#रुपयांना;
Explore tagged Tumblr posts
rahulmarathiblog · 2 years ago
Text
पुण्यात तब्बल 200 लोकांना ' इतक्या ' कोटी रुपयांना चुना , झालं असं की ?
पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून लॉकडाऊन असतेवेळी कर्ज थकल्याचा गैरफायदा घेत कर्ज पुन्हा टॉप करून देतो असे सांगून एकाच वेळी अनेक बँकांमधून कर्ज घेऊन दिले आणि त्यानंतर ते कर्ज आपल्या कंपनीत गुंतवण्यास लावले आणि सुमारे 200 लोकांना 300 कोटी रुपयांचा चुना लावत संचालक ऑफिस बंद करून पळून गेल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. उपलब्ध माहितीनुसार, सेलवा कुमार नडार ( राहणार कुमार पृथ्वी अपार्टमेंट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
पुण्यात तब्बल 200 लोकांना ' इतक्या ' कोटी रुपयांना चुना , झालं असं की ?
पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून लॉकडाऊन असतेवेळी कर्ज थकल्याचा गैरफायदा घेत कर्ज पुन्हा टॉप करून देतो असे सांगून एकाच वेळी अनेक बँकांमधून कर्ज घेऊन दिले आणि त्यानंतर ते कर्ज आपल्या कंपनीत गुंतवण्यास लावले आणि सुमारे 200 लोकांना 300 कोटी रुपयांचा चुना लावत संचालक ऑफिस बंद करून पळून गेल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. उपलब्ध माहितीनुसार, सेलवा कुमार नडार ( राहणार कुमार पृथ्वी अपार्टमेंट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 21 days ago
Text
0 notes
darshanpolicetime1 · 1 month ago
Text
कोल्हापूर येथे निवडणूक दक्षता अधिकारी भासवून व्यावसायिकाला २५ लाख रुपयांना लुटणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक - महासंवाद
कोल्हापूर दि. १६ (जिमाका ) : तावडे हॉटेल, कोल्हापूर येथे निवडणूक दक्षता (व्हिजीलन्स) अधिकारी भासवून एका व्यावसायिकाला २५ लाख ५० हजार रुपयांना लुटणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक करुन गांधीनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४८०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २०४, ३१८ [४], ३१९ [२], ३१० [२], ३ [५] प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ५.१५ वाजता तावडे हॉटेलच्या हायवे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
‘ मेक माय ट्रिप ‘ वाला अनुज पुण्यातून ताब्यात , भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
‘ मेक माय ट्रिप ‘ वाला अनुज पुण्यातून ताब्यात , भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर शहरात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून मेक माय ट्रिप कंपनीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला उत्तम परतावा देतो असे आमिष दाखवत ठेवीदारांना तब्बल आठ कोटी 34 लाख रुपयांना गंडवण्यात आलेले होते. भिंगार कॅम्प पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत पुण्यातून दोन जणांना अटक केलेली असून सहा नोव्हेंबर पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  उपलब्ध माहितीनुसार , अनुज अनिल मित्तल…
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचा केंद्रीय मंत्रिमंळाचा निर्णय, पीएम ई ड्राईव्ह योजना जाहीर
आरक्षण व्यवस्थेला कोणीही बाधा पोहोचवू शकणार नाही-केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात वाढ तसंच निर्यातीला परवानगी देण्याबाबत केंद्र सरकार अनुकूल - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ��हाराष्ट्रातून अयोध्येसाठी नांदेडहून पहिली रेल्वे
आणि
भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल
****
आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता ७० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. देशभरातल्या साडे चार कोटी कुटुंबातल्या सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
पीएम ई ड्राईव्ह योजना काल जाहीर करण्यात आली. या योजनेचा दुचाकी, तिनचाकी, ट्रक, रुग्णवाहिका तसंच ई बसला लाभ मिळेल. दोन वर्षांसाठीच्या या योजनेसाठी दहा हजार ९०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. देशभरात चार्जिंग स्टेशन वाढवण्यावर यात भर देण्यात येत असून, सुमारे ८८ हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. देशभरात जलविद्युत प्रकल्पांसाठी १२ हजार ४६१ कोटी रुपये, पीएम ग्रामसडक योजनेसाठी ७० हजार १२५ कोटी रुपये, पीएम ई बस योजनेअंतर्गत ३८ हजार, ई बस साठी तीन हजार ४३५ कोटी, मिशन मौसमसाठी दोन हजार कोटी रुपये निधीला काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
देशातल्या आरक्षण व्यवस्थेला कोणीही बाधा पोहोचवू शकणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका मुलाखतीदरम्यान, आरक्षण संपवण्याबाबत विधान केलं होतं, त्या अनुषंगाने शाह यांनी, सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशातून, आरक्षणविरोधी भूमिकेवरून राहुल गांधी तसंच काँग्रेस पक्षावर टीका केली. राहुल गांधी यांच्या या विधानामार्फत काँग्रेस पक्षाचे आरक्षणविरोधी विचार व्यक्त होत असल्याचं शाह यांनी नमूद केलं.
भारतीय जनता पक्षाच्या देशभरातल्या विविध नेत्यांनी गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं पत्रकारांशी बोलतांना, काँग्रेस पक्ष हा मतांसाठी खोटं नरेटिव तयार करतो, हेच राहुल गांधी यांच्या वक्तव्यानं स्पष्ट झाल्याची टीका केली.
****
दरम्यान, राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजप खोटा प्रचार करत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मी आरक्षण विरोधी नाही, आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मिळावे, ही भूमिका असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट ��ेलं आहे. त्यामुळे भाजपानं कितीही खोटं सांगण्याचा प्रयत्न केला, तरी ते त्यांचा आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
****
सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात वाढ तसंच निर्यातीला परवानगी देण्याबाबत केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर वाढवून देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात येत आहेत, एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याची ग्वाही पवार यांनी दिली.
****
जल जीवन मिशन तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, वैयक्तिक घरकुलं तसंच शौचालयांची कामं जलद पूर्ण करावीत, १५ व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून या घटकांवर खर्च करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात याव्यात, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेड इथून २० ते २२ सप्टेंबर दरम्यान निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी केलं आहे:
“अयोध्या येथे जाण्यासाठी जवळपास दोनशे लाभार्थ्यांची आम्हाला निवड करायची आहे. आमच्याकडे जवळपास तिर्थदर्शन योजनेमध्ये शंभरएक प्रस्ताव पात्र ठरले आहेत. असा दोनशे लाभार्थ्यांची पहिली ट्रेन आपल्या नांदेडमधून निघणार आहे. ती महाराष्ट्रातील पहिली ट्रेन असणार आहे. तर सर्व जेष्ठांना मी आवाहन करु इच्छितो की, आपण या योजनेचा लाभ घ्यावा. ३० सप्टेंबर पर्यंत आपल्याला नाव नोंदणी करता येणार आहे.’’
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिलं जातं.
****
ज्येष्ठा गौरी पूजनाचा सोहळा काल घरोघरी साजरा झाला. महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा कनिष्ठा गौरींची पारंपरिक रितीरिवाजानुसार साग्रसंगीत पूज�� करून,त्यांना पुरणपोळी, सोळा भाज्या आणि पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. दरम्यान, पाच दिवसांच्या गणपतींचं काल अनेक भागात विसर्जन करण्यात आलं.
परदेशात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत आपण जाणून घेत आहोत, बेल्जियममधल्या गणेशोत्सवाबद्दल माहिती ब्रुसेल्स इथं राहणाऱ्या मुग्धा धुरंधर यांनी दिली, त्या म्हणाल्या…
‘‘बेल्जियममध्ये सार्वजनिक प्रकारे मांडव घालून गणेशोत्सव साजरा होत नाही. मात्र मंदिरामध्ये गणेश चतुर्थीला गणेश पूजन केले जाते. वेगवेगळ्या भारतीय संस्थांतर्फे लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, डेकोरेशन स्पर्धा अशा कलागुणांना वा�� मिळेल अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. घरगूती गणेशोत्सव देखील साजरा केला जातो. बरेच जण घरातील गणेश मुर्तीची पूजा करतात. गणेश मुर्ती, पुजेचे साहित्य अशा गोष्टी भारतीय दुकानामध्ये उपलब्ध आहेत. मुळच्या पुण्याच्या पण ब्रुसेल्समध्ये स्थायिक असलेल्या इशा कल्याणी त्यांच्या घरी गेल्या सहा वर्षापासून गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश मुर्तीचे विसर्जन पाण्याच्या नैसर्गिक स्रोतात करता येत नाही. त्यामुळे शाडुच्या मातीच्या मुर्तीचे घरीच विसर्जन केले जाते.’’
****
भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत काल भारताने गतविजेत्या मलेशियावर आठ विरूद्ध एक असा दणदणीत विजय मिळवला. राजकुमार पालने तीन, अराईजीतसिंह हुंडल ने दोन, तर जुगराजसिंह, हरमनप्रीत सिंह आणि उत्तमसिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.
****
गुजरात मधल्या एका कंपनीतून ३० टन हायड्रोजन पॅरॉक्साइड घेऊन तेलंगणाकडे निघालेल्या कंटेनरला काल गळती लागल्यानं हा ट्रक हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या जरोडा शिवारात माळरानावर मोकळ्या जागेत उभा करण्यात आला आहे. संबंधीत कंपनीकडून मुंबईच्या कळंबोलीहून गळती रोखण्यासाठी एक पथक रवाना झालं आहे.
दरम्यान, या गळतीमुळे जरोडा परिसरातल्या महात्मा फुले माध्यमिक शाळेला आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गेल्या १० तारखेपर्यंत धाराशिव  जिल्ह्यातल्या ३ लाख ९१ हजार ४१० महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांच्या माध्यमातून काम करीत आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज करता येणार आहेत.
****
शेतमालाला योग्य भाव देण्यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. काल ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी शेतकरी कुटुंबातल्या महिला वर्गानं या आंदोलनात सहभाग घेतला.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे सध्या अठरा दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातली आवक काल सायंकाळी सात हजार घनफुट प्रतिसेकंद पर्यंत कमी झाली होती. दरम्यान, या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठा लगतच्या गावांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. गेवराई आणि माजलगांव तालुक्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून पुरामुळं बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत मदत पोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
लातूर शहरातल्या विवेकानंद चौक परिसरात काल सकाळी भूगर्भातून आवाज झाला. मात्र भूकंप मापन केंद्रात कसलीही नोंद झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसच अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
0 notes
nashikfast · 1 year ago
Text
भोंदू बाबाने तरुणाला घातला "इतक्या" लाखांना गंडा
पुणे : पैशांचा पाऊस पडतो म्हणून पुण्यातील हडपसर येथील एका तरूणांला मांत्रिकाने तब्बल १८ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील हडपसर परिसरामध्ये असलेल्या ससाणे नगर परिसरामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ५ लाखाचे पैसे बदलून कोट्यावधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडतो असे सांगत तरुणाला १८ लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
अबब! मेथीची गड्डी 80 रुपयांना
https://bharatlive.news/?p=176167 अबब! मेथीची गड्डी 80 रुपयांना
पुणे : ‘मेथीची गड्डी 80 रुपयांना’, ‘बाप रे…. ...
0 notes
shrikrishna-jug · 1 year ago
Text
सुंदर गीते ही स्मरणात येती
शताब्दी एकवीसावी अन् समय नवेप्रकृतीने दान केलेली धनराशी स्मरतेकमजोर वासे घेऊन जूने घर वसवलेमनाशी जुळले ते सुंदर घर स्मरले नदी नाल्यामधे होतो तरत दिनरात्र सारेभोळे येती स्मरणी कागदी नाव चालविणारेसणासुदीची मस्ती आता अंमळ जास्त होईकिंतू ईश्वराचे छप्पन छंद स्मरणात येई आता लाखोंची घरे वीजदिपानी सजवितीरातकिड्यांच्या लुकलुकणी स्मरणात येतीआता लाख रुपयांना किंमत विशेष नाहीचवली अन् अठ्ठणीची किंमत स्मरणात…
View On WordPress
0 notes
garjamaharashtramaza · 1 year ago
Text
'Triumph Speed ​​400' भारतात 2.33 लाख रुपयांना लॉन्च करण्यात आली आहे.
Triumph speed 400 भारतात सर्वात स्वस्त बाइक्सची रेंज लॉन्च केली आहे.Triumph speed 400 रुपये 2.33 लाख (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध आहे. पहिले 10,000 ग्राहक 2.23 लाख रुपयांच्या प्रास्ताविक किमतीचा लाभ घेऊ शकतात. Scrambler 400X ची किंमत ऑक्टोबरमध्ये जाहीर केली जाईल. जूनमध्ये Triumph speed 400 आणि Scramble 400X चे अधिकृतपणे अनावरण. Read more
1 note · View note
sajagbharat · 2 years ago
Text
Cheating
पुन्हा '420 पणा' ची घटना ! शिरूर तालुक्यातील 'आलेगाव पागा' येथील शेतकऱ्याला 6 लाख 80 हजार रुपयांना फसवले ! https://www.shirurvarta.in/?p=10288
Cheating to farmer for 6 lakh 80 thousands....
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
पुणेकराला ' मोबाईल डिलरशिप ' पडली महागात , गाडी आरटीओने पकडली अन ..
महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अजब प्रकार सध्या समोर आलेला असून पुण्यात एका मोबाईल कंपनीची तुम्हाला डीलरशिप मिळून देतो असे सांगत एका व्यक्तीला तब्बल आठ लाख 38 हजार रुपयांना चुना लावण्यात आलेला आहे. कोथरूड परिसरात ही घटना उघडकीला आलेली असून उत्तम चेनाराम सुधार ( वय 28 राहणार भुसारी कॉलनी कोथरूड ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव आहे. उत्तम हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका मोबाईल कंपनीच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
पुणेकराला ' मोबाईल डिलरशिप ' पडली महागात , गाडी आरटीओने पकडली अन ..
महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अजब प्रकार सध्या समोर आलेला असून पुण्यात एका मोबाईल कंपनीची तुम्हाला डीलरशिप मिळून देतो असे सांगत एका व्यक्तीला तब्बल आठ लाख 38 हजार रुपयांना चुना लावण्यात आलेला आहे. कोथरूड परिसरात ही घटना उघडकीला आलेली असून उत्तम चेनाराम सुधार ( वय 28 राहणार भुसारी कॉलनी कोथरूड ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव आहे. उत्तम हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका मोबाईल कंपनीच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinews18tass · 2 years ago
Text
LPG Price खुशखबर..! गॅस सिलेंडरच्या किमती झाल्या "इतक्या" रुपयांनी कमी, पहा
आज किती रुपयांना मिळेल गॅस टाकी / MARATHI NEWS 18 TASS.
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
 नगर शहरात तब्बल 21 लाख रुपयांना चुना , नातेवाईकावर विश्वास ठेवला अन.. 
नगर शहरात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून मार्केट यार्ड येथील गाळ्याची तुम्हाला खरेदी देतो असे सांगत दोन व्यापाऱ्यांकडून त्यांच्याच एका नातेवाईकाने 21 लाख रुपये घेतले मात्र गाळ्याची खरेदी तिसऱ्याच व्यक्तीला दिली आणि पैसे देखील परत केले नाहीत.  उपलब्ध माहितीनुसार , प्रशांत दिलीप झिंजुर्डे , दत्तात्रय बाळासाहेब झिंजुर्डे ( राहणार बुरुडगाव रोड अहिल्यानगर ) अशी फसवणूक झालेल्या व्यक्तींची…
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दुग्ध विकासाला गती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. यासाठी १४९ कोटी रुपयांना देखील यावेळी मान्यता देण्यात आली.
मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा, यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च २०२५ पर्यंत शिथील करण्याचा, तसंच नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत आजपासून आपापल्या घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. या मोहिमेअंतर्गत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवी दिल्लीत भारत मंडपम इथून तिरंगा बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. या बाईक रॅलीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेतले खासदार सहभागी झाले होते.
नागपूर इथं देखील आज तिरंगा मॅरेथॉन घेण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येनं या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथं आज शालेय विद्यार्थ्यांनी शंभर फूट तिरंगा प्रभातफेरी काढली.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहिली. अहिल्याबाई होळकर यांनी देशभरातल्या तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करून आणि म��दिरे बांधून सनातन संस्कृतीच्या संवर्धनात अतुलनीय योगदान दिलं, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विट संदेशाच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन केलं.
****
कोलकाता इथल्या डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ, निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप सुरू आहे. या संपाला प्रतिसाद देण्यासाठी मुंबईतल्या विविध रुग्णालयांमधल्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलं आहे. निवासी डॉक्टरांची राज्य संघटना - मार्डच्यावतीनं, या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. साडे तीन हजार निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
****
राज्यात उदंचन जलविद्युत विकसित करण्यासंदर्भात जलसंपदा, महाजनको, द टाटा पॉवर लिमिटेड आणि अवाडा ग्रुप यांच्यामध्ये काल सामंजस्य करार झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा कार्यक्रम झाला. हा उपक्रम महाराष्ट्राच्या ऊर्जा निर्मिती धोरणाचा मुख्य आधारस्तंभ आहे असं फडणवीस म्हणाले. या कराराच्या माध्यमातून राज्यात २४ हजार ६३१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे; याद्वारे पाच हजार ६३० मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मितीचं उद्दीष्ट असून दहा हजार ३०० जणांना रोजगार मिळेल असा अंदाज आहे.
****
लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या खोट्या कथानकाचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला, मात्र विधानसभेत गाफील राहू नका, अशा प्रकारे कोणी खोटे कथानक बसवत असेल, तर त्याला कडाडून विरोध करत प्रत्युत्तर द्या, असं आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. नाशिक इथं काल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची समन्वय बैठक सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवा असंही त्यांनी सांगितलं.
****
धाराशिव तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कक्षाअंतर्गत तिरंगा ध्वज, राख्या आणि शालेय साहित्याची विक्री करण्यात येत आहे. या दरम्यान कानगरा इथल्या एनपीके महिला उत्पादक गटाची काल दिवसभरात तीन लाख रुपयांच्या साहित्याची विक्री झाली. तसंच या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.
****
लातूर ��ालुक्यातल्या बोरगाव काळे इथं एका कार्यक्रमासाठी आलेले लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांना मराठा आंदोलकांनी घेराव घालून काही प्रश्न उपस्थित केले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी काय करत आहे. अशी विचारणा या आंदोलकांनी केली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातलं आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीने आपली भुमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आम्ही सर्वांनी मागणी करण्याचं काम केलं आहे, आता सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असं देशमुख यावेळी म्हणाले.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातल्या तांदळाची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या एका ट्रक सह दहा टन तांदूळ असा २८ लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला. पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या पथकानं ही कारवाई केली.
****
लोककलेची माहिती आणि महती बालकांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी बालरंगभूमी परिषदेने ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम आयोजित केला आहे.
****
0 notes