Tumgik
#पंकजा मुंडे
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पंकजा मुंडे यांचं अर्धा तास मौन, महापुरुषांच्या अवमानाचा निषेध की आणखी काय कारण?
पंकजा मुंडे यांचं अर्धा तास मौन, महापुरुषांच्या अवमानाचा निषेध की आणखी काय कारण?
पंकजा मुंडे यांचं अर्धा तास मौन, महापुरुषांच्या अवमानाचा निषेध की आणखी काय कारण? बीडः भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज अर्धा तासाचं मौन धारण केलंय. स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त आज बीडमध्ये गोपीनाथ गडावर मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंकजा मुंडे यांनी अर्धा तास मौन धारण केलं. यामागील नेमकी भूमिका काय, हे सांगताना…
View On WordPress
0 notes
indlivebulletin · 10 days
Text
महाराष्ट्रः विधानसभा चुनाव से पहले BJP को झटका, पंकजा मुंडे के करीबी सहयोगी ने पाला बदला
महाराष्ट्र में विधानसभा चुनाव में अभी काफी वक्त है, लेकिन नेताओं का दल बदलने का सिलसिला लगातार जारी है. एक और नेता ने पार्टी बदल लिया है. इस दलबदल से भारतीय जनता पार्टी (बीजेपी) और पंकजा मुंडे को झटका लगा है. पंकजा के लंबे समय से विश्वासपात्र माने जाने वाले राजाभाऊ फड ने बीजेपी का दामन छोड़कर आज बुधवार को पार्टी नेता शरद पवार की मौजूदगी में एनसीपी (NCP-SP) में शामिल हो गए. राजाभाऊ के राष्ट्रवादी…
0 notes
airnews-arngbad · 23 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १३ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थयी सदस्यत्व द्यायला तसंच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेनं आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतल्या अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थॉमस ग्रीन फील्ड यांनी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प्रस्ताव तयार करयाला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. भारत, जपान, आणि जर्मनी या देशांना सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावं म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे, मात्र काही देशांचा या नवीन संशोधन परिषदेला विरोध आहे.
****
कोलकाता आर जी कार रुग्णालयाच्या घटनेच्या निषेधार्थ सुरु पश्चिम ब��गालमध्ये सुरु असलेलं आंदोलन आणि जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची माफी मागत, राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणी आंदोलकांसोबत काल प्रस्तावित असलेली बैठक झाली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं बैठकीचं थेट प्रसारण दाखवणं शक्य नसल्याचं सरकारनं सांगितल्यानंतर आंदोलक प्रतिनिधीनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवत, कामावर रुजू व्हावं, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
****
काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशात संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपानं तीव्र भूमिका घेतली आहे. राज्यात भाजपा पक्ष आज याविरोधात आंदोलन करणार आहे, ‘काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ‘चा अशी हाक भाजपानं दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात तर आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होणार आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.  या उपक्रमासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या  उपक्रमासाठी  आतापर्यंत एक लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार असून,  या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातल्या जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी, कोल्हापूरच्या सीमा बायोटेक, आणि भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर, या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन आणि प्रशिक्षण मिळावं, या हेतूने या दोन संस्थांशी करार करण्यात आले आहेत.
****
रायगड जिल्ह्यात धाटाव एमआयडीसीमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीमध्ये काल झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की या परिसरात जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज पोहोचला, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
****
बुलडाणा जिल्ह्यात काल वेगवेगळ्या घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातली एक महीला घरून शेताकडे निघाली असतांना विहिरीत पडून तिचा मूत्यू झाला. अन्य एका घटनेत खामगाव तालुक्यातलाच आठ वर्षीय यश बोदडे हा मुलगा आपल्या घराजवळ खेळताना पुलावरून नदीपात्रात पडला, वाहत्या पाण्य्याच्या प्रवाहाने वाहत जाऊन त्याचा मूत्यू झाला. तर तीसऱ्या घटनेत मोताळा तालुक्यातल्या जहागीरपूर इथल्या एका १४ वर्षीय मुलाचा नदीपात्रात पोहत असताना बुडून मृत्यू झाला.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या दक्षिण आशियाई कनिष्ठ गट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने शानदार प्रदर्शन करत नऊ सुवर्ण पदकं पटकावली. भारताच्या अनिशाने थाळीफेक प्रकारात पहिलं सुवर्ण पदक जिंकलं, तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत निरु पाठकनं देखील सुवर्ण पदकाची कमाई केली.
****
ब्रुसेल्स इथं आजपासून सुरु होणार्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहे. सध्या १४व्या क्रमांकावर असलेला अविनाश आज अंतिम फेरीत पदार्पण करेल.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी दोन दरवाजे आज बंद करण्यात आले असून, विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या चार दरवाजातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
0 notes
dainiksamachar · 3 months
Text
विधानसभा-लोकसभा जाने का इंतजार कर रहीं पंकजा मुंडे को बीजेपी ने दिया तीसरा मौका, अब लड़ेंगी ये चुनाव
मुंबई: भारतीय जनता पार्टी (BJP) ने विधान परिषद की 11 सीटों पर होने वाले चुनाव के लिए अपने उम्मीदवारों की घोषणा कर दी है। बीजेपी ने पांच लोगों को टिकट देने का ऐलान किया है। पांच साल से विधानसभा-लोकसभा जाने का इंतजार कर रहीं को बीजेपी ने तीसरा मौका दिया है। इसलिए पंकजा मुंडे पांच साल बाद विधानसभा में दिखेंगी। विधान परिषद के लिए बीजेपी ने पंकजा मुंडे, पूर्व विधायक योगेश तिलेकर, परिणय फुके, अमित गोरखे और सदाभाऊ खोत को अपना उम्मीदवार बनाया है।एक कठिन राजनीतिक यात्रासंसदीय राजनीति में पंकजा मुंडे का सफर थोड़ा उतार-चढ़ाव वाला रहा है। वह हाल ही में हुए लोकसभा चुनाव में बीड निर्वाचन क्षेत्र से बीजेपी की उम्मीदवार थीं। लेकिन महाविकास अघाड़ी की ओर से राष्ट्रवादी कांग्रेस:शरद चंद्र पवार की पार्टी के उम्मीदवार बजरंग सोनवणे ने पंकजा मुंडे को हरा दिया।दो बार करारी हारइससे पहले 2019 के विधानसभा चुनाव में उन्हें परली विधानसभा क्षेत्र से भाई धनंजय मुंडे से हार का सामना करना पड़ा था। इसके बाद पंकजा को जनता का प्रतिनिधित्व करने का मौका नहीं मिला। बीजेपी ने दो बार सांसद रहीं बहन प्रीतम मुंडे का पत्ता काटकर पंकजा मुंडे को टिकट दिया था, लेकिन वह इसे बरकरार रखने में कामयाब नहीं हो पाईं।पंकजा के नाम पर सिर्फ बातइस बीच विधान परिषद हो या राज्यसभा हर चुनाव में पंकजा मुंडे के नाम की ही चर्चा होती रही, लेकिन उन्हें कभी नामांकन नहीं मिला। 2019 विधानसभा से शुरू हुआ उनका राजनीतिक संन्यास जारी रहा। इससे पहले पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस की कैबिनेट में महिला और बाल कल्याण मंत्री का पद संभाल चुकी हैं।कल नामांकन का अंतिम दिनविधान परिषद की 11 सीटों के चुनाव के लिए आवेदन दाखिल करने की अंतिम तिथि कल यानी 2 जुलाई है। 12 जुलाई को मतदान होगा और उसी दिन वोटों की गिनती के बाद नतीजे घोषित कर दिए जाएंगे।हारे हुए बड़े नेताओं में सिर्फ पंकजा को मौकालोकसभा चुनाव में हारे रावसाहेब दानवे, डॉ भारती पवार और महादेव जानकर को भी विधान परिषद में मौका मिलने की उम्मीद थी। इसके अलावा हर्ष वर्धन पाटिल, निलय नाइक, चित्रा वाघ और माधवी नाइक के नाम पर भी चर्चा हुई। एमवीए दिखाएगी ताकतइस बीच यह भी संभावना जताई जा रही है कि विधान परिषद चुनाव के लिए महाविकास अघाड़ी की ओर से तीसरा उम्मीदवार उतारा जाएगा। एमवीए नेताओं ने सत्ताधारी पार्टी को झटका देने की रणनीति बनाई है और इस वजह से चुनाव कड़ा होने की संभावना है। खाली सीटों में से महायुति के पास नौ सीटों पर चुनाव करने की ताकत है, जबकि महाविकास अघाड़ी के पास दो सीटों पर चुनाव करने की ताकत है। लेकिन ऐसे संकेत हैं कि महाविकास अघाड़ी तीसरे उम्मीदवार को मैदान में उतारकर गुप्त मतदान का फायदा उठाएगी। http://dlvr.it/T91PmH
0 notes
marmikmaharashtra · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/ashtikar-is-leading-in-hingoli-and-danve-is-trailing-in-jalna/
0 notes
Video
youtube
बीड लोकसभा पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यात काटेकी टक्कर..
0 notes
punerichalval · 5 months
Text
मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर
मुंबई– बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगात आली आहे. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पव���र यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठीच्या प्रचारसभेत सोनवणे यांना एकप्रकारे दम भरला होता. याला सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोनवणे यांना आपली मुलगी ग्रामपंचायत-नगरपालिकेसाठी निवडून आणता आली नाही,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 8 months
Text
छान घडतंय, वेगळ्या गोष्टी आठवण्याची गरज नाही; मेधा कुलकर्णींच्या नाराजीवर राज्यसभेची फुंकर
मुंबई : भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या २४ तासांत अशोक चव्हाण यांना राज्यसभेची बक्षिसी मिळाली आहे. त्याचबरोबर मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांनाही राज्यसभेची लॉटरी लागली आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता मात्र भाजपने कापला आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावाचीही चर्चा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
appbazar · 1 year
Text
महाराष्ट्र की पूर्व मंत्री और भारतीय जनता पार्टी की राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ने गुरुवार को कहा कि वह बीजेपी की हैं लेकिन पार्टी उनकी नहीं है. दरअसल, बीजेपी के दिवंगत वरिष्ठ नेता गोपीनाथ मुंडे की बेटी पंकजा 2019 के विधानसभा चुनावों में हार के बाद से राजनीति से दूर नजर आ रही हैं.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे पाळणार अर्धा तास मौन; ‘हे’ आहे कारण
गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे पाळणार अर्धा तास मौन; ‘हे’ आहे कारण
गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे पाळणार अर्धा तास मौन; ‘हे’ आहे कारण मुंबई : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपा नेत्या पंकजा मुंडेदेखील उपस्थित राहणार आहेत. मात्र यावेळी त्या अर्धातासाचे मौन बाळगणार  असल्याची माहिती समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांचा अवमान होत असून त्याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
Election | कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये महविकास आघाडीचा डंका; पहा सविस्तर आकडेवारी...
Tumblr media
Election | राज्यात काल (ता.२९) शनिवार या दिवशी १४७ समित्यांपैकी १४५ समित्यांचे निकाल हाती आले आहेत. अशातच आता ७९ बाजारसमित्यांमध्ये महाविकास आघाडीचा डंका पिटला जातो. तसेच भाजप – शिवसेना युतीला २९ जागा मिळाल्या आहेत. तसेच ३७ जागांवर इतर आघाड्यांवर यश मिळालं आहे. अशातच बीडमध्ये पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. बीड आणि लातूरमध्ये पंकजा मुंडेंना अपयश बीडमधील परळी येथे झालेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धक्का देत पराभव केला. दुसरीकडे अंबेजोगाई बाजारसमितीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना मोठा धक्का दिलाय. १८ जागांपैकी १५ जागांवर मविआने बाजी मारली. यावर आता पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचे अभिनंदन केलं. तसेच लातूरमध्ये काँग्रेसचा गड कायम राहिला. उदगीरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत पॅनलने झेंडा फडकविला आहे. बारामतीत राष्ट्रवादीचा गड कायम बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बारामती हे समीकरण नवीन नाही. अशातच काल झालेल्या बाजारसमितीच्या निवडणुकीत १७ पैकी १७ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. भाजपच्या चारी मुंड्या चित केलं. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि विखे पाटलांमध्ये काल बाजारसमित्यांमध्ये चुरस रंगली आहे. विखे पाटलांकडून एकही पॅनेलचे खाते उघडले गेले नाही. या ठिकाणी बाळासाहेब थोरात विजयी झाले. खानदेशात दादा भुसेंवर ब्रेक नाशिकमधील कृषी उत्पन्न बाजारसमितीत दादा भुसे यांच्या पॅनलचा दारुण पराभव करण्यात आला होता. चांदवडमध्ये भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांना सत्ता गमवावी लागली. येवल्यात छगन भुजबळ वरचढ पहायला मिळतात. चंद्रपूर येथे काय झालं सात समित्यांवर काँग्रेस, दोनवर भाजप चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, ब्रह्मपुरी, सिंदेवाही आणि मूल या चार बाजार समित्यांवर काँग्रेसने, तर चिमूर आणि नागभीड बाजार समित्यांवर भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. यामध्ये सिंदेवाही बाजार समिती काँग्रेसने भाजपकडून, तर चिमूर बाजार समिती भाजपने काँग्रेसकडून हिरावून घेतली आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीत रवी राणा चारी मुंड्या चित अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या पॅनलने सर्व १८ जागांवर कब्जा करीत भाजप, शिंदे सेना आणि आमदार रवी राणा यांच्या शेतकरी पॅनलला चारी मुंड्या चीत केले. कर्जतमध्ये टाय टाय फिश अहमदनगर आणि कर्जतमधील बाजारसमितीच्या निवडणुकीत १८ काहीच निकाल हाती आला आहे. दोन्ही आमदारांना समान कौल मिळाला आहे. भाजप आमदार राम शिंदे गटाला ९ आणि रोहित पवार गट यांना ९ जागा मिळाल्या आहेत. संभाज���नगरात शिंदे – भाजप गटाचा डंका संभाजीनगरमध्ये शिंदे आणि भाजप गटाचा डंका पिटला आहे. १५ पैकी ११ जागांवर भाजप आणि शिंदे गटाने वर्चस्व मिळवलं आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 29 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या ५२ पूर्णांक ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं पटकावलं सुवर्ण पदक, पदकांची संख्या २६ वर
****
जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे सूरत इथं, जल संचय जन भागीदारी, या अभियानाचा प्रारंभ आज पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केला, त्यावेळी ते बोलत होते. भारतात पाण्याला ईश्वराचं रूप मानलं असून, पाण्याच्या साठवणीच्या अनेक शास्त्रशुद्ध पद्धती भारतात परंपरेनं विकसित झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई या समस्यांवर जल संचयानेच तोडगा निघू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीत शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांशी संवाद साधला. मातृभाषेतून शिक्षण घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावावर पंतप्रधानांनी यावेळी चर्चा केली.
****
नुकत्याच संपलेल्या ऑगस्ट महिन्यात देशभरात चाळीस लाखांहून अधिक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. यामुळे देशातल्या डिमॅट खात्यांची संख्या १७ कोटी १० लाखांवर पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यात बाजारात विक्रमी संख्येनं आय पी ओ दाखल झाले आणि विविध कंपन्यांनी त्यांच्या माध्यमातून सुमारे १७ हजार कोटी रुपयांचं भांडवल उभारण्याचा मार्ग निवडला, त्यामुळे डिमॅट खात्यांमध्येही वाढ झाली, असं सेबीनं सांगितलं.
****
देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२ पूर्णांक ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यात २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली असल्याचं, त्यांनी आज समाजमाध्यमावरील संदेशात सांगितलं. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याणव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून, तिथं १९ हजार ५९ कोटी तर दिल्ली राज्यात १० हजार ७७८ कोटी इतकी गुंतवणूक झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने १५ हजार ३६० कोटी रुपयांची तरतूद केली असून, या समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसन्मान यात्रेत ते आज बोलत होते. सरकारने विविध समाजांसाठी तसंच महिला आणि मुलांसाठी राबवलेल्या विविध योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. भारतीय संविधान हे कुणीही बदलू शकत नाही, असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं.
****
पंचायत समितीच्या इमारती ग्रामीण विकासाच्या केंद्रबिंदू आहेत, या विकासाच्या मंदिराचं पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिलह्यातल्या राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते आज बोलत होते. राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात नवी पहाट आणणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे, असं विखे पाटील म्हणाले.
आमदार पंकजा मुंडे, आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
महाराष्ट्र, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणंघेणं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचाही अधिकार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना, राज्यात अशांतता पसरवण्याचा महाविकास आघाडीचा कट आहे, अशी टीका त्यांनी केली.
****
निवडणुकीच्या तोंडावर महागाई कमी करण्याचं आश्वासन देऊन भारतीय जनता पक्ष महिलांची फसवणूक करत असल्याची टीका, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महागाईमुळे सण, उत्सावाचा रंग फिका पडला असून, जनता त्रस्त आहे, म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी महिला काँग्रेस राज्यभरात ‘खर्चे पे चर्चा’ अभियान राबवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात युती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना सुरु केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर टीका केली आहे. त्या आज मुंबई��� पत्रकारांशी बोलत होत्या. केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरु केलेली ही योजना असून, त्यांना राजकीय फायदा घ्यायचा असल्याचं त्या म्हणाल्या. केंद्रीय संस्थांची भिती दाखवत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं गेलं, मात्र, महायुतीमध्ये प्रचंड अडचणी असल्यामुळे हे सरकार पडेल, असं मत सुळे यांनी व्यक्त केलं.
****
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्या सर्वत्र श्री गणेशाची स्थापना होणार असून, गेल्या दोन दिवसांपासूनच अनेक ठिकाणी गणेश मूर्तींचं आगमन होत आहे. तसंच गणरायाचं स्वागत करण्यासाठी घरोघरी लगबग सुरू आहे. उत्सवासाठी आवश्यक सामानानं सर्वत्र बाजारपेठा फुलल्या असून भाविकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यात विविध ठिकाणी पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त स्पर्धेसारख्या अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बचत गटांमार्फत गणेश मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याची विक्री केली जात आहे.
****
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसर्या टप्प्याअंतर्गत राज्यात नऊ हजार २०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यापैकी तीन मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या धोंदलगाव इथं कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे एक हजार ७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार असल्याचं, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात पूर प्रभावित गावांमध्ये साथ रोग पसरणार नाही यासाठी जिल्हा आरोग्य विभाग विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात २८ गावं पूर प्रभावित झाली होती. या गावामध्ये आता आरोग्य सेवा सुरळीत राहावी, साथ रोग पसरू नये, यासाठी विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. घरोघरी आरोग्य सेवकांमार्फत सर्वेक्षण केलं जात असून, ज्या ठिकाणी डासांची घनता जास्त आहे, तिथे घरामध्ये फवारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत किनवट पोलिसांनी आज १३ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत २० लाख ३८ हजारांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
****
भंडारा पोलिसांनी देखील काल मध्यरात्री केलेल्या एका कारवाईत १६७ किलो गांजा पकडला. याप्रकरणी एका चारचाकीसह दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
वाशिम जिल्ह्यात आडोळी ते वाळकी दरम्यान असलेल्या ३५ टोलवरची १८० मीटर विद्युत तार चोरणाऱ्या ४ चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आज पोलिस प्रशासनाने माध्यमांना माहिती दिली. हिंगोली रस्त्यावरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ असलेल्या घरकुलातून चारचाकी वाहन आणि मुद्देमालासह एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतलं हे भारताचं सहावं सुवर्ण पदक आहे.
नौकायन स्पर्धेत भारताचे यश कुमार आणि प्राची यादव उपान्त्य फेरीत पोहोचले आहेत. महिलांच्या २०० मीटर टी - 12 धावण्याच्या शर्यतीत सिमरन शर्माने देखील उपान्त्य फेरीत प्रवेश मिळवला. पुरुषांच्या ४०० मीटर टी - 47 स्पर्धेत दिलीप गावितनं अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत भारत सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि ११ कांस्य पदकांसह एकूण २६ पदकं जिंकून पदकतालिकेत १७ व्या स्थानावर आहे.
****
२० वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठीच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बरवालने सुवर्णपदक पटकावलं आहे. स्पेनमधे पोंतेवेद्रा इथं ही स्पर्धा झाली.
****
गुजरात इथं झालेल्या योनेक्स सनराइज् पश्चिम विभागीय अंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत संभाजीनगरच्या सोनाली मिरखेलकर हीनं महिला दुहेरी गटात सुवर्णपद पटकावलं, तर मिश्र खुल्या गटात उपविजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे.
****
0 notes
karmadlive · 2 years
Text
पंकजाताई भाजपमधून बाहेर पडा, महाराष्ट्रात मोठा बदल घडवू, MIM ची खुली ऑफर, राजकीय वर्तुळात खळबळ!
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांनी आता भाजपातून बाहेर पडावं, एमआयएमला सोबत घ्यावं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणावा, अशी खुली ऑफर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना ही साद घातली आहे. खा. जलील यांची ऑफर पंकजा मुंडे यांनी स्वीकारली तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
भगवान गडावर दसरा मेळ्याच्या तयारीत करुणा शर्मा, म्हणाल्या "मी मुंडे घराण्याची मुलगी..." | धनंजय मुंडे करुणा शर्मा दसरा मेळा भगवान गड मुंडे Sgy 87
भगवान गडावर दसरा मेळ्याच्या तयारीत करुणा शर्मा, म्हणाल्या “मी मुंडे घराण्याची मुलगी…” | धनंजय मुंडे करुणा शर्मा दसरा मेळा भगवान गड मुंडे Sgy 87
मुंबईतील दसरा मेळाव्यावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले असून संघर्ष सुरु आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान आता आणखी एका दसरा मेळाव्यावरुन संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याचं करुणा मुंडे यांनी जाहीर केलं आहे. आपण मुंडे घराण्याची सून असल्याने मेळावा घेण्याचा अधिकार असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
भाजपा ने 15 राज्यों के प्रभारियों को नामित किया: तेलंगाना, बंगाल में अब 2 प्रभारी, बिप्लब, जावड़ेकर हैं
भाजपा ने 15 राज्यों के प्रभारियों को नामित किया: तेलंगाना, बंगाल में अब 2 प्रभारी, बिप्लब, जावड़ेकर हैं
भारतीय जनता पार्टी (भाजपा) ने शुक्रवार को देर शाम के घटनाक्रम में 15 राज्यों के प्रभारी और सह-प्रभारी की घोषणा की। पार्टी ने तेलंगाना और पश्चिम बंगाल के लिए भी पदाधिकारियों की घोषणा की है, जहां पार्टी ने हाल ही में राष्ट्रीय महासचिव सुनील बंसल को प्रभारी नियुक्त किया था। राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ को तेलंगाना प्रभारी नियुक्त किया गया है। चुघ पहले से ही इस दक्षिणी राज्य के प्रभारी हैं। दिलचस्प बात…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
नेत्याला अभिनेत्याचे उत्तर; पंकजा मुंडे यांच्याबद्दल काय, अक्षय कुमार म्हणाला- धन्यवाद
नेत्याला अभिनेत्याचे उत्तर; पंकजा मुंडे यांच्याबद्दल काय, अक्षय कुमार म्हणाला- धन्यवाद
पंकजा मुंडे आणि अक्षय यांच्यातील या संवादाची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातच नव्हे तर मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातही जोरदार चर्चा आहे. पंकजा मुंडे अक्षय कुमार पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक प्रसिद्ध नाव आहे. यासोबतच ती अनेकदा मराठी मनोरंजन वाहिन्यांवरही दिसली आहे. ती पुन्हा एकदा एका मराठी मनोरंजन वाहिनीवर दिसणार आहे. त्यांची मुलाखत आज आणि उद्या झी मराठी एंटरटेनमेंटच्या बस बाय…
Tumblr media
View On WordPress
0 notes