#राज्ये
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 26 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
जागतिक भवितव्याला आकार देण्यात भारत पुढाकार घेत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. एका खाजगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेला पंतप्रधानांनी आज संबोधित केलं. जग एआयला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून ओळखत असताना, आपल्या देशासाठी एआय म्हणजे आकांक्षी भारत असल्याचं मोदी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या पहिल्या १२५ दिवसांत नऊ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधांविषयीचे प्रकल्प मंजूर करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. तसंच १५ नव्या वंदे भारत रेल्वेंची सुरुवात, आठ विमानतळांचे बांधकाम, पाच लाख घरांवर सौरछत आणि ९० लाखांहून अधिक वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.
****
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजन आणि प्रशिक्षण यासंदर्भात या बैठकीत विचारविनिमय होईल. सर्व प्रदेशाध्यक्ष, संघटना महामंत्री आणि राजकीय पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. विद्यमान अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यका��� पूर्ण झाला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार नड्डा यांनी स��घटनात्मक निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी सहअधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
****
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसंदर्भात आज काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. दोन्ही राज्यांच्या उमेदवारांच्या निवडीबाबत या बैठकीत विचारमंथन होणार आहे. मात्र दोन्ही राज्यातल्या निवडणुकांसाठी काँगेसनं अद्याप एकाही उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाही. महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या एका समितीनं केंद्रीय निवडणूक समितीच्या विचारार्थ ६२ उमेदवारांच्या यादीला मंजुरी दिली होती. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी संयुक्त जनता दलानं दोन उमेदवार जाहीर केले आहेत.
****
पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शहीद पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.
****
बुलडाणा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने तिनही विद्यमान आमदारांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. जळगाव जामोद मतदारसंघातून डॉ संजय कुटे, खामगाव मधून विधीज्ञ आकाश फुंडकर आणि चिखलीमधून श्वेता महाले निवडणूक लढवणार आहेत.
****
पुण्यातल्या मंडई मेट्रो स्थानकात तळमजल्यावर फोमच्या साहित्याला लागलेली आग आटोक्यात आली आहे. या आगीचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मध्यरात्री या ठिकाणी आग लागल्यानंतर तातडीनं अग्निशमन दलानं ५ वाहनांच्या मदतीनं आग आटोक्यात आणल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
सामान्य नागरिकांसाठी किफायतशीर दराने विमानप्रवास उपलब्ध करुन देणाऱ्या उडाण योजनेला आज आठ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी संबोधित केलं. या योजनेअंतर्गत ३४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ६०१ हवाईमार्गांनी जोडले आहेत. तर, आतापर्यंत एक कोटी ४४ लाख प्रवाशांना या योजनेचा लाभ झाला आहे.
****
येत्या २४ तासांत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर आणि उत्तर अंदमान समुद्रालगतच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसा��ा अंदाज आहे. तसंच उद्या कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ बुधवारपर्यंत तयार होईल आणि गुरुवारी ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह धडकेल असंही विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा दर ७८ हजार ४०० रुपये आहे, तर एक किलो चांदीचा दर ९८ हजार १९० रुपये आहे. आज, देशांतर्गत शेअर बाजारात चांगली खरेदी दिसून येत असून सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांत वाढ नोंदवली. सुरुवातीला निफ्टीने वाढीसह २४,९५० चा टप्पा पार केला तर सेन्सेक्समध्ये ४०० हून अधिक अंकांची वाढ दिसून आली.
****
भारताच्या दीपिका कुमारीने मेक्सिकोमध्ये झालेल्या तिरंदाजी विश्वचषक़ स्पर्धेत महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे. दीपिकाला अंतिम फेरीत चीनच्या ली झियामनकडून पराभव पत्करावा लागला. तिरंदाजी विश्वचषकात दीपिकाकुमारीनं पाचव्यांदा उपविजेतेपद पटकावलं आहे.
****
काश्मीर खोऱ्यात श्रीनगरमध्ये काल पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पोलो मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन आणि २१ किलोमीटर अर्ध मॅरेथॉनमध्ये देशभरातील सतराशेहून अधिक धावपटू आणि १२ परदेशातील खेळाडूंनी भाग घेतला.
****
0 notes
mhlivenews · 2 months ago
Text
मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी - केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
स्वीकृत योजनेंतर्गत दोन्ही राज्ये व्यावसायिकरित्या जोडल्याने व्यापाराला चालना नवी दिल्ली, 2: मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेल्वेसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल.या  प्रकल्पाचा एकू��…
0 notes
mahayojanaa · 1 year ago
Text
वन नेशन वन स्टुडंट आयडी 2023 माहिती मराठी | APAAR ID विद्यार्थ्यांसाठी आधारप्रमाणे काम करेल: One Nation One Student ID
APAAR: 'वन नेशन, वन आयडी' म्हणजे काय? विद्यार्थ्यांसाठी आवश्यक, काय असतील फायदे जाणून घ्या संपूर्ण माहिती मराठी | One Nation One Student ID 2023 In Marathi | What is APAAR ID | One Nation One Student ID Registration
आधार आयडीवर गो��ा केलेला डेटा हा APAAR आयडीचा आधार असेल. याद्वारे विद्यार्थ्याशी संबंधित सर्व डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या आयडीला पालकांची संमती आवश्यक असेल. त्याचा डेटा गोपनीय राहील आणि गरज असेल तेव्हाच सरकारी एजन्सीसोबत शेअर केला जाईल. ज्याप्रमाणे आधार कार्ड लोकांच्या ओळखीचा भाग बनले आहे, त्याचप्रमाणे आता सरकार विद्यार्थ्यांची ओळख बनण्यासाठी ''APAAR'' कार्ड आणत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी 'APAAR' तयार करण्याची योजना आखली आहे. मंत्रालयाने सर्व राज्यांना APAR नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती घेण्याचे निर्देश दिले आहेत. ही ओळखपत्रे पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवली जातील.
Tumblr media
One Nation One Student ID 2023:- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत, केंद्र सरकारने शाळा ते कॉलेजपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ऑटोमॅटिक परमनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (APAAR) नावाचा वन नेशन वन स्टुडंट आयडी तयार करण्याची योजना आखली आहे. यामुळे देशातील सर्व विद्यार्थ्यांना लवकरच त्यांच्या विशिष्ट ओळख क्रमांकासह एक विशेष ओळखपत्र मिळणार आहे. जो सध्याच्या 12 अंकी आधार आयडीपेक्षा वेगळा असेल. आधार कार्डप्रमाणेच विद्यार्थ्यांना एक युनिक कोड असेल. शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विद्यार्थ्यांसाठी APAAR आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्या��े निर्देश दिले आहेत. उच्च शिक्षणाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी विद्यार्थ्यांना यापुढे भटकंती करावी लागणार नाही. Read more
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
ही राज्ये आहेत दारुड्यांसाठी स्वर्ग, गोव्यातच नाही तर इथेही स्वस्त आहे
https://bharatlive.news/?p=152016 ही राज्ये आहेत दारुड्यांसाठी स्वर्ग, गोव्यातच नाही तर इथेही स्वस्त ...
0 notes
pustakansh · 1 year ago
Text
अश्विन सांघी यांनी लिहिलेले 'चाणक्याचा मंत्र'
ग्रीसचा राजा अलेक्झांडर जग जिंकण्यासाठी निघालेला असतो आणि आता भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत असतो. अशावेळी त्याचा एकजुटीने मुकाबला करायचा सोडून भारतातील गांधार, मगध, कैकेय इत्यादी मोठी राज्ये आपापसात लढण्यात गुंग होती. परकीय शत्रू सीमेवर येऊन ठेपलाय याचे काहीही गांभीर्य त्यांना नव्हते. अशा वेळी त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न चाणक्य करतो. मगध सारख्या बलाढ्य साम्राज्याचा राजा धनानंदला यामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
इतर राज्यांनी अनुकरण करावे असे सर्वंकष व उत्तम सांस्कृतिक धोरण तयार करणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
इतर राज्यांनी अनुकरण करावे असे सर्वंकष व उत्तम सांस्कृतिक धोरण तयार करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. ५:  राज्याचे नवीन प्रस्तावित सांस्कृतिक धोरण सर्वंकष असेल आणि इतर राज्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचे अनुकरण करतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, गिरीष प्रभुणे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
प्रस्तावित आयएएस कॅडर नियमांच्या विरोधात राज्ये पिनाराई विजयन आणि एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले
प्रस्तावित आयएएस कॅडर नियमांच्या विरोधात राज्ये पिनाराई विजयन आणि एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले
नवी दिल्ली: केंद्र सरकारने प्रस्तावित केलेले IAS संवर्ग नियम (आयएएस संवर्ग नियम) राज्य सरकार सातत्याने विरोध करत आहेत. पश्चिम बंगाल (पश्चिम बंगाल)राजस्थान, झारखंड आणि छत्तीसगडनंतर आता केरळ आणि तामिळनाडूने या नियमांवर आक्षेप घेतला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (पिनाराई विजयन) आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (एमके स्टॅलिन) याबाबत पीएम मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात एमके स्टॅलिन…
View On WordPress
0 notes
kaluwalapankaj · 6 years ago
Text
परिवर्तन
परिवर्तन
विश्वविजयाचा प्रचंड व दुर्दम्य संकल्प मनाशी बांधून तो तरूण राजपुत्र आपल्या सैन्यासह निघाला होता.स्वत:चे साहस,धैर्य,चातुर्य,कल्पकता,उदंड उत्साह या गुणांबरोबरच जीवास जीव देणारे सैन्य व आईचा आशीर्वाद घेऊन निघालेल्या राजपुत्राने देशामागून देश,लधायांमागून लढाया,युद्धामागून युद्धे जिंकली ती आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर.
ही प्रचंड व अखंड घोडदौड सतत चालू होती. नुकतीच एक अवघड मोहीम जिंकून आल्यावर हा तरूण राजपुत्र बागेतून नयनरम्यं वनश्री पाहत फिरत होता. वनश्रीचे दर्शन घेत असतानाच राजपुत्राच्या समोर केसांचे संपूर्ण मुंडण केलेला,हाती लांब सोटा व अंगावर करड्या रंगाचे वस्त्र परिधान केलेला तेजस्वी पुरूष उभा राहिला. त्याच्या चेहर्‍यावरिल तेज पाहून राजपुत्र प्रभावित झाला.मंद स्मित करीत तो तेजस्वी पुरूष राजपुत्राला म्हणाला,”राजपुत्रा ! कुठे निघालास ? मी येऊ तुजबरोबर ?”  
त्याबरोबर राजपुत्राने त्या तेजस्वी पुरूषाकडे एक कटाक्ष टाकला. राजपुत्र त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाने आधीच प्रभावित झाला होता. आता त्याच्या वाणीतील सामर्थ्य पाहून त्याच्या मनात एकदम पूज्यबुद्धी उत्पन्न झाली व त्याने आपल्याबरोबर येण्यास आनंदाने संमती दिली. थोड्या अंतरावर गेल्यावर त्या तेजस्वी पुरूषाने राजपुत्रास विचा��ले, “राजपुत्रा,तू कोणत्या उद्देशाने या मोहिमा आखत आहेस ?”
त्यावर तो राजपुत्र उत्तरला, “महाराज,मी जग जिंकण्याच्या उद्देशाने,जगास आपले अंकित करण्याच्या मनोदयाने या मोहिमांवर आलो आहे.”
राजपुत्राच्या बोलण्यावर सौम्यं शब्दांत तो भिक्षू म्हणाला, “म्हणजे  राजपुत्रा, तू जगास आपले दास बनविण्याच्या उद्देशाने आपली मातृभूमी सोडून इतक्या लांब आला आहेस तर !”
“होय ! आपल्या बाहुबलाच्या-तलवारीच्या जोरावर हे जग जिंकून त्यास आपले मांडलिक बनविणे ही माझी महत्वाकांक्षा आहे. माझ्या महत्वाकांक्षेलाच मी मूर्त स्वरूपात उतरवीत आहे.”
“पण राजपुत्रा, जरा तू आपल्या अवलंबिलेल्या या मार्गाबाबत कधी सारासार विचार केला आहेस ?  स्वत:ची अवास्तव व अवाजवी उच्चाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तू किती निरपराधी, निष्पाप जीवांच्या प्राणाशी खेळ करतोयस. हा रक्तपात, ही हानी केवळ एका नश्वर संपत्तीसाठी अन केवळ सुखोपभोगासाठी ? तुला आपली अविचारी व राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा रक्तपात करण्याचा अधिकार कुणी दिला ? ही अराजकसदृश परिस्थिती, शांततेच्या जागी हे भीतीचे साम्राज्यं स्थापण्याचा तुला अधिकारच काय ?”
भिक्षूच्या स्पष्टवक्तेपणाचे त्यास आश्चर्य वाटले. “यात अधिकाराचा प्रश्नच काय ? दुर्बलांबर सबलांची सत्ता प्रस्थापित होणे हा तर सृष्टीचा अलिखित नियमच आहे. या नियमास अनुसरूनच माझे वर्तन आहे. जगावर राज्यं प्रस्थापित करायचे तर तलवारीला पर्याय नाही.
“पण तुला ही शक्ती. हे बाहुबल,हे राज्यपद बहाल करण्यात आले आहे ते त्यांचे रक्षण करण्यासाठी. त्यांचे स्वातंत्र्यं हिरावून त्यांना गुलाम बनविण्यासाठी नव्हे. तुझ्या हाती ही तलवार आहे ती दुष्टांचे निर्दालन व सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी.पण याचा वापर होतो आहे तो रक्तपात करण्यासाठी,अराजकता माजवण्यासाठी,विषमता प्रस्थापित करण्यासाठी,दुसर्‍यांना गुलाम बनवण्यासाठी.अशा शस्त्रांचा,अशा अस्त्रांचा उपयोगच काय ? अशी शस्त्रे मोडीतीच निघायला हवीत. या शस्त्रांच्या दहशतीने मानवी मनाला फार थोड्या काळाकरिता ताब्यात धरून ठेवता येते,त्यावर हुकूमत गाजवता येते. अशी हुकूमत क्षणार्धात नाहीशी होते,कोलमडून पडते. तू आपल्या तलवारीच्या जोरावर आतापर्यंत भयंकर नरसंहार करून सर्वत्र धावपळीचे,दहशतीचे साम्राज्यं उभे केले आहेस. तसे पाहता मानवी मन हे संवेदनक्षम. या दहशतीऐवजी लोकांना गरज असते प्रेमाची, प्रेमाने वागनविण��याची,समजून घेण्याची. सततच्या लढायांमुळे पाहा हा आजूबाजूचा मुलूख कसा उजाड,वैरण झाला आहे. येथ���्या माणसांवरच काय, पण पशू-पक्षी,झाडापनांवरदेखील दहशतीची छाया पसरली आहे. माणसाला गरज असते ती शांत वातावरणाची. शांततेच्या काळात प्रत्येक जण आपापल्या नित्यक्रमात गर्क असतो.त्याचा परिणाम राष्ट्राच्याच नव्हे तर विश्वाच्याही उत्थानात होतो. तर त्याउलट त्यांना दास बनविल्याने समाजात विषमता निर्माण होते. मनुष्याचे माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्कं नाकारण्यात येतात. तुझ्यात आणि सामान्यं दासात फरक तो काय ? तुला व त्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे ,दोन कान, त्याला व तुला एकच डोके,भूक लागणारे पोट. मग त्याला तू तुझ्यापेक्षा हीन म्हणून का वागवावे ? निसर्गाने मानवाला विचार करण्याची शक्ती प्रदान केली आहे. त्याचा उपयोग तू दासाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी केलास ?”
“नाही महाराज,तशी गरजच कधी मला पडली नाही.”
“राजपुत्रा! तू केवळ तुझेच सुख पाहिलेस.यामुळे माणसामाणसातील दरी वाढत जाते. एकमेकांना दुसर्‍याच्या सुखाचा हेवा वाटून वासना निर्माण होते. वासना निर्माण झाली की, ती भागविण्यासाठी, ती तृष्णा शमविण्यासाठी चढाओढ लागते अन सर्व दु:खास,रक्तपातास कारणीभूत अशी वर्चस्वाची भावना निर्माण होते. ही भावना वाढीस लागली की, सबल-निर्बल, गरिब-श्रीमंत असा झगडा सुरू होतो. या झगड्यात कुणीच सुखी होत नाही. मात्र जीवनास एक अनिश्चितता,दहशत प्राप्त होते. समोर असलेली व्यक्ती ही माझ्याच दर्जाची आहे.माणूस म्हणून तिचेही जगण्याचे,वावरण्याचे काही हक्कं आहेत. तिलाही ते मिळावेत यासाठी जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा सार्वत्रिक बंधुभाव निर्माण होतो व हा बंधुभाव अनिश्चितता व दहशत संपविण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणून हे राजपुत्रा, तू आपले नश्वर आणि क्षणिक वैभव वाढविण्यासाठी व्यर्थ रक्तपात चालविला आहेस तोही व्यर्थच आहे. हे जीवन आधीच यातनांची खाण आहे. त्यात तू आणखी भर टाकतो आहेस.तू आपल्या शरीराचे चोचले पुरविण्यासाठी जो जग जिंकण्याचा निरर्थक खटाटोप चालविला आहेस तो अस्थायी आहे. तो कधी ना कधी नाश पावणारच ! परंतु या प्रलयात अनेकांच्या जीवनाची मात्र राखरांगोळी होणार आहे. या जगात शाश्वत, चिरंजीवी असे काही नाही. तेव्हा तू विश्वविजयाच्या गृष्टीने जो रक्तपात चालविला आहेस तो फोल आहे. जगाला तलवारीची गरज नाही,तर प्रेमाची गरज आहे. प्रेमाने प्राणिमात्रांना ��िंकता येते,आपलेसे करता येते. ज्या गोष्टी दहशतीने करता येत नाहीत त्या प्रेमाचे दोन गोड शब्द बोलण्याने साध्यं होतात. तर याउलट सततच्या युद्धपरिस्थितीमुळे राज्येच्या राज्ये, साम्राज्ये नाश पावतात, सुंदर नगरे,शेते उजाड होतात. परिणामी लोक अन्नं, वस्त्रं, निवारा या आपल्या मूलभूत गरजांना पारखे होतात. युद्धाची झळ दोन्ही बाजूंना सारखी सोसावी लागते. अपमानास्पद स्थिती प्राप्त झाल्यामुळे वैमनस्यं वाढीस लागते. याची परिणिती विनाशात होते. तेव्हा काही कारण नसताना या विनाशाला निमंत्रण देण्याचे कारणच काय ?”
बुद्धांच्या मुखांतून बाहेर पडत असलेले ते ओजस्वी शब्द जगज्जेतेपदाची स्वप्ने पाहात असलेला सिकंदर एकाग्रपणे ऐकत होता, आपल्या अंत:करणात साठवत होता. थोड्या वेळाने भरल्या अंत:करणाने बुद्धांच्या चरणांजवळ झुकून तो म्हणाला,”महाराज, मी चुकलो. तारूण्याच्या या उत्साहात माझ्या हातून अनेक चुका घडल्या. माझ्या या कृत्यांतील फोलपणा माझ्या ध्यानात आला आहे.”
राजपुत्राचे हे पश्चातापदग्ध बोलणे ऐकून बुद्ध त्यास म्हणाले,”राजपुत्रा,आपल्या हातून घडलेल्या वाईट कर्मांवर पश्चाताप करणाराच खरा माणूस असतो. तर आपल्या वाईट कृत्यांवर खूश होणारा,त्यातून आनंद मिळवणारा मानूस राक्षस असतो. माणूसपणाची साक्ष तू दिली आहेस. तेव्हा आपल्या राज्यात परत जा व लोककल्याणकारी कामे कर. तेव्हाच तू लोकांच्या हृदयावर राज्यं करशील. लोक आदराने तुझे आदराने नाव घेतील.”
बुद्धांच्या तत्वज्ञानाने ,शिकवणुकीने मनाचा खोल वेध घेतलेला तो राजपुत्र उठला व आपल्या सैन्यासह , नव्या मनुसह स्वत:वर स्वत:वर विजय मिळविण्याच्या आकंक्षेने स्वदेशी रवाना झाला.
                                                 ©  :- पंकज कालुवाला    
1 note · View note
airnews-arngbad · 2 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.09.2024  रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज न्यूयॉर्कमध्ये बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीच्या बिमस्टेक सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अनौपचारिक बैठक झाली. या नेत्यांच्या आगामी शिखर बैठकीच्या तयारीबाबत या बैठकीत चर्चा झाली. आरोग्य, अन्न सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि ऊर्जा या क्षेत्रात भारतासोबत परस्पर सहकार्याचाही यावेळी जयशंकर यांनी आढावा घेतला.
या बैठकीत क्षमता निर्माण, कौशल्य विकास आणि लोक संबंध सुधारण्यासाठी संधी शोधण्यावर तसंच प्रदेशातील भौतिक, सागरी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं असं, डॉ. जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला ब्रिटनने पाठींबा दिला आहे. अमेरिका, फ्रान्सनंतर आता ब्रिटन भारताला पाठींबा देणारे तिसरे राष्ट्र बनले आहे. न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७९ व्या सत्राला संबोधित करताना ब्रिटनचे पंतप्रधान केईर स्टारर यांनी हा पाठींबा दिला आहे. त्यांनी भारतासोबतच आफ्रिका, ब्राझील, जपान आणि जर्मनीलाही सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व द्यावं, असं म्हटलं आहे.
****
भारतामध्ये मंकीपॉक्स क्लेड वन - बी या विषाणूचा संसर्ग झालेला एक नवा रुग्ण आढळला असल्यानं अशा प्रकारातील रुग्ण आढळलेला भारत हा आफ्रिकेबाहेरील तिसरा देश ठरला आहे. या रोगाचा अफ्रिका खंडातील देशांमध्ये मोठ्याप्रमाणात फैलाव झाला असून तिथं रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत  आहे. रुग्णांचा शोध, संपर्कातील व्यक्तींचा शोध, लागण झालेल्यांवर योग्य उपचार या अनुषंगानं दुरस्थ प��्धतीनं या एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
दरम्यान, भारतात या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत तसंच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. विषाणूच्या प्रादुर्भाव- प्रसारावर लक्ष ठेवणं, उपचारांसाठी वैद्यकीय सुविधांसह अलगीकरणाची सोय उपलब्ध करणं, या बाबींकडे स्थानिक प्रशासनानं लक्ष देण्याचे निर्देशही आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत.
****
थोर क्रांतीवीर भगतसिंह यांची आज जयंती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगतसिंह यांना अभिवादन केलं. मातृभुमीचं रक्षण आणि सन्मानासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले, असं समाजमध्यमावरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आपल्या संदेशात भगतसिंह यांनी दुर्र्दम्य धैर्यानं ब्रिटीश राजवटीला आव्हान देत देशाच्या स्वातंत्र्य आणि सुवर्ण भविष्यकाळासाठी प्राणार्पण केल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, आज भारतरत्न गानसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांचाही जन्म दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लता मंगेशकर या त्यांनी गायलेल्या भावपूर्ण गीतांमुळे लोकांच्या हृदयात नेहमीच आपलं स्थान अढळपणे राखतील असं नमूद केलं आहे.
****
भारतीय सैन्याचा तोफखाना विभाग - आर्टिलरी ब्रिगेडतर्फे सैन्य दलातील जवान आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी छत्रपती संभाजीनगर इथं निवृत्तीवेतन विषयक स्पर्श - सिस्टम फॉर पेंशन एडमिनिस्ट्रेशन - रक्षा हा उपक्रम घेण्यात आला. देशाचे खरे नायक असलेल्या भारतीय सैन्यातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे हक्कांचे लाभ वेळेवर प्राप्त होण्याच्या उद्देशानं याचं आयोजन करण्यात आलं.
या अंतर्गत मराठवा��्यातील आठही जिल्ह्यातील सैन्यदलातील जवान, शहिदांच्या वीरपत्नी, त्यांचे वीर पालक अशा दोन हजारांहून जास्त जणांनी यात सहभाग नोंदवला. सैनिकांचं निवृत्ती वेतन, बँकींग प्रणाली आणि  शासनाच्या योजना आणि संबंधितांच्या विविध समस्या याबाबत उपक्रमातून मार्गदर्शन करण्यात आलं.
****
परभणी इथं आज स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. महापालिकेसह  सायकलिस्ट ग्रुप आणि प्रभावती ग्रुप यांच्यातर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विविध शासकीय कर्मचारी, व्यावसायिक, अन्य नागरिक तसंच शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उत्कृष्टता केंद्र अर्थात सेंटर ऑफ एक्सलेंस अंतर्गत नेत्ररोग निदान आणि उपचार केंद्र निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु निवृत्त लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डाक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित ‘कुलगुरु कट्टा’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विलास वांगीकर, छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी सुरु असणाऱ्या उपक्रमांचं राज्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत असून त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणियरीत्या वाढत असल्याचं कानिटकर यांनी नमूद केलं.
****
भारत-बांगलादेशदरम्यान कानपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा आज पहिल्या सत्राचा खेळ पावसामुळं होऊ शकला नाही आणि आद्याप ही सामन्यावर पावसाचं सावट कायत आहे.
****
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
इतर राज्यांनी अनुकरण करावे असे सर्वंकष व उत्तम सांस्कृतिक धोरण तयार करणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
इतर राज्यांनी अनुकरण करावे असे सर्वंकष व उत्तम सांस्कृतिक धोरण तयार करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. ५:  राज्याचे नवीन प्रस्तावित सांस्कृतिक धोरण सर्वंकष असेल आणि इतर राज्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचे अनुकरण करतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, गिरीष प्रभुणे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mahayojanaa · 1 year ago
Text
राष्ट्रीय एकता दिवस 2023 मराठी | National Unity Day: सरदार पटेल यांच्या अखंड भारताच्या संकल्पनेचे स्मरण
National Unity Day 2023: Commemorating Sardar Patel's Vision of a Unified India | National Unity Day Theme and History: 31st October | National Unity Day Significance | राष्ट्रीय एकता दिवस 2023 संपूर्ण माहिती मराठी | National Unity Day 2023 in Marathi | Essay on National Unity Day 
दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय एकता दिवस हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग आहे. हे देशाचे संस्थापक आणि पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे स्मरण करते. ब्रिटीश वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या एकीकरणात सरदार पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राष्ट्रीय एकता दिवस हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये एकता आणि एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, त्यांच्या उल्लेखनीय योगदानाला श्रद्धांजली आहे. हा लेख, राष्ट्रीय एकता दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि समकालीन प्रासंगिकतेचा अभ्यास करतो.
Tumblr media
राष्ट्रीय एकता दिवसाचे महत्त्व समजून घेण्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यानच्या ऐतिहासिक संदर्भाचा शोध घेणे आवश्यक आहे. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी, भारत हा संस्थानिक राज्ये आणि ब्रिटीश-शासित प्रांतांचा एक मोज़ेक होता. या संस्थानांना काही प्रमाणात स्वायत्तता होती आणि ते थेट ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली नव्हते. स्वातंत्र्याच्या वेळी, 560 हून अधिक संस्थानं होती आणि त्यांच्या शासकांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा पर्याय देण्यात आला होता. Read More
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
भारतातील तरुणांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी “अॅप्रेंटिस” मेळावे
भारतातील तरुणांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी “अॅप्रेंटिस” मेळावे
भारतातील तरुणांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी “अॅप्रेंटिस” मेळावे नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया मिशन अंतर्गत भारतातील तरुणांना करिअरच्या संधींना चालना देण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय 12 डिसेंबर रोजी 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 197 ठिकाणी ऍपरेन्टिस मेळावे आयोजित करीत आहे. या मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या मेळ्यात अनेक स्थानिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी 1500 किमी सोलो सायकलिंग राईड
मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी 1500 किमी सोलो सायकलिंग राईड
निरंजन वेलणकर 24 सप्टेंबरला कुडाळ येथून करणार सुरुवात रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे आयोजन ४ राज्ये, १५०० किमी आणि २० दिवसांचा प्रवास प्रतिनिधी । कुडाळ : मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सायकलिंगची जनजागृती करण्यासाठी पुणे येथील प्रसिद्ध सायकलपटू निरंजन वेलणकर यांनी दि 24 सप्टेंबर रोजी कुडाळ येथून 1500 किमीच्या सायकल राईडचा शुभारंभ करण्याचा निर्धार केला आहे. रोटरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
अकोला हे देशात दळणवळाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला हे देशात दळणवळाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला, दि.23 (जिमाका)-: अकोला रेल्वे स्थानक हे  दक्षिण व उत्तरेकडील राज्यांना जोडणारे महत्त्वाचे स्थानक आहे. अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशे��े महत्त्वाचे पाऊल असून येत्याकाळात देशात हा जिल्हा दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास  उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.   अकोला-अकोट पॅसेंजर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
juramaurkanoon · 2 years ago
Text
जिला बदर को हुई सजा
जिला बदर को हुई सजा
भोपाल (अब्दुल रहीम खत्री) सहायक जिला लोक अभियोजन अधिकारी श्रीमती प्रियंका उपाध्याषय जिला भोपाल के द्वारा बताया गया है कि माननीय न्या यालय श्री भारत सिंह रघुवंशी,न्याहयिक मजिस्ट्रेउट प्रथम श्रेणी भोपाल के आपराधिक प्रकरण क्रमांक 9454/14 थाना अशोका गार्डन के अपराध क्रमांक 164/14 में आरोपी अकरम पिता सुबुर अहमद को धारा 14 राज्ये सुरक्षा अधिनियम में 98 दिवस का सश्रम कारावास एवं 1000 रू का अर्थदण्डो,10…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी
Tumblr media
नवी दिल्ली : देशभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नाही असे आवाहन केंद्र सरकारमार्फत करण्यात आले आहे. यावर्षी भारत ७५ वा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. मात्र, राज्यात तसेच देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभावेळी जास्त गर्दी करू नये, तसेच मोठे समारंभ आयोजित केले जाऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात कोविडची प्रकरणे वाढल्याने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी कोणतेही मोठे मेळावे आयोजित केले जाणार नाहीत. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखील कळविण्यात आहे की, देशात दररोज सरासरी १५,००० हून अधिक कोरोनाव्हायरस प्रकरणांची नोंद होत असल्याने कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जो असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्राने राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केल�� आहेत आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविड-१९ विरुद्ध खबरदारी म्हणून, समारंभातील मोठ्या मंडळींनी उपस्थित राहण्यास टाळावे. कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी स्वच्छ भारत मोहीम राबविण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी पंधरवडा आणि महिनाभर मोहीम राबविण्यास सांगितले आहे. – गृह मंत्रालयाने सरकारी विभाग आणि शैक्षणिक संस्थांना पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यास सांगितले आहे. – स्वातंत्र्य दिनापूर्वी, सरकारने ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत केंद्रशासित प्रदेशात उत्सव साजरा करण्यासाठी ‘‘हर घर तिरंगा’’ मोहीम सुरू केली आहे. – शुक्रवारी अद्ययावत केलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात १६,५६१ नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदवली गेली. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. – आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी महाराष्ट्रात एक हजार ८७७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांमध्ये राज्यात एकूण १९७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, बुधवारी राज्यात १८४७ नवे रुग्ण आढळले होते तर मंगळवारी राज्यात १७८२ नव्या रुग्णांची भर पडली होती. Read the full article
0 notes