#पश्चिम बंगाल बोर्ड
Explore tagged Tumblr posts
Text
'टीईटी 2014 की ओएमआर शीट वापस लाएं', कलकत्ता हाईकोर्ट ने सीबीआई को दिया निर्देश
कलकत्ता हाईकोर्ट ने सीबीआई को इस मामले में एनआईसी, विप्रो, टीसीएस, इन्फोसिस आदि जैसे विशेषज्ञ सार्वजनिक या निजी संगठनों से सहायता लेने का भी निर्देश दिया, ताकि यह निर्धारित किया जा सके कि मेसर्स के मौजूदा सर्वर, हार्ड डिस्क और कंप्यूटर सुरक्षित हैं या नहीं। एस. बसु रॉय एंड कंपनी जिसे कथित तौर पर टीईटी परीक्षा प्रक्रिया के लिए कुछ काम आउटसोर्स किया गया था, और पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षा बोर्ड…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सरासरी ६२ टक्के मतदान-परवा मतमोजणी
घरकुल योजनेत धनगर समाज बांधवांसाठी २५ हजार घरकुलांची अतिरिक्त तरतूद
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यभरात धडक मोहीम-साडे तीनशे पथकांची स्थापना
नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त
आणि
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ-सराव सामन्यात भारताचा बांग्लादेशवर ६० धावांनी विजय
****
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांत काल सरासरी ६२ पूर्णांक तीन टक्के मतदान झालं. पश्चिम बंगाल ७३ पूर्णांक ७९ शतांश टक्के, हिमाचल प्रदेश ७०, झारखंड ७० पूर्णांक ६६, उत्तर प्रदेश ५५ पूर्णांक ५९ , बिहार ५२, चंदीगढ सुमारे ६८, पंजाब ६१ पूर्णांक ३२, तर ओडिशामध्ये सरासरी ७० पूर्णांक ६७ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे. अरुणाचल प्रदेश तसंच सिक्कीम विधानसभेसाठीची मतमोजणी आज होत आहे.
दरम्यान, काल सायंकाळपासून सर्वच खासगी वृत्तवाहिन्या तसंच राजकीय समीक्षकांनी कलचाचण्यांनुसार निकालाचे अंदाज वर्तवण्यात सुरुवात केली आहे.
****
मराठवाड्यात सर्वच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या तयारीची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मतमोजणीसाठी एक हजार ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी होत आहे.
****
हिंगोली लोकसभा मतदारसंघात एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ही माहिती दिली. हिंगोतील लिंबाळा मक्ता इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे.
****
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत जे जे दोषी आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत असल्याचं सांगत, विरोधकांनी केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी फेटाळून लावले. दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिलाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतल्या दोन परिचारिकांचीही चौकशी झाली आहे.
****
राज्य शासनाच्या घरकुल योजनेत धनगर समाज बांधवांसाठी २५ हजार घरकुलांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे, राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. ते काल नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होते. धनगर समाजातील १० हजार मुलांच्या इंग्रजी शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी प्रति विद्यार्थी ७० हजार रुपये खर्च सरकार करणार आहे, तसंच धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
महाराष्ट��र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीची १६ जुलै ते आठ ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधीत होईल. दहावी तसंच बरावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान होईल. परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या महा एचएसएससी बोर्ड डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उद्यापासून उपलब्ध होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
****
राज्यातील तिसरी ते बारावीचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी तसंच परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्याकडे दानवे यांनी लेखी स्वरूपात ही मागणी केली आहे
****
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ - एसटीचा ७६ वा वर्धापन दिन काल राज्यभरातील ५६० पेक्षा अधिक बस स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व बसस्थानकं स्वच्छ आणि टापटीप करून स��वण्यात आली होती. काही ठिकाणी कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांनी बसचं कृतज्ञतापूर्वक पूजन केलं, तर काही ठिकाणी एसटी बस सजवून तिची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन आणि पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं प्रवाशांना पुष्पगुच्छ आणि पेढे वाटून एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विभागात एसटीच्या दररोज एक हजार सहाशे फेऱ्यांमधून १७ हजारावर प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचं आगारप्रमुख संतोष नजर यांनी सांगितलं. येत्या वर्षभरात अत्याधुनिक बस स्थानक उभारले जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली.
****
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य दर्जाची बियाणं, खतं, कीटकनाशकं यांचा पुरवठा होण्यासाठी राज्यभरात निविष्ठांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी ही माहिती दिली. यासाठी राज्यभरात साडे तीनशे भरारी पथकं कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कडक कारवाईचा इशाराही पाटील यांनी दिला आहे. अनुदानित युरिया खताचा गैरवापर होऊ नये म्हणूनही उपाययोजना केल्या जात असून युरियाच्या सर्वोच्च २० खरेदीदारांची तपासणीही क्षेत्रीय स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
नांदेड पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. नांदेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. इतर पंचायत समित्यांनीही यातून प्रेरणा घ्यावी, असं आवाहन करनवाल यांनी यावेळी केलं. पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर केलेल्या कामाची दखल घेऊन, हे मानांकन देण्यात आलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरुवात होत आहे. आज पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा या संघादरम्यान होणार आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत काल भारत आणि बांग्लादेश संघात झालेल्या सराव सामन्यात भारतानं बांग्लादेशवर ६० धावांनी विजय मिळवला. भारतानं विजयासाठी दिलेलं १८३ धावांचं लक्ष्य साधतांना, बांग्लादेशचा संघ निर्धारीत षटकांत ९ गडी बाद १२२ धावांचं करु शकला.
****
छत्रपती संभाजीनगर शहरा�� परिसरात गर्भलिंग तपासणीचं आतापर्यंतचं तिसरं रॅकेट समोर आ��ं आहे. याप्रकरणी गेल्या महिनाभरात तीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत अठरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तीन रॅकेटचं जाळं वाळूज, गारखेडा, सिल्लोड, तसंच भोकरदन मधील दहापेक्षा अधिक गावांमध्ये पसरल्याचं समोर येत आहे.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेली सभा ही विनापरवानगी असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ दिवाकर कुलकर्णी यांच्या मातु:श्री सत्यवती माणिकराव कुलकर्णी यांचं काल रात्री निधन झालं, त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रतापनगर स्मशानभूमीत आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या चोरंबा पाटी इथं पोलीस दलाच्या वतीने लावलेल्या नाकाबंदी दरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत काल एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
प्रमाणिक ग्रुप ऑफ एजुकेशन
शिक्षा के जुनून के साथ जन्म लेने वाले श्री शांतनु प्रमाणिक ने 2012 में प्रमाणिक ट्यूटोरियल की स्थापना की, जिसे अब होम ट्यूटर या प्रमाणिक ग्रुप ऑफ एजुकेशन के नाम से जाना जाता है।
अपने विजन के प्रति दृढ़ संकल्प और अटूट प्रतिबद्धता के साथ श्री प्रमाणिक ने देश में सबसे पुरानी ट्यूटोरियल और शैक्षिक परामर्शदात्री के रूप में शिक्षा के प्रमाणिक समूह की स्थापना की। उनके नेतृत्व में, शिक्षा के शिक्षक या प्रमाणिक समूह में तेजी से वृद्धि हुई है और अब पश्चिम बंगाल के 10 से अधिक जिलों में काम कर रहा है।
श्री प्रमाणिक के समर्पण और कड़ी मे��नत ने शिक्षा और शैक्षणिक परामर्श उद्योग में प्रमुख नाम के रूप में होम ट्यूटर या प्रमाणिक समूह की स्थापना में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। वह अपनी टीम के लिए एक प्रेरणा रहे हैं और उन्होंने हमेशा उन्हें अपने काम में उत्कृष्टता के लिए प्रयास करने के लिए प्रोत्साहित किया है।
संस्थापक, अध्यक्ष और मुख्य शिक्षा अधिकारी के रूप में श्री प्रमाणिक कंपनी के विकास और सफलता के प्रत्येक पहलू में शामिल रहे हैं। उनके व्यावहारिक दृष्टिकोण और नेतृत्व कौशल ने कंपनी के परिचालन के विस्तार में महत्वपूर्ण भूमिका निभाई है।
आज, गृह शिक्षक या शिक्षा के प्रमाणिक समूह को उसकी असाधारण शिक्षा और शैक्षिक परामर्श के लिए पहचाना जाता है और श्री प्रमाणिक के दृष्टिकोण और नेतृत्व कंपनी को अधिक सफलता की दिशा में मार्गदर्शन देते हैं। उत्कृष्टता के प्रति उनकी अटूट प्रतिबद्धता और शिक्षा और स्वास्थ्य सेवा के प्रति उनके जुनून ने उन्हें उद्योग में अपने साथियों का सम्मान और प्रशंसा अर्जित की है।
ईमानदारी, सहानुभूति और सटीकता की प्रतिबद्धता के साथ, होम ट्यूटर या प्रमाणिक समूह शिक्षा शिक्षा और शैक्षिक परामर्श उद्योग में एक विश्वसनीय सेवा प्रदाता के रूप में खुद को स्थापित करने में सक्षम रहा है। कंपनी का मुख्यालय पश्चिम बंगाल कोलकाता में स्थित है और वर्तमान में यह क्षेत्र के 10 से अधिक जिलों में कार्य कर रहा है।
एक गूगल-सर्टिफाइड प्राइवेट लिमिटेड कंपनी के रूप में, प्रमाणिक ग्रुप ऑफ एजुकेशन कक्षा i-xii और कॉलेज स्तर की शिक्षा प्रदान करता है और प्रतियोगी परीक्षा (एनडीए, एसएससी, सीजीएल,एपीटीईटी टेस्ट, जेईई एडवांस्ड, एसबीआई पीओ, एम्स, बिट्सैट, डिफेंस परीक्षा, सीईईडीबी परीक्षा, लॉ एंट्रेंस एग्जाम, सीएसई, भारत में बैंकिंग प्रतियोगी परीक्षा, आईबीपीएस पीओ, जेईई मेन, वीआईटीईई,सीएलएटी, भारतीय आर्थिक सेवा परीक्षा,आईएनएस, एलएसएटी इंडिया, रेलवे बोर्ड परीक्षा, सीटीईटी, एम्स, नीट, एम्स, एम्स आदि) प्रदान करता है। शिक्षा कंपनी की आधिकारिक वेबसाइट https://linktr.ee/home.tutters और कंपनी का आधिकारिक फोन नंबर + 918420597201 और आधिकारिक व्हाट्सएप नंबर + 918420597201 है जो अपनी सेवाओं और सुविधाओं के बारे में व्यापक जानकारी प्रदान करता है।
श्री प्रमाणिक के नेतृत्व कौशल और उद्यमिता की भावना ने शिक्षा के प्रमाणिक समूह की प्रगति और सफलता में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। उनकी आधिकारिक वेबसाइट https://linktre.ee/santanu.pramanik उनके जीवन और कार्य के बारे में अधिक जानकारी प्रदान करती है।
#PramanikGroupOfEducation#HomeTutors#EducationForAll#HealthcareServices#WestBengalEducation#QualityEducation#EmpoweringCommunities#EducationalExcellence#HealthcareInnovation#LeadershipInEducation#PathologyLabs#DiagnosticCenters#COVIDTesting#EducationalEmpowerment#CommunityService#SantanuPramanik#LearningIsPower#GoogleCertified#StudentSuccess#HealthcareAccessibility#PramanikTutorial#HomeTutorsKolkata#EducationVisionary#HealthcareLeader#WestBengalLearning#QualityEducationFirst#EmpoweringStudents#LeadingByExample#InnovativeHealthcare#PathologyExpertise
0 notes
Text
प्राथमिक स्कूल शिक्षक के पदों पर निकली भर्ती यहां से करे आवेदन WBBPE Recruitment 2023
WBBPE Recruitment 2023 : पश्चिम बंगाल बोर्ड ऑफ प्राइमरी एजुकेशन ने कक्षा IV (प्राथमिक शिक्षा बोर्ड) के लिए शिक्षक के 1000 पदों पर ऑनलाइन आवेदन करने का नोटीफिकेशन जारी किया है। तो दोस्तों जल्द करें आवेदन WBBPE Recruitment 2023, की अधिक जानकारी के लिए निचे दिए गए तालिका में चेक करें। व्हाट्सप्प जॉब्स अपडेट्स | टेलीग्राम जॉब अपड़ेस WBBPE Recruitment 2023 :- हेलो दोस्तों जो छात्र इस सरकारी नौकरी…
View On WordPress
#WB Primary Teacher Recruitment#WB Primary Teacher Tecruitment#WB TET Job#WBBPE Vacancy#West Bengal Primary Teacher Job#West Bengal Primary Teacher Vacancy#पश्चिम बंगाल प्राथमिक स्कूल शिक्षक जॉब#पश्चिम बंगाल प्राथमिक स्कूल शिक्षक नौकरी#पश्चिम बंगाल प्राथमिक स्कूल शिक्षक भर्ती#पश्चिम बंगाल स्कूल टीचर नौकरी#पश्चिम बंगाल स्कूल टीचर वैकेंसी
0 notes
Text
youtube
पिछले 9 माह से प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी तकरीबन हर माह राजस्थान आ रहे हैं https://www.youtube.com/watch?v=RMQmuDG2tRg युग चरण के साथ देखिये देश-विदेश की सभी महत्वपूर्ण और बड़ी खबरें | जयपुर में JCTSL की मिनी बस के कंडक्टर मोहन सिंह ने बचाई 50 लोगों की जान। Mohan Singh, The Conductor Of The JCTSL Mini Bus In Jaipur, Saved The Lives Of 50 People. पिछले 9 महीने से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लगभग हर महीने आ रहे हैं राजस्थान। For The Last 9 Months, Prime Minister Narendra Modi Is Coming To Rajasthan Almost Every Month. इंडसइंड बैंक ने पहली तिमाही के रिजल्ट्स अन्नोउंस किये। IndusInd Bank Announced Its First Quarter Results. राजस्थान हाउसिंग बोर्ड में 258 पदों पर वेकन्सी निकाली। Rajasthan Housing Board Has Released Vacancies For 258 Posts. ��िपक्षी पार्टियों के गठबंधन का नाम इंडिया पश्चिम बंगाल ��ी मुख्यमंत्री ममता बनर्जी ने रखा था। The Coalition Of Opposition Parties Was Named India By West Bengal Chief Minister Mamata Banerjee. Watch the latest Hindi news Live on the World's Most Loved News Channel on YouTube. #News #NewsHindiLive #LiveTVNews #HindiNews Latest News about Politics , Sports , Entertainment, Crime at Yugcharan Channel. Un Biased News Reporting ! Follow this link to join our WhatsApp group to get Latest News Updates : https://chat.whatsapp.com/FRKXh6rZlttH99KKEP2PXv Subscribe our channel for the latest news: https://www.youtube.com/@yugcharan Like us: https://www.facebook.com/theyugcharan Follow us: https://twitter.com/theyugcharan Telegram : https://t.me/TheYugCharanpaper Instagram : https://www.instagram.com/theyugcharan/ Website : https://yugcharan.com #today_breaking_news #Breaking_news #Latest_news #Hindi_News Your Queries : #indianews #hindinews #westbengalnews #rajasthannews #rajasthanelection #latestnews #govtjobs #pmnarendramodi #primeminister #news #mamtabanarjee #livetvnews #headlines #headlinenews #livenewstoday #today_breaking_news #pakistannews #wetherreport #russia #jyotimaurya #mansoon via yugcharan https://www.youtube.com/channel/UCbT6O9BlRulH48ph5QmCYEg July 19, 2023 at 04:13PM
0 notes
Text
Up News:पश्चिम बंगाल सरकार पर भड़के मौलाना, कहा- कट्टरपंथी विचारधारा को बढ़ावा दे रहीं ममता बनर्जी - Bareilly Maulana Shahabuddin Razvi Says Cm Mamta Banerjee Encouraged Fundamentalists
मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी – फोटो : अमर उजाला विस्तार बरेली की दरगाह आला हजरत से जुड़े संगठन ऑल इंडिया मुस्लिम जमात के राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी ने पश्चिम बंगाल की सरकार पर निशाना साधा है। मौलाना ने कहा कि पश्चिम बंगाल की हुकूमत ने सून्नी सूफी बरेलवी मुसलमानों को नजर अंदाज कर दिया है। हज कमेटी, अल्पसंख्यक आयोग और मदरसा बोर्ड जैसे विभागों के अध्यक्ष व चेयरमैन जो नियुक्त…
View On WordPress
0 notes
Text
पश्चिम बंगाल बोर्ड परीक्षा 2023: WBCHSE ने HS परीक्षा पैटर्न में बदलाव किया, प्रश्न पत्र 2 भागों में नहीं:
पश्चिम बंगाल बोर्ड परीक्षा 2023: WBCHSE ने HS परीक्षा पैटर्न में बदलाव किया, प्रश्न पत्र 2 भागों में नहीं:
पश्चिम बंगाल काउंसिल ऑफ हायर सेकेंडरी शिक्षा (WBCHSE) ने घोषणा की है कि कक्षा 12 या उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा 2023 के लिए भाग ए और भाग बी के लिए अलग-अलग प्रश्न पत्रों के बजाय केवल एक एकीकृत प्रश्न पत्र होगा। इसलिए, परीक्षा के अंत में दोनों भागों को एक साथ जोड़ने की आवश्यकता नहीं है जैसा कि पहले किया गया है। बोर्ड ने सूचित किया है कि सभी वस्तुनिष्ठ और सब्जेक्टिव प्रश्न एक ��्रश्न पत्र में शामिल…
View On WordPress
#डब्ल्यूबी उच्च माध्यमिक#डब्ल्यूबी परीक्षा पैटर्न#डब्ल्यूबी बोर्ड एचएस परीक्षा#डब्ल्यूबीसीएचएसई#पश्चिम बंगाल बोर्ड#बोर्ड परीक्षा 2023
0 notes
Text
पश्चिम बंगाल बोर्ड परीक्षा 2023: WBCHSE ने HS परीक्षा पैटर्न में बदलाव किया, प्रश्न पत्र 2 भागों में नहीं:
पश्चिम बंगाल बोर्ड परीक्षा 2023: WBCHSE ने HS परीक्षा पैटर्न में बदलाव किया, प्रश्न पत्र 2 भागों में नहीं:
पश्चिम बंगाल काउंसिल ऑफ हायर सेकेंडरी शिक्षा (WBCHSE) ने घोषणा की है कि कक्षा 12 या उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा 2023 के लिए, भाग ए और भाग बी के लिए अलग-अलग प्रश्न पत्रों के बजाय, केवल एक एकीकृत प्रश्न पत्र होगा। इसलिए, परीक्षा के अंत में दोनों भागों को एक साथ जोड़ने की आवश्यकता नहीं है जैसा कि पहले किया गया है। बोर्ड ने सूचित किया है कि सभी वस्तुनिष्ठ और सब्जेक्टिव प्रश्न एक प्रश्न पत्र में शामिल…
View On WordPress
#डब्ल्यूबी उच्च माध्यमिक#डब्ल्यूबी परीक्षा पैटर्न#डब्ल्यूबी बोर्ड एचएस परीक्षा#डब्ल्यूबीसीएचएसई#पश्चिम बंगाल बोर्ड#बोर्ड परीक्षा 2023
0 notes
Text
WB Board passes all students in its review of Class 12 results
WB Board passes all students in its review of Class 12 results
कोलकाता: पश्चिम बंगाल काउंसिल फॉर हायर सेकेंडरी एजुकेशन (WBCHSE) ने एक विचित्र घटनाक्रम में उन सभी छात्रों को अनुमति दे दी है जो हायर सेकेंडरी (कक्षा 12) की परीक्षा में उत्तीर्ण नहीं हुए थे। चूंकि इस वर्ष कोविड की स्थिति के कारण कोई परीक्षा आयोजित नहीं की गई थी, परिषद ने मूल्यांकन प्रणाली के आधार पर परिणामों की घोषणा की थी जिसमें 18,000 छात्र असफल रहे थे। बधाई हो! आपने सफलतापूर्वक अपना वोट…
View On WordPress
#उच्च माध्यमिक शिक्षा के लिए पश्चिम बंगाल परिषद#एचके द्विवेदी#डब्ल्यूबी बोर्ड सभी छात्रों को पास करता है#पश्चिम बंगाल बोर्ड#महुआ दासो#शिक्षा समाचार
0 notes
Text
पश्चिम बंगाल बोर्ड की 10वीं और 12वीं की बोर्ड परीक्षा स्थगित
पश्चिम बंगाल बोर्ड की 10वीं और 12वीं की बोर्ड परीक्षा स्थगित
कोविड के मामलों में वृद्धि के कारण राज्य में 14 दिनों के तालाबंदी की घोषणा के कुछ घंटों बाद, पश्चिम बंगाल सरकार ने शनिवार को जून में होने वाली राज्य बोर्ड परीक्षाओं को स्थगित कर दिया। जबकि माध्यमिक (कक्षा 10) की परीक्षाएं 1 जून से शुरू होने वाली थीं, उच्च माध्यमिक (कक्षा 12) की परीक्षाएं 15 जून से शुरू होनी थीं। राज्य “यथोचित पर्याप्त समय के साथ” संशोधित कार्यक्रम की घोषणा करेगा। मुख्य सचिव अलपन…
View On WordPress
#अलपन बंद्योपाध्याय#कक्षा 10 और 12 की परीक्षा#कलकत्ता की खबरे#पश्चिम बंगाल#पश्चिम बंगाल बोर्ड#भारतीय एक्सप्रेस
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या ��खेरच्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५८%मतदान
राज्य मंडळाची इयत्ता दहावी तसंच बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार
एसटीचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभरात साडे पाचशेहून अधिक बस स्थानकांवर साजरा
आणि
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यभरात धडक मोहीम-साडे तीनशे पथकांची स्थापना
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास ५८ पूर्णांक ३४ शतांश टक्के मतदान झालं. पश्चिम बंगाल ६९ पूर्णांक ८९ शतांश टक्के, हिमाचल प्रदेश ६६ पूर्णांक ५६, झारखंड ६७ पूर्णांक ९५, उत्तर प्रदेश ५४, बिहार ४८ पूर्णांक ८६, चंदीगढ ६२ पूर्णांक ८०, पंजाब ५५ पूर्णांक २०, तर ओडिशामध्ये सरासरी ६२ पूर्णांक ४६ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे.
****
विधान परिषदेच्या चार जागांपैकी नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघासाठी आतापर्यंत तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. भाजपचे विवेक कोल्हे, यांच्यासह अहमदनगर इथले छगन पानसरे यांनी आपला अर्ज दाखल केला असून, विवेक कोल्हे यांनी आज अपक्ष उमेदवारी म्हणूनही अर्ज दाखल केला. दरम्यान, काल दिवसभरात ३९ इच्छुकांनी अर्ज नेल्याची माहिती निवडणूक प्रशासनानं दिली. यात नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांचाही समावेश आहे.
****
देशात विजेची मागणी वाढलेली असतानाही, औष्णिक वीज प्रकल्पात सध्या कोळशाचा साठा ४५ मेट्रिक टनांपेक्षा जास्त असल्याची माहिती कोळसा मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ३० टक्क्या��पेक्षा जास्त असून, देशाची १९ दिवसांची वीजेची गरज भागवण्यासाठी हा साठा पुरेसा असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या १ जुलैपर्यंत औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये ४२ मेट्रीक टन कोळसा उपलब्ध होईल, असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्य प्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत जे जे दोषी आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत असल्याचं सांगत, विरोधकांनी केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी फेटाळून लावले.
दरम्यान, या प्रकरणात आता अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिलाही पुणे पोलिसांनी अटक केली असून, तिला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. शिवानी हिच्यावर आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेनं न्यायवैद्यक प्रयोगशाळेत काम करणाऱ्या दोन महिला परिचारिकांचीही चौकशी केली.
****
राज्याबाहेर जात असेलेले उद्योग राज्यात परत आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा १० जून नंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्र��ेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुण्यातल्या हिंजेवाडी इथल्या ३७ आयटी कंपन्या गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचे महत्त्व कमी होत असताना, सरकार बघ्याची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीची १६ जुलै ते आठ ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधीत होईल. दहावी तसंच बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ ते ३ ऑगस्ट दरम्यान होईल. परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या महा एचएसएससी बोर्ड डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
****
राज्यातील तिसरी ते बारावीचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी तसंच परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्याच्या अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्याकडे दानवे यांनी लेखी स्वरूपात ही मागणी केली आहे.
****
आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीरंजनकुमार शर्मा यांची नाशिकचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. त्यांनी आज मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बीजी शेखर पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला.
****
छत्रपती संभाजीनगरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. लोकसभा निवडणुकीचं मतमोजणी आणि निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबाबतची पूर्ण खबरदारी घेण्यात आली असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ - एसटीचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभरातील ५६० पेक्षा अधिक बस स्थानकांवर मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व बसस्थानकं स्वच्छ आणि टापटीप करून दर्शनी भागात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तर, अनेक बसस्थानकांवर तोरण बांधण्यात आलं होतं. काही ठिकाणी कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांनी बसचं कृतज्ञापूर्वक पूजन केलं, तर काही ठिकाणी एसटी बस सजवून तिची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन आणि पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं प्रवाशांना पुष्पगुच्छ आणि पेढे वाटून एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विभागात एसटीच्या दररोज एक हजार सहाशे फेऱ्यांमधून १७ हजारावर प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचं आगारप्रमुख संतोष नजर यांनी सांगितलं. येत्या वर्षभरात अत्याधुनिक बस स्थानक उभारले जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली.
****
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य दर्जाची बियाणं, खतं, कीटकनाशकं यांचा पुरवठा होण्यासाठी राज्यभरात निविष्ठांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी ही माहिती दिली. यासाठी राज्यभरात साडे तीनशे भरारी पथकं कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कडक कारवाईचा इशाराही पाटील यांनी दिला आहे. अनुदानित युरिया खताचा गैरवापर होऊ नये म्हणूनही उपाययोजना केल्या जात असून युरियाच्या सर्वोच्च २० खरेदीदारांची तपासणीही क्षेत्रीय स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
नांदेड पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. यानिमित्त नांदेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. इतर पंचायत समित्यांनीही यातून प्रेरणा घ्यावी, असं आवाहन करनवाल यांनी केलं. पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर केलेल्या कामाची दखल घेऊन, हे मानांकन देण्यात आलं आहे.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेली सभा ही विनापरवानगी असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या चोरंबा पाटी इथं पोलीस दलाच्या वतीने लावलेल्या नाकाबंदी दरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात ९९ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम आज पार पडला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला हा कार्यक्रम घेतला जातो. संशोधक डॉक्टर सूर्यकांत पवार यांनी तूर कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयी शेतकऱ्यांची संवाद साधला, अत्याधुनिक शेती तंत्रज्ञाना विषयी प्राध्यापक गीता यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
****
0 notes
Photo
WBBSE: केवल अभिभावक 10 वीं का स्क्रूटिनी फॉर्म भरने की अनुमति वेस्ट बंगाल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन (WBBSE) 10 वीं परीक्षा की उत्तर पुस्तिकाओं की स्क्रूटनी के लिए सिर्फ पैरेंट्स ही आवेदन कर पाएंगे। बोर्ड ने शुक्रवार को इस बात की जानकारी दी। वेस्ट बंगाल बोर्ड ने ... Source link
#10 वीं संवीक्षा आवेदन#10 वीं स्क्रूटिनी आवेदन#WBBSE#अभिभावक को स्क्रूटनी की अनुमति#डब्ल्यूबीबीएसई#पश्चिम बंगाल बोर्ड#पैरेंट को स्क्रूटिनी की अनुमति#माध्यमिक परीक्षा परिणाम#माध्यमिक परीक्षा रिजल्ट#वेस्ट बंगाल बोर्ड#स्क्रूटनी Ovdn#स्क्रूटिनी ओवदन#हिंदी समाचार#हिंदुस्तान#हिन्दी में समाचार#हिन्दुस्तान
0 notes
Photo
पश्चिम बंगाल में कल से मध्यमायम परीक्षा शुरू पश्चिम बंगाल माध्यमिक राज्य में कल से परीक्षाएं शुरू होंगी नई दिल्ली: मध्य प्रदेश में कल से मध्यमा परीक्ष या 10 वीं बोर्ड की परीक्षाएं शुरू होंगी। परीक्षाएं प्रथम भाषा के पेपर से शुरू होती हैं। प्रत्येक दिन केवल एक पेपर के लिए परीक्षा आयोजित की जाएगी। परीक्षा का समय सुबह 11:45 से दोपहर 3 बजे तक है। परीक्षा के पहले 15 मिनट विशेष रूप से प्रश्न पत्र पढ़ने के लिए आवंटित किए जाते हैं।
#WB Madhyamik परीक्षा 2020#WBBSE#WBBSE 10 वीं की परीक्षा#WBBSE Madhyamik परीक्षा 2020#WBBSE मध्यमा परीक्षा#कल#डब्ल्यूबी मध्यमिक परीक्षा#परकष#पशचम#पश्चिम बंगाल बोर्ड#पश्चिम बंगाल मध्यमिक परीक्षा#बगल#म#मधयमयम#शर#स
0 notes
Link
0 notes
Text
WBBSE पश्चिम बंगाल बोर्ड परीक्षा 2023 माध्यमिक परीक्षा 23 फरवरी से, डेटशीट आउट
WBBSE पश्चिम बंगाल बोर्ड परीक्षा 2023 माध्यमिक परीक्षा 23 फरवरी से, डेटशीट आउट
पश्चिम बंगाल बोर्ड की परीक्षा 2023 23 फरवरी से शुरू होगी। बोर्ड परीक्षा 2022 के परिणाम जारी करने के समय बोर्ड परीक्षा की तारीखों की घोषणा की गई थी, हालांकि, विस्तृत डेटशीट की घोषणा हाल ही में की गई है। इससे पहले, बोर्ड ने एक वर्ष में दो बोर्ड परीक्षा आयोजित करने पर विचार किया था, हालांकि, राज्य बोर्ड ने सामान्य अभ्यास के अनुसार एकल-सत्र वार्षिक परीक्षा जारी रखने का निर्णय लिया है। बोर्ड की ओर से…
View On WordPress
#News18 शिक्षा#डब्ल्यूबी बोर्ड#डब्ल्यूबी बोर्ड डेटशीट#डब्ल्यूबीबीएसई#डब्ल्यूबीसीएचएसई#पश्चिम बंगाल बोर्ड परीक्षा#बोर्ड परीक्षा 2023#शिक्षा समाचार
0 notes
Text
WBJEE Counselling: प्रोविजनल एडमिशन के लिए चाहिए होंगे ये डॉक्यूमेंट
WBJEE Counselling: प्रोविजनल एडमिशन के लिए चाहिए होंगे ये डॉक्यूमेंट
WBJEE Counselling 2022: वेस्ट बंगाल ज्वाइंट एंट्रेंस एग्जामिनेशन बोर्ड (WBJEEB) जल्द ही WBJEE काउंसलिंग की तारीखों की घोषणा करेगा। काउंसलिंग पोर्टल के लाइव होने पर उम्मीदवार WBJEE काउंसलिंग के लिए wbjeeb.nic.in पर ऑनलाइन आवेदन कर सकते हैं। WBJEE एक स्टेट लेवल एट्रेंस परीक्षा है जो पश्चिम बंगाल में सरकार और सेल्फ फाइनेंस इंस्टीट्यूट और विश्वविद्यालयों में अंडरग्रेजुएट इंजीनियरिंग और टेक्नोलॉजी,…
View On WordPress
#Documents#Hindi News#Hindustan#News in Hindi#Provisional Admission#WBJEE Counselling 2022#WBJEE Result#wbjeeb#West Bengal Joint Entrance Examination Board#अनंतिम प्रवेश#डब्लूजेईई काउंसलिंग 2022#डब्लूजेईई परिणाम#दस्तावेज़#पश्चिम बंगाल संयुक्त प्रवेश परीक्षा बोर्ड#हिन्दुस्तान
0 notes