#माहितीवर
Explore tagged Tumblr posts
Text
Lifelineon एक भारतीय सोशल नेटवर्किंग और माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट है, जिस पर पंजीकृत उपयोगकर्ता वेबसाइट पर मौजूदा उपयोगकर्ताओं का अनुसरण कर सकते हैं। लाइफलाइन के उपयोगकर्ता पोस्ट में हैशटैग का उपयोग करके छवियों, वीडियो और कहानियों, ट्रेंडिंग टॉपिक्स को पोस्ट कर सकते हैं और इंस्टेंट मैसेजिंग के लिए वेबसाइट का उपयोग कर सकते हैं। Lifelineon उपयोगकर्ता प्रश्न पूछकर और उनका उत्तर देकर, सुझाव और संसाधन साझा करके और मतदान में भाग लेकर स्वयं को संलग्न कर सकते हैं। Lifelineon अद्वितीय क्षमताओं वाला एक नेटवर्क है जो उपयोगकर्ताओं को संबंध बनाने की अनुमति देता है। Lifelineon उस उपयोगकर्ता की पहचान करने के लिए आदर्श सोशल नेटवर्किंग वेबसाइट है जिसे हमें संलग्न करना चाहिए। Lifelineon उपयोगकर्ताओं के साथ रीयल-टाइम जुड़ाव के लिए उत्कृष्ट है, तुरंत जानकारी साझा करने की अनुमति देता है। लाइफलाइनियन इंटरफ़ेस चलते-फिरते जुड़ाव के लिए आदर्श है जो अनुयायियों तक तुरंत पहुँच सकता है। Lifelineon एंगेजमेंट को बढ़ावा देने के लिए पोस्ट में हैशटैग, फोटो और लिंक को शामिल करने के रणनीतिक तरीकों की अनुमति देता है। Lifelineon व्यवसायों को अपने अनुयायियों के साथ संवाद करने और अपने उत्पादों के विज्ञापन के विकल्प के रूप में मुफ्त विज्ञापन का उपयोग करने के लिए आधिकारिक और सत्यापित खाते स्थापित करने की अनुमति देता है। Lifelineon उपयोगकर्ता समाचार, मनोरंजन, खेल, राजनीति और बहुत कुछ पोस्ट करना पसंद करते हैं। लाइफलाइन को अन्य सोशल नेटवर्किंग वेबसाइटों से अलग बनाता है, यह वास्तविक समय की जानकारी पर जोर देता है - चीजें अभी हो रही हैं और ट्रेंड कर रही हैं।
Lifelineon ही एक भारतीय सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट आहे ज��यावर नोंदणीकृत वापरकर्ते वेबसाइटवरील विद्यमान वापरकर्त्यांना फॉलो करू शकतात. Lifelineon वापरकर्ते पोस्टमध्ये हॅशटॅग वापरून प्रतिमा, व्हिडिओ आणि कथा, ट्रेंडिंग विषय पोस्ट करू शकतात आणि इन्स्टंट मेसेजिंगसाठी वेबसाइट वापरू शकतात. Lifelineon वापरकर्ते प्रश्न विचारून आणि उत्तरे देऊन, टिपा आणि संसाधने सामायिक करून आणि मतदानात भाग घेऊन स्वतःला गुंतवून ठेवू शकतात. लाइफलाइनऑन हे अद्वितीय क्षमता असलेले नेटवर्क आहे जे वापरकर्त्यांना नातेसंबंध निर्माण करण्यास अनुमती देते. लाइफलाइनन ही एक आदर्श सोशल नेटवर्किंग वेबसाइट आहे ज्याच्या वापरकर्त्याला आपण व्यस्त ठेवायचे आहे. लाइफलाइनॉन वापरकर्त्यांसोबत रीअल-टाइम प्रतिबद्धतेसाठी उत्कृष्ट आहे, माहिती त्वरित सामायिक करू देते. लाइफलाइनऑन इंटरफेस प्रवासात व्यस्ततेसाठी आदर्श आहे जो अनुयायांपर्यंत त्वरित पोहोचू शकतो. लाइफलाइनऑन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी पोस्टमध्ये हॅशटॅग, फोटो आणि लिंक्स समाविष्ट करण्याचे धोरणात्मक मार्ग अनुमती देते. Lifelineon व्यवसायांना त्यांच्या अनुयायांशी संवाद साधण्यासाठी अधिकृत आणि सत्यापित खाती सेट करण्याची आणि त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी पर्यायी म्हणून विनामूल्य जाहिराती वापरण्याची परवानगी देते. Lifelineon वापरकर्त्यांना बातम्या, मनोरंजन, खेळ, राजकारण आणि बरेच काही पोस्ट करायला आवडते. लाइफलाइनॉनला इतर सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सपेक्षा वेगळे बनवणारी गोष्ट म्हणजे ती रिअल टाइम माहितीवर जोर देते - सध्या घडत असलेल्या आणि ट्रेंडिंगच्या गोष्टी.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
राजधानी दिल्लीत आज देशभरातल्या सर्वोच्च ५२ पूर्णांक तीन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतल्या २० विद्यार्थ्यांची अमेरिकेत नासा अभ्याससहलीसाठी निवड
काँग्रेसकडून राज्याचा दुष्काळ पाहणी दौरा जाहीर-३१ मे रोजी छत्रपती संभाजीनगरातून प्रारंभ
आणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं शेतीसाठी ड्रोन द्वारे फवारणी अभियान
****
राजधानी दिल्लीत आज देशभरातल्या सर्वोच्च ५२ पूर्णांक तीन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दिल्लीतल्या मुंगेशपूर भागात आज दुपारी अडीच वाजेच्या दरम्य��न हे तापमान नोंदवलं गेल्याचं, वृत्त आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी, उष्णतेची लाट लक्षात घेता बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना दुपारी १२ ते ३ या वेळेत, पगारी रजा देण्याचे आदेश दिले आहेत. बस स्थानक, बस थांबे, आणि सार्वजनिक ठिकाणी, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी तसंच रस्त्यावरील उष्णता कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात यावेत, असे निर्देश ही सक्सेना यांनी दिले आहेत.
दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नागरिकांना उष्माघातापासून बचावासाठी पाणी तसंच द्रवपदार्थांचं अधिक सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. आवश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहनही मांडवीय यांनी केलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार उद्या संपेल. या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ मतदारसंघांसाठी येत्या एक जून रोजी मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या शनिवारी पार पडलेल्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली. या टप्प्यात ५८ मतदारसंघांमध्ये ६३ पूर्णांक ३७ शतांश टक्के मतदान झाल्याची माहिती आयोगानं दिली आहे.
****
चालू लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी मतदारांना चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. "लोकांच्या विविध ��ंकांचं समर्थन करण्यासाठी, निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत. त्या तपशीलाचा तसंच आयोगानं वेळोवेळी जारी केलेल्या पत्रकांचा आढावा घेवून मतदारांनी नि:संशय रहावं", असं त्यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३० तारखेला कन्याकुमारी इथं स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. उद्या संध्याकाळपासून एक जूनच्या संध्याकाळपर्यंत पंतप्रधान इथल्या ध्यान मंडपात ध्यानधारणा करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अंतरिम जामीन सात दिवस वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना दोन जून रोजी न्यायालयासमोर हजार रहावं लागणार आहे. आरोग्याचं कारण सांगून केजरीवाल यांनी जामीन वाढवून देण्याची मागणी केली होती.
****
छत्तीसगढमधल्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा बलांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह दोन नक्षलवादी मारले गेले. आज सकाळी बद्देपाडाच्या जंगलात ही चकमक झाली. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांवर आठ लाख रुपयांचं बक्षिस होतं. पोलिसांनी घटनास्थळावरुन काही हत्यारं जप्त केली आहेत.
****
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या २० विद्यार्थ्यांची अमेरिकेतल्या नासा या संस्थेच्या अभ्याससहलीसाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषदेने तीन परीक्षांच्या माध्यमातून २३ हजार विद्यार्थ्यांमधून या विद्यार्थ्यांची निवड केली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला आणि शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केलं.
****
काँग्रेस पक्षानं राज्याचा दुष्काळ पाहणी दौरा जाहीर केला असून, परवा ३१ मे पासून या दौऱ्याला सुरुवात होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दौऱ्यात प्रत्येक विभागाची पाहणी करून विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं जाईल, अशी माहिती पटोले यांनी दिली. ३१ तारखेपासून छत्रपती संभाजीनगरपासून या दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. दरम्यान, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी चौकशीसाठी स्थापन विशेष तपास अधिकारी डॉ. पल्लवी सापळे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्याची टीका पटोले यांनी केली. या प्रकरणातील डॉक्टर, पोलीस तसंच राजकीय नेत्यांना वाचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत, सीबीआय चौकशीच्या मागणीचा प���ोले यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेस पक्ष विधान परिषदेच्या दोन जागा लढवणार असून, दोन ज���नला उमेदवारांची घोषणा केली जाईल असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
****
मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानंतर नलावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
****
धाराशिव जिल्हा परिषदेचे कामकाज आता ई-ऑफिस प्रणाली द्वारे सुरू झालं असून कागदविरहित कामकाज करणारी धाराशिव ही मराठवाड्यातली पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -
धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मैनक घोष यांच्या संकल्पनेतून ई-ऑफिस प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेचं कामकाज सुरू होण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे फाइल्स प्रलंबित राहण्याचं प्रमाण शून्यावर येणार असून, चालू तारखेतच काम होणार असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामात गतीमानता येणार आहे. ई-ऑफिस प्रणाली मुळे कागदांचा अपव्यय कमी होऊन अभिलेखे वर्गीकरण आणि जतन करण्याचा भार देखील कमी होणार आहे. या ई-ऑफिस प्रणाली कामकाजामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची काम जलदरीत्या पूर्ण होऊन गतीमान प्रशासनाचा सुखद अनुभव जिल्हावासियांना मिळणार आहे.
- देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव
****
अल्पवयीन मुलांकडून होणारे अपघात रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी एम.व्ही. दौंड यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. अल्पवयीन मुलांकडून होणारं मद्यप्राशन तसंच वाहन चालवण्यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी संयुक्त पथकं स्थापन करुन परमिट रुम, बियरबार, मद्यविक्री दुकाने, तसंच वाहनांची तपासणी करावी, यासोबतच पालक आणि मुलांचंही प्रबोधन करावं, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि वाव गो ग्रीन, या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने 'ड्रोन तंत्रज्ञान आपल्या दारी' या अभिनव उपक्रमांतर्गत, शेतीसाठी ड्रोन द्वारे फवारणी अभियान राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरात, भाडेतत्त्वावर फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येत असून, अनेक गावांमध्ये ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक कर���्यात येत आहे. तसंच खरीप पेरणी करताना बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी, आणि विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध यंत्रांचा वापर करण्याचं आवाहन, प्राध्यापक डॉ. स्मिता सोळंकी यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, जिल्ह्यात बियाणे विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, तालुका आणि जिल्हास्तरावर भरारी पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. अहमदपूर आणि जळकोट तालुक्यामध्ये कापूस पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. शेतकऱ्यांनी कोणत्याही एकाच उत्पादकांच्या, विशिष्ट कापूस बियाण्यांचा आग्रह न धरता, उपलब्ध चांगल्या कापूस बियाण्यांचाही वापर करावा, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी केलं आहे. कापूस बियाण्यांचा विशिष्ट वाणांची वाढीव दराने विक्री केल्यास, संबंधित कृषि सेवा केंद्रांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं ही त्यांनी सूचित केलं आहे.
****
धाराशिव तालुक्यातील पोलीस पाटील नूतनीकरणाच्या एका प्रकरणात, अधिकारी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांविरोधात बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत, उपविभागीय अधिकारी, महसूल कर्मचारी संघटना, तहसीलदार संघटना, तलाठी मंडळ अधिकारी आणि माजी सैनिक संघटनेच्या वतीने धाराशिव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. कोणतीही शहानिशा न करता तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना केलेली अटक ही चुकीची असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तत्काळ गुन्हे दाखल करावेत, या आशयाचं निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
जागतिक तंबाखू विरोधी दिन तसंच तंबाखू विरोधी सप्ताहानिमित्त नांदेड जिल्ह्यात भोकर पंचायत समिती कार्यालयात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर आणि समुपदेशन सत्र घेण्यात आलं. दंत शल्य चिकित्सक डॉ.मायादेवी नरवाडे यांनी मौखिक तपासणी केली. तसंच रेणूका भिसे यांनी संसर्गजन्य रोगाबद्दल समुपदेशन केलं.
****
0 notes
Text
प्रेग्नेंट असल्याच्या माहितीवर प्रार्थनानं केला खुलासा; म्हणाली, 'मी प्रेग्नेंट...'
https://bharatlive.news/?p=161584 प्रेग्नेंट असल्याच्या माहितीवर प्रार्थनानं केला खुलासा; म्हणाली, 'मी ...
0 notes
Text
आरोपीच्या अंधश्रद्धेमुळे सापडला होता चोरी गेलेला दिवे आगारचा १ किलो सोन्याचा गणपती
a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 २०१२ ला दिवेआगारच्या मंदिरात दरोडा पडला आणि सोन्याची गणपतीची एक किलोचे मूर्ती चोरीला गेली होती. अगदी पुजार्यांचे ही खून करण्यात आले होते … या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं. आर आर पाटील हे तेव्हाचे गृहमंत्री. लवकरच तपास पूर्ण करू असं आश्वासन आर आर पाटील यांनी दिल. गणपतीच्या मूर्तीचा विषय असल्याने प्रकरण मोठ संवेदनशील होत. मुंबई एटीएस, कोकणातल्या पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम्स तपास करत होत्या पण कुणाच्याच हाताला काही विशेष लागत नव्हत. दिवस उलटत होते पण तपास इंचभरही पुढे सरकला नव्हता,तीन महिने उलटले ,महाराष्ट्र सरकारच विधानसभेच अधिवेशन सुरू होत. गृहमंत्र्यांवर दिवेआगारच्या गणपतीच्या दरोड्यावरून सभागृहात टीकेची झोड उठली होती. आर आर पाटील त्रस्त झाले होते. ॲंटीचेंबरला बराच वेळ विचार करत बसलेल्या आबांनी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांना फोन लावला आणि दोन वेळा महाराष्ट्राचे बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर म्हणून त्यांनीच पारितोषिक दिलेल्या पोलिस निरीक्षक सुनिल पवारांना टीमसह दिवेआगारचा तपास करण्यासाठी पाठवण्याचे आदेश दिले. गुन्ह्यांच्या मालिकेत नुकतीच सायबर क्राईमची चर्चा सुरू झाली होती. त्याकाळात सुनिल पवार हे नाव वेगाने पुढं आल होत … तेव्हा सायबर क्राईम ही गुन्हे शाखेतली दुर्लक्षित ब्रॅंच होती तिचा चार्ज मिळालेले पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी ही संधी हेरली आणि जगभरात होणार्या सायबर क्राईम आणि त्याच्या तपासपध्दतीचा अभ्यास केला … पुण्यात घडलेल्या अनेक सायबर गुन्ह्याचा त्यांनी तपास लावला …सायबर क्राईमच्या प्रेस कॅानफरंस अचानक वाढल्या आणि सुनिल पवारांच नाव प्रकाश झोतात आलं…राज्यातले पोलिस सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सुनिल पवारांकडे प्रशिक्षणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी पाठवले जाऊ लागले … यांच गुन्हाच्या तपासासाठी राज्याच्या पोलिस दलाची प्रतिष्ठेचा बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर हा किताब त्यांना दोन वेळा मिळाला होता. मीरा बोरवणकरांना आलेल्या गृहमंत्री आबांच्या फोननंतर सुनिल पवारांना तातडीने दिवेआगारला रवाना होण्याचे आदेश झाले. गुन्हा घडून तीन महिने होऊन गेले होते. बर्याच लीडवर एटीएस सह इतर शाखांचे तपास करून झाले होते पण हाती सीसाटीव्हीशिवाय काहीच लागल नव्हत. केवळ एका आरोपीचा चेहरा आणि बोलण्याची लकब एवढच काय ते समोर होत . तपासाची सगळी माहिती घेतलेल्या सुनिल पवारांनी अखेर त्यांच ठेवणीच शस्त्र काढलं. दिवेआगारच्या मंदिराजवळ येणार्या सगळ��या मोबाईल कंपन्यांच्या टॅावरचे डिटेल्स काढले. या कंपन्यांकडून दरोडा पडण्याच्या आठ दिवस आधीपासून ते दरोडा पडेपर्यंत या टॅावरवर रजिस्टर झालेल्या म्हणजे तिथे येऊन गेलेल्या मोबाईल नंबरचे डिटेल्स मोबाईल कंपन्यांकडून मागवले. काही हजार मोबाईलचा डेटा सुनिल पवारांकडे आला. पवारांनी या हजारो नंबर मधून तब्बल दोन हजार नंबर जे दोन पेक्षा जास्त वेळा तिथे या आठ दिवसात येऊन गेले होते ते बाजूला काढले आणि तपास सुरू केला … २०१२ मध्ये तांत्रिक तपास अर्थात टेक्निकल सर्विलंस हे गुन्हे उकलण्याच मोठ टूल ठरू शकेल हे अनेक पोलिसांच्या गावी ही नव्हत.
या दोन हजार नंबरमधून गुन्हा घडण्याच्या वेळी तिथे आलेले नंबर शोधण्यात आले. या प्रक्रियेला जवळपास पंधरा दिवसांचा अवधी गेला होता …तिकडे तपास लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या गृहमंत्र्यांचा थेट सुनिल पवारांना फोन आला. कुठवर आलाय तपास ? असं विचारणार्या आर आर आबांना लवकरच आरोपी सापडतील असं उत्तर देण्यापलीकडे पवार फार काही करू शकले नाहीत. आरोपी शोधण्या��ा दबाव प्रचंड वाढला होता. इतका की तेव्हाचे रेंज आयजी आवाजावरून आरोपी गुजरातचे असावेत अशा एका कोरड्या माहितीवर तब्बल १५ दिवस गुजरातमध्ये तपासासाठी गेलेले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते … वरिष्ठ पातळींवर झालेल्या फोनाफोनीने गुजरात पोलिसांची ही मोठी टीम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या तपासासाठी दिली होती.पण तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती. दरम्यान टेक्निकल सर्विलंस च्या आधारे सुनिल पवारांना बरेच दिवस बंद असलेला एक मोबाईल अहमदनगरच्या घोसपुरी शिवारात सुरू झाल्याच लक्षात आल. टीम रवाना झाल्या. मोबाईल लोकेशन झिरो डाऊन करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेजचे ग्रॅब आणि आरोपी क्रॅासचेक करण्यात आला … दरोड्यातला मुख्य आरोपी सुनिल पवारांच्या तावडीत होता. आरोपीला सेफ हाऊस वर नेऊन त्याची चौकशी सुरू करण्यात आली. तब्बल सहा तास पोलिसी खाक्या दाखवूनही आरोपी कबूल होतंच नव्हता. दरम्यान तपासाची माहिती वरिष्ठाना कळवली होती पण केवळ आरोपी सापडून उपयोग नव्हता. सोन्याचा गणपती सापडण आवश्यक होत… आरोपीकडे पोलीसांचे चौकशीचे सगळे प्रकार वापरून ही तो काहीच माहिती देत नव्हता. अखेर माईंडगेम खेळायचा पवारानी ठरवल. आरोपी ज्या समाजाचा होता त्यात विटाळ शिवाशिव या भ्रामक कल्पनांच अंधश्रध्दाचं मोठ प्राबल्य होत. इतक की आरोपीच्या नातेवाईक महिलेला मासिक पाळी आलेली असून तिला तुला स्पर्श करायला सांगेन असं त्या आरोपीला सांगितल. तिला त्याच्या जवळ नेण्यात आलं. आरोपीने अंग चोरल. महिला आणखी जवळ गेली आणि स्पर्श करेल इतक्यात आरोपीने जोरात ओरडून होय मीच दरोडा टाकला अशी कबूली दिली. गुन्ह्याची उकल झाली.
आता सोन्याचा गणपती वितळून नगर तालुक्यातल्या घोसेपुरीमध्ये माळावर एका झाडाखाली पुरून ठेवल्याच आरोपीने सांगितल. झाड ओळखू येण्यासाठी झाडाला बुंध्याला कपडा बांधल्याची खूण आरोपीने सांगितली.तातडीने आरोपीला घेऊन टीम रवाना झाली. मुद्देमाल म्हणजे वितळलेला सोन्याचा एक किलो वजनाचा गणपती पोलिसांनी पंचनामे करून ताब्यात घेतला. इतर आरोपींच्या नावाचा खुलासा झाला.वरिष्ठांना ��िरोप गेले. मीरा बोरवणकर यांनी गृहमंत्र्यांना तातडीने सगळी माहिती दिली. संपूर्ण माहिती घेऊन ��ुनिल पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. पत्रकार परिषदा झाल्या आणि सोन्याचा गणपती सापडल्याची माहिती महाराष्ट्राला मिळाली … तपासाची जबाबदारी मिळाल्यावर एका महिन्याच्या आत सुनिल पवार आणि त्यांच्या टीम ने गुन्हा उघडकीला आणला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने वितळवलेला गणपती पुन्हा घडवून प्रतिष्ठापना करण्यासाठी २०२१ उजाडावं लागल. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली , दुर्दैवाने आर आर आबा हयात नाहीत . सुनिल पवार सध्या सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पोहोचले असून पुण्याच्या गुन्हे शाखेची जबाबदारी हल्लीच त्यांच्याकडे आलीय. आरोपीना जन्मठेपेची शिक्षा झालीय. – वैभव सोनवणे (ब्युरो चीफ, न्यूज १८ लोकमत, पुणे) ९६१९२७७७३७ Source link Read the full article
0 notes
Text
RERA चा भारतीय रियल इस्टेट क्षेत्रातील पारदर्शकता, जबाबदारी आणि समयसूचकता यांवरील प्रभाव .
परिचय:
रिअल इस्टेट क्षेत्राचे नियमन करण्यासाठी आणि घर खरेदीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी 2016 मध्ये भारत सरकारने रिअल इस्टेट नियमन आणि विकास कायदा म्हणजेच (RERA) लागू केला होता. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (MAHARERA) ही महाराष्ट्रातील RERA च्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेली राज्यस्तरीय नियामक संस्था आहे. त्यांच्या परिचयानंतर, RERA आणि MAHARERA चा भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रावर लक्षणीय परिणाम झाला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रकल्प वितरणाची पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुधारण्यासाठी हा पेपर RERA आणि MAHARERA च्या परिणामकारकतेवर चर्चा करेल. आम्ही या नियामक संस्थांसमोरील काही आव्हाने आणि त्यांना कसे संबोधित केले जाऊ शकते याचे देखील परीक्षण करू.
पारदर्शकता सुधारणे:
RERA आणि MAHARERA चा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रात वाढलेली पारदर्शकता. हे नियम लागू होण्यापूर्वी, रिअल इस्टेट क्षेत्र मोठ्या प्रमाणात अनियंत्रित होते, आणि खरेदीदारांना त्यांना स्वारस्य असलेल्या प्रकल्पांबद्दलच्या माहितीवर मर्यादित प्रवेश होता. विकासकांनी अनेकदा खोटी आश्वासने दिली आणि अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिली, ज्यामुळे दोघांमध्ये विश्वासाचा अभाव निर्माण झाला. खरेदीदार आणि विकसक. RERA आणि MAHARERA ने बंधनकारक केले आहे की सर्व रिअल इस्टेट प्रकल्प नियामक प्राधिकरणाकडे नोंदणीकृत केले जातील, ज्यामुळे खरेदीदारांना प्रकल्पाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती उपलब्ध होईल. यामध्ये विकासकाचे तपशील, प्रकल्पाची स्थिती, मंजूरी आणि पूर्ण होण्याच्या टाइमलाइनचा समावेश आहे. नियामक प्राधिकरणांनी विकासकांना प्रकल्पाशी संबंधित सर्व संबंधित माहिती, जसे की कार्पेट क्षेत्र, प्रदान केलेल्या सुविधा आणि अपार्टमेंटची किंमत उघड करणे आवश्यक आहे.विकासकांना संपूर्ण आणि अचूक माहिती पुरविण्याच्या आवश्यकतेमुळे क्षेत्रातील पारदर्शकता वाढली आहे. खरेदीदार आता विश्वासार्ह माहितीच्या आधारे माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात, ज्यामुळे फसव्या पद्धती कमी होतात आणि खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अधिक विश्वासार्ह संबंध निर्माण होतात.
Read this article here - RERA चा भारतीय रियल इस्टेट क्षेत्रातील पारदर्शकता, जबाबदारी आणि समयसूचकता यांवरील प्रभाव .
0 notes
Text
पाकिस्तानात सोडलेली कार लंडनमध्ये चोरीला गेलेला चोर किरकोळ चुकीमुळे पकडला गेला
पाकिस्तानात सोडलेली कार लंडनमध्ये चोरीला गेलेला चोर किरकोळ चुकीमुळे पकडला गेला
पाकिस्तानात सापडली चोरीची कार तुम्ही आजपर्यंत अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, चोरांनी चोरीची कारचक्क सातासमुद्रापार स्वीकारली आहे. ब्रिटनमध्ये पोलीस चोरली आणि हीच गाडी चालवली पाकिस्तानात प्रश्नली. लंडन संबंध ‘बेंटले मुल्सेन’ कार चोरून कराचीत आली होती. कराच्या सीमा शुल्क अधिकार्यांनी माहितीवर ��िक्कामोर्तब करत आहे, लंडनमधील कारल्या चंचल आहे. ब्रिटनच्या गुप्तचरांनी पाकिस्तानी अधिकार्यांना…
View On WordPress
#आज काय ट्रेंडिंग आहे#आज ट्रेंडिंग#आज ट्रेंडिंग बातम्या#आज ट्रेंडिंग विषय#आजचे ट्रेंडिंग न्यूज#आजचे ट्रेंडिंग व्हिडिओ#आजच्या ट्रेंडिंग बातम्या#आता ट्रेंडिंग#आता ट्रेंडिंग बातम्या#चर्चेतील विषय#चोरी#जगभरातील ट्रेंडिंग बातम्या#जागतिक ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग कथा#ट्रेंडिंग न्यूज#ट्रेंडिंग न्यूज मराठी#ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग मजेदार व्हिडिओ#ट्रेंडिंग विषय#ट्रेंडिंग व्हिडिओ#ट्रेंडिंग सेलिब्रिटी बातम्या#नवीनतम ट्रेंड#नवीनतम ट्रेंडिंग बातम्या#भारतातील आजचे ट्रेंड#भारतातील ट्रेंडिंग व्हिडिओ#मजेदार व्हायरल व्हिडिओ#मराठी ट्रेंडिंग व्हिडिओ#महाराष्ट्रातील ट्रेंडिंग व्हिडिओ#वर्तमान ट्रेंडिंग बातम्या#व्हायरल ट्रेंडिंग व्हिडिओ
0 notes
Text
वार्तांकनासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास उपयुक्त - माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे
वार्तांकनासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास उपयुक्त – माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे
मुंबई, दि, 16 : थोडीशी किचकट, तांत्रिक माहितीवर आधारित असली तरी, नेमकेपणाने वार्तांकन करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया जाणून घेणे, त्याचा अभ्यास करणे उपयोगी ठरेल, असे मत विधान मंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांनी व्यक्त केले. 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई यांनी मंत्रालय…
View On WordPress
0 notes
Photo
चला आपणही साजरी करूया गुगलपौर्णिमा.. आज इंटरनेट कोण वापरत नाही? आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पाचवी यादी, तर काँग्रेसची तीन उमेदवारांची यादी जाहीर
राष्ट्रीय समाज पक्ष महायुती सोबतच-महादेव जानकर यांच्याकडून स्पष्ट तर विजय शिवतारे बारामतीतून निवडणूक लढवण्यावर ठाम
मराठा आरक्षण हे ५० टक्के मर्यादेत असल्यास स्वीकारणार-मनोज जरांगे पाटील यांची भूमिका
आणि
होलिकादहनानंतर आज सर्वत्र धुलिवंदनाचा उत्साह
****
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पाचवी, तर काँग्रेसनं तीन उमेदवारांची यादी काल जाहीर केली.
भाजपनं देशभरातल्या १११ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, यात महाराष्ट्रातल्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते, भंडारा - गोंदिया सुनिल मेंढे आणि गडचिरोली - चिमूर मतदारसंघातून अशोक नेते यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथून अभिनेत्री कंगना रनौत, तर उत्तर प्रदेशात मेरठ इथून अभिनेते अरुण गोविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसनंही काल तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात उमरेडचे काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा तसंच आमदारकीचा राजीनामा दिल���. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.
****
राष्ट्रीय समाज पक्ष महायुती सोबतच राहणार असल्याचं, पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
****
शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १२ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. ते काल पुरंदर इथं कार्यकर्त्यांसोबत बैठकीनंतर बोलत होते. ग्रामीण भागात पवार कुटुंबाची दहशत मोडून काढण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसची प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, रजनी पाटील, अमित देशमुख, प्रज्ञा सातव यांच्यासह ५८ सदस्यांचा या समितीत समावेश आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं तयार केलेल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचं, महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांच्या हस्ते काल दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं. ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी असल्याचं रुपिंदरसिंग यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण ५० टक्के आरक्षण मर्यादेत असेल, तरच स्वीकारणार असल्याचं, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं, काल मराठा संघटनांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. सगोसोयऱ्यांसह मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन लेखी हमीपत्राद्वारे देणाऱ्या उमेदवारालाच लोकसभा निवडणुकीत पाठिंबा द्यावा, असं आवाहन जरांगे यांनी केलं. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून उमेदवार उभा करण्यापेक्षा जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करावा, असं आवाहन त्यांनी केलं. कोणत्या गावातून कोणता उमेदवार द्यायचा हे येत्या ३० तारखेपर्यंत निश्चित करावं, असं ते म्हणाले. आपण स्वतः मात्र निवडणूक लढवणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं.
****
रंगांची उधळण करत, वसंत ऋतुचं जल्लोषपूर्ण स्वागत करणारा धुलिवंदनाचा उत्सव आज देशभरात साजरा होत आहे.
राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण लोकांच्या जीवनात सकारात्मक उत्साह निर्माण करत असल्याचं, त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना शुभेच्छा देत, हा रंगांचा सण प्रत्येकाच्या जीवनात नवी उर्जा आणि उत्साह आणणारा असल्याचं म्हटलं आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसंच धुलिवंदनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बंधुभावाचं प्रतिक असलेला रंगांच्या या सणानं, सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरावेत, देशबांधवांमध्ये असलेली बंधुत्वाची भावना अधिक बळकट करावी, असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुलिवंदनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
हुताशनी फाल्गुनी पौर्णिमा अर्थात होळीचा सण काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला. काल सायंकाळी घरोघरी तसंच सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन करण्यात आलं.
शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीनं श्री गुरुस्थान मंदिरासमोर काल होलिका दहन करण्यात आलं. शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात माहरि गडावर देखील काल पारंपारिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मढी इथं कानिफनाथाच्या यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. भाविकांच्या उपस्थितीत हजारो नारळांसह विविध वस्तू होळीत टाकण्याची परंपरा ��ालही पाळण्यात आली.
नांदेड इथल्या तख्त सचखंड श्री हुजुर साहिब गुरुद्वारा इथं धुलिवंदनानिमित्त विविध कार्यक्रमांना काल सुरुवात झाली. प्रवचन, होला मोहल्ला, हल्लाबोल आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे.
हिंगोली जिल्ह्यात पारंपारिक होलिकोत्सव साजरा करतानाच, जनजागृतीचे उपक्रम अनेक ठिकाणी राबवण्यात आले. आखाडा बाळापूर इथं होळीत कोणकोणते षडविकार जाळले पाहिजेत याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. हिंगोली इथं एका युवक मंडळाने कचऱ्याची होळी पेटवून कचरा मुक्तीचा संकल्प केला.
****
ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र आठवड्याला काल पाम संडेनं प्रारंभ झाला. ईस्टर संडे आणि गुड फ्रायडे आधीचा रविवार हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. या सप्ताहादरम्यान आज अंजिराचा सोमवार साजरा करण्यात येतो. काल ठिकठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थना घेण्यात आली, तसंच ख्रिस्ती बांधवांनी नारळाच्या झावळ्या घेत शांतता फेरी काढली.
****
जागतिक क्षयरोग दिन काल धाराशिव इथं साजरा झाला. ��िल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा घेण्यात आली. पाच नि:क्षय मित्र तयार करून फूड बास्केट वाटप करण्यात आलं. सास्तुर ग्रामीण रुग्णालयातही विशेष कार्यक्रम घेण्यात आला. पोषण आहारासाठी नि:क्षयमित्र योजनेच्या प्रतिसादाबद्दल प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी समाधान व्यक्त केलं. ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे प्रतिनिधी सुहास फाटक यांनी क्षयरुग्णांच्या पोषण आहारासाठी जनजागृती करून ४५ हजार रुपये देणगी रुग्ण कल्याण समितीला सुपूर्द केली, त्यामुळे उमरगा-लोहारा तालुक्यात जवळपास ६२ रुग्णांना पोषण आहार किट देता आल्या, या रुग्णांच्या तब्येतीत यामुळे सुधारणा होत असल्याचं, रमाकांत जोशी यांनी सांगितलं.
****
सांगली इथं काल सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. पठ्ठे बापूराव यांच्या ढोलकीच्या तमाशातील गण, गवळण, लावण्या, छक्कड आणि वगनाट्य यांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं.
****
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचं 'उत्तरदायित्व' हे नाटक प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलं आहे. नागपूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेसाठी या नाटकाची निवड झाली आहे. या स्पर्धेचा काल छत्रपती संभाजीनगर इथं समारोप झाला. मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांच्यासह परिमंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांना राज्य शासनाचा बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. त्या निमित्तानं ज्येष्ठ लेखक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते काल नांदेड इथं फुलारी यांचा सत्कार करण्यात आला. नांदेडच्या ललित कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी ईबितदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यानिमित्त महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे सदाशिव बेडगे आणि पदाधिकाऱ्यांनी काल त्यांचा सत्कार केला.
****
परभणी जिल्ह्यात मराठा समाजाचा इतर मागास वर्ग ओबीसी- प्रवर्गात समाविष्ट करून `सगे सोयरे` या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी गावागावात साखळी उपोषणं करण्यात आलं. सरकारकडून याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं सर्व राजकीय पक्ष बहि��े आहेत असं सांगत आपली मागणी `सगे सोयरे` अशी भित्तीपत्रकं घरा-घरांवर लावून कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू करण्यात येत आहे.
****
लातूर शहर आणि परिसरात काल सायंकाळी साडे सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या मुसळधार अवकाळी पावसामुळे लातूर शहरातलया अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं होतं. लातूर शहरात सुरु असलेल्या सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेतही वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे यात्रेकरूंसह व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे सिद्धेश्वर यात्रेत काल होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धा आज होणार असल्याचं मंदिर प्रशासनानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं शहरातल्या तीन मालमत्तांवर काल मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी कारवाई केली. मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
****
इंडियन प्रीमिअर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कालच्या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने मुंबई इंडियन्स संघाचा सहा धावांनी तर राजस्थान रॉयल्स संघाने लखनऊ सुपर जायंटस् संघाचा २१ धावांनी पराभव केला.
****
0 notes
Text
‘द कश्मीर फाइल्स’बद्दल विकिपीडियानं दिलेल्या ‘त्या’ माहितीवर विवेक अग्निहोत्री संतापले
‘द कश्मीर फाइल्स’बद्दल विकिपीडियानं दिलेल्या ‘त्या’ माहितीवर विवेक अग्निहोत्री संतापले
‘द कश्मीर फाइल्स’बद्दल विकिपीडियानं दिलेल्या ‘त्या’ माहितीवर विवेक अग्निहोत्री संतापले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. अगदी प्रेक्षकांपासून ते सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. चित्रपटाचं जेवढं कौतुक झालं तेवढेच वादही झाले. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांचं…
View On WordPress
0 notes
Text
April Fool’s Day 2020: Say no to fake new pranks, tweet police handles - it s viral
New Post has been published on https://www.liveindiatimes.com/april-fools-day-2020-say-no-to-fake-new-pranks-tweet-police-handles-it-s-viral/
April Fool’s Day 2020: Say no to fake new pranks, tweet police handles - it s viral
April 1 is celebrated as April Fool’s Day everywhere
But things are quite different this time around and everyone’s under lockdown
Police took to Twitter to burst some April fool fake message pranks
You don’t need a specific day to get fooled but hey, there’s an entire day dedicated to it. April 1 is celebrated as April Fool’s Day everywhere but things are quite different this time around. Everyone’s under lockdown and you at least have to be physically present in front of someone to pull the same old chipkali prank. So what’s the next best read stupid prank people are turning to? Fake messages, what else? So now official police handles on Twitter are taking on these fake messages and pranksters, some with a sprinkle of humour, to try and help people from falling for ‘bura na mano, April Fool hai’ pranks.
After Prime Minister Modi’s announcement of a 21-day lockdown fake news has been a menace. And in answer to this the Twitter handle of DCP South Delhi tweeted this special post taking a cue from the popular fiction movie Harry Potter. With a picture showing Harry donning the invisibility cloak, the picture included the text, “You might not see us. But we are watching you.” Just like Harry used to keep an eye for mysterious things, the tweet proves that the police is omnipresent and active in busting fake news spread intentionally in the garb of April Fool’s Day.
“We’re vigilant & everywhere! Strict legal action will be taken against any attempt to spread rumours on social media in the guise of #AprilFoolsDay,” reads the tweet.
We’re vigilant & everywhere!
Strict legal action will be taken against any attempt to spread rumours on social media in the guise of #AprilFoolsDay
April Fools Day की आड़ में सोशल मीडिया पर अफवाहों को फैलाने कि कोशिश ना करें इस तरह की गतिविधियों से सख्ती से निपटा जाएगा pic.twitter.com/ksgxtX36Yl
— DCP South Delhi (@DCPSouthDelhi) March 31, 2020
Another advisory on fake news was posted on Twitter by the Police Commissioner of Mumbai. Collecting a series of fake WhatsApp forwards, the tweet warns people not to fall for such rumors and panic amid the lockdown.
“This year #AprilFoolsDay Do not fall prey to any rumor message. Only rely on information from authorized sources. #DontGetFooled,” reads the tweet.
या वर्षी #AprilFoolsDay ला कुठल्याही अफवा पसरवणाऱ्या संदेशांना बळी पडू नका. फक्त अधिकृत स्रोतांकडून आलेल्या माहितीवर विश्वास ठेवा.#DontGetFooled pic.twitter.com/ycRTnYj2QF
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) April 1, 2020
Uttar Pradesh police helpline Twitter handle, Call 112 also shared a tweet.
सोशल मीडिया पर ‘अफवाह’ फैला कर नहीं… ऐसे मनायें #AprilFoolsDay 👇 pic.twitter.com/Z7PM2YF2Bc
— Call 112 (@112UttarPradesh) April 1, 2020
The posts have garnered considerable appreciation and concerned comments from netizens to which the police assured complete cooperation and assistance.
“Thanks. Keep tweeting important messages,” writes a Twitter user. “Please keep updating false rumor,” says another. “Please keep updating about all such rumors and important info about the out break,” requests a third.
We also urge you also to maintain calm and not fall for or spread fake news.
Source link
0 notes
Text
रोटरी मिशन टीच उपक्रमांतर्गत "या" उपक्रमांचे व्हर्चुअल लोकार्पण
रोटरी मिशन टीच उपक्रमांतर्गत “या” उपक्रमांचे व्हर्चुअल लोकार्पण
कुडाळ : कोव्हीड - १९ परिस्थितीत शाळा बंद असताना सर्वसामान्य मुलांसाठी घरीच राहून शिक्षण मिळावे यासाठी रोटरी मिशन टीच या उपक्रमांतर्गत इ. ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षा, इ. ५ वी शिष्यवृत्ती सरावासाठी जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचा समावेश असलेला रोटरी स्काॅलर, रोटरीबाबत माहितीवर आधारित प्रज्ञा रोटरी नाॅलेज सिरिज, विविध शैक्षणिक ऍप्स व संगणकीय माहितीवर आधारित ई - लर्निंग…
View On WordPress
0 notes
Text
या १३ गेम्समुळे होऊ शकतो डेटा हॅक
या १३ गेम्समुळे होऊ शकतो डेटा हॅक
तुमच्या मोबाइलच्या प्लेस्टोअरमध्ये असे १३ गेम्स ॲप्स आहेत, ज्यात अतिशय धोकादायक व्हायरस लपलेला आहे. त्याचा डोळा तुमच्या मोबाइलधील तुमच्या व्यक्तिगत माहितीवर असल्याचं म्हटलं आहे.
इंटरनेट विश्र्वात सर्वाधीक धोका हा व्हायरसचा आहे. हे व्हायरस तुमचा मोबाईल, कंप्युटर किंवा अन्य डिव्हाईसमध्ये शिरून तो तमुची व्यक्तीगत माहिती चोरी करतो. आणि जर का त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, तर नक्कीच तुमची व्यक्तीगत…
View On WordPress
0 notes
Photo
चांदवडे मारहाण प्रकरण राजकीय षडयंत्र असल्याचा महापौरांचा आरोप मानपाडा येथील रहिवासी अंकुश चांदवडे यांनी खोट्या माहितीवर आधारीत पोलीसांकडे तक्रार केली असून प्रत्यक्षात गुन्ह्यातील परिस्थिती वेगळी�� आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
देशभऱ होळीचा सण उत्साहात सुरू.
अमरावती जिल्ह्यात बस अपघातात दोन महिलांचा मृत्यू तर २५ गंभीर जखमी.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत सात जागा अपेक्षित.
आणि
आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचं लखनऊ सुपर जायंटस् समोर १९४ धावांचं आव्हान.
****
आज होळी अर्थात हुताशनी फाल्गुन पौर्णिमा - शिमगा हा सण उत्साहात साजरा होत आहे. आज घरोघरी तसंच सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन साजरं होत आहे. वाईट गोष्टींचा नाश करुन चांग���्याचा विजयी प्रकाश यानिमित्तानं सर्वत्र पोहचवणं असा या सणाचा उद्देश आहे. यानंतर उद्या रंगांची उधळण असणारा, वसंत ऋतुचं जल्लोषपूर्ण स्वागत करणारा सण अर्थात धुलिवंदनाचा उत्सव देशभरात साजरा होणार आहे. राज्��पाल रमेश बैस यांनी होळी तसंच धुलीवंदनानिमित्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. बंधुभावाचं प्रतिक असलेला रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो, देशबांधवांमध्ये असलेली बंधुत्वाची भावना अधिक बळकट करो, ही प्रार्थना, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना होलिकादहन आणि उद्याच्या धूलिवंदनानिमित्त समाजमाध्यमांवरच्या संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज लेहमधे सैनिकांबरोबर होळी साजरी केली. देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सैनिक सज्ज असल्यामुळंच देशवासियांचं आयुष्य सुरक्षित असल्याचं ते यावेळी म्हणाले. कर्तव्यपालनासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणारे हे सैनिक प्रत्येक भारतीय कुटुंबाचा भाग आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.
****
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ, शिर्डीतर्फे श्री गुरुस्थान मंदिरासमोर आज होळी पेटवण्यात आली. यावेळी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सपत्निक विधीवत पुजा केली. संस्थानचे अधिकारी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
अमरावतीहून मेळघाट मार्गे मध्य प्रदेशात जाणाऱ्या बसच्या अपघातात आज दोन महिलांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा ते धारणी मार्गावर घाटामध्ये बसचालकाचा ताबा सुटून ही बस खोल दरीत कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे. आज सकाळी हा अपघात झाला. जखमींना सेनाडोह इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
****
उन्हाळ्यात रुग्णालयांत लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातल्या रुग्णालयांसाठी संयुक्त मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. रुग्णालयांची सर्वसमावेशक अग्निसुरक्षा लेखा परीक्षण आणि प्रत्यक्ष तपासणी करणं, अग्नी धोक्याचा गजर, धूर शोधक यंत्र यासह सर्व अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध आहे आणि ती पूर्णपणे कार्यरत आहे, याची खात्री करणं या बाबींचा यात समावेश आहे.
****
विठ्ठल मंदिरामध्ये सुरू असलेल्या कामामुळे पुढची पाचशे वर्षे हे मंदिर अबाधित राहील, असं पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी या संदर्भातल्या एका बैठकीत आज सांगितलं. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांचं संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम सुरू असून ते करताना बेसाल्ट दगड आणि चुन्याचा वापर केला जात आहे. या दगडाचं आयुर्मान अनेक शतकं असतं असं ते म्हणाले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे यांच्यासह इतर सदस्य दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले.
****
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचं प्रकाशन आज दिल्लीत झालं. महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यावेळी प्रमुख उपस्थित होते. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वपीठिकेच्या माध्यमातून महत्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले असून ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवसस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. महायुतीमध्ये पक्षाला किती जागा मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पक्षातर्फे सात जागा लढवण्याची इच्छा दर्शवण्यात आली. या बैठकीला पवार तसंच माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
****
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून उमेदवार उभा करण्यापेक्षा जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करावा, असं आवाहन मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यांनी आज जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आपण स्वतः निवडणुकीत सहभागी होणार नाही. कोणत्याही पक्षाचा जो उमेदवार सगेसोयरे कायद्याला पाठिंबा देईल त्याच्याकडून करारनामा घेऊन त्याला पाठिंबा द्यावा किंवा जिल्ह्यातून सर्व जाती धर्मांतून एकच उमेदवार अपक्ष म्हणून द्यावा, असं ते म्हणाले. राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण हे आरक्षणाच्या मूळ ५० टक्क्यांच्या आत द्यावं. कार्यकर्त्यांनी गावात जाऊन मराठा समाजसोबत बैठक घ्यावी, उमेदवार कोण द्यायचा हे येत्या ३० तारखेपर्यंत निश्चित करावं, असं जरांगे पाटील म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यात मराठा समाजाचा इतर मागास वर्ग ओबीसी-प्रवर्गात समाविष्ट करून `सगे सोयरे` या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी गावागावात साखळी उपोषणं करण्यात आलं. सरकारकडून याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं सर्व राजकीय पक्ष बहिरे आहेत असं सांगत आपली मागणी `सगे सोयरे` अशी भित्तीपत्रकं घरा-घरांवर लावून कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू ठेवण्यात आलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून सुमारे ३१ हजार मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत असल्याची माहिती ��िल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात एकूण ४ हजार ८०० मतदान केंद्रं आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे 'उत्तरदायित्व' हे नाटक महावितरणच्या प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरले आहे. नागपूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेसाठी या नाटकाची निवड झाली आहे. महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेचा समारोप काल तापडिया नाट्यमंदिरात झाला. मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्यासह परिमंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
अहमदनगर जिल्ह्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाथ सांप्रदायातील कानिफनाथाच्या यात्रा उत्सवाला आजपासून मढी इथं प्रारंभ झाला. कैकाडी समाजाची मानाची काठी कानिफनाथांच्या कळसाला भेटल्यानंतर होळीच्या उत्सवाला सुरुवात होते. कानिफनाथांच्या मढी गडाच्या बांधकामासाठी कैकाडी समाजानं गाढवाद्वारे सामग्री आणण्यासाठी मोलाचं योगदान दिल्याबद्दल कैकाडी समाजाला मान देऊन मानाची काठी मढ़ी इथल्या चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीसह कळसाला भेटवण्यात येते. ही काठी भेटल्यानंतर परंपरेनुसार होळीपासून मढी यात्रेला प्रारंभ होईल आणि ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला आज होळीपासून सुरुवात होत आहे. देशभऱातील लाखो भाविक या यात्रेत द���्शनासाठी येतात. इथं हजारो नारळांच्या समवेत विविध वस्तू होळीत टाकण्याची परंपरा आजही पाळण्यात आली. भाविकांची यावेळी मोठी उपस्थिती होती.
****
आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स संघानं संजू सॅमसनच्या नाबाद ८२ धावांमुळं लखनऊ सुपर जायंटस समोर २० षटकांत १९४ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. जयपूर इथं सुरू या सामन्यात रियान परागनं ४३ धावा केल्या. उत्तरामध्ये थोड्यावेळापूर्वी लखनऊ सुपर जायटंस संघानं पाचव्या षटकांत तीन बाद २६ धावा केल्या होत्या. आजचा दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजेपासून मुंबई इंडीयन्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान अहमदाबाद इथं खेळवला जाणार आहे.
****
स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे पर्यावरण जनजागृतीसाठी अहमदाबाद इथं आज सकाळी `ग्रीन फॉर रन` या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेतल्या ४५ वर्षांवरील वयोगटात २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातल्या पार्डी इथले भास्कर कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
****
0 notes
Text
कर्जतमध्ये टोळक्याने युवकावर केले वार; पोलिसांनी सांगितलं हल्ल्यामागील कारण, पण...
कर्जतमध्ये टोळक्याने युवकावर केले वार; पोलिसांनी सांगितलं हल्ल्यामागील कारण, पण…
कर्जतमध्ये टोळक्याने युवकावर केले वार; पोलिसांनी सांगितलं हल्ल्यामागील कारण, पण… Ahmednagar Crime : कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, नागरिकांनी संयम ठेवावा आणि ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केलं आहे. Ahmednagar Crime : कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, नागरिकांनी संयम ठेवावा आणि ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केलं…
View On WordPress
#आजची बातमी#आताची बातमी#कर्जतमध्ये#कारण#केले#टोळक्याने#ठळक बातमी#ताजी बातमी#पण…”;#पोलिसांनी#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#युवकावर#राजकारण#वार!#सांगितलं#हल्ल्यामागील
0 notes