#राज कपूर वय
Explore tagged Tumblr posts
Text
अशी सुरू झाली सुनील दत्त आणि नर्गिसची प्रेमकहाणी, पाहून कलाकार घाबरले
अशी सुरू झाली सुनील दत्त आणि नर्गिसची प्रेमकहाणी, पाहून कलाकार घाबरले
सुनील दत्त आणि नर्गिसची प्रेमकथा: हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आतापर्यंत अनेक प्रेमकथा घडल्या आहेत. अशीच एक प्रेमकहाणी सुनील दत्त आणि नर्गिसची होती. सुनील दत्त आणि नर्गिसच्या प्रेमाच्या कहाण्या आजही लोकांच्या ओठावर असल्या तरी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. खरं तर, अभिनेता होण्यापूर्वी सुनील दत्त सिलोन रेडिओमध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम करत होते आणि त्यांना नर्गिसची…
View On WordPress
#नर्गिस#नर्गिस गाणी#नर्गिस चित्रपटांची यादी#नर्गिस दत्त वय#नर्गिस फाखरी उंची#नर्गिस फाखरी वय#नर्गिस बायको#नर्गिस म्हणजे हिं��ीत#नर्गिस वय#बॉलीवूड#मनोरंजन#मुमताज इन्स्टाग्राम#राज कपूर#राज कपूर के गाणे#राज कपूर गाणी#राज कपूर जन्मतारीख#राज कपूर फॅमिली ट्री#राज कपूर मुलगे#राज कपूर वडील#राज कपूर वय#राज कपूरची पत्नी#राज कपूरचे चित्रपट#सुनील दत्त#सुनील दत्त इंस्टाग्राम#सुनील दत्त गाणी#सुनील दत्त चरित्र#सुनील दत्त चित्रपट#सुनील दत्त चित्रपटांची यादी#सुनील दत्त नेट वर्थ#सुनील दत्त मुलगा
0 notes
Text
सहगल की स्मृति को जीवंत रखने का संनिष्ठ प्रयास शंकर जयकिशन द्वारा
Ajit M. Popat
सहगल की स्मृति को जीवंत रखने का संनिष्ठ प्रयास
Posted: 28 Nov 2019 12:13 AM PST
शंकर जयकिशन 14
फ्री लान्सींग अर्थात् राज कपूर के अतिरिक्त अन्य फिल्म सर्जकों के लिये भी संगीत परोसने की जिम्मेदारी लेना शुरु किया ठीक उसी समय शंकर जयकिशन को लाहौर से आये हुए फिल्म सर्जक दलसुख पंचोली की एक फिल्म का काम मिला. यह वही दलसुख पंचोली थे जिन्हों ने धुरंधऱ संगीतकार ओ पी नय्यर औऱ अदाकार प्राण को पहला मौका दिया था.
देश का बंटवारा हुआ तब दो बडी हस्तियां हम गवां चूके थे एक हस्ति पाकिस्तान चली गई थी. वह थी मल्लिका-ए-तरन्नुम नूरजहां. दूसरी हस्ति का निधन हो चूका था. वे थे अमर गायक अभिनेता कुंदन लाल सहगल. सन 1947 की जनवरी की 18 वी तिथि को आप का देहांत हो चूका था.
दलसुख पंचोली की फिल्म नगीना का संगीत सर्जन करते समय शंकर जयकिशन ने यह दो हस्तियों को अपने समक्ष रखी होंगी ऐसा लगता है. सहगल साहब की याद अभी तरोताजा थी. अतैव शंकर जयकिशन के सहगल साहब जैसी आवाझ और गायन शैली के कलाकार को आजमाने का निर्णय किया. इस तरह यह दोनों सहगल साहब की स्मृति को जीवंत रखने की कोशिश कर रहे थे.
वह कलाकार थे सी एच आत्मा. इन्हों ने पहले ओ पी नय्यर के संगीत में प्रीतम आ न मिलो गीत गाया था जो कि काफी हिट हुआ था. नूरजहां की अनुपस्थिति में शंकर जयकिशन ने एक तजुर्बा किया. लताजी के उपरांत शमसाद बेगम को भी इस फिल्म के लिये करारबद्ध किया.
सी एच आत्माने फिल्म नगीना में जो गीत गाये वो हिट तो हुए, लेकिन अब समय बदल रहा था. नई पीढी के संगीत रसिकों को मुहम्मद रफी, मूकेश, मन्ना डे इत्यादि गायको की गायकी पसंद आने लगी थी. अतैव नगीना के पश्चात् शंकर जयकिशन ने सी एच आत्मा को ज्यादह मौका नहीं दिया. कुछ ऐसा ही शमसाद बेगम के साथ भी हुआ.
इस फिल्म के लिये शंकर जयकिशन ने और एक प्रयोग किया था. इस फिल्म के एक गीत तू ने हाय मेरे जख्मे जिगर को छू लिया में लयवाद्य के रूप में उस समय के अच्छे मटकीवादक बलबीर सिंघ के हाथों मटकी बजवाई थी. यह तजुर्बा भी काफी हद तक कामियाब हुआ था.
और हां, मुल्क की आझादी के बाद नगीना एैसी पहली फिल्म थी जिसे ओनवी फोर एडल्ट ओडियन्स याने पुख्त वय के दर्शकों के लिये ऐसा प्रमाणपत्र सेन्सर बोर्ड की तरफ से दिया गया
फिल्म में एक भूतिया हवेली थी, लोकेशन काफी डरावना था. अभिनेत्री नूतन ने इस फिल्म में बिकिनी श��ट दिया था. ऐसा करनेवाली वह पहली भारतीय अभिनेत्री थी. शायद इसी वजह से इस फिल्म को ए प्रमाणपत्र दिया गया था. दिलचस्प बात यह हुयी की जब नूतन फिल्म देखने गयी तो उसे बच्ची समजकर थियेटर में प्रवेश देने से ईनकार कर दिया गया. फिल्म की हीरोइन होने के बावजूद नूतन फिल्म नहीं देख सकी.
नगीना में आठ गाने थे. तीन गाने सी एच आत्माने गाये, तीन एकलगीत लताजीने गाये और एक एक गीत लताजी औऱ शमसाद बेगम ने मुहम्मद रफी के साथ गाये.
जै से कि पहले आप को बताया गया कि सहगल साहब की याद अभी ताजी थी अतैव सी एच आत्मा के तीनों गीतों को अच्छा प्रतिभाव मिला. इन तीनों गीतों में ‘रोऊं मैं सागर किनारे...’ रसिकों को अधिक पसंद आया. दूसरे दोनों गीत ‘दिल बेकरार है...’ और ‘इक सितारा है आकाश में..’ भी उन दिनों लोकप्रिय हुए थे.
लताजी के तीनों नगमे रसिक भा गये थे. ‘याद आयी है, बेकसी छायी है...’, ‘कैसी खुशी की है रात, बालम है मेरे साथ...’ और ‘तूने हाय मेरे जख्मे जिगर को छू लिया...’ मुहम्मद ऱफी के साथ लता का जो गीत था वह ने ‘ हम से कोई प्यार करो जी...’ और रफी तथा शमसादने गाया हुआ गीत ‘ओ डियर आओ नीअर..’ भी शंकर जयकिशन के चाहनेवालों को पसंद पडा था.
यहां एक बात ठीक से समज लेनी चाहिये. राज कपूर की बरसात या आवारा जैसी पिल्मो के संगीत की तुलना नगीना के संगीत से मुमकीन नहीं है. लेकिन इतना अवश्य कह सकते हैं कि इस फिल्म का संगीत भी मधुर था. राज कपूर की अनुपस्थिति महसूस नहीं हुयी. अहमदाबाद के शंकर जयकिशन फाउन्डेशन के स्नेह पटेल के शब्दों में कहें तो फिल्म सर्जक कोइ भी हो, कलाकार कोइ भी हो, शंकर जयकिशन ने कभी भी अपने काम में दिलचोरी नहीं की.
नगीना के बाद शंकर जयकिशन के संगीत से सजी और दो फिल्में आयी-बादल और काली घटा. इन दोनों फिल्मों के संगीत की अलपझलप बातें करने के बाद हम ट्रेक बदलेंगें. तब तक के लिये इन्तजार कीजिये.
0 notes
Text
शेजारी
"पंचवीस- सव्वीस वर्ष आपण शेजारी राहतोय... आठवण तर येणारच ना..." , काल काका जेवता जेवता बोलत होते तेव्हाच डोक्यात आठवणींचा Time Lapse सुरु झाला.
आजीकडचं घर जेव्हापासून आठवतं तेव्हापासूनच काका काकू माझ्या लक्षात आहेत. मला तर आधी ते आजीच्या नातेवाईकांपैकीच कोणीतरी वाटायचे. मग नंतर कधीतरी त्यांचं नातं समजलं. त्या नात्याचंच नाव 'शेजारी'.
लहानपणी सुट्टीत पुण्यात आलो, की मग दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी उठून- आवरुन झालं की मग शेजारी काकूकडे जाऊन पूजा करायची. काकूही अगदी आनंदाने छोटा ब्राह्मण म्हणत, सगळी तयारी करुन द्यायची. प्रसादाला म्हणून दूधसाखर ठेवायची. आयुष्यात कधीही दूध न पिणारा मी, तिथे अगदी चांगलं वाटीभर दूध प्यायचो.
पण खरंच आहे.. फक्त मीच नाही.. आमच्या इमारतीतली माझ्या आधीची आणि माझ्या नंतरची पोरं, काका- काकूंकडेच खेळली आहेत. काकांना ही भारी हौस. मग कधी काजूकंद आण, कधीतरी आईस्क्रीम खायला ने.. सगळं कसं साग्रसंगीत.. मुलं येतात.. पसारा करुन निघून जातात.. पण त्या पसाऱ्याने काका वैतागून गेलेत, हे मी कधी बघितलंच नाही. मुळात, मी कधी काकांना वैतागलेलंच पाहिलं नाहीए..
सुट्टीत आलो की दोन कार्यक्रम ठरलेले असायच���.. एक म्हणजे जेवण आणि दुसरं म्हणजे काकूच्या हातचं आंबा आईस्क्रीम.. हे दोन कार्यक्रम झाले नाहीत, तर अजूनही ऊन्हाळा संपल्यासारखा वाटत नाही. काका दरवर्षी कुठल्यातरी नवीन ठिकाणी जेवायला न्यायचे.. दुर्वांकूर, गंधर्व, कृष्णा डायनिंग कित्येक ठिकाणं त्यांच्यामुळेच आम्हाला कळली. मग कधीतरी घरी आईस्क्रीम पार्टी असायची.. उन्हाळा म्हणलं की जवळजवळ दिवसाआड आईस्क्रीम व्हायचंच, पण त्या आंबा आईस्क्रीमची मजा काही निराळीच असते..
आता विचार करतो तेव्हा जाणवतं, ती मजा फक्त आईस्क्रीमची नसते.. त्यानंतर रंगणाऱ्या गप्पांचा स्वाद आपल्या जीभेवर दीर्घकाळ रेंगाळत असतो..
काका- काकूचं आजीवर भारी प्रेम... वैद्यआजी म्हणजे अगदी ताईतच.. आजीचाही त्यांच्यावर जीव आहे... आजीला फिरण्याची दांडगी हौस.. जशी आजी थकली, तसतसे काका सारखे सांगत एका कागदावर स्वतःच नाव आणि माझा नंबर लिहून ठेवा.. कुठे रस्ता चुकलात तर लोक मला फोन करतील...
पण आजी वस्ताद.. ती म्हणते, चिठ्ठया घेऊन फिरायला मी काय म्हातारी आहे का? वय? फक्त ८६..
मी तर नेहमी ऐकतो, पुण्यासारख्या शहरात शेजारी कोण राहतं हेसुद्धा लोकांना माहिती नसतं.. माझा अनुभव मात्र अगदी उलटा आहे.. आम्हाला शेजाऱ्यांचं दार बंद असलं, तरच अस्वस्थ होतं.. कधी मी आणि माझं असं नाहीच...
एखादा पदार्थ केला की आणून दे... फळं आणली की आणून दे.. मी तर एकटा राहतो तेव्हा, जवळजवळ रोज नाष्ट्याचे पदार्थ शेजारुन येतात... कधी जिलेबी येते.. कधी बर्फी येते.. कधी कलिंगडं येतात.. कधी मेथीची जुडी येते... म्हणून वेगळं असं कधी वाटतंच नाही...
मला तर आठवतं, लहानपणी कुठलंसं लग्न होतं.. आणि मला काय लहर आली कुणास ठाऊक (हो.. मी लहानपणीसुद्धा लहरीच होतो), आईला म्हणलं मला इथे जेवायचं नाही.. काकूकडेच जेवायचं आहे... हट्ट केला, रडलो पण शेवटी शेजारी येऊनच जेवलो...
आमचे काका मात्र एक अजब रसायन आहेत... फुल जुन्या हिंदी सिनेमातल्या हिरो सारखे... सतत प्रसन्न.. सतत टवटवीत... कधीच मरगळलेले.. थकलेले नाहीत.. कधी डोकं दुखतंय.. पाठ दुखत्येय नाही.. (देव करो.. आणि ते असेच राहोत)
त्यांच्यासारखा काही नवीन शिकण्यासाठी आतुर असलेला माणूस, मी आजपर्यंत बघितला नाही... पाण्याची मोटार, वीजेचा मीटर, म्युनसिपालटीचं काम, किती नंबरची बस, राज कपूरचा सिनेमा, एखाद्या कंपनीची माहिती... सगळं सगळं त्यांना माहित असतं...
शनिवार पेठी पुणेकरांच�� तीच खासियत आहे म्हणा.. ते खरंच 'सर्वज्ञ' असतात...
जुने हिंदी चित्रपट- गाणी म्हणजे त्यांचा Weak Point... त्यात राज कपूर म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय... रात्री उशिरा, जेवणं झाली की काका आवारा किंवा श्री ४२० ची गाणी बघत बसतात... काकू देवाचं म्हणायला देवळात गेलेली असते.. एकटेच गुणगुणत असतात.. त्यांच्याकडे बघून एक गोष्ट मात्र नक्की जाणवते.. म्हातारं झाल्यावर कसं, व्हायचं तर असं..
काका आमच्या सोसायटीचे अघोषित अध्यक्ष... हिशोब... बचत... ऑडिट... मेंटेनन्स.. दुरुस्त्या... मग दहा कुटुंबांच्या दहा तह्रा... पण तरी सगळी प्रोसेस कशी सुरळीत... एका पैशाचा घोळ नाही, की एखाद्या कामाला उशीर नाही..
कधी कधी आमच्या गप्पा रंगतात... चहा पित बसताना काकांचे जुने विषय निघतात.. जुनं पुणं.. त्यांचं घर.. वाडा... त्यांचा एक भाऊ, बनारस विद्यापीठातून MSc होऊन गुरुजींच्या मागे संघात गेला होता... मोदी - भाजप.. ब्राह्मणद्वेष... बऱ्याच गोष्टी होतात... अशावेळी वयातलं अंतर आड येत नाही..
Global होतं चाललेल्या पुणेकरांमध्ये, एक अस्सल पेठेतला इरसालपणा कमी होत चाललाय... त्यामुळे या आमच्या शेजाऱ्यांकडे बघून जुने पुणेकर काय चीज असतील याची कल्पना येते..
आमचे नातेवाईक एवढंच काय तर माझे मित्र... सगळे काकांना ओळखतात... ज्यांना त्यांचा स्वभाव माहित नाही, ते त्यांना खवचट म्हणत असतीलही.. पण त्या चौकशीमागचा जिव्हाळा सगळ्यांना नाही दिसणार..
आता काका- काकू दुसरीकडे राहायला चाललेत... सख्खा शेजारी लांब चालला म्हणून आजीही थोडीशी खट्टू झाली आहे... काल रिलॅक्स मध्ये पावभाजी झाली.. आईस्क्रीम झालं.. नंतर घरी येताना कुलूप उघडत होतो.. दारावरचा कागद वाचला.. हसलो.. पाणावलो... तो काढून टाकण्याची वेळ झाली असं जाणवलं.. कागदावर लिहिलं होतं,
'सुधा वैद्य आणि धृव आपटे यांच्यासाठी येणारे टपाल, बाकी कोणाकडेही न देता, फक्त आणि फक्त शेजाऱ्यांकडेच द्यावेत...
0 notes
Text
राज कपूरच्या चित्रपटात काम करण्यासाठी उत्साहित होती हेमा मालिनी, शूटिंगदरम्यान अशा प्रकारे गायब
राज कपूरच्या चित्रपटात काम करण्यासाठी उत्साहित होती हेमा मालिनी, शूटिंगदरम्यान अशा प्रकारे गायब
हेमा मालिनी यांना राज कपूर यांनी या चित्रपटाची ऑफर दिली होती: बॉलीवूडचे शो मॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर हे केवळ उत्तम अभिनेतेच नव्हते तर त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. ते उत्तम निर्माता-दिग्दर्शकही होते. आजही लोक त्यांचे चित्रपट मोठ्या आवडीने पाहतात. हेमा मालिनी यांनी राज कपूर यांच्या ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात केली. पहिल���या…
View On WordPress
#बॉलीवूड#मनोरंजन#राज कपूर#राज कपूर आणि हेमा मालिनी#राज कपूर चित्रपटांची यादी#राज कपूर फॅमिली ट्री#राज कपूर मुलगे#राज कपूर वडील#राज कपूर वय#राज कपूरची पत्नी#राज कपूरचे चित्रपट#हेमा मालिनी#हेमा मालिनी आणि राज कपूर#हेमा मालिनी इन्स्टाग्राम#हेमा मालिनी चित्रपट#हेमा मालिनी चित्रपटांची यादी#हेमा मालिनी पती#हेमा मालिनी फोटो#हेमा मालिनी मुलगी#हेमा मालिनी यांची निव्वळ संपत्ती#हेमा मालिनी यांची मालमत्ता#हेमा मालिनी वय
0 notes