#अकोल्यात
Explore tagged Tumblr posts
Text
तरुणी पेट घेतलेल्या अवस्थेत घराबाहेर पळत सुटली; नागरिकांची जीव वाचण्यासाठी धडपड, नेमकं काय घडलं?
अकोला: १९ वर्षीय तरुणी पेट घेतलेल्या अवस्थेत घराबाहेर पळत सुटली. ग्रामस्थांनी लागलीच तिच्याकडे धाव घेत तिला अडवले आणि आग विझवली. तातडीने उपचारार्थ तिला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु इथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रियंका रूपराव जुमळे असं या मृत तरुणीचे नाव असून ही खळबळजनक घटना अकोला जिल्ह्यातील ग्राम अनकवाडी गावात घडली आहे. घरात गॅस सिलेंडर लिकेज असल्याने आगीचा भडका…
View On WordPress
#girl dies due to cylinder leakage in akola#girl dies due to gas cylinder leakage#girl outside house in burning condition in akola#अकोल्यात गॅस सिलेंडर लिकेजमुळे तरुणीचा मृत्यू#अकोल्यात पेटलेल्या अवस्थेत तरुणी घराबाहेर#गॅस सिलेंडर लिकेजमुळे तरुणीचा मृत्यू#पेटलेल्या अवस्थेत तरुणी घराबाहेर
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनां���: ११ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
देशाचे एकावन्नावे सरन्याधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज पदभार स्वीकारला. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. मौलाना आझाद यांना ज्ञानाचा प्रकाश आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या भूमिकेसाठी स्मरणात ठेवले जाते असं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. मौलाना अबुल कलाम आझाद हे सखोल विचार करणारे आणि यशस्वी लेखक होते. विकसित आणि सशक्त भारताच्या त्यांच्या संकल्पनेतून सरकार प्रेरित असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबर रोजी ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज सायंकाळी प्रचार थांबणार आहे. भाजपनेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १२ वाजता पक्षा कार्यकर्त्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडींनी जोरदार प्रचार केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही आज प्रचार थांबणार आहे. युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंटकडून काँग्रेस उमेदवार प्रियंका गांधी निवडणूक लढवत आहेत. तर, भाजपकडून नव्या हरिदास आणि लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंटचे उमेदवार सत्यन मोकेरी यांच्यात तिरंगी लढत आहे.
राज्यातही विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं वेग घेतला आहे. शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्ह्यात सायंकाळी साडेचार वाजता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. तर, भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, गोंदीया आणि मुंबईत प्रचारसभा घेणार आहेत. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आज धुळे आणि जळगाव जिल्ह्यात प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
रिपब्लीकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची घनसावंगी इथं जाहीर सभा झाली.
अकोल्यात आजपासून गृह���तदानाला सुरुवात झाली. श्रीवल्लभ देशपांडे या 98 वर्षीय मतदारानं आपला मतदानाचा हक्क आज बजावला. परभणी जिल्ह्यातही 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १८७ मतदार आणि ६७ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली आहे. येत्या १४ ते १६ तारखेदरम्यान जिल्ह्यात गृह मतदान होणार असून, यासाठी सहा मतदान पथकं नियुक्त करण्यात आली आहेत.
मुंबईच्या विक्रोळी उपनगर परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा असलेली व्हॅन जप्त केली आहे. मुलुंडमधल्या एका गोदामात त्या नेण्यात येत होत्या. निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याच्या कारणावरुन खासदार धनंजय महाडिक यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण कोल्हापूर मतदारसंघाच्या निवडणूक अधिकार्यांना महाडिक यांनी खुलासा सादर केला, मात्र त्यांचा खुलासा अमान्य करत गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी भरारी पथकातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नागपूरच्या धरमपेठ परिसरात ३७ लाख ७१ हजार रुपये किमतीचा महागड्या विदेशी मद्याचा साठा आणि अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला हा मद्यसाठा हरियाणामधून आणल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं काल चेन्नई इथं वार्धक्यानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. पाच दशकांच्या कारकिर्दित त्यांनी विविध भाषांमधल्या ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमधे भूमिका केल्या. दस, अजब प्रेम की गजब कहाणी, चेन्नई एक्सप्रेस या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं होतं. नाटक आणि चित्रपटांबरोबरच छोट्या पडद्यावरही विविध मालिकांमधे त्यांनी अभिनय केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या वरिष्ठ गटात छत्रपती संभाजीनगर साईच्या सिद्धी हत्तेकरनं सुवर्णपदक पटकावलं. मुंबई उपनगरची अनुष्का पाटील हि��ं रौप्य, तर पुण्याच्या सताक्षी टक्के हिनं कांस्यपदक जिंकलं. छत्रपती संभाजीनगरच्याच रिद्धी हत्तेकर हिनं फ्लोअर एक्सरसाईजवर सुवर्ण आणि टेबल व्हॉल्ट या प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली.
महिलांची आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धा आजपासून बिहारमधल्या राजगीर इथं सुरु होत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत भारतासह चीन, जापान, मलेशिया, कोरिया और थाईलंड देशांचे संघ सहभागी आहेत. या स्पर्धा २० नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती बिहार क्रीडा प्राधिकरणचे महासंचालक रवींद्रन शंकरन यांनी दिली.
0 notes
Text
Akola: अकोल्यात दोन गटात राडा, जाळपोळ, शहरात कलम 144 लागू
https://bharatlive.news/?p=100101 Akola: अकोल्यात दोन गटात राडा, जाळपोळ, शहरात कलम 144 लागू
अकोल्यात शनिवारी ...
0 notes
Text
बालन्याय अधिनियम २०१५ सुधारित कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया अकोल्यात
बालन्याय अधिनियम २०१५ सुधारित कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया अकोल्यात
अकोला,१० दि.(जिमाका)- बालन्याय अधिनियम : मुलांची काळजी आणि संरक्षण २०१५ ह्या कायद्यात सन २०२१ ला सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार, अनाथालयातील बालकांना दत्तक देण्याची प्रक्रिया, जी न्यायालयातून होत असे त्याऐवजी ती जिल्हादंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांकरवी करण्यात येते. या बदलानंतर दत्तक हस्तांतरण आदेश देणाऱ्या पहिल्या जिल्हाधिकारी अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा ठरल्या आहेत. उत्कर्ष…
View On WordPress
0 notes
Text
congress mla praniti shinde mocks bjp on rahul gandhi bharat jodo yatra
congress mla praniti shinde mocks bjp on rahul gandhi bharat jodo yatra
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची देशभरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सत्ताधारी टीका करण्यासाठी या यात्रेची चर्चा करत आहेत, तर विरोधक समर्थन करण्यासाठी यात्रेवर बोलत आहेत. या पार्श्वभूमीवर यात्रेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपाला यात्रेवरून खोचक टोला लगावला आहे. अकोल्यात पत्रकारांशी बोलताना…
View On WordPress
#ओकोला बातम्या#काँग्रेस#ताज्या मराठी बातम्या#पॉलिटिक्स बातम्या#प्रणिती शिंदे#बातम्या मराठीत#भारत जोडो यात्रा#मराठी बातम्या#मराठीतील ताज्या राजकारणाच्या बातम्या#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्राचे राजकारण#महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या#महाराष्ट्राच्या राजकारणातील बातम्या#राजकारण बातम्या#राजकारणाच्या बातम्या मराठीत#राजकीय बातम्या#राहुल गां��ी#लेटेस्ट मराठी बातम्या
0 notes
Text
महाराष्ट्र : 'आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार', मुख्यमंत्री शिंदे यांचे वक्तव्य, गेल्या 24 दिवसांत 89 शेतकऱ्यांनी दिले प्राण
महाराष्ट्र : ‘आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार’, मुख्यमंत्री शिंदे यांचे वक्तव्य, गेल्या 24 दिवसांत 89 शेतकऱ्यांनी दिले प्राण
मराठवाड्यात आतापर्यंत 54, यवतमाळमध्ये 12, जळगावमध्ये 6, बुलढाण्यात 5, अमरावतीमध्ये 4, वाशिममध्ये 4, अकोल्यात 3 आणि चंद्रपूर-भंडारामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. Cm एकनाथ शिंदे आणि Dy Cm देवेंद्र फडणवीस प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क 30 जून रोजी महाराष्ट्रात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन मोठी…
View On WordPress
0 notes
Text
नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यात वसंत खंडेलवाल यांचा दणदणीत विजय
नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यात वसंत खंडेलवाल यांचा दणदणीत विजय
राज्यातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकांची आज मतमोजणी होत आहे. निवडणूक आयोगाकडून या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या आहेत. तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यात आली आहे. दरम्यान अकोला आणि नागपुरात भाजपने बाजी मारली आहे. नागपूर…
View On WordPress
0 notes
Text
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखा
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखा
अकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून यामुळे ५५ हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे. त्यातही ७३१९ हेक्टर जमीन वाहून गेल्याचा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात २१ व २२ जुलैला जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. अकोट व तेल्हारा तालुका वगळता अकोला, बार्शीटाकळी,…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
बालन्याय अधिनियम २०१५ सुधारित कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया अकोल्यात
बालन्याय अधिनियम २०१५ सुधारित कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया अकोल्यात
अकोला,१० दि.(जिमाका)- बालन्याय अधिनियम : मुलांची काळजी आणि संरक्षण २०१५ ह्या कायद्यात सन २०२१ ला सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार, अनाथालयातील बालकांना दत्तक देण्याची प्रक्रिया, जी न्यायालयातून होत असे त्याऐवजी ती जिल्हादंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांकरवी करण्यात येते. या बदलानंतर दत्तक हस्तांतरण आदेश देणाऱ्या पहिल्या जिल्हाधिकारी अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा ठरल्या आहेत. उत्कर्ष…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १० नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला वेग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड आणि अकोल्यात सभा • भाजप तसंच महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार • मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य ��रले जाणार • मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचा विजय • बीड आणि हिंगोली इथं गृह मतदानाला सुरुवात आणि • मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध उपक्रम
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला आता वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषद राज्यभरात होत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल अकोला आणि नांदेड इथं सभा झाल्या. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नऊ मतदार संघातले उमेदवार आणि लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मोदी यांनी, मराठवाडयाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना तर विदर्भासाठी नदी जोड योजना महायुती सरकारच राबवू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. अकोला इथं झालेल्या सभेत त्यांनी, एक है तो सुरक्षित है, हा नारा पुन्हा एकदा दिला. राज्य आणि केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन मोदी यांनी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा, घराणेशाहीचा आरोप केला.
एक है तो सुरक्षित है आणि कटेंगे तो बटेंगे अशा घोषणा देऊन भाजप फुटीरतावादी राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. ते काल नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूरच्या मिहान मध्ये आलेला एअरबस चा प्रकल्प हा गुजरातला पळवण्यात आला, अशी टीका त्यांनी केली. अमरावतीच्या तिवसा इथं काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारसभेला, तसंच उत्तर नागपुरात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रचारसभेला खरगे यांची संबोधित केलं.
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. त्यांच्या आज जळगाव, बुलडाणा आणि अमरावती याठिकाणी प्रचारसभा देखील होणार आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील आज मुंबईत महाविकास आघाडीचं घोषणापत्र जारी करणार आहेत. काँग्रेसचे सचिव के सी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यावेळी उपस्थित असतील.
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे, औरंगाबाद मध्यचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे संजय शिरसाठ यांच्या प्रचारार्थ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. मराठवाड्यातल्या पहिल्या पिढीने दुष्काळ पाहिला मात���र पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान, शिरसाट यांच्या प्रचारार्थ अभिनेते गोविंदा काल शहरात आले होते. यावेळी रॅली काढण्यात आली. परभणी इथले महायुतीचे शिवसेना उमेदवार आनंद भरोसे आणि जिंतूरच्या भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ परभणी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतली. युती सरकर दहा कलमी योजना राबवणार असून, राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात जास्त अधिकार लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि शेतकऱ्यांचा असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्रात यावेळी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची आणि उमेदवारांची संख्या जास्त असून त्यामुळे उमेदवारांचा कस लागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. काल एका वृत्तवाहिनीला ते मुलाखत देत होते. शरद पवार यांनी हिंगोली इथं तसंच बीडमध्ये परळी आणि आष्टी इथल्या सभांनाही काल संबोधित केलं.
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, कंधार इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल सभा घेतली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत साडे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका त्यांनी केली. परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं देखील ठाकरे यांनी जनसभेला संबोधित केलं. जालना इथं काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. त्यानंतर पटोले यांची छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व चे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांच्या प्रचारार्थ सभा झाली.
एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगाबाद मध्य आणि पूर्व मतदारसंघात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. हर्सूल परिसरात त्यांनी जनसभेला संबोधित केलं.
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून, मतदान करण्यासाठी, मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड, पारपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र आदींचा समावेश असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते विजय पाटकर यांनी ��ेलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
मराठवाडा साहित्य परिषद - मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचे सर्व २२ सदस्य बहुमतानं विजयी झाले. या पॅनलच्या विरोधात डॉ. सर्जेराव जिगे यांच्या परिवर्तन मंचाचे १५ उमेदवार उभे होते. काल छत्रपती संभाजीनगर इथं परिषदेच्या कार्यालयात मतमोजणी पार पडली. येत्या पंधरा दिवसांत कार्यकारी मंडळाची बैठक होवून पदाधिकारी निवडले जाणार आहेत. आपण सहाव्यांदा ही निवडणूक जिंकलो असून, आता मराठवाड्यातला वा.ड्मयीन इतिहास लिहून तो प्रकाशित करण्याच्या उपक्रमासह मराठवाड्यातल्या मराठी भाषेच्या शब्दकोष निर्मितीचं काम केलं जाणार असल्याचं प्राचार्य ठाले पाटील यांनी सांगितलं.
बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला काल सुरुवात झाली. ८५ वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान घेण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण ३०७ नागरीक गृह मतदान करणार असून, आजपर्यंत हे मतदान चालेल. यासाठी एकूण २२ पथकं नेमण्यात आली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान सुरु झालं असून, यासाठी १८ पथकं रवाना करण्यात आली आहेत.
नांदेड इथं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा काल श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, सर्व महिलांनी मतदान केलं पाहिजे, अशा आशयाचे संदेश या माध्यमातून देण्यात आले. त्याबरोबरच सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी उभारण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करत मतदानाची शपथ दिली.
लातूर ग्रामीणचे निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मतदान जनजागृतीच्या पथकाने गावात गृहभेटी देवून मतदार जागृतीस सुरुवात केली आहे. या अंतर्गत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करुन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जालना जिल्ह्यात ज्या गावांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती, अशा भागात, विशेष फेरी काढून, मतदान संकल्प पत्राचं वाचन करून मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. याअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांड��े यांच्या मार्गदर्शनातून, अंतरवाली सराटी, नालेवाडी वाळकेश्वर, शहागड, महाकाळा अंकुशनगर कारखाना, वडीगोद्री, शहापूर आणि दाडेगाव या गावांमध्ये, शिक्षक आणि गावकऱ्यांच्या मदतीनं फेरी काढण्यात आली.
स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी परभणी येत्या १४ तारखेला जिल्हास्तरीय मॅरेथॉनचं, तर १७ तारखेला सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात एक हजार ५२३ मतदान केंद्रावर १४ लाख चार हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांव्यतिरिक्त सैन्य दलात कार्यरत असलेले जिल्ह्यातले दोन हजार ६१२ मतदार ऑनलाईन पद्धतीने मतदान करणार आहेत.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम २०२४-२५ साठी मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र हिंगोली जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. या केंद्रावर ७ जानेवारी पर्यंत मूग आणि उडीद तर १२ जानेवारी पर्यंत सोयाबीन खरेदी सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातल्या केंद्रावर संपर्क करुन नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकार्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. धाराशिव जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी मुग,उडीद आणि सोयाबीन केंद्रावर जावून नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकार्यांनी केलं आहे.
धाराशिव इथल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याची ३१ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. याठिकाणी ३०० तज्ञ डॉक्टर उपलब्ध असलेले सुसज्ज आणि सर्वात मोठे वैद्यकीय संकुल उभारण्याचं काम हाती घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
0 notes
Text
अकोल्यात मंदिरावर कोसळले झाड ; ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू !
https://bharatlive.news/?p=83356 अकोल्यात मंदिरावर कोसळले झाड ; ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव मिरर / ...
0 notes
Text
महाराष्ट्रातील गुरांना त्वचारोगाचा धोका zws 70
महाराष्ट्रातील गुरांना त्वचारोगाचा धोका zws 70
अकोला : राज्यातील १७ जिल्ह्यांतील जनावरांवर लम्पी आजाराचे संकट निर्माण झाले आहे.त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील जनावरांची वाहतूक, बाजार पूर्णपणे बंद करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असले तरी लसीकरणास प्राधान्य दिले जात आहे. लम्पी या…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र : 'आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार', मुख्यमंत्री शिंदे यांचे वक्तव्य, गेल्या 24 दिवसांत 89 शेतकऱ्यांनी दिले प्राण
महाराष्ट्र : ‘आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार’, मुख्यमंत्री शिंदे यांचे वक्तव्य, गेल्या 24 दिवसांत 89 शेतकऱ्यांनी दिले प्राण
मराठवाड्यात आतापर्यंत 54, यवतमाळमध्ये 12, जळगावमध्ये 6, बुलढाण्यात 5, अमरावतीमध्ये 4, वाशिममध्ये 4, अकोल्यात 3 आणि चंद्रपूर-भंडारामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. Cm एकनाथ शिंदे आणि Dy Cm देवेंद्र फडणवीस प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क 30 जून रोजी महाराष्ट्रात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन मोठी…
View On WordPress
0 notes
Text
अकोल्यात शिक्षकांनी उभारले ६० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर
अकोल्यात शिक्षकांनी उभारले ६० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर
अकोला | अकोले तालुका शिक्षक समन्वय समितीच्या सहकार्याने उभारलेले ६० बेडचे ऑक्सिजन कोव्हिड सेंटर महाराष्ट्र दिनी रुग्णांच्या सेवेत रुजू होत आहे. त्यानिमित्ताने दुर्गम भाग आणि आदिवासी तालुका अशी अकोल्याची राज्यात ओळख आहे. महामारी आली. अनेक कुटुंबांना विषाणूने विळखा घातला. अनेक लोक बाधित झाले. पेशंट आणि नातेवाईकांचे प्���चंड हाल झाले. ‘परदुख शीतळ असतं‘ असं आई म्हणायची. थोडक्यात काय तर ‘ज्यांचे जळते…
View On WordPress
#60 बेड्स कोविड सेंटर#akola covid case#akola covid19 center#covid19#Maharashtra Covid-19 Update#Oxygen cylinder#अकोला कोविड सेंटर
0 notes
Text
#Police #Mumbai #Maharashtra #Crime-News कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास देणे, धमक्या देणे या अंतर्गत तसंच एट्रोसिटी अंतर्गत परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल
#Police #Mumbai #Maharashtra #Crime-News कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास देणे, धमक्या देणे या अंतर्गत तसंच एट्रोसिटी अंतर्गत परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल
अकोला : परमबीर सिंग यांच्यावर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास देणे, धमक्या देणे या अंतर्गत तसंच एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी केलेल्या परमबीर सिंह यांच्यावरील भष्टाचाराच्या आरोपांवरुन अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकूण ३३…
View On WordPress
0 notes
Text
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची प्रतीक्षाच
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची प्रतीक्षाच
अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी आलेल्या जोराचा वारा व वादळामुळे केळीचे अतोनात नुकसान झाले होते. त्यासाठी विम्याचा लाभ मिळावा म्हणून शेतकरी सातत्याने प्रशासनाने पाठपुरावा करीत आहेत. यंदा मार्च महिन्यात अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चाही काढण्यात आला. तेव्हा तातडीने कारवाईचे आश्वासन देण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत मात्र, जिल्ह्यातील केळी उत्पादकांना काहीही मिळालेले…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes