#बाबासाहेब आंबेडकर
Explore tagged Tumblr posts
Text
चिमुकल्याचे भाषण तुफान व्हायरल : अंगावर शहारे आणणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील भाषण चिमुकल्याच्या शब्दात
जळगाव : सध्या सोशल मीडियावर अंगावर शहारे आणणारे एका लहान चिमुकल्याचे भाषण तुफान व्हायरल होत आहे. या चिमुकल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या विषयी केलेलं तीन मिनिटांचे भाषण नेटकऱ्यांना भुरळ घालत आहे. तो म्हणतो, अन्यायाची जाणीव करून दिल्याशिवायतो बंड करून उठणार नाही. म्हणून शिका, संघटित व्हा संघर्ष करा. हा तुमच्या आमच्या जीवनाचा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…
View On WordPress
0 notes
Text
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 'माझी आत्मकथा'
‘घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती बद्द रुपयाप्रमाणे ठरणार. त्याचप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारच ठरेल’ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मत आज इतक्या वर्षांनंतरही अगदी तंतोतंत खरे आहे. अस्पृश्य समाजाला समानतेचे अधिकार मिळावेत, त्यांची आर्थिक व सामाजिक प्रगती व्हावी…
View On WordPress
0 notes
Text
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती-
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती
बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारताचे पहिले न्यायमंत्री…
View On WordPress
#बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ छायाचित्र#Dr. Ambedkar#Dr. Babasaheb Ambedkar Early Life In Marathi
0 notes
Text
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कधी पूर्ण होणार? अशी राहणार त्याची वैशिष्ट्ये
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कधी पूर्ण होणार? अशी राहणार त्याची वैशिष्ट्ये
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कधी पूर्ण होणार? अशी राहणार त्याची वैशिष्ट्ये मुंबई – येथील इंदू मिल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकातील भव्य पुतळ्याचे काम गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील राम सुतार आर्ट कंपनीमध्ये सुरू आहे. स्मारकात बाबासाहेबांचा ३५० फुट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हा पुतळा उभारणार…
View On WordPress
#&8216;अशी&8217;#आंबेडकर#आहे#इंदू#कधी#गंभीर#डॉ.#त्याची#पूर्ण#बाबासाहेब#मिल#मुद्दा#येथील#राहणार#वैशिष्ट्ये#स्मारक#होणार
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी आज उत्तर प्रदेशातील संभल प्रकरणावरुन गोंधळ घातला. राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतही कामकाज सुरु झाल्यानंतर सुरुवातील बारा वाजेपर्यंत गोंधळामुळं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर कामकाज सुरु होताच पुन्हा गोंधळाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तामिळनाडूच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कोईम्बतूर इथं पोहोचल्या आहेत. त्या उद्या ऊटीत सुरक्षा सेवा स्टाफ महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात भाग घेतील. यावेळी त्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करतील. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू परवा शुक्रवारी नीलगिरीमध्ये विविध जनसमुहाशी चर्चा करतील. तामिळनाडूतील खराब हवामानामुळे राष्ट्रपती या हवाई मार्गाने प्रवास करणार नाहीत, त्यामुळे कोईम्बतूर आणि ऊटी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
****
विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला जोडूनच बालविवाहमुक्त भारताचे लक्ष्य असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंग समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत, असं त्या म्हणाल्या. दिल्ली इथं त्यांच्या उपस्थितीत आजपासून देशभरात बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात झाली. बालविवाहासारख्या प्रथेचं देशातून समूळ उच्चाटन करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात करण्यात आली. जागरुकता वाढवणं, तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्वरीत माहिती मिळण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे.
****
पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या महोत्सवात तपन सिन्हा यांच्या हार्मोनियन या चित्रपटासह जवळपास ७० चित्रपट आज द��खवले जातील. महोत्सवातल्या शताब्दी सत्रात, तपन सिन्हा यांची फिल्मोग्राफी, कथावाचनाची अनोखी शैली आणि भारतीय चित्रसृष्टीत त्यांचं योगदान यावर चर्चा होईल. अर्जुन चक्रवर्ती, एन मनु चक्रवर्ती आणि प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर या चर्चेत सहभाग घेतील.
****
शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी या योजनेसाठी एच एम ए एस डॉट एम ए एच ए आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून अर्जाची प्रत सर्व कागदपत्रांसह सहायक आयुक्त कार्यालयात जमा करावी, असं आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात २५ वर्षानंतर प्रथमच लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेसाठी नागरिकांनी एका दिवशी दोन वेळा मतदान केलं. मात्र मतदार यादी, मतमोजणी, मतमोजणी केंद्राची रचना आणि त्यातील सुविधा याबाबतीत एकही तक्रार प्रशासनाकडे आली नाही. त्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाने जनतेच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.
****
नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा आज संध्याकाळपर्यंत फेंगल चक्री वादळात रुपांतरीत होत आहे. यामुळं श्रीलंकेच्या बेटावर दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्त मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा सध्या चेन्नईच्या दक्षिण-पूर्वेस ५९० किलोमीटर अंतरावर आहे. येत्या १२ तासांत हा पट्टा उत्तर-उत्तर पश्चिमेकडे सरकत राहण्याची आणि चक्रीवादळात तीव्र रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत हा खोल दाबाचा पट्टा तामिळनाडू किनारपट्टी आणि श्रीलंकन किनारपट्टीकडे सरकत राहील. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं तामिळनाडूमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
****
भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाला चार वर्षांसाठी निलंबित केलं आहे. बजरंग पुनियानं दहा मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड चाचणी दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता. यापूर्वी, या संस्थेनं २३ एप्रिल रोजी बजरंग पुनियाला तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यानंतर आता चार वर्षांची बंदी त्याच्यावर घालण्यात आली आहे. यामुळं बजरंग पुनियाला कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेता येऊ शकणार नाही तसंच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकापदासाठी अर्जही करता येणार नाही.
****
0 notes
Text
पार्टियां पंथ को देश से ऊपर रखती है तो स्वतंत्रता दूसरी बार खतरे में पड़ जाएगी; उपराष्ट्रपति जगदीप धनखड़
Delhi News: उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ ने मंगलवार को संविधान निर्माता बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर को याद करते हुए कहा कि अगर पार्टियां पंथ को देश से ऊपर रखती हैं तो हमारी स्वतंत्रता दूसरी बार खतरे में पड़ जाएगी। संविधान को अंगीकार किए जाने की 75वीं वर्षगांठ के मौके पर साल भर चलने वाले समारोहों की शुरुआत के लिए पुराने संसद भवन के केंद्रीय कक्ष में आयोजित एक कार्यक्रम को संबोधित करते हुए…
0 notes
Text
विधानसभा चुनाव तय करेगा कि राज्य फुले, आंबेडकर व शाहू का है या मोदी, शाह व अदाणी का : उद्धव
शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे ने बृहस्पतिवार को यहां कहा कि 20 नवंबर को होने वाले महाराष्ट्र विधानसभा चुनाव से तय होगा कि यह राज्य महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर और छत्रपति शाहू जैसे पूजनीय लोगों का है या मोदी-शाह-अदाणी की तिकड़ी का है। उन्होंने केंद्रीय मंत्री अमित शाह की भी आलोचना की। शाह ने हाल ही में एक रैली में दावा किया था कि शिवसेना (उबाठा) उन लोगों के साथ मिली हुई…
0 notes
Text
‘ मी काय केले ,’ अमित शाह यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की..
केंद्रीय गृहमंत्री सध्या मी काय केले अशी टीका करत आहेत . मी कृषिमंत्री असताना सत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली असून लोकसभा निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचा डाव इंडिया आघाडीने उधळून लावला आहे ,’ असे शरद पवार यांनी नाशिक इथे बोलताना म्हटलेले आहे. शरद पवार पुढे म्हणाले की ,’ महाविकास आघाडीकडून स्त्रियांना मोफत एसटी प्रवास सोबतच सत्तेत आल्यावर बेरोजगारांसाठी चार हजार…
0 notes
Text
Maharashtra Swadhar Yojana 2024: के जरिये छात्रों को मिलेगा ₹51,000, की सहायता यहाँ पाएं पूरी जानकारी
Maharashtra Swadhar Yojana 2024: एक सरकारी पहल है, जिसका मुख्य उद्देश्य आर्थिक रूप से वंचित छात्रों, विशेषकर अनुसूचित जाति (SC) और नव-बौद्ध (NB) समुदायों के छात्रों के लिए उच्च शिक्षा को बढ़ावा देना है। इस योजना का नाम बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना रखा गया है, जिसमें प्रति वर्ष ₹51,000 की वित्तीय सहायता प्रदान की जाती है। यह सहायता छात्रों के ट्यूशन फीस, बोर्डिंग, भोजन और अन्य आवश्यकताओं को कवर…
0 notes
Text
जय भीम!
हर सुबह हमें एक नई प्रेरणा देती है कि हम अपने हक और सम्मान के लिए खड़े हों। बाबासाहेब डॉ. आंबेडकर के विचारों को अपने जीवन में अपनाते हुए, समाज में समानता, बंधुत्व, और न्याय का संदेश फैलाएं।
"शिक्षा वह शस्त्र है जो सबसे बड़ी बाधाओं को भी पार कर सकता है।"
आइए, आज हम ये संकल्प लें कि हम अपने अधिकारों के प्रति जागरूक रहेंगे और समाज में बदलाव के लिए अपने प्रयास जारी रखेंगे।
आपका दिन शुभ और ऊर्जावान हो!
जय भीम!
0 notes
Text
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती : चैत्यभूमीवरील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी…
View On WordPress
0 notes
Text
जय भीम!
हर सुबह हमें एक नई प्रेरणा देती है कि हम अपने हक और सम्मान के लिए खड़े हों। बाबासाहेब डॉ. आंबेडकर के विचारों को अपने जीवन में अपनाते हुए, समाज में समानता, बंधुत्व, और न्याय का संदेश फैलाएं।
"शिक्षा वह शस्त्र है जो सबसे बड़ी बाधाओं को भी पार कर सकता है।"
आइए, आज हम ये संकल्प लें कि हम अपने अधिकारों के प्रति जागरूक रहेंगे और समाज में बदलाव के लिए अपने प्रयास जारी रखेंगे।
आपका दिन शुभ और ऊर्जावान हो!
जय भीम!
0 notes
Text
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार
0 notes
Text
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष आणि विचारांचे दर्शन घडवणारे ‘हे’ चित्रपट नक्की पाहा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष आणि विचारांचे दर्शन घडवणारे ‘हे’ चित्रपट नक्की पाहा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष आणि विचारांचे दर्शन घडवणारे ‘हे’ चित्रपट नक्की पाहा! Films based on Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची गाथा अनेक चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर चितारली गेली. अशाच काही चित्रपटांचा घेतलेला हा आढावा… Films based on Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची गाथा अनेक चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर चितारली गेली. अशाच…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• संविधान भारतीय लोकशाहीचा आधार - राष्ट्रपतींचं प्रतिपादन, वर्षभर चालणाऱ्या संविधान महोत्सवाला देशभरात सुरुवात. • संविधान नागरिकांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक - पंतप्रधानांचं प्रतिपादन, देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याची ग्वाही. • विधानसभा निवडणुकीत मतदान आणि मतमोजणीत तफावत असल्याच्या वृत्ताचं निवडणूक आयोगाकडून खंडन. • केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या बालविवाह मुक्त भारत अभियानाची आजपासून सुरुवात. आणि • ��ेंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आपत्ती व्यवस्थापनासाठी १०० कोटींचा निधी मंजूर.
आपल्या देशाचं संविधान लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संविधान दिनानिमित्त काल राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हमारा संविधान हमारा स्वाभिमान’ या वर्षभर चालणाऱ्या ऐतिहासिक उत्सवाचं यावेळी उद्घाटन झालं. नागरिकांचा वैयक्तिक आणि सामाजिक स्वाभिमान सुनिश्चित करण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रगतीशील आणि सर्वसमावेशक विचारांची पेरणी केली, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन यावेळी करण्यात आलं. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.
भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून, नागरिकांसाठी दीपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक ठरलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आपलं संविधान देशाच्या वर्तमान आणि भविष्यासाठीही मार्गदर्शक आहे, गेल्या ७५ वर्षात देशापुढे जी आव्हानं उभी राहिली त्यावर मात करण्यासाठी संविधानानं योग्य मार्ग दाखवला, असं ते म्हणाले. देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला चोख प्रत्यूत्तर देण्याच्या भारताच्या संकल्पावर त्यांनी भर दिला. विकसित भारत निर्माण करणं, हाच प्रत्येक भारतीयाचा उद्देश असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले… आज हर देशवासी का एक ही ध्येय है- विकसित भारत का निर्माण। विकसित भारत का मतलब है, जहां देश के हर नागरिक को एक quality of life मिल सके, dignity of life मिल सके। ये सामाजिक न्याय, सोशल जस्टिस का भी बहुत बड़ा माध्यम है। और ये संविधान की भी भावना है। भारत एक चैतन्यशील लोकशाही आणि राजकीय नेतृत्व म्हणून उदयाला येत असून, देशाच्या परिवर्तनाला संविधानानं हातभार लावला आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमात भारतीय न्यायपालिकेचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
राज्यात सर्वत्र संविधान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. मुंबई इथं मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं. राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये संविधान उद्देशिकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं. मराठवाड्यातही संविधान दिनानिमित्त रॅलीसह अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. यासंदर्भातला हा आढावा… छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकातून भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन समितीतर्फे रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. धाराशिव इथं मतदार जनजागृती समितीच्या वतीने संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. जिजाऊ चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत निघालेल्या या रॅलीत नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ��ातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं, तसंच संविधान रॅली काढण्यात आली. नांदेडमध्ये घर घर संविधान प्रभात फेरी तसंच जिल्हा नेहरू युवा केंद्राच्या वतीनेही संविधान सन्मान रॅली, आणि हिंगोली जिल्ह्यात हिवरा फाटा ते कळमनुरी पर्यंत मोटर सायकल रॅली काढण्यात आली. परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यात अनेक शाळा, महाविद्यालयं, शासकीय, निमशासकीय कार्यालयं, तसंच सामाजिक संघटनांच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जालना शहरातल्या जेईएस महाविद्यालयात विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची शपथ देण्यात आली. बीड इथं 'जाणून घ्या आपले संविधान' या विषयावर निवडणूक उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांचं व्याख्यान झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी, विविध जिल्ह्यातल्या वार्ताहरांसह, समीर पाठक, छत्रपती संभाजीनगर
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान आणि मोजणीची मतं जुळत नसल्याचा आरोप करणारं ऑनलाइन न्यूज पोर्टलचं वृत्त, निवडणूक आयोगानं फेटाळलं आहे. यासंर्भात राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी या पोर्टलच्या संपादकांना पत्र लिहिलं असून, या अहवालात पाच लाखाहून अधिक मतं जुळत नसल्याचा आरोप, दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. ईव्हीएमवर विरोधकांचे आरोप निवडणुका हरल्यावरच केले जातात, असं निरीक्षण न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी बी वराळे यांच्या पीठानं नोंदवलं.
सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला काल १६ वर्ष पूर्ण झाले. मुंबई पोलिस मुख्यालयात, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित आजी - माजी पोलिस अधिकाऱ्यांची राज्यपालांनी भेट घेतली. छत्रपती संभाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या वतीने या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं, तसंच ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात या घटनेतील वीरमरण आलेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर घेण्यात आलं.
१४ व्या विधानसभेचा कार्यकाळ काल संपल्यानं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहावं, असं राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं. आता नवनिर्वाचित आमदारांची १५ वी विधानसभा गठित करण्याची आणि नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. नवीन सरकारस्थापनेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
देशभरात आजपासून बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात होणार आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या अभियानाची सुरुवात होणार असून, बालविवाहासारख्या प्रथा देशातून समूळ नष्ट करणं, हा याचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टल देखील सुरु करण्यात येणार असून, या माध्यमातून जागरुकता वाढवणं, तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्वरीत माहिती मिळण्यासाठी उपयोग होणार आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्रासह १५ राज्यांसाठी भूस्खलन जोखीम शमन आणि नागरी संरक्षण क्षमता बांधणीसाठी एकूण एक हजार ११५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतला असून, याअंतर्गत महाराष्ट्रासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच सर्व राज्यांतल्या नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी ११५ कोटी ६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या ‘सहकार से समृद्धी’ योजनेंतर्गत ग्रामीण भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून ५०० ते एक हजार मेट्रिक टन क्षमतेचं धान्य गोदाम उभारलं जाणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालय, नाबार्ड आणि राज्य सहकार मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाईल. भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघटना - एससीसीएफचे प्रकल्प संचालक तपसकुमार राय यांच्या उपस्थितीत काल नाशिक जिल्ह्यात सात विविध कार्यकारी सोसायट्यांशी करार प्रक्रिया पार पडली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. हे गोदाम बांधणीसाठी ३३ टक्के अनुदान दिलं जाणार आहे.
परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात प्रायोगिक तत्वावर मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामासंदर्भात स्वच्छ भारत अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे यांनी आढावा घेतला. मानवत पंचायत समितीमध्ये तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतींची केंद्रे यांनी संवाद बैठक घेतली. मैला गाळ व्यवस्थापन प्रक्रिया नेमकी कशी कार्यान्वित होणार आहे यासाठी या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रोटेगांव- परसोडा रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून, काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नगरसोल - नरसापूर ही गाडी आजपासून २२ डिसेंबरपर्यंत नगरसोल ते लासूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. ही गाडी लासूर इथून दुपारी दीड वाजता सुटेल. नांदेड - श्रीगंगानगर एक्सप्रेस २८ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत, नांदेड - जम्मू तावी एक्सप्रेस २९ नोव्हेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत, आणि नांदेड - अंब अंदौरा एक्सप्रेस तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर पर्यंत ५५ मिनिटं उशिरा धावणार आहेत.
मुंबई- लातूर आणि मुंबई- बीदर या जलदगती गाड्यांचा कायमस्वरूपी विस्तार केला जाणार असून, या गाड्यांना एकूण २१ डबे जोडले जाणार आहेत. विस्तारित मुंबई-लातूर गाडी एक डिसेंबर रोजी मुंबईहून सुटेल.
0 notes