#विमानात
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
एअर इंडियाच्या विमानात साप आढळला, DGCA ने दिले चौकशीचे आदेश
एअर इंडियाच्या विमानात साप आढळला, DGCA ने दिले चौकशीचे आदेश
एअर इंडियाच्या विमानात साप आढळला, DGCA ने दिले चौकशीचे आदेश सापाच्या नावानेच अंगाचा थरकाप होतो. विमानात साप असल्याचा विचार कोणी करू शकत नाही, पण एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात साप आढळल्याने खळबळ उडाली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शनिवारी दुबई विमानतळावर उतरले तेव्हा त्याच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळून आला. विमान वाहतूक नियामक DGCA च्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. आता या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
निवडणूक प्रचारासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे झंझावाती प्रचार दौरे;आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा-प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
राज्यातल्या ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे
आचारसंहिता काळात आतापर्यंत ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
आणि
भारत-दक्षिण आफ्रिका संघात आज तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना
****
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी आता आठवडाभरापेक्षाही कमी काळ शिल्लक असल्यानं सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते राज्यभरात झंझावाती प्रचार दौरे करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी काल राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेतल्या.
पुण्यात घेतलेल्या सभेत मोदींनी महायुतीचं संकल्पपत्र हीच महाराष्ट्राच्या विकासाची हमी असल्याचं सांगितलं. काश्मीरातून हटवलेलं कलम ३७० पुन्हा बहाल करण्याच्या मुद्यावरून त्यांनी काँग्रेससह इतर पक्षांवर टीका केली.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर इथं तसंच सोलापूर इथं देखील मोदी यांनी काल प्रचार सभा घेतल्या. चिमूर इथं बोलताना पंतप्रधानांनी, महायुती सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांचा आढावा घेत, काँग्रेसनं नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ते म्हणाले,
‘‘काँग्रेस की इसी सोच ने हमारे महाराष्ट्र के किसानों को बदहार बनाये रखा। हमारे इस इलाके में सिंचाई के लिये काँग्रेस और उसके सहयोगीयों ने आप लोगों को कितना तरसाया है।’’
राज्यात पुन्हा एकदा सत्ता आल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हमीभाव दिला जाईल, असं आश्वासनही मोदी यांनी दिलं.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काल मुंबईत दोन सभा झाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल लातूर जिल्ह्यात देवणी तसंच किल्लारी आणि बीड जिल्ह्यात अंबेजोगाई आणि पाटोदा इथं सभा घेतल्या.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांनी काल अकोला, अमरावती आणि नागपूर इथं सभा घेतल्या.
शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहक�� इथं प्रचार सभा घेतली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यात औसा इथं प्रचार सभा घेतली. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर डाळ, तांदूळ, गहू, साखर आणि तेल या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू असं आश्वासन, त्यांनी यावेळी दिलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं काल औसा इथं हेलिकॉप्टरने आगमन होताच, त्यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. आपल्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगांचीही तपासणी करावी, अशी अपेक्षा ठाकरे यांनी एका चित्रफितीतून व्यक्त केली.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काल गोंदिया इथं सभा झाली. यावेळी त्यांनी, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात असलेल्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला.
‘‘नरेंद्र मोदीजी तीन काले कानून लायें। देश मे सारे के सारे किसान उसके खिलाफ खडे हो गये। और नरेंद्र मोदी भाषण मे कहते है, की मै तो ये बिल किसान के फायदे के लिये लाया था। अगर आप किसान का फायदा करने की कोशिश कर रहे थे, तो किसान सडकों पर क्यूं उतरा? क्यूं की किसान जानता है की आप किसान की कभी मदत नही करते हो। सोलह लाख करोड रूपये आपने अरबपतीयों का माफ किया। मै पुछता हूं, नरेंद्र मोदीजी ने दस ग्��ारह साल में कितने किसानों का कर्जा माफ किया है।’’
दरम्यान, राहुल गांधी यांची बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघातली कालची नियोजित सभा विमानात तांत्रिक बिघाडामुळे रद्द झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नाशिकच्या कळवण चार ठिकाणी प्रचारसभांना संबोधित केलं, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी काल गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं प्रचारसभा घेतली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी काल नागरिकांशी संवाद साधला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या गुरुवारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिकलठाणा परिसरासह जालना इथंही सभा होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काल पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही उद्या छत्रपती संभाजीनगर शहरासह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
समाजवादी ��ार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, सनाखान, मुफती अनस उद्या शहरात प्रचारासाठी येत आहेत.
****
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी-कर्मचारी करणार आहेत. महिलांचा मतदानातला सहभाग वाढवण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ४५ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असेल, तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात - १३, बीड - आठ, जालना आणि लातूर प्रत्येकी सहा, नांदेड - नऊ, धाराशिव - चार, तर परभणी जिल्ह्यात आठ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत.
****
विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण पाच हजार २८६ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी पाच हजार २३० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. याच काळात विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा रोकड, मद्यासह इतर अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू असा सुमारे ५०२ कोटी ६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे.
****
निवडणूक आचारसंहिता काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १७ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना यांनी दिली.
१५ ऑक्टोबरपासून सात लाख निधी आपण कॅश आपण सीझ केलेला आहे. लीकर, ड्रग्ज हे सगळे कॅटेगरी जर आपण ॲड केली तर सतरा कोटीचं इतकं साहित्य या इतक्या निधीचं आपण सीझ केलेलं आहे.
[$13E898BD-2468-4E43-BF74-E2A3858A37F7$समीर पाठक - विकास मीना यांच्या पथकाची कारवायी - ]
विकास मीना यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली ही मुलाखत, आज सकाळी पावणे अकरा वाजता प्रासंगिक या कार्यक्रमात प्रसारित होईल. आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या यू ट्यूब चॅनलवरही आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल.
****
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० तारखेला मतदान करण्याबाबत नवमतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर इथं एमबीए प्रथम वर्षात शिकणारी नवमतदार मधुमिता सौंदणकर हिने सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
श्रोते हो, मतदारांनी, विशेषतः नवमतदारांनी मतदान करावं असं आवाहन आकाशवाणीकडून देखील करण्यात येत आहे. राजकीय उमेदवारांकडून विकासकामांबाबत तुम्हा मतदारांच्या असलेल्या अपेक्षा आमच्यापर्यंत पोहोचवा, आमची बातमीपत्रं तसंच समाजमा��्यमांवरुन आम्ही त्या प्रसारित करु. याबाबतचं आपल्या नावासह ध्वनिमुद्रण आमच्या ९४ २० ६९ २० २० या क्रमांकावर पाठवावं.
****
विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज अहिल्यानगरजिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
नांदेड शहरात काल जिल्हा स्वीप कक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मानवी साखळी तयार करून मतदान जनजागृती करण्यात आली.
**
परभणी इथं मतदार जनजागृती अंतर्गत जिल्हास्तरीय रिल्स स्पर्धा घेण्यात येत आहे, यासाठी येत्या १८ नोव्हेंबर पर्यंत जास्तीत जास्त रिल्स सादर करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
क्रिकेट
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सेंच्युरियन इथं खेळवला जाणार आहे. मालिकेत दोन्हीही संघ एकेक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
****
0 notes
kamlakar-das · 7 months ago
Text
Tumblr media
पवित्र गीता मानव यंत्राचा वापर कसा आणि कशासाठी करावा याकरिता निर्माण केला गेला होता
गीता अध्याय 18 श्लोक 62 आणि 64
कृष्ण भगवान आणि अर्जुनाच्या माध्यमातून मानव जातीला संदेश दिला आहे की त्या तत्त्वदर्शी संताचा शोध घे. तो मिळाल्यावर त्याला दंडवतम प्रणाम कर अधीन भावनेने प्रश्न कर मग तो संत तुला सांगेल या दुःख सागरातून जन्म आणि मृत्यूच्या यातनेतून सुटका करून घेण्यासाठी काय केले पाहिजे.
भगवद गीता के सत्रहवें अध्याय में, श्लोक 23 से 28 तक, भगवान कृष्ण ने ओम तत् सत् मंत्र के अर्थ और महत्व पर चर्चा की।
वरील तीन मंत्र हे मोक्ष साधनेच्या असून मोक्ष साधना म्हणजे अमर लोकात आत्म्यास घेऊन जाणारी भक्ती होय.
वरील मंत्र देण्याचा अधिकार असणारे संत आज धरतीवर "जगद्गुरु तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज" आहे याचे प्रमाण गीतेमध्ये कुराणमध्ये गुरुग्रंथ साहेब मध्ये व बायबल मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
ही साधना केली असता हा लोक ही सुखी होतो आणि जेव्हा शरीराचे आयुष्य संप��ल तेव्हा आत्मा विमानात बसून अमरलोकी प्रस्थान करते व सर्व सुख अखंड सुख जिथे जन्ममृत्यू नाही सदैव व्यक्ती तरुण राहते उदरनिर्वासाठी कष्ट करण्याची आवश्यकता नाही असा आपल्या परमपित्याचा सतलोक ज्याला मोक्ष स्थान स्थिर धाम असे म्हटले जाते तो प्राप्त होतो.
तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराजाकडून निशुल्क नाम दीक्षा दिली जाते ती नाम दीक्षा घेऊन आपण आपल्या मानव जन्माचे सार्थक करू शकतो अधिक माहितीसाठी Google करा संत रामपाल जी महाराज
1 note · View note
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' अभिनव तू लई हुशार ', मित्राची प्रेयसी पुण्याला जाऊ नये म्हणून ..
आपल्या मैत्रिणी सोबत वेळ घालवण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल याचा काही भरवसा राहिलेला नाही असाच एक प्रकार दिल्ली येथे समोर आलेला असून दिल्ली ते पुणे या स्पाइस जेटचे उड्डाण अवघे काही मिनिट सुरु होण्याच्या आधी एका व्यक्तीने विमानात बॉम्ब असल्याचा फोन केला. पूर्ण यंत्रणा यामुळे गडबडून गेली आणि तपासाला सुरुवात केली त्यावेळी हा प्रकार केवळ मित्राच्या प्रेयसीला आणखी काही वेळ थांबवण्यासाठी करण्यात आल्याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
' अभिनव तू लई हुशार ', मित्राची प्रेयसी पुण्याला जाऊ नये म्हणून ..
आपल्या मैत्रिणी सोबत वेळ घालवण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल याचा काही भरवसा राहिलेला नाही असाच एक प्रकार दिल्ली येथे समोर आलेला असून दिल्ली ते पुणे या स्पाइस जेटचे उड्डाण अवघे काही मिनिट सुरु होण्याच्या आधी एका व्यक्तीने विमानात बॉम्ब असल्याचा फोन केला. पूर्ण यंत्रणा यामुळे गडबडून गेली आणि तपासाला सुरुवात केली त्यावेळी हा प्रकार केवळ मित्राच्या प्रेयसीला आणखी काही वेळ थांबवण्यासाठी करण्यात आल्याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
चोरी करण्यासाठी विमानात बसून जाणारी ' पूनम ' अखेर पोलिसांच्या ताब्यात
चोरी करण्यासाठी विमानात बसून जाणारी ‘ पूनम ‘ अखेर पोलिसांच्या ताब्यात
देशात एक एक वेगळीच घटना समोर आलेली असून घर कामगार म्हणून कामाला जायचे आणि तिथे गेल्यानंतर संधी साधून मोठा हात मारून पसार व्हायचे अशा पद्धतीने काम करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ही घटना समोर आली असून या महिला चोराने आत्तापर्यंत तब्बल शंभर घरांमध्ये याच पद्धतीने आपली जादू दाखवली आहे. दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात देखील तिने आपले कौशल्य दाखवले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
चोरी करण्यासाठी विमानात बसून जाणारी ' पूनम ' अखेर पोलिसांच्या ताब्यात
चोरी करण्यासाठी विमानात बसून जाणारी ‘ पूनम ‘ अखेर पोलिसांच्या ताब्यात
देशात एक एक वेगळीच घटना समोर आलेली असून घर कामगार म्हणून कामाला जायचे आणि तिथे गेल्यानंतर संधी साधून मोठा हात मारून पसार व्हायचे अशा पद्धतीने काम करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ही घटना समोर आली असून या महिला चोराने आत्तापर्यंत तब्बल शंभर घरांमध्ये याच पद्धतीने आपली जादू दाखवली आहे. दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात देखील तिने आपले कौशल्य दाखवले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
चोरी करण्यासाठी विमानात बसून जाणारी ' पूनम ' अखेर पोलिसांच्या ताब्यात
चोरी करण्यासाठी विमानात बसून जाणारी ‘ पूनम ‘ अखेर पोलिसांच्या ताब्यात
देशात एक एक वेगळीच घटना समोर आलेली असून घर कामगार म्हणून कामाला जायचे आणि तिथे गेल्यानंतर संधी साधून मोठा हात मारून पसार व्हायचे अशा पद्धतीने काम करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ही घटना समोर आली असून या महिला चोराने आत्तापर्यंत तब्बल शंभर घरांमध्ये याच पद्धतीने आपली जादू दाखवली आहे. दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात देखील तिने आपले कौशल्य दाखवले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
चोरी करण्यासाठी विमानात बसून जाणारी ' पूनम ' अखेर पोलिसांच्या ताब्यात
चोरी करण्यासाठी विमानात बसून जाणारी ‘ पूनम ‘ अखेर पोलिसांच्या ताब्यात
देशात एक एक वेगळीच घटना समोर आलेली असून घर कामगार म्हणून कामाला जायचे आणि तिथे गेल्यानंतर संधी साधून मोठा हात मारून पसार व्हायचे अशा पद्धतीने काम करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ही घटना समोर आली असून या महिला चोराने आत्तापर्यंत तब्बल शंभर घरांमध्ये याच पद्धतीने आपली जादू दाखवली आहे. दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात देखील तिने आपले कौशल्य दाखवले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
"डमी" विमानात स्मोक्ड: एअरलाइन शेअर केलेल्या फ्लाइट क्रमांकानंतर प्रभावशाली
“डमी” विमानात स्मोक्ड: एअरलाइन शेअर केलेल्या फ्लाइट क्रमांकानंतर प्रभावशाली
बॉबी कटारिया हा गुडगावचा रहिवासी असून त्याचे इंस्टाग्रामवर 6.30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. (फाइल) नवी दिल्ली: स्पाइसजेटच्या विमानात धुम्रपान केल्याबद्दल पोलिस खटल्याचा सामना करत असलेले सोशल मीडिया प्रभावक बॉबी कटारिया यांनी दावा केला आहे की हे एक डमी विमान होते ज्यामध्ये तो सिगारेट पेटवताना दिसला होता. तथापि, त्याचा दावा एअरलाइनच्या विधानाचा विरोधाभास करतो ज्यात या वर्षी जानेवारीमध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
तिकीट मिळूनही तीजय सिद्धूला फ्लाइटमध्ये एन्ट्री मिळाली नाही, अभिनेत्री तीन मुलांसह विमानतळावर अडकली
तिकीट मिळूनही तीजय सिद्धूला फ्लाइटमध्ये एन्ट्री मिळाली नाही, अभिनेत्री तीन मुलांसह विमानतळावर अडकली
प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहराची पत्नी तीजय सिद्धूसाठी कालचा दिवस ��खाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता. वास्तविक, तीजय सिद्धू तिच्या तीन मुलांसह विमानतळावर तासन्तास अडकून होती, तिकीट असूनही त्यांना विमानात चढू दिले नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या वेळेसोबतच तिकीटही वाया गेले. तीजय सिद्धूने सांगितले की ती तिच्या तीन मुलांसह दुबईला जात होती, परंतु तिला दुबईला जाणाऱ्या एमिरेट्सच्या फ्लाइटमध्ये…
Tumblr media
View On WordPress
2 notes · View notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Deepak Chahar: धवन, शार्दुलसह 'या' खेळाडूंना विमानात वाईट वागणूक, दीपक चहरनं सांगितला अनुभव
Deepak Chahar: धवन, शार्दुलसह ‘या’ खेळाडूंना विमानात वाईट वागणूक, दीपक चहरनं सांगितला अनुभव
Deepak Chahar: धवन, शार्दुलसह ‘या’ खेळाडूंना विमानात वाईट वागणूक, दीपक चहरनं सांगितला अनुभव Deepak Chahar IND vs BAN Series: भारतीय क्रिकेट संघाला बांगलादेश दौऱ्यावर तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठी भारतीय संघ बांगलादेशमध्ये पोहोचला आहे. दरम्यान, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने मलेशियन एअरलाइन्सवर वाईट वर्तन केल्याचा आरोप केला आहे. Deepak Chahar IND vs BAN…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचे झंजावाती दौरे
महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक झाल्याचा भाजप नेते पंतप्रधान मोदी यांचा चिमुर इथल्या सभेत दावा
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांच्या हाती
चालू आर्थिक वर्षात देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांची वाढ
आणि
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या गुरुवारी सभांचा दिवस, पंतप्रधान मोदी यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांच्या सभांचं आयोजन
****
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी आता एक आठवडाच शिल्लक असल्यानं सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते झंझावाती दौरे करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेत आहेत. याशिवाय हरयाणा, उत्तरप्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील प्रचाराच्या मैदानात आहेत.
महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक झाली असून, विमानतळ, महामार्ग, डिजिटल कनेक्टिव्हीटी, सिंचन, लोहमार्ग, वंदे भारत ट्रेन असा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, असं प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमुर मतदारसंघात आयोजित प्रचारसभेला संबोधित करत होते. महायुती राज्यात सत्तेत आल्यावर विकासाचा वेग दुप्पट होणार असल्याचंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या संकल्पपत्रात सर्व घटकांचा विचार केल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यात पुन्हा एकदा सत्ता आल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हमीभाव दिला जाईल, असं आश्वासनही मोदी यांनी दिलं. त्यानंतर त्यांनी सोलापूर इथं प्रचारसभेला संबोधित केलं. पुण्यात मोदी यांचा रोड शो आणि सभा होणार आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज मुंबईत दोन सभा झाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज मराठवाडा दौऱ्यावर असून, लातूर आणि बीड जिल्ह्यात त्यांच्या ��भा झाल्या. लातूर जिल्ह्यात देवणी इथल्या सभेत बोलताना त्यांनी, त्या परिसरातल्या रस्ते आणि दळणवळण विषयक कामांची माहिती दिली. किल्लारी, आंबेजोगाई आणि पाटोदा इथं देखील गडकरी यांच्या प्रचारसभा झाल्या.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांनी आज अकोला, अमरावती आणि नागपूर इथं सभा घेतल्या.
शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथं महायुतीचे उमेदवार डॉ संजय रायमूलकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी आज नागरीकांशी संवाद साधून प्रचार केला.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज गोंदिया इथं सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात असलेल्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला. महाराष्ट्रातले अनेक उद्योग परराज्यात नेले जात असल्याचं सांगून त्यांनी, केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.
दरम्यान, राहुल गांधी यांची बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघातली आजची नियोजित सभा ��द्द झाली. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपण चिखलीला येऊ शकलो नाही, असं राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळत नाही, त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र राज्यात इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर सर्व समस्यांचं निराकरण केलं जाईल, असं आश्वासन गांधी यांनी या संदेशात दिलं.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाशिकच्या कळवण इथं सभा घेतली. संविधानात बदल करण्याचं भाजपचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांच्या आणखी प्रचारसभा होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं सभेला संबोधित केलं. राज्यातल्या महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
****
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमधल्या काँग्रेस नेत्यांनी प्रत्यक्षात तिथल्या निवडणुकीत दिलेली कोणतीही आश्वासनं पूर्ण न करता त्या राज्यांमधल्या जनतेची कशी फसवणूक केली याचा पंचनामा त्या राज्यातल्या भाजप नेत्यांनी केला. तेलंगणातले भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, कर्नाटक राज्यातल्या भाजपा नेत्या केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे आणि हिमाचल प्रदेशातले खासदार माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं.
****
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातला सहभाग वाढवण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असेल, यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात - १३, बीड - आठ, जालना आणि लातूर प्रत्येकी सहा, नांदेड - नऊ, धाराशिव - चार, तर परभणी जिल्ह्यात आठ महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.
****
निवडणूक आचारसंहिता काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १७ कोटी रक्कम जप्त केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना यांनी दिली.
१५ ऑक्टोबरपासून सात लाख निधी आपण कॅश आपण सीझ केलेला आहे. लीकर, ड्रग्ज हे सगळे कॅटेगरी जर आपण ॲड केली तर सतरा कोटीचं इतकं साहित्य या इतक्या निधीचं आपण सीझ केलेलं आहे.
विकास मीना यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली ही मुलाखत, उद्या बुधवारी सकाळी १० वाजून ��५ मिनिटांनी आकाशवाणीवरच्या प्रासंगिक या कार्यक्रमात प्रसारित होईल. आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या यू ट्यूब चॅनलवरही आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल.
****
येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन गायक मिलिंद इंगळे यांनी केलं आहे.
बाईट – मिलिंद इंगळे
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज पुणे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
आज लोकसेवा प्रसारण दिन साजरा होत आहे. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांनी यादिवशी आकाशवाणी स्टुडिओला भेट दिली होती. त्यांनी फाळणीनंतर हरियाणात कुरुक्षेत्र इथं तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये थांबलेल्या नागरिकांना आकाशवाणीच्या माध्यमातून संबोधित केलं होतं. आज दिल्ली इथं आकाशवाणी मुख्यालयात यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यावेळी उपस्थित होते.
****
चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांची वाढ झाली आहे. हे संकलन १२ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. कॉर्पोरेट कर संकलनातही किरकोळ वाढ झाली आहे. कॉर्पोरेट कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होऊन हे संकलन यंदाच्या वर्षात पाच लाख १० हजार कोटी रुपये इतकं झाल्याचं सीबीडीटीनं म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या गुरुवारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिकलठाणा परिसरासह जालना इथंही सभा होणार असून, दोन्ही जिल्ह्यातले भाजपचे नेते, प्रमुख पदाधिकारी सभेच्या तयारीत व्यस्त आहेत.
याच दिवशी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी औरंगाबाद पूर्व, पश्चिम आणि मध्य अशा तिन्ही मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज पार पडली.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही गुरुवारी छत्रपती संभाजीनगर शहरासह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
समाजवादी पार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, सनाखान, मुक्ती अनस गुरूवारी शहरात प्रचारासाठी येत आहेत.
****
संत शिरोमणी नामदेव यांच्या ७५४ व्या जन्म सोहळ्यानिमित्त त्यांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नर्सी नामदेव इथं आज ५००१ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नर्सी नामदेव इथं पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. भाविकांमधून अशोक घोंगडे आणि वंदना घोंगडे या दांपत्यास नामदेवाच्या वस्त्र समाधीची महापूजा करण्याचा मान मिळाला.
****
0 notes
thedhongibaba · 2 years ago
Text
*प्रारब्धवशात जे आहे तेच होते...*
१) लग्न (२) पैसा (३) मरण (४) अन्न (५) जन्म...हे ज्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात...
१)रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रम्हदेवांना विचारले, "या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ?" ब्रम्हदेवांनी कुंडली पाहून सांगितले, "समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्याबरोबर होणार आहे." रावणास राग आला. माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची ? शक्यच नाही. नोकरांना सांगितले, "याला समुद्रात फेकून द्या." नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला. तो मुलगा वाहत-वाहत एका बेटावर पोहोचला. तिथला राजा वारला होता. लोक हत्तीच्या सोंडेत मा�� देऊन त्यामागे फिरत होते. हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले. मुलगा वयात आला. रावणाची कन्या उपवर झाली, बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता एकदा जावयास बोलाविले रावण म्हणाला, "ब्रम्हदेवपण हल्ली खोटे बोलतो." त्याने सांगितले होते, "माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून पण आपण तर राजकुमार आहात." जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे." पायाचा अंगठा दाखविला. मग रावणास खात्री पटली. या ब्रम्हदेवाच्या गाठी असतात.
*२)पैसा -* ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्या ठिकाणीच मिळतो.
*३)मरण*-ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते...*
*कथा -* एकदा गरुडाची आई आजारी पडली. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी, आज कोण कोण आले होते ? आई सर्वांची नावे सांगत होती. एकदा यमराज आले व भेटून गेले. पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईस विचारले, आज कोण आले होते ? आई म्हणाली, *आज यमराज आले होते व जाताना हसले."* गरुडास शंका आली, का हसले असावे ? त्याने आईस उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले. *यमराज दुसऱ्या दिवस तिथेही आले. यमराजांना गरुडाने विचारले, "आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण जाताना आपण हसला का? "यमराज म्हणाले,"आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो." त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती...
*तात्पर्य-काहींचा मृत्यू एसटीत, काहींचा रेल्वेत, काहींचा विमानात, काहींचा पाण्यात, काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे... पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे..*🌹🔱🙏..काळ कोणत्या रूपात प्रकट होईल कोणालाच माहित नाही म्हणून सतत जमेल तसे नामस्मरण करून आपले मनुष्य जीवन सार्थक करावे ......अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐🙏🙏🙏🙏( भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे )
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
चोरी करण्यासाठी विमानात बसून जाणारी ' पूनम ' अखेर पोलिसांच्या ताब्यात
चोरी करण्यासाठी विमानात बसून जाणारी ‘ पूनम ‘ अखेर पोलिसांच्या ताब्यात
देशात एक एक वेगळीच घटना समोर आलेली असून घर कामगार म्हणून कामाला जायचे आणि तिथे गेल्यानंतर संधी साधून मोठा हात मारून पसार व्हायचे अशा पद्धतीने काम करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ही घटना समोर आली असून या महिला चोराने आत्तापर्यंत तब्बल शंभर घरांमध्ये याच पद्धतीने आपली जादू दाखवली आहे. दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात देखील तिने आपले कौशल्य दाखवले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
चोरी करण्यासाठी विमानात बसून जाणारी ' पूनम ' अखेर पोलिसांच्या ताब्यात
चोरी करण्यासाठी विमानात बसून जाणारी ‘ पूनम ‘ अखेर पोलिसांच्या ताब्यात
देशात एक एक वेगळीच घटना समोर आलेली असून घर कामगार म्हणून कामाला जायचे आणि तिथे गेल्यानंतर संधी साधून मोठा हात मारून पसार व्हायचे अशा पद्धतीने काम करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ही घटना समोर आली असून या महिला चोराने आत्तापर्यंत तब्बल शंभर घरांमध्ये याच पद्धतीने आपली जादू दाखवली आहे. दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात देखील तिने आपले कौशल्य दाखवले…
Tumblr media
View On WordPress
0 notes