Tumgik
#बनतील
mazhibatmi · 1 month
Text
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारने महिलांना आकर्षित करण्यासाठी एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024 (Maharashtra Pink E Riksha Yojna 2024) सुरू करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पिंक ई-रिक्षाच्या माध्यमातून राज्यातील 17 जिल्ह्यांतील 10 हजार महिलांना ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून त्याद्वारे त्या स्वयंरोजगार बनतील. राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने पिंक ई-रिक्षा योजनेसाठी 80 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. जेणेकरून राज्यातील अधिकाधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
0 notes
shrikrishna-jug · 5 months
Text
दोन्ही मिळुनी बनतील प्रीत
तुझे सूर अन् माझे गीततुझे सूर अन् माझे गीतदोन्ही मिळुनी बनतील प्रीततुझे सूर अन् माझे गीत धडकनीत तू सामावला आहेसकल्पनेत तू ही प्रभावी आहेसधडकनीत तू सामावला आहेसकल्पनेत तू ही प्रभावी आहेस दुनियाच्या मेळ्यात लाखो मिळालेपण तुला ही मी मनात भाळलेमी तुझी जोगिण अन् तू माझा मीतदोन्ही मिळुनी बनतील प्रीततुझे सूर अन् माझे गीत मला तू जर कां विसरलासमजपासूनी जर कां दूरावलासमला तू जर कां विसरलासमजपासूनी जर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
येत्या पाच वर्षात देशाचं पुढच्या ५० वर्षांचं भवितव्य निश्चित होणार-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन
राष्ट्रपतींच्या हस्ते 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' समारंभपूर्वक प्रदान
मसापचा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार कवी प्रकाश होळकर यांना जाहीर
आणि
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतील क्रीडापटू आता शासकीय नोकऱ्यांसाठी पात्र
****
येत्या पाच वर्षात देशाचं पुढच्या ५० वर्षांचं भवितव्य निश्चित होणार असल्याचा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत इंडिया ग्लोबल फाऊंडेशनच्या वार्षिक गुंतवणूक परिषदेत बोलत होते. २०४७ पर्यंत भारत पूर्ण विकसित, स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी राष्ट्र असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या सरकारकडे १० वर्षांची विकासात्मक कामगिरी आणि पुढच्या २५ वर्षांसाठीचा विकास आराखडा असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची शहा यांनी भेट घेतली. आशा भोसले यांच्या छायाचित्र स्वरूप चरित्र पुस्तकाचं प्रकाशनही शाह यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ही महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असून, गेल्या वर्षभरात २५ हजारांहून अधिक गरजू रुग्णांना २१३ कोटी ७० लाख रुपयांची आर्थिक मदत या योजनेद्वारे वितरित केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये, याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. यामुळे दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केलं आहे.
****
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा ह��णारा अपहार आणि गैरव्यवहार थांबवण्यासाठी, राज्यातल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं संपूर्ण संगणकीकरण करण्यात आलं आहे. रास्त धान्य दुकानांमध्ये आता फोर जी ई-पॉस मशीन आणि आयआरआयएस स्कॅन यंत्र बसवण्यात येणार आहे. या विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी याबाबत माहिती दिली. फोर-जी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ई-पॉस मशीन अधिक जलद आणि कार्यक्षम बनतील. लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूचे वाटप केल्यामुळे धान्याचा गैरवापर टाळण्यास मदत होईल. तसंच हे यंत्र आधारकार्डशी जोडलेले असल्यामुळे, लाभार्थ्यांना वारंवार रेशन कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही असंही भांगे यांनी सांगितलं.
****
शासनाच्या मुद्रांक अभय योजनेचा दुसरा टप्पा ३१ मार्चपर्यंत राबवला जात आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा असं आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. मुद्रांक अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात १७३ कोटीहून जास्त रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं सांगितलं. आमच्यात कोणतेही मतभेद नसून प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रस्ताव महाविकास आघाडीकडे दिला असल्याचं, तसंच कोण किती जागा लढवणार याबद्दल लवकरच सर्व नेते माहिती देतील असंही खासदार राऊत म्हणाले.
****
माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे, आज कोल्हापूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका जाहीर केली. आपण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना समर्थन देणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' प्रदान केले. सांस्कृतिक कार्यमंत्री जी किशन रेड्डी, संगीत नाटक अकादमीच्या प्रमुख डॉ संध्या पुरेचा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गोव्यातले लोककला अभ्यासक विनायक खेडेकर तसंच कुचिपुडी नृत्यगुरू राजा आणि राधा रेड्डी यांच्यासह सहा जणांना अकादमी रत्न सदस्यत्व देऊन गौरवण्यात आलं. गायनासाठी देवकी पंडित, अभिनयासाठी अशोक सराफ, सृजनात्मक संगीतासाठी नीलाद्रीकुमार, ढोलकीवादक विजय चव्हाण यांच्यासह ९२ जणांना अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. धाराशिवच्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं यासंदर्भात केल्या जात असलेल्या कार्याबाबत प्राध्यापक विक्रमसिंह माने यांनी अधिक माहिती दिली.
बाईट - प्रा.विक्रमसिंह माने, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव
प्रतीक्षा मोरे या नवमतदार युवतीने मेरा पहला वोट देश के लिए, यासंदर्भात आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या.
बाईट - प्रतीक्षा मोरे, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार यंदा नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथले कवी प्रकाश होळकर यांना जाहीर झाला आहे. याआधी त्यांना विविध साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. येत्या १७ तारखेला काव्य समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रूपये, सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. होळकर यांचे 'कोरडे नक्षत्र' आणि 'मृगांच्या कविता' हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. याशिवाय त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी गीते लिहीली आहेत.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर इथंल्या तापडिया नाट्य मंदिरात हा समारंभ होईल. ठाले पाटील यांच्यावरील डॉ. रणधीर शिंदे संपादित 'साहित्य, संस्कृती आणि भूमिका' या गौरवग्रंथाचं प्रकाशनही यावेळी होणार आहे.
****
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतील खेळाडू आता शासकीय नोकऱ्यांसाठी पात्र ठरणार आहेत, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी आज ट्वीट संदेशाद्वारे ही माहिती दिली. यासाठी प्रशिक्षण विभाग आणि क्रीडा मंत्रालयाच्या कार्यालयीन नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला आघाडीवर नेण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचं अनुरागसिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.
****
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे जनसंवाद यात्रेदरम्यान उद्या लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं जाहीर सभा घेणार आहेत. दुपार साडे बारा वाजता सभेनंतर औसा विधानसभा मतदारसंघातील लामजना, किल्लारी, नाईचाकूर मार्गे कासारसिरसी इथं जाणार आहेत. त्यांन��र धाराशिव जिल्ह्यात उमरगा, तुळजापूर इथं ते सभा घेणार आहेत.
****
परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसंच विविध आस्थापनांच्या संयुक्त विद्यमान पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ११ नामांकित उद्योजक कंपन्यांनी सहभाग घेत, २११ बेरोजगार उमेदवारांची निवड करण्यात आली.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १२ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ॲडमिन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
जागतिक महिला दिन परवा साजरा होत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर महिला दिनानिमित्त कार्यक्रमांचं नियोजन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
****
लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर-रत्नेश्वर देवस्थानचा ७१वा महाशिवरात्री यात्रा महोत्सव ८ मार्च ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. यात्रा महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त आठ तारखेला रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं आहे.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
वैद्यकीय ईच्छापत्र अर्थात मृत्युपत्र
Tumblr media
आज दिनांक 8मार्च 2017 रोजी मी माधव संताजी अटकोरे वय 72 वर्ष,राहणार तथागत नगर,तरोडा खुर्द,मालेगाव रोडवर नादेड माझे वैद्यकीय इच्छापत्र अर्थात म्रुत्युपत्र स्वखुशीने ,कोणताही दबाव अथवा नशापाणी न घेता लिहून देतो कि,मी जर कोणत्याही अपघाताने किवा शारीरिक व्याधीने मेन्दूम्रत झालो तर मला दुरूस्त करण्यासाठी,वाचविण्याच्या ईच्छेपोटी उपचारादरम्यान पैसे खर्च करू नका कारण मेन्दूम्रत व्यक्ती दुरूस्त होण्याची शक्यताच नसते . अशा जीवनाच्या अन्तिम प्रसंगी दुख अथवा विलाप न करता स्वताच्या मनावर ताबा ठेवा.आणि विनाकारण नातेवाईक आणि मित्राना बोलावून नाहक त्रास देऊ नका.कारण अशा अवस्थेत जगण्याची शक्यताच नसते हे समजून घेऊन येणार्या प्रसंगाचा सामना करण्याचे साहस दाखवा. मेन्दूम्रत अवस्थेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे अवयव काढून घेण्याची सुचना डॉक्टराना द्या ज्यामुळे कोणत्यातरी गरजू रुग्णाचा जीव वाचविण्याच्या उपयोगी पडतील. मेन्दूम्रत अथवा नैसर्गिक म्रुत्युनतर माझे अवयव दान करण्यासाठी मी हे वचनपत्र भरून देतील आहे त्याचा आपण आदर करून माझ्यावरील प्रेम दाखवावे. म्रुत्युनतर मला गरम पाण्याने आन्घोळ घालू नका ,स्मशानभूमीत नेण्यासाठी तिरडी सजवू नका ,नातेवाईकांना बोलावून त्रास देऊ नका.कोणताही विधी करू नका कारण तुम्ही काहीही केले तरी मी जीवन्त होणार नाही हे सत्य मनाला पटवून द्या. माझ्या म्रुत्युनतर संपत्तीचे वाटप हा मुद्दाच नाही कारण माझ्या नावाने संपत्ती जमा करण्यासाठी मी कधीच प्रयत्न केला नाही.खुप कष्ट केले .ईमान कधीच विकले नाही.पत्रकारीता करताना पैसे हडप करण्याचे अनेक प्रसंग आले परंतु कोणाला जाचक ठरून पैसे कमविणे मला कधीच पटले नाही म्हणून मी आज जरी कफल्लक असलो तरी मनाने पुर्ण पणे समाधानी आहे . जगताना कमी गरजा ठेवून समाधानाने जगलो.जीवनात लबाडी केलीच असेल तर ती फक्त उपाशीपोटी असतानाच केली . मुलांनाही असेच ईमानदारीने जगण्याचा सस्कार दिला .म्हणून माझी मुले आज अतिशय चांगल्या पध्दतीने जीवन जगत आहे त्याचेही समाधान आहे. मी जर वयाच्या 72 वर्षात मरण पावलो तर एकच काम करा माझ्या वया इतके वृक्षारोपण करून त्याची जोपासना करा.झाडे मोठी होतील. ती फुले ,फळे ,सावली देतील आणि पर्यावरणाला सहाय्यक बनतील .माझी पुण्य तिथी वगैरे करण्यासाठी पैसे खर्च करू नका त्यामूळे काहीही साध्य होणार नाही. मी हे वैद्यकीय इच्छापत्र पुर्ण समाधानाने लिहून देत आहे .यासाठी दोन साक्षीदार देत आहे .एक भिमराव ईरबाजी तरटे आणि दुसरे लक्ष्मण चोखाजी जाधव ….   Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
साप्ताहिक प्रेम भविष्य १२ ते १८ डिसेंबर :धनु राशीत ३ ग्रहांचा संयोग,मिथुन,कन्यासह 'या' राशीसाठी रोमॅंटिक आठवडा
साप्ताहिक प्रेम भविष्य १२ ते १८ डिसेंबर :धनु राशीत ३ ग्रहांचा संयोग,मिथुन,कन्यासह ‘या’ राशीसाठी रोमॅंटिक आठवडा
साप्ताहिक प्रेम भविष्य १२ ते १८ डिसेंबर :धनु राशीत ३ ग्रहांचा संयोग,मिथुन,कन्यासह ‘या’ राशीसाठी रोमॅंटिक आठवडा या आठवड्यात धनु राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होत असून, ३ ग्रहांचा संयोग तयार होईल. प्रेम आणि नातेसंबंधाचे कारक शुक्र आणि बुधही या त्रिग्रही योगात सहभागी होतील. अशा स्थितीत सूर्य, शुक्र आणि बुध एकत्र आल्याने मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांचे जीवन रोमँटिक बनतील. या दोन राशींव्यतिरिक्त, या…
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
--II ● विवेक विचार ● II--
–II ● विवेक विचार ● II–
जीवन घडवतील अशा विधायक, भावात्मक कल्पना, प्रेरणादायी व जाज्वल्य विचार आपल्या मुलांना दिल्यास, ती खरीखुरी माणसे बनतील. व आपल्या पायावर उभे राहू शकतील. आपल्या मुलांना अधिकचा वेळ देणे व चांगले संस्कार करणे ही जगातील सर्वात चांगली गुंतवणूक आहे. लक्षात ठेवा, देशासाठी एका सुसंस्कारी बालकाचे निर्माण करणे, शंभर विद्यालयाच्या निर्माणापेक्षाही श्रेष्ठ कार्य आहे. *स्वामी विवेकानंद…..**● आपला दिवस आनंदमय,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
यूएस अपील कोर्ट ऑनलाइन भाषणाचे नियमन करण्यापासून मोठ्या तंत्रज्ञानावर प्रतिबंध: अहवाल
यूएस अपील कोर्ट ऑनलाइन भाषणाचे नियमन करण्यापासून मोठ्या तंत्रज्ञानावर प्रतिबंध: अहवाल
टेक्सासचा एक कायदा जो मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना दृष्टिकोनावर आधारित वापरकर्त्यांना सेन्सॉर करण्यापासून प्रतिबंधित करतो, एका दिवसापूर्वी यूएस अपील कोर्टाने कथितपणे मान्य केले होते. तंत्रज्ञान उद्योग समूहांसाठी हा एक धक्का असल्याचे म्हटले जाते जे म्हणतात की या उपायामुळे प्लॅटफॉर्म धोकादायक सामग्रीचे बुरुज बनतील. सध्याचा टेक्सास कायदा राज्याच्या रिपब्लिकन-नेतृत्वाखालील विधानमंडळाने मंजूर केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
'फडणवीस आपल्या पत्नीला सोडून योगी बनतील का?', असा सवाल शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान मोदींचा हवाला देत उपस्थित केला आहे.
‘फडणवीस आपल्या पत्नीला सोडून योगी बनतील का?’, असा सवाल शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान मोदींचा हवाला देत उपस्थित केला आहे.
दिपाली सय्यद अमृता फडणवीस देवेंद्र फडणवीस प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क दिपाली सय्यद म्हणाल्या, ‘योगी होण्यासाठी पत्नी सोडावी लागते, देवेंद्र फडणवीस पत्नीला सोडणार का? मी फडणवीसांना सांगेन की त्यांनी मोदींकडून काहीतरी शिकावे. राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (दीपाली सय्यदविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी महिलांचे सक्षमीकरण- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी महिलांचे सक्षमीकरण- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती , दि. 16: आदिवासी महिलांच्या उत्पादित वस्तूंना ‘मेळघाट हाट’मुळे हक्काचे व्यासपीठ मिळेल व यातून या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील, असा विश्वास  महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून मेळघाटातील आदिवासी महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री केंद्र अमरावती शहरामध्ये ‘मेळघाट हाट’…
View On WordPress
0 notes
hometips-marathi · 3 years
Text
पेढे घेऊन तयार रहा उद्याच्या रविवार पासून या राशींचे दुःखाचे दिवस संपले कलियुगात पहिल्यांदाच करोडपती बनतील या सहा राशींचे लोक !
पेढे घेऊन तयार रहा उद्याच्या रविवार पासून या राशींचे दुःखाचे दिवस संपले कलियुगात पहिल्यांदाच करोडपती बनतील या सहा राशींचे लोक !
मित्रांनो राशिभविष्य सदरा मध्ये आपले स्वागत आहे. आज रविवारी सूर्यदेवतेची कृपा सहा राशीवर होणार असून त्यांचे भाग्य चमकणार आहे. यामध्ये त्यांना पगारामध्ये भरपूर वाढ, जुन्या गुंतवणुकीतून खूप मोठा धनलाभ तसेच लॉटरी लागण्याची शक्यता देखील आहे. कोर्टकचेरीची रखडलेली कामे आज मार्गी लागणार आहेत. तसेच या राशीतील लोकांना विवाहयोग व संतान प्राप्ति योग देखील संभवतो. उर्वरित राशीसाठी आजचा दिवस काहीसा अडचणीचा…
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
"उद्योगमंत्री म्हणून मी उद्योग आणले तर आमची लोक तेथे नोकरदार म्हणून काम करतील. परंतु उद्योजक बनले तर मालक बनतील" ; नारायण राणे
“उद्योगमंत्री म्हणून मी उद्योग आणले तर आमची लोक तेथे नोकरदार म्हणून काम करतील. परंतु उद्योजक बनले तर मालक बनतील” ; नारायण राणे
२०० कोटींचे प्रशिक्षण केंद्र मंजूर सिंधदुर्गनगरी : जिल्ह्यात उद्योजक आणण्यापेक्षा या जिल्ह्यात उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री म्हणून मी उद्योग आणले तर आमची लोक तेथे नोकरदार म्हणून काम करतील. परंतु उद्योजक बनले तर मालक बनतील, असे त्यांनी सांगितले.सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथील नव उद्योजकांना संपर्क, संवाद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्यातल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये समानता आणण्यासाठी नवं धोरण ठरवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा २२ तारखेला जाहीर करणार - मनोज जरांगे पाटील
आणि
बांगलादेश संघाचं भारतासमोर २५७ धावांचं लक्ष्य
****
ग्रामीण भागातल्या युवकांकरता राज्य शासन ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करत असलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांचं, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. कौशल्य विकसित करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. याचं महत्व प्रथम आपल्या सरकारनं ओळखलं असून सामाजिक न्यायाला याद्वारे बळ दिलं असल्याचं ते म्हणाले. युवकांना `सॉफ्ट स्कील`विकसित करण्यासाठी मार्गदर्शन मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. या माध्यमातून त्यांना विदेशातल्या संधी साधता येतील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. ही कौशल्य विकास केंद्रं राज्यात रोजगार देणारी मंदिरं बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ग्रामीण भागातून शहरी भागात होणारं स्थलांतर रोखण्याला राज्य शासनातर्फे प्राधान्य देण्यात येत आहे. अर्थसंकल्पात या संदर्भात तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी या उपक्रमाची वैशिष्ट्ये नमूद केली.
****
बार्टी, सारथी, महाज्योती, आणि अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये समानता आणण्यासाठी नवं धोरण ठरवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत आज झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. इमारत आणि बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ जलद गतीनं मिळावा, यासाठी कामगार नियमांमध्ये सुधारणा करायला मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. राज्यातल्या सूतगिरण्या सुरळीतपणे चालाव्यात म्हणून, ��ुढली पाच वर्ष त्यांच्या कर्जावरचं व्याज शासन भरणार आहे. परवडणाऱ्या घरांसाठी ठाण्यामध्ये महाप्रीत मार्फत गृहनिर्माण प्रकल्प राबवणार आहे. मुंबईतल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतून शासकीय व्यवहार करणं, चार धर्मादाय सहआयुक्त पदांची निर्मिती आणि कोराडीतल्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरच्या वीज प्रकल्पाला राज्य सरकारनं मंजुरी दिली. अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करायला मंत्रीमंडळाची आज मंजुरी मिळाली.
****
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आणि प्रवेश नियामक प्राधिकरणामार्फत ऑनलाईन पुनर्विलोकन अर्ज प्रणाली तयार करण्यात आली आहे. या अर्ज प्रणालीचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आलं. खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधल्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या राज्य सीईटी कक्षामार्फत दरवर्षी साधारणतः तीन लाख विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून उमेदवार तसंच महाविद्यालय यांना पुनर्विलोकन याचिका सादर करण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ करण्यात आली असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं.
****
संपूर्ण महाराष्ट्र हा मराठा समाजाचा बालेकिल्ला असून मराठा आहे तिथं आपण जाऊ आणि लोकशाही मार्गानं कार्यक्रम करू असं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मुंबईत वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आपण येत्या २२ तारखेला आंदोलनाची पुढली दिशा जाहिर करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. शांतता राखणं सरकारचं कर्तव्य आहे. न्याय मिळाला पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र असायला हवं, त्यामुळं या गाठीभेटी घेऊन समाजाचा आशीर्वाद घेत असल्याचं जरांगे म्हणाले.
****
मराठा -कुणबी, कुणबी -मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दती संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचा बीड दौरा पुढं ढकलण्यात आला आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती येत्या २३ तारखेला बीडचा दौरा करणार होती. सुधारित कार्यक्रमानुसार ही समिती आता येत्या २८ तारखेला बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे.
****
आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा पाचवा दिवस. तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज देवीची ललित पंचमीनिमित्त मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. उद्या शेषशाही अलंकार महापूजा, परवा भवानी तलवार अलंकार महापूजा आणि २२ तारखेला महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई आजच्या दिवशी अर्थात ललिता पंचमीलाआपली सखी त्र्यंबोलीच्या भेटीला जात असते. आज देवी त्र्यंबोलीला भेटीला जाताना देवीच्या पालखीचं संपूर्ण मार्गावर फुलांच्या पायघड्यांनी स्वागत करण्यात आलं. नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून पहिल्या चार दिवसांत जवळपास पाच लाख भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं आहे. तसंच दररोज मंदिरात होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी दिड ते दोन लाख भाविक उपस्थित असतात, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज पुणे इथं बांगलादेशानं भारतासमोर विजयासाठी २५७ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. बांगलादेश संघानं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत आठ बाद २५६ धावा केल्या. सलामीवीर लीटन दासनं ६६ आणि तंझीद हसन यानं ५१ धावा काढत बांगलादेश संघाला ९३ धावांची भक्कम सुरुवात मिळवून दिली. रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि जसप्रित बुमराह यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापतीमुळं या सामन्यादरम्यान मैदान सोडावं लागलं.
****
येत्या सणासुदीच्या काळात धान्य वितरण सुरळीत आणि तात्काळ करावं अशा सूचना बीड मतदारसंघातले आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांना पत्राद्वारे केल्या आहेत. नवरात्रोत्सव, विजयादशमी या सणाच्या काळात होणारा धान्यपुरवठा बीड मतदारसंघातल्या बीड शहर, बीड ग्रामीण तसंच शिरुर तालुक्यामधल्या नागरिकांना त्वरित उपलब्ध व्हावा असंही क्षिरसागर यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
****
धाराशिव शहरातल्या सायबर पोलिसांनी एका हॉटेल व्यावसायिकेचे लुबाडण्यात आलेले पैसे परत मिळवून दिले आहेत. या व्यावसायिकाची गेल्या जून महिन्यात बनवाट लिंक पाठवून सुमारे सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. त्यानं या संदर्भातली तक्रार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक बी. एस. वाकडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासामध्ये पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम परत मिळाली असून तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणतीही अनोळखी लिंक स्वीकारू नये तसंच संशय वाटल्यास तात्काळ १९३० या क्रमांकावर किंवा सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
****
येत्या मंगळवारी साजऱ्या होत असलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी नागपूरात दीक्षाभूमी सज्ज होत आहे. महापालिकेतर्फे दीक्षाभूमीवर विद्युत पुरवठा, भोजन व्यवस्था, सुशोभीकरण, सीसीटीव्ही कॅमेरा, यांच्यासह विविध व्यवस्था उभारण्याचं काम सुरू आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथली सिद्धार्थ जलतरणीका परवा शनिवारपासून सर्व सभासदांसाठी पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे गेल्या जुलै महिन्यापासून जलशुद्धीकरण यंत्रणा दुरुस्ती करिता जलतरणिका बंद ठेवण्यात आली होती. मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक सभासदांचा बंद दरम्यानचा उर्वरित कालावधी वाढवून देण्यात येणार असल्याचं महापालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातले मराठा आंदोलनात सक्रिय असलेले सुनील कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सामाजिक संपर्क माध्यमातून याची माहिती दिली आहे.
****
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
शिलाई शिक्षिका प्रशिक्षणातून महिलांना स्वयंरोजगाराची संधी- किशोर तरोणे
शिलाई शिक्षिका प्रशिक्षणातून महिलांना स्वयंरोजगाराची संधी- किशोर तरोणे
अर्जुनी-मोरगाव : शिलाई शिक्षिका प्रशिक्षणातून महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळत आहे. उषा कंपनीकडून सिलाई मशिन, मशीन दुरुस्तीचे काम, नवनवीन डिझाईनचे ब्लाउज तयार करण्याचे शिक्षण या प्रशिक्षणातून मिळेल. त्यानंतर या प्रशिक्षणातील महिला सक्षम ब्लाऊज डिझायनर बनतील. त्या महिला इतरांनासुद्धा शिकवतील. तसेच त्यातून मिळालेल्या रकमेतून त्या आपल्या कुंटुबाचा आधार बनतील. असे वक्तव्य जिल्हा परिषद सदस्य किशोर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
दैनिक राशीफल 12.11.2022
दैनिक राशीफल 12.11.2022 मेष : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.   वृषभ : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.   मिथुन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.   कर्क : आपल्या इच्छा आकांक्षा…
View On WordPress
0 notes
indialegal · 4 years
Text
Chhagan Bhujbal On Maharashtra Civic Polls: Chhagan Bhujbal: महाविकास आघाडी पालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढणार?; भुजबळ यांचे मोठे विधान - municipal elections can be fought independently says chhagan bhujbal
Chhagan Bhujbal On Maharashtra Civic Polls: Chhagan Bhujbal: महाविकास आघाडी पालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढणार?; भुजबळ यांचे मोठे विधान – municipal elections can be fought independently says chhagan bhujbal
नाशिक: राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. भुजबळ यांच्या विधानामुळे महाविकास आघाडी आगामी निवडणुका आघाडीने लढणार की स्वतंत्रपणे लढणार, हा नवा प्रश्नही उपस्थित झाला आहे. ( Chhagan Bhujbal On Maharashtra Civic Polls ) वाचा: मोदी आणि शहा एक दिवस हुकूमशहा बनतील!; शिंदे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
राशिभविष्य 9 नोव्हेंबर 2021
राशिभविष्य 9 नोव्हेंबर 2021
मेष यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील. वृषभ फिरयादीचा निकाल लागेल. विद्यार्थी मेहनतीमुळे पुढे वाढू शकतात. व्यवसायात वाढ. वाहने चालविताना सावध रहा. मिथुन सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग. कर्क मनोरंजनात वेळ जाईल. कोणत्याही कामासाठी स्वविवेकाने निर्णय घ्या.…
Tumblr media
View On WordPress
0 notes