#विजेतेपद
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 30 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.10.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
भारत आणि जर्मनीनं काल ग्रीन हायड्रोजन, तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. गोपनीय माहितीची देवाणघेवाण आणि संरक्षण याबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. इंडो-जर्मन ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाला दिशा देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं दोन्ही देशांनी यावेळी सांगितलं. यावेळी कौशल्य विकास, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्यासाठीदेखील सामंजस्य करार करण्यात आले.
यावेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन आणि पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसनं २३ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १५ जणांची आपली दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत जालना मतदारसंघातून कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व मतदारसंगातून मधुकर देशमुख, निलंगा मतदारसंघातून अभयकुमार पाटील, सावनेर मतदारसंघातून अनुजा केदार, राळेगाव मतदारसंघातून प्राध्यापक वसंत पुरके यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दुसऱ्या यादीत हिंगोली मतदारसंघातून रुपाली पाटील, परतूर मतदारसंघातून आसाराम बोराडे, धुळे शहर मतदारसंघातून अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसनं यापूर्वी पहिल्या यादीद्वारे ४८ उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यापुर्वी ६५ तर राष्ट्रवा��ी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. 
****
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर किंवा प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातींसाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीची परवानगी घेणं आवश्यक आहे, असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती नेमण्यात आल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. मुद्रित माध्यमांमध्ये मतदानाच्या आधीच्या तसंच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींसाठीही राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ती यांनी पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे.
****
जळगाव जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा मतदारसंघांपैकी चोपडा विधानसभा मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. जळगाव शहर मतदारसंघात कालपर्यंत चार, रावेरमध्ये एक तर पाचोरामध्ये सर्वाधिक सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. जिल्ह्यात कालपर्यंत एकूण ३३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
****
परभणी,नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील ५२ महाराष्ट्र बटालियन नांदेड अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेनेचं प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीरात ड्रिल, फायरींग, शस्त्र ओळख तसंच प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, गस्त घालणं, घात लावणं आदींचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शिबीरात ४६९ एन.सी.सी. कॅडेट्स सहभागी झाले असल्याची माहिती कर्नल एम. रंगा राव यांनी दिली.
****
भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान पुण्यात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी न्युझीलंडचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला.  न्यूझीलंडनं पहिल्या डावातल्या १०३ धावांच्या आघाडीसह भारताला ३५९ धावांचं विजयासाठी आव्हान दिलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात तीन गडी बाद १२७ धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव १५६ धावांमध्येच संपुष्टात आला होता. 
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा इथल्या पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी नागपूर विभागीय शालेय मल्लखांब आणि रोप मल्लखांब स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. खो-खो स्पर्धेतही लोकबिरादरीचा चमू विजेता ठरला.
१४ वर्षे वयोगटातील मल्लखांब आणि रोप मल्लखांब ही स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा इथं घेण्यात आली. या स्पर्धेत लोकबिरादरी आश्रमशाळेच्या १३ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
खो-खो ची १७ वर्षे वयोगटातील मुलींची विभागीय स्पर्धा गडचिरोली इथं झाली. या स्पर्धेतही लोकबिरादरीच्या विद्यार्थिनींनी विजेतेपद पटकावल���याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदाकिनी आमटे, अनिकेत आमटे यांनी विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Pune : मास्टर्स टेबल टेनिस लीग स्पर्धेत स्काय रेंजर्सला विजेतेपद
एमपीसी न्यूज : विदुर पेंढारकर यांनी केलेल्या (Pune) दुहेरी कामगिरीच्या जोरावर स्काय रेंजर्स संघाने प्रौढांच्या पुणे मास्टर्स टेबल टेनिस लीग स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात त्यांनी स्पार्टन्��� संघाला 3-1 असे पराभूत केले. टॉस अकादमीने आयोजित केलेल्या या स्पर्धेस शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे शारदा समूहाचे प्रायोजकत्व लाभले होते. अंतिम सामन्यातील पहिला लढतीत स्काय रेंजर्स संघाचे नचिकेत…
0 notes
mahavoicenews · 10 months ago
Text
रोहित शर्माच्या रहस्यमय जगाचे अनावरण: एक व्यापक मराठी मार्गदर्शक
क्रिकेटच्या क्षेत्रात रोहित शर्माइतकी काही नावं चमकत आहेत. चित्तथरारक शतकांपासून ते उल्लेखनीय नेतृत्वापर्यंत, शर्माने भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तथापि, मैदानावरील त्याच्या कारनाम्यांपलीकडे, या प्रतिष्ठित खेळाडूबद्दल, विशेषतः मराठी भाषिक चाहत्यांसाठी शोधण्यासारखे बरेच काही आहे.
रोहित शर्माचा प्रवास शोधत आहे: 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील बनसोड येथे जन्मलेल्या रोहित शर्माचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी नाही. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या शर्मा यांची प्रतिभा लहानपणापासूनच दिसून आली. त्यांचे सुरुवातीचे संघर्ष आणि सर्व अडचणींवर यशस्वी होण्यासाठी चिकाटी या कथा आहेत ज्या मराठी संस्कृतीशी खोलवर प्रतिध्वनी करतात, जिथे लवचिकता आणि दृढनिश्चय हे अत्यंत मौल्यवान गुण आहेत.
स्टारडम वर उदय: शर्मा यांचा स्टारडमचा उदय हा उल्काच होता. त्याच्या मोहक स्ट्रोकप्ले आणि सातत्याने मोठी धावसंख्या करण्याच्या क्षमतेने त्याला प्रशंसा आणि जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. 2007 मध्ये त्याच्या संस्मरणीय पदार्पणापासून ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये तीन द्विशतके झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू बनण्यापर्यंत, शर्माची कारकीर्द अनेक टप्पे देऊन सजली आहे.
कर्णधार आणि नेतृत्व: मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यावर शर्मा यांचे नेतृत्वगुण समोर आले. उदाहरणादाखल, त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले, ज्यात अनेक आशिया चषक विजय आणि 2013 मधील प्रतिष्ठित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद यांचा समावेश आहे. त्याचे शांत वर्तन आणि रणनीतिकखेळ कौशल्यामुळे तो मैदानावर आणि मैदानाबाहेर एक आदरणीय नेता बनतो.
मैदानाबाहेरचे व्यक्तिमत्व: क्रिकेटच्या पलीकडे, रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वानेही चाहत्यांना मोहित केले आहे. त्यांचे परोपकारी प्रयत्न, विशेषत: वंचित मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवणे, समाजाला परत देण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. शर्माची नम्रता आणि त्याच्या वाढत्या यशानंतरही त्याच्या पायाभूत स्वभावामुळे तो क्रिकेटपटू आणि व्यक्तींसाठी एक आदर्श बनतो.
मराठी अभिमान: मराठी भाषिक चाहत्यांसाठी रोहित शर्मा हा केवळ क्रिकेटपटू नसून तो अभिमानाचे प्रतीक आहे. त्यांची महाराष्ट्रातील मुळे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाची त्यांनी सतत केलेली पावती मराठी संवेदनांशी खोलवर रुजलेली आहे. शर्मा यांच्या मराठीतील मुलाखती आणि संवादातून त्यांची भाषेबद्दलची आवड आणि वैयक्तिक पातळीवर चाहत्यांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
अधिक माहितीसाठी:-
नेहा पांडसे मालिका
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
मुंबई : अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या स्पर्धेत महावितरणला विजेतेपद
https://bharatlive.news/?p=170388&wpwautoposter=1697612677 मुंबई : अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या स्पर्धेत ...
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
नागपूरच्या राज्य ऑलिंपीक नेटबॉल स्पर्धेत पुणे व भंडारा संघांनी मिळविले विजेतेपद
नागपूरच्या राज्य ऑलिंपीक नेटबॉल स्पर्धेत पुणे व भंडारा संघांनी मिळविले विजेतेपद
पुरुष व महिलामध्ये गोंदिया  उपविजेते तर भंडारा, चंद्रपूर तृतीय स्थानी नागपूर, दि.८ : महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिंपीक असोसिएशन द्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिंपीक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ दि.२ ते १२ जानेवारी दरम्यान सुरू झाल्या आहेत. नागपूरच्या राज्य ऑलिंपीक नेटबॉल स्पर्धेत पुणे व भंडारा संघांनी विजेतेपद मिळवले. स्पर्धेच्या समारोपाच्या चौथ्या दिवशी नागपूरच्या विवेकानंद क्रीडा संकुलात सकाळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
richmeganews · 6 years ago
Text
IPL 2019 | मुंबई इंडियन्सकडे चौथ्यांदा आयपीअलचे विजेतेपद | ABP Majha
Tumblr media
Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: http://bit.ly/2GqwbUu Social Media Handles: Facebook: http://bit.ly/2xa8b63 Twitter: https://twitter.com/abpmajhafeed Google+ : http://bit.ly/2VrlURq
Download ABP App for Apple: https://apple.co/2CqPHiR Download ABP App for Android: http://bit.ly/2fRkOeI
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
The post IPL 2019 | मुंबई इंडियन्सकडे चौथ्यांदा आयपीअलचे विजेतेपद | ABP Majha appeared first on .
The post IPL 2019 | मुंबई इंडियन्सकडे चौथ्यांदा आयपीअलचे विजेतेपद | ABP Majha appeared first on .
from WordPress http://www.richmeganews.com/ipl-2019-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a5%8c%e0%a4%a5%e0%a5%8d/
0 notes
kokannow · 2 years ago
Text
भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धेत सुयश
भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धेत सुयश
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दावेदारी पक्की सावंतवाडी : कोल्हापूर विभागातील तंत्रनिकेतन संस्थांकरीता आयोजित विभागीय कॅरम स्पर्धेत यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद मिळविले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली. ही स्पर्धा तळसंदे, कोल्हापूर येथील डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निक येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
पाकला पराभूत केल्यानंतर, बदला घेण्यासाठी भुकेले, मजा करत, चाहते म्हणाले - आणि भाऊ चवीनुसार आला!
पाकला पराभूत केल्यानंतर, बदला घेण्यासाठी भुकेले, मजा करत, चाहते म्हणाले – आणि भाऊ चवीनुसार आला!
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शानदार सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून या स्पर्धेत आपल्या विजेतेपद वाचवण्याच्या मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. संघाच्या कामगिरीवर चाहते खूश आहेत आणि मीम्स शेअर करून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या ��ात आहेत. पाकिस्तानच्या पराभवावर बनवलेले मजेदार मीम्स प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter दुबईत खेळल्या गेलेल्या आशिया चषकाच्या दुसऱ्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या २४ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत ११ पूर्णांक ११ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन सामाजिक माध्यमांद्वारे केलं आहे.
दरम्यान हरियाणात एकाच टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे. शाह यांनी काल भिवानी इथं एका निवडणूक सभेला संबोधित केलं. ९० सदस्यांच्या विधानसभेसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
***
केंद्र सरकारनं खाद्यतेल संघटनांना सध्याचा आयात केलेला साठा शून्यावर येईपर्यंत आणि १२ पूर्णांक ५ टक्के मूळ सीमाशुल्क संपेपर्यंत किरकोळ किमती वाढवू नयेत असा सल्ला दिला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं तेल उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना दिल्या.
***
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
***
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमच्या वीस देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
***
महाविद्यालयीन युवक, युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. यात गडचिरोली जिल्ह्यातील १३ केंद्रांचा समा��ेश असून, परवा  २० सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं वर्धा इथुन या केंद्रांचं उद्घाटन करण्यात येणार आहे.काल जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गडचिरोली इथल्या केंद्रांच्या उद्घाटनासंदर्भात पूर्वनियोजनाचा आढावा घेतला. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी दैने यांनी केलं आहे .
***
आशियाई हॉकी चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. खेळाडूंची सांघिक भावना, कामगिरी आणि समर्पणाचा  देशाला अभिमान वाटत  असल्याचं  पंतप्रधान म्हणाले. काल झालेल्या अंतिम सामन्यात  भारतानं  यजमान चीनचा एक-शून्य फरकाने पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. भारताने या स्पर्धेत एकूण २६ गोल करत सर्व सामने जिंकले.
***
गणेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाची काल गणेश विसर्जनानं सांगता झाली. ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालात, गुलालाची उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत, भाविकांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींचंही विसर्जन काल करण्यात आलं.
***
नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. राज्यपालांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमानं राजभवनात गेल्या  २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान नेत्रदान संकल्प अभियान घेण्यात आलं. या अभियानात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा काल राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या  नेत्रदान संकल्प  अभियानात ७४० जणांनी संकल्प करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात एक हजारांहून अधिक फॉर्म भरले गेले.
***
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी ३० ते ४० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचं नियोजन केलं जात आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधितांना दिले आहेत.
***
गुंटूर औरंगाबाद एक्सप्रेस ही ��ाडी आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत तर औरंगाबाद गुंटूर ही गाडी उद्या १९ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गुंटूर विभागातील रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
***
0 notes
celebritiesreports · 2 years ago
Text
0 notes
theblogspen · 2 years ago
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
मुंबई : अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या स्पर्धेत महावितरणला विजेतेपद
https://bharatlive.news/?p=170388 मुंबई : अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या स्पर्धेत ...
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवून काम करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवून काम करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
नेमबाजी : सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविणाऱ्या एनसीसी कॅडेट्सना राज्यपालांची कौतुकाची थाप मुंबई, दि.19 : एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकासह विजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र एनसीसी कॅडेट्सना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली. महाराष्ट्र एनसीसी चमूने आता विजयाची हॅटट्रिक करण्याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवून काम करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवून काम करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
मुंबई, दि. 19 : एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकासह विजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र एनसीसी कॅडेट्सना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली. महाराष्ट्र एनसीसी चमूने आता विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवावे तसेच पुढील वर्षी अधिकाधिक सुवर्ण पदके जिंकावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवून काम करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवून काम करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
मुंबई, दि. 19 : एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकासह विजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र एनसीसी कॅडेट्सना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली. महाराष्ट्र एनसीसी चमूने आता विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवावे तसेच पुढील वर्षी अधिकाधिक सुवर्ण पदके जिंकावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
विद्यार्थी कला केंद्र, मुंबई आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत नील बांदेकर प्रथम.
विद्यार्थी कला केंद्र, मुंबई आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत नील बांदेकर प्रथम.
सिंधुदुर्ग : मुंबई येथील, विद्यार्थी कला केंद्र मुंबई संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेचा, इयत्ता चौथी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यातून प्रथम यश क्रमांकाचा बहुमान पटकावला.यामध्ये त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची वेशभूषा साकारली होती .नीलने आतापर्यंत 110 स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकाविली आहेत.त्याच्या या यशात बांदा…
Tumblr media
View On WordPress
0 notes