Tumgik
#विद्यापीठातील
bharatlivenewsmedia · 2 years
Text
CLAT Exam: विधी विद्यापीठांतील प्रवेशांवर सरन्यायाधीशांचे प्रश्नचिन्ह
CLAT Exam: विधी विद्यापीठांतील प्रवेशांवर सरन्यायाधीशांचे प्रश्नचिन्ह
CLAT Exam: विधी विद्यापीठांतील प्रवेशांवर सरन्यायाधीशांचे प्रश्नचिन्ह CLAT Exam:कायदा या विषयात कारकीर्द करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी धारणा, वेगळी समज असावी लागते. सामायिक प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारामध्ये हा भाव असेलच याची हमी देता येत नाही. त्यामुळे विधी विद्यापीठांमध्ये मूल्याधारित विधी शिक्षण उपलब्ध करून द्यावे. तसेच, विविध पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी ते खुले…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 15 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा आज केली. दिल्लीतील कथीत दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दोन दिवसापूर्वी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तिहार कारागृहातुन बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजुर करताना घातलेल्या अटीनुसार त्यांना मुख्यमंत्रीपदाचे नियमीत कामकाज पाहता येत नाही.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रांची विमानतळावरून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून टाटा नगर - पाटणासह सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झारखंड दौरा मुसळधार पावसामुळे रद्द झाला. त्यामुळं रांची इथूनच आभासी पद्धतीनं या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. याचवेळी देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा शुभारंभ आणि ६६० कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या उपस्‍थितीत करण्यात आलं.
****
धुळे जिल्ह्यात शिंदखेडा इथं दसवेल फाट्याजवळ आज सकाळी खासगी प्रवासी वाहन आणि व्हॅन यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. शिंदखेडा तालुक्यातील वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून शिंदखेडा इथं परतत असतांना हा अपघात झाला. खासगी प्रवासी वाहनाचा चालक मद्यधुंद असल्याचं प्रथमदर्शी निदर्शनास आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्रातील सरकार आणि राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज धुळे जिल्ह्यातील  शिंदखेडा इथं शेतकरी मेळावा आणि वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं, तसंच नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरच त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२ तारखेपासून साजरा होत असलेल्या संविधान महोत्सवाचा आज समारोप करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. नागरीकांनी आपल्या सूचना माय जी ओ व्ही, नमो ॲप वर किंवा, एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य, या क्रमांकावर पाठवाव्यात किंवा एक नऊ दोन दोन या क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
केंद्र शासनाच्‍या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या केंद्रीय संचार ब्युरोच्यावतीनं छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्‍ते आज सकाळी करण्यात आलं. यावेळी बोलताना राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे म्हणाले, मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचा लढा हा त्‍याग आणि संघर्षाचं प्रतिक आहे. हा संघर्ष नव्या पिढीला समजण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल असंही त्यांनी सांगितलं. १७ सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी विनामुल्य खुले राहणार असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे.
****
पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील सोलार पॅनल उभारण्यास आणि त्यातुन विजनिर्मीती करण्यास सरकार अनुदान पुरवत आहे. ही योजना जागतिक तापमानवाढ रोखण्यास प्रभावी ठरेल असं प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार भागवत कराड यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील  गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी काल ते बोलत होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवार १६ सप्टेंबर रोजी ईद -ए -मिलाद निमित्तची सुटी कायम करण्यात आली आहे. ही सुटी १६ किंवा १८ तारखेला घेण्याबाबत स्थानिक पातळीपर निर्णय घेण्यास सांगगण्यात आलं होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी तसंच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
जळगाव शहरात अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाय येजना करण्यात येत अहे. यावेळी सोडत पद्धतीने क्रमांक काढून त्यानुसार मंडळांना विसर्जनासाठी वेळ देण्यात येणार आहे.
0 notes
mdhulap · 7 months
Link
राज्यातील कृषि विद्यापीठाअंतर्गत शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे वयावरुन ६० वर्षे करण्याबाबत शासन निर्णय
0 notes
gajananjogdand45 · 8 months
Link
https://marmikmaharashtra.com/sale-of-goods-of-women-self-help-groups-to-lakhs-in-three-days/#
0 notes
darshanpolicetime1 · 1 year
Text
महाराष्ट्र विधानमंडळ आणि एमआयटीच्या सहकार्याने शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम - विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर
पुणे दि. 9:  एमआयटी विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चा विस्तार करीत नागपूर, पुणे आणि मुंबई येथे एमआयटी विद्यापीठाच्या माध्यमातून शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, हा अभ्यासक्रम एमाआयटीच्या विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांनाही उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ येथे ‘मास्टर्स इन पॉलिटीकल…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
विद्यापीठातील लैंगिक तक्रार प्रकरणातील फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणा असावी - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
विद्यापीठातील लैंगिक तक्रार प्रकरणातील फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणा असावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 30 : राज्यात अनेक ठिकाणी तरुणी, महिला यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लैंगिक छळाची तक्रार प्रकरणाबाबत व सेफ कॅंपसबाबत अनेक सूचना व निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले. महाविद्यालयीन व विद्यापीठातील अत्याचाराच्या घटनांवरील उपाययोजना आणि नागपूर विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या अडचणी या विषयासंदर्भात विधानपरिषद उपसभापती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
मध्य प्रदेशातील महाविद्यालयात हिजाब घातलेल्या विद्यार्थिनीने केली नमाज, चौकशीचे आदेश
मध्य प्रदेशातील महाविद्यालयात हिजाब घातलेल्या विद्यार्थिनीने केली नमाज, चौकशीचे आदेश
कर्नाटक उच्च न्यायालयाने वर्गात हिजाब घालण्यावर बंदी घालण्यास पाठिंबा दिला (प्रतिनिधी) भोपाळ: एक व्हिडिओ ज्यामध्ये मुस्लिम विद्यार्थी हिजाब घातलेला दिसत आहे नमाज मध्य प्रदेशातील एका विद्यापीठात वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी ऑफर करताना दिसत आहे नमाज डॉ हरिसिंग गौर सागर युनिव्हर्सिटी मधील एका वर्गात, एक केंद्रीय संस्था. हिंदू जागरण मंच या उजव्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
विद्यार्थ्यांबरोबर प्रभावी कम्युनिकेशन करण्यासाठी ऑनलाईन सोशल नेटवर्किंग साईट्स - ई-लर्निंग टूल्स
आजचे जग इंटरनेटच्या माध्यमातून "ग्लोबल व्हिलेज"च्या रूपात परिवर्तित झाले आहे. अद्ययावत संगणक किंवा मोबाईल तंत्रज्ञानामुळे व्यक्तीला जगातील अन्य व्यक्तींशी  किंवा  एकमेंकाशी सुसंवाद साधून आपल्या कार्यासंबंधीच्या माहितीची देवाणघेवाण करणे सहज शक्य झाले आहे. आजच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीत शिक्षक विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संपर्क ठेवण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करून विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. अशा विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत झटणाऱ्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांशी अर्थपूर्ण सुसंवाद साधता यावा तसेच स्वतःच्या विषयातील ज्ञान अपडेट किंवा अद्ययावत करण्यासाठी  म्हणून पुढील सोशल नेटवर्किंग साईट्स  उपलब्ध आहेत.
  सोशल नेटवर्किंग साईट्स
उदाहरणार्थ-: एखाद्या गणित विषयाच्या शिक्षकास गणितातील सूत्रे संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून रंजकपणे शिकवायचे असेल व त्याला त्या तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसेल तर त्याला हताश होण्याचे कारण नाही. अशा वेळेस विविध सोशल नेटवर्किंग साईट्सवरील गणित विषयाच्या "ऑनलाईन कम्युनिटी"ची त्याला मदत होऊ शकते. हा गणिताचा शिक्षक आपली तंत्रज्ञानविषयक समस्या "ऑनलाईन कम्युनिटी"च्या "डिस्कशन फोरम" किंवा "चर्चा व्यासपीठ" वर मांडून गणित विषयातील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊ शकतो. तसेच त्या "ऑनलाईन सोशल नेटवर्किंग कम्युनिटी पेज " वरील गणित विषयाच्या तज्ज्ञांनी तयार केलेले
गणित विषयावरचे प्रेसेंटेशन्स पाहून आपण गणित विषयाला रंजकपणे विद्यार्थ्यांसमोर कसे सादर करू शकतो ह्याची कल्पना घेऊ शकतो.
 वर नमूद केलेल्या "ऑनलाईन कम्युनिटी"च्या साईटवर सभासद होण्यासाठी प्रथम आपल्याला त्या सोशल नेटवर्किंग साईटवर "साईन अप "करावे लागेल. त्यानंतर "साईट ऍडमिनिस्ट्रेटर"कडे सभासदत्वासाठी विनंती करावी लागेल. "साईट ऍडमिनिस्ट्रेटर"ने विनंती मान्य केल्यावर आपण ह्या ऑनलाईन कम्युनिटीचे सभासद बनू शकतात.
 महत्त्वाच्या सोशल नेटवर्किंग साईट्स पुढीलप्रमाणे आहेत-:
 फेसबुक
"सोशल नेटवर्किंग"मध्ये अढळ स्थान निर्माण करणाऱ्या "फेसबुक"चा जन्म २००४ साली हॉवर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जोडणारी "इन-हाऊस "साईट म्हणून झाला. २००६ साली ही सोशल नेटवर्किंग साईट जनतेस खुली झाली. आशिया खंडातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट म्हणून ओळखली जाते. ह्या सोशल नेटवर्किंग साईटवरील विविध विषयांवरच्या फेसबुक पेजेसमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना आपण अभ्यासीत असलेल्या विषयातील ज्ञान अपडेट करण्याची संधी मिळते. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आपण शिकवीत असलेल्या विषयावर "फेसबुक"पेज निर्माण करून विद्यार्थाना विशिष्ट विषयांवरची माहिती आपण निर्माण केलेल्या पेजच्या माध्यमातून देऊ शकतो. तसे शाळा व महाविद्यालये फेसबुकच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक यांच्याविषयीच्या महत्त्वाच्या घोषणा करू शकतात. www.facebook.com
 ट्विटर
"मायक्रोब्लॉगिंग" चा जगभरात पायदंडा घालणारी व जागतिक राजकारणाचे महत्त्वपूर्ण लोकसमनुयोग किंवा कम्युनिकेशन साधन बनलेली महत्त्वाची  सोशल नेटवर्किंग साईट म्हणून "ट्विटर"चा उल्लेख करावा लागेल. हॉलिवूड व बॉलिवूड सिनेतारका आणि सिनेतारक ह्यांच्यामध्ये विशेष लोकप्रिय ही साईट सध्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. २००६साली जॅक डोर्सीने हा प्रकल्प जनतेसाठी खुला केला. ट्विट्स म्हणजे "छोटेखानी " निरोप पाठविण्याची सुविधा.  शिक्षक व शाळा ट्विटरचा वापर करून विद्यार्थ्यांशी तात्काळ संपर्क साधू शकतात व तसेच शिक्षक विषयासंबंधी किंवा शाळा शाळेसंबंधी महत्त्वाची घोषणा आपल्या ट्विटर ऑफिशिअल हँड्लच्या माध्यमातून ट्विट्सच्या रूपाने करू शकतात.www.twitter.com
 टंब्लर
टंब्लर ही  अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साईट असून २००७ साली डेविड कार्पने त्याचा शोध लावला. ह्या सोशल नेटवर्किंग साईटवरील ब्लॉगला यूजर्स साईट सेटिंग्ज बदलून "प्रायव्हेट ब्लॉग " म्हणून वापरू शकतात. शिक्षक ह्या सोशल नेटवर्किंग साईटवरील ब्लॉगवर ऑडिओ फाईल किंवा व्हिडीओ फाईल किंवा फोटो अपलोड करू शकतात  किंवा चॅट किंवा आपला टेक्स्ट मॅसेज करू शकतात. तसेच डॅशबोर्डची सुविधा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांसमवेत "डिस्कशन बोर्ड " निर्माण करू शकतात. www.tumblr.com
  इंस्टाग्राम
 इंस्टाग्राम  ही  व्हिडीओ व फोटो शेअर करण्यासाठी २०१०मध्ये केविन सिस्ट्रॉम व माईक क्रिएगर ���ांनी तयार केलेली अमेरिकन साईट सध्या फेसबुकच्या अधिपत्याखाली आहे. शिक्षक ह्या साईटवर आपल्या विषयावरचे व्हिडीओ किंवा माईंडमॅप्स किंवा फोटोज अपलोड करू शकतो. विद्यार्थ्यांशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात राहू शकतो. www.instgram.com
 फ्लिकर ही  फोटो शेअर करण्यासाठी वापरण्यात येणारी महत्त्वाची सोशल नेटवर्किंग साईट आहे. www.flikr.com
 व्हॉट्सअप
व्हॉट्सअप मेसेंजर ही अमेरिकन क्रोस प्लॅटफॉर्म मॅसेजिंग सेवा असून व्हॉइस ओव्हर आईपी सर्विस म्हणून प्रसिद्ध आहे. २०१४मध्ये ह्याची मालकी फेसबुकने घेतली असून लॅटिन अमेरिका, भारत,पाकिस्तान,नेपाळ, युरोप तसेच आफ्रिकेत व्हॉट्सअप विशेष लोकप्रिय आहे.
 व्हॉट्सअपचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार करून तो विषयावरची माहिती पीडीएफ किंवा शॉर्ट डुरेशन व्हिडिओ किंवा ऑडिओ फाईलच्या रूपात सामायिक किंवा शेअर करू शकतो. व्हॉट्सअप वेबवरही ऍक्सेस करू शकतात.  web.whatsapp.com
 बायडू टिएबा
 बायडू टिएबा  ही पोस्टबारच्या नावाने जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या सोशल डिस्कशन प्लॅटफॉर्मसाठी प्रसिद्ध असलेली ही  साईट जगभरातील विद्यार्थी व शिक्षक वर्गात विशेष लोकप्रिय आहे. ह्या साईटवर एखाद्या विषयाचा डिस्कशन फोरम किंवा चर्चा मंच स्थापन करून एखाद्या विषयावर जगभरातील विद्यार्थी,शिक्षक किंवा प्राध्यापक आपापली मते मांडून किंवा आपले त्या विषयावरचे संशोधन सामायिक किंवा शेअर करू शकतात. सध्या भारतामध्ये ही साईट भारत सरकारच्या नवीन धोरणानुसार ब्लॉक केली गेली आहे.
 वाईबेर
वाईबेर हे व्हॉट्सअप सारखे व्हॉईसओव्हर आईपी सर्विस असून ह्या सर्विसच्या मदतीने शिक्षक व्हिडीओ कॉल्स करू शकतो तसेच चाटबॉक्सच्या माध्यमातून  विषयासंबंधीची किंवा परीक्षेसंबंधी घोषणा करू शकतो. ही सर्विस हिंदी,फ्रेंच,क्रोशिअन,पोलिश,थाई इत्यादी २०हुन अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. वाईबेर आऊट ह्या आपल्या खास वैशिष्ट्यामुळे नॉन वाईबेर  यूजर्सना वाईबेर यूजर विनासंकोच व्हॉइस कॉल करू शकतात. www.viber.com
 पिंटरेस्ट
पिंटरेस्ट  ही  फोटो शेअरिंग तसेच व्हिजुअल सोशल बुकमार्किंग सोशल मीडिया साईट असून शिक्षक व विद्यार्थी आपल्या विषयातील प्रोजेक्ट्स किंवा प्रकल्पावरील नवीन कल्पना सामायिक करण्यासाठी ह्याचा वापर  करू शकतात.www.pinterest.com
 गौरीता मांजरेकर
1 note · View note
nandedlive · 2 years
Text
भारतीय वंशाचे सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान
Tumblr media
लंडन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांनी बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी पाहिली होती. बोरिस जॉन्सन यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप झाल्याने त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ऋषी सुनक यांच्याकडे पंतप्रधानपद येणार आहे. इंग्लंडसारख्या मोठ्या देशाचे पंतप्रधान झाल्यास ही भारतासाठी नक्कीच गौरवाची गोष्ट असेल. सुनक हे भारतीय उद्योजक इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. ऋषी सुनक यांचे आई-वडील भारतीय वंशाचे होते. पण त्याचे कुटुंब पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आले होते. त्यांनी ऑक्सफर्डमधील राजकारण आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एमएचे शिक्षण घेतले. ऋषी सुनक इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. मुलगी अक्षतासोबत लग्न केले आहे. २०१५ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. सुनक यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात चांगले काम केले आहे. कोरोनाच्या काळात सुनक यांनी देशाला मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढले. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळणार आहे. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमास प्राध्यापकांकडून विरोध
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमास प्राध्यापकांकडून विरोध SPPU Ganesh Atharvashirsha course: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत-प्राकृत विभाग, लोकमान्य टिळक महाविद्यालय, संस्कृत विभाग आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे यांच्या पुढाकाराने हा कोर्स सुरु होत आहे. ‘व्यक्तिमत्त्व विकासाचा आलेख – मन:शांतीचा राजमार्ग श्री गणेश अथर्वशीर्ष’ कोर्स असे याचे…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 14 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
ओडीशात जगन्नाथ पुरीच्या भगवान श्री जगन्नाथाचा खजिना म्हणजे रत्न भंडार आज उघडलं जाणार असल्याची माहिती राज्याचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी दिली आहे. तब्ब्ल ४६ वर्षांनी ही घटना घडत असून हा पुरीच्या सांस्कृतिक - धार्मिक वारशात एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. उच्चस्तरीय समितीच्या  मानक कार्यप्रणाली शिफारसीनुसार मंदिर मुख्य प्रशासकांच्या नेतृत्वात भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण तसंच सेवक आणि समिती सदस्यांचं पथक यासाठी गठित करण्यात आलं आहे. या भंडाराचं कुलुप  प्रथमत: किल्लीने आणि तसे न उघडल्यास न्यायाधीशांच्या उपस्थितीत तोडलं जाईल. यासह आवश्यक सुरक्षिततेबाबत बंदोबस्त करण्यात आला असून सर्व वस्तुंची नोंद असलेला अहवाल तयार केला जाणार आहे.
****
अमरनाथच्या हिमलिंगाच्या दर्शनासाठी आता नव्यानं चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था रवाना झाला आहे. जम्मुच्या भगवतीनगर आधार शिबीरातुन यात्रेकरुंची रवानगी झाली. यातील काही जण बालतालसाठी तर काही पहलगामसाठी मार्गस्थ झाले आहेत.
****
दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी पुजा खेडकर यांच्या विरोधात दिव्यांग कर्मचारी संघटनेनं राज्य दिव्यांग आयुक्तालयाकडं तक्रार केली आहे.
पुजा खेडकर यांनी अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातुन ३ वेळा दिव्यांगत्व प्रमाणपत्र प्राप्त करून केंद्रीय लोकसेवा आयोगाला सुपुर्द केले आहे. हे प्रमाणपत्र संशयास्‍पद असल्‍यामुळं त्यांची चौकशी करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
****
माजी केंद्रीय गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांची आज जयंती. यानिमित्त नांदेड इथं त्यांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यासाठी नागरीकांनी हजेरी लावली. माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार  अशोक चव्हाण यांनी सहकुटंबीय समाधीस्थळी अभिवादन केलं. स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवार पासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सखल भागात पाणी भरल्यामुळे काही ठीकणी वाहतूक ठप्प झाली आहे. तेरेखोल नदीन धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान विभागानं जिल्ह्यात आज रेड अलर्ट जाहीर केला आहे. किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर वाढला असून ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातल्या लोकांनी काळजी घ्यावी अस आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
दरम्यान, मराठवाड्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह तसंच विदर्भातही आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
बिकानेर ते पुणे एक्स्प्रेस रेल्वे गाडी आता मिरज जंक्शन रेल्वे स्थानकापर्यंत धावणार असल्याची माहिती सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांनी दिली आहे. तसंच या रेल्वेला पुणे ते मिरज दरम्यान कराड, सातारा आणि लोणंद इथंही थांबे देण्यात आले आहेत.
****
भारतानं ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड-२०२४ या स्पर्धेत एका सुवर्ण पदकासह तीन रौप्य पदकं पटकावली. कझाकस्तानमध्ये सात जुलै ते काल १३ जुलै दरम्यान ही स्पर्धा झाली.यात मुंबईच्या वेदांत साक्रेनं सुवर्ण पदक, तर रत्नागिरीच्या इशान पेडणेकर चेन्नईच्या श्रीजीथ शिवकुमार आणि बरेलीच्या यशश्वी कुमारनं रौप्य पदक मिळवलं. ८० देशांच्या ३०५ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज हार्मोन्सची हार्मनी या आरोग्य विषयक व्याख्यानात आर्युवेदाचार्य-मानसोपचार समुपदेशक अंकुश सुद्रिक मार्गदर्शन करणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता उस्मानपुऱ्यातील भानुदासराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होईल.
****
भारत- झिम्बाब्वे क्रिकेट टी-व्टेंटी पाच सामन्यांच्या मालिकेतला पाचवा सामना आज दुपारी साडेचार वाजता सामना सुरु होत आहे. भारतानं या मालिकेत तीन-एक अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
इंग्लंडमध्ये आयोजित विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज, पुरुष ऐकरीसह मिश्र दुहेरीचे अंतिम सामने खेळले जाणार आहेत.
****
0 notes
mdhulap · 7 months
Link
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएचडीसंबंधी सर्व माहिती एका क्लिकवर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीएच.डी. पोर्टल सुरु.
0 notes
gajananjogdand45 · 8 months
Link
https://marmikmaharashtra.com/university-political-arena/
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
विद्यापीठातील लैंगिक तक्रार प्रकरणातील फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणा असावी - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
विद्यापीठातील लैंगिक तक्रार प्रकरणातील फसवणूक रोखण्यासाठी यंत्रणा असावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 30 : राज्यात अनेक ठिकाणी तरुणी, महिला यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लैंगिक छळाची तक्रार प्रकरणाबाबत व सेफ कॅंपसबाबत अनेक सूचना व निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले. महाविद्यालयीन व विद्यापीठातील अत्याचाराच्या घटनांवरील उपाययोजना आणि नागपूर विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राच्या अडचणी या विषयासंदर्भात विधानपरिषद उपसभापती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत तातडीने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत तातडीने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 20 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा विभागाच्या संदर्भात सुरु असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली आहे. मंत्री श्री. पाटील यांनी विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत तातडीने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे निर्देश दिले. मंत्री श्री.…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी जोरदार तयारी करणाऱ्या बजरंगने सांगितले प्रशिक्षण आणि फिटनेसबाबत ही खास गोष्ट
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी जोरदार तयारी करणाऱ्या बजरंगने सांगितले प्रशिक्षण आणि फिटनेसबाबत ही खास गोष्ट
बजरंग पुनिया कुस्तीपटू कॉमनवेल्थ गेम्स: बजरंग पुनिया हा भारतातील स्टार कुस्तीपटूंपैकी एक आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आता ते कॉमनवेल्थ गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या तयारीत व्यस्त आहेत. बजरंग त्याच्या फिटनेस आणि ट्रेनिंगवर पूर्ण लक्ष देत आहे. बजरंगने शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, तो मिशिगन विद्यापीठातील काही सर्वोत्तम कुस्तीपटूंसोबत खेळणार आहे. तेथे…
View On WordPress
0 notes