#महिलेने
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 2 years ago
Text
अनैतिक संबंधातून महिलेने पतीला संपवलं , खून केल्यावर गेले गोव्यात
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण कर्नाटकातील बेळगाव इथे समोर आलेले असून अनैतिक संबंधातून एका विवाहित महिलेने तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह गोव्यातील चोर्ला घाटात नेऊन फेकून दिला आणि स्वतः पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. सदर प्रकरणात पोलिसांनी विवाहित महिलेसह चार जणांना अटक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 10 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १० नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
देशाचे सरन्यायाधीश म्हणून उद्या न्यायमूर्ती संजीव खन्ना पदभार स्वीकारणार आहेत. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज अधिकृतपणे या पदावरुन निवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा काल न्यायालयातला शेवटचा कार्यालयीन कामकाज दिवस होता. चंद्रचूड यांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या निकालांमध्ये अयोध्या राम मंदिर जमीन वाद, प्रौढांचे समलिंगी संबंध तसंच अविवाहित महिलांचा गर्भपाताचा अधिकार अशा महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. थोड्यावेळापुर्वीच हा कार्यक्रम सुरु झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यातील नेते-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे केंद्रासह राज्यातील मंत्री, नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहे. दरम्यान, अमित शहा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज जळगाव, बुलडाणा आणि अमरावती याठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील आज मुंबईत महाविकास आघाडीचा घोषणापत्र जारी करणार आहेत. काँग्रेसचे सचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेs नेते जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यावेळी उपस्थित असतील. दरम्यान, अपक्ष लढणारे उमेदवार आणि इतर पक्षांकडूनही आपापले जाहिरनामे प्रसिद्ध केले जात आहेत.
दरम्यान, काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि हिमाचल ��्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यामध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसन�� या राज्यांमध्ये जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, अशा खोट्या जाहिराती देऊन भाजप जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
आपल्याकडील तरुण-तरुणींमध्ये बुद्धी आणि गुणांची कमतरता नाही, मात्र, राज्यकर्ते आणि राजकारण्यांमध्ये ती ओळखण्याच्या क्षमतेचा अभाव असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथल्या प्रचारसभेत ते काल बोलत होते. तर, ही निवडणुक म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई असल्याचं मत स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं. ते काल नवी मुंबई इथं प्रचार मोहिमेदरम्यान वार्ताहरांशी बोलत होते.
विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकांद्वारे मतदान करुन घेण्याची प्रक्रीया राज्यभरात सध्या सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यात भोसे इथल्या चंपाबाई मगदूम या शंभर वर्षीय महिलेने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून, मतदान करण्यासाठी, नागरिकांना मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर बारा प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
कोल्हापूर जिल्ह्यात ८० टक्क्यांहून अधिक मतदानाचं लक्ष्य गाठण्यासाठी जिल्ह्यातले सर्व मतदार मिळून 'आम्ही कोल्हापुरी जगात लय भारी - पार करणार ८० टक्केवारी' असा संकल्प करुया, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल केलं. कोल्हापूर इथं मतदान जनजागृतीसाठी आयोजित लोकशाही दौडचा प्रारंभ त्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पालघर जिल्ह्यातल्या मतदारांमध्ये जनजागृती करुन त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणं, याद्वारे त्यांच्यात राष्ट्रीय कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी स्वीप मोहिम सुरू आहे. यासंदर्भातील चित्ररथ उद्या शहरात येत आहे.
छत्तीसगड ��ाज्यातील बिजापूर जिल्ह्यातील कुगलेर येथील रहिवासी असलेल्या लक्ष्��ी बंडे मज्जी नामक ४२ वर्षीय नक्षल महिलेने ९ नोव्हेंबरला गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. लक्ष्मी मज्जी ही २०१७ मध्ये भामरागड दलम आणि इंद्रावती एरिया कमिटीमध्ये चेतना नाट्य मंचची सदस्य म्हणून भरती झाली. आजतागायत ती तेथे कार्यरत होती. राज्य शासनाने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तिचा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे काय, याविषयी पडताळणी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. २००५ मध्ये आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६७८ नक्षल्यांनी पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं आहे.
भारताच्या पंकज अडवाणीनं कतारच्या दोहा इथं सुरू असलेल्या जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम फेरीत त्यानं इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा पराभव केला. पंकज अडवाणी यापुर्वी २७ वेळेच्या विश्वविजेतेपदाचा मानकरी आहे. दरम्यान, या स्पर्धेत भारताच्या सौरव कोठारीनं कांस्यपदक पटकावलं.
0 notes
6nikhilum6 · 4 months ago
Text
Chakan: माल विक्रीच्या बहाण्याने महिलेची सात लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज – HRCR plate coil हा माल विकण्याच्या बहाण्याने महिलेची तब्बल सात लाख (Chakan)रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक 14 फेब्रुवारी 23 फेब्रुवारी 2014 या कालावधीत चाकण शिक्रापूर येथे घडली आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद  दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी फ्रान्सिस डिसिजन सेल्स सर्विस एक्झिक्युटिव्ह गुलालवाडी ,मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…
0 notes
mhlivenews · 4 months ago
Text
Maharashtra Live News Today: वाचा मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी
Solapur Crime News: तिघा मित्रांच्या अत्याचाराला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात एका विवाहित महिलेवर तिघा मित्रांनी जबरी अत्याचार करून शारिरिक, मानसिक त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेला तिच्या दोन मुलांना जीवे मारून टाकण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती. तिघा नराधमांच्या त्रासाला कंटाळून इज्जतीला घाबरून त्या पीडित विवाहित महिलेने तलावात उडी घेऊन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kvksagroli · 1 year ago
Text
Tumblr media Tumblr media
महिलांना पोषण बागेचे महत्त्व सांगुन महिलेने तयार केलेली बाग दाखवण्यात आली
रक्तक्षय, कुपोषण तसेच पोषक तत्त्वांच्या अभावामुळे होणाऱ्या आजार व व्याधी यावर मात करण्यासाठी विविध भाजीपाल्यांनी समृद्ध पोषण बाग अतिशय महत्त्वाची आहे. महिलांना पोषण बाग लावण्यासाठी प्रोत्साहन म्हणून दरवर्षी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी च्या अंतर्गत 200 महिलांना विविध भाजीपाल्यांच्या बियाणे आणि रोपे प्रात्��क्षिकासाठी दिली जातात. यावर्षी देखील शिंपळा, दौलतापूर लघुळ तसेच इतर गावांमध्ये पोषण बागेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. याच पोषण बागेचा आज दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी दौलतापूर या गावांमध्ये शेती दिन घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये महिलांना पोषण बागेचे महत्त्व सांगुन महिलेने तयार केलेली बाग दाखवण्यात आली. #womenshealth#healthyliving#healthiswealth#soybeans#पोषण#बाग#महिला#कुपोषणमुक्त#रक्तक्षय#भाजीपाला
1 note · View note
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
शाहरुख माझा हरवलेला मुलगा; 'त्या' महिलेने केला होता दावा
https://bharatlive.news/?p=185249 शाहरुख माझा हरवलेला मुलगा; 'त्या' महिलेने केला होता दावा
पुढारी ऑनलाईन ...
0 notes
sajagbharat · 1 year ago
Text
Accid attack on a woman by another woman..
Tumblr media
जुन्या भांडणाचा राग धरुन एका महिलेने दुसरीच्या अंगावर अॅसिड फेकले ! https://www.shirurvarta.in/?p=11540
1 note · View note
karmadlive · 1 year ago
Text
कुंभेफळ शिवारातील लाडगाव उड्डाणपुला जवळ महिलेसह कामगाराने सोबतच रेल्वेखाली उडी घेत संपवले जीवन
करमाड : कंपनीत सोबत काम करणाऱ्या विवाहित पुरुषासह महिलेने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. कुंभेफळ शिवारातील लाडगाव उड्डाणपुलाजवळ मंगळवारी (दि. ५) सकाळी सहा वाजता ही खळबळजनक घटना उघडकीस आली.विलास विष्णू गोजे (३५, रा. कुंभेफळ, त व सीमा दिलीप मिसाळ (२९, रा. गवळीपुरा, ह.मु. कुंभेफळ) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. जालना रेल्वेलाइनवर लाडगाव उड्डाणपुलाजवळ कुंभेफळ शिवारात मंगळवारी (दि. ५) सकाळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
महिलेची सोशल मिडीयावर बदनामी,एकावर गुन्हा
Tumblr media
एकमत ऑनलाईन बार्शी : वाढदिवसादिवशी मोबाइलवर काढलेले फॅमिली फोटो क्रॉप करून त्यातील महिलेचा फोटो स्टेटसवर ठेवून माझे तुझ्यावर जास्त प्रेम आहे, डार्लिंग तुला झालेली मुलगी माझीच आहे, असा मेसेज सोशल मीडियावर पाठवून महिलेची बदनामी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फैयाज खाजा शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पीडित महिला जानेवारी २०२३ मध्ये ओळखीच्या व्यक्तीच्या मुलाच्या वाढदिवसादिवशी गेल्यानंतर एकाने मोबाइलवर फॅमिली फोटो काढला होता. त्यानंतर १६ एप्रिल २०२३ ��ोजी त्यातील फोटो क्रॉप करून त्यात फक्त पीडित महिलेचा व त्याचा स्वतःचा फोटो स्टेट्सला ठेवून त्याखाली बदनामीकारक मजकूर लिहून तो व्हायरल केला. तसेच पीडित महिलेच्या मुलीसोबत त्याने स्वतःचा फोटो ठेवून ‘मेरी बेटी’ असा मजकूर लिहून मजकूर लिहला. हा प्रकार पाहिल्यानंतर पीडित महिलेने पतीला सांगितले. यानंतर पतीने माझ्या पत्नीची अशी बदनामी का करतोस, असे विचारताच त्याने तिचे व माझे लॉजवरील फोटो माझ्याकडे आहेत. हा ट्रेलर असून तिची बदनामी कशी करतो ते बघ, तुझी मुलगी नसून ती माझीच आहे. मुलीचा डी.एन.ए. चेक करून बघ, असा व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज पाठविल्याने या महिलेने पोलिसात तक्रार दिली.बदनामीकारक मैसेज व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केल्याने पीडित महिलेने तक्रार दिली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी करत आहेत. Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' मुलगी माझ्या मुलाची वाटत नाही ' , सासूने टोमणा मारला अन नको ते घडलं
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार समोर आलेला असून सासूने टोमणा मारल्यामुळे सुनेने आत्महत्या केली आहे. अकोला जिल्हा सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वार्ड नंबर 23 मध्ये 17 मार्च रोजी एका बाळंतीण महिलेने गळफास घेतलेला होता. अवघ्या पंधरा दिवसाचे बाळ देखील तिच्यासोबत होते त्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली त्यावेळी सासुने सुनेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल टोमणा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 hours ago
Text
प्रेमविवाह करणाऱ्या जावयाला किडनॅप करून सासर्‍याने बदडलं , नगर जिल्ह्यातील घटना
प्रेमविवाह करणाऱ्या जावयाला किडनॅप करून सासर्‍याने बदडलं , नगर जिल्ह्यातील घटना
नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून मुलीने आई वडिलांच्या मनाविरोधात प्रेमविवाह केला म्हणून विवाहितेच्या नातेवाईकांनी जावयाला दुचाकीवरून घरी नेऊन बेदम मारहाण करत झाडाला बांधून ठेवलेले होते. विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर आई वडील आणि चुलत्याविरोधात अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादीने गावातील एका तरुणासोबत प्रेमविवाह केला आणि…
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 17 December 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १७ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधानांच्या लाभार्थी संवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
लोकसभा घुसखोरी प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन
राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण-केंद्रीय पाहणी पथकाचं निरीक्षण
      आणि
मराठा आरक्षणासाठी मुदतवाढ देण्याचं राज्य सरकारचं मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
****
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देशातल्या शेकडो छोट्या शहरांचं सक्षमीकरण केलं जात असून, ही शहरं देशाच्या विकासात योगदान देतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल विकसित भारत संकल्प यात्रेत लाभार्थी संवाद कार्यक्रमात बोलत होते. गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चंद्रपुरातून या संवाद कार्यक्रमात सहभाग ��ेतला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मेघना गुजर या कांदिवली इथल्या लाभार्थी महिलेने आपल्याला मिळालेले विविध योजनांचे लाभ आणि त्यातून साधलेला विकास याबाबत माहिती दिली..
छत्रपती संभाजीनगर इथल्या बजाजनगर इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत नागरिकांनी पंतप्रधान संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या. शेत फवारणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ड्रोनचं प्रात्यक्षिक उपस्थित महिलांना दाखवण्यात आलं. महिला बचत गटांसाठी महत्त्वाची असलेली नमो दीदी ड्रोन योजना लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली. ही यात्रा २६ जानेवारीपर्यंत प्रत्येक गावात जाणार असल्याचं कराड यांनी सांगितलं...
बाईट केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत
मेरी कहानी मेर��� जुबानी या सदरात केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. छत्रपती संभाजीनगर इथं राहणाऱ्या पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभार्थी महिलेने आपल्या भावना या शब्दांत कथन केल्या...
****
जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात चिखली इथं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात आयुष्यमान भारत कार्डचं वाटप करण्यात आलं. दानवे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, आवास योजना, पीएम जनधन योजना, आयुष्यमान भारत योजना आदी योजनांबाबत ग्रामस्थांना माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कोपरवाडी इथं पंतप्रधान संवाद कार्यक्रमात सहभागी होत, विविध योजनांची माहिती घेतली. मौजे खरबी इथंही सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांनी आपला अनुभव या शब्दांत कथन केला...
****
धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात हंगरगा नळ इथं पंतप्रधान संवाद कार्यक्रमानंतर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड वितरीत करण्यात आले. तसंच उपस्थितांना विकसित भारत संकल्पनेसाठी कटिबद्ध होण्याची शपथही देण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यात आज रविवारी अहमदपूर तालुक्यात नरवटवाडी, येलदरवाडी, औसा तालुक्या वडजी, हसलगण, भादा, नांदुर्गा, चाकूर तालुक्यात कडमुळी, जडाळा, देवणी तालुक्यात विळेगाव, नागतीर्थवाडी, जळकोट तालुक्यात वांजरवाडा, लातूर तालुक्यात बिंदगीहाळ तर मुरुड तालुक्यात अकोला, रामेगाव इथं विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.
****
लोकसभा घुसखोरी प्रकरणी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाच्या सदस्यांना सर्व पत्र लिहून ही माहिती दिली. ही समिती संसद परिसराच्या सुरक्षेसंबंधी सर्व बाबींची पाहणी करेल, आणि अशा घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना तयार करेल, असं बिर्ला यांनी म्हटलं आहे. काही राजकीय पक्ष या घटनेचा खासदार निलंबनाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र या घटनांचा परस्पर संबंध नसल्याचं, लोकसभाध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.
****
कुवेतचे राजे अमीर शेख नवाफ अल-अहमद अल-जबर अल-सबाह यांचं काल निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. केंद्र सरकारनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करत, आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
****
राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण असल्याचं निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवलं आहे. या दुष्काळ पाहणी पथकाची, आढावा बैठक काल पुण्यात विधानभवनात झाली. याबाबत येत्या दोन-तीन दिवसांत अहवाल तयार करून तो केंद्राला पाठवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २६०० कोटींची मदत मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्राकडून राज्याला मदत मिळावी अशी अपेक्षा राज्यातल्या अधिकाऱ्यांनी पथकाकडे व्यक्त केली आहे.
****
इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध केंद्र सरकारनं उठवले असून, राज्यातल्या साखर उद्योगाकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. इथेनॉल निर्मितीसोबत कारखान्यांना किमान १७ लाख टन साखरेचं बंधन असणार आहे.
****
मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी २४ डिसेंबरचा आग्रह न धरता काही मुदत देण्याचं आवाहन राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे. राज्यशासनाच्या एका शिष्टमंडळानं काल छत्रपती संभाजीनगर इथं जरांगे पाटील यांची भेट घेतली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यावेळी उपस्थित होते. आरक्षणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, समाजाचं हित पाहणं आवश्यक असल्याचं महाजन यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
‘‘या वेळेला कमी पडता कामा नये आम्ही अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून हे टीकणारं आरक्षण याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालं आणि मग ते फेटाळलं गेलं, नाकारलं गेलं असं होता कामा नये. ही आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे. आम्ही त्यांना विनंती केली की थोड��� अजून वेळ लागला तरी चालेल पण आम्हाला कायम स्वरूपी टीकणारं आरक्षण द्यायचंय. आणि असं असताना अल्टीमेटल वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हीत बघायचंय.’’
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व समाजबांधवांना कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
****
महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
****
0 notes
6nikhilum6 · 4 months ago
Text
Pimple Saudagar: पोलीस असल्याची बतावणी करत महिलेच्या नावावर कर्ज घेत केली तब्बल 26 लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करत अज्ञात व्यक्तींनी महिलेला 26 लाखांचा गंडा घातला. महिलेच्या नावाने पार्सल आले असून त्यात अमली पदार्थ असल्याचा बहाणा करून महिलेच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज घेतले. तसेच महिलेच्या खात्यातील रक्कम देखील काढून घेत एकूण 26 लाख 48 हजार 198 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 9 ते 10 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला. याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील एका महिलेने…
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
' मुलगी माझ्या मुलाची वाटत नाही ' , सासूने टोमणा मारला अन नको ते घडलं
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार समोर आलेला असून सासूने टोमणा मारल्यामुळे सुनेने आत्महत्या केली आहे. अकोला जिल्हा सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वार्ड नंबर 23 मध्ये 17 मार्च रोजी एका बाळंतीण महिलेने गळफास घेतलेला होता. अवघ्या पंधरा दिवसाचे बाळ देखील तिच्यासोबत होते त्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली त्यावेळी सासुने सुनेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल टोमणा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
80 वर्षीय वृद्ध महिलेने उपोषणावर बसून प्रशासनाची उडविली भंबेरी
धाराशिव : प्रशासन किती मुर्दाड असते. याचा प्रत्यय आज धाराशिव येथे आला. गेल्या १२ वर्षांपासून या महिलेची साधी मागणी पूर्ण केली नाही. शेतरस्त्याच्या मागणीसाठी ती माऊली उपोषणाला बसली. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील ही महिला. गट ७४ येथील शेतीला रस्ता मिळावा, अशी या माऊलीची मागणी आहे. महिलेचा आसा आरोप आहे की, शिवबांधावर एमएसईबी आणि संबंधितांनी संगनमत करून राजकीय दबाव निर्माण केला.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
नाशिक :महिलेने पिशवीतील डब्ब्याने प्रतिकार करत बिबट्याला पळवले
https://bharatlive.news/?p=128083 नाशिक :महिलेने पिशवीतील डब्ब्याने प्रतिकार करत बिबट्याला ...
0 notes