#भाजपचे खा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 6 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची उद्या सांगता-सोमवारी मतदान
मुंबईत आज महायुतीची शिवाजी पार्कवर तर महाविकास आघाडीची बीकेसीवर जाहीर सभा
सीमा शुल्क विभागाकडून मुंबई विमानतळावरून सुमारे साडे ११ किलो सोनं जप्त
आणि
मराठवाड्यात पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
****
लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची उद्या सांगता होत आहे. राज्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या १३ जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे. विविध पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांसाठी सभा घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थोड्याच वेळात मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेला महायुतीच्या नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर पहिल्यांदाच ते मोदी यांच्यासोबत एकत्र सभा घेत आहेत.
महायुती तसंच महाविकास आघाडीकडून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल -बीकेसीच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.
धुळे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी तथा कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ.शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ खा. डॉ अमोल कोल्हे यांनी आज धुळ्यात सभा घेतली.
धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांची आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं आज सभा झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. अनिल गोपछडे, उमेदवार डॉ. सुभाष भामरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या ६० वर्षात कॉंग्रेसच्या कारकिर्दीत झाली नाहीत एवढी कामं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात पूर्णत्वास आली, यामध्ये रस्ते, सिंचन या योजनांसह मुलभूत सोयी सुविधांच्या कामांचा समावेश असल्याचा दावा गडकरी यांनी केला.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण ५७ लोकसभा मतदारसंघांसाठी १ जूनला मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी तेरा जागा, पश्चिम बंगालच्या नऊ, बिहारमधल्या आठ, ओडिशा सहा, हिमाचल प्रदेश चार, झारखंड तीन जागा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या एका जागेसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व टप्प्यातल्या मतदानाची एकत्रित मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.
****
उत्तर - पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात १७३ ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ८५ वर्षावरील १५६, तर २८ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या ८९५ कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान करून घेण्यात आलं.
****
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी आज ठाणे लोकसभा मतदार संघातील निवडणूक तयारीची पाहणी केली. ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे तसंच ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी यावेळी चोकलिंगम यांना निवडणूक तयारी विषयीची सविस्तर माहिती दिली.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाचा अखेरचा भाग आज प्रसारित होणार आहे. आजच्या भागात आपण दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
सीमा शुल्क विभागाने १�� ते १६ मे दरम्यान, मुंबई विमानतळावरून ११ किलो ३९० ग्रॅम सोनं आणि प्रतिबंधित सिगारेट्स असा सुमारे सात कोटी सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विविध २७ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
****
नीती आयोग आणि अटल इनोव्हेशन मिशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या अटल मॅरेथॉन मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या कुडाळ कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी विश्वजीत अविनाश परीट याने देशात बारावा क्रमांक पटकावला आहे. "कारखान्यांच्या परिसरात होणाऱ्या वायू प्रदूषणावरील उपाय" अशा संकल्पनेवर आधारित विश्वजीतच्या प्रकल्पाची दिल्ली इथं होणाऱ्या 'स्टुडन्ट इंटरप्रन्युअरशिप प्रोग्रॅम'साठी निवड झाली आहे. अटल मॅरेथॉनसाठी देशभरातून शंभर कल्पना निवडण्यात आल्या आहेत.
****
आषाढीवारीसाठी सोलापुरात येणारे वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालखी मार्गावरील तसंच पंढरपूर शहरातील बेकायदा जाहिरात फलक तत्काळ हटवावेत तसंच अधिकृत फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी दिले आहेत. आषाढवारी पूर्वनियोजनाबाबत पंढरपूर प्रांत कार्यालयात झालेल्या खातेप्रमुखांच्या प्रशासकीय बैठकीत त्या आज बोलत होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील रस्त्याची कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे, एकीकडे अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उष्णतेच्या झळा कमी झाल्या असल्या तरीही पाणीटंचाईच्या झळा अजूनही वाढलेल्याच आहेत. याबाबत आमचे प्रतिनिधी देविदास पाठक यांनी घेतलेला हा आढावा -
धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उष्णतेच्या झळा कमी झाल्या असल्या तरीही पाणीटंचाईच्या झळा अजूनही वाढलेल्याच आहेत. जिल्ह्यातल्या ९० गावात १३२ टँकर्सच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात असून ४४७ गावात ८३२ विहिरी आणि विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा होत आहे. यात सर्वाधिक ४० टँकर भूम तालुक्यात तर चार टँकर तुळजापूर तालुक्यात सुरू आहेत.
��ाराशिव जिल्ह्यातील २२६ सिंचन प्रकल्पांपैकी ७१ प्रकल्प कोरडे पडले असून १०६ प्रकल्पात जोत्याखाली तर ३४ प्रकल्पात २५% पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज मान्सूनपूर्व तयारीचा तसंच खरीप हंगामाच्या नियोजनासंदर्भात आढावा घेतला.
महानगरपालिका, नगरपालिका, तालुका ते गावपातळीपर्यंत पावसाळापूर्व उपाययोजनांची कामे येत्या १ जूनपर्यंत पूर्ण करावीत. संपर्क आणि समन्वयाची योजना तयार ठेवून संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्व विभागांनी सज्ज रहावे, असे निर्देश स्वामी यांनी आज सर्व यंत्रणांना दिले.
त्याचबरोबर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीक कर्ज उपलब्धतेसाठी कर्ज नूतनीकरण करुन घ्यावं, असं आवाहन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. पीक कर्ज देतांना बॅंकांनी संवेदनशीलतेने प्रकरणे हाताळावीत अशी सूचना त्यांनी कहरीप हंगाम आढावा बैठकीत केली.
****
मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुढचे पाच दिवस वादळी वारा, मेघगर्जना तसंच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्या १८ मे नंतर विभागाच्या तापमानातही तीन ते चार अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता असल्याचं, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने कळवलं आहे.
****
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं, तसंच १९ जिल्ह्यातल्या उन्हाळी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे.
****
शेतकऱ्यांनी १ जूनपर्यंत कापसाची लागवड करु नये असं आवाहन बीड कृषी विभागाच्यावतीनं करण्यात आलं आहे. राज्याच्या बहुतांश भागात सध्या अवकाळी पाऊस होत आहे. कपाशीवरील शेंदरी बोंडअळीच्या नियत्रंणासाठी ही खबरदारी घ्यावी असं विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
श्री तुळजाभवानी देवस्थान दानपेटी घोटाळा प्रकरणी १६ दोषींवर तुळजापूर ��ोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी केली आहे. ते आज धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
तीन कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर – www.VastavNEWSlive.com
Tumblr media
नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. आज शनिवारी यातील तीन बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून हिमायतनगर बाजार समितीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला असून भोकर येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 15 व भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. तर राजकीय युतीचा नवा पटर्न राबवून कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजपने युती करून सत्ता ताब्यात घेतली आहे. येथे भाजपने 10 व कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. तर सर्वांचे लक्ष लागलेल्या नांदेड बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल उद्या रविवारी जाहीर होणार आहे. हिमायतनगर: कॉंग्रेसचा सर्वच 18 जागेवर विजय बहुचर्चित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच 18 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून बाजार समितीवर कॉंग्रेसचे एक हाती वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती तर शिवसेना शिंद गट व भाजप अशी युती होऊन तिरंगी लढत झाली होती. मात्र शिंदे भाजप गटाच्या काही उमेदवारांची अनामत रक्कम सुद्धा वाचवता आली नाही. तर उभावा गटाला या निवडणुकीत खाते सुद्धा उघडण्याची संधी मिळली नाही. या निवडणुकीत कॉंग्रेसचे सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत. यात सेवा सहकारी सोसायटीमधून राठोड कृष्णा तुकाराम, सूर्यवंशी संजय विनायकराव, वानखेडे प्रकाश विठ्ठलराव, कॉकवाड दत्ता पुंजाराम, चिकनेपवाड राजेश मारोतराव, वाडेवाड जनार्दन रामचंद्र, टेकाळे खंडू मारोती, महिला राखीव गटातून सूर्यवंशी ��ांताबाई, वानखेडे शिलाबाई व इतर मागासवर्गीय गटातून शिंदे सुभाष जीवन, विमुक्त जाती भटक्या जमातीमधून गडमवाड शामराव दत्तात्रय, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारणमधून परमेश्वर लक्ष्मणराव गोपतवाड व कदम रामराव आनंदराव, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून भिसे दादाराव सदाशिव, आर्थिक दुर्बल घटकातून शिरफुले धर्मराज गणपती व आडत व्यापारी मतदारसंघातून पळशीकर, संदीप शंकरराव, सय्यद रऊफ सय्यद गफूर व हमाल मापाडी मतदारसंघातून शेख मासुम शेख हैदर यांचा समावेश आहे. भोकर येथे आघाडीला स्पष्ट बहुमत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा गड असलेल्या भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या निकालाकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागून होत. येथे कॉंग्रेसने 13, राष्ट्रवादी 2 तर भाजपाने 3 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचे खा. प्रताप पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत कॉंग्रेसचे दोन व्यापारी सारंग मूंदडा व पंकज पोकलवार हे विजयी झाले. हमाल मापाडीमध्ये सय्यद खालेद, ग्रा.पं. सर्वसाधारण मतदार संघातून कॉंग्रेसचे जगदीश पा. भोसीकर, भाजपाचे गणेश कापसे हे विजयी झाले. अर्थिक दुर्बल घटकमधून राजकूमार अंगरवार, अनू.जाती जमाती प्रवगार्तून किशन वागतकर, ईमाव प्रवगार्तून बालाजी शानमवाड, से.सह.संस्था मतदार संघातून भाजपाचे किशोर पा. लगळूदकर, सुभाष पा.किन्हाळकर, राष्ट्रवादीचे विश्वांभर पवार, रामचंद्र मूसळे, उज्वल केसराळे, केशव पा. सोळंके, व्यकंटराव जाधव, गणेश राठोड तर महिलामधून राष्ट्रवादीच्या ज्योती कदम, वर्षा देशमूख हे विजयी झाले. अनु. जाती जमाती मतदारसंघात अटितटीची लढत पहावयास मिळाली. शिवाजी देवतळे यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारून समंदरवाडी येथील तरुण तडफदार किशन वागतकर यांना उमेदवारी दिली होती. देवतूळे यांनी वागतकरांना शेवटपर्यंत झुंज दिली मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. तेलंगणातील बिआरएस पक्षाने बाजार समिती निवडणूकीत पॅनल उभे केले होते. पॅनलप्रमूख नागनाथ घिसेवाडांनी विरोधकासमोर आव्हान उभे केले होते. या निवडणूकित बिआरएसच्या उमेदवारांना सपसेल पराभव स्विकारावा लागले. कुंटूर येथे भाजपचे 10 तर कॉंग्रेसचे 8 विजयी नायगाव : सत्तेसाठी काहीही होऊ शकते, हे दाखवून देत नायगावनंतर कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजप युतीचा पटर्न राबविण्यात आला. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिंदे गटाला बाजूला ठेवण्यात आले. या निवडणुकीत भाजपने बाजी मारत 10 तर कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपची 1 जागा बिनविरोध निघाल्याने 17 जागेसाठी निवडणूक झाली होती. मतमोजणीनंतर शेतकरी विकास पॅनलने सर्वच जागेवर एकतर्फी विजय मिळविला. सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण गटामधून कदम येसाजी देवराव जाधव रेश्माजी दतराम, रुपेश देशमुख कुंटूरकर, धर्माधिकारी अंबादास नारायणराव, धर्माधिकारी शिवाजीराव बळवंतराव मोरे मनोजकुमार रावसाहेब व पांडे हनुमंत ज्ञानोबा विजयी झाले. सेवा सहकारी महिला राखीवमध्ये सुवर्णा संभाजी जाधव व महिला राखीवमधून प्रणिता आनंदराव हंबर्डे हे विजयी झाले. इतर मागासवर्गीय गटामधून रमेश गंगाराम व परडे गोविंद गंगाराम सेवा सहकरी विजाभज गटातून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघामध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारणमध्ये कदम बालाजी देवराव, कदम माधव वामनराव विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमातीमधून आईलवार दतात्रय पोचीराम, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकमधून लव्हाळे बालाजी गंगाधर, व्यापारी अडते व्यापारी मतदारसंघामधून जाधव बालाजी महाजन व शेवाळे गोविंद दिगंबर विजयी झाले. अशा पद्धतीने राजकीय युती म्हणून एकत्र आलेल्या भाजपला 10 तर कॉंग्रेस पक्षाला 8 जागा मिळल्या आहेत. Read the full article
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
विदर्भातील राष्ट्रवादीची कृषी दिंडी म्हणजे ‘सौ चूहे खा के...’! : केशव उपाध्ये
विदर्भातील राष्ट्रवादीची कृषी दिंडी म्हणजे ‘सौ चूहे खा के…’! : केशव उपाध्ये
अनेक वर्षे विदर्भावर अन्याय करून आणि विदर्भातील शेतकऱ्याची उपेक्षा करून आता विदर्भात कृषी दिंडी काढायला निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा इरादा म्हणजे, ‘सौ चूहे खा के’ असा प्रकार आहे, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अशी दिंडी काढावीच, म्हणजे वर्षानुवर्षे विदर्भातील शेतकऱ्यावर केलेल्या अन्यायाचा पाढा या नेत्यांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
पेट्रोल दरवाढीपेक्षा सुब्रमण्यम स्वामींवर हल्ला
पेट्रोल दरवाढीपेक्षा सुब्रमण्यम स्वामींवर हल्ला
सुब्रमण्यम स्वामी (फाइल फोटो) – फोटो: पीटीआय अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका पेट्रोलच्या वाढत्या किंमतींबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्याच सरकारला घेराव घातला आहे. त्यांनी सांगितले आहे की, भारतात सीताच्या नेपाळ आणि रावणाच्या लंकेपेक्षा जास्त किंमतीला राम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
akhilesh-misra-19 · 3 years ago
Photo
Tumblr media
🚩मुंबईतील सोमय्या मैदानात भाजपातर्फे आयोजित #महाराष्ट्रदिन सन्मान सोहोळा सभेत मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांशी, कार्यकर्त्यांशी आज संवाद साधला. राज्यातील सध्याची परिस्थिती आणि मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकीचे महत्त्व यावर विचार मांडले. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वां��ा अतिशय आभारी आहे. मुंबईकरांना भ्रष्टाचाऱ्यांच्या जोखडातून बाहेर काढणे, त्यांना त्यांची मुंबई सुपूर्द करणे, हेच आपले ध्येय आहे, हाच आपला पुढचा संघर्ष असणार आहे. या लढ्यात संपूर्ण मुंबईकर आपल्यासोबत आहेत ! त्यांनाही या लुबाडणाऱ्यांकडून मोकळा श्वास हवा आहे. तुमचे भावनिक राजकारण आता चालणार नाही. तुम्ही फक्त अपप्रचार करा. पण ठासून सांगतो, मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही वेगळे करू शकत नाही. या सभेला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेजी, सहप्रभारी जयभानसिंह पवैयाजी, चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढाजी, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आशीष शेलार, अतुल भातखळकर आदी नेते उपस्थित होते. #MaharashtraDin #Maharashtra #BJP #MaharashtraDayWithBJP https://www.instagram.com/p/CdBn1Vcvk4G/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
उद्धवजींचं 'लॉलीपॉप'... आमदारांच्या नाराजीचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं हे कारण...
उद्धवजींचं ‘लॉलीपॉप’… आमदारांच्या नाराजीचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं हे कारण…
उद्धवजींचं ‘लॉलीपॉप’… आमदारांच्या नाराजीचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं हे कारण… केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल आघाडी सरकारमधील 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. तर, शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाजपचे 50 आमदार आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. मात्र, या परस्पर दाव्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.   केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे…
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
माजी खासदार निलेश राणेंनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मानले आभार
माजी खासदार निलेश राणेंनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मानले आभार
सिंधुदुर्गातील वाळूच्या गाड्यांच्या गोवा प्रवेशाचा प्रश्न सोडवल्याने घेतली भेट; गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी समनव्यक नेमण्याची मागणी मालवण : सिंधुदुर्गातील वाळूच्या गाड्यांचा गोवा प्रवेशाचा २५ दिवस रखडलेला प्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या एका फोनवर सोडवल्याबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 4 years ago
Text
भाजपचे शहर उपाध्यक्ष मिलींद बनकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
ठाणे – प्रतिनिधी भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष मिलींद बनकर आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका संगिता बनकर यांची घरवापसी झाली आहे. शुक्रवारी (दि.22) त्यांनी  गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मिलींद बनकर हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. मधल्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करू - खा. संभाजी राजे
मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करू – खा. संभाजी राजे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय  पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये राखीव २१३ जागांवरील प्रवेशही रद्द झाल्यामुळे नाराज मराठा विद्यार्थ्यांनी गेल्या ��� दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलनास बसले आहेत.
या विद्यार्थ्यांची आज (१५ मे) भाजपचे खासदार संभाजी महाराज यांनी भेट घेतली असून विद्यार्थ्यांचे मागण्या ऐकून घेतल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात लवकरात लवकर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 March 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि. ****  प्रचार सभा, मिरवणुका आणि रोड शो द्वारे विविध राजकीय पक्षांचा निवडणूक प्रचाराला वेग  शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; रावेरमध्ये उल्हास पाटील यांना काँग्रेसची तर सांगलीत���न स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विशाल पाटील यांना उमेदवारी  लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर आणि  भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदंबी श्रीकांत पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत **** प्रचार सभा, मिरवणुका आणि रोड शो करत विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराला वेग दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अरूणाचल प्रदेशमध्ये पश्चिम सिंयांग जिल्ह्यात सभा घेऊन ईशान्य भारतातल्या प्रचाराची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी आसाममध्ये गोहपुर इथं सभा घेतली. त्यांनतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल रोड शो करत गांधीनगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या पाच वर्षांच्या काळात अर्थव्यवस्थेचा बोजवारा वाजल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांनी काल नवी दिल्लीत वार्तांहरांशी बोलतांना केला. या शिवाय निर्यात, गुंतवणूक, निर्मिती आणि उत्पादन क्षेत्र तसंच भांडवल निर्मितीतही घसरण झाल्याचं ते म्हणाले. **** सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं पोलीस प्रशासनानं म्हटलं आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात, अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या तीन पेक्षा अधिक वाहनांना परवानगी नसेल, तसंच नामनिर्देशनपत्रं दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात पाचपेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहू शकणार नाहीत. यासह इतर नियम जारी करण्यात आले असून, सर्व नियमांचं काटेकोर पालन आवश्यक असल्याचं, पोलीस प्रशासनानं म्हटलं आहे. **** जालना लोकसभा मतदार संघातून काल काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी तर रामभाऊ उनगे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. याबाबत अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून... काल पर्यंत निवडणूक विभागातून ४६ जणांनी १४१ अर्ज नेले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार विलास औताडे, यांच्यासह अपक्ष रामभाऊ वनगे यांनी काल जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत औताडे यांनी भाजप सरकारवर टीका केली. भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे दोन एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बाबासाहेब म्हस्के जालना. दरम्यान, विलास औताडे अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना, त्यांच्या सोबत असलेल्या समर्थकांना बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी अडवल्यामुळे, पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** ��रंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी युतीच्या नेत्यांसमवेत काल उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी मिरवणूक काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. औरंगाबाद शहरात कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि सुरेश फुलारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. या मतदार संघात आतापर्यंत ७१ जणांनी १४१ अर्ज घेतले आहेत. **** लातूर लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला गती येत आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर … काँग्रेस उमेदवार मच्छिंद्र कामत यांनी पक्ष कार्यकर्ते आणि लातूर आणि ग्रामीण मतदार संघात जाऊन गाठीभेटी सुरु केलेल्या आहेत. भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनी भेटीगाठीला सुरुवात केली आहे. एकूणच प्रचाराला आता वेग येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मतदानाचा टक्का वाढवून लातूर मतदारसंघाला डिस्टींक्शन मध्ये आणण्याचं आमचा प्रयत्न आहे. अरुण समुद्रं, आकाशवाणी बातम्यांसाठी, लातूर **** बीड लोकसभेच्या भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप महायुतीच्या उमेदवार खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल आष्टी तसंच पाटोदा तालुक्यात दौरा केला. डोंगरकिन्ही इथं त्यांनी जाहीर सभा घेतली. **** परभणी लोकसभा मतदार संघातही प्रचाराला हळुहळू वेग येत आहे. अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून………. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे राजेश विटेकर यांनी परभणी तालुक्यातील जांब सर्कल मधील गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.वंचित बहुजन आघाडीचे आलमगिर मोहम्मद खान यांनी काल मानवत शहरासह तालुक्यातील गावांना भेटी देऊन मतदारांशी संपर्क साधला. शिवसेना भाजप युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी काल पाथरी तालुक्यातील हदगाव, रेना, खळी, वडी, निवळी आदी गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर. **** शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड यांनी काल मुंबईत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, यावेळी उपस्थित होते. गायकवाड यांना काँग्रेसतर्फे पुण्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी, रावेर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं उल्हास पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत भाजप सेना युतीच्या उमेदवार, रक्षा खडसे यांच्याशी होणार आहे. काँग्रेस महाआघाडीतर्फे सांगली मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं, विशाल पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. **** रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघात काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. तर सातारा लोकसभा मतदार संघात, शिवसेना- भाजप युतीचे नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद के��द्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** राज्य शासनानं लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली. कामानिमित्त आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ही सुट्टी लागू असेल. राज्यात पहिल्या टप्प्यात अकरा एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात १८, तिसऱ्या टप्प्यात २३, तर चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला, संबंधित मतदार संघात सुट्टी राहणार आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीतली स्वायत्त महामंडळं आणि प्रतिष्ठानांनाही ही अधिसूचना लागू आहे. **** मतदान जागृती कार्यक्रमांतर्गत आज पहाटे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीसरात रन फॉर डेमॉक्रसी स्पर्धा घेण्यात आली. पोलिस महानिरीक्षक विक्रमकुमार सिंघल आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हिरवा झेडा दाखवून या स्पर्धेला सुरूवात केली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी चौधरी यांनी, मतदान हे पवित्र कार्य असून देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. **** बुलडाणा जिल्ह्यात नागरिकांनी आचारसंहितेचा भंग झाल्याच्या १९ तक्रारी दाखल केल्या आहेत. यापैकी ११ व्यक्तींवर चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सी व्हिजील ॲपद्वारे आलेल्या तक्रारींची खात्री केली असता शहरात अनेक ठिकाणी आचारसंहिता भंग झाल्याचं आढळून आलं आहे. **** सांगली लोकसभा मतदार संघात पृथ्वीराज सयाजीराव देशमुख यांनी जाहीर सभेत केलेल्या भाषणाच्या अनुषंगानं दाखल तक्रारीची, शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. **** भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदंबी श्रीकांतनं पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात त्यानं, चीनच्या हुआंग युशिआंग याचा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताच्या परूपल्ली कश्यपचा पराभव करून व्हिक्टर ॲक्सेंसलनं अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत पी व्ही सिंधुचा चिनच्या बिंग जिआओ या खेळाडूनं पराभव करून अंतिम फेरी गाठली. **** अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल दक्षिण कोरियानं भारताला चार - दोन अशा फरकानं पराभूत केलं. सामन्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघ एक - एक नं बरोबरीत होते. त्यामुळे पेनॉल्टी शुटआऊट नुसार सामन्याचा निर्णय घेण्यात आला. **** आज एकतीस मार्च, २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस. भारतीय रिझर्व्ह बँकेनं, ��ज सर्व बँकांना कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनं, एक स्वतंत्र परिपत्रक काढून, ऑनलाईन व्यवहारही आज सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. ***** ***
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
निवडणूक आयोगाचा संविधानावर घाव घालणारा निर्णय
Tumblr media
छाननी न करताच निर्णय सुनावला, सावंत यांचा आरोप, नेत्यांच्या प्रतिक्रिया मुंबई : निवडणूक आयोगाने सर्व तक्रारी आणि आम्ही उत्तर दिलेले त्याचीदेखील छाननी केलेली नाही. छाननी न करताच अवघ्या चार तासांत पक्ष व चिन्हाचा निर्णय दिला. निवडणूक आयोग कोणाच्या आदेशावर चालत आहे, असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. देश हुकमशाहीकडे चालला आहे. छाननी न करता दिलेला निर्णय हा देशाच्या संविधानावर घाव घालणारा आहे, असा आरोप खा. अरविंद सावंत यांनी केला. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर सावंत पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकशाहीवर विश्वास ठेवणा-या जनतेच्या पाठीत सुरा खूपण्याचे काम केले जात आहे. भाजपचे अनेक लोक न्यायालयाचा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याआधीच शिंदेची शिवसेना खरी असल्याचे सांगत होते. त्यामुळे निवडणूक आयोगावर संशय निर्माण होत आहे. पण जेवढा आम्हाला त्रास दिला जाईल, तेवढी बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना बळकट होईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. तसेच खा. विनायक राऊत यांनीही निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, त्याविरोधात आम्हाला काही बोलायचे नाही. पुढे काय पावले उचलावी, यावर आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू, असे म्हटले. खा. अनिल देसाई यांनीही हा निर्णय अनपेक्षित होता. हा निर्णय धक्कादायक आहे, असे म्हटले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, तो आम्हाला स्वीकारावा लागणार आहे. आता पुढची रणनीती काय आहे ते आम्ही ठरवू, असे म्हटले. तसेच दीपक केसरकर यांनी ज्यांची मेजॉरिटी जास्त त्यांचाच पक्ष असतो, असे म्हटले. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला टोला लगावत संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही. म्हणणा-यांचे नावही संपले आणि चिन्हही, असे ट्विट केले. तसेच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आम्हाला आनंदही नाही, खंतही नाही आणि दु:खही नाही. कारण हा निर्णय भाजपशी संबंधित नाही, असे म्हटले. आमच्यातल्या फितुरांच्या साथीने तुम्ही जिंकलात सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असे होत नाही. मोदी-शहाजी, फडणवीसजी तुम्ही जिंकलात, अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला, कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली. पण आम्ही खडकातून पुन्हा उगवू, असेही त्या म्हणाल्या. गद्दारांचा नीच व निर्लज्ज प्रकार आदित्य ठाकरे यांनी ��ाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत शिंदे गटावर हल्लाबोल केला. खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला. पण महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. आम्ही लढणार आणि जिंकणारच, असे ते म्हणाले. ये तो होना ही था : सोमय्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ये तो होनाही था. प्रथम सरकार गमावले, हिंदुत्व गमावले, चिन्ह, नाव आणि त्यानंतर सर्वच गमावणार. अर्थात, उद्धव ठाकरे गटाचा पराभव अटळ आहे, असे सोमय्या म्हणाले. Read the full article
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
भातकळकरांच्या मेंदूचा खळ झाला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसची टीका
भातकळकरांच्या मेंदूचा खळ झाला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसची टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर पत्राचाळ प्रकरणी आरोप करणे याचाच अर्थ आमदार भातकळकरांच्या मेंदूचा खळ झाला अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी केली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात एक मा केंद्रीय कृषीमंत्री आणि मा मुख्यमंत्री यांचा उल्लेख आल्याने भाजपचे आ अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांची केवळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 6 years ago
Photo
Tumblr media
मुख्यमंत्री पदाचा भार झेपत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे नवी दिल्ली | मराठा समाज आपला आक्रोश आंदोलनातून मांडत आहेत तर भाजपचे नेते त्यांना चेतावणी देत आहेत. यातून अंदोलनाचा भडका उडत आहे. सत्तेवर येताना आम्ही दोन महिण्यात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे छातीठोकपणे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तेव्हा न्यायालय दिसत नव्हते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केला आहे. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजवले आहेत. भार झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा सणसणीत टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. कालच शरद पवार यांनी आंदोलन भडकण्याला सरकार दोषी असल्याचे म्हणले होते तसेच सरकारने यावर लवकरत लवकर तोडगा काढावा अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल असे शरद पवार म्हणाले होते त्याच धाग्याला पकडून सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
गोपीचंद पडळकर म्हणजे लातों के भूत बातों से नहीं मानते : राष्ट्रवादी महिला काँग्रेस
गोपीचंद पडळकर म्हणजे लातों के भूत बातों से नहीं मानते : राष्ट्रवादी महिला काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा शरदचंद्रजी पवार साहेबांवर सातत्याने टीका करणारे भाजपचे आ गोपीचंद पडळकर म्हणजे ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’! अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाची एक विचारधारा असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदर्श विचारधारे नूसार कार्यकर्त्यांना नियमावली ठरवून दिली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 3 years ago
Text
ईडी भाजपचे एटीएम मशिन
Tumblr media
मुंबई : ईडी भाजपचे एटीएम मशीन आहे, तर भाजप नेते किरीट सोमय्या ईडीचे वसुली एजंट आहेत. जितेंद्र नवलानी या व्यक्तीच्या माध्यमातून ईडी भ्र��्टाचाराचे रॅकेट चालवते, असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. जितेंद्र नवलानी मोठमोठे बिल्डर्स, व्यावसायिकांना धमकावून पैसे वसुलीचे काम करतो, त्याचे अनेक पुरावे आहेत. कॅश, चेक, डिजीटल पेमेंटही केले जाते, असे सनसनाटी आरोप राऊत यांनी केले. शिवसेना भवनात मंगळवारी दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेला आरंभ केला. १५ फेब्रुवारीनंतर राऊतांनी आज दुस-या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी आरोपाच्या फैरी झाडल्या. किरीट सोमय्या यांच्या नावाशिवाय भाजपच्या कोणत्याही नेत्याचे नाव त्यांनी घेतले नसले तरी लवकरच भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांचे पितळ उघडे पाडणार असल्याचा इशाराही यावेळी राऊत यांनी दिला. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की, ईडी आणि ईडीचे काही अधिकारी हे भाजपचे एटीएम मशिन बनले आहेत. त्यांच्या खंडणीबाबतची सर्व कागदपत्रे मी पंतप्रधानांकडे पाठवली आहेत, असे राऊत म्हणाले. पंतप्रधानांना २८ फेब्रुवारी रोजी १३ पानाचे पत्र लिहिले. ईडीचे काही अधिकारी आणि एजंट याचे एक नेटवर्क बिल्डर्स, डेव्हलपर्स आणि कॉर्पोरेटसमधील लोकांना घाबरवण्याचे काम करत आहे. हे नेटवर्क कोरोडोंची खंडणी गोळा करत आहे. याची विस्तृत माहिती मी पंतप्रधानांना दिली आहे, असेही खा. राऊत म्हणाले. नवलानींच्या खात्यावर कोट्यवधी रुपये वर्ग हाऊन्सिंग फायनान्सची २०१७ साली चौकशी सुरू केली. त्यानंतर जितेंद्र नवलानी खात्यावर २५ कोटी ट्रान्सफर झाले. मग ३१ मार्च २०२२ नंतर वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले. नंतर ईडीने अरविंद भोसलेंची चौकशी केली. मग भोसलेंकडून नवलानीला पैसे ट्रान्सफर झाले. अर्थात ईडीच्या कोणत्या अधिका-याच्या अकाऊंटमध्ये कुठे-कसे पैसे गेले, हे मी हळूहळू सांगेन. नवलानी हा व्यक्ती कोण आहे, किरीट सोमय्या आणि नवलानीचा काय संबंध आहे, असे सवाल राऊतांनी उपस्थित केले. ईडीचा सर्वांत मोठा घोटाळा देशातील सर्वात मोठा ईडीचा घोटाळा आहे. पुढच्या काळात आणखी काही घोटाळे आपण उघड करणार आहोत. यामध्ये कुणाला काय मिळाले, हे सुद्धा सांगणार आहोत, असे राऊत म्हणाले. पिता-पुत्र जेलमध्ये जाणार सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांना वाधवान यांच्या निकॉन इम्फ्रामध्ये महत्वाची जबाबदारी देण्यात आली. ज्या कंपन्यांवर सोमय्यांनी आरोप केले, त्याच कंपन्यांचे सोमय्या पार्टनर झाले. ज्या कंपन्यांवर ��्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्यासोबत नील सोमय्या व्यावसायिक भागीदार कसे होऊ शकतात, असा सवाल करीत या प्रकरणात पिता-पुत्र जेलमध्ये जाणार, असे राऊत म्हणाले. ईडीच्या ४ अधिका-यांविरुद्ध तक्रार खंडणी प्रकरणाचा तपास मुंबईत पोलिसांकडून सुरु झाला आहे. त्यामध्ये आता ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जाणार असे आपण स्पष्ट सांगतो. ४ ईडीच्या अधिका-यांची पोलिसांकडे तक्रार केली आहे, असे राऊत म्हणाले. आम्ही ५० नावे दिली, मात्र, कारवाई नाही सरकार पाडण्यासाठीचे हे षडयंत्र आहे. आयकर विभाग आणि ईडीला आम्ही ५० नावे पाठवली. पुराव्यांसह माहिती दिली, तरीही त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. बंगाल आणि महाराष्ट्रातच सध्या छापेसत्र सुरू का आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला. पत्रकार परिषदेतील १० मुद्दे -ईडीच्या अधिका-यांना भाजपकडून निवडणुकीत तिकीट -नवलानी यांनी १०० हून जास्त बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी वसूल केली -ईडीकडून व्यावसायिक, बिल्डरांना धमकाविण्याचे काम -ईडीने दिवाण हाऊसिंग फायनान्सचा तपास सुरू केला. त्यावेळी नवलानीच्या ७ कंपन्यांना कोट्यवधी रुपये वर्ग -दिल्ली, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडे कोट्यवधींची संपत्ती -बेनामी संपत्ती असलेल्या भाजप नेत्यांची नावे पंतप्रधान मोदींना देणार Read the full article
0 notes
kokannow · 4 years ago
Text
मालवण पं. स. ची २६ मार्च रोजी प्लॅस्टिक मुक्त किल्ले सिंधुदुर्ग मोहीम
मालवण पं. स. ची २६ मार्च रोजी प्लॅस्टिक मुक्त किल्ले सिंधुदुर्ग मोहीम
भाजप प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांची उपस्थितीमालवण :  मालवण पंचायत समितीच्या ‘ऐतिहासिक स्थळे स्वच्छता अभियान’ अंतर्गत प्लॅस्टिक मुक्त किल्ले सिंधुदुर्ग मोहीम शुक्रवारी २६ मार्च रोजी राबवली जाणार आहे. सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या या मोहिमेत किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता अभियान राबवताना प्लॅस्टिक मुक्त किल्ले सिंधुदुर्ग मोहीम राबवली जाणार आहे. भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे या…
Tumblr media
View On WordPress
0 notes