#भार��� लाईव्ह मीडिया
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडणार; 5G खर्चाची तुमच्याकडून वसुली होईल, 4G सेवाही महागणार!
सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडणार; 5G खर्चाची तुमच्याकडून वसुली होईल, 4G सेवाही महागणार!
सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडणार; 5G खर्चाची तुमच्याकडून वसुली होईल, 4G सेवाही महागणार! 5G in India, Mobile Bill Price: 5G स्पेक्ट्रमचा लिलाव संपला आहे आणि लवकरच कंपन्यांना स्पेक्ट्रमचे वाटप केले जाईल. यामुळे देशात 5G सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, यामुळे तुमचे मोबाइल बिल वाढू शकते. 5G in India, Mobile Bill Price: 5G स्पेक्ट्रमचा लिलाव संपला आहे आणि लवकरच कंपन्यांना…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Power Supply : पावसाने उघडीप देताच वीजेचा वापर वाढला, वाढत्या वीज वापरावर ‘भार’ कशाचा?
Power Supply : पावसाने उघडीप देताच वीजेचा वापर वाढला, वाढत्या वीज वापरावर ‘भार’ कशाचा?
Power Supply : पावसाने उघडीप देताच वीजेचा वापर वाढला, वाढत्या वीज वापरावर ‘भार’ कशाचा? वाढत्या उन्हाच्या झळाबरोबर राज्यात विजेचा वापर देखील दरवर्षी हा वाढतोच. उन्हाळ्यात सरासरी दिवसाकाठी 28 हजार मेगावॅटची मागणी असते. तर पावसाळ्यामध्ये 17 हजार मेगावॅटपर्यंतची मागणी होते. त्यामुळे मागणी घटली असली तरी सध्याच्या वातावरणातील बदलामुळे विजेची मागणी ही वाढत आहे. ज���नचा पंधरवाडा ओलांडला की विजेच्या मागणीत…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
GST च्या नवीन दरांवर सरकारचे स्पष्टीकरण; २५ किलोपेक्षा जास्त वजनाच्या पॅकेटवर जीए���टीचा भार नाही
GST च्या नवीन दरांवर सरकारचे स्पष्टीकरण; २५ किलोपेक्षा जास्त वजनाच्या पॅकेटवर जीएसटीचा भार नाही
GST च्या नवीन दरांवर सरकारचे स्पष्टीकरण; २५ किलोपेक्षा जास्त वजनाच्या पॅकेटवर जीएसटीचा भार नाही GST Rate Hike: तृणधान्ये, डाळी, पीठ यासह २५ किलोपेक्षा जास्त वजनाच्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांना ५% जीएसटीमधून सूट मिळेल. किरकोळ विक्रीसाठी प्री-पॅकेज केलेल्या पिठाच्या २५ किलो पॅकेटच्या पुरवठ्यावर जीएसटी आकारला जाईल. मात्र, असे ३० किलोचे पॅकेट जीएसटीच्या कक्षेबाहेर असेल. GST Rate Hike: तृणधान्ये,…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
हॉटेलमध्ये राहण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे, 'या'मुळे तुमच्या खिश्यावर आणखी भार पडणार
हॉटेलमध्ये राहण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे, ‘या’मुळे तुमच्या खिश्यावर आणखी भार पडणार
हॉटेलमध्ये राहण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे, ‘या’मुळे तुमच्या खिश्यावर आणखी भार पडणार GST on Hotel Room: जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर १८ जुलैपासून तुम्हाला ते महागात पडणार आहे. १८ जुलैपासून तुम्हाला १,००० रुपयांच्या हॉटेल रूमवरही जीएसटी भरावा लागेल. जीएसटी कौन्सिलने २९ जून रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये त्यांनी ही जाहीर केली. यापूर्वी १,०००…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
जगाला सोसवेना कर्जांचा भार! तब्बल १०७ देशांची अर्थव्यवस्था धोक्याच्या उंबरठ्यावर
जगाला सोसवेना कर्जांचा भार! तब्बल १०७ देशांची अर्थव्यवस्था धोक्याच्या उंबरठ्यावर
जगाला सोसवेना कर्जांचा भार! तब्बल १०७ देशांची अर्थव्यवस्था धोक्याच्या उंबरठ्यावर वाढते कर्ज, घटलेले उत्पन्न आणि महागाईत झालेली वाढ यामुळे श्रीलंकेची वाताहत झाली आहे. अशी अवस्था एकट्या श्रीलंकेची नसून, जगातील थोडथोडके नव्हे, तर १०७ देशांची अर्थव्यवस्था धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. वाढते कर्ज, घटलेले उत्पन्न आणि महागाईत झालेली वाढ यामुळे श्रीलंकेची वाताहत झाली आहे. अशी अवस्था एकट्या श्रीलंकेची नसून,…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Chaturmas 2022: यापुढे चार महिने भगवान शंकर सांभाळणार सृष्टीचा भार; चातुर्मासात येणाऱ्या चार महिन्यांचे महत्त्व
Chaturmas 2022: यापुढे चार महिने भगवान शंकर सांभाळणार सृष्टीचा भार; चातुर्मासात येणाऱ्या चार महिन्यांचे महत्त्व
Chaturmas 2022: यापुढे चार महिने भगवान शंकर सांभाळणार सृष्टीचा भार; चातुर्मासात येणाऱ्या चार महिन्यांचे महत्त्व चातुर्मासात, (Chaturmas) भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात आणि विश्वाचे कार्य भगवान शिवच्या हातात जाते. हे चार महिने सावन, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक आहेत (four month of chaturmas). या महिन्यांमध्ये चार देवतांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. यावेळी चातुर्मास 10 जुलैपासून सुरू झाला…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
E-Pik Pahani : ‘ई-पीक पाहणी’ची जबाबदारी कृषी महाविद्यालयावर, ना शेतकऱ्यांचे नुकसान, ना कृषी विभागावर भार
E-Pik Pahani : ‘ई-पीक पाहणी’ची जबाबदारी कृषी महाविद्यालयावर, ना शेतकऱ्यांचे नुकसान, ना कृषी विभागावर भार
E-Pik Pahani : ‘ई-पीक पाहणी’ची जबाबदारी कृषी महाविद्यालयावर, ना शेतकऱ्यांचे नुकसान, ना कृषी विभागावर भार ‘ई-पीक पाहणी’ नेमकी करायची कशी याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्मार्ट फोनचा वापर करुन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी हे मदतीपासून वंचित राहिले असल्याचे निदर्शनास आल्याने कृषी विद्यापीठांनी…
View On WordPress
0 notes