#पेयजल संकट
Explore tagged Tumblr posts
Text
Jamshedpur rural solar jalminar : घाटशिला की बड़ाखुर्शी घुंटिया सबर बस्ती में लगी सोलर जलमीनार खराब, बस्तीवासियों को पीने के पानी के लिए भटकना पड़ रहा इधर-उधर
गालूडीह : घाटशिला प्रखंड अंतर्गत बड़ाखुर्शी पंचायत के घुंटिया सबर बस्ती स्थित सोलर आधारित जलमीनार एक हफ्ते से खराब पड़ा है. एक सप्ताह पूर्व बस्ती की सोलर जलमीनार खराब बो जाने के कारण बस्तीवासियों को जल संकट से दो-चार होना पड़ रहा है. बस्ती के लोग पेयजल के लिए यहां-वहां भटकते फिर रहे हैं. (नीचे भी पढ़ें) ग्रामीणों ने बताया कि पीने के पानी का एकमात्र साधन उक्त जलमीनार ही थी. उसके खराब हो जाने से…
0 notes
Link
#PKC-ERCP#Rajasthan#Irrigation#DrinkingWater#KiroriLalMeena#PrimeMinisterModi#News#Politics#GNewsPortal
0 notes
Text
सुक्खू सरकार का मंडी शहर वासियों को बड़ा झटका, अब 1000 और 1500 में लगेंगे पानी के कनेक्शन
#Water #Connection #Mandi सुक्खू सरकार का मंडी शहर वासियों को बड़ा झटका, अब 1000 और 1500 में लगेंगे पानी के कनेक्शन
New Water Connections Rates increased In Mandi: हिमाचल के हालात आर्थिक तौर पर किसी से छिपे नहीं हैं,ये अलग बात है कि अब सरकार ये कहती फिर रही है कि आर्थिक संकट नहीं है। लेकिन सच यही है कि हिमाचल में आर्थिक संकट (Economic Crisis in Himachal) की मार आमजन को ही झेलनी पड रही है। इसलिए ही अब मंडी शहर में पेयजल कनेक्शन (New Water Connections Rate increased In Mandi) के लिए उपभोक्ताओं को ज्यादा पैसे…
0 notes
Text
बिजली की समस्या से नगर मे पेयजल संकट
बिजली की समस्या से नगर मे पेयजल संकट बांधवभूमि न्यूज मध्यप्रदेश उमरिया नगर मे बिजली की भीषण समस्या की वजह से पेयजल आपूर्ति बुरी तरह बाधित हुई है। विगत दो दिनो से शहर के कई इलाकों मे पानी सप्लाई नहीं हो सकी है, जिससे नागरिकों को भारी समस्या का सामना करना पडा है। मुख्य नगर पालिका अधिकारी किशन सिंह ठाकुर ने बताया कि अघोषित विद्युत कटौती के कारण यह स्थिति निर्मित हुई है। उन्होने इसके लिये खेद व्यक्त…
0 notes
Text
विधायक व्यास ने विधानसभा में पेयजल की स्थिति पर रखी बातशहर के लिए अलग से अधीक्षण अभियंता पद स्वीकृत करने और रिक्त पदों को भरने की मांग कीकहा-पूर्व में नेताओं ने एसी कमरों में बैठ लिए निर्णय
बीकानेर, 2 अगस्त। बीकानेर (पश्चिम) विधायक जेठानंद व्यास ने शुक्रवार को विधानसभा में जल प्रबंधन विषय पर अपनी बात रखी। उन्होंने बीकानेर शहर के लिए पेयजल विभाग के अधीक्षण अभियंता कार्यालय का कार्यालय अलग से प्रारम्भ करने और लम्बे समय से रिक्त एईएन-जेईएन के पदों को भरने की मांग रखी। विधायक व्यास ने कहा कि एक समय में बीकानेर में पेयजल का भीषण संकट था। महाराजा गंगासिंह के भगीरथ प्रयासों से यहां गंगनहर…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्री पावसावर फोडत असल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
छत्रपती संभाजीनगर शहरातील विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात
नीट प्रकरणी लातूर इथला शिक्षक आरोपी संजय जाधवला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आणि
मराठवाड्यात नवयुग आणण्यासाठी आगामी काळात अधिक प्रयत्नांची गरज कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून व्यक्त
****
राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यातल्या पाऊस परिस्थित���चा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला आज भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत रात्रीपासून सुमारे ३०० मिलीमीटर पाऊस झाला, अतिवृष्टीच्या निकषापेक्षा हे प्रमाण अत्याधिक असल्याने, ही परिस्थिती उद्भवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबई महापालिकेनं केलेल्या होल्डिंग पाँण्डस् आणि मायक्रो टनलिंग यामुळे पूर्वी पाणी साचण्याच्या ठिकाणी यंदा पाणी साचलं नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मिठी नदीला फ्लड गेट बसवण्यात येत असल्याने, भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्री पावसावर फोडत असल्याची टीका, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. राज्याच्या अनेक भागात पावसा अभावी दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना अजूनही पायपीट करावी लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत आहे, यासंदर्भात सरकार मंत्रालयातून आदेश देतं, पण प्रशासन काहीच काम करत नाही, याकडे सरकार कधी लक्ष देणार, असा प्रश्न पटोले यांनी विचारला.
****
मुंबईतील नालेसफाई कामांची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे मुंबईतील मोठे नाले, छोटी गटारे यांची सफाई कंत्राटदारानं योग्य केली नाही, आपण दौरा करुन ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती, तरीही ही कामं झाली नसल्याने, याबाबत श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.
****
रत्नागिरी जिल्ह्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीच्या सर्व आगारांमधल्या मिळून ४०५ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. विभागप्रमुख नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातली जगबुडी आणि राजापुरातली कोदवली या दोन नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आज पार पडला. कोकण पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांन��� विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे पावसामुळे शपथग्रहणासाठी पोहोचू शकले नाहीत, तर मुंबई पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अनिल परब यांचा आमदारकीचा कार्यकाळ २७ जुलैपर्यंत असल्यानं त्यांचा शपथविधी नंतर होणार असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातील विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचं, खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितलं आहे. कराड यांनी आज विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी १३९ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. हे काम झाल्यावर छत्रपती संभाजीनगरहून एयर रशियाची विमान सेवा सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं. शहरवासियांना दररोज पेयजल पुरवठ्यासंदर्भात समांतर जलवाहिनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या असून आतापर्यंत ३२ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचं काम झालं आहेत, तर आठ जलकुंभ उभारण्यात आल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली.
****
'नीट' परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी लातूर इथला शिक्षक आरोपी संजय जाधव याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जाधव याची सीबीआय कोठडी आज संपल्यानं, त्याला लातूर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात दिल्लीतल्या गंगाधर नामक आरोपीला आंध्र प्रदेशात अटक झाली असून, सीबीआयचं पथक त्याला अटक करून लातूरमध्ये आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इरण्णा कोनगलवार हा आरोपी अद्यापही फरार असून सीबीआय त्याचाही कसून शोध घेत आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठी महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संखेनं उपस्थित होते.
****
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गंत अर्ज भरून घेण्यासाठी पैसे घेतल्या प्रकरणी सोलापूर शहरातल्या दोन ई-सेवा केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना महा-ई सेवा केंद्रांना प्रत्येक अर्जामागे ५० रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत, मात्र या केंद्र चालकांनी अर्ज भरण्यासाठी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.
****
मराठवाड्यात नवयुग आणण्यासाठी आगामी काळात अधिक प्रयत्नांची गरज, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे अभ्यासक तसंच राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केली आहे. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांच्या 'खळाळल्या शृंखला' या मुक्तिसंग्रामावर आधारित ग्रंथाचे प्रकाशन, दिवेगावकर यांच्या हस्ते आज पुण्यात झालं, त्यावेळी ते बोलत होते. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सामंतशाही राजवट आणि स्वातंत्र्याला झालेला उशीर, यामुळे मराठवाडा मागास राहिल्याचं निरीक्षण दिवेगावकर यांनी नोंदवलं.
****
नांदेडमध्ये आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नांदेड सध्या जाहीर सभा होत आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या लातूर इथं शांतता रॅलीसह सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आज लातूर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यातील इच्छुक भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षसाठी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी १४ जुलैपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य, शैक्षणिक साहित्य आणि शालेय गणवेश यासुविधा शासनाकडून मोफत पुरवण्यात येतात. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख इतकी असावी. यासाठीचे अर्ज सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, परभणी यांच्या नावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इथं सादर करण्याचं आवाहन सहायक संचालक गीता गुठ्ठे यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात आमखास मैदान लगत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्क, तारांगण आणि नावीन्यपूर्ण संग्रहालय विकसित करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीनं आज या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं.
****
अकोला जिल्ह्याचे सुपुत्र हुतात्मा प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिव देहावर त्यांचं मूळ गाव मोरगाव भाकरे इथं आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काश्मीर मध्ये अतिरेक्यांबरोबर नुकत्याच झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आलं होतं.
****
परभणी तालुक्यातील परभणी शहर आणि ग्रामीण भागातील विशेष सहाय योजनेअंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी पुढील १५ दिवसांत कागदपत्रं सादर करण्याचं आवाहन तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी केलं आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना-श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना यासारख्या अनेक योजना राज्य सरकारकडून जनतेसाठी राबवल्या जातात.
****
महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ च्या दुसरा टप्प्याला ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, बीडच्या सहाय्यक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक शुल्क अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
****
0 notes
Text
दिल्ली पेयजल संकट, आरोप-प्रत्यारोप: एक रिपोर्ट
दिल्ली में पानी की आपूर्ति बाधित होने से नागरिकों को महंगे दामों पर पानी के टैंकरों पर निर्भर होना पड़ रहा है। राजधानी में भीषण गर्मी के दौरान पानी की समस्या ने एक गंभीर रूप ले लिया है। यह रिपोर्ट दिल्ली में पानी की स्थिति, समस्याओं और सरकारी प्रतिक्रिया पर विस्तृत जानकारी प्रदान करती है। भीषण गर्मी और पानी की किल्लत कहते है जहां जल वहां जगदीश अर्थात भगवान का भी निवास वहीं है जहां जल उपलब्ध…
View On WordPress
0 notes
Text
पिपरा गांव में पेयजल संकट गहराया, ग्रामीण हलकान
पाकुड़। राजद के जिलाध्यक्ष महावीर मड़ैया ने बुधवार को लिट्टीपाड़ा प्रखंड के जामजोड़ी पंचायत के पीपरा गांव का दौरा किया। गांव पहुंचकर ग्रामीणों से मिले और उनकी समस्याओं को जाना। पचास संथाल परिवार वाले इस गांव के ग्राम प्रधान के नेतृत्व में ग्रामीण महिला-पुरुषों ने जिलाध्यक्ष को बताया कि गांव की ज्वलंत समस्या पेयजल की अनुपलब्धता है। ग्रामीणों को अभी से ही पीने के पानी के लिए मशक्कत करना पड़ रहा है। वो…
View On WordPress
0 notes
Text
जल संरक्षण पर आयाजित किया गया जन जागरूकता कार्यक्रम
सिद्धार्थनगर। इटवा विकास खण्ड परिसर में गुरुवार राज��य पेयजल एवं स्वच्छता मिशन नमामि गंगे तथा ग्रामीण जलापूर्ति विभाग उत्तर प्रदेश शासन के तत्वावधान में चलाए जा रहे जन जागरूकता कार्यक्रम का आयोजन हुआ। विकास खंड इटवा में संस्था मेसर्स फाल्कन के द्वारा पेयजल स्वच्छता संबंधी जागरूकता गतिविधियों का आयोजन किया गया। जिसमें नुक्कड़ नाटक के माध्यम से लखनऊ से आई टीम ने पेयजल स्वच्छता और पाइप पेयजल परियोजना के माध्यम से पीने वाले पानी मिलने के बारे में लोगों को कनेक्शन लेने के बारे में और गंदगी से होने वाली जल जनित बीमारी के बारे मे जानकारी दी गयी। लखनऊ से आई टीम ने स्वच्छता गीतों और नुक्कड़ नाटक के माध्यम से जल संकट एवं पानी किस तरह उपयोग करें। इसके बारे में बताया गया। मानचित्र के जरिए गांव में किस तरह गंदगी फैलती है। गंदगी किस प्रकार रोगों को जन्म देती है। जन जागरूकता कार्यक्रम के तहत सामाजिक मानचित्र फिल्म प्रोजेक्टर के माध्यम से स्वच्छता मेले के माध्यम से कार्यक्रम प्रस्तुत किया गया। कार्यक्रम के दौरान खंड विकास अधिकारी राजकुमार, सहायक विकास अधिकारी पंचायत संजय पटेल ने हरी झंडी दिखाकर स्वच्छता टीम को गांव के लिए रवाना किया। बताया गया कि अब टीमें गांवों में जाकर इन्हीं गतिविधियों के जरिए ग्रामीणों को जागरूक करेंगी। कार्यक्रम में एडीओ आईएसबी सुनील कुमार, जल जीवन मिशन टीम से जिला परियोजना समन्वयक तौक़ीर आज़म, सहायक गोविंद सिंह, अनिल निषाद, विजयपाल एवं नुक्कड़ नाटक कलाकार गिरजेश यादव, विनोद यादव, फरीदा खातून सहित सचिवों में मुख्तार अली, अजय चौधरी, मनोज कुमार, जावेद खान एवं ब्लाक परिसर के अन्य अधिकारीगण व कर्मचारीगण उपस्थित रहे। Read the full article
0 notes
Text
अमृत जल आवर्धन योजना के नाम पर ठगे गए शहरवासी : पूर्व पार्षद महिन्द वर्धन पप्पू
सतना नदी महादेवा में नया एनीकेट व फिल्टर प्लांट नहीं बनाने से शहर में बना पानी के संकट का सबसे बड़ा कारण ठेकेदार अयोग्य कर्मचारियों-इंजीनियरों को कर रखा है नियुक्त प्रतिदिन स्वच्छ व शुद्ध पेयजल नहीं हो रहा है सप्लाई सप्लाई का कोई समय तय नहीं, सिर्फ कागजों में तय है समय ठेकेदार पर मेहरवान हैं निगम अधिकारी मारूति नगर सहित कई मुहल्लों में तीन वर्ष पूर्व हुए पेयजल नल कनेक्शन , पानी नहीं पहुंचा अभी तक…
View On WordPress
0 notes
Text
Jamshedpur govindpur water scarcity : गोविंदपुर जल संकट का हुआ समाधान, जलापूर्ति बहाल
जमशेदपुर : जमशेदपुर के गोविंदपुर जलापूर्ति योजना की सेवा आखिरकार बहाल कर दी गई है. ठेकेदार एजेंसी जेमिनी इंटरप्राइजेज को बकाया भुगतान को लेकर आवश्यक आश्वासन मिलने के बाद जलापूर्ति फिर से शुरू की गई. इस राहत के लिए क्षेत्र के हजारों निवासियों ने राहत की सांस ली है. भाजपा नेता अं��ित आनंद ने मामले में त्वरित कार्रवाई के लिए जमशेदपुर के उपायुक्त अनन्य मित्तल, पूर्व विधायक कुणाल षाड़ंगी, पेयजल एवं…
0 notes
Text
��ोर खनन के लिए किया गया भूमिपूजन, लेमीक्षा गुरु डेहरिया ने दी 5 लाख की सौगात
भीषण गर्मी के चलते शहर के वार्डो में जल संकट गहराने लगता है। वाटर लेबल डाऊन होने से बोर व हैंडपंप के हलक सूखने लगते हैं, जिससे पेयजल की किल्लत से लोगों को जूझना पड़ पड़ता है जिसको देखते हुए नगर पालिका अध्यक्ष श्रीमती लेमीछा गुरु डहरिया ने शहर के पांच वार्डो में चार लाख पचास हजार की लगत से बोर खनन करवाये जाने की बात कही है. खनन इसी कड़ी में आज जनप्रतिनिधियों और वार्ड वासियो की उपस्थिति में वार्ड…
View On WordPress
0 notes
Text
शहर में पेयजल संकट के लिए नगर निगम की पिछली परिषद जिम्मेदार भूपेश सरकार ने साढ़े 4 साल में दु्र्ग शहर में कराए ऐतिहासिक विकास कार्य : वोरा
NCG NEWS DESK दुर्ग : वरिष्ठ कांग्रेस विधायक अरुण वोरा ने दुर्ग में जलसंकट के विरोध में 24 मई को भाजपा के नगर निगम के घेराव प्रदर्शन को बेसिर-पैर का प्रदर्शन बताया है। वोरा ने कहा कि दुर्ग में पेयजल संकट को लेकर तमाम अव्यवस्थाओं के लिए खुद भाजपा ही जिम्मेदार है। 20 साल तक नगर निगम की सत्ता में भाजपा काबिज रही और राज्य में 15 साल तक भाजपा का शासनकाल रहा। इसके बावजूद शहर की पानी सप्लाई व्यवस्था…
View On WordPress
#breakingnews#citynews#community#districtnews#districtupdate#local#localnews#neighborhood#regionalnews#statenews#stateupdate#townnews
0 notes
Text
कोरबा। खनन और विस्थापन प्रभावित ग्रामीणों की बुनियादी सुविधाओं पर एसईसीएल प्रबंधन द्वारा ध्यान न देने के कारण जिले की कोयला खदानें ग्रामीणों के निशाने पर है। आज फिर छत्तीसगढ़ किसान सभा की अगुआई में जल संकट के निराकरण की मांग को लेकर ढपढप और कसरेंगा के सैकड़ों ग्रामीणों ने ढेलवाडीह खदान पर धावा बोल दिया और तीन घंटे तक उत्पादन कार्य ठप्प रहा। आंदोलनकारी ग्रामीण भूमिगत खनन और ब्लास्टिंग से घरों, कुओं और बोरवेल को पहुंचे नुकसान की भरपाई की भी मांग कर रहे थे। उल्लेखनीय है कि बढ़ती गर्मी के साथ गांवों में पेयजल और निस्तारी का संकट गहरा रहा है। तालाब और कुएं सूख रहे हैं और घरों की दीवारों पर गहरी दरारें बताती हैं कि वे कभी भी ढह सकती हैं। लेकिन एसईसीएल अपने सामाजिक उत्तरदायित्वों से मुकर रहा है। इससे ग्रामीणों में रोष पैदा हो रहा है। पूर्व घोषित कार्यक्रम के अनुसार ढपढप और कसरेंगा के सैकड़ों ग्रामीण आज सुबह 6 बजे से ही ढेलवाडीह खदान के मुहाने पर हड़ताल में बैठ गए। खदान के अंदर कोई न कोई मजदूर जा सकता था और न ही कोई आ सकता था। इससे कोल उत्पादन का कार्य पूरी तरह ठप्प हो गया। किसान सभा नेता जवाहर सिंह कंवर और प्रशांत झा ने कहा कि कोरबा जिला पूर्ण रूप से एसईसीएल का खनन प्रभावित क्षेत्र है। एक ओर, वह कोयला उत्पादन के नए कीर्तिमान का जशन मना रही है, दूसरी ओर खेती-किसानी की जमीन खो चुके लोगों और खनन प्रभावित गांवों को पेयजल जैसी मूलभूत सुविधा भी उपलब्ध नही करा रही है। किसान सभा ने आरोप लगाया कि एसईसीएल प्रबंधन को केवल कोयला के उत्पादन से मतलब है, आम जनता को बुनियादी सुविधाएं उपलब्ध कराने में उसकी कोई रुचि नहीं है। ढपढप पंचायत के शंकर देवांगन, नरेंद्र यादव, दुलार सिंह, पूरन सिंह ने प्रबंधन से साफ कहा कि जब तक समस्याओं का समाधान नहीं होगा, तब तक खदान बंद रहेगा। तब प्रबंधन ने तत्काल टैंकर के माध्यम से पेयजल उपलब्ध कराने के साथ अन्य समस्याओं के संबंध में ग्रामीणों से वार्ता की। प्रबंधन ने पेयजल समस्याओं का एक सप्ताह में निराकरण करने के साथ ग्रामीणों के घर, कुंआ, बोर आदि को हुए नुकसान के संबंध कार्यवाही करने का लिखित आश्वाशन भी दिया। लेकिन किसान सभा और ग्रामीणों ने प्रबंधन को इस वार्ता पर अमल न करने पर 1 अप्रैल को पुनः खदान बंद करने की चेतावनी भी दे दी है। आंदोलन में प्रमुख रूप से शंकर, नरेंद्र यादव, दुलार सिंह, पूरन सिंह, शिव नारायण बिंझवार, देव नारायण यादव, सुनीला बाई, सुभद्रा, सीता, सुमित्रा आदि के नेतृत्व में बड़ी संख्या में ग्रामीण शामिल थे। आंदोलन में शामिल होकर भू-विस्थापित रोजगार एकता संघ के दामोदर श्याम, रेशम यादव, अनिल बिंझवार, गणेश बिंझवार, दीनानाथ आदि ने आंदोलन का समर्थन किया।
0 notes
Text
ईआरसीपी के विरूद्ध मध्य प्रदेश सरकार की याचिका
पूर्वी राजस्थान के हक का पानी रुकवाने का प्रयास
मध्य प्रदेश सरकार द्वारा पूर्वी र��जस्थान नहर परियोजना (ई.आर.सी.पी) के चल रहे काम पर रोक लगवाने के लिए सुप्रीम कोर्ट में दायर याचिका राजस्थान को अपने हिस्से के पानी से वंचित करने का प्रयास है। मध्यप्रदेश सरकार द्वारा पूर्वी राजस्थान नहर परियोजना का काम रुकवाकर पूर्वी राजस्थान के 13 जिलों झालावाड़ ,बारां, कोटा, बूंदी, टोंक, सवाई माधोपुर, करौली, धौलपुर, भरतपुर, दौसा, अलवर, जयपुर और अजमेर के हक का पानी रुकवाने की कोशिश की जा रही है।
केन्द्रीय जल आयोग की गाइडलाइन्स के अनुरूप है ईआरसीपी
पूर्वी राजस्थान नहर परियोजना की डीपीआर केन्द्रीय जल आयोग की गाइडलाइंस-2010 के अनुरूप है। पूर्वी राजस्थान नहर परियोजना राजस्थान-मध्य प्रदेश अंतर्राज्यीय स्टेट कंट्रोल बोर्ड की बैठक के निर्णय के अनुसार बनाई गई है। इसी निर्णय को आधार बनाकर मध्य प्रदेश ने अपने यहां कुण्डलिया और मोहनपुरा बांध निर्मित किए हैं।
धौलपुर में केन्द्रीय जल आयोग के रिवर गेज स्टेशन के आंकड़ों के अनुसार हर वर्ष चंबल में औसतन 19,000 मिलियन क्यूबिक मीटर पानी व्यर्थ बहकर समुद्र में जाता है। पूर्वी राजस्थान नहर परियोजना के लिए केवल 3500 मिलियन क्यूबिक मीटर पानी की आवश्यकता है। राज्य सरकार ईआरसीपी के माध्यम से इस व्यर्थ बहकर जा रहे पानी को राजस्थान की जनता की पेयजल और सिंचाई जल की आवश्यकताओं को पूरा करने का प्रयास कर रही है।
राज्य सरकार ईआरसीपी को पूरा करने के लिए प्रतिबद्ध
केन्द्र सरकार और मध्य प्रदेश सरकार पूर्वी राजस्थान के हक के पानी को रोकने का अनुचित प्रयास कर रही है। पानी राज्य के लिए अत्यंत महत्वपूर्ण विषय है। ईआरसीपी को लागू करने में कानूनी बाधाएं उत्पन्न करना राज्य के भविष्य के साथ खिलवाड़ है। राजस्थान सरकार राज्य के लोगों के बेहतर भविष्य हेतु पूर्वी राजस्थान नहर परियोजना को पूरा करने के लिए प्रतिबद्ध है। राज्य सरकार हर प्लेटफॉर्म पर ईआरसीपी के पक्ष में अपनी बात दृढ़ता से रखेगी एवं अपने हक की लड़ाई जीतकर पूर्वी राजस्थान में जल संकट को दूर करने का कार्य करेंगी।
0 notes
Text
190 करोड़ की रहमी से 48 ग्रामों को अपर वेदा बार्थ से मिलेगा शुद्ध पेयजल..
190 करोड़ की रहमी से 48 ग्रामों को अपर वेदा बार्थ से मिलेगा शुद्ध (फिल्टर) प्रधानमन्त्री, मुख्यमन्त्री सासदो का पेयजल भीकनगाव आत्माराम पटेल : श्रीकनगाव भीकनगांव विधान सभा क्षेत्र में अपर वेडा बांध वरदान कर गया है। सन 2015 मे बाध के बाद एक माती छोजना बनाई गई बाघ के अब से सिया विकास बन्नु के ग्राये में पेयजल से स्थाई संकट छल करने के लिए डा. रामचाद जायसवाल ने तात्कालीक मुख्यमंत्री को अकाल कराया था।…
View On WordPress
0 notes