#पार्थिव पटेल
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शारदा सिन्हा यांची मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. श्रद्धेचे महान पर्व असणाऱ्या छठ या सणाशी संबंधित त्यांची सुमधुर गाणी नेहमीच स्मरणात राहतील, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. दरम्यान, शारदा सिन्हा यांच्या पार्थिव देहावर उद्या पाटणा इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी ९ तारखेला नांदेड इथं जाहीर सभा होणार आहे. खासदार अशोक चव्हाण तसंच खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोला इथं सभा घेणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्याच्या निवडणूक प्रक्रियेची आढावा बैठक सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरसह नागपूर, अमरावती विभागाचाही आढावा यावेळी घेण्यात येणार आहे. या बैठकीला निवडणूक आयोगाचे उप आयुक्त हिर्देश कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम तसंच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक विषयक खर्चाच्या नोंदवहीची निवडणूक खर्च निरीक्षकांकडून तीन वेळा तपासणी केली जाणार आहे. पहिली तपासणी उदगीर विधानसभा मतदारसंघ ७ तारखेला, अहमदपूर, निलंगा विधानसभा मतदारसंघातील ८ तारखेला, तसंच लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च तपासणी ९ तारखेला रोजी होणार आहे. त्यानंतर दुसरी तपासणी १२ आणि १३ तसंच तिसरी तपासणी १६ आणि १७ तारखेला होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घो��णा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार विधिज्ञ आशिष शेलार यांनी काल केली. शिवडी इथं काल झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या हस्ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात त्याचं प्रकाशन होईल. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेलाही ते संबोधित करतील. या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतले प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी राहुल गांधी आज दुपारी नागपुरात ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत.
मराठी रंगभूमी दिनाच्या औचित्याने, अखिल महाराष्ट्र विद्यामंदिर समितीच्या वतीनं दिलं जाणारं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांना काल सांगली इथं झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आलं. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते सुहास जोशी यांना सन्मानित करण्यात आलं. विष्णुदास भावे गौरव पदक, पंचवीस हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे आणि आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यावेळी उपस्थित होत्या.
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांचे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यात राज कपूर यांचा आवारा, तपन सिन्हा दिग्दर्शित हार्मोनियम, अक्किनेनी नागेश्वर राव यांचा देवदासू या चित्रपटांचा समावेश आहे. मोहम्मद रफी यांनी गायलेली गीतं समाविष्ट असलेला हम दोनो हा चित्रपट देखील यावेळी दाखवला जाईल. तसंच, या कलाकारांच्या आठवणींचं प्रदर्शनही या महोत्सवात भरवण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा सुरु आहेत. काल झालेल्या सामन्यांत महाराष्ट्राच्या स्मित उंद्रे, आरव मुळ्ये यांनी मानांकित खेळाडूंवर मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. स्मित उंद्रेनं गुजरातच्या १४ व्या मानांकित कबीर परमारचा पराभव केला. तर, आरव मुळ्येनं तेलंगणाच्या चौथ्या मानांकित प्रणित रेड्डीवर विजय मिळवला. मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत ��व्वल मानांकित राजस्थानच्या आराध्या मीना हिनं ओडिशाच्या शजफाचा पराभव केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ -आयसीसीच्या काल जाहीर करण्यात आलेल्या गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताची महिला क्रिकेट खेळाडू दीप्ती शर्मा दूसऱ्या स्थानावर असून अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत ती चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन ही पहिल्या स्थानावर आहे.
0 notes
Text
परिजनों ने किया मनोज कुमार पारख का पार्थिव देह मेडिकल कॉलेज में दान
*दिनांक 16 अक्टूबर, बीकानेर।* सुनीता देवी सुराणा ने अपने भाई निवासी बड़ा बाजार के निधन पर उनकी अंतिम इच्छा अनुसार उनके पार्थिव देह को बीते रविवार दान स्वरूप सरदार पटेल मेडिकल कॉलेज के एनाटोमी विभाग को भेंट किया । इस अवसर पर पारख की चार अवयस्क पुत्रियां एनाटोमी विभाग से डॉक्टर जसकरण, डॉक्टर मोहन सिंह, डॉक्टर रामेश्वर व्यास, वरिष्ठ तकनीशियन मोहन व्यास, कमलेश व्यास तथा सहायक कर्मचारी श्रवण आदि…
View On WordPress
0 notes
Photo
आज टीम इंडिया के पूर्व विकेटकीपर पार्थिव पटेल का जन्मदिन है। पटेल महेंद्र सिंह धोनी के आने से पहले टीम इंडिया का हिस्सा बने। लेकिन एक बार धोनी युग शुरू हुआ तो पटेल के लिए रास्ते बंद होते चले गए। पार्थिव पटेल को LSG Official Fans की तरफ से जन्मदिन की ढेर सारी बधाई व शुभकामनाएं 💙 📸 : Indian Cricket Team #ParthivPatel | #HappyBirthday | #LSG | #lsgofficialfans https://www.instagram.com/p/CpjYMGsPxYu/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Text
Varanasi:मुंबई से बनारस पहुंचा छानबे विधायक का पार्थिव शरीर, एयरपोर्ट पर अनुप्रिया पटेल ने दी श्रद्धांजलि - Dead Body Of Chhanbey Mla Rahul Prakash Kol Reached Banaras From Mumbai
बाबतपुर एयरपोर्ट पर छानबे विधायक को श्रद्धांजलि देते लोग – फोटो : अमर उजाला विस्तार मिर्जापुर जिले के छानबे विधानसभा सीट से अपना दल (एस) के विधायक राहुल प्रकाश कोल (40) को निधन हो गया। उन्होंने गुरुवार सुबह 10 बजे मुंबई स्थित सुश्रुत कैंसर हॉस्पिटल में अंतिम सांस ली। देर रात राहुल प्रकाश कोल का पार्थिव शरीर मुंबई से विमान से बनारस पहुंचा। बाबतपुर एयरपोर्ट पर केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल,…
View On WordPress
0 notes
Text
पार्थिव पटेल ने भारत को दी सलाह, 'खिलाड़ियों को थोड़ा पहले पहचानने की कोशिश करें और फिर विश्व कप खत्म होने तक उनके साथ रहें'
पार्थिव पटेल ने भारत को दी सलाह, ‘खिलाड़ियों को थोड़ा पहले पहचानने की कोशिश करें और फिर विश्व कप खत्म होने तक उनके साथ रहें’
भारत की राष्ट्रीय क्रिकेट टीम के पूर्व विकेटकीपर-बल्लेबाज Parthiv Patel टीम इंडिया को एक महत्वपूर्ण सलाह देते हुए कहा है कि उन्हें विश्व कप जैसे बड़े टूर्नामेंट से पहले सही टीम संयोजन की पहचान करनी चाहिए और टूर्नामेंट समाप्त होने तक उसी संयोजन पर टिके रहना चाहिए। क्रिकबज पर एक ��र्चा के दौरान, पार्थिव पटेल ने उल्लेख किया कि भारतीय प्रबंधन ने आईसीसी पुरुष टी20 विश्व कप 2022 के सेमीफाइनल से पहले…
View On WordPress
0 notes
Text
पार्थिव पटेल ने टी-20 वर्ल्ड कप 2021 के लिए चुनी भारत की बेस्ट प्लेइंग XI, देखें पूरी लिस्ट
पार्थिव पटेल ने टी-20 वर्ल्ड कप 2021 के लिए चुनी भारत की बेस्ट प्लेइंग XI, देखें पूरी लिस्ट
यूएई और ओमान की मेजबानी में टी-20 वर्ल्ड कप की शुरुआत हो गई है। इस समय क्वालीफाइंग मैच खेले जा रहे हैं, जहां से चार टीमें सुपर 12 स्टेज में एंट्री लेंगी। भारत इस वर्ल्ड कप में अपना पहला मैच 24 अक्टूबर से खेलेगा, जहां उसका सामना चिर प्रतिद्वंद्वी पाकिस्तान से भिड़ेगा। इस मैच से पहले भारत के पूर्व विकेटकीपर बल्लेबाज पार्थिव पटेल ने ���ीम इंडिया की बेस्ट प्लेइंग इलेवन चुनी है। पार्थिव ने इस टीम की…
View On WordPress
#cricket#cricket news#Cricket News In Hindi#hindi cricket news#Hindi news#Hindustan#Jasprit Bumrah#latest cricket news#Mohammed Shami#News in Hindi#Parthiv Patel#Parthiv Patel Playing XI#t20 world cup#क्रिकेट#क्रिकेट न्यूज#जसप्रीत बुमराह#टी-20 वर्ल्ड कप#पार्थिव पटेल#पार्थिव पटेल प्लेइंग इलेवन#मोहम्मद शमी#लेटेस्ट क्रिकेट न्यूज#हिन्दी क्रिकेट न्यूज#हिन्दुस्तान
3 notes
·
View notes
Text
टी20 वर्ल्ड कप में कॉमेंट्री कर रहे भारतीय क्रिकेटर का इंस्टाग्राम अकाउंट हैक, ट्वीट कर लगाई गुहार
टी20 वर्ल्ड कप में कॉमेंट्री कर रहे भारतीय क्रिकेटर का इंस्टाग्राम अकाउंट हैक, ट्वीट कर लगाई गुहार
पार्थिव पटेल का इंस्टाग्राम अकाउंट हैक हो गया है. (AFP) भारत के पूर्व क्रिकेटर पार्थिव पटेल (Parthiv Patel) का इंस्टाग्राम अकाउंट हैक हो गया है. पार्थिव ने ट्वीट कर इसकी जानकारी खुद दी है. पार्थिव पटेल भारत के लिए 65 मैच खेल चुके हैं. नई दिल्ली. तकनीक दोधारी तलवार है. यह सुविधाएं तो देती है, लेकिन इसकी वजह से कई बार इंसान मुश्किल में भी फंस जाता है. इस बार मुश्किल में फंसे हैं भारतीय क्रिकेटर…
View On WordPress
#Cricket news#icc t20 world cup 2021#Indian Cricketer#parthiv patel#Parthiv Patel Instagram#Parthiv Patel Tweet#t20 world cup#t20 world cup 2021#पार्थिव पटेल
3 notes
·
View notes
Text
MI अमीरात ने UAE ILT20 के उद्घाटन के लिए कोचिंग टीम की घोषणा की; पार्थिव पटेल, विनय कुमार को मिली कोचिंग की भूमिका
MI अमीरात ने UAE ILT20 के उद्घाटन के लिए कोचिंग टीम की घोषणा की; पार्थिव पटेल, विनय कुमार को मिली कोचिंग की भूमिका
एमआई अमीरात ने मुंबई इंडियंस के गेंदबाजी कोच के रूप में अपनी वर्तमान भूमिका के अलावा शेन बॉन्ड को मुख्य कोच नियुक्त किया। कोचिंग टीम में वर्तमान मुंबई इंडियंस टैलेंट स्काउट्स, पार्थिव पटेल और विनय कुमार शामिल हैं जो कोच के रूप में पदार्पण करेंगे – पार्थिव पटेल बैटिंग कोच के रूप में, विनय कुमार बॉलिंग कोच के रूप में और पूर्व एमआई ऑलराउंडर जेम्स फ्रैंकलिन फील्डिंग कोच के रूप में। शेन बॉन्ड को मुंबई…
View On WordPress
#एमआई अमीरात#एमआई अमीरात कोच#एमआई अमीरात कोचिंग टीम#जेम्स फ्रैंकलिन#पार्थिव पटेल#यूएई ILT20#विनय कुमार#शेन बॉन्ड
0 notes
Text
भारत विरुद्ध आयर्लंड 2022 ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरची जागा कोण घेणार पार्थिव पटेल यांचा संजू सॅमसनवर विश्वास नव्हता
भारत विरुद्ध आयर्लंड 2022 ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरची जागा कोण घेणार पार्थिव पटेल यांचा संजू सॅमसनवर विश्वास नव्हता
रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया या आठवड्याच्या अखेरीस आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंत कर्णधार होता. तो आणि श्रेयस अय्यरही कसोटी संघात सामील झाले आहेत. पंत आणि अय्यरची जागा कोण घेणार? यावर चर्चा सुरू आहे. संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी…
View On WordPress
0 notes
Text
विराट कोहली उसी तीव्रता के साथ खेलना जारी रखेंगे: अजीत अगरकर | क्रिकेट समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
विराट कोहली उसी तीव्रता के साथ खेलना जारी रखेंगे: अजीत अगरकर | क्रिकेट समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
नई दिल्ली: भारत के पूर्व तेज गेंदबाज अजीत अगरकरी लगता है कि विराट कोहली टी20 कप्तानी छोड़ने का फैसला करने के बाद भी उसी ऊर्जा और जोश के साथ खेलना जारी रखेंगे टी20 वर्ल्ड कप और यह आईपीएल 2021 मौसम। उन्होंने कहा, “मुझे लगता है कि हमने उनके पूरे करियर में एक चीज देखी है, यहां तक कि जब वह कप्तान नहीं थे और जब वह एमएस धोनी के नेतृत्व में खेलते थे, तब भी ऊर्जा और जुनून वैसा ही लगता था। मैं इसकी…
View On WordPress
#अजीत अगरकरी#आईपीएल#आईपीएल 2021#आईपीएल लाइव स्कोर#आईपीएल समाचार#इंडियन प्रीमियर लीग#टी20 वर्ल्ड कप#पार्थिव पटेल#विराट कोहली
0 notes
Text
पार्थिव पटेल ने एमएस धोनी को लेकर किया बड़ा खुलासा, जानकर रह जाएंगे हैरान
पार्थिव पटेल ने एमएस धोनी को लेकर किया बड़ा खुलासा, जानकर रह जाएंगे हैरान
क्रिकेट खबर: भारतीय मानक पार्थिव पटेल ने पूर्व में रखा था। मौसम ठीक होने के साथ-साथ मौसम के अनुकूल मौसम मौसम के अनुकूल होने के कारण। खराब होने का नतीजा यह है कि टीम इंडिया में खराब होने के बाद असामान्य पार्वतीव पटेल की तरह होती है। पार्व ने एक टॉक शो में सबसे बड़े प्रश्न का उत्तर दिया। पार्थिव ने 17 साल की उम्र में किया था पार्थिव पटेल में ��ामिल होने के कारण कम उम्र में अंतरराष्ट्रीय क्रिकेट में…
View On WordPress
#ABP न्यूज़#क्रिकेट खबर#क्रिकेट समाचार#क्रिकेटर पार्थिव पटेल#टीम इंडिया#पार्थिव पटेल#म स धोनी#महेंद्र सिंह धोनी
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशातील सात राज्यांमध्ये विधानसभेच्या रिक्त झालेल्या १३ जागांसाठी १० जुलै रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या सर्व जागांवरील मतमोजणी आज सकाळपासून करण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशातील तीन विधानसभा जागांचा त्यात समावेश आहे. या तिन्ही जागांवर राज्यातील सत्ता��ारी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं वृत्त आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ११ ऑगस्टला मतदान होणार असून, १२ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक विभागाकडून जाहीर झाला आहे. दरम्यान, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतमधील रिक्त ११ जागांसाठी याच दिवशी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
****
मुंबई उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक सखल भागातील रस्त्यांवर पावसाचं पाणी साचल्यामुळं वाहतुक मंदावली असल्याचं वृत्त आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्यानं नद्यांच्या पातळीत घट होत आहे. पंचगंगेसह सर्वच नद्यांचं पाणी पात्रात गेलं असून पाण्याखाली गेलेले बंधारे आता रिकामे होऊ लागले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे.
****
छत्रपती सभाजीनगरात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आज निघणाऱ्या शांतता रॅलीची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातल्या सिडको भागातील वसंतराव नाईक चौक ते क्रांतीचौक या मार्गावर रॅली निघणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा रॅलीत सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांना पाण्यासह इतर प्रकारच्या मदत वाटपाचे स्टॉल लावण्यात आले आहेत.
दरम्यान, शांतता रॅलीमुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं मानधन तत्वावर प्राध्यापकांच्या नेमणूकीसाठी आयोजित केलेली टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा आज ऐवजी उद्या घेतली जाणार असल्याचं कळवलं आहे.
****
कांदा, कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढउतारामुळे व्यथित झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा देणार असल्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी, राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण आणि शास्वत विकास टास्क फोर्स अध्यक्ष पाशा पटेल यांच्या भेटीदरम्यान दिलं आहे. पटेल यांनी कापूस, सोयाबीन आणि कांदा या पिकांसंदर्भात निर्माण झालेल्या अडचणी आकडेवारीनिशी मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मांडल्या आहेत.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं येत्या सोमवारपासून प्रत्य���क आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत कामगार आणि प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांवर स्थानिक पातळीवर तोडगा काढला जाणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एस. टी. चे विभाग नियंत्रक सकाळच्या सत्रात प्रवाशांच्या तर दुपारच्या सत्रात कामगारांच्या लेखी तक्रारी स्वीकारणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी या उपक्रमाचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी महू अध्यक्ष तथा अखिल भारतीय भिकू संघाचे अतिरिक्त सचिव महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भदंत प्रा. डॉ. सुमेधबोधी महाथेरो यांचे दीर्घ आजारामुळे निधन झालं. यवतमाळ जिल्ह्यातील वटफळी इंथल्या महाबोधी बुद्ध विहाराच्या प्रांगणात त्यांच्या पार्थ���व देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. सुमेधबोधी महाथेरो बौद्ध धम्मप्रचार आणि प्रसार करत होते. राज्यभरात त्यांचे हजारो अनुयायी होते.
****
शैक्षणिक संस्थांनी आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. राज्यातील विद्यार्थिंनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या अंमलबजावणी संदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत मंत्री पाटील बोलत होते.
****
अवैध वृक्षतोडीवर निर्बंध आणण्यासाठी वृक्षतोड अधिनियम १९६४ अन्वये १ हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात येतो. मात्र हा दंड कमी असून यामध्ये आता अवैध वृक्षतोड रोखण्याण्यासाठी ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, अशी घोषणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. यासंदर्भात सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी प्रश्न मांडला होता.
****
0 notes
Text
'जब आप जानते हैं कि कप्तान आपका समर्थन कर रहा है ...': एक्स-इंडिया स्टम्पर ने रोहित शर्मा की सफल कप्तानी को डिकोड किया
‘जब आप जानते हैं कि कप्तान आपका समर्थन कर रहा है …’: एक्स-इंडिया स्टम्पर ने रोहित शर्मा की सफल कप्तानी को डिकोड किया
2007 में वापस, जब एमएस धोनी की टीम भारत उद्घाटन टी20 जीता दुनिया कप टाइटल, दुनिया ने मुंबई की एक नई प्रतिभा को मंच पर देखा। उन्होंने दक्षिण अफ्रीका के खिलाफ अंतरराष्ट्रीय क्रिकेट में अपनी पहली पारी में अपने पहले अर्धशतक से सभी को प्रभावित किया। 52 गेंदों में 50 रन की नाबाद पारी किसी ऐसे बयान से कम नहीं थी कि भारतीय ड्रेसिंग में कोई सुपरस्टार आ गया है। टूर्नामेंट के अंत तक, भारत के पास दो ऐतिहासिक…
View On WordPress
0 notes
Text
एशिया कप 2022: 'भारत के शीर्ष क्रम को लेकर चिंतित होना जल्दबाजी होगी'
एशिया कप 2022: ‘भारत के शीर्ष क्रम को लेकर चिंतित होना जल्दबाजी होगी’
पूर्व विकेटकीपर बल्लेबाज पार्थिव पटेल का मानना है कि रविवार को पाकिस्तान के खिलाफ अहम मुकाबले में शानदार प्रदर्शन के बाद भारत के शीर्ष क्रम को लेकर चिंतित होना जल्दबाजी होगी। भारत दुबई इंटरनेशनल स्टेडियम में पांच विकेट से रोमांचक जीत दर्ज करते हुए अपने एशिया कप 2022 अभियान की शुरुआत उच्च स्तर पर की। हालांकि, उच्च गुणवत्ता वाले पाकिस्तान के हमले के खिलाफ शीर्ष क्रम का कड़ा रुख था। पारी की दूसरी…
View On WordPress
0 notes
Text
राहुल त्रिपाठीची निवड न झाल्याने हरभजन सिंग, पार्थिव पटेल बीसीसीआयवर नाराज, SRH स्टारबद्दल वीरेंद्र सेहवाग म्हणाला - IND vs SA Thing
राहुल त्रिपाठीची निवड न झाल्याने हरभजन सिंग, पार्थिव पटेल बीसीसीआयवर नाराज, SRH स्टारबद्दल वीरेंद्र सेहवाग म्हणाला – IND vs SA Thing
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी म्हणजेच 22 मे 2022 ��ोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी 18 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली. हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात परतले, तर उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांनाही पहिल्यांदा संधी मिळाली. तथापि, अनकॅप्ड स्टार न निवडल्याने माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि पार्थिव…
View On WordPress
#आयपीएल#आयपीएल २०२२#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#टीम इंडिया#टीम इंडिया निवड#टीम इंडियाची निवड#पार्थिव पटेल#बीसीसीआय#भारत वि एसए#भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2022#रणजी करंडक#राहुल त्रिपाठी#विजय हजारे ट्रॉफी#वीरेंद्र सेहवाग#सय्यद मुश्ताक अली#हरभजन सिंग
0 notes
Text
जब मैदान पर रवि शास्त्री और सचिन तेंदुलकर को आया गुस्सा, जानिए क्रिकेट के 3 सबसे बड़े झगड़े
जब मैदान पर रवि शास्त्री और सचिन तेंदुलकर को आया गुस्सा, जानिए क्रिकेट के 3 सबसे बड़े झगड़े
नई दिल्ली: क्रिकेट के परिसर के परिसर में आप जैसा महसूस करेंगें वैसा महसूस होगा। इस तरह के अपडेट होने के बाद, ये ऐसे अपडेट होते हैं, जो इस तरह के अपडेट होते हैं। और सचिन"टेक्स्ट-एलाइन: जस्टिफाई;">रवि विज्ञान को खराब रहने की वजह से खिलाड़ी खराब होने की स्थिति में रहते थे। लेकिन साथ ऑस्ट्रेलिया खेल के खेल में 12वें खिलाड़ी के नाम पर रखा गया है। ऐसे में अगर ऐसा किया जाता है तो यह खराब होने के बाद भी…
View On WordPress
#आपदा#क्रिकेट की लड़ाई#क्रिकेट के लिए#क्रिकेट खबर#पार्थिव पटेल#रवि शास्त्री#सचिन तेंडुलकर#सबसे बड़ी क्रिकेट उड़ानें#सूर्य शास्त्र
0 notes