#विचारांचे
Explore tagged Tumblr posts
Text
प्रगतिशील विचारांचे सर्जक श्री.अनिल चौधरी : वाढदिवस विशेष ! : भारत लाईव्ह न्यूज मीडिया
प्रगतिशील विचारांचे सर्जक श्री.अनिल चौधरी : वाढदिवस विशेष ! : भारत लाईव्ह न्यूज मीडिया
प्रगतिशील विचारांचे सर्जक श्री.अनिल चौधरी : वाढदिवस विशेष ! : भारत लाईव्ह न्यूज मीडिया भुसावळ : विशेष वृत्त, हज्जारो लाखो चाहते आणि सहकारी ह्यांचा उपस्थितीत श्री.अनिल भाऊ चौधरी ह्यांचा वाढदिवस साजरा झाला. ८ डिसेम्बर हा जणू एक सार्वजनिक पर्वच म्हणावा लागेल कारण चौधरी ह्यांचे वर प्रेम करणारे त्यांचे चाहते आजू बाजूच्या शेकडो गावा मधून शहरात येऊन आपल्या लोकनेत्याच्या वाढदिवस साजरा करतात. मंचावर…
View On WordPress
#चौधरी&8230;..#न्यूज#प्रगतिशील#बातमी#भारत#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#महत्वाची#मीडिया#लाईव्ह#वाढदिवस#विचारांचे#विशेष#श्री.अनिल#श्री.अनिल चौधरी#सर्जक
0 notes
Text
अवलंबूनी मार्ग आपला
आपलाच नकाशा असावा
व्हावे एकटेच मार्गस्थ
कधीतरी एकटा प्रवास करावा
विचारांचे गुंते सोडून
नात्यांचे बंध तोडून
आसक्तीचा मोह नसावा
कधीतरी एकटा प्रवास करावा
घ्यावी स्वावलंबाची शिदोरी
करावी एकटीच वारी
कुणाचा तिरस्कार नसावा
कधीतरी एकटा प्रवास करावा
कुणावर ठेवू नये आशा
सापडतील मग नव्या दिशा
आसमंतात उद्रधनुष्य खुलावा
कधीतरी एकटा प्रवास करावा
होईल मग स्वतःची स्वतःशीच ओळख
खऱ्या खोट्याची होईल पारख
जणू नवा जन्म मिळावा
कधीतरी एकटा प्रवास करावा...
- अमोल जाधव
1 note
·
View note
Text
प्रेमाचा हल्ला
अंतरी भावनांचा कल्लाह्रदयात प्रेमाचा हल्ला ।वाट ही तू चालू नकोसमनाचा अनमोल सल्ला । डोक्यात विचारांचे थैमानक्षणो क्षणी हरपते भान ।दूर दूर तू राहू नकोसआठवण येता लागते ध्यान । होकार नकार दूर अजूननजरेनेच तर टिपले बाण ।करू करू मी काय करूसांगा कुणी हो मी अजाण ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
इंजिनियरिंग ड्रॉइंग म्हणजे इंजिनियर्सची भाषा!
Author– श्री. अनिलकुमार अर्जुन देसले
(इंजिनियरिंग ड्रॉइंग निदेशक, एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक)
तांत्रिक शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे अभियांत्रिकी आरेखन म्हणजेच इंजिनियरिंग ड्रॉइंग. थोडक्यात, इंजिनिअरिंग ड्रॉइंग ही इंजिनियर्सची भाषा असते. भाषा म्हणजे आपल्या मनातील विचार, संकल्पना, भावना हे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे साधन होय. मराठी, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषा माध्यम म्हणून वापरल्या जातात; परंतु तांत्रिक शिक्षणात या भाषा उपयुक्त ठरत नाहीत. त्याऐवजी चित्रकला ही संकल्पना उपयोगात आणून एका व्यक्तीकडून विविध विचार अनेक व्यक्तींपर्यंत पोहचवणे सहजरित्या शक्य होते. म्हणूनच, अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्तींसाठी आपल्या संकल्पनांचे किंवा विचारांचे व्यवस्थितपणे दृश्य स्वरूपात संक्रमण करण्यासाठी जी पद्धत शोधून काढली; त्या पद्धतीलाच ‘इंजिनियरिंग ड्रॉइंग’ असे म्हणतात.
मोटारगाडी, रेल्वे, विमान, घडयाळ इ. प्रकारची अनेक यंत्रे तसेच या यंत्रांचे वेगवेगळे भाग निरनिराळ्या ठिकाणी तयार होतात. हे तयार करणाऱ्या कामगाराला/कारागिराला यंत्राची किंवा यंत्राच्या विशिष्ट भागांची माहिती तोंडी सांगणे शक्य आणि सोईचेही नसते. त्यामुळे अभियंता त्या यंत्राचे किंवा विशिष्ट भागांचे प्रमाणबद्ध चित्र काढून कामगाराला/कारागिराला देत असतो. प्रमाणबद्ध चित्रावरून कामगाराला/कारागिराला यंत्राची तसेच यंत्राच्या भागांची व्यवस्थित कल्पना येते आणि त्यातून निर्मिती सहज शक्य होते. याच कारणामुळे, अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वीरित्या काम करण्यासाठी प्रत्येकाला इंजिनियरिंग ड्रॉइंग या विषयी सर्व ज्ञान असणे आवश्यक आहे.
साधारणत: इंजिनियरिंग ड्रॉइंगमध्ये कुठल्याही यंत्राचे तसेच यंत्रांच्या वेगवेगळ्या भागांचे चित्र रेखाटून त्यात लांबी, रुंदी, उंची इत्यादिपासून ते वापरण्याची जागा, वापरला जाणारा धातू, रंग, वजन या सर्व बाबींची माहिती नमूद केलेली असते. त्यामुळेच यंत्रनिर्मिती प्रक्रिया व काही काळानंतर त्या यंत्राची दुरुस्ती करणे सहज शक्य होते. उदा. मोटार वाहनाची निर्मिती ते गॅरेजमध्ये होणारी दुरुस्ती त्याचबरोबर इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, हाऊस वायरिंग, पाणी पुरवठा/गॅस पुरवठा या सगळ्यांची निर्मिती प्रक्रिया व दुरुस्ती सहज होते.
औद्योगिक क्षेत्रातील उत्पादने निर्मितीचा वेग वाढविण्यात इंजिनियरिंग ड्रॉइंगचा मोठा वाटा आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंगच्या माध्यमातून प्रत्येक यंत्राच्या तसेच यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची निर्मिती प्रक्रिया, दुरुस्ती यामध्ये लागणारा वेळ कमी होऊन उत्पादन वाढीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे.
वरील मांडलेल्या सर्व गोष्टींचा बारकाई अभ्यास व विचार केल्यास लक्षात येते, क�� इंजिनियरिंग ड्रॉइंग एक महत्त्वाचा विषय असून त्याची इत्यंभूत माहिती व ज्ञान आपल्याकडे असणे आवश्यक आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंग हा इंजिनियर्सचा आत्मा आहे, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
Source: https://aissmsitcboribhadak.org/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3/
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
Date – 04 May 2023
Time 18.10 to 18.20
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम��या
दिनांक – ०४ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
भारतीय माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र संपूर्ण जगावर आपली छाप पाडेल- केंद्रीय मंत्री पियूष गोयल.
रेल विकास निगम लिमिटेडला ‘नवरत्न’चा दर्जा.
राजिनाम्यावरचा निर्णय दोन दिवसांत घेणार- शरद पवार.
आणि
मानवाधिकारांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत `चिरभोग`ला प्रथम पारितोषिक.
****
`अमृत काळ` साजरा करत असताना भारतीय माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र संपूर्ण जगावर आपली छाप पाडेल, असं केंद्रिय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत फिक्की अर्थात भारतीय उद्योगपतींच्या शिखर संस्थेच्या एका विशेष सत्रात बोलत होते. माध्यमं आणि मनोरंजन व्यवसायात लोकांना, उद्योगांना आणिे देशांना जोडण्याची शक्ती असून, माध्यमं आणि मनोरंजन उद्योग भारताच्या बदलत्या नव्या चित्राला जगभरात पोहचवू शकतात, असंही गोयल यांनी सांगितलं. भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी तसंच सकारात्मकतेचा प्रसार करण्याचं कामही माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय संस्कृती आणि कलेबद्दल जगभरात कौतुक होत असल्याचं ते म्हणाले. नुकत्याच ऑस्कर पटकावलेल्या `नाटू नाटू` आणि `द एलिफंट व्हिस्परर्स` या कलाकृतींचा गौरवपूर्ण उल्लेखही गोयल यांनी यावेळी केला.
****
रेल विकास निगम लिमिटेड, या भारतीय रेल्वेच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीला ‘नवरत्न’ हा दर्जा मिळाला आहे. रेल्वेशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रकल्पांची जलद अंमलबजावणी करणं, आणि विशेष प्रकल्पांसाठी निधी उभारणं या प्रमुख उद्दिष्टांसाठी, २४ जानेवारी २०२३ रोजी या कंपनीची स्थापना झाली होती. आता ‘नवरत्न’ हा दर्जा मिळाल्यामुळं कंपनीला जास्त अधिकार, कामकाजाचं स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वायत्तता मिळणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजिनाम्यावर आपण येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार आहोत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी निवृत्तीचा निर्णय मागं घ्यावा, या मागणीसाठी दोन दिवसांपासून पक्ष कार्यकर्ते मुंबईत आंदोलन करत आहेत. पवार यांनी आज या कार्यकर्त्यांची भेट घे��न त्यांना समजावलं, त्यावेळी ते बोलत होते. आपण पक्षाच्या हितासाठी निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचं आणि यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या संदर्भातल्या कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, असंही पवार यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा ही त्यांच्या पक्षांतर्गत घडामोड आहे, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सर्वांच्या हिताचा ते निर्णय घेतील. त्यांच्या निर्णयापर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत थांबा, त्यानंतर आपण यावर बोलू, असंही ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत म्हणाले. हिंदूत्वासाठी प्रचार केला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. आता मोदी यांनी `बजरंगबली की जय` म्हणत मतदान करण्याचं आवाहन कर्नाटकमधल्या जनतेला केलं आहे, त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेणार काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर तिथल्या मराठी माणसानं `जयभवानी -जय शिवाजी` म्हणून मतदान करावं तसंच मराठी विरोधकांना हरवावं, असं आवाहनही ठाकरे यांनी केलं. देशात हुकुमशाही येऊ नये या विचारांचे पक्ष एकत्र येत आहेत. वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यानंतर वज्रमूट सभा घ्यायच्या का, याचा विचार करत असल्याचं ठाकरे यांनी यावेळी नमुद केलं.
****
बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणं म्हणजे देशद्रोह्यांना साथ देण्यासारखं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यादरम्यान बेळगाव इथं पत्रकारांशी बोलत होते. आपण आणि आपला पक्ष बेळगावामधल्या मराठी भाषिकांच्या मागं उभा आहे, असंही फडणविस यांनी यावेळी सांगितलं.
****
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्य सरकारनं कोणतेही प्रयत्न केले नाहीत, शिंदे - फडणवीस सरकार फक्त वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं गेल्या एक मे पासून इतर मागास वर्ग-ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला दानवे यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असतांना आपलं सरकार आल्याबरोबर मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असं म्हटलं होतं, ते आश्वासन त्यांनी पाळलं नसल्याची टीका दानवे यांनी यावेळी केली.
****
राज्यात अनेक ठिकाणी येत्या शनिवारपर्यंत जोराचं वारं, विजांसह हलका ते मध्यम स्वरु��ाचा अवकाळी पाऊस पडेल. हवामान विभागानं या संदर्भातला अंदाज व्यक्त केला आहे. औरंगाबादमध्ये आज दुपारनंतर ढगाळ वातावरण होतं.
****
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत जिल्हा शल्य चिकित्सक स्तर या आरोग्य संस्थाच्या गुणवत्तेत लातूर जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांवर पटकावला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी ही माहीती दिली. लातूर जिल्ह्यातल्या आरोग्य संस्थामध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची गुणवत्ता लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचंही जिल्हा शल्य चिकित्सक देशमुख यांनी म्हटलं आहे.
****
मानवाधिकारांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं `चिरभोग` या मराठी लघुपटाची प्रथम पारितोषिकासाठी निवड केली आहे. आसामी भाषेतल्या `सक्षम` ला द्वितीय, तर तमीळ भाषेतल्या `अछम थावीर`ला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेचं यंदा आठवं वर्ष होतं. एकूण १२३ लघुपट स्पर्धेत होते. प्रथम क्रमांकासाठी दोन लाख रुपयांचा पुरस्कार आहे. समाजातल्या, जात आणि व्यवसायावर आधारित भेदाभेद, स्वातंत्र्य, समानता, सन्मान आणि मानवी हक्क यासाठीच्या संघर्षावर निलेश आंबेडकर यांनी ‘चिरभोग या मराठी लघुपटामध्ये प्रकाश टाकला आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनराईजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. गुजरात टायटन्स नऊ सामन्यांमध्ये बारा गुण घेऊन प्रथम स्थानावर आहे. लखनऊ सुपर जायंटस आणि चेन्नई सुपर किंग्जनं दहा सामन्यांत प्रत्येकी अकरा गुण घेतले आहेत. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडीयन्सकडे प्रत्येकी नऊ सामन्यांतले प्रत्येकी दहा गुण आहेत. गोलंदाजांसाठीची `पर्पल कॅप` गुजरात टायटन्सकडून १७ बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीकडे आहे. नऊ सामन्यांत ४६६ धावा काढणाऱ्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या `फॅफ डुप्लेसीस`कडे ऑरेंज कॅप आहे.
****
सोलापूर- पुणे महामार्गावर दुचाकीच्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. माढा तालुक्यातल्या अरण गावच्या शिवारात आज पुण्याकडे निघालेल्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
मराठी चित्रपटसृष्टीतले लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचं आज पहाटे मुंबईत दीर्घ आजारानं ��िधन झालं. ते ४६ वर्षांचे होते. त्यांचा 'मराठी पाऊल पडते पुढे' हा चित्रपट उद्या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. मयेकर यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
****
बीड मधल्या मिलिया महाविद्यालयाच्या पूर्व बाजुला कागदी दरवाजा परिसरातल्या हेमाडपंथी पुरातन वास्तूमध्ये प्रवेश करायला आणि त्यासंबंधी प्रसिद्धी द्यायला मनाई करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या अधिकृत प्रतिनिधी शिवाय इतर सर्वांना ही मनाई करणारे या संदर्भातले तत्कालिन उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेले मनाई आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील असं जिल्हा न्यायालयाच्या या संदर्भातल्या एका आदेशात नमुद करण्यात आलं आहे. सदर पुरातन वास्तूच्या संबंधी चुकीची माहिती समाज माध्यमावर प्रसारित केल्याच्या कारणावरून भविष्यात घडणारी दुर्घटना टाळण्याच्या अनुषंगानं हे निर्देश देण्यात आले असल्याचं उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
0 notes
Text
मतदान * L आदरेत आत्मालां आत्मन : ' हा भगवत् गीतेचा संदेश प्रत्यक्ष अंमलाहा आणावा . INST हिंदू , मुस्लिम , बौद्ध , खिक्षन , शीख , पारशी हे मानवाचे खरे धर्म नन्हे माननता हाच खरा धर्म होय आणि राराज्यासाठी या मानवता ८ ३ . मानवताधर्म संधी ही मानवतासमीची सहिष्णुता हे मानवताधर्माच त्यांनी सत्य सांगितले , त्या कुणाला कुसावर चढवण्यात जोपासना , सर्वाना समान आवश्यकता आहे त्यामुळे इतर सर्व धर्म भारतातून हरपार झाल पाहिजेत कारण मानवाचा धर्म हा सत्य आणि नीती आहे , बाकी सूर्य कुरापती पाहेत . मानवताधर्माचे लक्षण म्हणल व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र 3 आहे , मग ती स्त्री असो की पुरुष असो . मानवताधर्म धार्मिक स्वातंत्र्यावरोवत बच राजकीय , सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक या सर्वच स्वातंत्र्याचा परस्कार - करतो . समता हर मानवता धर्माचा दुसरा बैल आहे बंधुत्व हेही मूल्य जोपासतः - वैशिष्ट्य आहे . न्यायाची मानवताधर्मात हिंसेला स्थान नाही . प्रेम व 1 शिकवण आहे . आजवर न . आले . कुणाला विषप्राशन करायला लावल , कुणावर गोळ्या झाडून त्यांचा करण्यात आला . धर्माची वाळवी माणूस नावाच्या लाकडाला संपूर्णत पोखरून जगाच्या अंतास कारणीभूत ठरू नये यासाठी तिचा योग्य वेळी " योग्य बंदोवस्त होणे गरजेचे आहे . मानवताधर्म धार्मिक स्वातंत्र्याबरोबरच राजकीय , सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक या सर्वच स्वातंत्र्याचा परस्कार करतो . समता हा मानवता धर्माचा दुसरा पैलू आहे बंधुत्व हेही मूल्य मानवताधर्म लोपासत मानवाताधर्मात हिंसेला स्थान प्रेम व सहिष्णुता हे मानवाताधर्माचे वैशिष्ट्य आहे . त्यायाची जोपासना सर्वांना समान संधी ही मनवताधर्माची शिकव । शाहे आजवर न ठ्यांनी सत्य सांगितले , त्या कुणाला कुसावर चढवण्यात आले , कुणाला विषप्राशन करायला लावले , कुणावर गोळ्या झाडून त्यांचा खून ख्यात आला . धर्माची वाळवी माणुस नावाच्या लाकडाला संपूर्ण पोखकन जगाळ्या तो अंतास कारणीभूत ठरु नये यासाठी तिचा योग्य वेळी योग्य बंदोबस्त होणे ठारजेचे आहे . मानवताधर्म भारतात प्रस्थापित झाल्यास भ्रष्टाचार , आहे . अंधश्रद्धा , विचारांचे प्रदूषण अशा धर्माच्या कलंक ' पुसले जावुन नवनिर्मितीचा समाज घडण्यास मदत होईल सम्रा समग्र लग बदलायचे असेल तर स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा डा ��ाही . r ST नावाचे मानतवटील लागेल . M TERM
[21/02, 3:29 pm] Sahil Shaikh Ij: आहेत . अनेकांचे तर फक्त काम आणि पैसा शवढ्याच दोन लागेल , जिथे सर्वजण एका वेगळ्याच असते परंतु त्यासाठी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात आपण देव * अरोग्य * घारापळीत गुंग आजचा काळा हा हा काळ म्हणावा गोष्टीकडे परवडणारे नसते . आपली जबाबदारी म्हणून शरीराकडे कितीसे ला असतो याचा विचार केला पाहिजे . आपले आरोग्य आपणच जपलू पाहिजे आजो दवाखाने औषधोपचार , शस्त्रक्रिया ह्या एवढ्या महागड्या आहेत की व्यक्ती नाईलाज म्हणून तो बच्ही सहन करतो अशातच त्यात वेळही खूप असतो . रासायनिक औषधे आपल्याला वरचेवर बरे करतात आणि त्यांचे सेवन जीवनभर करावे लागेल अशी ग्वाही स्वतः डॉक्टरच देतात . म्हणजे एखादी समस्या उदम्बूली की कायमचा उपाय करण्यापेक्षा आपण मेडिकस , दवाखाना यांच्याशी बोधले जाता त्या सर्वांचा अलगाट । मनः स्तापही मोठा असतो * " अशा सर्व समस्यांवर उपाय म्हणून आरोग्याचे महत्व सर्वांनी खाणून घेतले पाहिजे शारीरिक अवस्था ही नभर आहे . स्थायीभाव हा शरीराचा नियम नाही . शरीराची वाढ होणे आणि वृद्ध होऊन मृत्य होणे हे देखील सत्यच मोह . त्यामुळे मिळालेल्या वेळात भाषण निरोगी कसे राहू शकतो ? याचा संपूर्णत : विचार झाला पाहिजे . या विचारातूनच मग आरोग्य हीच आपली खरी संपत्ता आहे असे जाणवत अरोग्य म्हणजे शरीरिक आणि मानसिक असे दोन्ही पद्धतीचे आरोग्य अभिप्रेत आहे कारण मानसिक स्थिती जर कणखर नसेल तर शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात . मनात भीती , टेन्शन असेल तर खूतदाब , दोकेदुखी , हृदय विकार ह्या समस्या उद्भवत . शरीराची सुव्यवस्था राखायची असेल तर मानसिक आरोग्यही जपल आपण योगा , लानाथाम , मेडिटेशन करू शकतो . आरोग्य सुधारेले की तुम्ही आपोआप आनंदी आणि समाधानी विचार करण्याचा आणि जगण्याचा दृष्टिकोन बदनतो आता राहतो तो म्हणजे शरीद । शरीर हे एक यंत्र साहिले पाहिले प्रत्येक अवयत हा कार्यात मग्न असला पाहिजे . प्रत्येक ते सतत चालू हात पाय सतत कामात किंवा व्यामात उपभोगात त्या व्यतिरिक्त ताठ बसणे , व्यवस्थित चालो , एमादा शारीरिक खेळ चांगल्या प्रकारे पाहिजे . त्यासाठी --मानसिक शहता तुमचा " " मुद्दा आले पाहिजेत
मतदान * L आदरेत आत्मालां आत्मन : ' हा भगवत् गीतेचा संदेश प्रत्यक्ष अंमलाहा आणावा . INST हिंदू , मुस्लिम , बौद्ध , खिक्षन , शीख , पारशी हे मानवाचे खरे धर्म नन्हे माननता हाच खरा धर्म होय आणि राराज्यासाठी या मानवता ८ ३ . मानवताधर्म संधी ही मानवतासमीची सहिष्णुता हे मानवताधर्माच त्यांनी सत्य सांगितले , त्या कुणाला कुसावर चढवण्यात जोपासना , सर्वाना समान आवश्यकता आहे त्यामुळे इतर सर्व धर्म भारतातून हरपार झाल पाहिजेत कारण मानवाचा धर्म हा सत्य आणि नीती आहे , बाकी सूर्य कुरापती पाहेत . मानवताधर्माचे लक्षण म्हणल व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र 3 आहे , मग ती स्त्री असो की पुरुष असो . मानवताधर्म धार्मिक स्वातंत्र्यावरोवत बच राजकीय , सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक या सर्वच स्वातंत्र्याचा परस्कार - करतो . समता हर मानवता धर्माचा दुसरा बैल आहे बंधुत्व हेही मूल्य जोपासतः - वैशिष्ट्य आहे . न्यायाची मानवताधर्मात हिंसेला स्थान नाही . प्रेम व 1 शिकवण आहे . आजवर न . आले . कुणाला विषप्राशन करायला लावल , कुणावर गोळ्या झाडून त्यांचा करण्यात आला . धर्माची वाळवी माणूस नावाच्या लाकडाला संपूर्णत पोखरून जगाच्या अंतास कारणीभूत ठरू नये यासाठी तिचा योग्य वेळी " योग्य बंदोवस्त होणे गरजेचे आहे . मानवताधर्म धार्मिक स्वातंत्र्याबरोबरच राजकीय , सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक या सर्वच स्वातंत्र्याचा परस्कार करतो . समता हा मानवता धर्माचा दुसरा पैलू आहे बंधुत्व हेही मूल्य मानवताधर्म लोपासत मानवाताधर्मात हिंसेला स्थान प्रेम व सहिष्णुता हे मानवाताधर्माचे वैशिष्ट्य आहे . त्यायाची जोपासना सर्वांना समान संधी ही मनवताधर्माची शिकव । शाहे आजवर न ठ्यांनी सत्य सांगितले , त्या कुणाला कुसावर चढवण्यात आले , कुणाला विषप्राशन करायला लावले , कुणावर गोळ्या झाडून त्यांचा खून ख्यात आला . धर्माची वाळवी माणुस नावाच्या लाकडाला संपूर्ण पोखकन जगाळ्या तो अंतास कारणीभूत ठरु नये यासाठी तिचा योग्य वेळी योग्य बंदोबस्त होणे ठारजेचे आहे . मानवताधर्म भारतात प्रस्थापित झाल्यास भ्रष्टाचार , आहे . अंधश्रद्धा , विचारांचे प्रदूषण अशा धर्माच्या कलंक ' पुसले जावुन नवनिर्मितीचा समाज घडण्यास मदत होईल सम्रा समग्र लग बदलायचे असेल तर स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा डा नाही . r ST नावाचे मानतवटील लागेल . M TERM
आहेत . अनेकांचे तर फक्त काम आणि पैसा शवढ्याच दोन लागेल , जिथे सर्वजण एका वेगळ्याच असते परंतु त्यासाठी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात आपण देव * अरोग्य * घारापळीत गुंग आजचा काळा हा हा काळ म्हणावा गोष्टीकडे परवडणारे नसते . आपली जबाबदारी म्हणून शरीराकडे कितीसे ला असतो याचा विचार केला पाहिजे . आपले आरोग्य आपणच जपलू पाहिजे आजो दवाखाने औषधोपचार , शस्त्रक्रिया ह्या एवढ्या महागड्या आहेत की व्यक्ती नाईलाज म्हणून तो बच्ही सहन करतो अशातच त्यात वेळही खूप असतो . रासायनिक औषधे आपल्याला वरचेवर बरे करतात आणि त्यांचे सेवन जीवनभर करावे लागेल अशी ग्वाही स्वतः डॉक्टरच देतात . म्हणजे एखादी समस्या उदम्बूली की कायमचा उपाय करण्यापेक्षा आपण मेडिकस , दवाखाना यांच्याशी बोधले जाता त्या सर्वांचा अलगाट । मनः स्तापही मोठा असतो * " अशा सर्व समस्यांवर उपाय म्हणून आरोग्याचे महत्व सर्वांनी खाणून घेतले पाहिजे शारीरिक अवस्था ही नभर आहे . स्थायीभाव हा शरीराचा नियम नाही . शरीराची वाढ होणे आणि वृद्ध होऊन मृत्य होणे हे देखील सत्यच मोह . त्यामुळे मिळालेल्या वेळात भाषण निरोगी कसे राहू शकतो ? याचा संपूर्णत : विचार झाला पाहिजे . या विचारातूनच मग आरोग्य हीच आपली खरी संपत्ता आहे असे जाणवत अरोग्य म्हणजे शरीरिक आणि मानसिक असे दोन्ही पद्धतीचे आरोग्य अभिप्रेत आहे कारण मानसिक स्थिती जर कणखर नसेल तर शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात . मनात भीती , टेन्शन असेल तर खूतदाब , दोकेदुखी , हृदय विकार ह्या समस्या उद्भवत . शरीराची सुव्यवस्था राखायची असेल तर मानसिक आरोग्यही जपल आपण योगा , लानाथाम , मेडिटेशन करू शकतो . आरोग्य सुधारेले की तुम्ही आपोआप आनंदी आणि समाधानी विचार करण्याचा आणि जगण्याचा दृष्टिकोन बदनतो आता राहतो तो म्हणजे शरीद । शरीर हे एक यंत्र साहिले पाहिले प्रत्येक अवयत हा कार्यात मग्न असला पाहिजे . प्रत्येक ते सतत चालू हात पाय सतत कामात किंवा व्यामात उपभोगात त्या व्यतिरिक्त ताठ बसणे , व्यवस्थित चालो , एमादा शारीरिक खेळ चांगल्या प्रकारे पाहिजे . त्यासाठी --मानसिक शहता तुमचा " " मुद्दा आले पाहिजेत
आपल्याला जास्त झोप येते ● वारंवार पोखारून जेवल्यान मग तशीच सवय लागते अनावश्यक ग्रंथी शरीरातून बाहेर पडत नाहीत आणि शरामा धामंत्रण मिळते . कुठल्याच व्यक्तीला आपार झाल्याशिवाय आरोग्याचे महत्त्व कळत नाही नंतर अचार घेण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली बरी ! आज कर्करोग , हृदयविकार या समस्या तर खूप लोकांत आढळतात त्या लोकांचे उपचार आयुष्यभर चाललेले असतात . स्वतःचा भविष्यातील वेळ दवाखान्यात घालवायचा नसेल तर त्यासाठी दिवसभरातून थोडासा तरी व्यायाम आतापा सून कारायला सुरुवात करा आपल्याला सुख आणि समाधान मिळवण्यासाठी शरीर तंदुरुस्त सदा ही सर्वात प्राथमिक गरज आहे . त्यासाठी शारीरिक कष्टही गरजेचे आहे . आज शारीरिक कष्ट कमी झाल्यान लोक नुसते लहू बनत चालले आहेत . खत्तदाब , मधुमेह या समस्या अशा झोकात मग सहज आढळतात मृत्यू तर येणारच आहे पण दवाखान्यात मृत्यू येण्याअगोदर राजमुव्हा . 2 आरोग्याच्या आयुष्यात आनंद तर प्राप्त होतोच शिवाय स्वत : चे छंद आणि आवड लोपखण्यासाठी खूप सारा वेळ मिळतो कारण अशा व्यक्ती आळशी नसतात साहाजिकच सकाळी लवकर उडन कामूला लागतात . सत्राही लवकर झोपताल आयुष्यात मिळालेल्या गोष्टी भोगण्यासाठी किवा वापरण्यासाठी तरी आरोग्य व्यवस्थित त्यासाठी शारीरिक प्रयत्न करा आणि आनंदी समजेल , आरोग्य हीच संपत्ती : आरोग्यबरोबर असणे आवश्यक आहे . मानसिक आरोग्य सुदृढण्यासाठी हा देव्हाच तुम्हाला खाया अर्थान D tot rytool
0 notes
Photo
प्रगल्भ सामाजिक जाणीवा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतिबिंब उमटलेल्या दर्जेदार साहित्याचे निर्माते डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाने मराठी ग्रामीण साहित्याचा एक सशक्त स्तंभ निखळला आहे. त्यांचे वैचारिक आणि साहित्यिक योगदान कायम स्मरणात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.
1 note
·
View note
Text
#madhyamnetwork#Madhyam is a#Marathi news platform of Marathi thoughts |#माध्यम हे एक#मराठी बातम्या मराठी विचारांचे व्यासपीठ आहे.#madhyam#marathi#marathinews#news#माध्यम#मराठीबातम्या#मराठीविचार
0 notes
Text
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष आणि विचारांचे दर्शन घडवणारे ‘हे’ चित्रपट नक्की पाहा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष आणि विचारांचे दर्शन घडवणारे ‘हे’ चित्रपट नक्की पाहा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष आणि विचारांचे दर्शन घडवणारे ‘हे’ चित्रपट नक्की पाहा! Films based on Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची गाथा अनेक चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर चितारली गेली. अशाच काही चित्रपटांचा घेतलेल��� हा आढावा… Films based on Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्ष���ची गाथा अनेक चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर चितारली गेली. अशाच…
View On WordPress
0 notes
Text
व्यथा
विचारांचे वादळडोक्याला किती भारघोंगवणारे वारेहोती बुध्दी वर स्वार ।सारेच होते मगअगदी तार तार ।शोधतो कुणाचा मगमिळतो का तो आधार ।निघतोच कुठे त्यातूनदूर किती असतो पार ।बोथट झालेली असतेमनातली संशयी धार । मीही स्वीकार करतोस्वतःची स्वतःचीच हार ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
बाजार...
तो हॉल तसा तुडुंब भरला होता. "सर्व जातीय वधू वर मेळावा"... नावातच जातीय ठेवले होते.. हॉलच्या बाहेर दाराशी सुहास्य वदनाने, ताशी 100 रुपये घेऊन थांबलेल्या सवाष्णी येणार्या जाणार्यांचे स्वागत करीत होत्या...
सर्व प्रकारचा माल तिथे आला होता. अगदी कोवळा 18 - 20 वर्षाचा ते 30-35 पर्यंतचा. काहींचा माल मागल्या बाजारात (म्हणजे 4 5 महिन्याखाली) विकला ��ेला नव्हता, तो परत पाणी मारून, मेकअप थापून, विग घालून, दात संडासाच्या ब्रशने घासून, पोट करकचून आवळून परत विकायला आणला होता. काही पहिल्यांदाच " माझा/माझी मदन/रती भेटेल का मजला" या अविर्भावात आले होते; तर काही "आता काय शोधून देतात कोणास ठावूक" अशा भितीमध्ये आले होते. मेळावा सर्व जातीय असला तरी प्रत्येक जातीची विशेष सोय ठेवण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत आपापल्या मुला-मुलींची वळणे सांगणारे अगदी नाकासमोर आपापल्या लायनीत उभे होते...
आणि त्यामधे ती ही आली होती. आली होती की आणली होती तिचे तिला ठाऊक.. नजर शून्यात, दिसणं तर आरस्पानी, पण त्या चेहर्यावर फक्त उसनं घेतलेलं हसू होते. जशी ही आलेली तसाच तो ही.. हरवून एकदम एखादा पाहुणा चुकीच्या ठिकाणी यावा पण तिथलाच आहे मी असं भासवणारा. तिने आपला तिचा एक कोपरा पकडला.. आणि हा मात्र अख्खा हॉलभर फिरत होता...
"मुलगी शिकलेली हवी, पण नोकरीचा हट्ट करू नये, म्हणजे आईने तस सांगितले आहे, म्हणजे तिला घरी सोबत हवी ना म्हणून, तिला स्वयंपाक पण छान करता आला पाहिजे आई म्हणते नवर्याच्या आनंदाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो म्हणून. आई म्हणते" एक इच्छुक उमेदवार आपल्या आणि आपल्या आईच्या अपेक्षा सांगत होता. इकडे आपले वीर फिरत त्या कोपर्यात आले. तिला पाहून त्याने विचारले
"तुला कंपनी देऊ थोडावेळ?"
ती दचकली, थोडी भेदरली, पण परत सावरत म्हणाली
"बस ना!"
तो बसला आणि आपण अगदी जुने ओळखीचे आहोत असे बोलू लागले.
"तुझा पहिलाच बाजार वाटत हा." त्याने विचारले.
"हो, तसा पहिलाच. आधी घरी पाहण्याचे कार्यक्रम झाले, मग आता इथे. तुझा?"
"माझा ही पहिलाच" तो म्हणाला.
" बघ ना, इथे पण किती competition आहे. म्हणजे आधी नोकरीची, मग छोकरीची"
यावर दोघेही हसले. स्टेज वर एक इच्छुक वधू आपल्या requirement सांगत होती.
"मुलगा सुसंस्कारी, निर्व्यसनी हवा, माझ्यापेक्षा उंच, गोरा, बांधेसूद, असलेला हवा, पुण्यातच राहणारा हवा. पगार निदान 30-35 हजार तरी हवा."
requirement वाढतच जात होत्या.
तो सहज हसला ऐकून.
"बघ ना. ही अपेक्षा अशा काही सांगत आहे जणू ही अप्सरा आहे., म्हणजे तू विचार कर ना, एखादा मुलगा वयाच्या 25-26 व्या वर्षी ��वढा well settled असेल का, एवढंच का, हिचे तीर्थरूप तरी असतील का well settled त्या वयात.."
तो असा एकदम बोलून गेला आणि मग जीभ चावून गप्प बसला..
"नक्कीच नाही रे. पण हे ती नाही. तिचे आई वडील बोलत आहेत. हे एवढं सगळं देणारा एखादा तिशीतला मिळेल तिला.. आणि मग काय त्याच्या तालावर नाचणं आलं आयुष्यभर. सगळेच नसतील ही तसे. पण हे एक compromise होईल ना.. आयुष्यभराचं." ती म्हणाली...
"तुला कसा मुलगा हवा??"
"मला? मला या पैशात, दिसण्यात, well stable tag चा काहीच देण घेण नाही... एक असा मुलगा की ज्याने मला आहे असं स्वीकारावं. अगदी खूप नाही पण वेळी समजून घ्यावं आणि समजून सांगावं पण.. माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी माझ्या पंखांना बळ द्यावं आणि खूप प्रेम कराव माझ्यावर... "
ती सांगत होती तेव्हा काही वेगळचं तेज होतं तिच्या चेहर्यावर. आणि त्याच्या चेहर्यावर एक हसू...
" मग, कोणी भेटला नाही का??"
"भेटलेला ना, दैवाने दिला होता.. वेडा होता तो माझ्यासाठी... माझा एकही शब्द पडू ना देणारा; रडवण���रा, पण लगेच हसवणारा.".
" मग, काय झालं त्याचं?".
" काय होईल, जे पिक्चर मधे दाखवतात ते, माझे आई वडील.. तो आपल्या जातीचा नाही, तुला तिथे जाच होईल, त्याची नोकरी तरी धड आहे का, आमचं समाजात नाव आहे, इज्जत आहे वगैरे... त्यांना गोष्टी ऐकून ही घ्यायच्या नव्हत्या आणि पटवून पण. अगदी त्याला काय झाले हे पण सांगता नाही आले मला.. "..ती बोलत होती... "तुझं कोणी असं होतं?"
" होती.. एक परी होती.. हट्टी, स्वत:च्या कामाशी एकनिष्ठ आणि passionate असणारी, मला त्रास द्यायची कधी कधी पण तेवढच भरभरून प्रेम करणारी. मुलांना ना खूप अपेक्षा नसते. फक्त त्यांना एक सोबत हवी असते, जी त्यांना आधाराचे चार शब्द देतील. पण आता ती ही नाही.. विरून गेली वाऱ्यावर ती.. " आवाजातले मार्दव त्याने जाणवून दिले नाही. थोडा तिच्याच आठवणीत रमला तो." ती का गेली हे मला कळलेच नाही कधी. फक्त एवढेच कळले की तिचे घरचे नाही म्हणाले,.
"अरे एकदा माझ्याशी बोलायचे तरी, माझे प्लॅन्स काय आहेत, तिच्याबद्दल माझे काय विचार आहेत, आमच्या कृती, असे काही नाही, फक्त जात, वय, पैसा, नाव यावर केलेल judgment... तिच्या आई वडिलांचे चुकले असे म्हणत नाही कारण त्यांनाही वाटत असेल की त्यांच्या वाट्याला आले तसे दगड धोंडे तिच्या वाट्याला नको. पण प्रत्येक पिढीला Struggle ठरलाच आहे.. शून्यातून वर जाण्याचा. पण त्या शून्याचा एक करताना जी साथ हवी असते तीच मिळाली नाही तर शून्यच उरेल ना. त्यांच्या पिढीला वेल settled असं काहीच लेबल नव्हते. तुटपुंज्या पैशावर आणि आत्मविश्वासावर तर त्यांनी एवढी मजल मारली ना... मग आमच्यावर इतका अविश्वास आणि एवढा अपेक्षांचा भडीमार का ? Ki ज्या अविश्वसनीय आणि हाताबाहेर आहे. काही लोक मॉडर्न पणाचा त्यांच्या त्यांच्या सोईनुसार बुरखा घेता येतो. यातील तिचे ते जन्मदाते. पण बुरखे फाटतात, दबलेल्या जुन्या विचारांचे, जाती पाती पाळणारे, हे बुरखे,. पण काय करणार.. ह्या हेकेखोर पणा मुळे आम्ही विणलेले धागे तोडले.. " हताश पणे तो म्हणाला... आणि फोनच्या स्क्रीन वर चाळू लागला काही. त्याचा स्क्रीन saver पाहून तिला काही आठवले पण तिने ते चेहर्यावर येऊ दिले नाही.
त्या बाजाराची वेळ संपत आली होती. बरेच वायदे ठरले, पोह्याचे कार्यक्रम, भेटी ठरत होत्या. या दोघांमधे फक्त एक शांतता होती ती बोलत होती. काहीच ना बोलता खूप काही सांगणारी...
आतापर्यंत त्यांचे जन्मदाते बरीच स्थळे गोळा करण्यात गुंतले होते. पण आता लेकरांची आठवण झाली. ते शोधायला आले आणि यांना पाहून तिच्या आई वडिलांच्या मनात खूप पाली चुकचुकल्या... वर तोंड वाकडे. तिला 'निघायचे आहे' एवढीच सूचना करून ते कुजबुजत निघून गेले. याचे ही जन्मदाते तोवर आले.. त्यांना पाहून ते ही थोडे गोंधळले. पण हसून त्याला ये म्हणून सांगितले आणि ते ही गेले...
"स्क्रीन saver अजून तोच..का बरं??"
"माझ्या परीची आठवण आहे ती.. तुला लक्षात आहे वाटत.." तिची चूक नाही.. ना माझी.. मग राहतो तिच्या आठवणीत." तिच्याकडे पाहत तो म्हणाला.."
"आज खूप दिवसांनी छान झोप लागेल.. सुखाची नाही पण शांततेची.. " ती म्हणाली आणि पुन्हा ते त्यांच्या रस्त्यावर निघून गेले.
बाजार उठला, गुंडाळला गेला, त्यात तीही unsold राहिली आणि to ही unsold. विकल्या गेल्या त्या फक्त अवाजवी अपेक्षा आणि मुखवटे चढलेली माणसे...
#अनिर्बंध...
2 notes
·
View notes
Text
उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी आ. वैभव नाईक यांच्यासह शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना
उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी आ. वैभव नाईक यांच्यासह शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना
एक नेता, एक झेंडा, एक मैदान,एकनिष्ठ शिवसैनिकांचा उद्या पारंपारिक ऐतिहासिक दसरा मेळावा सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आज सायंकाळी मुंबई येथे जाण्यासाठी रवाना झाले.दसरा मेळाव्याच्या उत्साहाने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातारण…
View On WordPress
0 notes
Photo
विचारांचे थवे झाले निखाऱ्यांचे दिवे झाले... शब्द - तर्क (अ)वितर्क सुलेखन- अमर मोराळे #calligraphymarathi #calligraphylove #devanagaricalligraphy #devanagari #devnagari_calligraphy #marathi #marathicalligraphy #calligraphersinindia #indianpenmanship #indiancalligraphy #calligraphymasters #calligraphydesigners #amarmoralecalligraphy #aksharkshudha #अक्षरक्षुधा https://www.instagram.com/p/CiXwYAVDnI9/?igshid=NGJjMDIxMWI=
#calligraphymarathi#calligraphylove#devanagaricalligraphy#devanagari#devnagari_calligraphy#marathi#marathicalligraphy#calligraphersinindia#indianpenmanship#indiancalligraphy#calligraphymasters#calligraphydesigners#amarmoralecalligraphy#aksharkshudha#अक्षरक्षुधा
0 notes
Text
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांना श्रद्धांजली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. ११:- ‘जाज्वल्य अध्यात्मिक, परखड पारमार्थिक अशा धर्मानुरागीचा इहलोकीचा प्रवास थांबला,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘धर्मकार्यालाच स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी आयुष्य मानले. जाज्वल्य अध्यात्म आणि परमार्थ याबाबत ते परखड विचारांचे होते. त्यांचे उपदेश, विचार पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक…
View On WordPress
0 notes
Text
#madhyamnetwork#Madhyam is a#Marathi news platform of Marathi thoughts |#माध्यम हे एक#मराठी बातम्या मराठी विचारांचे व्यासपीठ आहे.#madhyam#marathi#marathinews#news#माध्यम#मराठीबातम्या#मराठीविचार
0 notes
Text
पंतप्रधान मोदी मन की बात लाईव्ह अपडेट्स संबोधित राष्ट्र, मन की बात शेतकरी विरोधक कोरोनाव्हायरस निवडणूक विरोधी पक्ष बी.जे.पी.
पंतप्रधान मोदी मन की बात लाईव्ह अपडेट्स संबोधित राष्ट्र, मन की बात शेतकरी विरोधक कोरोनाव्हायरस निवडणूक विरोधी पक्ष बी.जे.पी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मनाविषयी बोलत आहेत – फोटो: अमर उजाला ग्राफिक्स अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! विशेष गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. पंतप्रधानांनी आपल्या अभिभाषणाची सुरुवात माघ पूर्णिमा उत्सवापासून केली. ते म्हणाले की माघाचा महिना विशेषत: नद्या,…
View On WordPress
#आज दुपारी मोदी मन की बात लाइव्ह#आज दुपारी मोदी मोदी की बात 2021#आज दुपारी मोदींचा पत्ता#आज दुपारी मोदींना देशाला संबोधित#इंडिया न्यूज इन हिंदी#कोरोना विषाणू#कोरोनाविषाणू#कोरोनाव्हायरस लसीकरण#ताज्या इंडिया न्यूज अपडेट्स#नरेंद्र मोदी#पंतप्रधान मोदी थेट#पीएम मोदी#भावनांचे महत्व#मन की बात#रेडिओ कार्यक्रम#विचारांचे महत्व#विधानसभा निवडणूक 2021#शेतक .्यांचा निषेध#संध्याकाळी मोदी मन की बात
0 notes