#विजेते
Explore tagged Tumblr posts
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:24.10.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
रशियातल्या कझान इथं सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मायदेशी आगमन झालं. ब्रिक्स शिखर परिषद अतिशय फलदायी होती, असं त्यांनी सांगितलं. या शिखर परिषदेत अनेक मुद्यांवर जगभरातल्या विविध नेत्यांसोबत पंतप्रधानांची चर्चा झाली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, तिथलं सरकार आणि जनतेचे त्यांनी आभार मानले.
****
देशातल्या नागरिकांकडून रोख रकमेचा वापर कमी होत असल्याचं, भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षात डिजिटल व्यवहारांचं प्रमाण १९ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. यात यूपीआयचा वाटा महत्त्वाचा आहे, असं बँकेच्या अर्थतज्ज्ञांच्या एका शोधनिबंधात म्हटलं आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या यूपीआयचा गेल्या ५ वर्षांत किरकोळ डिजिटल व्यवहारांत सर्वाधिक वाटा असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे.
****
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षाला जागा मिळल्यानं नाराज झालेल्या इच्छुकांचा पक्षांतराचा ओघ सुरूच आहे. माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेंद्र तथा बाळ माने यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. नाशिकमधल्या येवला लासलगाव मतदार संघातले शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर शिक्षक मतदार संघातले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी पक्षातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या महायुतीच्या पक्ष मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांनी काल शिवसेना पक्षात प्रवेश केला.
भंडारा पवनी विधानसभा क्षेत्र हे अनुसूचित जमाती करता राखीव असून, काँग्रेसनं या मतदारसंघातून बौद्ध समाजातला उमेदवार द्यावा, अशी मागणी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी करत आहेत. असे न केल्यास बंडखोरी करुन आपला उमेदवार उभा करु, असा इशारा देण्यात आला आहे.
****
येत्या २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत गोवा इथं होणाऱ्या ५५व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑस्ट्रेलिया ‘कंट्री ऑफ फोकस’ राहणार आहे. ऑस्ट्रेलियाची वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि ओळख दाखवणारे सात चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. फिल्म बजार, संयुक्तरित्या चित्रपट निर्मितीच्या संधी, ऑस्कर पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर जॉन सीएल महोत्सवात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
****
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष स्त्री आहे की पुरुष याचा संबंध नाही, अध्यक्षपदासाठी व्यक्ती लायक आहे की नाही हे बघितलं गेलं पाहिजे, असं स्पष्ट मत साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं. दिल्ली इथं होणाऱ्या ९८व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर भवाळकर यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, आणि सरहद, यांच्यातर्फे काल पुण्यात जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही आनंदाची बाब असली, तरी मराठी माणसांनी मराठी भाषा बोलली, लिहिली आणि वाचल्याशिवाय मराठी भाषा टिकणार नाही असंही भवाळकर यांनी सांगितलं.
****
महात्मा फुले कृषि विद्यापीठानं संशोधित केलेल्या विविध पिकांच्या १८ वाणांना कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या राज���त्रात स्थान मिळालं आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन राष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे.
****
राज्यात आचारसंहिता लागू असून, अनेक ठिकाणी कारवाया करुन अवैध वाहतुकीला आळा घातला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करून एक कोटी सहा लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
दुसरी कारवाई लांजा तालुक्यातल्या देवधे तिठा इथं एका कारवर करण्यात आली. त्यामध्ये ५९ लिटर विदेशी मद्य आणि ३० लिटर देशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याचं दिसून आलं. हा मद्यसाठा आणि वाहन असा चार लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
जळगाव जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी ऑपरेशन ऑल आऊट, कोंबिंग नाकाबंदी करून एक कोटी ४५ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. तर धुळे पोलिसांनी सहा पिस्तुलं, आठ जिवंत काडतुसं, १६ तलवारी, एक कोयता, गुप्ती अशी घातक शस्त्रे आणि अन्य वस्तू जप्त केल्या. पोलिसांनी १७ फरार आरोपींना अटक केली असून, २४ लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा देखील जप्त केला आहे.
****
पालघर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. यामुळे भात आणि नाचणी पिकांचं मोठं नुकसान झालं असून, शासनानं या हंगामात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
****
भारत आणि जर्मनी यांच्या दरम्यान काल नवी दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताला दोन गोल्सनी पराभव स्वीकारावा लागला. राजधानी दिल्ली मध्ये सुमारे दहा वर्षांनी आंतरराष्ट्रीय हॉकी सामने होत आहे.
****
0 notes
Text
Pune : आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्या विभाग स्तरावरील इंग्रजी वादविवाद स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल पुणेचा संघ विजयी
एमपीसी न्यूज -आर्मी पब्लिक स्कूल (एपीएस) पुणे येथे 24 ऑगस्ट 2024 रोजी (Pune)आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीची (AWES) विभाग स्तरावरील इंग्रजी वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एपीएस पुणेच्या स्पर्धकांनी उत्तम वक्तृत्व कौशल्य आणि सखोल विचारसरणी प्रदर्शित करत, स्पर्धेचे विजेते पद पटकावले. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेला कायदेशीर अस्तित्व आणि अधिकार दिले जावेत’, या विषयावरील वादविवाद…
0 notes
Text
🏏🏆 आयसीसी टी20 २०२४ विजेते! 🏆🏏
टीमचे हार्दिक अभिनंदन! तुमच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे भारताने आयसीसी टी20 २०२४ चषक जिंकला आहे. तुमच्या उत्कृष्ट कामगिरीने संपूर्ण देश अभिमानाने उजळला आहे. रोमहर्षक क्षण आणि अफाट खेळ, तुम्ही खऱ्या विजेत्यांची ओळख करून दिली आहे. अशाच आणखी विजयांसाठी आणि अविस्मरणीय आठवणींसाठी! 🎉🎉
#ICCT20#Champions#Cricket#Victory#Pride#TeamIndia#IndiaWinWorldCup#T20WorldCupFinal#RohitShamra#भारतीयक्रिकेटटीम#WorldChampions
0 notes
Text
लॉटरी पूर्वीच झाले म्हाडाचे विजेते..! पाहा विजेत्यांची नावे । Mhada lottery result
Mhada lottery result : पुणे मंडळाने अर्जदारांची अंतिम प्रारूप यादी जाहीर केली आहे. पहिली प्रारूप यादी 18 जून रोजी जाहीर झाली होती. त्यानंतर 24 जून रोजी अंतिम प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. ही प्रारूप यादी तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटला जाऊन पाहू शकणार आहात. या म्हाडाच्या लॉटरीत एकूण उपलब्ध घरांची संख्या 4,877 होती. या घरांसाठी एकूण 47,490 अर्ज म्हाडाकडे प्राप्त झाले आहे. त्यात 668 अर्जदार…
youtube
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणाऱ्या भारत भारती या सामाजिक संस्थेतर्फे अहिल्यानगर (नगर) शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, ‘राम मंदिर से रामराज्य’ या विषयावर व्याख्यान दिले. या कार्यक्रमाला नगरकरांचा उदंड ��सा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिने अभिनेते गिरीश कुलकर्णी, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
0 notes
Link
0 notes
Text
नांदेडात टेक्नोफेस्ट एक्सपो चे आयोजन | संपूर्ण देशभरातून सहभागी होणार विविध संस्था ..
टेक्नोफेस्ट एक्सपो साठी डिजिटल इंडीया चे विशेष सहकार्य मिळणार
नांदेड – प्रतिनिधी येथील पोर्टल ईन्फोसिस् या तंत्रज्ञानाशी निगडीत आघाडीच्या संस्थेच्या वतीने येत्या एप्रिल महीन्याच्या पहील्या आठवड्यात टेक्नोफेस्ट एक्सपो चे आयोजन करण्यात आले असून यात शिक्षण, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील एक्सपो आणि प्रदर्शनांचे आयोजन. तज्ज्ञांद्वारे प्रकल्प आधारित रोमांचक शिक्षण सत्रे, ज्ञान आणि अनुभव सादर करण्यासाठी क्रॉस बॉर्डर नेटवर्किंग प्लॅटफॉर्म, असा कर्तृत्वाची ओळख करून देणार व्यापक व्यासपीठ या ठिकाणी लाभणार असल्याचे प्रतिपादन आयोजक श्री बालाजी गायकवाड यांनी केले आहे.. तंत्रज्ञानाशी निगडीत स्पर्धेचे आयोजन व्दारे तंत्रज्ञानातील कौशल्य सादर करण्याची संधी निर्माण करून आम्ही तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये रस निर्माण करण्यासाठी प्रेरित करण्याचा हा आमचा एक प्रयत्न असून संधींचा महासागर शोधण्यासाठी तयार असलेल्या महत्त्वाकांक्षी मनांसाठी टेक्नोफेस्ट एक सशक्त व्यासपीठ आहे .. टेक्नोफेस्ट हा विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील सर्वात मोठा एक्स्पो ठरणार आहे या अंतर्गत
अर्डिनो चॅलेंज,ड्रोन चॅलेंज,रोबोट चॅलेंज व सर्व तंत्रज्ञानावरील आधारीत विविध प्रोजेक्टस् चे सादरीकरण या ठिकाणी होणार आहे, या सादरीकरणातून विविध फेऱ्यानंतर अंतिम विजेते घोषित करण्यात येणार आहेत .. टेक्नोफेस्ट एक्सपो साठी नांदेड जिल्हयातील सर्व शाळा आमंत्रित असून त्याचबरोबर संपूर्ण देशभरातील इंजिजिरींग,कॉम्प्युटर, आर्टिफिशिअल इंटलिजन्स्, रोबोटिक्स्,ड्रोन, सॉफ्टवेअर कंपनीज्, तंत्रज्ञानाशी निगडीत व्यावसायिक संस्था यांचा सहभाग असणार आहे अशी माहीती पोर्टल ईन्फोसिस् च्या वतीने देण्यात आली आहे.. टेक्नोफेस्ट चे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट हे आहे की माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रात स्वारस्य असलेल्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांसोबत अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषी तंत्रज्ञानाच्या ज्ञानावर आधारित विविध कौशल्ये सादरीकरणासाठीचे चे व्यापक व्यासपीठ निर्माण करणे हा आहे . टेक्नोफेस्ट एक्स्पो हा उद्योग, शैक्षणिक, सरकारी आणि राज्य संस्थांमधून येणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करणारा ठरेल तसेच राज्यातील सर्वात मोठ्या टेक्नोफेस्ट प्रदर्शनात दहा हजांरापेक्षा जास्त अभ्यागतांसमोर शैक्षणिक आणि तंत्रज्ञान नवकल्पना, उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्याची ही संधी असणार आहे. स्पर्धेसाठी पारीतोषिकाचे स्वरुप हे प्रत्येक गटातून प्रथम,व्दितीय,तृतीय अशा प्रकारे असेल त्याबरोबरच सहभागी संस्थामधून सर्वात उत्कृष्ट सादरीकरण���स इंटेलिजन्स् अवार्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे.. सहभाग व अधिक माहीती साठी संपर्क: विविध शाळा,संस्था,महाविद्यालय आदींनी व व्यावसायिक प्रतिष्ठांन आदींनी https://technofest.in/ लिंकवर क्लिक करा किंवा ८६६८६७१७१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे रोबोटीक्स् .. तंत्रज्ञान काळाची गरज ..
आज जग हे अटोमोशन, ईलेक्ट्रिक कार व आणखी आधुनिक तंत्रज्ञानाकडे चालले आहे. फक्त सर्वसाधारण इंजिनिअरींग डिग्री करून पुरेसे नाही तर अद्ययावत शिक्षण जसे कि Robotics, Internet of Things (IoT), Artificial Intelligence (AI), Python, C, C++ programming, Virtual Reality (VR) हि काळाची गरज बनलेली आहे. औद्योगीक क्षेत्रातील प्रगती पाहता पुणे मुंबई,बेंगलोर,चैनई सारख्या ठिकाणचे पालक (मुख्यतः कंपनीत नोकरी करणारे) जागरुक असल्यामुळे या सर्व कौशल्य विकासा कडे वैयक्तिक लक्ष देतात. शाळेत असल्यापासूनच मूलांच जडण घडण सुनियोजित व शिस्तबद्ध पद्धतीने करतात आणि तेंव्हा कुठे हिच शालेय विद्यार्थी वेगवेगळ्या रोबोटिक स्पर्धेत विविध प्रकारची पारितोषिक सुद्धा मिळवतात, आधुनिक जीवन हे यंत्रामुळे जास्त सोयीचे आणि -सुखकारक होत आहे. दैनंदिन जीवनात हे तंत्रज्ञान अत्र वस्त्र निवारा याबरोबरीने महत्त्वाचे होत चालले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण वापरत असलेला स्मार्टफोन आणि इंटरनेट. याच्याही पुढे जावून इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), Artificial Intelligence (AI), रोबोटिक्स, ड्रोन, ॲड्रॉइड अॅप्स आदी प्रणाली आपल्या प्रगतीच्या नवनवीन वाटा घेऊन येत आहेत. सभोवतालचे जग बदलत आहे आणि येणाऱ्या दशकामध्ये व्हर्चुअल रियालिटी (VR), Augmented Reality (AR), AI आणि IoT यावर आधारित अर्थव्यवस्थेची उभारणी होणार आहे. किंबहुना अशी अर्थव्यवस्था असणारे देश हे जास्त प्रभावी आणि बलशाली असतील. तंत्रज्ञानातील प्रगतीची गती पाहता शिक्षण क्षेत्रामध्ये काळानुरूप तसेच मुळातून बदल करायचा असेल तर ज्ञानासोबत प्रत्यक्ष यंत्र बनवून पाहणे या बाबीवर शालेय शिक्षणापासून भर दिला गेला पाहिजे. ‘ड्रोन’ तंत्रज्ञान उपयोग आणि उपयुक्तता
ड्रोन’ हा ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यांचा नव्या संदर्भातील उपयुक्त आविष्कार. विशेष संशोधनापोटी ‘ड्रोन’ची निर्मिती झाली व त्याचे बहुविध उपयोग सर्वांना लक्षात आले व तेही अल्पावधीत! त्यामुळेच ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा केवळ प्रयोग न ठरता, त्याचे उपयोग व्यक्तीपासून व्यवसायापर्यंत व शेतीपासून शासनव्यवस्थेपर्यंत सर्वत्र उपयोगात येत असून, त्यामध्ये ज्या पद्धतीने वाढ झाली ते पाहणे अर्थातच लक्षणीय ठरते.आता हेच बघा ना, दिल्लीजवळच्या गुरुग्राम येथील ‘स्काय मोबिलिटी’ या कंपनीने आपल्या ग्राहकांची साधने व वस्तू विविध ठिकाणी पोहोचविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत सुमारे १५०० तास ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा वापर यशस्वीपणे केला आहे. कंपनीचा हा प्रायोगिक प्रयत्न होता व त्याला अपेक्षेहून अधिक यश प्राप्त झाले, हे विशेष! कंपनीने या दरम्यान महत्त्वाचे कागदपत्र व दस्तावेज वैद्यकीय अहवाल, कोरडी वनौषधी, काही विशेष सामान यांची वाहतूक यशस्वीपणे करण्याचा शुभारंभ व्यावसायिक स्वरुपात केला. ‘ड्रोन’चा वापर प्रशासनिक स्तरावर होण्याचा अन्य यशस्वी प्रयोग टपाल खात्यातर्फे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातही करण्यात आला. भौगोलिकदृष्ट्या कच्छच्या सुमारे ४६ किलोमीटर वाळवंटी प्रदेशात टपाल वाहतूक ‘ड्रोन’द्वारे करण्यात आली. ‘ड्रोन’ला या परिसरात वापराची परवानगी यावर्षी जूनमध्येच देण्यात आली, हे यासंदर्भात उल्लेखनीय. मुख्य म्हणजे, याठिकाणी वापरण्यात आलेले ‘ड्रोन’ पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे होते. या ‘ड्रोन’ची निर्मिती विशेषत: कृषीविषयक कामासाठी ‘लो-टेक वर्ल्ड एव्हिशन’ या ‘स्टार्ट अप’ कंपनीद्वारे करण्यात आली.भारतीय रेल्वेनेसुद्धा आपल्या कामकाजाला ‘ड्रोन’च्या उड्डाणाची जोड दिली आहे. रेल्वेने आपल्या प्रकल्प व्यवस्थापन व विशेषत: पूल निरीक्षण या जटिल कामांसाठी ‘ड्रोन’चा उपयोग करण्यास सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे व अधिकार्यांच्या मते अद्ययावत व वेगवान तंत्रज्ञान हे ‘ड्रोन’ आधारित कार्यपद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे व त्याचा रेल्वे प्रशासन आणि कामकाजाला कमी वेळ व श्रमात मोठा फायदा होत आहे. ‘ड्रोन’ तंत्रज्ञानचा उपयोग शेतीपासून वस्तूपुरवठा, निगराणी, दळणवळण या विविधकामी होऊ शकतो, हे सिद्ध झाले. दिल्ली-पानीपत या सुमारे १२० किलोमीटर लांबीच्या क्षेत्रात आपल्या पाईपलाईनची निगराणी व निगा राखण्यासाठी ‘इंडियन ऑईल’ने ‘ड्रोन’चा वापर सुरु केला, हा पथदर्शी प्रयत्न यशस्वी ठरल्याने त्याचे अनुकरण केले जाऊ लागले. शेतकर्यांच्या समूहशेतीपासून खाण कंपन्यांपर्यंत ‘ड्रोन’चा वापर केला जाऊ लागला व त्याचा वाढतच गेला. आर्डीनो तंत्रज्ञान Arduino: एक विहंगावलोकन Arduino काय आहे?
Arduino ही एक तंत्रज्ञान आहे ज्याने टेक समुदायामध्ये अधिक रुची निर्माण केली आहे आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसेसच्या भविष्याबद्दल बर्याच संभाषणात ते दिसले आहे. Arduino एक तंत्रज्ञान आहे जे स्मार्ट डिव्हाइसेस अधिक प्रवेश करण्यायोग्य आणि प्रचलित आहे, प्रोट��टाइप आणि डिझाइनर, प्रोग्रामर आणि प्रासंगिक वापरकर्ते एकत्रित प्रयोग करून. या इंद्रियगोचर बद्दल अधिक जाणून घ्या आणि हे तंत्रज्ञान उद्योगासाठी महत्त्वाचे का आहे. Arduino प्लॅटफॉर्म आश्चर्यजनक अष्टपैलू आहे, आणि मायक्रोकंट्रोलर विकास सह प्रारंभ करण्यासाठी शोधत असलेल्या वापरकर्त्यांना बरेच पर्याय प्रदान करते. प्लॅटफॉर्मच्या इन आणि बहिष्कारांची जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काही नमुना प्रकल्पांचा प्रयत्न करणे. नवीन पातळीवरील प्रकल्प आपल्याला मंच, आयडीई आणि प्रोग्रामिंग भाषेसह स्वतःला परिचित करण्यास अनुमती देतात. हे प्रकल्प कल्पनांना Arduino प्लॅटफॉर्म काय सक्षम आहे याबद्दल काही संकेत प्रदान करणे आवश्यक आहे, त्यासाठी केवळ तंत्रज्ञानाची मूलभूत समज आवश्यक आहे. या कल्पनांनी स्वतःचे प्रोटोटाइप प्रकल्प तयार करण्यापूर्वी एक चांगला प्रारंभ बिंदू प्रदान केला पाहिजे. Arduino शिल्ड Arduino प्लॅटफॉर्मची अष्टपैलुता ही त्याच्या सर्वात मोठ्या मालमत्तेपैकी एक आहे, आणि Arduino शील्ड हे ज्याद्वारे साध्य करता येते त्यापैकी एक आहे. Arduino shields मॉड्यूलर ऍड-ऑन मुळ Arduino प्लॅटफॉर्मला विस्तारित करते जे त्याची क्षमता कनेक्टिव्हिटी, सेंसर, आणि आऊटपुट्सचे क्षेत्र आहे, इतरांदरम्यान. येथे आपण Arduino ढाल संकल्पना, आणि बर्याच ढाल प्रकारांची अनेक उदाहरणे पाहू शकता, हे स्पष्ट करताना की Arduino शील्ड इतके महत्त्वाचे का आहे अधिक » Arduino उॉनो Arduino विकास सह उडी घेत मध्ये स्वारस्य त्या साठी, एक निर्णय awaits; बर्याच संख्येतील अरडिनो आकृत्या अस्तित्वात आहेत, कारण बहुतेक अनुप्रयोगांची संख्या अलीकडे, तथापि, एक वर्णन, Arduino Uno सुरुवातीला साठी अब्राहम facto मानक निवड म्हणून उदयास आली आहे. इतर विशिष्टतांव्यतिरिक्त Arduino Uno कसे सेट करते ते शोधा आणि हे Arduino च्या जगाशी परिचय करून देण्यासाठी एक ठोस व्यासपीठ का प्रतिनिधित्व करते? इंटरमिजिएट / अॅडव्हान्स अर्डिनो प्रोजेक्ट आयडियाज काही मूलभूत प्रकल्प पूर्ण केल्यानंतर, आपण या प्लॅटफॉर्मची मर्यादा ताणून त्यांचे परीक्षण करणार्या Arduino प्रकल्पांसाठी काही प्रेरणा शोधत असाल. या दरम्यानचे आणि प्रगत Arduino प्रकल्प विविध प्रकारच्या शिष्टाचार स्पॅन की मनोरंजक अनुप्रयोग तयार करण्यासाठी RFID, टेलीमेट्री, प्रणोदन, वेब APIs , आणि अधिक महत्वाची तंत्रज्ञान जसे ��्लॅटफॉर्म एकत्र. जर आपण आपल्या Arduino प्रयोगांना रोबोटिक्स किंवा कनेक्टेड डिव्हाइसेसच्या जगात विस्तारित करण्यास इच्छुक असाल तर हे पाहण्यासाठीचे एक ठिकाण आहे. विज्ञान प्रदर्शनांचे फलित काय?
विज्ञान प्रदर्शन भरवणे हे महत्वाचे आहे कारण हे तरुण पिढीला विज्ञानाच्या मार्गाकडे नेते म्हणजेच या प्रकारच्या प्रदर्शनामुळे तरुणांच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण होते आणि जर मुलांच्यामध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची विज्ञानाविषयाची माहिती जाणून घेण्यास आवडते तसेच ते नवी नवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहित होतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारची विज्ञान प्रदर्शन भरवणे गरजेचे असते.. त्यामुळे ज्या मुलांना आवड आहे ती काहीतरी नवीन कल्पना घेवून स्पर्धेमध्ये किंवा प्रदर्शनामध्ये येतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या कल्पना मिळतात तसेच लोकांना देखील वेगळ्या प्रकारची माहिती मिळते आणि माहिती घेणाऱ्या व्यक्तीला ते चांगल्या प्रकारे समजू शकते तसेच त्यांना ते समजावून घेन्यासाठी मनोरंजक देखील वाटेल कारण विज्ञान प्रदर्शनामध्ये संबधित प्रकल्पाची पातेक्षित दाखवली जातात… विज्ञान - तंत्रज्ञानावर आधारलेलं प्रदर्शन.. विज्ञान हा एक पद्धतशीर मार्ग आहे ज्यामध्ये ज्ञान मिळविण्यासाठी आणि कौशल्य सुधारण्यासाठी निरीक्षण आणि प्रयोग यांचा समावेश आहे; तंत्रज्ञान हे विज्ञानाचा व्यावहारिक अनुप्रयोग आहे जे जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. विज्ञान हा एक पद्धतशीर अभ्यास आहे आणि तंत्रज्ञान त्यातूनच बाहेर पडते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात हात घालतात म्हणजेच वैज्ञानिक प्रगती नेहमीच तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर होते आणि नंतरचे केवळ आधीचेच निहितार्थ असते. सहभाग व अधिक माहीती साठी संपर्क विविध शाळा,संस्था,महाविद्यालय आदींनी व व्यावसायिक प्रतिष्ठांन आदींनी https://technofest.in/ लिंकवर क्लिक करा किंवा ८६६८६७१७१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे टिम पोर्टल ईन्फोसिस .. डॉ.संतोष खमितकर, मा.संचालक स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, बालाजी गायकवाड, पोर्टल ईन्फोसिस, नांदेड, गजेंद्र ढोले, एमआयटी कॉलेज, वसमत, डॉ.दत्ता अंबेकर, न्युट्रीशनिस्ट, लातूर, महेंद्रसिंह गौर, सिंग अ��व्हऱटायझिंग, नांदेड, वेदांत अवचार, नांदेड , मारोती सवंडकर, नांदेड , मिलिंद राजूरकर, संगणक अभियंता, नांदेड, कु.नक्षत्र गायकवाड,नांदेड , कु.अश्विनी पाटील, नांदेड Read the full article
0 notes
Photo
**विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पणाने करतात* *Well Done 👍 🤝💐 *Mr. Amol Vasekar and Dr. Chavan A/p Waddegaon Tal Mohol Dist Solapur. great work Metha Mam and Sagar Sir Team.*👍💐💐💪 (at Mohol, Solapur) https://www.instagram.com/p/CoPa-L7v5Gy/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Text
कोणाला निवडून द्यायचं हे कळलं नाही की असंच होणार; महापुरुषांच्या अपमानावर भालचंद्र नेमाडे संतापले!
कोणाला निवडून द्यायचं हे कळलं नाही की असंच होणार; महापुरुषांच्या अपमानावर भालचंद्र नेमाडे संतापले!
कोणाला निवडून द्यायचं हे कळलं नाही की असंच होणार; महापुरुषांच्या अपमानावर भालचंद्र नेमाडे संतापले! Bhalchandra Nemade : राजकीय नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या महापुरुषांच्या अपमानामुळं ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे प्रचंड संतापले आहेत. Bhalchandra Nemade : राजकीय नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या महापुरुषांच्या अपमानामुळं ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे प्रचंड संतापले आहेत. Go to Source
View On WordPress
#“हे#अपडेट न्यूज#अपमानावर#असंच#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#कळलं?#की#कोणाला#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#द्यायचं#नाही#निवडून#नेमाडे#न्यूज फ्लॅश#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भालचंद्र#मराठी बातम्या#मराठी समाचार#महापुरुषांच्या#महाराष्ट्र#लेटेस्ट बातमी#संतापले#होणार
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
.
.
.
.
आणि
****
आदिवासी पाड्यांचं आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. आज राजभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आदर्श आदिवासी गाव ही कल्पना देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. या गावांमध्ये रस्ते, पिण्याचं शुद्ध पाणी, पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा, दर्जेदार शिक्षण, शाश्वत कृषी विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावं, प्रस्तावित आदिवासी विद्यापीठांमध्ये अधिकाधिक राखीव जागा द्याव्या, या विद्यापीठामधून उच्चशिक्षित विद्यार्थी घडले पाहिजेत, असंही राज्यपालांनी नमूद केलं
****
एक हजार दिव्यांगांना ई-रिक्षासाठी मदत म्हणून १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. आज नागपूर इथं ३० अस्थिव्यंग दिव्यांगांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या तीनचाकींचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी गडकरी बोलत होते. सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या वाहनाचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत असून ४० किलोमीटरचा कमाल मायलेज देण्याची क्षमता असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
****
२७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचं येत्या तीन आणि चार सप्टेंबरला मुंबईत आयोजन होत आहे. "विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरवठा"हा या परिषदेचा विषय आहे. परिषदेमध्ये सहा मुख्य सत्रे आणि सहा उप-सत्रे होणार असून, शासकीय, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील व्याख्याते आणि पुरस्कार विजेते भाग घेणार आहेत.
****
लाडक्या बहिणीसोबतच सुरक्षित बहीण योजनेची गरज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं पक्षाच्या स्वाभिमान सभेत बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मुद्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट इथं उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळला. गेल्या ४ डिसेंबरला नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कर्ज व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेकडून यूएलआय नावाची नवीन पद्धत सुरू करण्यात येणार आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज बंगळुरू इथं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि इमर्जिंग टेक्नोलॉजीच्या जागतिक परिषदेत ही माहिती दिली. या नव्या पद्धतीमुळे कर्जसंबंधित व्यवहारही सुलभ होतील, असा विश्वास दास यांनी यावेळी व्यक्त केला. डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणणाऱ्या यूपीआय पद्धतीचं त्यांनी कौतुक केलं.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज हैदराबाद इथं दीर्घ आजाराने निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. चव्हाण यांच्या पार्थिव द���हावर उद्या २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नायगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चव्हाण यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावंत लढवय्या कार्यकर्ता आणि उत्तम लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील चव्हाण यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहतांना, जनतेच्या आशा आकांक्षाशी समरस झालेलं लोकाभिमुख नेतृत्व हरपलं, अशा शब्दात शोकभावना व्यक्त केल्या.
****
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने उद्या पुकारण्यात आलेला एकदिवसीय बंद मागे घेण्यात आला आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत कायदेशीर निर्णय देण्यासाठी एक उच्च स्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर व्यापारी कृती समितीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही माहिती दिली. येत्या महिनाभरात ही समिती आपला अहवाल देणार आहे.
****
गणेशोत्सवापूर्वी मुंबई - गोवा महामार्ग खड्डे मुक्त करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज या महामार्गाची पाहणी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी ते बोलत होते. खड्डे लवकर भरले जावेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. काम रखडण्यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई तसंच चांगलं काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटणं बसवण्यात येणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. शाळांमध्ये तक्रारपेट्या बसवण्याचं काम तातडीनं पूर्ण करणार असून पोलिसांच्या उपस्थितीत या पेट्या उघडण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
****
दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पळ न काढता उत्तर द्यायला हवं होतं, असं मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलं आहे. आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेले ठाकरे यांच्या ��िषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथं भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात ��ली, त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी, ठाकरे यांच्या या भूमिकेवर टीका केली.
****
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सुरक्षेच्या कारणावरून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
****
कल्याण इथं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित आरोपीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
बीड जिल्ह्यातील कडा इथं शाळकरी मुलींनी बदलापूर घटनेतील चिमुकलीला न्याय द्या या मागणीसाठी आज निषेध मोर्चा काढला. मोर्चात सहभागी मुली आणि महिलांनी काळे कपडे परिधान केले होते.
****
मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मागणीचा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पुनरूच्चार केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या जिल्हयात आतापर्यंत नऊ हजार सातशे बहात्तर लाभार्थींना महामंडळाकडून कर्ज मंजूर करण्यात आलं आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. शहरातल्या पूजा पवार प्रकरणी दोषीवर कडक कारवाईची मागणीही पाटील यांनी केली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी इथल्या सरपंच शशिकला भगवान मस्के यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या कामाची ९६ लाख रुपयांची देयक प्रशासनाकडून रोखण्यात आली, त्यामुळे मस्के कुटुंबियांनी हे पाऊल उचलल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. मस्के कुटुंबाला पोलीसांनी सध्या ताब्यात घेतलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं कृषी विभागातर्फे आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा आज समारोप होत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी या कृषी महोत्सवाला आज भेट देऊन पाहणी केली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ४८ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ७२ हजार ८९० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गंगापूर, दारणा धरणांसह नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.
****
श्रीक��ष्ण जन्माष्टमी आज साजरी होत आहे. या सोहळ्यासाठी मथुरा-वृंदावनसह देशभरातल्या मंदिरांमध्ये तयारी पूर्ण झाली असून, घरोघरी देखील मध्यरात्री श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जाईल.
छत्रपती संभाजीनगर इथं पैठण रस्त्यावरच्या महानुभाव आश्रमात तसंच जालना रस्त्यावरच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत-इस्कॉन मंदिरासह शहरातल्या विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये आज जन्माष्टमी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
****
0 notes
Text
14 वर्षीय मोहम्मद फैज 'सुपरस्टार सिंगर 2' चा विजेता, ट्रॉफीसह 15 लाख रुपये जिंकले
14 वर्षीय मोहम्मद फैज ‘सुपरस्टार सिंगर 2’ चा विजेता, ट्रॉफीसह 15 लाख रुपये जिंकले
14 वर्षीय मोहम्मद फैज ‘सुपरस्टार सिंगर 2’ चा विजेता, ट्रॉफीसह 15 लाख रुपये जिंकले ,
View On WordPress
#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही ताज्या बातम्या#टीव्ही नवीनतम गप्पाटप्पा#टीव्ही बातम्या#मनोरंजन गप्पाटप्पा#मनोरंजन बातम्या#मोहम्मद फैज#सुपरस्टार गायक 2#सुपरस्टार गायक 2 चे विजेते नाव#सुपरस्टार गायक 2 फिनाले#सुपरस्टार गायक 2 बक्षीस रक्कम#सुपरस्टार गायक 2 विजेता#सुपरस्टार गायक 2 विजेता राज्य#सुपरस्टार सिंगर 2 चे विजेते नाव#सुपरस्टार सिंगर 2 फिनाले#सुपरस्टार सिंगर 2 विजेता#सुपरस्टार सिंगर 2 स्पर्धक मणी
0 notes
Text
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी फेडरर, नदाल आणि जोकोविच यांच्यातील शर्यत वर्षानुवर्षे कशी चालली?
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी फेडरर, नदाल आणि जोकोविच यांच्यातील शर्यत वर्षानुवर्षे कशी चालली?
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याची शर्यत: अमेरिकन टेनिसपटू पीट सॅम्प्रासने 2002 मध्ये 14 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले तेव्हा त्याच्या विक्रमाच्या जवळपास कोणीही नव्हते. येत्या दोन दशकांत एक नव्हे तर तीन खेळाडू हा विक्रम मोडतील, असे क्वचितच कोणी वाटले असेल. प्रथम रॉजर फेडररने त्याचा विक्रम मोडला, नंतर नदाल आला आणि शेवटच्या सामन्यात जोकोविचने पीट सॅम्प्रासलाही मागे टाकले. गेल्या दोन दशकांत टेनिस जगतात…
View On WordPress
#ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या शर्यतीची टाइमलाइन#नोव्हाक जोकोविच ग्रँड स्लॅम टाइमलाइन#नोव्हाक जोकोविचची ग्रँड स्लॅम विजेतेपदांची टाइमलाइन#फेडरर जोकोविच आणि नदाल यांच्यात ग्रँड स्लॅम स्पर्धा#फेडरर नदाल आणि जोकोविचची शर्यत#राफेल नदाल सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेते टाइमलाइन#राफेल नदालचा २२ ग्रँडस्लॅमपर्यंतचा प्रवास#राफेल नदालचा २२ ग्रॅन स्लॅमपर्यंतचा प्रवास#राफेल नदालच्या ग्रँड स्लॅम विजेतेपदांची टाइमलाइन#रॉजर फेडरर ग्रँड स्लॅम टाइमलाइन#रॉजर फेडररच्या ग्रँड स्लॅम विजेतेपदांची टाइमलाइन
0 notes
Text
गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२१ येथे विजेत्यांची यादी पहा - th 78 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये छाया 'द किरीट', विजेत्यांची यादी पहा
गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२१ येथे विजेत्यांची यादी पहा – th 78 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये छाया ‘द किरीट’, विजेत्यांची यादी पहा
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका पुढील महिन्यात rd rd व्या अकादमी पुरस्कार जाहीर होण्यापूर्वीच गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्यांची नावे उघडकीस आली आहेत. कोरोना साथीच्या कारणामुळे 78 व्या ग्लोडन ग्लोब पुरस्कारांना आभासी पद्धतीने घोषित केले गेले. या कार्यक्रमाचे आयोजन टीना फे आणि अॅमी फॉलर यांनी केले होते. या…
View On WordPress
#गोल्डन ग्लोब#गोल्डन ग्लोब 2021#गोल्डन ग्लोब पुरस्कार#मुकुट#वेब मालिका मुकुट#सुवर्ण ग्लोब 2021 विजेते#हिंदी मधील मनोरंजन बातम्या#हिंदी मध्ये हॉलिवूड बातम्या#हॉलिवूड हिंदी न्यूज
0 notes
Text
गोरेगाव येथील म्हाडाच्या घरांच्या किमतीत मोठी वाढ । Goregaon 2 bhk flat
मुंबई : म्हाडाच्या मुंबई विभागाच्या पत्राचार योजनेतील विजेते अजूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, घरांचा ताबा घेण्यापूर्वीच त्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळाने या योजनेंतर्गत घरांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, अत्यल्प गटातील घरांची किंमत सात लाखांपर्यंत आणि मध्यम गटातील घरांची किंमत दहा लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. घरांच्या किमती…
View On WordPress
0 notes
Text
सरकारला 'नापसंत' व्यक्तींना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं : अमर्त्य सेन
सरकारला ‘नापसंत’ व्यक्तींना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं : अमर्त्य सेन
नोबल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी देशात विरोध आणि चर्चेचं स्थान ‘मर्यादित’ झाल्याचं सांगत चिंता व्यक्त केलीय. ‘ज्या व्यक्ती सरकारला पसंत नाहीत अशा व्यक्तींना ते दहशतवादी घोषित करू शकतात तसंच त्यांना कैदेतही टाकू शकतात. आंदोलन तसंच स्वतंत्र विचार-विनिमयाच्या वेळाही संक्षिप्त केल्या जातात किंवा संपुष्टात आणण्यात येतात. कन्हैया कुमार, खालिद किंवा सेहला रशीद यांसारख्या तरुण…
View On WordPress
#Amartya Sen#Mamata Banerjee#Modi government#nobel laureate winner#अमर्त्य स��न#अर्थशास्त्रज्ञ#नोबल पारितोषिक विजेते#ममता बॅनर्जी#मोदी सरकार
0 notes
Photo
ओळखू शकाल यांना ? राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते,कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांनी आपल्या ह्यातील अनेक नामवंत मल्ल घडवले.
Can you recognize them? National Gold Medal Winner, the son of kolhapur district, who made many famous malla in his name.
4 notes
·
View notes