#मथुरा बातम्या
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
लद्दाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावर ही घोषणा केली. यानुसार लद्दाखमध्ये आता जांस्कर, द्रास, साम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमी आज साजरी होत आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मथुरा-वृंदावनसह देशभरातल्या मंदिरांमध्ये तयारी पूर्ण झाली असून, मंदीरांसह घरोघरी देखील मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कृष्णाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी जन्माष्टमीनिमित्त जुहूच्या राधा रा��बिहारी इस्कॉन मंदिरात आज भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आणि आरती केली.
****
भारतीय जनता पक्षाने जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या ४४ जागांसाठी उमेदवारांची आज घोषणा केली. या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, १८ सप्टेंबरला मतदान होणार आहे. तिनही टप्प्यांची मतमोजणी चार ऑक्टोबरला होणार आहे.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून हैदराबाद इथल्या किम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मोठा पराभव केला होता. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला.
वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर उद्या २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नायगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चव्हाण यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावंत लढवय्या कार्यकर्ता आणि उत्तम लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शोकभावना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने अनुभवी लोकप्रतिनिधी आणि काँग्रेस विचारांचा एक निष्ठावान पाईक हरपला आहे, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जनतेच्या आशा आकांक्षाशी समरस झालेलं लोकाभिमुख असं नेतृत्व खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे गमावलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
****
राज्यभरातल्या सर्व बाजार समित्या उद्या २७ ऑगस्ट रोजी एकदिवसीय बंद पुकारणार आहेत. द ग्रेन राइस अॅड ऑइल सीड मर्चंट असोसिएशन - ग्रोमा चे सचिव भिमजी भानुशाली यांनी आज ही माहिती दिली. अन्नधान्यावर वस्तू आणि सेवा कर - जीएसटी लागू करण्यात आल्याने बाजार समितीकडून आकारण्यात येणारा नियमन कर - सेस रद्द करण्यात यावा, जीएसटी कायदा सुटसुटीत करुण्यात यावा यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुपारी मु��बईत बैठक होणार असून, या बैठकीत उद्याच्या बंद बाबत निर्णय होणार असल्याचंही भानुशाली यांनी सांगितलं.
****
गणेशोत्सवापूर्वी मुंबई - गोवा महामार्ग रस्ते वाहतूकीसाठी तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचना, केंद्रातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे तांत्रीक सल्लागार बालासाहेब ठेंग यांनी संबंधितांना दिल्या आहेत. गणोशोत्सवाच्या काळात अनेक लोक या मार्गाने कोकणाकडे जातात, त्यांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी हा मार्ग खड्डे मुक्त करुन त्याची दुरुस्ती केली जावी, असं निवेदन मुंबई उत्तर - पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलं होतं, त्यानंतर या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
राज्यात काल सर्वदूर पाऊस झाल्याने, अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर विविध धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ४६ टक्क्यांवर गेली आहे. धरणात ९३ हजार ३३८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे राधानगरी धरण १०० टक्के भरलं असून, धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पुर आला आहे. गंगापूर, दारणा, नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरूच असून नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.
****
0 notes
Text
जिल्हाधिकार्यांचा चष्मा लावून माकड पळले, नंतर लाच घेऊन अधिकाऱ्याला धडा शिकवला!
जिल्हाधिकार्यांचा चष्मा लावून माकड पळले, नंतर लाच घेऊन अधिकाऱ्याला धडा शिकवला!
श्रीकृष्णाची नगरी असलेल्या मथुरेतील वृंदावनात माकडांची दहशत पाहायला मिळत आहे, तसेच माकडांची दहशत एवढी आहे की, या माकडांमुळे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत असून, येथून येणाऱ्या भाविकांचे व स्थानिक नागरिकां��े मोबाईल पाकिट लंपास होत आहेत. बाहेर. चष्मा इ. […] माकडाने IAS चा चष्मा हिसकावला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क श्रीकृष्णाची नगरी असलेल्या मथुरेतील वृंदावनात माकडांची दहशत पाहायला मिळत…
View On WordPress
0 notes
Text
मथुरा मंदिरात आरतीवेळी चेंगराचेंगरी; दोन भाविकांचा गुदमरून मृत्यू
मथुरा मंदिरात आरतीवेळी चेंगराचेंगरी; दोन भाविकांचा गुदमरून मृत्यू
मथुरा मंदिरात आरतीवेळी चेंगराचेंगरी; दोन भाविकांचा गुदमरून मृत्यू मथुरा – शनिवारी पहाटे जन्माष्टमी उत्सवादरम्यान मथुरेतील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण होऊन त्यात दोन भाविकांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले आहेत. मंदिरात मंगलाआरतीच्यावेळी प्रचंड गर्दीमुळे गुदमरल्यासारखे झाल्याने ही घटना घडली अशी माहिती जिल्हाधिकारी नवनीतसिंग चहल यांनी दिली. या घटनेत…
View On WordPress
#आताची बातमी#आरतीवेळी#गुदमरून#चेंगराचेंगरी#ट्रेंडिंग बातमी#दोन#न्यूज अपडेट मराठी#फ्रेश बातमी#बातम्या#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भाविकांचा#मथुरा#मंदिरात;#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#मृत्यू#रेगुलर अपडेट#वायरल बातमी
0 notes
Text
हरियाणवी डान्सर सपना चौधरीचा काँग्रेसमध्ये प्रवेश
हरियाणवी डान्सर सपना चौधरीचा काँग्रेसमध्ये प्रवेश
हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिने काल काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती.
सपना चौधरी यांना मथुरा येथून काँग्रेसकडून लोकसभेची तिकीट मिळण्याची शक्यता आहे.तसे झाल्यास भाजपच्या मथुरेतील उमेदवार हेमा मालिनी यांच्या विरूध्द सपना चौधरी अशी रंगतदार लढत होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
आणखी एक काँग्रेस नेता भाजपमध्ये…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
धुलिवंदनाचा सण सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं जल्लोषात साजरा
निवडणूक साहित्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर करण्याचे आयोगाचे निर्देश
तुळजापूर नगर परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचं आई-वडिलांना मतदान करण्याबाबत भावनिक पत्र
आणि
७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रेल्वे संघाला नमवत हरियाणाला विजेतेपद पटकावलं
****
धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं जल्लोषात साजरा करण्यात आला. अयोध्येत राममंदिर उभारणीनंतर प्रथमच धुलिवंदन साजरं होत असल्यानं, भाविकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. परंपरेनुसार आज मंदिरात रामाला अबीर गुलाल अर्पण करून रंग खेळण्याची परवानगी मागण्यात आली, आणि त्यानंतर संपूर्ण अयोध्यावासिय रंगोत्सवाच्या आनंदात तल्लीन झाले. मथुरा आणि वृंदावनातही आज रंगोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला.
महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या आनंदात धूलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकीय नेत्यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावर मोठया जल्लोषात धुलीवंदन साजरं केलं. नैसर्गिक रंगांचा वापर करत होळी साजरी करा, असं आवाहन करत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी ठाणेकरांसह राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाजानं पारंपरिक गाण्यांच्या ठेक्यावर लेंगी नृत्य करत होळी साजरी केली. वाशिम जिल्ह्यात सर्वत्र रंगाचा सण रंगपंचमी मोठ्या हर्षोल्हासात साजरा होत आहे. बंजारा तांड्यातील महिलांनी पारंपारिक पोशाख परिधान करून डफलीच्या तालावर नृत्य करीत धुळवड साजरी केली, बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथं जगदंबा देवी संस्थानावर आज होळी सण मोठ्या उत्साहात पार पडला. आज पहाटे चार वाजता वाजतगाजत होलिका दहन करण्यात आलं. आज दिवसभर बंजारा बोली भाषेतल्या गाण्यांवर, डफाच्या तालावर नृत्य करत बंजारा महिला पुरुषांनी रंगोत्सव साजरा केला.
बुलडाणा जिल्ह्यातही सर्व स्तरातून धुलिवंदन साजरं होत आहे. बंजारा समाजातही हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असल्याचं दिसून आलं.
नंदुरबारमध्ये आदिवासी काठी संस्थानाचा रजवाडी होळी उत्सव पार पडला.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा इथं बंजारा समाजाच्या पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे होळी सण साजरा करण्यात आला.
जालना जिल्ह्यात धुलिवंदन हा सण १३५ वर्षांच्या अनोख्या परंपरेनुसार साजरा करण्यात आला. या परंपरेनुसार रिसाला समितीच्या वतीने प्रतिकात्मक हत्तीवरून राजाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या वेगवेगळ्या भागातून जाणाऱ्या या हत्तीवर फुलांची उधळण केली जाते. त्यानंतर हत्तीवर बसलेला प्रतिकात्मक राजा नागरिकांना प्रसाद म्हणून रेवड्यांचं वाटप करतो. ह�� मिरवणूक शहरभरातून मार्गक्रमण करते, आपल्या भागातून मिरवणूक गेल्यावर नागरिक रंग खेळणं थांबवतात, आजही ही प्रथा पाळण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरातही धुलिवंदनाचा सण सर्वत्र जल्लोषात साजरा झाला.
नांदेड जिल्ह्यात होळीपाठोपाठ धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा झाला. रंगोत्सवात आबालवृद्ध जल्लोषात सहभागी झाले. या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिडको भागात पोलिसांनी आज पथसंचलन केलं. सर्वांनी शांतता ठेवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.
****
येत्या शैक्षणिक सत्रात राज्यात पहिली ते आठवीच्या, ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशांचं वाटप करण्यात येणार आहे. यात एक नियमित गणवेश तर दुसरा स्काउट गाईडचा गणवेश असेल. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून याबाबतचा 'कार्यारंभ' आदेश देण्यात आला असून बचत गटातील महिलांकडून हे गणवेश शिवून घेण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेशासाठी लागणारं ठराविक माप महिला आर्थिक विकास महामंडळाकडून नोंदवलं जाईल. एक गणवेश शिवून देण्यासाठी बचत गटांना ११० रुपये याप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे.
****
यावर्षी जानेवारी महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे सुमारे आठ लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली. यामध्ये १८ ते २५ वर्ष वयोगटातल्या सदस्यांची संख्या लक्षणीय असून, महिला सदस्यांची संख्या दोन लाखांहून अधिक आहे.
****
भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या लस बनवणाऱ्या कंपनीने भारतात प्रौढांवर क्षयरोग प्रतिबंधक लसीच्या म्हणजे एम टी बी व्हँकच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. बायोफॅब्री या स्पॅनिश बायो फार्मास्युटिकल कंपनीने मानवी स्त्रोताकडून मिळवलेली, ही क्षयरोग प्रतिबंधावरील पहिली लस आहे. या चाचण्या बायोफॅब्रिच्या सहकार्याने केल्या असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. एचआयव्ही संक्रमित नसणाऱ्या प्रौढांमध्ये या लसीची मात्रा यापूर्वीच दिली असून, एम टी बी व्हँक ही लस सुरक्षित आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी आता एचआयव्ही बाधित प्रौढांना ही लस देऊन त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा अभ्यास सुरू करण्यात आला असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांना, मतदार यादी आणि निवडणूक साहित्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदान मंडळाने ई-पुस्तकं आणि ई-दस्तऐवजांच्या वापरावर अधिक भर दिला आहे. मतदानादरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हे निर्देश जारी करण्यात आले. एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याच�� आवाहन आयोगाने केलं आहे. राजकीय पक्षांना प्रचार कार्यक्रमांसाठी अक्षय ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत भावनिक साद घालणारं पत्र लिहिलं आहे. लोकशाहीचं महत्त्व, मतदानाचं महत्त्व, आपलं कर्तव्य याविषयी माहिती देऊन आई-वडिलांनी वेळात वेळ काढून मतदान करावं, असं आवाहन विद्यार्थ्यांनी या पत्रातून केलं आहे. या पत्रलेखनासाठी मुख्याध्यापक गणेश रोचकरी, यांच्यासह सुरजमल शेटे, सुज्ञानी गिराम, केरण लोहारे, महेंद्र कावरे या शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ४५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.
****
७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणा संघानं रेल्वे संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या वाडिया पार्क क्रीडा संकुलावर आज हा अंतिम सामना झाला. यावेळी हरियाणाच्या आशू मलिकने रेल्वे संघाचे शेवटचे दोन गडी टिपत ३५-३० अशा विजय मिळवत, चांदीचा चषक उंचावला. हॉकीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू धनराज पिल्ले यांच्या हस्ते या स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं.
****
भंडारा जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाली. पवनी तालुक्यात कन्हाळगाव इथं ही घटना घडली. सीताबाई दडमल असं या ६० वर्षीय महिलेचं नाव असून, ही महिला गावाशेजारी असलेल्या शेतात मोहफुल गोळा करण्यासाठी गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला केला. वन विभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करत आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात एका इसमाने संशयाच्या कारणास्तव आपल्या पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव लांडगा इथं आज सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. पत्नी लिलाबाई लांडगे आणि दोन मुली घरात असताना दारूच्या नशेत पती सुनील लांडगे यांनी तिघींच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जिवंत जाळले. या प्रकरणी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी महिलेला कोकेन तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही महिला नैरोबीहून मुंबई विमानतळावर आली होती. तिच्याकडे असलेले सामान संशयास्पद असल्याचं आढळून आल्यानंतर सामानाची झडती घेण्यात आली. त्यातून जवळपास १९ कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी सदर महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात राजापुर इथं सहा महिन्यांनंतर आज पुन्हा गंगा अ��तरली. काशिकुंडासह चौदाही कुंडांमध्ये गंगेचं पाणी प्रवा��ित झालं. गंगा देवस्थानच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. राजापूरमध्ये गंगा अवतरल्यानंतर अनेक ठिकाणांहून भाविक गंगास्नानासाठी येत असतात. २०१३ पूर्वी साधारण तीन वर्षांच्या कालावधीनंतर हे पाणी प्रवाहित होत असे, मात्र त्यानंतर जवळपास दर वर्षी पाणी प्रवाहित होत आहे. भूगर्भातली विशिष्ट रचना, हालचाली किंवा सायफनसारख्या यंत्रणेमुळे हे घडत असल्याचं अनेक भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे.
****
होळी सणाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने धुळे तालुक्यातल्या आर्णी आणि धनगरवाडी इथल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर छापेमारी करून एकूण १४ हातभट्टी निर्मिती केंद्र उध्वस्त केले. याप्रकरणी एकूण १५ गुन्हे नोंदवण्यात आले असून, १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाहीमध्ये एकूण पाच लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 January 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
सरकारच्या विविध योजनांमध्ये मध्यस्थांचा हस्तक्षेप बंद झाल्यामुळे थेट लाभार्थ्यांपर्यंत विना अडथळा लाभ पोहोचत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सोलापूर इथं आज विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र सरकारनं गरीबांना सर्वोच्च प्राधान्य देत काम केलं, त्यामुळे २५ कोटी लोकांची गरीबीतून मुक्तता झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. हजारो कुटुंबांची स्वप्न जेव्हा पूर्ण होतात, तेव्हा तीच आपल्या आयुष्यातली ठेव असल्याचं सांगून, पंतप्रधानांनी, मोदींची हमी म्हणजे हमी पूर्ण होण्याची हमी असल्याचं नमूद केलं.
अमृत योजनेच्या दुसर्या टप्प्याअंतर्गत दोन हजार कोटी रुपयांच्या आठ अमृत प्रकल्पांचं लोकार्पण, नागरी आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या, ९० हजार घरांच्या चाव्यांचं प्रतिकात्मक वितरण, सोलापूर इथल्या रे नगर गृहनिर्माण संकुलातल्या १५ हजार घरांचं लोकार्पण, स्वनिधी योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं १० हजार लाभार्थ्यांना वितरण यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, पंतप्रधान आज संध्याकाळी चेन्नई इथून दूरदृशय प्रणालीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आकाशवाणीच्या नियोजित केंद्राची पायाभरणी करणार आहेत. शहरात चणई परिसरात उभारलं जाणारं हे एफएम प्रसारण केंद्र १० किलोवॅट क्षमतेचं असेल.
****
लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय निवडणूक आयोग देशभरात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट विषयी देशव्यापी जागृती कार्यक्रम राबवत आहे. मतदानाची प्रक्रिया आणि व्हीव्हीपॅट यासंदर्भात मतदारांना माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी प्रात्यक्षिकंही करण्यात येत आहेत. ३१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ६१३ जिल्हयांमध्ये, तीन हजार ४६४ विधानसभा मतदारसंघा��मध्ये हा कार्यक्रम पोहोचणार आहे. यासाठी तीन हजार ५०० केंद्र आणि ४ हजार २५० फिरत्या गाडयांच्या माध्यमातून प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत.
****
धाराशिव इथं काल श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते झालं. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी अशा महोत्सवांचं आयोजन अत्यंत लाभदायक असतात असं ते म्हणाले. कृषी महोत्सव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्याबाबतचे निर्देशही सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत काल नांदेड इथं प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नागरिकांमध्ये हेल्मेट वापराच्या प्रसारासाठी हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन झालं.
****
अहमदनगर जिल्ह्यात बालकांचे हक्क आणि बेटी बचाव -बेटी पढाओ या योजनेची जनजागृती करण्यासाठी सुरु असलेली सायकल यात्रा आज शेवगाव इथं पोहोचली. जिल्ह्यात बालविवाहाचं उच्चाटन व्हावं, या उद्देशानं जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहालय उडान प्रकल्प आणि विविध संस्थांच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त शेवगाव इथं विद्यार्थ्यांची पदयात्रा काढून जनजागृती करण्यात आली.
****
अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव इथं उद्यापासून तीन दिवसीय रामोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यात धाराशिव जिल्ह्यातल्या कारसेवकांचा सत्कार, गीत रामायण, श्री रामरक्षा आणि मारुती स्तोत्राचं सामूहिक पठण यासह अयोध्येतल्या श्रीराम मंदिर लोकार्पण कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण, अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
****
मथुरा रेल्वे स्थानकावर दुरुस्तीच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे. नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस २१ जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे. नांदेड-हजरत निजामुदिन साप्ताहिक एक्स्प्रेस २३ आणि ३० जानेवारी रोजी, तर हजरत निजमुदिन- नांदेड एक्स्प्रेस २४ आणि ३१ जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं श्री सद्गुरु हावगीस्वामी महाराज यात्रेनिमित्त येत्या २७ आणि २८ तारखे��ा पशु आणि कुक्कुट पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात पशुपालकांनी आपले पशु आणि कुक्कुट पक्षी यांची नोंदणी करण्याचं आवाहन उदगीर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय घोणसीकर यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 02 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत आठ कोटींहून अधिक नागरीक सहभागी
राज्यातल्या शंभर महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केली जाणार
राज्यातल्या सामान्य नागरिकांसाठी राबवत असलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
आणि
शौर्यदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं विजयस्��ंभाला अभिवादन
****
सरकारच्या महत्वाकांक्षी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार्या विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्यांच्या संख्येनं आठ कोटीचा टप्पा गाठून विक्रमाची नोंद केली आहे. ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ७८२ जिल्ह्यांमध्ये ही यात्रा पोहोचली आहे. पाच हजार २५६ शहरी क्षेत्रात तर एक लाख ४६ हजार ८०० ग्रामपंचायतींमध्ये या यात्रेचं, माहिती, शिक्षण आणि संवाद पोहोचवचणारं आईईसी वाहन पोहोचलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं काल तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत झालं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यावेळी उपस्थित होत्या. केंद्र सरकारने मागील नऊ वर्षात घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांमुळे देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनातल्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळाली असल्याचं, डॉ. पवार यावेळी म्हणाल्या. या यात्रेच्या उद्घाटनानंतर त्यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे अनुभव ऐकून घेतले. धाराशिव जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात ही विकसित भारत संकल्प रथयात्रा जाणार आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा काल छत्रपती संभाजीनगर मधल्या मथुरा नगर, गुलमोहर कॉलनी परिसरात पोहचली. स्थानिक नागरिकांनी यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
दरम्यान, मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या लाभार्थी अश्विनी इंदूरकर आणि रत्नागिरी इथले लाभार्थी हेमराज कानोजे यांनी त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज परभणी जिल्ह्यातल्या पालम, परभणी, जिंतूर, पाथरी, सेलू आणि सोनपेठ तालूक्यातल्या विविध गावांमध्ये जाऊन जनजागृती करणार आहे. यावेळी नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांच्या माहितीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
****
राज्यातल्या सामान्य नागरिकांसाठी राबवत असलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. काल मंत्रालयात विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन घेत असलेल्या निर्णयांची अमंलबजावणी प्रशासनाकडून अधिक प्रभावीपणे केली जावी, असं त्यांनी सांगितलं. यावेळी नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. करीर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
****
राज्यातल्या शंभर महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केली जाणार असल्याची माहिती, कौशल्य रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. १५ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्यविकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या कौशल्य विकास केंद्रांमुळे राज्यात जलदगतीनं कौशल्य संपन्न पिढी तयार होणार आहे. या केंद्राद्वारे रोजगारासाठी आवश्यक अभ्यासक्रम निवडण्याचं स्वातंत्र्य महाविद्यालयांकडे असेल.
****
दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित - एम एस ई बी च्या “विद्युत सहाय्यक” या पदभरती जाहिरातीतल्या शैक्षणिक अर्हता मध्ये व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाच्या अभ्याक्रमांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती लोढा यांनी दिली. यामुळे राज्यातल्या विविध कौशल्यपूर्ण व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला चालना मिळेल, असं ते म्हणाले.
****
राज्यात काल कोरोनाचे ७० रुग्ण आढळले असून, सक्रीय रुग्णांची संख्या ६९३वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचे पाच नवे रुग्ण आढळून आले. हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशातल्या नागरीकांनी नमो ॲप वर जनमन सर्वेक्षणात सहभागी होऊन गेल्या दहा वर्षात झालेल्या प्रगतीसंबंधी आपले विचार मांडावे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हॅश टॅग जन मन सर्वे चा वापर करुन नागरीक आपली मतं थेट आपल्याला पाठवू शकतील, असं त्यांनी ट्विट संदेशात सांगितलं आहे.
****
शौर्यदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी काल अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार तसचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी या विजयस्तंभाला अभिवादन केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टीमार्फत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन, मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
भीमा कोरेगाव इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाजवळची शंभर एकर जमीन राज्य शासनाने संपादित करून याठिकाणी भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावं, अशी मागणी, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर काल ते बोलत होते. या स्मारकासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी, या मागणीसाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून लवकरच पत्र देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
शौर्य दिनानिमित्त नांदेडमध्ये रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाच्या प्रतिकृतीला अभिवादन करण्यात आलं.
****
मोटार वाहन कायद्यात केलेल्या दुरूस्तीला विरोध करण्यासाठी काल राज्यात अनेक ठिकाणी ट्रक, टँकर चालकांनी आंदोलन केलं. नव्या कायद्यात, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला तर दहा वर्षे कारावास आणि दंडाची तरतूद असून, हा कायदा जाचक आणि अन्यायकारक असल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे. हा कायदा त्वरित मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
नाशिक जिल्ह्यात मनमाड इथं ट्रक, टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे ��ाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं.
नवी मुंबई, नागपुरातही ट्रक चालकांनी काल आंदोलन केलं.
दरम्यान, हा मोटार वाहन कायदा रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत बातमीदारांशी बोलताना केली. हा कायदा मंजूर करण्यासाठीच विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला.
****
लातूर जिल्ह्यातल्या ११ लाख २७ हजार पात्रताधारक लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड मिळणार असून, आतापर्यंत केवळ २८ टक्क�� नागरीकांनीच हे कार्ड काढून घेतलं असल्याची माहिती आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिली. लातूर इथं आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. जिल्हा प्रशासनाने मिशन मोडवर जनतेची आयुष्मान कार्ड काढून द्यावीत, येत्या काही महिन्यात आयुष्मान भारत मिशन मध्ये मोठे बदल अपेक्षित असून, आयुष्मान कार्डचं महत्व ए.टी.एम. कार्डसारखं वाढेल, असं शेटे यावेळी म्हणाले.
****
पोलीस स्थापना दिनानिमित्त नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आजपासून येत्या आठ तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कालावधीत शाळा, महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शस्त्र प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दुसऱ्या फुले - शाहू - आंबेडकरी साहित्य संमेलनाचा आज प्रसिद्ध विचारवंत लक्ष्मण माने यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. यावेळी शैक्षणिक तसंच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आणि सिल्लोड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन बहुउद्देशिय विद्यालय परिसरात हे संमेलन घेण्यात आलं.
****
उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे अमृतसरहून नांदेडकडे येणारी सचखंड एक्सप्रेस उशिरा धावत आहे. त्यामुळे आज सुटणारी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.
****
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं उद्या तीन तारखेला रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 November 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयं आणि संलग्नित रुग्णालयांचं श्रेणीवर्धन करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून ५०० दशलक्ष डॉलर निधी मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या बँकेचे अधिकारी, मित्रा प्रतिष्ठान आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमातल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. आशियाई विकास बँकेकडून मिळालेला हा पाठिंबा नवा सशक्त महाराष्ट्र घडवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देईल, असंही फडणवीस यांनी नमुद केलं आहे.
****
राज्यातल्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या आश्रम शाळेतल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात एक ते पाच तारखेपर्यंत नियमित वेतन अदा करण्याचे निर्देश इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली या शिक्षक आणि ��िक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर मुंबईत बैठक झाली, त्यावेळी सावे बोलत होते.
****
परभणी इथं आज विकसित भारत संकल्प यात्रेची केंद्रीय आरोग्य विभागाचे अप्पर सचिव कौस्तुभ आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. केंद्र, राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ समाजातल्या वंचित घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी या यात्रेची विशेष मोहीम सुरू आहे. विदर्भाच्या विविध भागांमध्येही ही यात्रा सुरू झाली आहे. पुणे, नाशिक, रायगड जिल्ह्यांमध्येही विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज यात्रेच्या प्रचार वाहनाला फीत कापून मार्गस्थ केलं. नाशिक इथं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.
****
उत्तराखंडातल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या सिल्क्याराच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याची मोहिम युद्धपातळीवर सुरू आहे. आज बोगद्यामध्ये ८०० मिलीमीटर व्यासाची वाहिनी आणखी पुढं पोहचवण्याचं काम सुरू आहे. केंद्र सरकारचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे यांनी आज दिलेल्या माहितीनुसार ही वाहिनी आता आणखी तीन मीटर पुढं सरकवण्यात आली आहे.
****
गडचिरोलीमधल्या सुरजागड लोहखाणीला समर्थन करत असल्याचा ठपका ठेवून नक्षलवाद्यांनी काल रात्री एटापल्ली तालुक्यातल्या टिटोडा गावचे पोलिस पाटील लालसू वेळदा यांची गोळी घालून हत्या केली. या घटनेमुळं या परिसरात दहशत पसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. काल रात्री शेकडो नक्षलवादी टिटोडा गावात घुसले आणि त्यांनी वेळदा यांना गावाबाहेर नेऊन त्यांची हत्या केली. नक्षलवाद्यांनी घटनास्थळी टाकलेल्या पत्रकात सुरजागड लोहखाणीमुळं नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट होत असल्याचा आरोप केला आहे. गेल्या १५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातल्या पेनगुंडा इथल्या दिनेश गावडे नामक युवकाचीही नक्षलवाद्यांनी हत्या केली होती.
****
नांदेड इथल्या नानक साई फाऊंडेशनची नववी संत नामदेव सद्भभावना घुमान यात्रा आजपासून पंजाब दौऱ्यावर जात आहे. चार डिसेंबरपर्यंत ही यात्रा दिल्ली-चंदीगड-हरियाणा-हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधल्या विविध धार्मिक तसंच ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार असून राज्यातल्या १७ जिल्ह्यांतले २९८ भाविक या यात्रेत सहभागी होत आहेत.
****
मथुरा रेल्वे स्थानकावर घेण्यात येणाऱ्या तांत्रिक कामामुळं काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार नांदेड-अमृतसर सचखंड जलद रेल्वे २१ जानेवारी ते चार फेब्रुवारी २०२४ दरम्यान, तर अमृतसर-नांदेड सचखंड गाडी २३ जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे. नांदेड-जम्मू तावी हमसफर साप्ताहिक जलद रेल्वे २६ जानेवारी आणि दोन फेब्रुवारी दरम्यान रद्द झाली आहे. जम्मू तावी-नांदेड हमसफर साप्ताहिक २८ जानेवारी आणि चार फेब्रुवारी रोजी, नांदेड-हजरत निजामुदिन साप्ताहिक गाडी २३ आणि ३० जानेवारी रोजी तर हजरत निजामुदिन- नांदेड साप्ताहिक जलद रेल्वे येत्या २४ आणि ३१ जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.
****
सायबर भामट्यांकडून वीजग्राहकांना बनावट संदेश पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळं ग्राहकांनी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या संदेशाला प्रतिसाद देऊ नये, असं आवाहन छत्रपती संभाजी नगर महावितरणकडून करण्यात आलं आहे. या संदर्भात तक्रारी असल्यास १९१२, १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या खुल्या क्रमांकावर केंव्हाही संपर्क साधावा, असं महावितरणतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
रामपूर कारागृहात अमरोहा शबनम प्रकरण शबनम व्हायरल फोटो रामपूर कारागृहात दोन बंदिवान गार्डला निलंबित
रामपूर कारागृहात अमरोहा शबनम प्रकरण शबनम व्हायरल फोटो रामपूर कारागृहात दोन बंदिवान गार्डला निलंबित
{“_ आयडी”: “603 डी 1 सी 8 ई 2862f63a1211 सीसी 43”, “स्लग”: “अमरोहा-शबनम-केस-शबनम-व्हायरल-फोटो-अंतर्गत-रामपूर-जेल-दोन-बंदी-रक्षक-निलंबित-इन-रामपुर-जेल”, ” प्रकार “:” फोटो-गॅलरी “,” स्थिती “:” प्रकाशित “,” शीर्षक_एचएन “:” 0 u0924 u0938 u094d u0935 u0940 u0930 u0947 u0902: u0936 u0922 0 u0928 u0947 u0935 u093e u092f u0930 u0932 u092b u094b u091f u094b u0915 u093e u0938 u093e u092e u0928 u0947 u0906…
View On WordPress
#अमरोहा खून#अमरोहा खून प्रकरण#अमरोहा बातमी#अमरोहा मर्डर प्रकरण#अमरोहा शबनम प्रकरण#अमरोहा हत्याकांड#आज अमरोहाची बातमी#पवन जल्लाद#मथुरा कारागृह#मथुरा तुरूंगातील बातमी#मथुरा बातम्या#शबनम#शबनम अमरोहा#शबनम अमरोहा प्रकरण#शबनम अमरोहाची बातमी आज#शबनम केस#शबनम प्रकरण आज#शबनम फाशी प्रकरण#शबनम फाशीची तारीख#शबनम बातम्या#शबनम सालेम#सामूहिक खून प्रकरण#हिंदी मध्ये शबनम केस
0 notes
Text
वृंदावन कुंभ मेळा 2021 पहिला शाही स्नान माघ पूर्णिमा आज
वृंदावन कुंभ मेळा 2021 पहिला शाही स्नान माघ पूर्णिमा आज
{“_ आयडी”: “6038e3058978d03c362a7947”, “स्लग”: “वृंदावन-कुंभ-मेला -2021-प्रथम-शाही-स्नान-माघ-पूर्णिमा-आज”, “प्रकार”: “फोटो-गॅलरी”, “स्थिती”: ” प्रकाशित करा “,” शीर्षक_ह्न “:” 0 u0935 u0943 u0902 u0926 u093e u0935 u0928 u0915 u0941 u092 u0932 u99 u99 u99 u0906 u091c, u0928 u093f u0915 u0932 u0947 u0917 u0940 u0936 u093e u0939 u0940 u092a “0 u09 47” “: “शीर्षक_ह्न”: “_ u0936 u0939 u0930 u0914 u0930…
View On WordPress
#आरोग्य विभाग#कुंभ#कुंभ 2021#कुंभ 2021 वृंदावन#कुंभ पूर्वा वैष्णव बैठाक#कुंभ बैठाक मेळा साइट#कुंभ मेळा 2021#कुंभ मेळा 2021 वृंदावन तारखा#कुंभ साइट#कुंभमेळा#कुंभात धुणी साधना#चिंतन#दवाखाने#धुणी टॅप#धूनी साधना#धूळ#पोलिस#मथुरा न्यूज#मथुरा बातम्या#मथुरा वृंदावन#मथुरा वृंदावन कुंभ मेळा#योगी आदित्यन#योगी आदित्यनाथ#योगी आदित्यनाथ बातमी#वृंदावन#वृंदावन कुंभ 2021#वृंदावन कुंभ बैठक#वृंदावन कुंभ मेला शाही स्नान#वृंदावन कुंभ मेळा#वृंदावन कुंभ मेळा 2021
0 notes
Text
राजस्थानातील बलात्काराच्या घटनेनंतर मथुरा येथील किसान महापंचायती मथुरामधील प्रियंका गांधी वड्रा भाषण खंडित
राजस्थानातील बलात्काराच्या घटनेनंतर मथुरा येथील किसान महापंचायती मथुरामधील प्रियंका गांधी वड्रा भाषण खंडित
प्रियंका गांधी वड्रा महापंचायतीत बोलतात – फोटो: अमर उजाला अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका नवीन कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला कॉंग्रेस समर्थन देत आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी मंगळवारी मथुराच्या पालीखेडा मैदानावर किसान महापंचायतीला संबोधित केले. या दरम्यान…
View On WordPress
#आग्रा ताज्या बातम्या#आग्रा बातमी#आग्रा बातमी आज#आग्रा बातम्या थेट#आग्रा हिंदी समचार#आग्रा हिंदी संवाद#आज बातमी आग्रा#आज मथुरा बातम्या#आयसीसी#किसन महापंचायत#कॉंग्रेस#कॉंग्रेस नेता#कॉंग्रेस महापंचायत#प्रियंका गांधी#प्रियंका गांधी वद्रा#प्रियांका गांधी वद्रा कॉंग्रेसचे नेते#मथुरा किसन महापंचायत#मथुरा बातम्या#मथुरा मधील प्रियांका गांधी वद्रा#मथुरा मध्ये किसन महापंचायत#यमुना नदी#वृंदावन कुंभ#वृंदावन कुंभ मेळा#वृंदावन कुंभमेळा#वृंदावन बातमी#शेतक del्यांचा डेलीचा निषेध#शेती कायदे#संत#सर्व भारतीय कॉंग्रेस समिती#हिंदी मधील ताज्या आग्रा बातम्या
0 notes
Text
अमरोहा बावनखेडी शबनम प्रकरण शबनम पुन्हा एकदा राज्यपालांकडे प्रलंबित विलंब याचिका प्रलंबित - शबनम प्रकरण: पुन्हा शबनमचा मृत्यू वॉरंट जारी होऊ शकला नाही.
अमरोहा बावनखेडी शबनम प्रकरण शबनम पुन्हा एकदा राज्यपालांकडे प्रलंबित विलंब याचिका प्रलंबित – शबनम प्रकरण: पुन्हा शबनमचा मृत्यू वॉरंट जारी होऊ शकला नाही.
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी हत्याकांडातील खलनायक शबनमचा डेथ वॉरंट गुरुवारी पालकांसह कुटुंबातील सात जणांच्या हत्येची रक्तरंजित कथा लिहू शकला नाही. राज्यपालांकडे पुन्हा विचारविनिमय दयेची याचिका पाठविल्यामुळे मृत्यू वॉरंट बजावण्याची प्रक्रिया रखडली…
View On WordPress
#अमरोहा खून#अमरोहा खून प्रकरण#अमरोहा बातमी#अमरोहा मर्डर प्रकरण#अमरोहा शब���म प्रकरण#अमरोहा हत्याकांड#आज अमरोहाची बातमी#पवन जल्लाद#मथुरा कारागृह#मथुरा तुरूंगातील बातमी#मथुरा बातम्या#मुरादाबाद हिंदी समचार#शबनम#शबनम अमरोहा#शबनम अमरोहा प्रकरण#शबनम अमरोहाची आज बातमी#शबनम आणि सलीम#शबनम केस#शबनम प्रकरण आज#शबनम फाशी प्रकरण#शबनम फाशीची तारीख#शबनम बातम्या#शबनम मुलगा#शबनम सालेम#सामूहिक खून प्रकरण#हिंदी मधील मुरादाबादची ताजी बातमी#हिंदी मधील मुरादाबादची बातमी#हिंदी मध्ये शबनम केस
0 notes
Text
किसान महापंचायत मथुरा आज प्रियांका गांधी वड्रा यांचे भाषण
किसान महापंचायत मथुरा आज प्रियांका गांधी वड्रा यांचे भाषण
महापंचायत दरम्यान स्टेजवर प्रियंका गांधी वड्रा – फोटो: अमर उजाला अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास काँग्रेस समर्थन देत आहे. मंगळवारी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा मथुराच्या पालीखेडा मैदानावर किसान महापंचायतीला संबोधित…
View On WordPress
#आग्रा हिंदी समचार#आग्रा हिंदी संवाद#आज मथुरा बातम्या#कॉंग्रेस#कॉंग्रेस नेता#कॉंग्रेस महापंचायत#प्रियंका गांधी#प्रियंका गांधी वद्रा#प्रियांका गांधी वद्रा कॉंग्रेसचे नेते#मथुरा बातम्या#मथुरा मधील प्रियांका गांधी वद्रा#मथुरा मध्ये किसन महापंचायत#यमुना नदी#वृंदावन कुंभ#वृंदावन कुंभ मेळा#वृंदावन कुंभमेळा#वृंदावन बातमी#शेतक del्यांचा डेलीचा निषेध#शेती कायदे#संत#हिंदी मधील ताज्या आग्रा बातम्या#हिंदी मध्ये आग्रा बातमी#हिंदी मध्ये आग्राची ताजी बातमी#हिंदीमध्ये आग्रा न्यूज
0 notes
Text
प्रियंका गांधी वड्रा आज मथुरामधील किसान महापंचायतीला संबोधित करतील - मथुरा येथील प्रियांका गांधी यांची किसान महापंचायत आज नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ भरणार आहे.
प्रियंका गांधी वड्रा आज मथुरामधील किसान महापंचायतीला संबोधित करतील – मथुरा येथील प्रियांका गांधी यांची किसान महापंचायत आज नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ भरणार आहे.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा – फोटो: अमर उजाला अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका श्रीकृष्णाच्या मथुरा शहरात कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा आज नवीन कृषी कायद्यांचा निषेध करणार आहेत. सकाळी ११ वाजता ती मंडी चौरसासमोर सौख रोड पेट्रोल पंपासमोरील पालिखेडा मैदानावर पोहोचेल.…
View On WordPress
#आग्रा हिंदी समचार#आज मथुरा बातम्या#कॉंग्रेस#कॉंग्रेस महापंचायत#प्रियंका गांधी#प्रियांका गांधी वद्रा कॉंग्रेसचे नेते#मथुरा बातम्या#मथुरा मधील प्रियांका गांधी वद्रा#मथुरा मध्ये किसन महापंचायत#यमुना नदी#वृंदावन कुंभ#वृंदावन कुंभ मेळा#वृंदावन कुंभमेळा#वृंदावन बातमी#शेतक del्यांचा डेलीचा निषेध#शेती कायदे#संत#हिंदी मधील ताज्या आग्रा बातम्या#हिंदीमध्ये आग्रा न्यूज
0 notes
Text
शबनम अमरोहा केस न्यूज: अमरोहा मर्डर प्रकरणातील गुन्हेगार शबनम यांनी नव्याने दया याचिका दाखल केली राज्यपाल आनंदीबेन पटेल - शबनम प्रकरण: शबनमने पुन्हा राज्यपाल आनंदीबेनकडे माफी मागितली तर पुढे ढकलण्यात येईल?
शबनम अमरोहा केस न्यूज: अमरोहा मर्डर प्रकरणातील गुन्हेगार शबनम यांनी नव्याने दया याचिका दाखल केली राज्यपाल आनंदीबेन पटेल – शबनम प्रकरण: शबनमने पुन्हा राज्यपाल आनंदीबेनकडे माफी मागितली तर पुढे ढकलण्यात येईल?
अमरोहा शबनम प्रकरण – फोटो: अमर उजाला अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी येथे १//१ April एप्रिल २०० on रोजी प्रियकर सलीमसह कुटुंबातील सात सदस्यांची हत्या करणा Shab्या शबनमने आता राज्यपालांच्या नावे आणखी एक दया याचिका दाखल केली आहे. राज्यपालांना पाठविण्याच्या आशेने हा अर्ज रामपूरच्या…
View On WordPress
#अमरोहा खून#अमरोहा खून प्रकरण#अमरोहा बातमी#अमरोहा मर्डर प्रकरण#अमरोहा शबनम प्रकरण#अमरोहा हत्याकांड#आज अमरोहाची बातमी#पवन जल्लाद#मथुरा कारागृह#मथुरा तुरूंगातील बातमी#मथुरा बातम्या#मुरादाबाद हिंदी समचार#शबनम#शबनम अमरोहा#शबनम अमरोहा प्रकरण#शबनम अमरोहाची आज बातमी#शबनम केस#शबनम प्रकरण आज#शबनम फाशी प्रकरण#शबनम फाशीची तारीख#शबनम बातम्या#शबनम सालेम#सामूहिक खून प्रकरण#हिंदी मधील मुरादाबादची ताजी बातमी#हिंदी मधील मुरादाबादची बातमी#हिंदी मध्ये शबनम केस
0 notes
Text
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वृंदावन आज भेट देत आहेत
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वृंदावन आज भेट देत आहेत
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ – फोटो: अमर उजाला अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका कुंभपूर्व वैष्णव बैठक यंदाच्या काठावर वृंदावन येथे 16 फेब्रुवारीपासून होणार आहे. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री रविवारी येथे येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या 5 तासाच्या 10 मिनिटांच्या या कार्यक्रमात ते श्रीबंकेबिहारीचे दर्शन,…
View On WordPress
#आग्रा हिंदी समचार#कुंभ#कुंभ 2021#कुंभ 2021 वृंदावन#कुंभ मेळा 2021#कुंभ मेळा 2021 वृंदावन तारखा#कुंभ साइट#कुंभमेळा#पोलिस#मथुरा न्यूज#मथुरा बातम्या#मथुरा वृंदावन#मथुरा वृंदावन कुंभ मेळा#मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ#योगी आदित्यन#योगी आदित्यनाथ#योगी आदित्यनाथ बातमी#वृंदावन#वृंदावन कुंभ 2021#वृंदावन कुंभ मेला शाही स्नान#वृंदावन कुंभ मेळा#वृंदावन कुंभ मेळा 2021#वृंदावन कुंभ मेळा 2021 प्रारंभ तारीख#वृंदावन कुंभमेळा#साधू संथ#हिंदी मधील ताज्या आग्रा बातम्या#हिंदी मध्ये मथुरा बातम्या#हिंदीमध्ये आग्रा न्यूज
0 notes