#बुलडोझर
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधल्या बारा हजार एकशे कोटी रुपयांच्या पंचवीस विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण तसंच पायाभरणी करण्यात आली. यामध्ये रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्रातल्या विविध योजनांचा समावेश आहे. दरभंगा इथल्या नियोजित, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सची कोनशीलाही पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात आली. बिहारमधल्या विविध रेल्वेस्थानकांबरोबरच देशातल्या १८ रेल्वेस्थानकांवरील जनऔषधी केंद्रांचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. आपलं सरकार जनतेच्या सेवेसाठी प्रतिबद्ध असल्याचं प्रतिपादन करत, भारत विकसित होण्याच्या दिशेनं वेगानं प्रगति करत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
****
नागरिकांची संपत्ती उध्वस्त करून त्यांच्यावरचे आरोप ठरवण्याचा अधिकार प्रशासनाला नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आरोपी व्यक्तींविरोधात होणा-या बुलडोझर कारवाईविरोधात दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की नोटिस न बजावता होणा-या अशा प्रकारच्या कार्यवाहीला मनमानीपणा समजलं जाईल. देशभरातल्या अशा प्रकारच्या संपत्तींच्या अनधिकृत विध्वंसाला रोखण्यासाठी न्यायालयानं मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा ठळक उल्लेख करण्याबाबत अजित पवार ��टाला न्यायालयानं गेल्या आठवड्यात सूचना केल्या आहेत.
****
झारखंड राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २९ पूर्णांक ३१ टक्के मतदान झाल्याचं, निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
केरळमध्ये वायनाड लोकसभा मतदार संघ आणि १० राज्यातल्या विधानसभांच्या काही जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळेआधीच नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्येही विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचं मतदान सुरळीत सुरु आहे. सर्व मतदानकेंद्रावर वेबकास्टींग करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली आहे. १५ नोव्हेंबर पर्यंत गृह मतदान पथक कार्यरत राहणार आहे. ४२५ मतदार गृहमतदान सुविधेच्या माध्यमातून मतदान करणार आहेत. यात ७७ दिव्यांग आणि उर्वरीत ८५ पेक्षा जास्त वयाचे मतदार आहे.
जळगाव जिल्ह्यातही सर्व ११ मतदार संघात आज गृहमतदान सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं वेग घेतला आहे. भाजपनेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोंडाईचा इथं सभा सुरु आहे. त्यानंतर शहा यांची जळगाव आणि परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं सभा होणार आहे.
भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चंद्रपूर आणि नागपूर इथं सभा होत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भाजपनेते योगी आदित्यनाथ वाशिम आणि ठाणे इथं प्रचारसभा घेणार आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आज लातूर इथं सभा होणार आहे. तर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात सभा होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
****
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध रीतीनं राहणाऱ्या तेरा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नाखरे काळाकोंड तालुक्यात चिरेखानी भागात गेल्या सहा महिन्यांपासून राहणा-या या घुसखोरांना दहशतवाद विरोधी पथकानं काल ताब्यात घेतलं. या तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या राघवपुरम ते रामगुंडम मार्गावर मालवाहू रेल्वे रुळावरुन घसरली आहे. त्यामुळं या मार्गावरील बहुतांश रेल्वे आज रद्द करण्यात आल्या आहेत. सिकंदराबाद-तिरुपती, तिरुपती-सिकंदराबाद, अदिलाबाद-��रळी, अकोला -पूर्णा, अदिलाबाद-नांदेड या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
****
पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धेच्या मुख्य फेऱ्यांना आजपासून प्रारंभ होत आहे. यामध्ये पॅरिस पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती अवनी लेकरा हिचा दहा मीटर एअर रायफल आणि दहा मीटर मिश्र एअर रायफल या प्रकारातील खेळ पाहायला मिळणार आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सेंच्युरियन इथं खेळवला जाणार आहे. मालिकेत दोन्हीही संघ एकेक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
****
जपानमध्ये सुरु असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीच्या सामन्यात पी व्ही सिंधूनं राऊंड सिक्सटीमध्ये प्रवेश केला आहे. तिनं थायलंडच्या खेळाडूवर अवघ्या 38 मिनिटांत 21-12, 21-8 असा विजय मिळवला. आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात लक्ष्य सेनचा मुकाबला मलेशियाच्या खेळाडूशी होणार आहे.
****
0 notes
Link
0 notes
Text
उज्जैन अत्याचार : आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवला
https://bharatlive.news/?p=157773 उज्जैन अत्याचार : आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवला
पुढारी ऑनलाईन डेस्क : ...
0 notes
Video
youtube
विनय नगर भागातील अतिक्रमणावर महापालिकेची 'बुलडोझर ७ बंगले तोडले..
0 notes
Text
कारऐवजी मुलीला चक्क बुलडोझर दिला भेट कारण की ..
कारऐवजी मुलीला चक्क बुलडोझर दिला भेट कारण की ..
लग्नात भेटवस्तू म्हणून टीव्ही रेफ्रिजरेटर दुचाकी चार चाकी असे प्रकार दिले जातात मात्र उत्तर प्रदेश येथील एका विवाहाची सध्या जोरदार चर्चा असून हमिरपुर येथील एका माजी सैनिकाने आपल्या भावी जावयाला लग्नात चक्क बुलडोझर भेट दिलेला आहे. सासर्याने म्हटल्याप्रमाणे ‘ गाडी देखील देखील दिली असती मात्र बुलडोझर चालून तुम्ही पैसे कमवू शकाल आणि त्यानंतर जावयाला मुलीच्या घरच्यांकडून पैसे मागावी लागणार नाहीत ‘ असे…
View On WordPress
0 notes
Text
व्हिडिओ: सुनेला प्रवेश नाकारला म्हणून यूपीच्या घरी बुलडोझर
व्हिडिओ: सुनेला प्रवेश नाकारला म्हणून यूपीच्या घरी बुलडोझर
बिजनौर: घराबाहेरील दृश्यांनी पोलिसांच्या पथकाला बुलडोझर दाखवले. लखनौ: उत्तर प्रदेशमध्ये हिंसाचाराच्या आरोपींविरुद्ध बुलडोझरचा वादग्रस्त वापर केला गेला आहे, परंतु हुंड्यासाठी कथितपणे तिच्या पतीने हाकलून दिलेल्या महिलेला मदत करण्यासाठी पोलिसांनी प्रथमच त्यांचा वापर केला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने शहर पोलिसांना महिलेला तिच्या पतीच्या घरी परत जाण्यास मदत करण्याचे आदेश दिल्यानंतर बिजनौर जिल्ह्यात ही…
View On WordPress
0 notes
Text
Ind vs Eng 1st ODI मॅचमध्ये योगी आदित्यनाथ फॅन, स्टेडियममध्ये बुलडोझर फिरवल्याचे चित्र; पाहा व्हिडिओ - भारत-इंग्लंड वनडे सामना पाहण्यासाठी आलेल्या सीएम योगींच्या जबरा फॅनने स्टेडियममध्ये दाखवले बुलडोझरचे पोस्टर; व्हिडिओ पहा
Ind vs Eng 1st ODI मॅचमध्ये योगी आदित्यनाथ फॅन, स्टेडियममध्ये बुलडोझर फिरवल्याचे चित्र; पाहा व्हिडिओ – भारत-इंग्लंड वनडे सामना पाहण्यासाठी आलेल्या सीएम योगींच्या जबरा फॅनने स्टेडियममध्ये दाखवले बुलडोझरचे पोस्टर; व्हिडिओ पहा
भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या एकदिवसीय सामन्याचे ठळक मुद्दे: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 12 जुलै रोजी लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. भारताने तो 10 गडी राखून जिंकला. या सामन्यादरम्यान टीम इंडियाने बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये शानदार कामगिरी केली. त्याचवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही लंडनमधील ओव्हलवर वर्चस्व गाजवले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना…
View On WordPress
#IND Vs ENG पहिल्या एकदिवसीय सामन्याचे क्षण#IND vs ENG सामन्यात योगी आदित्यनाथचा चाहता#इंड वि इंजी#उत्तर प्रदेश बातम्या#ओव्हलमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर#क्रिकेट सामन्यात बुलडोझर योगी#क्रिकेट सामन्यात योगी आदित्यनाथचा चाहता#बातम्या#बुलडोजर बाबा व्हायरल व्हिडिओ#बुलडोझर#बुलडोझर बाबा व्हायरल व्हिडिओ#बुलडोझर योगी भारत विरुद्ध इंग्लंडमधील पहिला एकदिवसीय सामना#भारत विरुद्ध इंग्लंड#भारत विरुद्ध इंग्लंड पहिला T20i#भारत विरुद्ध इंग्लंड सामना थेट स्कोअर#मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ#यूपी बातम्या#योगी आदित्यनाथ क्रिकेट सामना#योगी बुलडोझर भारत विरुद्ध इंग्लंडमधील पहिला एकदिवसीय सामना#व्हिडिओ पहा#सीएम योगी
0 notes
Text
दार उघडता का चढवू बुलडोझर ? , सासरच्या मंडळींनी धसकाच धरला अन..
दार उघडता का चढवू बुलडोझर ? , सासरच्या मंडळींनी धसकाच धरला अन..
देशात सध्या भाजपशासित राज्यात बुलडोजर संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे. बुलडोजर घेऊन जाणे आणि घरे उध्वस्त करणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात समोर आलेली असून कौटुंबिक हिंसाचारात आरोपीच्या घरावर बुलडोजर घेऊन उत्तर प्रदेशातील पोलिस दाखल झाले होते मात्र त्यानंतर या कुटुंबाने नमते घेत विवाहितेला नोंदविण्यास होकार दिलेला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने…

नूहमधील बुलडोझर कारवाईला हायकोर्टाची स्थगिती
https://bharatlive.news/?p=116501&wpwautoposter=1691399031 नूहमधील बुलडोझर कारवाईला हायकोर्टाची स्थगिती
चंदीगड, पुढारी ऑनलाईन : ...
0 notes
Text
दार उघडता का चढवू बुलडोझर ? , सासरच्या मंडळींनी धसकाच धरला अन..
दार उघडता का चढवू बुलडोझर ? , सासरच्या मंडळींनी धसकाच धरला अन..
देशात सध्या भाजपशासित राज्यात बुलडोजर संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे. बुलडोजर घेऊन जाणे आणि घरे उध्वस्त करणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात समोर आलेली असून कौटुंबिक हिंसाचारात आरोपीच्या घरावर बुलडोजर घेऊन उत्तर प्रदेशातील पोलिस दाखल झाले होते मात्र त्यानंतर या कुटुंबाने नमते घेत विवाहितेला नोंदविण्यास होकार दिलेला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने…
View On WordPress
0 notes
Text
ज्येष्ट काठ्य बँक बनवला बुलडोझर, विश्वासघात झाला तर हा व्हायरल व्हिडिओ एकदा पहा!| व्हायरल व्हिडिओमध्ये मुलाने लाकडी काठ्यांनी तात्पुरता बुलडोझर तयार केला आहे इंटरनेट पीआरपी 93 प्रतिक्रिया
ज्येष्ट काठ्य बँक बनवला बुलडोझर, विश्वासघात झाला तर हा व्हायरल व्हिडिओ एकदा पहा!| व्हायरल व्हिडिओमध्ये मुलाने लाकडी काठ्यांनी तात्पुरता बुलडोझर तयार केला आहे इंटरनेट पीआरपी 93 प्रतिक्रिया
जुगाड हा शब्द नवीन नाही. संपूर्ण संपूर्ण गोष्ट शक्य आहे अनेक जण विविध जुगाड करत असतात. एखाद्या गोष्टीने अडथळे आणले असतील तर निराश न होता पर्याय शोधून काम मार्गी भारतीय हूशार आहेत. अशा देसी जुगाडचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एक देसीगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विडीओमधला देसी जुगाड समान देखील बडे बडे इंजिनीअर हैराण आहेत. या देसी जुगाडची सोशल…
View On WordPress
#कामचलाऊ बुलडोझर व्हायरल व्हिडिओ#जुगाड व्हायरल व्हिडिओ#ट्रेंडिंग व्हिडिओ#देसी जुगाड#मुलगा कामचलाऊ बुलडोझर तयार करतो#लाकडी काठ्यांसह बुलडोझर#लाकडी बुलडोझरचा व्हायरल व्हिडिओ#व्हायरल व्हिडिओ
0 notes