#Governor Bhagat Sing Koshyari
Explore tagged Tumblr posts
rebel-bulletin · 2 years ago
Text
अपस्मार व्यवस्थापनासाठी योग, फिजिओथेरपीची मदत घ्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
आंतरराष्ट्रीय अपस्मार दिनानिमित्त एपिलेप्सी फाउंडेशनच्या कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन मुंबई, दि.१४ : ‘अपस्मार किंवा आकडी येणे ही गंभीर समस्या असून योग्य औषधोपचाराने त्यावर मात करता येते. अपस्मार व्यवस्थापनासाठी रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांनाकडून वेळीच उपचार करून घ्यावे तसेच त्यासाठी योग व फिजिओथेरपीची देखील मदत घ्यावी,’ असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
महाविकास आघाडीची १२ आमदारांची यादी राज्यपालांनी फेटाळली तर आम्ही न्यायालयात जाऊ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार
महाविकास आघाडीची १२ आमदारांची यादी राज्यपालांनी फेटाळली तर आम्ही न्यायालयात जाऊ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार
विधानपरिषदेसाठी महाविकासआघाडीने पाठवलेली १२ आमदारांची यादी रद्द करा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार राज्यपालांना १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी नवी यादी सादर करणार आहे. महाविकासआघाडीची यादी रद्द केल्यास न्यायालयात दाद मागू, अशी प्रतिक्रिया यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. “उद्धवजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
पत्रकारांनी आदर्श प्रस्थापित करुन राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पत्रकारांनी आदर्श प्रस्थापित करुन राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
ज्येष्ठ पत्रकार कनक सेन देका, पलकी  शर्मा-उपाध्याय व प्रसाद काथे राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित मुंबई, दि.22 : ‘पत्रकारिता केवळ व्यवसाय नाही, तर ते एक व्रत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारांचे योगदान फार मोठे आहे. आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ आंबेडकर यांनी केवळ बातम्या देण्यासाठी वृत्तपत्रे काढली नाही; तर निद्रिस्त समाजमनाला जागृत करून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवून काम करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
विजयाची हॅटट्रिक करण्याचे ध्येय समोर ठेवून काम करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
नेमबाजी : सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविणाऱ्या एनसीसी कॅडेट्सना राज्यपालांची कौतुकाची थाप मुंबई, दि.19 : एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकासह विजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र एनसीसी ��ॅडेट्सना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली. महाराष्ट्र एनसीसी चमूने आता विजयाची हॅटट्रिक करण्याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांत च्या प्रतिकृतीचे उद्घाटन
राज्यपालांच्या हस्ते आयएनएस विक्रांत च्या प्रतिकृतीचे उद्घाटन
मुंबई : गोवा मुक्ती लढा तसेच सन 1971 च्या युद्धात गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या आयएनएस विक्रांत या भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेच्या प्रतिकृतीचे शुक्रवारी श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, कुलाबा मुंबई येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे व नौदलाचे अधिकारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
प्रत्येक कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापांसारखे योद्धे निर्माण व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
प्रत्येक कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापांसारखे योद्धे निर्माण व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत ‘राजस्थान दिवस’ संपन्न मुंबई : राजस्थानने देशाला भामाशांसारख्या दानशूर व्यक्ती दिल्या तसेच महाराणा प्रतापांप्रमाणे आदर्श योद्धे दिले असल्याचे नमूद करून प्रत्येक कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रतापांसारख्या पराक्रमी शूरवीर योद्ध्यांची आवश्यकता असून त्यांच्याप्रमाणे योद्धे पुनश्च निर्माण व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते
तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते
मुंबई : विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवरून राज्यात सध्या राजकारण तापलेलं आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने राज्यपालांचा (Governor Bhagat Sing Koshyari) आणि घटनेचा अपमान केला आहे. त्यामुळे कदाचित राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. राज्यपालांना उलटसुलट बोलायचा अधिकार…
Tumblr media
View On WordPress
0 notes