#युद्धामुळे
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
युद्धामुळे सोने, चांदी तेजीकडे; घ्या जाणून आजचा भाव
https://bharatlive.news/?p=162456 युद्धामुळे सोने, चांदी तेजीकडे; घ्या जाणून आजचा भाव
पुणे : इस्रायल व ...
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
कष्टाचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सतर्क असण्याची गरज केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून व्यक्त.
९७ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अमळनेरची सर्वानुमते निवड.
ओबीसीत समावेशाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचं १ मे पासून छत्रपती संभाजीनगर इथं ठिय्या आंदोलन.
आणि
तुर्की इथल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत पुरुष रिकर्व प्रकारात भारताला रौप्यपदक.
****
आपल्या कष्टाचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सतर्क असण्याची गरज, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. त्या आज बंगळुरू इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. पॉन्झी ॲप्स- फसव्या गुंतवणूक योजनांवर कारवाईसाठी रिझर्व्ह बँक आणि संबंधित मंत्रालयांसोबत सरकार काम करत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. कोविड काळात पाश्चिमात्य देशांनी चुकीचे निर्णय घेतल्याने तसंच कोविडपश्चात युक्रेन युद्धामुळे इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने भारतीय अर्थव्यवस्था अन्य देशांच्या तुलनेत सुस्थितीत असल्याचं, सीतारामन यांनी नमूद केलं.
****
भारतीय अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या स्थानावर पोचवण्यासाठी देशातील युवा वर्गाला बरोबर घेऊन एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात ‘सहकार क्षेत्रातील युवकांचा सहभाग’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत मार्गदर्शन करत होते. भारत हा जगातील सर्वाधिक तरुण असलेला देश असून गेल्या ८ वर्षांच्या काळात केंद्र सरकारनं विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये ३९ हजार सुधारणा केल्याचं कराड यांनी सांगितलं. युवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी युवकांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी नॅशनल युवा सोसायटी सारख्या संस्थांनी काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
कोविड विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाणेसह राज्यातल्या दहा अतिजोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात यावं, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणु संसर्गावर काम करण्यासाठी गठीत विशेष कृतीदलाच्या बैठकीत पुणे इथं ते बोलत होते. कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सराव प्रात्यक्षिकात आढळलेल्या त्रुटींचं तत्काळ निराकरण करावं. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावं, अशा सूचना आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी यावेळी दिल्या.
****
मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढवण्यासाठी, विज्ञान कथा आणि विज्ञान कादंबरी उपयुक्त ठरतील, असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. स्तंभलेखिका, ब्लॉगर आणि प्राप्तिकर विभागाच्या महासंचालक डॉ. साधना शंकर यांनी लिहिलेल्या ‘असेन्डन्स’ या विज्ञान कादंबरीच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते मुंबईत राजभवनात झालं, त्यावेळी ते बोलत होते. अन्न सुरक्षा, आरोग्य, लोकसंख्या नियंत्रण, पाण्याचे दुर्भिक्ष यांसारख्या मूलभूत समस्यांवर फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाययोजना करता येते. त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात बुद्धिमान आणि मेधावी विद्यार्थी आले पाहिजेत अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
****
रेल्वे मंत्रालय देखो अपना देश आणि एक भारत श्रेष्ठ भारत या अंतर्गत येत्या शुक्रवार पासून पुण्याहून भारत गौरव पर्यटनासाठी पुरी-गंगासा��र दिव्य काशी रेल्वे यात्रेचं आयोजन करणार आहे. दहा दिवसीय यात्रेत ह�� रेल्वेगाडी जगन्नाथ पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या शहरांना भेटी देत जगन्नाथ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर, लिंगराज मंदिर, कालीबाड़ी, विष्णुपद मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिर या धार्मिक स्थळांची यात्रा घडवणार आहे. देशी-विदेशी पर्यटकांना भारतातील विविध स्थळांचं दर्शन घडवण्यासाठी रेल्वे मंत्रालय ही गाडी चालवत आहे.
****
९७ वावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं होणार आहे. साहित्य महामंडळानं गठित केलेल्या स्थळनिवड समितीतर्फे आज पुण्यात सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. अमळनेरच्या मराठी वाङमय मंडळ या संस्थेनं हे संमेलन घेण्याची शिफारस केली, त्याचा स्वीकार करत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं या प्रस्तावाला मान्यता दिली. या समितीनं सातारा जिल्ह्यातील औदुंबर आणि जळगाव जिल्ह्यात अमळनेर या ठिका���ी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता यांचा विचार करून ९७ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अमळनेरची निवड केली आहे.
****
मराठवाड्यातील मराठा समाजाचा इतर मागासप्रवर्ग ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी येत्या १ मे पासून छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार सकल मराठा समाजानं केला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आरक्षणासंबंधी विविध मुद्यांवर चर्चा केली. राज्य शासनाचा क्युरेटिव्ह पिटीशन - सुधारणा याचिका दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय हा वेळकाढूपणा असल्याचा सूर या बैठकीतून निघाला. कोणीही राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाऊ नये, तर शासनाला छत्रपती संभाजीनगर इथं येण्यास भाग पाडावं, असा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.
****
इंडियन प्रीमिअर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करत १९० धावांचं लक्ष्य राजस्थान रॉयल्ससमोर ठेवलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या आतापर्यंत पाच्या षटकांत एक बाद ३५ धावा झाल्या आहेत.
या स्पर्धेतला अन्य सामना कोलकाता नाईट राईडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघादरम्यान होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना खेळला जाईल.
****
तुर्की इथल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत पुरुष रिकर्व प्रकारात भारताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. अतनु दास, धीरज बोम्मादेवरा आणि तरुणदीप राय या नेमबाजांच्या संघाचा चीनच्या संघाने पाच-चार असा पराभव केला. पुरुष रिकर्व एकेरीच्या उपान्त्यफेरीत भारताचा ��ीरज बोम्मादेवरा आणि मोल्दोवाचा डॅन ओलारु यांच्यात सध्या सामना होत आहे.
****
उमेद अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम केल्यामुळे सोलापूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली. सामाजिक समावेशन, संस्थीय बांधणी, क्षमता बांधणी, महिला बचत गटांना वेगवेगळ्या प्रकारचा निधी देणं, रुक्मिणी रानभाज्या महोत्सव, रुक्मिणी दिवाळी महोत्सव आदी उपक्रमांसाठी सोलापूर जिल्ह्याला शंभरपैकी ९० पूर्णांक ७ दशांश गुण मिळाले.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उद्या २४ एप्रिल रोजी पंचायत राज दिनानिमित्त ��िल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष तसंच पंचायत विभागाच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत संत गाडगेबाबा पुरस्कार, महाआवास अभियान आणि इतर योजनेतील पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. तापडिया नाट्यमंदिरात सकाळी १० वाजता पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आणि सोलापूर इथलं रब्बी ज्वारी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं ‘मिल्लेट स्टार्टअप फेस्ट २०२३’ या भरडधान्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस  आणि रब्बी ज्वारी संशोधन केंद्र सोलापूर चे प्रमुख डॉ. बसवराज रायगोंड यांच्या हस्ते नुकतच झालं. या प्रदर्शनात नवउद्योजक आणि सरकारी यंत्रणा यांनी मिळून २३ दालनं उभी केली आहेत. या कार्यक्रमात वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. पात्रोटी यांनी विद्यार्थ्यांना आणि नवउद्योजकांना भरडधान्य आणि त्या संबंधित उद्योगाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केलं. एक हजार ५०० पेक्षा जास्त स्टार्टअप, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी यावेळी यात भाग घेतला.
****
संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचं लक्ष लागून असलेल्या बुलडाण्यातील भेंडवळच्या घटमांडणी चे अंदाज आज जाहीर करण्यात आले. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घटमांडणी झाली होती. गेल्या ३५० वर्षांपासून ही परंपरा जोपासली जाते, भेंडवळच्या या भविष्यवाणीला शास्त्रीय आधार नाही, मात्र संपूर्ण राज्याचं खासकरून शेतकऱ्याचं लक्ष या अंदाजाकडे लागलेलं असतं. चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या मांडणीचं आज सकाळी निरीक्षण करून यंदाचा अंदाज जाहीर केला. या अंदाजा��ुसार यावर्षी जूनमध्ये कमी पाऊस होणार असून पेरणी उशिरा होणार आहे, तसंच वर्षभर पीकपरस्थिती सर्वसाधारण राहणार आहे.
****
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
कृषीमंत्र्यांनी मागितली शेतक-यांची जाहीर माफी
Tumblr media
सिल्लोड : शेतमालाला भाव नाही, खतं खरेदी करताना जात टाकावी लागणं अशा वेगवेगळ्या समस्यांना सध्या राज्यातला शेतकरी सामोरा जातो आहे. अशातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतक-यांन मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांची माफी मागितली आहे. सत्तार म्हणाले, नाफेडची सध्या ४० केंद्र सुरू आहेत. कांद्याला सध्या नाफेडच्या दराप्रमाणे भाव मिळत आहे. हे युक्रेन रशियाच्या युद्धामुळे होत आहे. महाराष्ट्र सरकार कांद्याला किती अनुदान द्यायचं याबद्दल विचार करत आहे. पण अधिवेशन संपण्याच्या अगोदर या प्रश्नावर तोडगा काढला जाईल. रासायनिक खतं खरेदी करताना ई-पॉस मशिनमध्ये शेतक-यांना जात लिहावी लागत आहे. जात न लिहिता ते मशीन पुढची कार्यवाही करत नाही. हा मुद्दा काल अधिवेशनादरम्य��न विरोधी पक्षनेत्यांनी मांडला. त्यावरुन चर्चाही झाली. आपण याबद्दल केंद्र सरकारला कळवले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. याच मुद्यावरुन बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, खत खरेदी करत असताना जातीचा उल्लेख करावा लागतोय, त्याबद्दल मी केंद्रीय कृषीमंत्र्यांशी बोललो आहे. त्याबद्दल लवकरच निर्णय होईल. शेतक-यांची माफी मागताना सत्तार म्हणाले, ‘शेतक-यांच्या मालाला भाव मिळाला नाही, तर मला वाईट वाटतं. त्यामुळे मी शेतक-यांची माफी मागतो. येत्या १० दिवसांत या प्रश्नावर तोडगा निघेल.' Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच, प्रवेशासाठी शोधावा लागणार दुसरा देश
युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच, प्रवेशासाठी शोधावा लागणार दुसरा देश
मी ta प्रतिनिधी, नाशिकरशिया-युक्रेन युद्धामुळे वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांची परवड सहा महिन्यांनंतरही सुरू आहे. नियमानुसार त्यांना भारतातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळणार नसल्यामुळे प्रवेशासाठी आता दुसरा देश शोधण्याची वेळ या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांवर आली आहे. केंद्र सरकार यासाठी विद्यार्थ्यांची मदत करणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
snehalshelote · 2 years ago
Link
0 notes
loksutra · 3 years ago
Text
व्हायरल: युद्धादरम्यान अमेरिकन सैनिकाने चोरला रशियन टँक आणि बॉम्ब, व्हिडिओ शेअर करून म्हणाला- थँक्स रशिया
व्हायरल: युद्धादरम्यान अमेरिकन सैनिकाने चोरला रशियन टँक आणि बॉम्ब, व्हिडिओ शेअर करून म्हणाला- थँक्स रशिया
अमेरिकन सैनिकाने रशियन टँक चोरला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter गेल्या ७२ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचे परिणाम काय होतील याबद्दल काहीही सांगणे थोडे कठीण आहे, परंतु या युद्धाशी स��बंधित फोटो आणि व्हिडिओ दिवसेंदिवस व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यान (रशिया युक्रेन युद्धगेल्या ७२ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
tuljabhavani · 3 years ago
Text
Nidra Kal भवानीमातेचा निद्राकाळ
Nidra Kal भवानीमातेचा निद्राकाळ
तुळजाभवानीमातेचा वर्षातून तीनदा म्हणजेच 21 दिवस निद्राकाळ असतो. याकाळात तुळजाभवानी माता नीद्राकाळात जाते असे मानून तिची मूर्ती तिच्या स्थानावरून हलवून पलंगावर नउ दिवस झोपलेल्या अवस्थेत असते. या दिवसांसाठी खास पलंगही तयार केला जातो. तसेच याकाळत करायचे पूजावीधीही वेगळया प्रकारचे असतात. या काळात मूर्तीवर पंचामृत अभिषेक केला जात नाही. याकाळात मूर्तीला तेल आणि अत्तराने मालिश केली जाते. जणू तिचा थकवा दूर करण्याचा हा एक प्रयास असतो. त्यानंतर देवीला महावस्त्र, साडी व पांघरूण घातले जाते. देवी निद्रा अवस्थेत असताना तिला फक्त नथ आणि डोळे इतकेच अलंकार घातले जातात. नंतर देवीचा मळवट भरून फुलांचा मुकुट चढवला जातो व पुष्पअलंकार घातले जातात. त्या नंतर देवीला नैवैद्य दाखवून धूपार्ती केली जाते.
महिषासूरा बरोबर झालेले युद्ध हे नउ दिवसांचे होते. नउ दिवसाच्या युद्धाची सांगता ही मातेच्या विजयाने झाली आणि मातेने महिषासूराचा वध केला. पण जणू या नउ दिवसांच्या घोर अशा युद्धामुळे माता तुळजाभवानी अत्यंतिक थकली होती. या दिवसांचे प्रतिक म्हणून हे नवरात्र म्हणजेच नउ दिवसांची पूजाविधी करण्यात येते. या दिवसांत भक्त तुळजाभवानीच्या झोपलेल्या अवस्थेतल्या मूर्तीचे दर्शन घेउ शकतात.
अशात-हेेच शारदिय नवरात्र आणि शाकंबरीदेवी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. याकाळात तंत्रमंत्र साधना करणा-या तांत्रिकांसाठी सिद्धी प्राप्त करण्यासाठी चांगला काळ समजला जातो.
भाद्रपद कृष्ण अष्टमी ते अमावास्येपर्यं असेच अश्विन शुद्ध दशमी ते अमावास्ेयपर्यंत आणि पौष प्रतिपदा ते सप्तमी पर्यंत हा निद्राकाळ असतो. आणि याच काळात नवरात्री उत्सव श्रद्धाभावाने साजरा होतो.
अशा या जगतस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेला माझे सांष्टांग नमन असो.
Tuljabhavani Live Darshan
Online Pooja Seva, Hotel Booking, Daily Pooja Vidhis, Darshan Program, About Mandir, How to reach, Photo Gallery, Contact, Blog
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
इस्राईल- हमास युद्धामुळे बाजाराचा मूड बिघडला, सेन्सेक्स, निफ्टी घसरले
https://bharatlive.news/?p=161466 इस्राईल- हमास युद्धामुळे बाजाराचा मूड बिघडला, सेन्सेक्स, निफ्टी ...
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २५ जून २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
जगाला यावर्षी दुष्काळाचा धोका असून, अन्नधान्याच्या वाढत्या कमतरतेमुळे २०२३ हे वर्ष जगासाठी आणखी वाईट असू शकतं, असा इशारा, संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी दिला आहे. युक्रेन मधल्या युद्धामुळे संकटांमध्ये आणखी भर पडली आहे, त्यामुळे हवामान बदल, कोरोनाची साथ तसंच विषमतेमुळे निर्माण झालेल्या जागतिक उपासमारीचं संकट उपस्थित झालं आहे, असंही संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव अंतोनियो गुटेरेस यांनी म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारनं निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवृत्त सनदी अधिकारी परमेस्वरन अय्यर यांची नियुक्ती केली आहे. निती आयोगाचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचा कार्यकाळ येत्या ३० जुनला संपत आहे. अय्यर यांनी आपल्या सेवाकाळात पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
****
भारतीय नौदलाच्या आखूड पल्ल्याच्या व्हर्टिकल लॉन्च क्षेपणास्त्राची चाचणी काल ओदिशात चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून यशस्वी झाली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय नौदलानं विकसित केलेल्या या क्षेपणास्त्रानं, हवेतल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. पृष्ठभागावरुन वरच्या दिशेने मारा करु शकणारं हे क्षेपणास्त्र रडारवर दिसणार नाही अशा हवाई आक्रमणांचा वेध घेऊ शकतं.
****
भारत एन सी ए पी अर्थात नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक अधिसूचनेचा मसुदा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला. त्यानुसार भारतातल्या वाहनांना त्यांच्या क्रॅश चाचण्यांमधल्या कामगिरीच्या आधारे स्टार रेटिंग दिलं जाईल, असं ट्विट गडकरी यांनी केलं आहे.
****
अग्निवीर योजना रद्द करावी या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि स्वराज इंडिया परभणीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
नांदेड तालुक्यात मागील तीन चार दिवसांपासून चांगला पाऊस झाल्यामुळे कालपासून पेरणीला सुरूवात झाली. तालुक्यातल्या विविध मंडळात शेतकरी पेरणीच्या कामात गुंतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
परकीय चलन साठा घसरल्याने श्रीलंकेनंतर, भूतान आर्थिक संकटाच्या धोक्यात आहे
परकीय चलन साठा घसरल्याने श्रीलंकेनंतर, भूतान आर्थिक संकटाच्या धोक्यात आहे
परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्याने भूतानने बहुतांश वाहनांच्या आयातीवर बंदी घातली आहे काठमांडू: घटत्या परकीय चलनाचा साठा वाचवण्यासाठी भूतान युटिलिटी वाहने, जड अर्थमूव्हिंग मशीन आणि कृषी यंत्रे वगळता सर्व वाहनांच्या आयातीवर बंदी घालणार आहे, असे सरकारने शुक्रवारी रॉयटर्सने पाहिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. चीन आणि भारत यांच्यामध्ये वसलेला, 800,000 पेक्षा कमी लोकसंख्येचा देश युक्रेनमधील युद्धामुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
रशियासोबतचा कच्च्या तेलाचा व्यवहार रुपयांमध्ये नाही तर डॉलर्समध्ये होणार
रशियासोबतचा कच्च्या तेलाचा व्यवहार रुपयांमध्ये नाही तर डॉलर्समध्ये होणार
मुंबई: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रती बॅरल 100 ��ॉलरवर गेली आहे.शिवाय, या युद्धामुळे अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियातील कच्च्या तेलाच्या व्यापारावर याचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. भारतासाठी मात्र, परिस्थिती अनुकूल होताना दिसत आहे. भारतीय तेल कंपनी असलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
ईव्ही खरेदी करणाऱ्यांचा खिसा सुटणार, इलेक्ट्रिक वाहने होणार महाग, जाणून घ्या काय आहे कारण?
ईव्ही खरेदी करणाऱ्यांचा खिसा सुटणार, इलेक्ट्रिक वाहने होणार महाग, जाणून घ्या काय आहे कारण?
मुंबई : रशिया-युक्रेन युद्धामुळे इलेक्ट्रिक वाहन आणि ईव्ही बॅटरी उत्पादकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि जीवनावश्यक घटकांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. जेव्हा भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी जास्त असेल तेव्हा ही अडचण आणखी वाढू शकते, असे मानले जाते. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत वाढू शकते. भारत बहुतेक ईव्ही घटकांच्या आयातीवर अवलंबून आहे. विशेषतः…
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 3 years ago
Text
' महागाईविषयी मोदींना विचारलं तर ते म्हणतील थाली बजाओ '
‘ महागाईविषयी मोदींना विचारलं तर ते म्हणतील थाली बजाओ ‘
रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झालेली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैसे प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. आजपासून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार असून आधीचा विक्रम देखील मोडण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरांना आग लागलेली असताना दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढविल्यानंतर आज सामान्यांवर आणखी एक महागाईचा आगडोंब कोसळला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hometips-marathi · 3 years ago
Text
रशियाने खतांच्या निर्यातीवर निर्बंध लावलेत, याने राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणारेय
रशियाने खतांच्या निर्यातीवर निर्बंध लावलेत, याने राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणारेय
रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे जागतिक स्तरावरील व्यवहारांवर परिणाम झालाय. यात मोठमोठ्या उद्योगधंद्यावर परिणाम होऊन काही उद्योग तर बंद होण्याच्या मार्गावर आलेत. अशात भारतात शेती या  सगळ्यात मोठ्या क्षेत्रावरही परिणाम झालाय. युद्धामुळे शेतीवर चांगले परिणाम झाले, जसं की भारताच्या गव्हाला मागणी वाढलीये. तर दुसरीकडे वाईट परिणामही शेती क्षेत्राला सहन करावे लागणार आहेत. जसं की खतांची टंचाई. रशियाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
युक्रेन मधून आलेल्या विद्यार्थ्याची उपविभागीय अधिकार्‍यांनी घेतली भेट
युक्रेन मधून आलेल्या विद्यार्थ्याची उपविभागीय अधिकार्‍यांनी घेतली भेट
तिरोडा, दि.10 : ग्राम बेरडीपार (काचेवानी) येथील पवन नंदलाल मेश्राम (वय 22) हा युक्रेन मध्ये एमबीबीएस द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. मात्र तेथील युद्धामुळे सर्व भारतीय विद्यार्थ्यासह स्वदेशी परतावे लागले. तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी युक्रेन वरुन स्वगावी परतलेल्या पवनची 7 मार्च रोजी भेट घेतली. तसेच त्याच्या कुटुंबातील आई-वडिलांची विचारपूस केली व पवनला पुढील एमबीबीएसच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
“१० मुलं जन्माला घाला आणि…”, रशियाच्या सरकारची महिलांना अजब ‘ऑफर’; करोना आणि युद्धामुळे लोकसंख्या घटली!
“१० मुलं जन्माला घाला आणि…”, रशियाच्या सरकारची महिलांना अजब ‘ऑफर’; करोना आणि युद्धामुळे लोकसंख्या घटली!
“१० मुलं जन्माला घाला आणि…”, रशियाच्या सरकारची महिलांना अजब ‘ऑफर’; करोना आणि युद्धामुळे लोकसंख्या घटली! १० लाख रुबलचं बक्षीस मिळवण्यासाठी पुतिन यांनी महिलांना अट घालून दिली आहे. १० अपत्य जन्माला घातल्यानंतर दहावं अपत्य…! गेल्या वर्षभरात रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये झालेल्या युद्धाचे अनेक परिणाम पाहायला मिळाले आहेत. या युद्धामुळे युक्रेनचं मोठं नुकसान झाल्याचं बोललं जात होतं. तसे पुरावे देखील…
View On WordPress
0 notes