#पसायदान
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 15 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २६ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण • सुशासन ही भाजप सरकारची ओळख-देशातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचं प्रतिपादन • केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित • राज्यसरकार कडून आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित-उद्दीष्टपूर्तीचा अहवालही तयार होणार • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला प्रारंभ आणि • नाताळचा सण सर्वत्र उत्साहात साजरा
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण केलं जाणार आहे. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, खेळ आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते या बालकांना पदक तसंच प्रमाणपत्र प्रदान करण्यात यईल. दरम्यान, या पुरस्कार प्राप्त बालकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत आज राष्ट्रव्यापी वीर बाल दिवस समारंभाचं आयोजनही करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमात सुपोषित ग्राम पंचायत अभियानाला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे.
सुशासन दिवस हा फक्त एका दिवसापुरता कार्यक्रम नसून, सुशासन ही भाजप सरकारची ओळख असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं देशातील पहिल्या महत्त्वकांक्षी केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाची पाया��रणी, काल करण्यात आली, या वेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले… ‘‘साथियों, हमारे लिए सुशासन दिवस सिर्फ एक दिन का कार्यक्रम भर नही है। गुड गव्हर्नन्स, सुशासन भाजपा सरकारों की पहचान है। देश की जनता ने लगातार तिसरी बार केंद्र मे भाजपा की सरकार बनाई।’’
माजी पंतप्रधान-भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती वर्षाला काल प्रारंभ झाला. यानिमित्तानं पंतप्रधानांनी एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं यावेळी अनावरण केलं.
दरम्यान, सकाळी दिल्लीत, वाजपेयी यांचं समाधीस्थळ - सदैव अटल इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून, अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य, वाजयेपी यांच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केलं. मुंबईत राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी, मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही अटलजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
धाराशिव इथं लोकसेवा समितीचे मराठवाडास्तरीय १५वे लोकसेवा पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. बीड जिल्ह्याच्या ढेकणमोहा इथल्या पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे, जालना जिल्ह्यातल्या लिखित पिंपरीच्या प्रेरणादायी शिक्षण संकुलाचे रामकिसन सोळंके आणि धाराशिव जिल्ह्यात नळदुर्गच्या पालावरची शाळा प्रकल्पाच्या मीरा मोटे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ** केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या संस्थांचा यात समावेश आहे. नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रं, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचं वितरणही शहा यांनी काल केलं. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात याच अनुषंगानं काल विशेष कार्यक्रम घेण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते. सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी महिलांचा सहभाग वाढवण्याचं आवाहन करत, मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाला ग��ी देण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचं, पाटील यांनी नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ होत आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कर्डांचं वितरण उद्या केलं जाणार आहे.
चित्रपटगृहात मिळणाऱ्या पॉपकॉर्नवर वस्तू आणि सेवा कराच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.पाकिटबंद तसंच लेबल लावून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर १२ टक्के तर सुट्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागू आहे, चित्रपटगृहात मिळणारे पॉपकॉर्न हे सुट्या स्वरुपात विकले जात असल्यानं, त्यावर पाच टक्के दरानेच जीएसटी आकारला जात असल्याचं, जीएसटी परिषदेनं स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकारनं आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित केलं असून, या उद्दीष्टपूर्तीचा आढावा घेऊन अहवाल तयार करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हा अहवाल माध्यमांसमोर सादर केला जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले.. ‘‘प्रत्येक खात्यांनी शंभर दिवसांचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे. शंभर दिवसांत काय करायचं हा शंभर दिवसाचा प्लॅन आहे. शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि त्यांनी काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचवू.’’
सायबर सुरक्षा, ऊर्जा, लाडकी बहीण, आदी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. बीड तसंच परभणी इथल्या घटना गंभीर आहेत, त्यामुळेच राज्यसरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी भेट दिल्याचं सांगत, अशा घटनांचं पर्यटन करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं… ‘‘एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतोय या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतातच असं नाहीये. पण अजितदारांसारखे सीनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्या करताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सेटीव्ह असतात. तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण त्याचं पर्यटन करून हा मात्र माझा नेहमी मत आहे.’’
शिवसेनेचे प्रवक्ते तथा उपनेते डॉ राजू वाघमारे, तसंच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे ��ांच्या कुटुंबियांची स्वतंत्रपणे भेट घेऊन सांत्वन केलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली, तर परभणी आणि बीडच्या घटनांचा संबंध जोडू नये, असं आवाहन वाघमारे यांनी केलं.
छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. शहर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते या महोत्सवा उद्घाटन झालं, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक-अभिनेते मंगेश देसाई यावेळी उपस्थित होते. त्यापूर्वी सकाळी महापालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी श्रीकांत आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. २८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात चार जिल्यातील तीनशे महाविद्यालयांचे दोन हजार कलावंत विविध कला प्रकार सादर करणार आहेत.
प्रभु येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर तसंच अहिल्यानगरसह विविध ठिकठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले, तसंच चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव उत्साहाने सहभागी झाले.
हिंगोली इथं एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याच कुटुंबावर केलेल्या बेछूट गोळीबारात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर मुलीसह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. काल रात्री ही घटना घडली. विलास मुकाडे असं या पोलिसाचं नाव असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे.
लातूरच्या आयकॉन रुग्णालयाचा प्रमुख डॉ.प्रमोद घुगे याला न्यायालयानं ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आपल्याच रुग्णालयातला कर्मचारी बाळू डोंगरे याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ घुगे याला उत्तराखंडातून अटक करून काल न्यायालयासमोर हजर केलं. या प्रकरणातल्या अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात वाघाचा वावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. या अनुषंगाने वन विभागाच्या वतीने हालचाली वाढल्या असून, यावर उपाय योजना केली जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथं खेळवला जात आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एक बाद ११२ धावा झाल्या ��ोत्या.
हवामान राज्यात छत्रपती संभाजीनगरसह, अनेक जिल्ह्यात आजपासून त��न दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेती कामांचं नियोजन करण्याचं आवाहन कृषी विभागाने केले आहे.
0 notes
pgkadam75 · 1 year ago
Video
पसायदान pasaydan Lata Mangeshkar
0 notes
jagdamb · 1 year ago
Text
केली साहित्य निर्मिती करण्या विश्वकल्याण, समस्थ विश्वाच्या सुखासाठी रचिले पसायदान !!
इंद्रायणी काठी
देवाची आळंदी
लागली समाधी
#ज्ञानेशाची
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज
#संजीवन_समाधी
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Jagdamb
#Vyavsaywala
#sant #santdyaneshwar #dyanwshwarmaharaj #alandi #dehu #pandharpur #samadhisohala #samadhi #sanjivansamadhi #vitthal #lagalisamadhidyaneshachi
Tumblr media
0 notes
suryaiesh-blog · 1 year ago
Text
Dated..25th Oct 2023 Wednesday
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ॥१॥
एखादे काम आपण पूर्ण केल्यानंतर आता ..आता काय? असं आपण म्हणतो तसं माऊली सांगतायत आता..म्हणजे माझे टास्क पूर्ण झाले त्यांनतर काय... तर..
आपण समाधानानं मला दान द्यावे..
Now, I pray the supreme lord who is the soul of this universe, will be pleased with my writings, scribblings and happily grant me this Prasad gift which I can contain in my palms ..
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ॥२॥
That with this evil thought evils, cruelty of cruel comes to an end (they themselves will get enlighten and abandon their sinful thoughts and acts), they shall get more power and energy to perform pious and righteous acts (sat karma – Good actions). All living beings shall become friends for life with each other and live happily and with passion with each other...
.....Other things forward will be continued....
1 note · View note
vaibhavvaidya5233 · 2 years ago
Text
आक्रोश...!
कुठून करावी सुरवात..? " बाळा तुला आयुष्यभर खाऊ घालेल तू घरी ये...! तुला मी काहीही बोलणार नाही ! पण तू घरी ये तो आजार ( कोरोना ) आलाय त्याने माणसाचा जीव जातोय म्हणे, माझ्या लेकरा तू घरी ये ! " अस म्हणत पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मुलाला घरी बोलवण्यासाठी विनवणी करणाऱ्या आई पासून सुरवात करावी की, आपला घरचा आधार आपला नवरा, भाऊ, बाप, आई, ताई, मावशी, आजी, आजोबा त्या कोरोनाने हिरावून घेतले आणि त्यांची अंतीमविधी सुद्धा स्मशानात तर हॉस्पिटलच्या इलेक्ट्रॉनिक शेगडीवर केले गेले हाती आली ती चुमुठभर राख आपल्यातीलच कोणीतरी गेलंय याचा पुरावा म्हणून ! पण त्यांचं अंतिम दर्शन न मिळवू शकल्याने हंबरडा फोडणारी ��ायको, आक्रोश करणारी आई, आई, बाबा, दादा, ताई, मावशी, आजी, आजोबा असे आवाज देत काळीज पिळवटून टाकणारी मुलं..! यांच्यापासून सुरवात करू हा न सुटणारा प्रश्न आणि कोड ? 
कोणता दिवस काळ ठरेल हे माहीत नसते कधीच कुणाला पण आज ! समोर नाक तोंड न बांधलेला माणूस दिसला की, सरळ यम दिसतोय त्यात हा ही एक अक्रोष आहे ! काल परवा परवा आजोबां आजीच्या गप्पा गोष्टी ऐकणारी मुलांची कान आज सुनी सुनी झालीत कारण, कित्येकांच्या आजी आजोबांना कोरोना घेऊन गेलाय ! गोजिरवाण्या घरात लेकरांना गोजरणारी आई सुद्धा ओढून नेली या या काळाने ! मोबाईलवर ग्रुप ग्रुप भरले भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात...! 30 सेकंद म्हणजे स्टेटस सुद्धा बरबटलेत हल्ली भावपूर्ण श्रध्दांजली फोटो आणि व्हिडिओने..! याचा न त्याचा मोबाईल बघा सहज सापडतील असे अनेक स्टेटस आणि फोटो... म्हणून वाटतयं मरण कॉमन झालंय आणि भावपूर्ण श्रध्दांजली देणे सुद्धा आपण कॉमन केलय..!
 जन्माला येणार तो जाणार हे ठरलंय. यावर जाम विश्वास आहे आपला प्रत्येकाचा...! पण अस बेवारस आणि निराधार सारखं एका एकी निघून जाऊ... यावर जे गेले त्यांचाही विश्वास नव्हता, पणं आज मात्र ती जिवंत माणसाला ठेवावा लागतोय हे सत्य..! 
" भुता परस्परे जडो मैत्र जीवांचे.." या माऊलींच्या ओळी सुद्धा सत्यात उतरताना धजवतात प्रत्येक मनात की, तो कोरोना positive आलाय, तो तर गेलाय त्याच्या त्याच्या कुटुंबाच्या मदतीला मी गेलो आणि मला झालं तर ? या भीतीने तर हाहाकार माजवलाय ! 
घरातील एक व्यक्ती या आजाराने गेला आणि त्याच सगळ कुटुंब जरी एकदम ठणठणीत असेल तरी सुद्धा त्याच्या घरी कोणी फिरकत नाही. ती कुटुंब आज घरात आणि गावात असून वाळीत टाकली गेलीत हा एक सामजिक आक्रोष आहे की..
अंत्यविधीला गर्दी करणारी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र, परिवार सगळी सगळी मंडळी हतबल झालीत भीतीने आणि या घटनांनी...! फार जवळची माणसं निघून चाललीय कुणाचा निरोप न घेता..! आज त्यांच्या जवळचा कोणी गेलंय उद्या अजून कुणाचा ? आपला ? हे सुन्न करणारे प्रश्न आणि विचार..!
" तिचा तो गेलाय आणि त्याची ती.." यातच गणित वाढतंय...! कारण रोज कुणाचं नी कुणाच , कोणी न कोणी चाललय ! तेही रोज ! सगळ हाताबाहेर चाललय अस अजिबात नाही..! आणि अजून सगळ हातात आहे असंही काही नाही ! पण हातात नाही आणि हातात आहे ��ा दोन्ही परिस्थितीत काही शुल्लक गोष्टी आहे त्या व्यवहारात असलेल्या ज्या अनमोल आहे पण त्या कराव्या लागतील..!
माऊलींची पालखी सोहळ्यात नाचण्यात आता अडथळा आलाय हा आजार... पण माउलींच पसायदान जगण्यात अडथळा आणणार आजही कोणी नाही आणि उद्याही कोणी नसेल ! म्हणून चला ना थोड पसायदान समजून घेऊन जगूया..! प्रेम, स्नेह, काळजी, जिव्हाळा, माणुसकी यासारख्या शुल्लक वाटणाऱ्या पण अनमोल गोष्टींचा प्रचार प्रसार आणि दैनंदिन जीवनात व्यवहार करूया..!
सोबत काही घेऊन आलो नाही जाणार नाही... मग का पळायचं प्रत्येक वेळी भौतिक सुखमागे थोड वैश्विक सुख अनुभवलं तर नक्कीच हा आक्रोश थांबेल त्यासाठी आपल्याला नको त्या गोष्टीत धावन थांबवावं लागेल..! 
" या जगात सगळ्यांचं सगळ काही फक्त सुखासाठी चालू असते...!" यापलिकडे आहे का कुणाचं काही तर नाही ना..! मग थोड जगूया आणि दुसऱ्यांना ही जगू देऊया..! पण त्यासाठी सगळ्यात अगोदर मूळ निसर्गाला अपेक्षित असलेला आणि माणूस म्हणून आपल्यालाच आपल्याकडे बघायला परमानंद वाटेल असा चांगला माणूस होण्यासाठी जे जे शक्य ते ते करूया आणि माणूस होऊया..! 
जगण्याला अर्थ असतो तो सापडला की, इतर शोध आपोआप थांबतात पण जेव्हा जगण्याचा खरा अर्थ सापडतो तेव्हाच...
प्रत्येकाला शोधता येतो अर्थ, प्रत्येकाच्या आयुष्याला अर्थ आहे पण तो आपण आपला शोधायचा असतो ही एक मानव जातीची परीक्षा...! 
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
साम्ययोग : पसायदान ते जय जगत्
साम्ययोग : पसायदान ते जय जगत्
साम्ययोग : पसायदान ते जय जगत् लोकमान्यांनी संत साहित्याचे सखोल अध्ययन केले नव्हते तरी ते संतांच्या योगदानाचे महत्त्व जाणून होते मराठय़ांचा इतिहास लिहिताना जेम्स ग्रँट डफ यांनी युद्धकेंद्री भूमिका घेतली. त्या मांडणीला उत्तर म्हणून न्यायमूर्ती रानडे यांनी ‘मराठी सत्तेचा उत्कर्ष’ हे पुस्तक लिहिले. त्याच वेळी इतिहासाचार्य राजवाडे यांनी समाजाच्या अवनतीसाठी संतांना जबाबदार धरले. त्यांना प्रत्युत्तर…
View On WordPress
0 notes
aksharkshudha · 3 years ago
Photo
Tumblr media
Commissioned Work Pasaydan Background inspiration from @mazi_sulekhan_kala #pasaydan #saintdnyaneshwar #पसायदान #calligraphymarathi #calligraphylove #devanagaricalligraphy #devanagari #devnagari_calligraphy #marathi #marathicalligraphy #calligraphersinindia #indianpenmanship #indiancalligraphy #calligraphymasters #calligraphydesigners #amarmoralecalligraphy #aksharkshudha #अक्षरक्षुधा https://www.instagram.com/p/CaEYLPFPs63/?utm_medium=tumblr
0 notes
nashikfast · 3 years ago
Text
पसायदान व गुरुस्तवन या सुवर्ण पटांची प्रतिष्ठापना उत्साहात
पसायदान व गुरुस्तवन या सुवर्ण पटांची प्रतिष्ठापना उत्साहात
त्रंबकेश्र्वर ( प्रतिनिधी ) टाळमृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष वेदमंत्रांच्या उच्चारात आणी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आज येथील श्रीनिवृत्तीनाथ मंदिरात भक्तीपुर्ण वातावरणात आणी मोठ्या उत्साहात पसायदान आणी गुरुस्तवन या सुवर्णपटांची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी हरिनामाच्या जयघोषाने परिसर दणाणुन गेला होता.         भागवत धर्माचे आद्य प्रवर्तक तथा लाखो भागवत भक्तांचे श्रध्दास्थान असलेले सदगुरु श्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years ago
Text
राज्यपालांकडून पसायदान ओव्या ऐकून ज्येष्ठ नागरिकांना सुखद धक्का
राज्यपालांकडून पसायदान ओव्या ऐकून ज्येष्ठ नागरिकांना सुखद धक्का
मुंबई, दि. 13 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे निघालेल्या पसायदानातील ओव्या ऐकून ज्येष्ठ नागरिकांना सुखद धक्का बसला. ‘विसावा‘ ज्येष्ठ नागरिक संघ या संस्थेच्या ४० सदस्यांनी अलीकडेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी झालेल्या अनौपचारिक गप्पांच्या वेळी राज्यपालांनी त्यांना तोंडपाठ असलेल्या ओव्या सहजतेने म्हणून दाखवल्या.  भगवदगीतेतील काही…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
Sant Sammelan : पसायदान हे काव्य जगाच्या पाठीवर तत्त्वज्ञान मांडणारे : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
#Sant Sammelan : पसायदान हे काव्य जगाच्या पाठीवर तत्त्वज्ञान मांडणारे : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात #Raigad #Alibag #bb_thorat #Maharashtra
Sant Sammelan : अलिबाग दि २३ जानेवारी २०२२ – पसायदान हे काव्य जगाच्या पाठीवर तत्त्वज्ञान मांडणारे असून त्यातील सार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेत मांडला आहे. “दुरितांचे तिमिर जावो.. विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो.. जो जे वांछिल तो ते लाहो.. प्राणिजात।।”  हे महान तत्त्वज्ञान संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्य�� काळच्या कठीण परिस्थितीत संपूर्ण जगाला सांगितले होते. त्यामुळे भारतीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 16 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सुशासन ही भाजप सरकारची ओळख-देशातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचं प्रतिपादन 
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित
राज्यसरकार कडून आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित-उद्दीष्टपूर्तीचा अहवालही तयार होणार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला प्रारंभ
आणि
नाताळचा सण सर्वत्र उत्साहात साजरा
****
सुशासन दिवस हा फक्त एका दिवसापुरता कार्यक्रम नसून, सुशासन ही भाजप सरकारची ओळख असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं देशातील पहिल्या महत्त्वकांक्षी केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी, आज करण्यात आली, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील, मध्यप्रदेशाचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या वेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले –
साथियों, हमारे लिए सुशासन दिवस सिर्फ एक दिन का कार्यक्रम भर नही है। गुड गव्हर्नन्स, सुशासन भाजपा सरकारों की पहचान है। देश की जनता ने लगातार तिसरी बार केंद्र मे भाजपा की सरकार बनाई।
माजी पंतप्रधान-भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्तानं या कार्यक्रमात मोदी यांनी एक हजार, १५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणीही केली. दिवंगत वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. देशातील पहिल्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प  ओंकारेश्वर फ्लोटिंग सोलर योजनेचं उद्घाटनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
दरम्यान, सकाळी दिल्लीत, वाजपेयी यांचं समाधीस्थळ - सदैव अटल इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून, अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य, वाजयेपी यांच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केलं.
मुंबईत राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
मुंबईत मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी वाजपेयी यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
सुशासन दिनानिमित्त, अमरावती इथं आज सकाळी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा पार पडली.
धाराशिव इथं लोकसेवा समितीचे मराठवाडास्तरीय १५वे लोकसेवा पुरस्कार आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. बीड जिल्ह्याच्या ढेकणमोहा इथल्या पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे, जालना जिल्ह्यातल्या लिखित पिंपरीच्या प्रेरणादायी शिक्षण संकुलाचे रामकिसन सोळंके आणि धाराशिव जिल्ह्यात नळदुर्गच्या पालावरची शाळा प्रकल्पाच्या मीराताई मोटे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. नवी दिल्लीच्या पुसा इथं सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान आज दुपारी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या संस्थांचा यात समावेश आहे.
नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचे वितरण देखील शहा यांनी केलं. या माध्यमातून पंचायतींच्या स्तरावरील कर्ज वितरणासह अर्थिक समावेशनाला हातभार लागणार आहे. ग्रामीण जनतेला स्थानिक पातळीवर स्वविकास आणि आत्मनिर्भरतेतून राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत सहभागी होणं याद्वारे शक्य होणार आहे.
याच अनुषंगानं लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातही विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
****
राज्य सरकारनं आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित केलं असून, या उद्दीष्टपूर्तीसंदर्भात आढावा घेऊन अहवाल तयार करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हा अहवाल माध्यमांसमोर सादर केला जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले –
प्रत्येक खात्यांनी शंभर दिवसांचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे. शंभर दिवसांत काय करायचं हा शंभर दिवसाचा प्लॅन आहे. शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि त्यांनी काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचवू.
जिल्ह्यांच्या पालकमंत्र��यांच्या संदर्भात तीनही पक्षांच्या सहमतीनं निर्णय घेतला जाईल, असं सांगतानाच, गडचिरोलीचं पालकमंत्री होण्याची आपली इच्छा असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
सायबर सुरक्षा, ऊर्जा, लाडकी बहीण, आदी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
बीड तसंच परभणी इथल्या घटना गंभीर आहेत, त्यामुळेच राज्यसरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी भेट दिल्याचं सांगत, अशा घटनांचं पर्यटन करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं –
एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतोय या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतातच असं नाहीये. पण अजितदारांसारखे सीनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्या करताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सेटीव्ह असतात. तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण त्याचं पर्यटन करून हा मात्र माझा नेहमी मत आहे.
****
स्वामित्व योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परवा २७ डिसेंबरला होत आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कार्डांचं वितरण याद्वारे केलं जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. शहर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक-अभिनेते मंगेश देसाई यावेळी उपस्थिती होते. तत्पुर्वी, सकाळी महापालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी श्रीकांत आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. २८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात चार जिल्ह्यातील तीनशे महाविद्यालयांचे दोन हजार कलावंत विविध कला प्रकार सादर करणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज परभणीतील कथित हिंसाचारानंतर मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली. 
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांमधून गुणवत्तेची पंचसूत्री हा उपक्रम आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबवला जाणार आहे. या पंचसूत्री अंतर्गत किशोरी मेळावा, इयत्ता पाचवी-आठवी शिष्यवृत्ती, इयत्ता सातवीसाठी स्पर्धा परीक्षा, बालवर्ग ते नववीसाठी गुणवत्ता विकास समिती आणि अभ्यास गट स्थापन करणं, यासह इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं जाणार आहे.
****
प्रभु येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ आज जगभरासह भारतात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हा सण, प्रभु येशु यांनी दिलेल्या प्रेम, दया आणि करुणेच्या शाश्वत शिकवणीची आठवण करुन देतो असं राष्ट्रपती मुर्मू यांनी समाजमाध्यमांवर दिलेल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव उत्साहाने सहभागी होत आहेत.
अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातही अनेक घरं - चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.
धुळे शहरातील सेंट ऍन्स कॅथोलिक चर्च इथं आज सकाळी विशेष प्रार्थना सभा घेण्यात आली. यावेळी सर्व धर्मियांसह लोक प्रतिनिधींच्या उपस्थितीत केक कापून नाताळाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
नाशिक शहरातील शरणपूर भागात ख्रिश्चन बांधवांची वसाहत असून या ठिकाणी विद्युत रोषणाई बरोबरच येशू जन्माचे देखावे तयार करण्यात आले आहेत.
****
जालना जिल्ह्याच्या शहागडनजिक छत्रपती संभाजीनगर-सोलापूर महामार्गावर मध्यरात्री उभ्या कंटेनरला पाठीमागून आयशरची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले.
आयशरचा चालक आणो सोबती यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
****
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात वाघाचा वावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. या अनुषंगाने वन विभागाच्या वतीने हालचाली वाढल्या असून, यावर उपाय योजना केली जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली आहे.
****
हवामान
येत्या २७ आणि २८ डिसेंबर या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे याभागात कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर तीस डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
kokannow · 3 years ago
Text
​"रविबिंब" मनात सूर्य जपलेला माणूस, गोपाळराव मयेकर सर!
​”रविबिंब” मनात सूर्य जपलेला माणूस, गोपाळराव मयेकर सर!
​​त्यांच्या नेहमी सानिध्यात असणारे प्रमोद जोशी यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेले भावनिक शब्द  ​​देवगड :  सन्मानानं देवगडला प्राचार्य म्हणून आले आणि सन्मानानं परत प्राचार्य म्हणूनच गोव्याला गेले असं साक्षात पसायदान म्हणजेच गोपाळराव मयेकर,आता आपल्यात नाहीत.  हे सत्य विश्वाचंच मोठं नुकसान आहे. ते देवगड, गोव्यापुरतं मर्यादित नाही. तयार दृष्य भरवण्यापेक्षा सौंदर्याचे संस्कार करून आंतरिक सौंदर्य जाणण्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shreeschoolblog-blog · 5 years ago
Photo
Tumblr media
Prayers - The coding langauge of humans . Hello everyone I hope you all are doing good. And if you feel low, DM me now we'll work out something.I'll be there for you... So this article is about the realisation that I have got by the prayers that we do everyday. So I came from a bramhin family and since childhood days I have been grown up listening (shlokas, aartis, prayers) now the 1.Sholkas- ( snaskrit poems written in description for god, Demy gods or events) 2. Aartis/stotra - ( Praises for lords inorder to remember their victories) 3. Prayers/prarthana - ( The poem in which we urge something to god .) The biggest example of a prayer that I would like to give is (pasaaydan/ पसायदान) here the great sant dnyaneshwar asks the god the betterment of whole world. So here he was not asking anything for himself but for the world. So this prayer subconsciously generates the feeling of selflessness if we say this on regular basis while visualizing its menaing. So I realised why any religion focus on the pryayers as it can direct your thoughts easily and effortlessly. This might also clear why the young children in our culture are advised to have prayers in the school at the start itself. But I think we first should tell them "why do we do prayers ?". Student (even some teachers ) don't know the meaning of prayer and they just utter the words in rhythm. The rhythm is the one which make the pryer easy to remember as our brain is more programmed to remember the vibrations (vibes). But ultimately understanding the meaning and then saying the prayer is what we need to do. May be we can control ourselves by designing our own prayer. But rather than trying the trial and error approach we can also find the best one from the ones which are already written. So it's like copying a code and upgrading yourself so stay upgrading and keep praying. If you LIKED this article kindly SHARE it with your friends as knowledge increases upon sharing.The COMMENT box is open for discussion.Thank you. #blog#bookstagram#bookworm#bookreviewer#books#readerofbooks#readingcommunity#valuebook#bioraphy#instabooks#instareview#instablog#readwithlifeschool#wisewords#bookish#booklove#instathought (at Solapur) https://www.instagram.com/p/CCL12SNFZ6C/?igshid=trmwwwmq4go1
0 notes
lyricshungama · 5 years ago
Photo
Tumblr media
Pasayadan Lyrics | Ghuma | Hrishikesh-Saurabh-Jasraj | Mugdha Hasabnis Pasayadan Lyrics आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
0 notes
jaypakrhe · 5 years ago
Text
पसायदान
पसायदान(संत ज्ञानेश्वर)(wikibooks).
संत ज्ञानेश्वर–पसायदान ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे. तत्वज्ञानाचे रहस्य मधुर काव्यरचनेतून उलगडून दाखवले आहे.आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये उपनिषदे(श्रुतिप्रस्थान)ब्रह्मसूत्र(न्यायप्रस्थान)भगवद्गीता(स्मार्तप्रस्थान) अशी प्रस्थानत्रयी आहे.प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे,प्रवृत्तीकडून…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
चतु:सूत्र(नेहरूवाद) : भारतीय राष्ट्रवादाचे पसायदान
चतु:सूत्र(नेहरूवाद) : भारतीय राष्ट्रवादाचे पसायदान
चतु:सूत्र(नेहरूवाद) : भारतीय राष्ट्रवादाचे पसायदान वसाहतवादाच्या संदर्भापलीकडे राष्ट्रवादाला व्यापक चष्म्यातून पाहाणाऱ्या मोजक्या काही लोकांमध्ये नेहरूंचा समावेश होतो. श्रीरंजन आवटे [email protected] वसाहतवादाला केलेला गुणात्मक विरोध, आत्यंतिक उन्मादी राष्ट्रवादातून जन्माला येणाऱ्या फॅसिझमला सुस्पष्ट नकार, जमातवादाला नि:संदिग्ध विरोध, धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वज्ञान व सर्वसमावेशक वृत्ती…
View On WordPress
0 notes