#फेकलं;
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
आणखी एक आफताब! आधी प्रेम, मग गेम, प्रेयसीला संपवून जंगलात फेकलं
आणखी एक आफताब! आधी प्रेम, मग गेम, प्रेयसीला संपवून जंगलात फेकलं
आणखी एक आफताब! आधी प्रेम, मग गेम, प्रेयसीला संपवून जंगलात फेकलं Chhattisgarh News : छत्तीसगडमध्येही श्रद्धा हत्याकांडसारखं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका तरुणाने तरूणीची हत्या करुन मृतदेह जंगलात फेकून दिला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. Chhattisgarh News : छत्तीसगडमध्येही श्रद्धा हत्याकांडसारखं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका तरुणाने तरूणीची हत्या करुन मृतदेह जंगलात फेकून दिला. पोलिसांनी आरोपीला…
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
माणुसकी शर्मसार..सासवडच्या ' त्या ' अमानुष प्रकारात दोन भिकाऱ्यांचा मृत्यू
माणुसकी शर्मसार..सासवडच्या ‘ त्या ‘ अमानुष प्रकारात दोन भिकाऱ्यांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील सासवड येथे माणुसकीला काळीमा फासणारा एक प्रकार समोर आलेला असून एका हॉटेल व्यावसायिकाने चक्क हॉटेलच्या जवळपास भिकारी दिसतात म्हणून आधी त्यांना काठीने मारहाण केली आणि त्यानंतर ते निपचित पडल्यानंतर त्यांच्या अंगावर उकळतं पाणी फेकलं त्यात या दोन जणांचा मृत्यू झालेला असून सदर घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे तर हॉटेलचालक हा फरार झालेला आहे तर एका भिकाऱ्यावर उपचार सुरु…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
माणुसकी शर्मसार..सासवडच्या ' त्या ' अमानुष प्रकारात दोन भिकाऱ्यांचा मृत्यू
माणुसकी शर्मसार..सासवडच्या ‘ त्या ‘ अमानुष प्रकारात दोन भिकाऱ्यांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील सासवड येथे माणुसकीला काळीमा फासणारा एक प्रकार समोर आलेला असून एका हॉटेल व्यावसायिकाने चक्क हॉटेलच्या जवळपास भिकारी दिसतात म्ह���ून आधी त्यांना काठीने मारहाण केली आणि त्यानंतर ते निपचित पडल्यानंतर त्यांच्या अंगावर उकळतं पाणी फेकलं त्यात या दोन जणांचा मृत्यू झालेला असून सदर घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे तर हॉटेलचालक हा फरार झालेला आहे तर एका भिकाऱ्यावर उपचार सुरु…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
अपघात भासणाऱ्या हत्येचं गूढ उकललं | गर्लफ्रेण्डच्या नवऱ्याला दारु पाजली, नंतर वर्धा नदीत फेकलं
अपघात भासणाऱ्या हत्येचं गूढ उकललं | गर्लफ्रेण्डच्या नवऱ्याला दारु पाजली, नंतर वर्धा नदीत फेकलं
चंद्रपूर : महिलेने प्रियकराच्या साथीने आपल्या पतीची हत्या (Husband Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात हा प्रकार घडल्याची माहिती असून, अपघात भासणाऱ्या हत्येचं गूढ उकललं आहे. अनैतिक संबंधात (Extra Marital Affair) पतीचा अडथळा ठरत असल्याने महिलेने प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढल्याचा आरोप आहे. तरुणाला नदीत बुडवून दोघांनी त्याचा जीव घेतला,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
चिमुकल्याला ठार मारुन मिठी नदीत फेकलं, रडण्याचं नाटक; मुंबई पोलिसांनी प्रश्नांच्या फैरी झाडताच बापाचं बिंग फुटलं
https://bharatlive.news/?p=89741 चिमुकल्याला ठार मारुन मिठी नदीत फेकलं, रडण्याचं नाटक; मुंबई पोलिसांनी ...
0 notes
aptedhruv21 · 5 years ago
Text
कर्णा,
तुझं ते पांडव असूनही सारथीपुत्र म्हणून जगणं मनाला फार यातना देऊन जायचं...
ज्यांचा मोठा भाऊ तू, त्यांच्याकडूनच हेटाळणी सहन केलीस तू...
तुझा पराक्रम मोठा... तुझं शौर्य मोठं...
परशुरामाकडून खोटं बोलून विद्या शिकलास...
पण ते आम्हाला अजिबात खटकलं नाही, बरं का...
कारण तू ती विद्या आत्मसात करण्याच्या योग्य होतास, असं आम्हाला वाटायचं...
कर्णा,
पांडवांनी तुझा पाणउतारा केला... 
पांडवांना शह द्यायचा म्हणून का होईना, दुर्योधनाने तुला आपलंसं केलं... तुला अंगदेशाचा राजा बनवलं...
कौरवांचा साथीदार झालास तू..
पण तरीही आम्हाला खटकलं नाही, बरं का!
कारण तू जन्मजातच एक राजपुत्र होतास...
कर्णा,
तू राजा असूनही... द्रौपदीने भर स्वयंवरात तुझा सूतपुत्र म्हणून अपमान केला...
अर्जुनासाठी रचलेलं स्वयंवर तू सहज जिंकू शकत होतास की रे... 
पण तू शांत राहिलास...
अर्जुनाने जिंकलेल्या पणाचा आनंद होण्यापेक्षा, तुझं ते असहाय्यपणे बाहेर फेकलं जाणं आम्हाला खटकलं...
कारण तिथे तुझ्या गुणवत्तेवर अन्याय झाला होता...
कर्णा,
आमच्याकडे अनेकांनी तुझा गौरव केला...
कादंबऱ्या लिहिल्या.. लेख लिहिले...
आम्हाला तू इतका आपलासा वाटू लागलास...
तुझ्यावरचा अन्याय इतका अन्याय्य वाटू लागला...
की आम्ही तुला महान वगैरे समजायला लागलो...
एका क्षणी तर आम्हाला असंही वाटून गेलं, की तो वासुदेव गोविंद सुद्धा तुझ्यावर अन्याय करतोय की काय...
पण कर्णा...
लोक म्हणतात,  
वाईट संगत मिळाली म्हणून तू अधर्माकडे झुकलास...
तसं झालं नसतं, तर एक महान राजा ठरला असतास.. वगैरे वगैरे..
पण हे अगदी साफ खोटं आहे, बरं का...
तसं बघितलं, तर तुझ्याएवढा छोटा माणूस अख्ख्या महाभारतात झाला नसावा...
का?
अरे कर्णा,
भरसभेत तिला एका वस्त्रानिशी फरफटत आणलं होतं रे...
तू तुझं शौर्य ज्याला विकलं होतंस, तो दुर्योधन एकामागून एक अधर्म करत सुटला होता...
यज्ञातून उत्पन्न झालेली ती एक स्वतंत्र स्त्री होती...
तिच्या पावित्र्यावर आच येत होती...
पण तुझ्या चेहऱ्यावरचं ते छद्मी हास्य... तुझ्याआत गोलवर दडलेली सूडाची भावना दाखवत होतं...
कर्णा,
अरे... कौरव तर अधर्मीच होते...
भिष्म.. द्रोण.. कृपाचार्य.. विदूर.. यांच्या गळ्यात राजसत्तेचे पट्टे बांधलेले होते...
धर्मराजाने तर अधर्माचा नवीन अध्यायच लिहिला होता...
अर्जुन, भीम आपापली तोंडं जमिनीत पुरुन आपल्या भावाची आज्ञा पाळत होते...
राजसभेतला एकन् एक पुरुष षंढ बनून एक स्त्री निर्वस्त्र होताना बघत होता...
कर्णा,
एक तूच होतास..
लखलखता सूर्यपुत्र... तुझ्या तेजस्वीपणामध्ये त्या द्युतसभेतला अंधकार दूर करण्याची शक्ती होती...
कधी कधी तर वाटतं, जिने एकेकाळी तुझा अपमान केला होता ती यज्ञकन्या द्रौपदी पण तुझ्याकडेच आशेने बघत होतीस...
पण तुला घ्यायचा होता सूड...
सूतपुत्र म्हणून हिणवलं गेल्याचा सूड...
स्वयंवरातून हाकलून दिल्याचा सूड...
एका स्त्रीकडून अपमानीत झाल्याचा सूड...
आणि तो सूडच तुझ्या तेजाचं ग्रहण बनला...
ज्या पांचालीला, सूर्यपुत्र म्हणून न्याय द्यायचास...
जिला त्या दलदलीतून बाहेर काढायचंस...
ज्या क्षणी त्या स्त्रीची वेश्या म्हणून हेटाळणी केलीस ना कर्णा...
त्या क्षणी तुझा तो आभाळाएवढा मोठेपणा... एखाद्या मुंगीपेक्षाही छोटा झाला..
तुझं ते दानी असणं, भयंकर स्वार्थी भासू लागलं...
तुझ्या पराक्रमाच्या जागी, प्रतिशोध दिसू लागला..
महान योद्धा.. 
महारथी...
महाभारतामधला सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणून आम्ही बघायचो रे तुला, कर्णा...
पण ज्याक्षणी त्या करारी अबलेला अपमानीत करणं हाच तुला पुरुषार्थ वाटला..
त्याच क्षणी...
अगदी त्याच क्षणी...
तू सूर्यपुत्र असूनही अगदी भयानक काळवंडला गेलास...
कायमचाच!
1 note · View note
dnyanesh001 · 6 years ago
Link
त्यांनी एके-४७ ने गाडीची अक्षरश: चाळण केली होती. विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे शहीद झाले. ते गाडीजवळ आले आणि दरवाजा उघडला आणि समोर बसलेले साळस्कर आणि कामटे यांना बाहेर फेकलं. from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2TBt0yY
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
टॉयलेटमध्ये जन्म देत बाळाला खिडकीतून बाहेर फेकलं, पुण्यातल्या प्रकारणाचं धक्कादायक वास्तव
https://bharatlive.news/?p=89031 टॉयलेटमध्ये जन्म देत बाळाला खिडकीतून बाहेर फेकलं, पुण्यातल्या ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पुण्यात व्यावसायिकाची हत्या, बॉडीसह पोत्यात दगड भरुन विहिरीत फेकलं, मग 'असा' लागला छडा
https://bharatlive.news/?p=82504 पुण्यात व्यावसायिकाची हत्या, बॉडीसह पोत्यात दगड भरुन विहिरीत फेकलं, मग ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मुंबईत निर्जनस्थळी जोडप्याला गाठलं, मुलीला पाठवून मुलाला बेदम मारहाण, लुटून नाल्यात फेकलं
https://bharatlive.news/?p=81290 मुंबईत निर्जनस्थळी जोडप्याला गाठलं, मुलीला पाठवून मुलाला बेदम मारहाण, ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
साताऱ्यात खळबळजनक घटना; घरगुती वादानंतर थोरल्या भावाच्या १० महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकलं
साताऱ्यात खळबळजनक घटना; घरगुती वादानंतर थोरल्या भावाच्या १० महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकलं
साताऱ्यात खळबळजनक घटना; घरगुती वादानंतर थोरल्या भावाच्या १० महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकलं Satara Murder Case News : घरगुती वादाचा राग मनात धरून संशयित आरोपीने बाळाला चॉकलेट देतो, असं सांगून घरातून बाहेर नेत हे कृ��्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे. Satara Murder Case News : घरगुती वादाचा राग मनात धरून संशयित आरोपीने बाळाला चॉकलेट देतो, असं सांगून घरातून बाहेर नेत हे कृत्य केलं असल्याची…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
संतापजनक, कुत्र्याला दगड बांधून पाण्यात फेकलं; आरोपींवर गुन्हा दाखल!
संतापजनक, कुत्र्याला दगड बांधून पाण्यात फेकलं; आरोपींवर गुन्हा दाखल!
संतापजनक, कुत्र्याला दगड बांधून पाण्यात फेकलं; आरोपींवर गुन्हा दाखल! Crime News In Chandrapur : एका निष्पाप पाळीव कुत्र्याच्या पोटाला भलामोठा दगड बांधून पाण्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरातील दहेली गावात घडला आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. Crime News In Chandrapur : एका निष्पाप पाळीव कुत्र्याच्या पोटाला भलामोठा दगड बांधून पाण्यात…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Mumbai Airport : विदेशातून आणलेलं दीड कोटींचं सोनं डस्टबिनमध्ये फेकलं; मुंबई विमानतळावरून एकाला अटक
Mumbai Airport : विदेशातून आणलेलं दीड कोटींचं सोनं डस्टबिनमध्ये फेकलं; मुंबई विमानतळावरून एकाला अटक
Mumbai Airport : विदेशातून आणलेलं दीड कोटींचं सोनं डस्टबिनमध्ये फेकलं; मुंबई विमानतळावरून एकाला अटक Mumbai Airport Crime News : आरोपी हा इंदोरचा असून तो मस्कतहून दुबईमार्गे मुंबई विमानतळावर उतरला होता. Mumbai Airport Crime News : आरोपी हा इंदोरचा असून तो मस्कतहून दुबईमार्गे मुंबई विमानतळावर उतरला होता. Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
प्लॅस्टिक पिशवीत मृत अर्भक रस्त्यावर फेकलं, गाडीने चिरडलं; अकोल्यात खळबळजनक घटना
प्लॅस्टिक पिशवीत मृत अर्भक रस्त्यावर फेकलं, गाडीने चिरडलं; अकोल्यात खळबळजनक घटना
प्लॅस्टिक पिशवीत मृत अर्भक रस्त्यावर फेकलं, गाडीने चिरडलं; अकोल्यात खळबळजनक घटना बार्शीटाकळी पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हे अर्भक वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. बार्शीटाकळी पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हे अर्भक वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. Go…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Viral Video : जीव वाचवण्याचा थरार व्हिडीओत कैद, पोटच्या लेकराला दुसऱ्या मजल्यावरून फेकलं…
Viral Video : जीव वाचवण्याचा थरार व्हिडीओत कैद, पोटच्या लेकराला दुसऱ्या मजल्यावरून फेकलं…
Viral Video : जीव वाचवण्याचा थरार व्हिडीओत कैद, पोटच्या लेकराला दुसऱ्या मजल्यावरून फेकलं… एक आई जितकं आपल्या बाळावर प्रेम करते तितकंच प्रेम वडील देखील करतात. अर्थात आईला आपलं प्रेम व्यक्त करता येतं पण बाबांचे अश्रू दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रेमाला अनेकदा दुह्यम दर्जाच मिळतो. अर्थात वेळ आली की बाबा देखील आपल्या बाळासाठी काहीही करू शकतात. अन् याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
उद्योजकाचं अपहरण, तोंडात कपड्याचा बोळा कोंबला, हात पाय बांधून फेकलं, पण पोलिसांना वेगळीच शंका!
उद्योजकाचं अपहरण, तोंडात कपड्याचा बोळा कोंबला, हात पाय बांधून फेकलं, पण पोलिसांना वेगळीच शंका!
उद्योजकाचं अपहरण, तोंडात कपड्याचा बोळा कोंबला, हात पाय बांधून फेकलं, पण पोलिसांना वेगळीच शंका! जालना : गेवराईच्या मादळमोही येथील एका व्यवसायिकाचं अज्ञात पाच ते सहा जणांनी साठेवाडी फाटा येथून केले. दरम्यान तोंडात कपडा कोंबून व हातपाय बांधून बेदमपणे मारहाण करत सदरील व्यक्तीस वडीगोद्रीजवळ फेकून दिले. तसेच अपहरणकर्त्यांची एक स्कार्पिओ बंद पडल्याने त्यांनी ती अंतरवाली शिवारात कालव्यात ढकलून देत…
Tumblr media
View On WordPress
0 notes