#विद्यार्थ्यांचे
Explore tagged Tumblr posts
Text
युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे अकरा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण
युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे अकरा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण
युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे अकरा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण Ukraine Students Education: फेब्रुवारीत रशिया-युक्रेनमधील संघर्षाने विघातक स्वरूप धारण केले. युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. त्यामध्ये हजारो भारतीयदेखील होते. भारत सरकारने सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणले होते. नागपुरातून एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचादेखील…
View On WordPress
#अकरा#ऑनलाइन’#करियर#जॉब#नौकरी#परतलेल्या#प्रायव्हेट जॉब्स#भरती#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#महिन्यांपासून#युक्रेनहून#रोजगार#विद्यार्थ्यांचे#शासकीय भरती#शिक्षण#सरकारी नौकरी
0 notes
Text
शिक्षिका ममता बंडाठे यांच्या मार्गदर्शनाला यश | सैनिकी शाळा व नवोदय परीक्षेत 6 विद्यार्थ्यांचे सुयश
तिरोडा : असीम सर��फ सेन्ट्रल अकाडेमी तिरोडा येथील शिक्षिका ममता आनंद बंडाठे यांनी विविध शाळांतील विद्यार्थ्यांना सैनिकी शाळा व नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेबाबत यथायोग्य मार्गदर्शन केले व त्याबाबत शिकविले. त्यामुळे सदर परीक्षांमध्ये 6 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अर्णव मनोजकुमार बडोले (मेरिटोरिअस पब्लिक स्कूल), पार्श्व गजेंद्र ठोंबरे (असीम सराफ सेन्ट्रल…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नीट परीक्षेतले वाढीव गुण रद्द-संबंधित विद्यार्थ्यांसमोर पुनर्परीक्षेचाही पर्याय
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा
नागपूर जिल्ह्यात फटाका कारखान्यात भीषण स्फोट-सहा जणांचा मृत्यू
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित
आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तीन हजारावर विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पदवी प्रदान
****
वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट मधल्या एक हजार ५६३ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क-वाढीव गुण रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. वाढीव गुण कपात किंवा पुनर्परीक्षा असे दोन पर्याय या परीक्षार्थ्यांना देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न��यायालयात ही माहिती दिली. २३ जून रोजी नियोजित असलेल्या या पुनर्परीक्षेचा निकाल ३० जून रोजी जाहीर केला जाईल, असंही सरकारनं सांगितलं. वाढीव गुण पडताळणीसाठी स्थापन समितीच्या शिफारसींनुसार सरकारनं हा निर्णय घेतला आहे. नीट संदर्भात प्रवेशासाठीचं समुपदेशन थांबवण्यास न्यायालयानं काल पुन्हा एकदा नकार दिला.
दरम्यान, नीट परीक्षेदरम्यान पेपरफुटी झाली नसून, कोणताही भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार झाला नसल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची, तर पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी अमित खरे आणि तरुण कपूर यांची नियुक्ती झाली आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पी. के. मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीनं या नियुक्त्यांना मंजुरी दिल्यानंतर यासंदर्भातलं पत्रक काल जारी करण्यात आलं.
****
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय साक्ष हे तीन नवीन फौजदारी कायदे एक जुलै २०२४ पासून लागू होत आहेत. या नवीन कायद्यांबद्दल “एनसीआरबी संकलन ऑफ क्रिमिनल लॉज” या ॲपवरुन अधिक माहिती जाणून घेता येईल. गूगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वर हे ॲप उपलब्ध आहे. नवीन फौजदारी कायद्यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी देणारं हे ॲप सर्वसमावेशक मार्गदर्शक म्हणून काम करत आहे.
****
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचा एकमेव अर्ज आल्यानं सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही, सर्वांच्या सहमतीनं सुनेत्रा पवार यांची राज्यसभेसाठी निवड करण्यात आल्याचं, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.
****
विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेनं शिवाजी शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे काल यासंदर्भातलं पत्रक जारी केलं. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ तारखेला निवडणूक होणार आहे.
****
नागपूर जिल्ह्यात हिंगणा तालुक्यातल्या धामणा इथं काल फटाका कारखान्यात भीषण स्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर नागपूर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु:ख व���यक्त केलं असून, मृतांच्या ��ुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत देण्यात येईल, असं सांगितलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण काल मागे घेतलं. सरकारी शिष्टमंडळानं काल आंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. या शिष्टमंडळात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, मंत्री शंभुराज देसाई, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा समावेश होता. मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरेसंदर्भातली अंमलबजावणी करण्याची जरांगे यांची मागणी असून, सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा, या काळात मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन या शिष्टमंडळानं दिलं. यावर सहमती दर्शवत जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं.
****
मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. उद्यापासून हा महोत्सव सुरु होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सार्वनिक कौर यांचा अगेन्स्ट द टाइड हा चित्रपट आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेत बिगारी कामगार, भैरवी, भगवान, गुंतता हृदय हे, वूमन ऑफ बिलियन, फेरा, आजोबांचं घर, वैद्यराज, अद्वैताच्या पाऊलखुणा, सहस्त्रसूर्य सावरकर, डोमकावळा - द रावन, भेड चाल, म्हातारा डोंगर या लघुपट- माहितीपटांचा समावेश आहे.
****
मराठवाड्याच्या अत्यंत वैभवशाली आणि प्राचीन परंपरांचा वारसा पुढे नेण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार, राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. विद्यापीठाच्या ६४व्या दीक्षांत समारंभात काल राज्यपाल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. कुलगुरु डॉ.विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मराठवाड्यातला शेतकरी बदलत्या हवामानामुळे त्रस्त झाला आहे, ही भूमी पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावी, यासाठी विद्यापीठानं पाणी या विषयावर अधिक भर देऊन लोकांचं जीवनमान उंचवावं, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
या समारंभात तीन हजार ४२ विद्यार्थ्यांना पदवी, तर ४१ जणांना पीएचडी प्रदान करण्यात आली.
****
स्लोवेनिया इथं झालेली घोडेस्वारी विश्वचषक स्पर्धा भारताच्या श्रृती वोरा हिनं जिंकून इतिहास घडवला आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे. श्रृतीने या स्पर्धेत ६७ पूर्णांक सात सहा गुण मि��वत अव्वल स्थान पटकावलं.
****
भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिनं जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. गांधीनगर इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिव्याने बल्गेरियाच्या बुद्धिबळपटूचा पराभव केला.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडनं ओमानचा आठ गडी राखून पराभव केला. मध्यरात्रीनंतर झालेल्या या सामन्यात ओमाननं दिलेलं ४७ धावांचं लक्ष्य इंग्लंडच्या संघानं अवघे तीन षटकं आणि एका चेंडूत पूर्ण केलं. या स्पर्धेत सध्या अफगाणिस्तान आणि पापुआ न्यू गीनी यांच्यात सामना सुरु आहे.
काल वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडचा १३ धावांनी पराभव केला, तर बांग्लादेशनं नेदरलँड्सचा २५ धावांनी पराभव केला.
****
आषाढी एकादशी निमित्त संत गजानन महाराजांच्या पालखीनं काल शेगाव इथून काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल शेगाव इथं गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल��� आणि पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधून, पालखीला मार्गस्थ केलं.
****
जादा दराने बियाणे विक्री केल्याबद्दल हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथल्या एका कृषी सेवा केंद्राचा परवाना सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता तसंच उपलब्धतेबाबत काही तक्रार असल्यास तात्काळ कृषी विभागाच्या भरारी पथकाशी संपर्क साधावा, असं आवाहन, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केलं आहे.
****
बोंड अळीपासून संरक्षित असलेल्या आणि कृषी विभागानं शिफारस केलेल्या तसंच कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या बीटी कापूस वाणांची लागवड करण्याचं आवाहन, नांदेड जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलं आहे. पेरणी करतानाच आपल्या कपाशीवर बोंड अळी येणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी, असंही त्यांनी सूचित केलं आहे. एका गावात एकाच वाणाची लागवड झाल्यास किड नियंत्रण करणं आणखी सोपं होत असल्याची माहितीही कृषी विभागानं दिली आहे.
****
शेतकऱ्यांना पिक कर्ज नाकारली जात असल्याचा आरोप करत, काल छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं.
****
जागतिक बाल कामगार दिनानिमित्त हिंगोली इथं काल जनजागृती कार्यक्रम घे��्यात आला. यावेळी बालकांच्या का��जी आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बाल कामगार कायदा, बाल हक्क आणि संरक्षण, बालविवाह कायदा याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी माहिती दिली.
****
बीड जिल्ह्यात सामाजिक सलोख्याचं वातावरण अबाधित रहावं, यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून काल बीड शहरात सद्भावना रॅली काढण्यात आली. विविध सामाजिक पक्ष संघटनेचे, तसंच समाजकार्य क्षेत्रातले मान्यवर, विद्यार्थी, पोलीस प्रशासनातले अधिकारी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
परभणी जिल्ह्यात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेती कामांना वेग येईल तसंच गरवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं पर्यटनासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर इथल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. अविनाश शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो आळंदी इथं खासगी कंपनीत नोकरी करत होता.
****
नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या तीन चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं पुणे वेधशाळेनं सांगितलं आहे.
****
0 notes
Text
सभोवतालच्या परिसरातून घडते विद्यार्थ्यांचे जीवनमान
Author- सौ.ज्योती अजित येनपुरे Asst. Teacher (SSPMS Primary Day School)
मूल जन्माला येते तेव्हा त्याच्यावर सभोवतालच्या परिसराचा प्रभाव पडतो. आई-बाबा, आजी-आजोबा हा इतकाच त्याचा परिसर. मूल आपल्या कुटुंबातील लोकांचे निरीक्षण करत असते. जसे, की ते कसे बोलतात, कसे वागतात यावरूनच ते मूल बोलायला, वागायला शिकते.
जसजसे मूल मोठे होत जाते ते त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या इतर लोकांमध्ये, मित्रांमध्ये मिसळू लागते. यातूनच आपुलकी, जिव्हाळा, प्रेम या गोष्टी ते शिकत जाते. सोबतच इतरांना मदत करणे, मोठ्यांचा आदर करणे, छोट्यांना आधार देणे अशा बऱ्याच गोष्टीही ते शिकत असते. परिसर त्याच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणून अनेक नवनव्या गोष्टींची भर घालत असतो.
परिसरात वावरत असताना घरातील लोकांपेक्षा, त्याच्या आई-बाबांपेक्षा वेगळे वागणे, बोलणे मुलाच्या कानावर पडत असते. मग ते कधी चांगले तर कधी वाईट असते. या गोष्टींचा त्याच्या मनावर कसा परिणाम होतो, हे त्याच्यावर होत असलेल्या किंवा आई-बाबांकडून मिळणाऱ्या संस्कारांवर अवलंबून असते. यातूनच त्याची सामाजिक जडणघडणही व्हायला सुरुवात होते.
मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्या जीवनात शाळा अत्यंत प्रभावशाली ठरते. शाळेमध्ये साजरे होणारे विविध दिन जसे, की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी जयंती हे राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे त्याच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होते. शिवजयंती उत्सव साजरी केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार त्याच्या मनात प्रेरणा निर्माण करतात. तसेच वाचन प्रेरणा दिवस, शि��्षक दिन यामुळे साहजिकच मुलाला वाचनाची, अभ्यासाची गोडी लागते आणि शिक्षकांबद्दलची ओढही निर्माण होते. एखादे ध्येय ठरवून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळावा, यासाठी या गोष्टी मुलांच्या जीवनात खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतात.
शाळेमधूनच मुलांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. यामध्ये गड किल्ल्यांना भेटी दिल्या जातात. या भेटींमधून ऐतिहासिक गोष्टींची माहिती मिळते तसेच निसर्गदर्शन घडते आणि त्यांच्या मनात निसर्गाबद्दलचे प्रेम वाढीस लागून त्याचे महत्त्व समजते. निसर्गाची काळजी कशी घ्यावी, पशुपक्षांची काळजी कशी घ्यावी हेही लक्षात येते. या सगळ्यांतून मुलांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते.
एकंदरीत, वरील सर्वच गोष्टींचा सारासार विचार करता विद्यार्थ्यांच्या जीवनावर आजूबाजूच्या परिसराचा सकारात्मक प्रभाव पडत असतो.
Source: https://sspmpds.in/sabhotalchya-parisaratun-ghadte-vidhyarthi-jiwanman/
0 notes
Link
ICSE ISC Marksheet : ICSE 10वी आणि ISC 12वी विद्यार्थ्यांचे मार्कशीट येथून मिळवा !
0 notes
Text
MPSC Success Story : कुठलाही क्लास न लावता निफाडची गृहिणी बनली क्लास टू अधिकारी; संसार सांभाळत मिळवलं यश!
नाशिक : आजकाल अधिकारी होण्यासाठी लाखो मुलं जीवाचं रान करत असतात. कुटूंबियांपासून दूर राहुन दिवस रात्र एक करत मेहनत घेत असतात. काहीजण तर हजारो रुपयांची फी भरून क्लास लावून स्पर्धा परीक्षा (MPSC Exam) देत असतात. तर काहीजण कोणताही क्लास न ना लावता यशाला गवसणी घालत असतात. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावं तेवढं कमी असतं, अशीच ग्रामीण भागातील आलेली, कोणताही क्लास न लावता अटकेपार झेंडा लावणारी निफाडची वंदना गायकवाड (Vandana Gaikawad) अधिकारी झाली आहे.
for more details click here
1 note
·
View note
Text
दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यशाची मोहोर उमटवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
यशाच्या प्रवासाची ही फक्त सुरवात आहे, अजून दूरचा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे आपल्या लक्ष्यावर ठाम रहा आणि आपले ध्येय गाठा !!!
#10th #pass #congratulations #abhinandan
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
0 notes
Text
१० वीतून ११ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'आयआयबी फास्ट' चे ऑफलाईन पद्धतीने २ एप्रिल रोजी आयोजन..
इयत्ता ११ वी प्रवेशासाठी २ एप्रिल रोजी ७ ही शाखेत होणार "आयआयबी-फास्ट" नांदेड -- प्रतिनिधी : इयत्ता १० वीची परीक्षा देऊन नीट ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नीट व जेईई परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी व आपलं भविष्य उज्वल करण्यासाठी, इंजिनीयर किंवा डॉक्टर बनण्याचा खडतर मार्ग अगदी सोपा करण्यासाठी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट कडून ��यत्ता ११ वी प्रवेशासाठी महाराष्ट्राचा महाब्रांड आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट ची आयआयबी फास्ट (फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट) रविवार, दि.२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी आपल्या भविष्यातील डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या ध्येयाला गवसणी घालण्यासाठी लवकरात लवकर आयआयबी फास्ट परीक्षेसाठी नोंदणी करा असे आवाहन टीम आयआयबीकडून करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक डॉक्टर घडविणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळविलेली आयआयबी करियर इन्स्टिट्यूट ही डॉक्टर इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचविण्याचे कार्य मागील तब्बल २३ वर्षांपासून करत आहे. आजमितीला आयआयबी इन्स्टिट्यूटच्या शाखेचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, कोल्हापूर, पुणे (शहर), पिंपरी (पुणे) या शाखेत विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन केले जात आहे. आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर व्हावे अशी अनेक पालकांची ईच्छा असते. परंतु, डॉक्टर, इंजिनिअर होणे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे हे अत्यंत कठीण असल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, दर्जेदार शिक्षण, सकारात्मक वातावरणाची सर्वाधिक आवश्यकता असते तीच शिस्त आणि उच्च नितीमुल्यांच वातावरण आयआयबी विद्यार्थ्यांना देत असते. दरम्यान डॉक्टर, इंजिनिअर घडविणारी फॅक्टरी, गुणवत्तेची खाण म्हणून देशभरात ओळख असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटमध्ये हे वातावरन असल्याने आयआयबी घराघरात पोहचली आहे. दरम्यान, इयत्ता १० वीची परीक्षा देऊन नीट, जेईई ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच आगामी नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आयआयबी इन्स्टिट्यूटमध्ये इयत्ता ११ वी प्रवेशासाठी इन्स्टिट्यूटची आयआयबी फास्ट
(फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट) रविवार, दि. २ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या या फास्ट परीक्षेतील गुणांच्या आधारे "एम्स-५०", संकल्प, मिनीसंकल्प या मर्यादित विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या बॅचसह विविध बॅचेससाठी प्रवेश मिळणार आहेत. देशातील नावलौकिक असलेले तज्ञ प्राध्यापक वर्ग, इन्स्टिट्यूटचे काटेकोर असे सूक्ष्म नियोजन आणि त्यामुळेच वर्षानुवर्षे वाढत जाणारा निकालाचा आलेख हे आयआयबी ��न्स्टिट्यूटचे वेगळेपण आहे. तरी आपल्या भविष्यातील डॉक्टर इंजिनिअर होण्याच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी लवकरात लवकर आयआयबी फास्ट परीक्षेसाठी नोंदणी करा असे आवाहन टीम आयआयबीकडून करण्यात आले आहे. परीक्षेच्या नोंदणीसाठी आयआयबी च्या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा हेल्पलाईन वरती संपर्क करावा असे आवाहन टीम आयआयबीकडून करण्यात आले आहे.
डॉक्टर होणे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यातच देशातील चांगल्या आणि नामांकित मेडिकल कॉलेज असलेल्या AIIMS तसे IIT या राष्ट्रीय पातळीवरील कॉलेज मधून पूर्ण व्हावे यासाठी विद्यार्थी दिवसरात्र एक करून अभ्यास करत असतात. परतू ती मेहनत योग्य दिशेने होत आहे का, 2 वर्ष कशा पदधतीने तयारी करावी व ती परिपूर्ण कशी करावी या सगळ्या बाबीं साठी योग्य शिक्षण, संस्था, आणि शिक्षक असणे अत्यंत गरजेचे आहे . आयआयबी इन्स्टिट्यूटमधून प्रत्येक वर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांची नीट, जेईई परीक्षेचे स्वरूप व महत्व समोर ठेवूनच पूर्ण वर्षभराचे काटेकोर नियोजन केले जाते म्हणून नीट निकालात अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने MBBS साठी तर पात्र होतातच त्याच बरोबर अनेक विद्यार्थी AIIMS साठी प्रवेशित होत असतात. गतवर्षीच्या म्हणजेच NEET-२०२२ च्या निकालात महाराष्ट्रातुन पहिल्यांदाच आयआयबीच्या तब्बल ४१ विद्यार्थ्यांना AIIMS मध्ये प्रवेश मिळाल्याचा विक्रम स्थापन झाला आहे. या उत्तुंग यशानंतर आता "AIIMS-५०" ही बॅच सुरू करण्यात आली असून गतवर्षीचा आमचा विक्रम IIB इन्स्टिट्यूटचे विद्यार्थीच मोडीत काढतील व नवीन विक्रम प्रस्थापित करतील असा दृढ विश्वास आहे. -टीम आयआयबी ------------------------------------------------------ Read the full article
0 notes
Text
किल्ले शिवनेरीवर विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान
किल्ले शिवनेरीवर विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान
शैक्षणिक सहलीतून दिला स्वच्छतेचा संदेश जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची तीन दिवसीय शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. या अंतर्गत ओझर, लेण्याद्री, शिवनेरी, आळंदी, देहू, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, मुरुड जंजिरा, काशिद, अलिबाग आदी स्थळांना भेटी देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता…
View On WordPress
0 notes
Text
शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) अभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) अभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 6 : राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्याला आता सुलभरितीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले…
View On WordPress
0 notes
Text
UGC कडून नवे सिंगल विंडो पोर्टल, लाखो विद्यार्थ्यांचे होणार ‘ई-समाधान’
UGC कडून नवे सिंगल विंडो पोर्टल, लाखो विद्यार्थ्यांचे होणार ‘ई-समाधान’
UGC कडून नवे सिंगल विंडो पोर्टल, लाखो विद्यार्थ्यांचे होणार ‘ई-समाधान’ E-Samadhan: विद्यार्थी आणि विद्यापीठांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोगाचे वेगवेगळे पोर्टल्स कार्यरत होते. यूजीसीने या सर्व पोर्टलचे एकत्रीकरण करून ‘ई-समाधान’ नावाने सिंगल विंडो पोर्टल तयार केले आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे स्टेटसदेखील त्यांना पोर्टलच्या माध्यमातून बघावयास मिळेल. विद्यार्थ्यांना तक्रार…
View On WordPress
#‘ई-समाधान’#ugc:#कडून#करियर#जॉब#नवे#नौकरी#पोर्टल#प्रायव्हेट जॉब्स#भरती#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#रोजगार#लाखों#विंडो#विद्यार्थ्यांचे#शासकीय भरती#शिक्षण#सरकारी नौकरी#सिंगल#होणार
0 notes
Text
स्कूल चले हम : पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत, प्रवेशोत्सव
https://www.rebelbulletin.com/2023/07/16970/.html
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
१८ वी लोकसभा युवा आकांक्ष��ंचं प्रतीक ठरणार-'मन की बात'च्या एकशे दहाव्या भागात पंतप्रधानांचं प्रतिपादन
राज्य विधीमंडळाचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन;विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार शिक्षक संघाकडून मागे
आणि
रांची कसोटीत इंग्लंडचं भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचं आव्हान
****
पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या मतदारांनी आगामी लोकसभा निवडणुकित विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या एकशे दहाव्या भागात देशवासियांशी संवाद साधला, वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या मतदारांना, आगामी १८ व्या लोकसभेसाठी सदस्य निवडीची संधी मिळत असल्यानं ही १८ वी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतिक ठरणार असल्याचं मोदी म्हणाले. आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय आशय निर्मिती पुरस्कार देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
महाराष्ट्रातल्या जल संरक्षण क्षेत्रात कार्यरत कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी त्यांनी आज संवाद साधून त्यांच्या कार्याची प्रशंसाही केली. तीन मार्च रोजी असलेल्या जागतिक वन्य जीव संरक्षण दिनाच्या अनुषंगानं वन्य जीव संरक्षणा संदर्भात सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या अडीचशेहून अधिक झाली असल्याचं त्यांनी नमुद केलं. राज्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पानजिक खटकली गावातील ग्रामस्थांचं कौतुक करुन पर्यटकांच्या निवासाची, त्यांनी केलेली व्यवस्था उत्पन्नाचं साधन बनल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. देशाच्या विविधतेचा उल्लेख करताना मातृभाषेचा उपयोग करण्यावर भर देण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
आगामी मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं पुढील तीन महिने `मन की बात` हा कार्यक्रम होणार नसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या दरम्यान नागरिकांनी सामाजिक तसंच राष्ट्रीय यशोगाथांबाबत `हॅशटॅग मन की बात`च्या संकेतस्थळावर आपल्या प्रतिक्रिया पाठवत राहावं, तसंच या कार्यक्रमातल्या मागिल मालिकेतील मुद्यांवर आधारित छोट्या चित्रफिती यूट्यूबच्या माध्यमातून सादर करण्याचं पंतप्रधानांनी आवाहन केलं.
****
दरम्यान, देशभरातील विविध आरोग्य संस्थांच्या पाया��ूत सुविधा विकास प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. गुजरातच्या राजकोट इथून दूरदृष्य प्रणालीव्दारे राज्यातल्या पुणे, अहमदनगर, बुलडाणा, नंदुरबार, अमरावती आणि बीड जिल्ह्यातल्या पाच जिल्हा रुग्णालयांच्या एकशे ३५ कोटी पाच लाख रुपयांच्या कामांचं भूमिपूजन तसंच राज्य���तल्या ८८ कोटी १८ लाख रुपयांच्या १० कामांचं लोकापर्णही यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते उद्या "अमृत भारत स्टेशन योजने" अंतर्गत ५५४ अमृत रेल्वे स्थानकं, उड्डाण पूल तसंच भूयारी पूलांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. यात नांदेड विभागातल्या हिमा��त नगर, भोकर, मानवत रोड आणि रोटेगाव या चार रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या योजने अंतर्गत, देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. नांदेडच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांनी याबाबत अधिक माहिती दिली -
कल 26 तारीख को माननीय प्रधानमंत्रीद्वारा 554 स्टेशन्स और 1500 से उपर रेल्वे ओव्हरब्रीज या अंडरपास इनका शीलान्यास, जहां पे पुरे हो गये है, वहां पे उद्घाटन किया जायेगा। नांदेड डिवीजन में ये 52 जगह पे आयोजन है। यहां हमारे पास चार स्टेशन्य है जिनका फाऊंडेशन स्टोन लेइंग माननीय प्रधानमंत्री द्वारा किया जायेगा, जिसमे हिमायतनगर, भोकर, मानवतरोड और रोटेगाव हैं। इसके अलावा 19 आर ओ बी आय यु पी ज् है।
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे पूर्ण असावे तसंच याबाबत सर्व शाळांनी खात्री करावी असे आदेश दिले आहेत. यांसदर्भात शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाला पत्र पाठवण्यात आले आहे.
****
राज्य विधीमंडळाच्या पाच दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरूवात होत आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पासह पुरवणी मागण्या, लेखानुदान विनियोजन विधेयकं, शासकीय विधेयकं याविषयांवर यावेळी चर्चा होणार आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधीपक्षांनी घेतला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. ते अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवा�� गटाचे अनिल देशमुख, काँग्रेसचे भाई जगताप, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.
****
येत्या सहा महिन्यात राज्य शासनाचे सर्व व्यवहार ऑनलाइन होणार असल्यामुळे एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही असं प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होणार असल्याचं विखेपाटील यांनी सांगितलं.
****
मराठा समाज आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मनोज जरांगे-पाटील यांनी आता आंदोलन स्थगित करावं, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते आज सोलापूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाला राज्य मंत्रिमंडळाने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट जरांगे पाटील यांनी सोडून द्यावा आणि आंदोलन स्थगित करावं असं आठवले यांनी म्हटलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही शासन सकारात्मक असल्याचं आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
शिक्षक संघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत आज चर्चा केली. शिक्षकांचे समायोजन, १२ आणि २४ वर्षानंतरची कालबद्ध पदोन्नती, २४ वर्षानंतर २० टक्क्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या पदोन्नतीऐवजी एकाच वेळेला सर्वांना पदोन्नती देणे, यासारख्या मागण्यांसंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे घेतल्याचं यावेळी जाहीर केलं.
****
जालना जिल्ह्यातल्या सहा शेतकऱ्यांना राज्य शासनाचे वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२ चे विविध कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. बाजी उम्रदचे श्रीकृष्ण नामदेव डोंगरे, कर्जतचे पांडुरंग निवृत्ती डोंगरे, ठालेवाडीचे उदयसिंग सुखलाल चुंगडे, भराडखेडा इथले रामदास शेषराव बारगाजे, अंबड तालुक्यातल्या खंडेगाव इथल्या सुचिता दत्तात्रय शिनगारे, नंदापूर इथले रामेश्वर भगवान उबाळे यांचा यामध्ये समावेश आहे. एका विशेष कार्यक्रमात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वितर�� केलं जाणार आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात ४० धावा केल्या. रोहीत शर्मा २४ आणि यशस्वी जैस्वाल १६ धावांवर खेळत आहेत. इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला. झॅक क्रॉलीने सर्वाधिक ६० धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने ३० धावांची खेळी केली. रविचंद्रन अश्विनने पाच आणि कुलदीप यादवने चार गडी बाद केले.
तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडला दुसऱ्या डावासाठी ४६ धावांची आघाडी मिळाली. तर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ १४५ धावा करत सर्वबाद झाला. इंग्लंडनं भारताला जिंकण्यासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे.
****
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत आज पोलीस मुख्यालयाच्या क्रीडा मैदानावर पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह, महिला अधिकारी तसंच मुलींनी पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद घेतला. शस्त्र प्रदर्शन आणि सर्प माहिती शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं. हा महोत्सव बुधवारपर्यंत चालणार आहे.
****
0 notes
Text
दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका या अभ्यासक्रमाचे महत्व
अभियांत्रिकी पदविका / पॉलिटेक्निक हा दहावी तसेच बारावी / आयटीआय नंतर चा एक महत्त्वाचा व्यावसायिक अभ्यासक्रम असून सदर अभ्यासक्रमासाठी बरेच विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात. अभियांत्रिकी पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मूलभूत तसेच प्रात्यक्षिक ज्ञान मिळणेकामी अत्यंत महत्वाचा समजला जातो. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी साठी प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. तसेच औद्योगिक क्षेत्रांमधून पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना मोठी मागणी असते.हा अभ्यासक्रम पूर्ण केलेनंतर विद्यार्थ्यांना खाजगी त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रांमध्ये कनिष्ठ अभियंता / निरीक्षक म्हणून नोकरी मिळू शकते.
महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ[MSBTE] मुंबई यांच्याशी संलग्न आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने विविध शैक्षणिक तसेच उद्योगक्षेत्रांमधील तज्ञांशी विचार विनिमय करून प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. प्रत्येक अभियांत्रिकी शाखेतील विविध विषयांच्या थेअरी व प्रात्यक्षिका बरोबरच मायक्रोप्रोजेक्टचा सुद्धा अंतर्भाव करण्यात आला असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प व्यवस्थापन तसेच सांधिक कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळण्यास मोठी मदत होते. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना सहा आठवड्यासाठी विविध उद्योगांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात येते. सदर प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी तसेच स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी होतो. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये सांधिक प्रकल्पाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक तसेच सांधिक कौशल्य वाढवण्याकामी मोठी मदत होते. वरील सर्व बाबीचा विचार करता अभियांत्रिकी पदविका शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्राकडून पदविकाधार�� विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये नेहमीच प्रोत्साहन व प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भविष्यात पदविका अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व हे वाढत राहणार आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम हा खालील विविध शाखेमध्ये उपलब्ध आहे
सिव्हिल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉईंग, कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग, बिल्डिंग मटेरियल, सर्व्हे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजीनियरिंग ड्रॉईंग, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, थेअरीऑफ मशीन, फ्लुईड मेकॅनिक्स , मशीन डिझाईन, अप्लाइड मेकॅनिक्स, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
कॉम्प्युटर इंजीनियरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग , डेटा स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, डिजिटल टेक्निक्स, जावा प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मोबाईलॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, इमर्जिंग ट्रेंडस इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या अभियांत्रिकी शाखेमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोकंट्रोलर अँड अँप्लिकेशन्स, लीनियर इंटिग्रेटेड सर्किट. बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटस, डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम, नेटवर्क अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन, कम्प्युटर नेटवर्क अँड डेटाकम्युनिकेशन, इमर्जिंग ट्रेंडस इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयाचा अंतर्भाव केला आहे.
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, ऍडव्हान्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, हीट पॉवर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल मॅनेजमेंट, सॉलिड मॉडेलिंग, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ऑटो कॉम्पोनन्ट्स डिझाईनिंग, टू अँड थ्री व्हीलर टेक्नॉलॉजीस इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – इलेक्ट्रिकल सर्किट्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंटस, इलेक्ट्रिकल पावर जनरेशन, इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिस, इलेक्ट्रिकल मोटर अँड ट्रान्सफॉर्मर्स, इलेक्ट्रिकल पावर अँड डिस्ट्रीब्यूशन, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, एनेर्जी कन्सर्वेशन अंड ऑडिट, इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन, मेन्टेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
केमिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये प्लांट युटिलिटीज, प्लांट इकॉनॉमिक्स अँड एनर्जी मॅनेजमेंट, केमिकल इंजीनियरिंग थर्मो डायनामिक्स, केमिकल प्रोसेस इंस्त्रुमेंटेशन अँड कंट्रोल, फ्लुईड फ्लो ऑपरेशन, केमिकल रिएक्शन इंजीनिअरिंग, मेंब्रेन टेक्नॉलॉजी, इमर्जिंग ट्रेंड्स इन केमिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये डाटा स्ट्रक्चर युजिंग पायथोन, स्टोरी टेलिंग अँड व्हिज्वलायझेशन, मॅथेमॅटिक्स फोर मशिन लर्निंग, जावा प्रोग्रामिंग फंडामेंटल, एमएल अँड एआय अल��गोरिदम, क्लाऊड कम्प्युटिंग फॉर डेटा इंजिनिअरिंग, बिग डेटा एनालीटीक्स, इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी लागू असलेल्या प्रमुख शिष्यवृत्ती
राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी): तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात येणार्या या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट केंद्रीय प्रवेश प्रक्रिया द्वारे डिप्लोमा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिक मागास वर्गीयांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे लाभ: ट्युशन फीच्या आणि परीक्षा फीच्या ५०%. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाजकल्याण विभागाने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्दिष्टाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झा���िनेशन फी योजना: समाज कल्याण विभाग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थ सहाय्य प्रदान करणे उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये सवलत दिले जाते लाभ: ५०% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीस आणि एक्झामिनेशन फीस (फ्रीशिप): सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, शैक्षणिक गळतीचे प्रमाण कमी करणे, उच्च शिक्षणाचा द्वारे आर्थिक वाढीच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: शिक्षण तसेच परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क जे विद्यार्थ्यांने संस्थेला अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहेत. पात्रता निकष: कुटुंबाचे/ पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
व्होकेशनल एज्युकेशन फी रिम्बर्समेंट: आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या स्टेट मायनॉरिटी कम्युनिटी विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिप योजना: अल्पसंख्याक विकास विभागातर्फे अल्पसंख्याक समुदायातील (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि ज्यू समुदाय) गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यास सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे. लाभ: शिष्यवृत्तीची रक्कम कमाल रुपये २५०००/- वार्षिक किंवा वास्तविक शिक्षण शुल्क यापैकी जे कमी असेल ते. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(EWS): ज्या कुटुंबाचे / पालकाचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे राखीव प्रवर्गातील नाहीत त्यांना या आरक्षणाचा फायदे घेता येतात. लाभ: १०% आरक्षण तसेच ���० टक्के शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ट्युशन फी व्हेवअर स्कीम: चांगले गुण मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही प्रत्यक्षात आर्थिक मदत आहे या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क पूर्ण माफ करण्यात येते. लाभ: १००% शिक्षण शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
0 notes
Text
शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) अभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) अभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 6 : राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्याला आता सुलभरितीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले…
View On WordPress
0 notes
Text
एका शिक्षिकेने तिची इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची चित्रे ट्विटरवर प्रकाशित केली
एका शिक्षिकेने तिची इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची चित्रे ट्विटरवर प्रकाशित केली
लहान मुले निर्मळ मनाची असतात. जे असतात ते बोलून. कधी त्यांचा खोडसाळपणा पोट धरू हसतो. त्यांच्या गोंडस वागण्याने वातावरण आनंदी होते. संस्कृतीच एक क्यूट प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका शिक्षकाने आपल्या पहिल्या वर्गात आपले चित्र बनवले होते. ताक पाखरनी या शिक्षकाचे चित्र काढण्याचा प्रयत्न केला. यातील काही चित्रे तुम्ही या गुणाचे कौशल्याचे वर्णन कराल तर काही चित्रे तुम्हाला हसू आवरणार…
View On WordPress
#इयत्ता पहिलीचे विद्यार्थी twitter वर चित्र काढत आहेत#इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे चित्र व्हायरल#शिक्षकांनी एका विद्यार्थ्याचे रेखाचित्र प्रकाशित केले
0 notes