापारपेठा बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला.
****
परभणी जिल्ह्यात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली काल शांतता समितीची बैठक झाली. जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारानंतर नुकसानाचे पंचनामा करण्यास सुरुवात झाली असून, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, तसंच दोषीवर कारवाई केली जाईल, असं गावडे यांनी सांगितलं. जिल्ह्यात शांतता आणि सौहार्दाचं वातावरण राखण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
नांदेड इथं झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केलं आहे. या बैठकीत संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी २७ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. येत्या  १६  डिसेंबरपासून सुरु होत असलेलं विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन, तसंच आगामी दत्त जयंती उत्सवाच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
****
धाराशिव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठीचा वळणरस्ता लवकरात लवकर करावा या मागणीसाठी काल नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनात शालेय विद्यार्थी पालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.
****
नांदेड इथं आजपासून राजस्तरीय युवा महोत्सवाला सुरुवात होत आहे. या महोत्सवातून महाराष्ट्र राज्याचा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवाकरता निवडण्यात येणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं येत्या ११ जानेवारी रोजी राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 'स्पर्धा तुळजाभवानीची : वक्ता महाराष्ट्राचा' या स्पर्धेचं हे सोळावं वर्ष आहे. विविध वयोगटात या स्पर्धा होणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर इथं दत्तशिखर गडावर कालपासून दत्त जयंती उत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला. १७ डिसेंबरला काकड आरतीने दत्त जयंती उत्सवाची सांगता होईल. या सोहळ्यानिमित्त माहूर आगारातून अतिरिक्त एसटी बस सोडल्या जात आहेत.
****
0 notes
mittalnisha · 8 months ago
Text
Tumblr media
संत रामपाल जी महाराज ही वर्तमान में एकमात्र जगतगुरु हैं, जो सारे संसार को भक्ति का सच्चा मार्ग प्रशस्त कर रहे हैं। वे वही तत्वदर्शी संत (बाखबर / इल्मवाले) हैं जिनके विषय में पवित्र गीता और पवित्र कुरान में बताया गया है और इन्होंने शास्त्रों के अनुसार "एक भगवान और एक भक्ति" के सिद्धांत को स्थापित किया। वे विश्वविजेता संत हैं जिन्होंने विश्व के सभी संतों, गुरुओं, शंकराचार्यों एवं धर्मगुरुओं को ज्ञान चर्चा में निरुत्तर किया है।
0 notes
rahulsharma93 · 11 months ago
Text
🎈संत रामपाल जी महाराज जी के बोध दिवस पर जानिए कौन है वह संत जो कलयुग में सतयुग लाएगा ?🎈
जगत् गुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज समाज के एकमात्र पथ प्रदर्शक हैं। जो सतभक्ति देकर सर्व बुराइयां दूर कर कलयुग में सतयुग ला रहे हैं। श्रीमद्भगवदगीता, वेदों, क़ुरान, बाईबल, श्रीगुरुग्रंथ साहिब आदि सदग्रंथों के ज्ञान सार “एक भगवान और एक भक्ति” के अनुरूप सतभक्ति द्वारा पूर्ण मोक्ष प्रदान कर सतगुरु मानव कल्याण कर रहे हैं। कुरीतियों, बुराइयों और भ्रष्टाचार से मुक्त समाज बनाने के लिए कृतसंकल्प हैं। आपसी वैमनस्य मिटाकर विश्व शांति स्थापित कर धरती ��ो स्वर्ग बनाने की ओर अग्रसर हैं।
संत रामपाल जी ही एकमात्र जगतगुरु हैं, जो सारे संसार को भक्ति का सच्चा मार्ग प्रशस्त कर रहे हैं। वे वही तत्वदर्शी संत (बाखबर/ इल्मवाला) हैं जिनके विषय में पवित्र गीता और पवित्र कुरान में बताया गया है और इन्होंने शास्त्रों के अनुसार “एक भगवान और एक भक्ति” के सिद्धांत को स्थापित किया। वे विश्वविजेता संत हैं जिन्होंने विश्व के सभी संतों, गुरुओं, शंकराचार्यों एवं धर्मगुरुओं को ज्ञान चर्चा में निरुत्तर किया है। 
वे धरती पर पूर्ण परमात्मा कबीर साहेब के अवतार हैं। वे जगत को सभी दु:खों से ही नहीं अपितु जन्म-मृत्यु के दीर्घ रोग से मुक्त कराने वाले तारणहार भी हैं। जिन्होंने सत भक्ति देकर मोक्ष प्रदान कराकर मानव कल्याण का कार्य पुरजोर प्रारंभ किया है।
प्रश्न-:संत रामपाल जी महाराज के क्या उद्देश्य हैं?
उत्तर-:संत रामपाल जी महाराज ने जाति, धर्म व ऊंच नीच से मुक्त मार्ग बताया है। संत रामपाल जी के यहाँ कोई भी जाति, धर्म, उच्च पद या सामान्य वर्ग का कोई भाई बन्धु जाए वे सभी से प्यार और समभाव से पेश आते हैं। वहां न किसी को अपनी जाति का अभिमान होता है, न ही धर्म का और न किसी पद प्रतिष्ठा का। संत रामपाल जी के सभी के लिए संदेश है:-
जीव हमारी जाति है, मानव धर्म हमारा।
हिन्दू मुस्लिम सिक्ख ईसाई, धर्म नहीं कोई न्यारा।।
समाज में व्याप्त कुरीतियों का समूल नाश करना।
दहेज प्रथा, मुत्युभोज, भ्रूण हत्या, छुआछूत, रिश्वतखोरी, भ्रष्टाचार आदि से मुक्त समाज का निर्माण करना है।
नशा मुक्त भारत बनाना। समाज में मानव धर्म का प्रचार, भ्रूण हत्या पूर्ण रूप से बंद करना ।
छुआ-छूत रहित समाज का निर्माण ।
समाज से पाखंडवाद को खत्म करना।
भ्रष्टाचार मुक्त समाज का निर्माण करना।
समाज से जाति-पाति के भेद को मिटाना।
समाज से हर प्रकार के नशे को दूर करना।
समाज में शांति व भाईचारा स्थापित करना।
विश्व को सतभक्ति देकर मोक्ष प्रदान करना।
युवाओं में नैतिक और आध्यात्मिक जागृति लाना
समाज से दहेज रूपी कुरीति को जड़ से खत्म करना
सामाजिक बुराईयों को समाप्त करके स्वच्छ समाज तैयार करना
समस्त धार्मिक ग्रंथों के प्रमाण के आधार पर शास्त्र अनुकूल साधना समाज को देना ।
अज्ञानियों के दृष्टिकोण से भारतवर्ष में संत रामपाल जी महाराज विवादित माने जाते हैं। लेकिन वे एक ऐसे महापुरुष हैं । जिनके विषय में अधिकांश को सही जानकारी नहीं है। आपसी वैमनस्य मिटाकर विश्व शांति स्थापित कर धरती को स्वर्ग बनाने की ओर अग्रसर संत रामपाल जी महाराज इस समय केंद्रीय जेल हिसार (हरियाणा) में लीला कर रहे हैं। जिन्होंने सभी धर्मों के पवित्र ग्रंथों से प्रमाणित किया है । कि कबीर जी भगवान हैं। उन्होंने सत्संगों में प्रोजेक्टर के माध्यम से प्रमाण भी दिखाए हैं। संत रामपाल जी के अनुयायी उन्हें भगवान के तुल्य मानते हैं।
पृथ्वी पर विवेकशील प्राणियों की भी कमी नहीं है। ऐसे सत्य पथ के खोजी लोग उस परम तत्व के ज्ञाता संत को ��ूंढकर, उनकी आज्ञाओं को स्वीकार कर, उनके निर्देशानुसार मर्यादा में रहकर अपने मनुष्य जन्म को कृतार्थ करते हैं। वर्तमान में मानव समाज शिक्षित और बुद्धिजीवी है। अतः वास्तविक संत का खोजी है।
यही समय है जब सत्य शब्द लेने वाले जीव होंगे मुक्त।
कबीर साहेब ने सूक्ष्म वेद में बताया कि, कलयुग के 5505 वर्ष बीत जाने के बाद मेरा (कबीर परमेश्वर) सत्य शब्द लेने वाले सब जीव मुक्त हो जाएंगे। और कलयुग में सतयुग जैसा वातावरण निर्मित होगा।
#SantRampalJiBodhDiwas
#17Feb_SantRampalJi_BodhDiwas
#SantRampalJiMaharaj
#TheMission_Of_SantRampalJi
अधिक जानकारी के लिए Sant Rampal Ji Maharaj App Play Store से डाउनलोड करें और Sant Rampal Ji Maharaj YouTube Channel पर Videos देखें और Subscribe करें।
संत रामपाल जी महाराज जी से निःशुल्क नाम उपदेश लेने के लिए नीचे दिए गए लिंक पर जायें।
⬇️⬇️
https://online.jagatgururampalji.org/naam-diksha-inquiry
Tumblr media
0 notes
sushmachhabra · 11 months ago
Text
Tumblr media
🎈संत रामपाल जी महाराज जी के बोध दिवस पर जानिए कौन है वह संत जो कलयुग में सतयुग लाएगा ?🎈
जगत् गुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज समाज के एकमात्र पथ प्रदर्शक हैं। जो सतभक्ति देकर सर्व बुराइयां दूर कर कलयुग में सतयुग ला रहे हैं। श्रीमद्भगवदगीता, वेदों, क़ुरान, बाईबल, श्रीगुरुग्रंथ साहिब आदि सदग्रंथों के ज्ञान सार “एक भगवान और एक भक्ति” के अनुरूप सतभक्ति द्वारा पूर्ण मोक्ष प्रदान कर सतगुरु मानव कल्याण कर रहे हैं। कुरीतियों, बुराइयों और भ्रष्टाचार से मुक्त समाज बनाने के लिए कृतसंकल्प हैं। आपसी वैमनस्य मिटाकर विश्व शांति स्थापित कर धरती को स्वर्ग बनाने की ओर अग्रसर हैं।
संत रामपाल जी ही एकमात्र जगतगुरु हैं, जो सारे संसार को भक्ति का सच्चा मार्ग प्रशस्त कर रहे हैं। वे वही तत्वदर्शी संत (बाखबर/ इल्मवाला) हैं जिनके विषय में पवित्र गीता और पवित्र कुरान में बताया गया है और इन्होंने शास्त्रों के अनुसार “एक भगवान और एक भक्ति” के सिद्धांत को स्थापित किया। वे विश्वविजेता संत हैं जिन्होंने विश्व के सभी संतों, गुरुओं, शंकराचार्यों एवं धर्मगुरुओं को ज्ञान चर्चा में निरुत्तर किया है। 
वे धरती पर पूर्ण परमात्मा कबीर साहेब के अवतार हैं। वे जगत को सभी दु:खों से ही नहीं अपितु जन्म-मृत्यु के दीर्घ रोग से मुक्त कराने वाले तारणहार भी हैं। जिन्होंने सत भक्ति देकर मोक्ष प्रदान कराकर मानव कल्याण का कार्य पुरजोर प्रारंभ किया है।
प्रश्न-:संत रामपाल जी महाराज के क्या उद्देश्य हैं?
उत्तर-:संत रामपाल जी महाराज ने जाति, धर्म व ऊंच नीच से मुक्त मार्ग बताया है। संत रामपाल जी के यहाँ कोई भी जाति, धर्म, उच्च पद या सामान्य वर्ग का कोई भाई बन्धु जाए वे सभी से प्यार और समभाव से पेश आते हैं। वहां न किसी को अपनी जाति का अभिमान होता है, न ही धर्म का और न किसी पद प्रतिष्ठा का। संत रामपाल जी के सभी के लिए संदेश है:-
जीव हमारी जाति है, मानव धर्म हमारा।
हिन्दू मुस्लिम सिक्ख ईसाई, धर्म नहीं कोई न्यारा।।
समाज में व्याप्त कुरीतियों का समूल नाश करना।
दहेज प्रथा, मुत्युभोज, भ्रूण हत्या, छुआछूत, रिश्वतखोरी, भ्रष्टाचार आदि से मुक्त समाज का निर्माण करना है।
नशा मुक्त भारत बनाना। समाज में मानव धर्म का प्रचार, भ्रूण हत्या पूर्ण रूप से बंद करना ।
छुआ-छूत रहित समाज का निर्माण ।
समाज से पाखंडवाद को खत्म करना।
भ्रष्टाचार मुक्त समाज का निर्माण करना।
समाज से जाति-पाति के भेद को मिटाना।
समाज से हर प्रकार के नशे को दूर करना।
समाज में शांति व भाईचारा स्थापित करना।
विश्व को सतभक्ति देकर मोक्ष प्रदान करना।
युवाओं में नैतिक और आध्यात्मिक जागृति लाना
समाज से दहेज रूपी कुरीति को जड़ से खत्म करना
सामाजिक बुराईयों को समाप्त करके स्वच्छ समाज तैयार करना
समस्त धार्मिक ग्रंथों के प्रमाण के आधार पर शास्त्र अनुकूल साधना समाज को देना ।
अज्ञानियों के दृष्टिकोण से भारतवर्ष में संत रामपाल जी महाराज विवादित माने जाते हैं। लेकिन वे एक ऐसे महापुरुष हैं । जिनके विषय में अधिकांश को सही जानकारी नहीं है। आपसी वैमनस्य मिटाकर विश्व शांति स्थापित कर धरती को स्वर्ग बनाने की ओर अग्रसर संत रामपाल जी महाराज इस समय केंद्रीय जेल हिसार (हरियाणा) में लीला कर रहे हैं। जिन्होंने सभी धर्मों के पवित्र ग्रंथों से प्रमाणित किया है । कि कबीर जी भगवान हैं। उन्होंने सत्संगों में प्रोजेक्टर के माध्यम से प्रमाण भी दिखाए हैं। संत रामपाल जी के अनुयायी उन्हें भगवान के तुल्य मानते हैं।
पृथ्वी पर विवेकशील प्राणियों की भी कमी नहीं है। ऐसे सत्य पथ के खोजी लोग उस परम तत्व के ज्ञाता संत को ढूंढकर, उनकी आज्ञाओं को स्वीकार कर, उनके निर्देशानुसार मर्यादा में रहकर अपने मनुष्य जन्म को कृतार्थ करते हैं। वर्तमान में मानव समाज शिक्षित और बुद्धिजीवी है। अतः वास्तविक संत का खोजी है।

1479053 · 11 months ago

Tumblr media Tumblr media
0 notes
lalsingh · 11 months ago
Text
#sanatandharma #waheguru #guru #punjab #trendingreels #reelsinstagram #kathmandu #TheMission_Of_SantRampalJi
#initiationday
#17Feb_SantRampalJi_BodhDiwas #SantRampalJiBodhDiwas
#SaintRampalJiQuotes #SantRampalJiQuotes
#SantRampalJiMaharaj🎈संत रामपाल जी महाराज जी के बोध दिवस पर जानिए कौन है वह संत जो कलयुग में सतयुग लाएगा ?🎈
जगत् गुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज समाज के एकमात्र पथ प्रदर्शक हैं। जो सतभक्ति देकर सर्व बुराइयां दूर कर कलयुग में सतयुग ला रहे हैं। श्रीमद्भगवदगीता, वेदों, क़ुरान, बाईबल, श्रीगुरुग्रंथ साहिब आदि सदग्रंथों के ज्ञान सार “एक भगवान और एक भक्ति” के अनुरूप सतभक्ति द्वारा पूर्ण मोक्ष प्रदान कर सतगुरु मानव कल्याण कर रहे हैं। कुरीतियों, बुराइयों और भ्रष्टाचार से मुक्त समाज बनाने के लिए कृतसंकल्प हैं। आपसी वैमनस्य मिटाकर विश्व शांति स्थापित कर धरती को स्वर्ग बनाने की ओर अग्रसर हैं।
संत रामपाल जी ही एकमात्र जगतगुरु हैं, जो सारे संसार को भक्ति का सच्चा मार्ग प्रशस्त कर रहे हैं। वे वही तत्वदर्शी संत (बाखबर/ इल्मवाला) हैं जिनके विषय में पवित्र गीता और पवित्र कुरान में बताया गया है और इन्होंने शास्त्रों के अनुसार “एक भगवान और एक भक्ति” के सिद्धांत को स्थापित किया। वे विश्वविजेता संत हैं जिन्होंने विश्व के सभी संतों, गुरुओं, शंकराचार्यों एवं धर्मगुरुओं को ज्ञान चर्चा में निरुत्तर किया है। 
वे धरती पर पूर्ण परमात्मा कबीर साहेब के अवतार हैं। वे जगत को सभी दु:खों से ही नहीं अपितु जन्म-मृत्यु के दीर्घ रोग से मुक्त कराने वाले तारणहार भी हैं। जिन्होंने सत भक्ति देकर मोक्ष प्रदान कराकर मानव कल्याण का कार्य पुरजोर प्रारंभ किया है।
प्रश्न-:संत रामपाल जी महाराज के क्या उद्देश्य हैं?
उत्तर-:संत रामपाल जी महाराज ने जाति, धर्म व ऊंच नीच से मुक्त मार्ग बताया है। संत रामपाल जी के यहाँ कोई भी जाति, धर्म, उच्च पद या सामान्य वर्ग का कोई भाई बन्धु जाए वे सभी से प्यार और समभाव से पेश आते हैं। वहां न किसी को अपनी जाति का अभिमान होता है, न ही धर्म का और न किसी पद प्रतिष्ठा का। संत रामपाल जी के सभी के लिए संदेश है:-
जीव हमारी जाति है, मानव धर्म हमारा।
हिन्दू मुस्लिम सिक्ख ईसाई, धर्म नहीं कोई न्यारा।।
समाज में व्याप्त कुरीतियों का समूल नाश करना।
दहेज प्रथा, मुत्युभोज, भ्रूण हत्या, छुआछूत, रिश्वतखोरी, भ्रष्टाचार आदि से मुक्त समाज का निर्माण करना है।
नशा मुक्त भारत बनाना। समाज में मानव धर्म का प्रचार, भ्रूण हत्या पूर्ण रूप से बंद करना ।
छुआ-छूत रहित समाज का निर्माण ।
समाज से पाखंडवाद को खत्म करना।
भ्रष्टाचार मुक्त समाज का निर्माण करना।
समाज से जाति-पाति के भेद को मिटाना।
समाज से हर प्रकार के नशे को दूर करना।
समाज में शांति व भाईचारा स्थापित करना।
विश्व को सतभक्ति देकर मोक्ष प्रदान करना।
युवाओं में नैतिक और आध्यात्मिक जागृति लाना
समाज से दहेज रूपी कुरीति को जड़ से खत्म करना
सामाजिक बुराईयों को समाप्त करके स्वच्छ समाज तैयार करना
समस्त धार्मिक ग्रंथों के प्रमाण के आधार पर शास्त्र अनुकूल साधना समाज को देना ।
अज्ञानियों के दृष्टिकोण से भारतवर्ष में संत रामपाल जी महाराज विवादित माने जाते हैं। लेकिन वे एक ऐसे महापुरुष हैं । जिनके विषय में अधिकांश को सही जानकारी नहीं है। आपसी वैमनस्य मिटाकर विश्व शांति स्थापित कर धरती को स्वर्ग बनाने की ओर अग्रसर संत रामपाल जी महाराज इस समय केंद्रीय जेल हिसार (हरियाणा) में लीला कर रहे हैं। जिन्होंने सभी धर्मों के पवित्र ग्रंथों से प्रमाणित किया है । कि कबीर जी भगवान हैं। उन्होंने सत्संगों में प्रोजेक्टर के माध्यम से प्रमाण भी दिखाए हैं। संत रामपाल जी के अनुयायी उन्हें भगवान के तुल्य मानते हैं।
पृथ्वी पर विवेकशील प्राणियों की भी कमी नहीं है। ऐसे सत्य पथ के खोजी लोग उस परम तत्व के ज्ञाता संत को ढूंढकर, उनकी आज्ञाओं को स्वीकार कर, उनके निर्देशानुसार मर्यादा में रहकर अपने मनुष्य जन्म को कृतार्थ करते हैं। वर्तमान में मानव समाज शिक्षित और बुद्धिजीवी है। अतः वास्तविक संत का खोजी है।
यही समय है जब सत्य शब्द लेने वाले जीव होंगे मुक्त।
कबीर साहेब ने सूक्ष्म वेद में बताया कि, कलयुग के 5505 वर्ष बीत जाने के बाद मेरा (कबीर परमेश्वर) सत्य शब्द लेने वाले सब जीव मुक्त हो जाएंगे। और कलयुग में सतयुग जैसा वातावरण निर्मित होगा।
#SantRampalJiBodhDiwas
#17Feb_SantRampalJi_BodhDiwas
#SantRampalJiMaharaj
#TheMission_Of_SantRampalJi
अधिक जानकारी के लिए Sant Rampal Ji Maharaj App Play Store से डाउनलोड करें और Sant Rampal Ji Maharaj YouTube Channel पर Videos देखें और Subscribe करें।
संत रामपाल जी महाराज जी से निःशुल्क नाम उपदेश लेने के लिए नीचे दिए गए लिंक पर जायें।
⬇️⬇️
https://online.jagatgururampalji.org/naam-diksha-inquiry #SaintRampalJi
Tumblr media
0 notes
sewakpatel · 11 months ago

tarsemsinghsblog · 11 months ago
Text
Tumblr media
बोध दिवस 17फरवरी विश्वविजेता संत रामपाल जी महाराज
विश्व को एक सुत्र में भक्ति शाशत्रोनुसार
भाईचारा नशा मुक्त समाज
1 note · View note
msngallonare · 4 months ago
Text
Tumblr media
#Prophecy_About_SantRampalJi
स्वर्ण युगका आगाज, प्रसिद्ध भविष्यवक्ता नास्त्रेदमसकी भविष्यवाणी है "ठहरो राम राज्य आ रहा है।एक महापुरुष पूरे विश्व में स्वर्णयुग लाएगा।जिसके नेतृत्वमें भारत विश्वगुरु बनेगा वो कोई और नही संत रामपाल जीही है,
वो तारणहार संत रामपाल जी महाराज ही है, जिसे पूर��� विश्व अपनाएगा यह धार्मिक क्रांति 20वी सदी के प्रथम दशक में ��ारे विश्व को प्रभावित करेगी मानवको आध्यात्मिकता पर विवश कर देगी।
Savior Of The World
0 notes
darshanpolicetime1 · 22 days ago
Text
विश्वविजेता गुकेशची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १२ : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी. गुकेशचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. गुकेशची कामगिरी ऐतिहासिक आहे आणि ती युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हण��ात, ‘डी. गुकेशने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावली आहेच. त्याचबरोबर आपल्या देशाचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व खासदारांना संसदीय नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. सरकार स्थापनेनंतर आज प्रथमच झालेल्या एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ही माहिती दिली. एनडीएच्या सर्व घटकपक्षांचे खासदार या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, संसदेच्या दोन्ही सदनात आजही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू आहे.
****
दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या वक्तव्यावरून विधान परिषदेत आजही गदारोळ झाला. या मुद्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला, तर अंबादास दानवे यांच्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांचं निलंबन करण्याची मागणी भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली. त्यावर, ‘सर्व घटनेचं ध्वनिचित्रमुद्रण बघून योग्य ती कारवाई करू’, असं आश्वासन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलं. मात्र, तरीही गदारोळ न थांबल्याने उपसभापतींनी सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतरही गदारोळ न थांबल्यानं दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केलं.
दानवे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी सदस्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
विरोधकांनीही त्याला घोषणाबाजीने उत्तर दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना, राहुल गांधी यांचं ते विधान फक्त भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत असल्याचं सांगत, त्या विधानाचं समर्थन केलं. तसंच, लोकसभेतल्या वक्तव्यांचा विधिमंडळाच्या कामकाजाशी काहीही संबंध नसताना आणि बाहेरचे विषय सभागृहात न मांडण्याचा नियम असून, हा मुद्दा आज सभागृहात लावून धरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाडच्या चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी ६५ कोटीं रुपयांच्या प्रस्तावाला १५ दिवसात उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी देऊन, काम सुरू करू असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते.
नागपूर इथं दीक्षाभूमी परिसरातल्या वाहनतळ प्रश्नी तोडगा काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी समिती पाठवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. काँग्रेसचे नितीन राऊत यांनीही यासंदर्भात समिती स्थापन करण्याची मागणी केली. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. इंदू मिल इथलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि चवदार तळे सुशोभीकरणाचं काम लवकर पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याची सूचना वडेट्टीवार यांनी केली.
****
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटीमध्ये ड्रोन द्वारे सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी त्यांनी केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी, या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन देत, जरांगे यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन सुधारणा केली जाईल, असं सांगितलं
****
नवव्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता ठरल्याबद्दल विधानसभेत भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात आले. संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या तसेच सुर्यकुमार यादवसह संघातील सर्वच खेळाडूंचे अभिनंदन करत विधानसभेने सर्वानुमते अभिनंदनपर प्रस्ताव संमत केला.
****
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरले. योगेश टिळेकर थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनीही आज अर्ज भरला. विधानसभा सदस्यांमधून ११ सदस्य विधान परिषदेवर निवडून जाणार आहेत, अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे.
****
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे २६ हजार ४७६ मतं मिळवून विजयी झाले. आज सकाळी हा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत दोन जागांवर महायुती, तर दोन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाट पार करून सासवड इथं मुक्कामी थांबेल, तर ��ंत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा दुपारचा विसावा हडपसर इथं तर रात्रीचा मुक्काम लोणी काळभोर इथं होणार आहे
****
0 notes
mittalnisha · 8 months ago
Text
Tumblr media
संत रामपाल जी महाराज ही वर्तमान में एकमात्र जगतगुरु हैं, जो सारे संसार को भक्ति का सच्चा मार्ग प्रशस्त कर रहे हैं। वे वही तत्वदर्शी संत (बाखबर / इल्मवाले) हैं जिनके विषय में पवित्र गीता और पवित्र कुरान में बताया गया है और इन्होंने शास्त्रों के अनुसार "एक भगवान और एक भक्ति" के सिद्धांत को स्थापित किया। वे विश्वविजेता संत हैं जिन्होंने विश्व के सभी संतों, गुरुओं, शंकराचार्यों एवं धर्मगुरुओं को ज्ञान चर्चा में निरुत्तर किया है।
0 notes
taapsee · 11 months ago
Text
17 फरवरी को संत रामपाल जी महाराज का बोध दिवस है जिसके विषय में नास्त्रेदमस जी ने अपनी भविष्यवाणी में उल्लेख किया है कि उ��� विश्वविजेता संत के द्वारा बताएं शास्त्र प्रमाणित तत्वज्ञान के सामने पूर्व के सर्व संत असफल हो जाएंगे तथा सर्व को नम्र होकर उनके सत्य ज्ञान के आगे झुकना पड़ेगा
Tumblr media
0 notes
vikaskumarsposts · 11 months ago
Text
#संत_रामपालजी_के_उद्देश्य
संत रामपाल जी ही एकमात्र जगतगुरु हैं, जो सारे संसार को भक्ति का सच्चा मार्ग प्रशस्त करते हैं। वे वही तत्वदर्शी संत (बाखबर/ इल्मवाला) हैं जिनके विषय में पवित्र गीता और पवित्र कुरान में बताया गया है और इन्होंने शास्त्रों के अनुसार “एक भगवान और एक भक्ति” के सिद्धांत को स्थापित किया। वे विश्वविजेता संत हैं जिन्होंने विश्व के सभी संतों, गुरुओं, शंकराचार्यों एवं धर्मगुरुओं को ज्ञान चर्चा में निरुत्तर किया है।
संत रामपाल जी ने प्रमाणित सत्य भक्ति साधना देने के साथ साथ समाजहित के लिए कई बड़े कदम उठाए हैं। दयालु संत चाहते हैं कि समाज में कोई भी प्राणी किसी भी कारण से दुःखी जीवन नहीं जिए। प्रत्येक जीव की समस्याओं का समाधान हो। मनुष्यों पर कोई भी आपदा न आए और धरती स्वर्ग समान बन जाए। संत रामपाल जी महाराज जी का एक ही सपना है दहेज़, पाखंड, मृत्युभोज, भ्रूण हत्या, जाति-पाति के भेदभाव और छुआछूत जैसी कुरीतियों, नशे जैसी बुराइयों से मुक्त विश्व बनाना और रिश्वत खोरी भ्रष्टाचार मुक्त समाज का निर्माण करना ।
6Days Left For Bodh Diwas
Tumblr media
0 notes