#भारत विरुद्ध बांगलादेश
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस;उद्या छाननी 
तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रचाराला वेग;प्रचार सभांसाठी नेत्यांचे झंझावाती दौरे
राजकीय पक्षांकडून मतदारांना प्रलोभनं दाखवण्याची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
छत्रपती संभाजीनगर इथं दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश
आणि
बांगलादेश विरुद्ध महिला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारतीय संघाची विजयी आघाडी
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. उद्या अर्जांची छाननी होणार असून, सहा मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. पाचव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे.
दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अनुक्रमे भारती पवार आणि हेमंत गोडसे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. तसंच दिंडोरी इथून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला.
कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे, संयुक्त भारत पक्षाचे संभाजी जाधव, तर चंद्रकांत मोटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अमोल कीर्तिकर तर उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे भूषण पाटील यांनी काल अर्ज दाखल केले.
ठाणे लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार राजीव भोसले, पालघर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या भारती कामडी, धुळे मतदारसंघासाठी ऑल इंडिया फॉरवर्�� ब्लॉक पार्टीचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी काल अर्ज भरले.
पालघर लोकसभेसाठी महायुतीकडून भाज���चे डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत सवरा हे माजी मंत्री दिवंगत विष्णू सवरा यांचे पुत्र आहेत.
****
निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रचाराला वेग आला आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे रोजी, तर चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज रत्नागिरी इथं सभा होईल. तर, कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात प्रचारसभा घेणार आहेत.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सात तारखेला अहमदनगर आणि नंदुरबार इथं सभा घेणार आहेत.
****
इंडिया आघाडी अस्थिर सरकार देईल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाबाबत अजून चर्चा झालेली नसून पुरेसं संख्याबळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या लोकसभा निवडणुका पाच टप्प्यात घेण्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
****
वंचित बहुजन आघाडीचे लातूरचे उमेदवार नरसिंग उदगीरकर आणि उस्मानाबादचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल सभा घेतल्या.
जालना लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांची काल जालना जिल्ह्यात रामनगर इथं प्रचार सभा झाली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल धाराशिव इथं महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ रिपाई कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं.
सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव इथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा झाली.
कोल्हापूर इथले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी काल भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड इथं सभा घेतली.
****
राजकीय पक्षांनी प्रस्तावित लाभार्थी योजनांसाठी सर्वेक्षण तसंच नोंदणीच्या नावाखाली मतदारांना प्रलोभनं दाखवण्याच्या प्रकाराची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भातल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं राजकीय पक्षांना दिले आहेत. निवडणुका पूर्ण होईपर्यंत कुठल्याही पक्षाला कल्याणकारी योजना, त्यावरील निधी तसंच कुठल्याही प्रकारच्या प्रकल्पांची पायाभरणी यासारखे कार्यक्रम घेता येणार नसल्याचं, या सूचनांमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.
****
��हाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यायची असल्यास १० मे पर्यंत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. पैठण तालुक्यात सुलतानपूर इथं एका चौदा वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाचोड पोलिस आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या पथकानं हा विवाह रोखला. पोलिसांच्या समुपदेशनामुळे वधू-वर पक्षाने मुलगी सज्ञान होईपर्यंत विवाह न करण्याचा निर्णय घेतला.
करोडी परिसरात होत असलेल्या दुसरा विवाह देखील पोलिसांनी थांबवला. मुलीच्या आई - वडिलांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे.
****
लातूर इथल्या दयानंद कला महाविद्यालयातले संगीत विभागाचे प्राध्यापक डॉ. संदिपान जगदाळे यांनी मतदार जनजागृतीसाठी पोवाडा तयार केला आहे. या पोवाड्याचं काल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रकाशन केलं. डॉ. जगदाळे यांनी या पोवाड्यातून नागरिकांना कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. ते म्हणतात,
****
लातूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची दुसरी तपासणी काल निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी केली.
दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची तपासणी, निवडणूक खर्च निरीक्षक सुसांता कुमार बिस्वास, उद्या चार, आठ, आणि १२ मे रोजी करणार आहेत.
****
लातूर लोकसभा मतदार संघात काल गृह मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दिव्यांग तसंच ८५ वर्षावरील मतदारांनी गृह मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गृह मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली.
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल मतदान केंद्रांवर मतदारांना द्यावयाच्या सुविधांबाबत आढावा बैठक घेतली. उन्हाळ्याच्या अनुषंगाने प्रथमोपचार पेटी, पाळणा घर आणि चाकाची खुर्ची या सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यासाठी महिला बालविकास, सामाजिक न्याय आणि आरोग्य विभागांनी समन्वय राखावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी अंध, अस्थिव्यंग मतदारांना मतदान केंद्रावर जाण्या-येण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका मदत करणार आहेत. यासाठी या सेविकांना वाहन भाडे भत्ता देण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सांगितलं.
****
नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं, शहरातला उत्तर भाग तसंच देगलूरनाका, वजिराबाद आणि खडकपुरा भागात आगामी चार दिवस पाणीपुरवठा होणार नाही. या काळात पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात पुढील दीड महिना जलसंधारण कामांची मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यावर्षी सात जून पासून पेरणी न करता पंधरा दिवस उशीरा पेरणी करण्याच्या सूचना कृषी विभागानं दिल्या आहेत.
****
बांगलादेश विरुद्ध सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारतीय महिला संघाने विजयी आघाडी घेतली आहे. बांगलादेशात सिल्हट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर सात फलंदाज राखून विजय मिळवला. बांगलादेश संघानं दिलेलं ११८ धावांचं आव्हान भारतानं १९ व्या षटकातच पार केलं. मालिकेत चौथा सामना सोमवारी तर पाचवा सामना येत्या गुरुवारी होणार आहे.
****
राज्यात आजपासून पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्याच्या तुरळक भागात आजपासून पाच मे दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, रात्रीच्या वेळीही वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे.
राज्यात काल चंद्रपूर इथं सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं ४२ पूर्णांक सहा, नांदेड ४१ पूर्णांक आठ, परभणी ४१ पूर्णांक चार तर छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन स्वत:चा बचाव करावा, असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
****
मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशा पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या पाच मे रोजी मुंबईहून सुटणारी ही गाडी बल्लारशा पर्यंत धावणार असून, परतीच्या प्रवासात सात मे रोजी बल्लारशा इथून सुटेल. ही गाडी पिंपळकुटी, वणी, भांडक, चंद्रपूर या रेल्वे स्थानकांवर थांबेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
मयंकने बांगलादेशविरुद्ध द्विशतक ठोकले तेव्हा इंदूरला त्याची २४३ धावांची खेळी अजूनही आठवते.
मयंकने बांगलादेशविरुद्ध द्विशतक ठोकले तेव्हा इंदूरला त्याची २४३ धावांची खेळी अजूनही आठवते.
मयंक अग्रवाल टीम इंडियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा: भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणे हे देशातील प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. पण या टप्प्यावर फार कमी लोक पोहोचतात. टीम इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना संघर्ष करावा लागतो. यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. आपल्या क्षमतेच्या जोरावर टीम इंडियामध्ये स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणजे मयंक अग्रवाल. मयंकला संघात येण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
IND v BAN 1st ODI LIVE - भारत विरुद्ध बांगलादेश वनडे मालिका आजपासून, थोड्याच वेळात होणार टॉस
IND v BAN 1st ODI LIVE – भारत विरुद्ध बांगलादेश वनडे मालिका आजपासून, थोड्याच वेळात होणार टॉस
IND v BAN 1st ODI LIVE – भारत विरुद्ध बांगलादेश वनडे मालिका आजपासून, थोड्याच वेळात होणार टॉस India vs Bangladesh LIVE Score- भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आजपासून खेळवली जाणार आहे. ढाका येथील शेर-ए-बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात होणार आहे. India vs Bangladesh LIVE Score- भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
पहिली वनडे जिंकल्यानंतर भारताने आयसीसी वनडे टीम रँकिंगमध्ये पाकिस्तानला मागे टाकले, जाणून घ्या इंग्लंडला क्लीन केल्याचा काय फायदा होईल
पहिली वनडे जिंकल्यानंतर भारताने आयसीसी वनडे टीम रँकिंगमध्ये पाकिस्तानला मागे टाकले, जाणून घ्या इंग्लंडला क्लीन केल्याचा काय फायदा होईल
मंगळवार 12 जुलै 2022 रोजी ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना जिंकून भारताने ताज्या ICC ODI संघ क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकले. इंग्लंडवर 10 गडी राखून विजय मिळवल्यानंतर भारताने आयसीसी वन-डे आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारीत तिस-या स्थानावर झेप घेतली आहे. पहिल्या वनडेपासून भारत 105 रेटिंग गुणांसह ��ौथ्या स्थानावर होता. इंग्लंडविरुद्धच्या विजयामुळे त्याचे रेटिंग गुण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
onlinekhabarapp · 4 years ago
Text
धोनी र रैनाले सन्यास घोषणा गर्दा आँशु, अंकमाल र पार्टी
१ भदौ काठमाडौं । भारतीय क्रिकेट टिमका पूर्वकप्तान महेन्द्र सिंह धोनी र ब्याट्सम्यान सुरेश रैनाले शनिबार अन्तर्राष्ट्रिय क्रिकेटबाट सन्यास घोषणा गरे । भारतले ७३ औं स्वतन्त्रा दिवस मनाइरहँदा शनिबार  साँझ यी दुई खेलाडीले भने सबैखाले अन्तर्राष्ट्रिय क्रिकेटबाट सन्यासको घोषणा गरेका थिए ।
अहिले कोभिड-१९ को महामारीको त्रास रहेका बेला कुनै पनि खेल नखेली दुवैले सन्यास लिँदा धेरै आश्चर्यमा पनि परे । दुवै जनाले सामाजिक सञ्जाल इन्स्टाग्रममार्फत सन्यासको घोषणा गरेका थिए ।
सुरुमा धोनीले घोषणा गरे र त्यसपछि रैनाले पनि धोनीलाई पछ्याउँदै सन्यास लिए ।
सेप्टम्बर युएईमा सुरु हुने १३ औं संस्करणको आईपीएलको तयारीका लागि यी दुवै खेलाडी टिमसंगै चेन्नईमा छन् । त्यहीँबाट उनीहरुले सन्यास घोषणा गरेका हुन् ।
त्यसबेला त्यहाँको माहोल र दुवैजनाले एकै दिन सन्यास घोषणा गर्नुको भित्री कथा रैनाले खुलाएका छन् ।
चेन्नईमा दुवैले सन्यास घोषणा गरेपछि टिमको क्याम्पमा आँशु, अंकमाल, पार्टी सबै भएको रैनाले बताएका छन् । दैनिक जागरणसंग कुरा गर्दै रैनाले यो कुनै आश्चर्य नभएको पनि टिप्पणी गरे ।
‘मलाई थाहा थियो चेन्नई पुगेपछि धोनीले सन्यास लिन्छन् र म पनि तयार थिएँ,’ रैनाले भने, ‘म, पियुस चावला, दीपक चाहर र कर्ण शर्मा अगष्ट १४ मा चार्टर्ड प्लेनबाट राँची पुग्यौँ त्यहाँबाट हामीले माही भाई र सोनु सिंहलाई पिकअप गर्‍यौँ ���’
उनले अगाडि भनेका छन्, ‘सन्यास घोषणापछि हामीले अंकमाल गर्‍यौं र धेरै रोयौं । म पियुष, अम्बाती रायडू, केदार जाधव र कर्ण शर्मासँग बसेर हामीले हाम्रो करियर र सम्बन्धको बारेमा कुरा गर्‍यौं । हामी त्यस रात पार्टी गर्‍यौँ ।’
धोनीको सन्यास घोषणाले सबैलाई आश्चर्यमा पारेपनि रैनाको भनाईअनुसार यो पूर्वयोजना अनुसार नै थियो । ‘हामीले अगष्ट १५ मा सन्यास लिने विचार गरिसकेका थियौँ  रैनाले भनेका छन् ।
रैनाले स्वतन्त्रता दिवसको दिनमै सन्यास घोषणा गर्नुको कारण समेत बताए । ‘हामीले सन्यास लिने निर्णय गरिसकेका थियौं । धोनीको जर्सी नम्बर ७ र मेरो ३, जोड्दा ७३ हुन्थ्यो । र, अगस्ट १५ मा भारत स्वतन्त्र भएको ७३ वर्ष पूरा हुँदै थियो । त्यसैले यो भन्दा उपयुक्त अवसर अर्को थिएन’ रैनाले भने ।
धोनीले २३ डिसेम्बर २००४ मा चित्तगोङमा बांगलादेश विरुद्ध खेल्दै अन्तर्राष्ट्रिय क्रिकेट करियर सुरु गरेका थिए । रैनाले भने ३० जुलाई २००५ मा श्रीलंका विरुद्ध डेब्यु गरे । ‘हामी दुवैले करिब उही समयमा अन्तर्राष्ट्रिय क्रिकेट सुरु गर्‍यौं । चेन्नाई सुपर किंग्ससंग पनि संगै छौं । त्यसैले हामीले संगै सन्यास लियौं र संगै आईपीएल निरन्तर खेल्नेछौं’ रैनाले भने ।
धोनीलाई भारतको अहिलेसम्मकै उत्कृष्ट कप्तान र विकेटकिपरको रुपमा लिइन्छ । क्याप्टेन कुलको उपनाम पाएका धोनीले आफ्नो कप्तानीमा भारतलाई २०० को टी-२० विश्वकप र २०११ को ओडीआई विश्वकप जिताए । यस्तै उनकै कप्तानीमा भारतले सन् २०१३ को च्याम्पियन्स ट्रफी जितेको थियो । यो तीनवटै मुख्य उपाधि जिताउने उनी पहिलो र एकमात्र कप्तानसमेत हुन् ।
तर ३९ वर्षीय धोनीले सन् २०१९ मा इंग्ल्याण्डमा भएको ओडीआई विश्वकपपछि भारतबाट अन्तर्राष्ट्रिय क्रिकेट खेलेका थिएनन् । धोनीले भारतका लागि सबै फर्म्याटको क्रिकेटमा कुल ५ सय ३८ खेल खेलेका छन् । जसमा १७ हजार भन्दा बढी रन बनाएका छन् ।
धोनीले भारतका लागि ३५० ओडीआई, ९० टेस्ट र ९८ टी-२० क्रिकेट खेलेका छन् ।
यस्तै उत्कृष्ट फिल्डरको रुपमा परिचित ३३ वर्षीय रैनाले भारतका लागि १९ टेस्ट, २२६ ओडीआई र ७८ टी-२० खेलेका छन् । रैना भारतका लागि तीनवटै फर्म्याटमा शतक प्रहार गर्ने पहिलो खेलाडी हुन् ।
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
कर्णधार यश धुलसह पाच खेळाडू कोरोना निगेटिव्ह, उपांत्यपूर्व फेरीत संघाचा सामना बांगलादेशशी
कर्णधार यश धुलसह पाच खेळाडू कोरोना निगेटिव्ह, उपांत्यपूर्व फेरीत संघाचा सामना बांगलादेशशी
ICC अंडर 19 विश्वचषक 2022, भारत विरुद्ध बांगलादेश, उपांत्यपूर्व फेरी 2: कोविड-19 संसर्गाने त्रस्त भारतीय संघ कर्णधार यश धुलसह महत्त्वाच्या खेळाडूंच्या पुनरागमनामुळे बळकट होईल आणि विक्रमी चार वेळा चॅम्पियन संघ तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून पुढे जाण्याचा मानस ठेवेल. शनिवारी अंडर-19 क्रिकेट विश्वचषक. फेरी गाठावी लागणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
indw vs banw महिला विश्वचषक 2022: यस्तिका भाटियाने सलग दुसरे अर्धशतक ठोकले, स्मृती मानधना शफाली वर्माही चमकली - महिला विश्वचषक: यास्तिका भाटियाने सलग दुसरे अर्धशतक ठोकले, मिताली राज खाते उघडू शकली नाही; भारताने बांगलादेशसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवले होते
indw vs banw महिला विश्वचषक 2022: यस्तिका भाटियाने सलग दुसरे अर्धशतक ठोकले, स्मृती मानधना शफाली वर्माही चमकली – महिला विश्वचषक: यास्तिका भाटियाने सलग दुसरे अर्धशतक ठोकले, मिताली राज खाते उघडू शकली नाही; भारताने बांगलादेशसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवले होते
IND vs BANW, महिला विश्वचषक २०२२: यास्तिका भाटिया, शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या खेळीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषकातील पाचव्या सामन्यात बांगलादेशसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवले. सेदान पार्क, हॅमिल्टन येथे खेळल्या जात असलेल्या ICC महिला विश्वचषक 2022 च्या 22 व्या सामन्यात भारतीय कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकांत 7 बाद 229 धावा केल्या. या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
हनुमा विहारीसह सात भारतीय ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळतात, ते सर्व आयपीएल २०२२ मेगा लिलावात विकले गेले होते - डीपीएल २०२२
हनुमा विहारीसह सात भारतीय ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळतात, ते सर्व आयपीएल २०२२ मेगा लिलावात विकले गेले होते – डीपीएल २०२२
ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग: ढाका प्रीमियर लीग 15 मार्चपासून सुरू झाली. हनुमा हा डीपीएलमधील अभानी लिमिटेडचा भाग आहे. मात्र, संघाच्या पहिल्या तीन सामन्यांत तो खेळू शकणार नाही. ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग 2021/22: हनुमा विहारी आणि अभिमन्यू इसवरन यांच्यासह सात भारतीय खेळाडू ढाका प्रीमियर लीग (डीपीएल), बांगलादेशच्या लिस्ट ए (५० षटकांच्या) स्पर्धेत भाग घेतील. परवेझ रसूल, बाबा अपराजित,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
IND v BAN 3rd ODI LIVE - भारत-बांगलादेशमधील सामन्याचे तिसऱ्या वनडे सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
IND v BAN 3rd ODI LIVE – भारत-बांगलादेशमधील सामन्याचे तिसऱ्या वनडे सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
IND v BAN 3rd ODI LIVE – भारत-बांगलादेशमधील सामन्याचे तिसऱ्या वनडे सामन्याचे लाईव्ह अपडेट्स India vs Bangladesh LIVE Score – आज चितगावमधील स्टेडियमवर भारतीय संघ विजयाच्या इराद्याने उतरणार आहे. बांगलादेश विरुद्ध भारतमधील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. भारतातही दुखापतींचे सत्र आणि त्यामुळे खेळाडूंची अनुपस्थिती यामध्ये भारतीय संघाचा कसा टिकाव लागणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल. India vs…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
#BANvsIND । भारताचा पराभव! बांगलादेशची वनडे मालिकेत विजयी आघाडी
#BANvsIND । भारताचा पराभव! बांगलादेशची वनडे मालिकेत विजयी आघाडी
#BANvsIND । भारताचा पराभव! बांगलादेशची वनडे मालिकेत विजयी आघाडी ढाका – भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात एकदिवसीय मालिकेतील दुसरा ( BAN vs IND ) सामना आज ढाका येथील शेर ए बंगला स्टेडियमवर खेळला गेला.  या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला बांगलादेशकडून एक विकेटच्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता दुसऱ्या महत्वाच्या सामन्यातदेखील भारताला पराभवाचा धक्का बसला आहे. सामन्यातील या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
रोहित शर्माला करायची नाही धोनीच्या लाजिरवाण्या रेकॉर्डची बरोबरी, या लिस्टमध्ये गांगुली आणि द्रविडचंही नाव
रोहित शर्माला करायची नाही धोनीच्या लाजिरवाण्या रेकॉर्डची बरोबरी, या लिस्टमध्ये गांगुली आणि द्रविडचंही नाव
रोहित शर्माला करायची नाही धोनीच्या लाजिरवाण्या रेकॉर्डची बरोबरी, या लिस्टमध्ये गांगुली आणि द्रविडचंही नाव IND vs BAN: भारत विरुद्ध बांगलादेश तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारताचा एका विकेटने पराभव केला. अशात आता मालिकेतील दुसरा सामना जिंकणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात रोहितला धोनीच्या रेकॉर्डची बरोबर करायची नाही. IND vs BAN:…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
BANvsIND | बांगलादेशचे टीम इंडियासमोर २७२ धावांचे लक्ष्य; मेहदी हसनची शतकीय खेळी
BANvsIND | बांगलादेशचे टीम इंडियासमोर २७२ धावांचे लक्ष्य; मेहदी हसनची शतकीय खेळी
BANvsIND | बांगलादेशचे टीम इंडियासमोर २७२ धावांचे लक्ष्य; मेहदी हसनची शतकीय खेळी ढाका – भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज ढाका येथील शेर ए बंगला स्टेडियमवर खेळला जात आहे.  या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला बांगलादेशकडून एक विकेटच्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. भारताने हा सामना गमावल्यास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
रोहितने येताच संपूर्ण संघच बदलला, वनडेमधून पंतचा पत्ता कट तर नव्या खेळाडूचे पदार्पण
रोहितने येताच संपूर्ण संघच बदलला, वनडेमधून पंतचा पत्ता कट तर नव्या खेळाडूचे पदार्पण
रोहितने येताच संपूर्ण संघच बदलला, वनडेमधून पंतचा पत्ता कट तर नव्या खेळाडूचे पदार्पण Ind vs Ban ODI Series Team India – आजपासून भारत विरुद्ध बांगलादेशच्या वनडे सामन्यांना सुरुवात झाली आहे. पहिल्या वनडे सामन्याचा टॉस बांगलादेश जिंकला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असून संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. Ind vs Ban ODI Series Team India – आजपासून भारत विरुद्ध बांगलादेशच्या वनडे सामन्यांना सुरुवात…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
रोहितसेना धोनीच्या काळातील पराभवाचा वचपा काढणार, टीम इंडिया बांगलादेशचा हिशोब चुकता करण्यास सज्ज
रोहितसेना धोनीच्या काळातील पराभवाचा वचपा काढणार, टीम इंडिया बांगलादेशचा हिशोब चुकता करण्यास सज्ज
रोहितसेना धोनीच्या काळातील पराभवाचा वचपा काढणार, टीम इंडिया बांगलादेशचा हिशोब चुकता करण्यास सज्ज India vs Bangladesh : भारत आणि बांगलादेशमध्ये पाचवी एकदिवसीय मालिका उद्यापासून सुरु होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध जुन्या पराभवाचा वचपा काढण्यास सज्ज झाली आहे. India vs Bangladesh : भारत आणि बांगलादेशमध्ये पाचवी एकदिवसीय मालिका उद्यापासून सुरु होत आहे. रोहित…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
छायाचित्रकार विराट कोहलीचे त्याच्या ट्विटरवर भारत वि लेस्टरशायर प्रतिमा वापरल्याबद्दल धन्यवाद | क्रिकेट बातम्या
छायाचित्रकार विराट कोहलीचे त्याच्या ट्विटरवर भारत वि लेस्टरशायर प्रतिमा वापरल्याबद्दल धन्यवाद | क्रिकेट बातम्या
भारताच्या बॅटिंग सुपरस्टारने अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॅटने गोंधळ घालला आहे. विराट कोहली 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध कोलकाता येथे 136 धावांची खेळी करताना त्याचे शेवटचे कसोटी शतक जे आता अनंतकाळसारखे दिसते त्यामध्ये तीन आकड्यांचा जादुई आकडा गाठण्यात अपयशी ठरला आहे. तथापि, IPL संपल्यानंतर थोडा ब्रेक घेतल्यानंतर 2022, लीसेस्टरशायर विरुद्धच्या चार दिवसांच्या सराव सामन्यात कोहलीने…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
भारत U19 वि बांग्लादेश U19, U19 विश्वचषक 2022 उपांत्यपूर्व फेरी: थेट प्रसारण, लाइव्ह स्ट्रीमिंग केव्हा आणि कुठे पहावे | क्रिकेट बातम्या
भारत U19 वि बांग्लादेश U19, U19 विश्वचषक 2022 उपांत्यपूर्व फेरी: थेट प्रसारण, लाइव्ह स्ट्रीमिंग केव्हा आणि कुठे पहावे | क्रिकेट बातम्या
U19 WC: भारत U19 शनिवारी उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेश U19 विरुद्ध खेळेल.© ट्विटर फॉर्मात असलेला भारतीय अंडर-19 क्रिकेट संघ सध्या सुरू असलेल्या बहुप्रतिक्षित उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या बांगलादेशशी भिडणार आहे. U19 विश्वचषक 2022 शनिवारी अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये कोविडला काही खेळाडू गमावूनही भारतीय संघाने त्यांच्या विरोधकांना मागे टाकले आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes