#लेकाचे
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
वडिलांचं लफडं समजलं, नको त्या स्थितीत पाहिलं; लेकाचे हात ४०० फुटांच्या बोअरवेलमध्ये सापडले
वडिलांचं लफडं समजलं, नको त्या स्थितीत पाहिलं; लेकाचे हात ४०० फुटांच्या बोअरवेलमध्ये सापडले
वडिलांचं लफडं समजलं, नको त्या स्थितीत पाहिलं; लेकाचे हात ४०० फुटांच्या बोअरवेलमध्ये सापडले father kills son: मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका वडिलांनी स्वत:च्या मुलाची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. मुलानं वडिलांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. मुलगा याबद्दल वाच्यता करेल त्यामुळे त्याला संपवा, अन्यथा मी जीव देईन, अशी धमकी अवैध संबंध असलेल्या महिलेनं दिली. त्यानंतर…
View On WordPress
0 notes
gramsangind · 3 years ago
Text
#मॅरेज_मटेरियल
#marriagematerial
नुकताच ग्रामसेवक झालो होतो आणि पंढरपुरकडच्या दोन गावी रुजूही झालो होतो. आटपाडीहून रोज ये जा करणं शक्य नसल्यामुळे पंढरपुरातच सांगोला चौकात स्वेरीच्या विद्यार्थ्यांसोबत तिथे मी स्वतःला अॅडजस्ट करून घेतले होते.
आता स्वेरीचे विद्यार्थी म्हटले तर त्यांची डोळ्यांपुढे एक छबी राहते उभी. पायांत बूट, एकसारखा युनिफॉर्म, गळ्यात टाय आणि वेळेचे बंधन. पण मी तर त्यांच्यासोबतच राहत असल्यामुळे मला आणखी थोडं ��ास्तीचंच माहिती!
सतत त्या कडक शिस्तीची तक्रार करणारे, उठ की सूट कारकुनी काम करत बसलेले, रविवारच्या दिवशी कॉलेजात जाताना त्याचा उद्धार करणारे, सतत काही ना काही दंड भरणारे. विशेष म्हणजे कॉलेज गॅदरिंगला नाचताना मुला-मुलींच्या हातांचा परस्परांना स्पर्श होऊ नये म्हणून एकमेकांच्या हातात रुमाल देऊन नाचणारे. म्हणजे धन विद्युत प्रभार आणि ऋण विद्युत प्रभार यांच्या दरम्यान इलेक्ट्रॉन वाहायचेच नाहीत कधी! मी गेलो होतो ना एक- दोनदा पहायला. चोरूनच! पण त्यातही जे काही सुपर कंडक्टर असायचे त्यांना खरी दाद दिली पाहिजे! आणि इतकं सगळं असून पण अख्ख्या सोलापूर विद्यापीठात आपल्या शिस्तीचा नी गुणवत्तेचा डंका वाजवणारे असे तिथले विद्यार्थी!
खोली मोठी असल्यामुळे त्या चौघांसोबत साधून घ्यायला मला तशी फारशी काही अडचण झाली नाही. नाही म्हटलं तर त्यांच्या त्या रायटप आणि असाईनमेंटचा पसरा खूपच व्हायचा; पण चालायचं! इंजिनिअरिंगचे विद्यार्थी म्हटलं की ती बाब दुर्लक्षित केलेली केव्हाही चांगली. नाहीतर मला भीती असायचीच की इतक्या सगळ्या रद्दीत ते मला कधी भरून नेतील आणि विकून येतील हे मलाच काय पण तिकडे आटपाडीला राहणाऱ्या माझ्या घरच्यांना देखील ठाऊक होणार नाही.
एकदा तर त्यांनी कहरच केला. गावकऱ्यांचे दाखले मी माझ्या चटईवर ठेवून आंघोळीला गेलो होतो. गेले ना घेऊन हे लेकाचे आणि असाईनमेंट म्हणून जमाही करून आले. खरा कहर तो नव्हताच मुळी. तो तेव्हा झाला जेव्हा त्यांनी त्यावर शिक्षकाच्या स्वाक्षऱ्या घेऊन ते परत देखील आणले! आता गावकऱ्यांना हे असले दाखले देणार होतो का मी?
मी तर त्यांना कधी कधी फिरकी घेताना मोहब्बते पिक्चरातील त्या चार पोरांची उपमा द्यायचो. हा, आता त्यांच्या आयुष्यात तशा नट्या नव्हत्या तेव्हा कोणी! असतीलही; पण कॉलेजच्या त्या शिस्तीपुढे त्या कधी पुढे आल्याही नसतील. पण मी मात्र त्यातला शाहरुख मुळीच नव्हतो बरं. कारण आपल्या डोक्यावरील त्या काळ्याभोर जंगलाला समोरून अगदी डावीकडून नी उजवीकडून समान तोड लागली असल्याची चांगलीच कल्पना मला होतीच!
पण वाटायचं कधी कधी. इंजिनिअरिंग करायला हवं होतं; पण जेव्हा त्याच इंजिनिअर पोरांचे बाप आपल्याकडे दाखले मागायला अगदी नामदेव पायरीपर्यंत भेटायला यायचे तेव्हा मात्र मी माझ्या त्या विचाराला अगदी पुढेच म्हणजे चंद्रभागेतच जलसमाधी द्यायचो! कित्येकदा!
कारण, या ना त्या कारणाने सतत इंजिनिअरिंग न केल्याचे शल्य वाटत राहायचं. आपण ढ होतो असाही काही भाग नव्हता. बारावी सायन्सच्या क्लासमधील सुजाता. माझी क्रश म्हणा हवी तर. आम्ही मात्र तिला तेव्हा मॅम म्हणायचो. हुशार होती म्हणून की काय कुणास ठाऊक. बाकीच्यांचे मला माहीत नाही; पण माझ्यासाठी ती मॅरेज मटेरियल अर्थात मॅम होती. आणि म्हणून मी पण मॅम म्हणायचो.
तर तिने नंतर स्वेरीला इंजिनिअरिंगसाठी अॅडमिशन घेतले होते. तेही एक कारण असावं बहुतेक सारखं सारखं शल्य वाटण्याचे. पण आता एकंदरीत तिथले वातावरण कळाल्यावर मात्र माझ्या त्या शल्याची तीव्रता काहीशी कमी झाली होती. म्हणजे फार फार तर मी तिच्या हाती रुमाल थामवण्यापर्यंत मजल मारली असती. मी काही सुपर कंडक्टर नव्हतोच मुळी!
“चला, चला. आटपाडी आटपाडी.” एसटी कंडक्टरच्या जोरदार आरोळीने मी भानावर आलो. एसटीच्या दारातून खाली झुकत तो जोरजोरात ओरडत होता.
आज महिन्याची एकादशी असल्याने गाडीत गर्दीही जोरदार होती. अर्थातच मी मागे बसलो होतो. ��संही मी एसटीत फार तर दहा मिनिटे जागा असतो. धावत्या एसटीसोबत लगेचच माझी झोपही धावून येते आणि. . .
एसटी पंढरपूराबाहेर पडते न पडते तोच मी तिच्या हेलकाव्या सोबत झुलत झोपीही गेलो. कधी महुद आलं कळलं देखील नाही. मी जागा झालो. गर्दी कमी होऊन आता पुढे एखाददुसरे सीट रिकामे दिसत होते. आतील लोक अजून खाली उतरत होते आणि बाहेरील आत येण्याच्या तयारीत होते. आणि त्याच मधल्या त्या सुवर्ण क्षणांचा फायदा उठवत मी पुढे जाऊन बसण्यासाठी उठलो आणि. . !
समोर पाहतो तर काय! सुजाता. माझी मॅम. फिक्कट गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये सावकाश वर चढून येताना दिसली. सुरवातीला तिचं लक्ष नाही गेलं माझ्यावर. बसण्यासाठी सीट शोधत होती ना! पुढे जाण्यासाठी दोन पाऊले टाकलेला मी जणू फेविकॉलच्या टाकीत पडल्यासारखा तिथेच अडखळून उभा राहिलो.
तिचे अजून आपल्याकडे लक्ष नाही गेलं असं पाहून मी माझा अगदी चोपून पाडलेला भांग विस्कटत माझ्या डोक्याचा तो ओसाड झालेला भूभाग शक्य तितका झाकून घेण्याचा प्रयत्न केला.
अखेरीस तिला रिकामी सीट मिळाली तशी ती तिथे उभी राहून इकडेतिकडे पाहू लागली आणि बस्स. . . तिची नजर माझ्यावर पडल��च एकदाची! माझी तर आधीपासूनच होती तिच्यावर! अंगाने थोडी भरलेली वाटत होती ती. सुंदर होतीच ती पूर्वीसारखी; पण थोडी चेहऱ्याने सुकलेली वाटली. मीही कुठे तो पूर्वीचा राहिलो होतो म्हणा? लग्नाआधीच डोक्यावर उजाड होण्याची नौबत आली होती माझ्यावर. खुर्चीत बसले की पोट शर्टाच्या बाहेर पडू पाहत होते. शिवाय दोन गावचा ग्रामसेवक असूनपण-
काय बोलणार? लाच खाणं आपल्या तत्वात बसत नव्हतं ना!
आमची नजरानजर होताच तिने मला ओळखल्यागत केले; पण लगेच सावध होत तिने आपल्या मागील एका काकांना बोट दाखवीत मागे जाऊन बसण्याचा इशारा केला आणि ती माझ्याकडे पाहत काहीशी नजर चोरीतच सीटवर बसली. ते काका जसे मागे आले तसे मला माझ्या आधीच्या जागी घेऊनच शेजारी बसले. सुजाताचे वडील तर नक्कीच नव्हते ते.
बस सुरू झाली आणि मी सुजाताकडे पाहत मागे टेकून बसलो. मनात विचारांची गर्दी करीत!
बारावी नंतर आज जवळपास सात वर्षांनी मी तिला पाहिले होते. एवढ्या काळात तर मुलींची लग्ने होऊन त्यांना लेकरे पण होतात. मात्र तिच्याकडे पाहून असं काही जाणवलं तर नाही मला. ना कपाळावर कुंकू किंवा गळ्यात मंगळसूत्र. मी तर कशाला इतकं पाहावं? की मी संधी धुंडाळीत होतो?
संपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. कथा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा.
https://lekhanisangram.com/marriage-material/
#marathi #लेखणीसंग्राम #कथा #मराठीकथा #writing #writer
0 notes
hallomanojposts · 3 years ago
Text
पोराने झाडल्या बापावर पिस्टल मधून गोळ्या! बाप गंभीर !
पोराने झाडल्या बापावर पिस्टल मधून गोळ्या! बाप गंभीर !
पोराने झाडल्या बापावर पिस्टल मधून गोळ्या! बाप गंभीर ! आष्टी प्रतिनिधी दारूच्या वादावरून बाप लेकाचे भांडण झाले आणि त्याचे पर्यवसान थेट गोळ्या झाडण्यात झाले.वडिलांच्या पिस्टल मधून पोराने बापावर गोळ्या झाडल्या. ही घटना आष्टीतील विनायकनगर भागात सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की,वडिलांनी आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाला. आणि मुलानेच बापावर तीन गोळ्या झाडल्या. या मध्ये मुलाचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
karmadlive · 4 years ago
Text
लाडसावंगीत विजेच्या धक्क्याने बाप - लेकाचा मृत्यू
लाडसावंगीत विजेच्या धक्क्याने बाप – लेकाचा मृत्यू
Tumblr media Tumblr media
लाडसावंगी : गुरांना व घरी पाणी भरण्यासाठी शेतातील विहिरीवर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या बाप – लेकाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला . किसन बाळाजी भावले ( ५७ ) व विठ्ठल किसन भावले ( २७ ) , असे मयत बाप – लेकाचे नाव आहे . करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , लाडसावंगी येथील किसन बाळाजीभावले हे परिसरातील कोलदरी खोऱ्यातील गटनंबर १५१ मध्ये शेतात तीन मुलांसह राहतात सध्या लाडसावंगी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
‘नेव्हर से…’, राष्ट्रीय विक्रम मोडल्यानंतर माधवनने केले लेकाचे कौतुक
‘नेव्हर से…’, राष्ट्रीय विक्रम मोडल्यानंतर माधवनने केले लेकाचे कौतुक
‘नेव्हर से…’, राष्ट्रीय विक्रम मोडल्यानंतर माधवनने केले लेकाचे कौतुक आर माधवनचा मुलगा वेदांत हा एक व्यावसायिक जलतरणपटू आहे. अभिनेता आर माधवन सध्या आपल्या ‘रॉकेट्रीः द नंबी इफेक्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चाहत्यांनी आणि चित्रपट समीक्षकांनी कौतुक केले आहे. असे असूनही माधवनला स्वत:चे नाही तर मुलाचे कौतुक आहे. त्याचा मुलगा वेदांतने ज्युनियर नॅशनल…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
डोक्यावरच्या पदरात चेहरा लपलेला, पण तरीही या लेकाने त्याच्या आईला ओळखलंच… पाहा हा VIRAL VIDEO
डोक्यावरच्या पदरात चेहरा लपलेला, पण तरीही या लेकाने त्याच्या आईला ओळखलंच… पाहा हा VIRAL VIDEO
डोक्यावरच्या पदरात चेहरा लपलेला, पण तरीही या लेकाने त्याच्या आईला ओळखलंच… पाहा हा VIRAL VIDEO मुलं केवळ आपल्या आईचा चेहराच ओळखत नाही तर तिचं त्याच्या आजुबाजुला असणं देखील त्यांच्यासाठी ओळखीचं होऊन जातं. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे, यात माय-लेकाचे दृश्य पाहून साऱ्यांचेच मन प्रसन्न होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर माय-लेकाची बॉण्डिंग पाहून तुम्ही सुद्धा दोघांच्या प्रेमात पडाल. या…
View On WordPress
0 notes