#रॉकेल
Explore tagged Tumblr posts
Text
पत्नीने आधी नवऱ्याचे हात पाय बांधले नंतर रॉकेल ओतून आग लावली,पण…
पत्नीने आधी नवऱ्याचे हात पाय बांधले नंतर रॉकेल ओतून आग लावली,पण…
पत्नीने आधी नवऱ्याचे हात पाय बांधले नंतर रॉकेल ओतून आग लावली,पण… नवी दिल्ली – दारुड्या पतीच्या मारहाणीचा कंटाळून पत्नीने पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती रोज दारूच्या नशेत येऊन पत्नीला मारहाण करायचा यामुळे पत्नीला प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. अखेर एके दिवशी पत्नीने पिऊन आलेल्या पतीचे गपचूप हातपाय बांधले त्यावर एक चादर टाकून रॉकेल ओतले आणि त्याला आग…
View On WordPress
0 notes
Text
लिंग भेद * आपल्या समाजातील जातधमीलिंगवंश थांवर आधारित सर्व प्रकारचे भेदभाव हरपार व्हावेत अशी संवेदना जागविणारी ' लको मेदाभेद ' मोहीम महाराष्ट्र टप्यात 4 2 प्रश्न , मालमत्त घरच्या मुलाचा वाटा आणि गर्भलिंगचिकित्सा या मुद्द्यांवर भर होता . संबंधित बातम्या , त्या विषयांतील जाणकार व कृतिशील व्यक्तींचे परिसंवादही माहिती वाचकांना देणे या आयोजित केले उपरोक्त विषयोयह ज्यांतील अशा विषयांसंदर्भात आम्ही ही मोहीम आहोत या मोहिमसंदर्भात वाचकांनीही राज्यभर हवा असे वाटते चालू ठेवणारच बरोबरच त्या महाराष्ट्र टाइम्सने भेद जाचतो , पिले बदल इथल पुढे टप्प्याटप्यान आपले मनोगत व्यक्त करावे अवाहन आम्ही केले होते लिंग लिंग , जात , धर्म , पद प्रतिष्ठेपायी मिळते समानता ही कांत कागदावर आणि प्रत्यक्ष व्यवहारात नाही . उदा . सैन्यदलात चेले शेवटी कंटाळून आत्महत्या ! कुमारी माता , कित्येक वेळा महिलांना दुय्यम स्थान राहत भाषणात वापरण्यापुरतीच केवळ महिला म्हणून पदोन्नती डाको एकटी महिला असेल , परित्यक्ता , विधवा , तर या आधुनिक काळतही तिचे जीवन तिला प्रौढ कुमारिका फेकूणे , प्रमाण सुखाने जगु देश नाही कधी अत्याचार , बलाकार एकतर्फी प्रेम अॅसिड भर रस्त्यात रॉकेल टाकूण जाळा . कुमारी मातेच्या मुलाची तिच्या हेटाळणी हे एकल महिलांचे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत मलमलतू महिलांचा समान सहभाग , नुसत म्हटले जाते पण प्रत्यक्षात मुली मातेसंबंध बिघडायला नको म्हणून आपला वाटा घेत नाहीत . पत्नी आलेली वस्तु किंवा मालमत्ता भाऊ अभिमानाने दाखवतात का थरथरतात ? परंतु कितीही त्रास झाला तरी च्या मोहरून " तेच हात महिलांनी बहिणीला देताना समान वाटली ते दोघांचे कर्तव्य आर्थिक आणि कामाची उचलावी ही तर पुरातन गोष्ट आहे . कोल्हापूरच्या अंबामातेच्या गाभाष्यात प्रतिबंध आहे . महिलांन��� मंदिर प्रवेशात होणारी आडकाठी दोन वर्षांपूर्वी ��हिलांनी आंदोलन करून तो दूर केला . शंकराच्या कार्तिकाच्य मंदिरात प्रवेश निषिद्ध का ? याशिवाय पाप लागते , घराबर अरिष्ट , पतीला घातक , त्याचा लवकर मृत्यू या सात्या भाकड , खोट्या समजुती आहेत . समाजाने बदल स्वीकारणे महत्वाचे हे त्या राने यांनी पटवून दिले त्या काळात रमाबाई रानडेंनी ठामपणे नकार दिला केशवपनाल / | सर्वच महिलांना जात , धर्म विसरून त्यांच्यावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी एकत्र यावे .
-वैभव वैद्य....
0 notes
Text
*शाळेचा माझा पहिला दिवस*
आज दहा ऑगस्ट.माझा शाळेमध्ये हजर होण्याचा पहिला दिवस आज सुध्दा ते दिवस आठवला की अंगावर शहारा आणि तेवढीच हुरहुर वाटणारा तो दिवस.
आदल्या दिवशी सर्व शिक्षकांना आपल्या शाळेच्या ऑर्डर दिल्या. मला ऑर्डर मिळाली.जावली पंचायत समितीकडून आता महाबळेश्वर तालुक्यात असलेले आरव हे ठिकाण जेथून चगदेव, सिंधी, यासारखी सातारा जिल्ह्याच्या बॉर्डर वर असलेली अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत किंवा सध्या पेपरमधे येत असतात.त्यांच्या जवळ असलेले हे आरव हे ठिकाण माझ्यासारखेच अनेक शिक्षकांना त्या भागातल्या ऑर्डर मिळालेल्या होत्या. आदल्या दिवशी अधिकार्यानी शिवसागर जलाशयांमध्ये असलेल्या सर्व शिक्षकांची मिटिंग हॉलमध्ये घेतली आपला प्रवास कुठून कसा होणार आहे याची पुसटशी कल्पना दिली कसे द्यावे ते सांगितले त्यावेळेस अंगावर भीतीदायक वातावरण निर्माण झाले.
दुसरे दिवशी आमच्याच आळीतील श्री गोरख शिंदे या माझ्या बंधूला घेऊन आमचा प्रवास शाळा सर करण्यासाठी सुरू झाला एकतर घरात अठरा पगड दारिद्र्य त्यामुळे नोकरी शिवाय पर्याय नव्हता एका पोत्यामध्ये एक महिन्यावर पुरेल एवढी चटणी कडधान्य रॉकेल स्टो हे साहित्य घेतला ऑर्डर घेतली कपडे घेतले झोपण्यासाठी दोन चादर घेतल्या. अन् शाळेच्या दिशेने प्रवास सुरू झाला लिंबाचीवाडीतून सकाळी लवकरच निघालो कारण सकाळी साडे नऊची बामनोली एस.टी सातारा डेपोतून हलते असे सांगण्यात आले होते त्यामुळे बंधु व मी प्रवासाला लागलो. एसटीनेच स्टॅंडवर पोचलो. माझ्यासारखे अनेक शिक्षक माझ्यासारखाच बाडा बिस्तार घेऊन स्टॅंडवर आलेली होती. आम्ही सर्वांनी बामणोली एस.टी वाट पहिली.आम्ही सर्वजण एसटीमध्ये बसलो अन् प्रवाशांना लागला
यापूर्वी जावळीच्या जंगलाच्या संदर्भात पुस्तकात वाचले असेल पण प्रत्यक्ष अनुभव कधीच घेतला नव्हता एसटीने सातारा सोडला हळुहळु ती कास पठाराला लागली. कांसच्या जवळ आली. जशी पुढे जाऊ लागली तसेच दोन्ही बाजूला असलेले घन��ाट जंगल सतत पडणारा पाऊस या गोष्टी पाहून खरंतर मनामध्ये भीतीच वाटत होती कधी आपलं गाव येणार असं वाटतं पण एस्टीचा अखंड प्रवास चालत होता एक एक व्यक्ती एक एक शिक्षक कालपासून आपली गावं आली की उतरत होते सर्वांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत होते मला पण वाटत होतं . जंगलातच कुठेतरी आपलं पण गाव असेल पण कुठलं काय एसटी बामनोली मध्ये आली आणि आमच्या पैकी राहिलेले काही एक शिक्षक एसटीने बामणोलीत मध्ये उतरलो. त्या ठिकाणी आल्यानंतर तो परिसर पाहिला. उतरत्या छपराची घर लाल दगड आणि वेगळीच भाषा बोलणारी माणसं. आम्हांला वाटल लवकर पुढला प्रवास सुरू होणार आहे किंवा येथेच पुढे चालत आपल्या शाळेच्या गावात जायाचं असेल पण कशाचं काय एका शिक्षकांनी सांगितले आता सोडा आपली भाकरी अन् खायला सुरुवात करा तीनला लाँच त्या वेळी पुढचा प्रवास सुरू होईल. तोपर्यंत बसा. खरं पाहिलं तर आम्ही बामणोली पर्यंत येईपर्यंत भिजलो नव्हतो. पण एसटीतून उतरल्यापासून सतत पडणारा पाऊस यामुळे बऱ्यापैकी अंगांमध्ये थंडी भरायला सुरुवात झाली होती. छत्रीने अंग मोडायला सुरुवात केली होती सर्व काडया मोडायला मोडल्या होत्या. आता ते पोत्याला साहित्य चादर कपडे या सर्वांनी भिजायला सुरुवात केली होती काय करावे सुचत नव्हते असे करतच ३ वाजले.कोणीतरी आवाज दिला लॉन्च आली आणि आम्ही त्या समुद्रासारख्या दिसणाऱ्या शिवसागराच्या ठिकाणी पोहोचलो.लाँचमध्ये प्रथमच चढत होतो. लाँच म्हणजे काय असते ती गोष्ट प्रथमच पाहत होतो. बरेच नवे संबोध आज मिळत होते. तसाच गप्प लाँच वर चढलो. एका कोपऱ्यात जाऊन बसलो. आता पाण्यातून प्रवास सुरू झाला होता. लॅांन्चा धडधड आवाज येत होता. जुने प्रवासी गप्पा मारत होते. लांन्चावाला नवी शिक्षकांच्या ओळखी करून घेत होता. कोण कोठे उतरणार आहे याची खात्री करत होता. आम्ही मात्र गप्प होतो.मी मात्र शांत होतो. मला वाटायचे त्या कुठल्यातरी पाण्याच्या किनाऱ्यावर आपलं गाव दिसेल त्या गावा उतरायचं आणि लगेच गावात गेल्यानंतर प्रमुखाची गाठ भेट घ्यायची आणि चित्रपटाप्रमाणे प्रवास सुरू करायचा. पण कशाचं काय लाँच सोळशी खोऱ्यांमध्ये गेली तिथून पुन्हा माघारी आली. पुन्हा शिंदी खोऱ्यांमध्ये घुसली. अशी गरज करत करत पुढे ती जात होती आता मात्र मी रडकुंडीला आलो होतो. मी आणि माझ्या सारखे एक शिक्षक तेवढेच राहिलेलो होतो. सांयकाळचे सहा वाजायला आले होते तरी सुध्दा गावचा पत्ता नव्हता. रात्र पडत चालली होती मी खूप घाबरलो तो चारी बाजूला दिसणारे पाणी जंगल. काय करावे ते कळत नव्हते माझे बंधू गोरख शिंदे सुद्धा घाबरलेले दिसत होते. आता ह्या असल्या अंधारात आम्हाला मोरणीला उतरवण्यात आले. आणि मला सांगण्यात आले की येथुन पुढे एक किलोमीटर अंतरावर आरव हे गाव आहे तुम्ही या जंगलातून उत्तरेला चालत जा. अशा रात्रीत परिसर नवा .रात्र, परिसराचा अंदाज नाही बॅटरीचा चांगली चालत नव्हती. वेगवगेळ्या प्राण्यांचे आवाज येत होते. सापांची भीती होती. अशा परस्थितीत डोक्यावर बोझा. बंधु जवळ पिशवी .सर्व तोलत पुढे जात होतो. सर्व कपडे भिजले होते. काही सुचत नव्हतं जंगलातून पुढे जात होतो तो काळाकुट्ट अंधार होता कुठे घराचा किंवा कशाचा पत्ता लागत नव्हता. बराच वेळ चालतोय तरी गाव दिसत नव्हती काका म्हणाला बघ बाबा माघारी फिरू या पहिल्या गावात जाऊया. काय करावे ते सुचत नव्हते. सूचन्याचे ते वय सुध्दा नव्हते एकोणीस वर्षी सर्व्हिसला लागलो होतो. काय करावं ते कळत नव्हतं शिक्षक म्हणजे काय तेच मुळात समजत नव्हतं. काकाला म्हटले थोडा कड काढूया पुढे जाऊया तेवढ्यात जंगलांमध्ये जाळ दिसला अन् जाळच्या दिशेने जात राहिलो. आज कळते की जाळ म्हणजे त्या घरांमध्ये जनावरे अथवा थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेली लाकडांची भट्टी त्याला एक विशिष्ट नाव आहे आज मी विसरलोय खरं. शेवटी त्या घरांमध्ये पोहोचलो. घरात पोहोचलो आणि विचारलं गावाचं नाव काय? आणि ती व्यक्ती म्हटली *आरव* .-----
एवढा लेखनाचा प्रपंचा कशासाठी तर आज नोकरीला लागून *अठ्ठावीस वर्षे पूर्ण* झाली. पण आज सुद्धा तो नोकरीचा पहिला दिवस आठवला की ते दिवस आठवले शिवाय राहत नाहीत
----- श्री. कचरनाथ शिंदे
2 notes
·
View notes
Text
दीड वर्षाची मुलगी पाणी समजून प्यायली रॉकेल
दीड वर्षाची मुलगी पाणी समजून प्यायली रॉकेल
कणकवली तालुक्यातील घटना “त्या” मुलीची प्रकृती स्थिर कणकवली: कणकवली तालुक्यातील एका दीड वर्षीय मुलीने पाणी समजून घरात असलेल्या बाटलीतील रॉकेल प्यायल्याने त्या मुलीला अत्यवस्थ वाटू लागले. त्यानंतर तिला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिसेकामते – कदमवाडी येथील ती मुलगी असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. तिची प्रकृती आता स्थिर असून धोका टाळल्याची माहिती…
View On WordPress
0 notes
Text
पुणे ब्रेकिंग..दुसऱ्या लग्नाची गोष्ट फसली अन पतीने केला खून , न्यायालय म्हणाले ..
पुणे ब्रेकिंग..दुसऱ्या लग्नाची गोष्ट फसली अन पतीने केला खून , न्यायालय म्हणाले ..
पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक घटना 2015 साली घडली होती. पतीसह सासरची मंडळी सतत त्रास देत असल्याने विवाहित महिलेने पहिल्या लग्नात घटस्फोट घेतला होता मात्र दुसरे लग्न देखील तिचे यशस्वी झालं नाही. त्याच्यासोबत देखील महिलेचे वाद सुरू झाल्यानंतर महिलेच्या दुसऱ्या पतीने ती झोपेत असतानाच तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत तिचा खून केलेला होता. या आरोपी पतीला न्यायालयाने जन्मठेप सुनावली असून न्यायाधीश…

Chatra Crime News: दारु पिऊन मारहाण करणाऱ्या पतीवर रॉकेल टाकून पेटवलं; आरोपी पत्नीला पोलिसांकडून अटक
Chatra Crime News: दारु पिऊन मारहाण करणाऱ्या पतीवर रॉकेल टाकून पेटवलं; आरोपी पत्नीला पोलिसांकडून अटक
Chatra Crime News: दारु पिऊन मारहाण करणाऱ्या पतीवर रॉकेल टाकून पेटवलं; आरोपी पत्नीला पोलिसांकडून अटक Chatra Crime News : गेल्या काही दिवसांपासून दाम्पत्यात सातत्यानं वाद होत होते. त्यामुळं संतापलेल्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. Chatra Crime News : गेल्या काही दिवसांपासून दाम्पत्यात सातत्यानं वाद होत होते. त्यामुळं संतापलेल्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. Go to Source
View On WordPress
#chatra#crime#news#अटक#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#आरोपी#ऑनलाईन बातम्या#करणाऱ्या#टाकून#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#दारु#न्यूज फ्लॅश#पतीवर#पत्नीला#पिऊन#पेटवलं#पोलिसांकडून#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#मारहाण;#रॉकेल#लेटेस्ट बातमी
0 notes
Text
रॉकेल टाकून पेटवून घेतलेल्या ' ह्या ' शेतकऱ्याचा अखेर मृत्यू , मुंबईतील घटना
रॉकेल टाकून पेटवून घेतलेल्या ‘ ह्या ‘ शेतकऱ्याचा अखेर मृत्यू , मुंबईतील घटना
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान घडली होती. मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले होते त्यानंतर त्यास न्यायालयात दाखल रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार घेत असताना अखेर सातव्या दिवशी या व्यक्तीने प्राण सोडले आहेत. मंगळवा��ी हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुभाष देशमुख असे त्यांचे नाव असून…
View On WordPress
0 notes
Text
मंत्रालय मुख्य प्रवेशद्वारासमोर उस्मानाबाद येथील शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई : मंत्रालय मुख्य प्रवेशद्वारासमोर श्री. भगवान नारायण भुसारे वय वर्ष ८८ रा.कौडगांव जि. उस्मानाबाद येथून शेती विषयक प्रश्नाच्या मागणी आले होते. मात्र, त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. आणिा आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतले आहे. Read the full article
0 notes
Text
मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई – मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून एका दाम्पत्याने आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला आहे. बा��धकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास होत असल्याचे कारण सांगत या दाम्पत्याने हा प्रयत्न केला आहे. दरम्यान पोलिसांनी नवरा बायकोला ताब्यात घेतले आहे. हे दाम्पत्य नांदेडमधील वसमत गावातील असल्याची माहिती आहे. हुनगुंडे असे या दाम्पत्याचे आडनाव आहे.बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास होत असल्याचे कारण…
View On WordPress
0 notes
Text
रॉकेल टाकून पेटवून घेतलेल्या ' ह्या ' शेतकऱ्याचा अखेर मृत्यू , मुंबईतील घटना
रॉकेल टाकून पेटवून घेतलेल्या ‘ ह्या ‘ शेतकऱ्याचा अखेर मृत्यू , मुंबईतील घटना
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान घडली होती. मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले होते त्यानंतर त्यास न्यायालयात दाखल रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार घेत असताना अखेर सातव्या दिवशी या व्यक्तीने प्राण सोडले आहेत. मंगळवारी हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुभाष देशमुख असे त्यांचे नाव असून…