#वडिलांचं
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
या मुलीकडे बघा, 50 मुलांच्या बरोबरीची ही एक मुलगी! आई वडिलांचं “श्रावण बाळ”
या मुलीकडे बघा, 50 मुलांच्या बरोबरीची ही एक मुलगी! आई वडिलांचं “श्रावण बाळ”
या मुलीकडे बघा, 50 मुलांच्या बरोबरीची ही एक मुलगी! आई वडिलांचं “श्रावण बाळ” सोशल मीडियाच्या दुनियेत वडील आणि मुलीशी संबंधित अनेक मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओजमध्ये मुलांची वडिलांसोबतची मस्ती पाहायला मिळते, काही व्हिडिओ आश्चर्यचकीत करणारे असतात, तर काही पाहून दिलासा मिळतो. पण याशिवाय काही व्हिडिओ बघून लोक स्तब्ध होतात. असाच एक व्हिडिओ आजकाल पाहायला मिळाला. हे पाहून तुम्ही…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 12 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू
पंतप्र��ानांच्या हस्ते आज विविध प्रकल्पांचं उद्‌घाटन आणि लोकार्पण;लातूरचा रेल्वे बोगीबांधणी कारखाना तसंच जालन्यातल्या गती शक्ती कार्गो टर्मिनल'चा समावेश
राज्यात शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक; छत्रपती संभाजीनगर इथं अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापनेस मान्यता
आणि
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंद्रधनुष युवा महोत्सवाला जल्लोषात प्रारंभ
****
नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू करणारी अधिसूचना केंद्र सरकारनं काल जारी केली. डिसेंबर २०१९ मध्ये हा कायदा संसदेत मंजूर करण्यात आला होता. या कायद्यानुसार अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या देशांमधल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिस्ती, आणि पारशी या अल्पसंख्याक शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळू शकेल.
****
पंतप्रधान मोदी आज ८५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. यामध्ये लातूर इथला रेल्वे बोगीबांधणी कारखाना, जालना तालुक्यातल्या दरेगाव शिवारात उभारण्यात आलेलं 'गती शक्ती कार्गो टर्मिनल, बडनेरा इथली रेल्वे बोगी दुरुस्ती कार्यशाळा, पुण्यातली वंदे भारत कोच देखभाल दुरुस्ती कार्यशाळा, रेल्वे स्थानकावरची जनऔषधी केंद्रं, रेल कोच उपाहारगृहं, सुमारे दीडशे वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल, आदी उपक्रमांचा समावेश आहे. त्याबरोबरच पंतप्रधान, देशभरातल्या विविध ठिकाणांवरुन सुरु होणाऱ्या दहा वंदे भारत गाड्यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. लातूरचा हा रेल्वे बोगी कारखाना महाराष्ट्रातला पहिला आणि देशातला चौथा कारखाना आहे. या कारखान्यातून रेल्वे बोगीसह मेट्रोचे कोच तसंच वंदेभारत रेल्वेचे कोचही तयार केले जाणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधानांनी, काल एक हजार नमो ड्रोन दिदींना, दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून ड्रोन हस्तांतरित केले. नमो ड्रोन दिदींनी सादर केलेली कृषी ड्रोन प्रात्यक्षिकं देखील त्यांनी पाहिली. यावेळी भोपाळ इथं झालेल्या प्रात्यक्षिकात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातल्या ड्रोन दिदींनी १०२ ड्रोन एकत्र उडवून नवा विक्रम केला.
****
निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची, भारतीय स्टेट बँकेची म��गणी, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं बॅंकेला, आजची कामकाजाची वेळ संपेपर्यंत निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर न्यायालयानं निवडणूक आयोगाला देखील, १५ मार्चपर्यंत एसबीआयकडून आलेली निवडणूक रोख्यांची माहिती सार्वजनिक करण्यास सांगितलं आहे.
****
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओनं मिशन दिव्यास्त्र - या अग्नी-पाच आंतरखंडीय क्षेपणास्त्राची काल पहिली यशस्वी चाचणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
****
शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचं नाव, आईचे नाव नंतर वडिलांचं नाव आणि आडनाव अशा स्वरुपात नोंदवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. १ मे, २०२४ रोजी आणि त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद अशा स्वरुपात शैक्षणिक तसंच सर्व शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता दे��्यात आली आहे.         
राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’  वितरणाचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. यानुसार केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल देण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं अल्पसंख्याक आयुक्तालय तसंच जिल्हास्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आयुक्तालयासाठी एकूण ३६ पदे तर सर्व जिल्ह्यातील अल्पसंख्याक कक्षासाठी एकूण ८५ पद निर्माण करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता देणं, तसंच उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलतीला मुदतवाढ देण्यासह इतर अनेक निर्णयांना काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ -सीबीएसईनं इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. काही शाळांनी मुदत वाढवून देण्याची वारंवार विनंती केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं.
****
राज्यातली पर्यायी बाजार व्यवस्था तसंच कृषि उत्पन्न बाजार समित्यांचा अभ्यास करण्यासाठी गठीत केलेल्या, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट अभ्यासगटाच्या शिफारशी, शासनाला सादर करण्यात आल्या आहेत. कृषी पणन विभागाचं बळकटीकरण आणि पुरेशी अर्थ���ंकल्पीय तरतूद यासह महत्त्वाच्या शिफारशी अभ्यासगटाने सादर केल्या आहेत.
****
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज दुपारी महाराष्ट्रात नंदूरबार इथं प्रवेश करणार आहे. धुळे, मालेगाव, नाशिक, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्चला मुंबईत दाखल होईल. १७ मार्चला मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर या यात्रेचा समारोप होणार आहे. याठिकाणीच इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली जाणार आहे.
****
अयोध्येतल्या राम मंदिरात बालस्वरुप राम मूर्तीच्या नित्य आरतीचं थेट प्रसारण आता दूरदर्शनवरुन केलं जाणार आहे. सकाळी साडे सहा वाजता प्रेक्षकांना थेट आरतीचा लाभ घेता येणार आहे.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. अर्थतज्ज्ञ, लेखक आणि अभिनेते दीपक करंजीकर यांनी नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
मुस्लिम धर्मियांच्या रमजानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात झाली. लखनौ, हैदराबादसह अनेक शहरामंध्ये काल चंद्रदर्शन झालं. ११ एप्रिलला रमजान ईद साजरी होणार आहे.
****
विद्यार्थ्यांनी अभ्यासासह क्रीडा, संस्कृतीच्या माध्यमातून समाज आणि देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावं, असं आवाहन, कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित, राज्यस्तरीय इंद्रधनुष युवा महोत्सवाचं उद्घाटन काल राज्यपालांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यावेळी उपस्थित होते. १५ मार्चपर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात एकोणतीस कला प्रकारात २४ विद्यापीठांचे ८७५ कलावंत सहभागी झाले आहेत.
****
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची बैठक काल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे पार पडली. राज्यातली कृषी विद्यापीठं आंतरराष्ट्रीय दर्जाची होण्यासाठी कुलगुरूंनी प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं झालेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत, महिला गटात श्रीगोंद्याच्या भाग्यश्री फड हिनं ६२ किलो वजनी गटात, तर ७२ किलो गटात सांगलीच्या संजना बागडी हिनं सुवर्ण पदक जिंकलं. पुरूषांमध्ये ६१ किलो गटात कोल्हापूरचा सुरज अस्वले यानं, तर ६७ किलो गटात पुण्याच्या पार्थ कंधारनं सुवर्णपदक पटकावलं. विजेत्यांना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.
****
केंद्र शासनाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीनं दिव्यांगांसाठी मदत आणि उपकरणं खरेदी कार्यक्रमांतर्गत, जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात ३८४ लाभार्थ्यांना विविध प्रकारांच्या साधनांचं वाटप, काल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं. यामध्ये तीनचाकी सायकल, चाकाची खुर्ची, श्रवण यंत्र, छडी आदी साहित्यांचा समावेश आहे.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्या��ी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १४ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग-आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काल लोहा इथल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली. लोहा इथल्या पाच मतदान केंद्रांना देखील भेट देऊन त्यांनी, आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत निर्देश दिले.
बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी कायदा सुव्यवस्थे संदर्भात काल आढावा बैठक घेतली. यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****
0 notes
pradip-madgaonkar · 2 years ago
Text
Bandya आणि Pradip दोघं भाऊ एकाच वर्गात शिकत असतात.
मॅडम : तुम्ही दोघं भाऊ तुमच्या वडिलांचं नाव वेगळंवेगळं का लिहिता?
Pradip : मॅडम! नंतर तुम्हीचं म्हणाल कॉपी केली, म्हणून…
😁😁😁🤣🤣🤣😜😜😜
0 notes
bandya-mama · 2 years ago
Text
Bandya आणि Pradip दोघं भाऊ एकाच वर्गात शिकत असतात.
मॅडम : तुम्ही दोघं भाऊ तुमच्या वडिलांचं नाव वेगळंवेगळं का लिहिता?
Bandya : मॅडम! नंतर तुम्हीचं म्हणाल कॉपी केली, म्हणून…
😁😁😁🤣🤣🤣😜😜😜
0 notes
swetamarathinews · 2 years ago
Text
0 notes
kavitadatir · 3 years ago
Text
नाटक आणि त्याचे माझ्या व्यक्तिमत्वावर झालेले परिणाम : ६
#नाटक व त्याचे व्यक्तिमत्वावर झालेले परिणाम: ६ // मुग्धाचा मृत्यू जाहीर करतात तेव्हा पडदा पडतो. हा पडदा शवावर असा पडतो की तिचं अर्ध शरीर पडद्याच्या बाहेर, अर्ध आत. अंक संपला म्हणून उठून जायची���ेखील पंचाईत.// #म #मराठी #रिम #ब्लॉग #शब्दखेळ #goshtacreations
नाटकाच्या प्रयोगामध्ये रंगमंचाचा, प्रॉपर्टीचा आणि नेपथ्याचा खुबीदार वापर हा प्रयोगाची रंगत वाढवतो. तसंच या माध्यमातून जो संदेश द्यायचा आहे तो परिणामकारक करतो. माझ्या वडिलांचं एक नाटक ‘कथा कुणाची व्यथा कुणा’. या नाटकाची लेखन प्रक्रिया, तालमींमधून हे नाटक रूप घेत जाणं हा अनुभव मी लहानपणी घेतला. या नाटकाच्या काही आठवणी आहेत. यामधून नतमस्तक व्हायला होतं, फजितीनं मनमुराद हसता येतं आणि श्रेय / अपश्रेय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
बेघर असण्याची व्यथा
[ad_1]
Tumblr media
निळू दामले
अॅनी झैदी यांना एका माणसानं विचारलं, तुम्ही कुठल्या? झैदींनी स्वतःला विचारलं, खरंच मी कुठली? माझं घर कुठं आहे? माझं घर म्हणजे कुणाचं घर? माझं? आई-वडिलांचं? आजोबा, पणजोबांचं? ‘ब्रेड, सिमेंट, कॅक्टस’ या पुस्तकात झैदी आपल्या घराचा, घर या कल्पनेचा शोध घेतात. झैदींचे वडील पंजाबातले. फाळणीनंतर ते लखन���च्या उपनगरात आले. लखनऊमधे असताना आई त्यांच्या वडिलांपासून दूर झाली आणि यथावकाश…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
“हे हिंदू गद्दार…”, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आलेल्या युवराज सिंगच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य व्हिडीओमध्ये योगराज सिंग हे पंजाबी भाषेत बोलत आहे | #YuvrajSingh #Father #DelhiFarmerProtest #ArrestyograjSingh http://www.headlinemarathi.com/featured/arrest-yograj-singh-trends-on-twitter-as-cricketer-yuvrajs-father-gave-controversial-statement-against-hindus-in-kisan-andolan-delhi/?feed_id=28789&_unique_id=5fcb5182b6a71
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मुलाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, सुवर्णक्षण कॅमेऱ्यात कैद! जनता भावुक…
मुलाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, सुवर्णक्षण कॅमेऱ्यात कैद! जनता भावुक…
मुलाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, सुवर्णक्षण कॅमेऱ्यात कैद! जनता भावुक… बाबांना कोणती भेट वस्तू द्यावी? हा प्रश्न सर्व मुलांच्या मनात येतो. अनेक जण गुगलवरही याचं उत्तर शोधतात. पण एका मुलाने वडिलांना अशी वस्तू भेट दिली की, ती भेट त्याच्या बाबांना खूप आधीपासून हवी होती. मुलाला माहित होतं की आपल्या बाबांना हीच वस्तू बऱ्याच दिवसांपासून हवीये, त्याने आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं. हा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 January 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २१ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१० ****
·      पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युट कंपनीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू.
·      देशातल्या दोन्ही कोविड प्रतिबंधक लसी पूर्णपणे सुरक्षित- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन.
·      राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर; २३ एप्रिलपासून बारावी तर २९ एप्रिलपासून दहावीची परीक्षा.
आणि
·      जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या राज्यव्यापी प्रबोधन अभियानास औरंगाबादमधून सुरुवात
****
‘कोविशिल्ड’ या कोरोना विषाणुवरील लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युट या औषधी उत्पादक कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. आज दुपारी लागलेली ही आग सव्वा चार तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आली. इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली होती. वेल्डींगचं काम सुरु असतांना ही आग लागल्याची शंका मोहोळ यांनी व्यक्त केली.  
या आगीमुळे कोविशिल्ड या लसीच्या निर्मिती प्रकल्पाला काही धोका झाला नाही. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे दहा बंब कार्यरत होते तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानेही या कामी मदत केली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
दरम्यान, या आगीबाबत काळजी करणाऱ्या तसेच ही आग आटोक्यात येण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आपण आभार मानतो असं कंपनीचे अदर पुनावाला यांनी एका संदेशाद्वारे म्हटलं आहे.
****
देशा�� सध्या देण्यात येत असलेल्या दोन्ही कोविड-19 प्रतिबंधक लसी या पूर्णपणे सुरक्षित असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे या लसींबाबतीत काही तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज बोलत होते. आतापर्यंत देशात एकूण आठ लाख लोकांनी ही लस घेतली आहे असंही ते यावेळी म्हणाले. कोणतीही लस घेतल्यानंतर काही सौम्य दुष्परिणाम शरिरावर दिसतात. कोविड लसीबाबत कांही लोक समाजात शंका पसरवत आहेत परंतु यापूर्वीच्या कांही लसींमुळे आपण कांजण्या आणि पोलिओ सारख्या रोगावर नियंत्रण मिळवू शकलो असंही ते यावेळी म्हणाले.      
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांची आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत घोषणा केली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाले असून दहावी आणि बारावीच्या परीक्षा विलंबानं घेण्यात येणार आहेत. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ या कालावधीत घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात घोषित केला जाईल. इयत्ता दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ दरम्यान होणार असून परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला जाहीर करण्यात येईल अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
****
आरोग्य विभागाच्या १०८ दूरध्वनी क्रमांकाप्रमाणे, संपूर्ण राज्यात लवकरच महिला आणि इतर आवश्यक सेवेसाठी ११२ दूरध्वनी क्रमांकाची नवी यंत्रणा राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. वर्धा जिल्हाचा कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या नवीन सेवेसाठी दोन हजार ५०० चारचाकी आणि २ हजार दुचाकी गाड्या घेण्यात येणार आहेत, ही सर्व वाहनं जी पी एसशी संलग्न असतील, असं ते म्हणाले.
****
आगामी काळात राज्यात वैद्यकीय सुविधांचं जाळं निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितलं. पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीतर्फे आयोजित चार दिवसांच्या ऑनलाईन वर्ल्ड हेल्थ पार्लमेंटमध्ये ते बोलत होते. राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काळात उस्मानाबाद, सातारा, परभणी, जालना आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे, असं देशमुख म्हणाले.
****
जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या राज्यव्यापी प्रबोधन अभियानाची सुरुवात आज औरंगाबादमधून करण्यात आली. ��माजाला अज्ञान, घृणा आणि भौतिकवादाच्या अंधकारातून वाचवण्याच्या उद्देशानं याची सुरूवात करण्यात येत असून सर्वांना ज्ञान, समजूतदारपणा आणि अध्यात्मिकतेच��या प्रकाशाकडे घेऊन जाण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरु केलं असल्याचं प्रदेशाध्यक्ष रिजवान उर रहेमान खान यांनी यावेळी सांगितलं. हे अभियान दहा दिवस चालणार असून या दहा दिवसांत राज्याच्या ११ कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
भाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावं असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी आज उस्मानाबाद इथं केलं. भाई उद्धवराव पाटील यांच्या १०१ व्या जयंती निमित्त आयोजित कोविड योद्ध्यांचा सन्मान आणि व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. युवकांनी जात, धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावं आणि देशासाठी समर्पित भावनेनं काम करावं. आई वडिलांचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. भाई उद्धवराव पाटील यांचे सामाजिक काम मोठे आहे. शेतकरी, कष्टकरी हेच जीवनाचं तत्व आयुष्यभर त्यांनी जपलं, असं आमदार पवार यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या पिंपरी खुर्द इथं २४ कोंबड्या दगावल्या आहेत. बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याची शंका असल्यानं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी गावाच्या आसपासचा १० किलोमीटर परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत ही दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेडहून मुंबई आणि पुण्याकरता दोन विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जानेवारीपासून सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी नांदेड स्थानकाहून मुंबईसाठी रेल्वे सुटेल. ती परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे रात्री दहा वाजेच्या सुमारास मुंबईला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २७ जानेवारीपासून सकाळी सव्वासहा वाजता मुंबईहून सुटेल.
तर नांदेड-पुणे ही गाडी रात्री साडेनऊ वाजता नांदेडहून सुटेल आणि परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास पुण्याला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २७ जानेवारीपासून पुण्याहून रात्री दहा वाजता सुटेल.
दरम्यान, मध्य रेल्वेनं कळवल्यानुसार ठाणे आणि मुलुंड स्थानकांवर महत्वाच्या कामांकरता घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉकमुळे सिकंदराबाद - मुंबई देवगिरी विशेष गाडी दिनांक २३ आणि २४ जानेवारी तर मुंबई - सिकंदराबाद ही गाडी २४ आणि २५ जानेवारीला पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. तर आदिलाबाद - मुंबई नंदीग्राम विशेष गाडी २३ आणि २४ जानेवारी रोजी क��्याण स्थानकापर्यंत धावेल.
****
तुळजापूर इथल्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेनं उत्साहात सुरुवात झाली. कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता मंदिरात मर्यादित लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. यावेळी नवरात्राचे यजमानपद राजाभाऊ कदम आणि त्यांच्या पत्नी मनोजा कदम यांनी भूषवले. या कार्यक्रमासाठी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
****
प्लास्टिकच्या राष्ट्र ध्वज विक्रीवर बंदी आणावी आणि अशा ध्वज विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी परभणी हिंदू जनजागरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज परभणी जिल्हा पोलिस अ��ीक्षक जयंत मीना यांच्याकडे केली. राष्ट्रध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वज आकार कसा असावा, कुठे फडकवला जावा, याबाबत संहिता आहे. त्याचे नागरिक नकळत उल्लंघन करतात, असं झाल्यानं राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होतो असं याबाबतीत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात एका आदिवासी बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ आज धुळ्यात मन्नेरवारल समाजाच्या वतीनं आंदोलन करत आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. मुख्य आरोपीला तात्काळ अटक करून सर्व आरोपींचा शोध घ्यावा, तसेच आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याप्रमाणे महाराष्ट्राने तयार केलेला शक्ती कायद्यानुसार २१ दिवसांच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा करुन न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात ८७० ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांचं आरक्षण येत्या २७ जानेवारीला निश्चित होईल. तसंच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रियांकरता आणि खुल्या प्रवर्गातल्या स्त्रीयांकरता २९ तारखेला आरक्षणाची सोडत काढली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिली.
****
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर सतर्क होत धुळे जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातील सर्व ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचं अग्निशमन अंकेक्षण - फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तालुकानिहाय एजन्सी नियुक्त करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व गटविका�� अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
****
0 notes
blueblackey · 4 years ago
Photo
Tumblr media
आई हा घराचा जीव असते तर बाबा आयुष्याचा आधार, असं म्हटलं तर नक्कीच ते वावगं ठरणार नाही. लहानपणापासूनच सगळ्या गोष्टी आईशी निगडीत असतात. पण बाबा म्हणजे खंबीर व्यक्ती हे कळायला एक वय जावं लागतं. बाबाचा धाक लहानपणापासूनच सर्व मुलांना असतो. अर्थात आता ती परिस्थिती बदलली आहे. अहो बाबाचा आता अरे बाबा झालाय. त्यामुळे मुलांना जितकी प्रिय आई असते तितकाच प्रिय बाबाही असतो. कायम खंबीरपणे पाठिशी उभा राहणारा बाबा मात्र बऱ्याच अंशी तसा प्रशंसा करताना झाकोळलाच जातो. हे सर्व आता सांगण्याचं कारण म्हणजे 21 जूनला ‘फादर्स डे’ आहे. त्यामुळे निदान यानिमित्ताने का असेना आपण आपल्या आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान काय आहे हे नक्की जाणून घेऊया. वर्षभर अर्थातच आपण आपल्या आईवडिलांना वेळोवेळी प्रेम दाखवत असतो. पण या दिवशी मुद्दाम आपल्या वडिलांना खास फील करून देण्यात एक वेगळीच मजा असते. आई ही कुटुंबाला वडिलांच्या आधारामुळेच व्यवस्थित सांभाळून ठेवत असते हा विचारही मुलांनी नीट करायला हवा. #ramkrishnahari (at Murgud) https://www.instagram.com/p/CBqvxVEgK4OBgBdQpC-2mQDuppsij0aVLr2vXM0/?igshid=99szo1g3pw9t
0 notes
pradyumn12 · 5 years ago
Text
#००८
#प्रेम वडिलांचं...👨‍👩‍👦‍👦
बाप जिवंत आहे तोपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पाया पर्यंत पोहचत नाहीत...
Tumblr media
#२३:०५:२०२०::०७:५२pm
0 notes
digimakacademy · 4 years ago
Photo
Tumblr media
अभिनेत्री ईशा केसकरला पितृशोक,पोस्ट शेअर करत दिली माहिती मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री ईशा केसकर हिच्या वडिलांचं निधन झालं. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ईशानं ही दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या मोहम्मद सिराजवर दुःखाचा डोंगर, वडिलांचं निधन माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबांनी रिक्षा चालवत अनेक कष्ट केले | #MohammedSiraj #Father #PassedAway http://www.headlinemarathi.com/sports-news-marathi/indian-fast-bowler-mohammed-siraj-father-passes-away/?feed_id=24266&_unique_id=5fb8f5224330f
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
वडिलांचं लफडं समजलं, नको त्या स्थितीत पाहिलं; लेकाचे हात ४०० फुटांच्या बोअरवेलमध्ये सापडले
वडिलांचं लफडं समजलं, नको त्या स्थितीत पाहिलं; लेकाचे हात ४०० फुटांच्या बोअरवेलमध्ये सापडले
वडिलांचं लफडं समजलं, नको त्या स्थितीत पाहिलं; लेकाचे हात ४०० फुटांच्या बोअरवेलमध्ये सापडले father kills son: मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका वडिलांनी स्वत:च्या मुलाची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. मुलानं वडिलांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. मुलगा याबद्दल वाच्यता करेल त्यामुळे त्याला संपवा, अन्यथा मी जीव देईन, अशी धमकी अवैध संबंध असलेल्या महिलेनं दिली. त्यानंतर…
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 4 years ago
Photo
Tumblr media
बॉम्बस्फोटामध्ये कीर्ती गमावणार का आई-वडिलांचं छत्र ? पूर्ण जाणून घेण्यासाठी पुढील लिंक फॉलो‌ करा. स्वाईप अप लिंक स्टोरी आणि highlights मध्ये मिळेल. http://marathicelebs.com/will-kirti-lose-her-parents-in-bombblast-phulala-sugandh-maticha/ #PhulalaSugandhMaticha #Kirti #SamruddhiKelkar #HarshadAtkari #NewSerial #NewTwist #MarathiSerials #StarPravah #MarathiCelebs . . -------------- . For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*. https://www.instagram.com/p/CFAPzP-BnJ2/?igshid=mslz0qu78m54
0 notes