#पश्चिम बंगाल
Explore tagged Tumblr posts
news-trust-india · 6 months ago
Text
Kanchanjunga Express Accident : बंगाल रेल हादसे में अब तक 15 की मौत, 60 घायल
कोलकाता। Kanchanjunga Express Accident  पश्चिम बंगाल में कंचनजंगा एक्सप्रेस ट्रेन (Kanchanjunga Express Accident) को एक मालगाड़ी ने टक्कर मार दी है। एक वरिष्ठ पुलिस अधिकारी ने पीटीआई को बताया, “इस दुर्घटना में अब तक कम से कम 15 लोगों की मौत हो चुकी है और 60 लोग घायल हुए हैं।” Kainchi Dham Foundation day : नीब करौरी बाबा के दरबार में उमड़ा आस्था का सैलाब मृतकों में मालगाड़ी के चालक, सहायक चालक और…
Tumblr media
View On WordPress
0 notes
todaypostlive · 1 year ago
Text
Nalanda: पश्चिम बंगाल के पर्यटकों के साथ लूटपाट करने वाले गिरोह का पुलिस ने किया पर्दाफाश , 11 गिरफ्तार
Nalanda:  गत 6 सितंबर को  घोड़ा कटोरा पहाड़ी झील में पर्यटकों के साथ हुई मारपीट और लूटपाट की घटना का पुलिस ने  उद्भेदन करते हुए  11 अपराधियों को पकड़ने में कामयाबी हासिल की है। इनके पास से लुटे गए मोबाइल सहित अन्य सामग्री भी बरामद की गई है। सभी अपराधी जिला नवादा स्थित नारदीगंज थानाक्षेत्र के विभिन्न क्षेत्रों से हैं। जिसमें नारदीगंज थानाक्षेत्र के श्री पतियां निवासी नीतीश कुमार , धनरूआ कुमार उम्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
thebharatexpress · 2 years ago
Text
The Kerala Story Ban: पश्चिम बंगाल में बैन हुई 'द केरला स्टोरी', मुख्यमंत्री ममता बनर्जी ने लिया एक्शन
The Kerala Story Ban : The Kerala Story Ban In West Bengal: बॉलीवुड एक्ट्रेस अदा शर्मा की फि��्म ‘द केरला स्टोरी’ को लेकर विवाद रुकने का नाम नहीं ले रहा है. एक तरफ बॉलीवुड के मशहूर प्रोड्यूसर विपुल अमृतलाल शाह की फिल्म ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाघरों से लेकर बॉक्स ऑफिस तक धमाल मचा रही है. दूसरी ओर देश के कई राज्यों में इस फिल्म का भारी विरोध देखने को मिल रहा है. अब खबर आ रही है कि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vocaltv · 2 years ago
Text
बच्चों में तेजी से फैल रहा एडिनोवायरस, जाने क्या है लक्षण
बच्चों में तेजी से फैल रहा एडिनोवायरस, जाने क्या है लक्षण #WestBengal #Adenovirus
कोरोनावायरस के बाद अब एक और वायरस देश के लिए मुसीबत बन गया है. इसका नाम है एडिनो वायरस. फिलहाल यह वायरस पश्चिम बंगाल में बड़ी तेजी के साथ अपने पैर पसार रहा है. एडिनोवायरस वायरस की चपेट में छोटे बच्चे आ रहे हैं पश्चिम बंगाल प्रशासन की तरफ से बीते 24 घंटे में एडिनोवायरस से किसी भी बच्चे की मौत नहीं मानी गई है. जानकारी के लिए बता दें कि सरकारी आंकड़े के मुताबिक पश्चिम बंगाल में एडिनोवायरस से अब तक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mwsnewshindi · 2 years ago
Text
पश्चिम बंगाल: स्पेशल टास्क फोर्स ने हावड़ा में आईएस के दो संदिग्ध आतंकियों को गिरफ्तार किया है
पश्चिम बंगाल: स्पेशल टास्क फोर्स ने हावड़ा में आईएस के दो संदिग्ध आतंकियों को गिरफ्तार किया है
छवि स्रोत: पीटीआई / फ़ाइल पश्चिम बंगाल: स्पेशल टास्क फोर्स ने हावड़ा में आईएस के दो संदिग्ध आतंकियों को गिरफ्तार किया है पश्चिम बंगाल में आईएस आतंकी: पुलिस ने शनिवार को कहा कि पश्चिम बंगाल में इस्लामिक स्टेट (आईएस) के दो संदिग्ध आतंकवादियों को गिरफ्तार किया गया है। एक वरिष्ठ अधिकारी ने बताया कि केंद्रीय जांच एजेंसी से मिली गुप्त सूचना के आधार पर कोलकाता पुलिस के विशेष कार्य बल (एसटीएफ) की एक टीम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
daily-quiz-join · 6 months ago
Text
ममता ने प्रधानमंत्री से NEET को खत्म करने और पुरानी व्यवस्था बहाल करने का आग्रह किया
प्रतिरूप फोटो ANI पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने सोमवार को प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी को पत्र लिख आग्रह किया कि ‘पेपर लीक’ विवाद को देखते हुए राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) को खत्म करने और राज्यों द्वारा परीक्षा आयोजित करने की पुरानी प्रणाली बहाल करने पर विचार किया जाए। कोलकाता। पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने सोमवार को प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी को पत्र लिख…
Tumblr media
View On WordPress
0 notes
senabharti1 · 1 year ago
Text
प्राथमिक स्कूल शिक्षक के पदों पर निकली भर्ती यहां से करे आवेदन WBBPE Recruitment 2023
WBBPE Recruitment 2023 : पश्चिम बंगाल बोर्ड ऑफ प्राइमरी एजुकेशन ने कक्षा IV (प्राथमिक शिक्षा बोर्ड) के लिए शिक्षक के 1000 पदों पर ऑनलाइन आवेदन करने का नोटीफिकेशन जारी किया है। तो दोस्तों जल्द करें आवेदन WBBPE Recruitment 2023, की अधिक जानकारी के लिए निचे दिए गए तालिका में चेक करें। व्हाट्सप्प जॉब्स अपडेट्स | टेलीग्राम जॉब अपड़ेस WBBPE Recruitment 2023 :- हेलो दोस्तों जो छात्र इस सरकारी नौकरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
incredibletour · 2 years ago
Text
0 notes
bejodratna2 · 2 years ago
Text
0 notes
helputrust · 11 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
15.01.2023, लखनऊ | मकर संक्रांति के पावन अवसर पर हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट द्वारा पीपीलेश्वर महादेव मंदिर, मायावती कॉलोनी, तकरोही, इंदिरा नगर, लखनऊ में खिचड़ी भोज कार्यक्रम का आयोजन किया गया | जिसमें श्री हर्ष वर्धन अग्रवाल, प्रबंध न्यासी, हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट तथा ट्रस्ट के स्वयंसेवकों ने करीब 190 लाभार्थियों को खिचड़ी वितरित कर मकर संक्रांति की शुभकामनाएं दी |
इस अवसर पर श्री हर्ष वर्धन अग्रवाल ने सभी देशवासियों को मकर संक्रांति की बधाई देते हुए कहा कि आज देश में मकर संक्रांति का पर्व बहुत धूमधाम से मनाया जा रहा है| हिंदू धर्म में मकर संक्रांति के पर्व का बहुत महत्व होता है | आज के ही दिन सूर्य देवता मकर राशि में प्रवेश करते हैं इसलिए आज का दिन मकर संक्रांति के रूप में मनाया जाता है | मकर संक्रांति को सूर्य उत्तरायण भी कहते हैं तथा अलग-अलग राज्यों में इस पर्व को अलग-अलग नाम से जाना जाता है जैसे उत्तराखंड और गुजरात में उतरायणी, तमिलनाडु में पोंगल, जम्मू में उत्तरैन और माघी संगरांद, असम में बिहू, पश्चिम बंगाल में पौष संक्रान्ति | यह भी कहा जाता है कि मकर संक्रांति के दिन से ही सभी शुभ कार्य प्रारंभ हो जाते हैं | आज इस पावन अवसर पर हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट द्वारा खिचड़ी भोज का आयोजन किया गया है | यह हमारे लिए अत्यंत गर्वित एवं सुखद क्षण है कि 22 जनवरी को माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में अयोध्या में भगवान श्रीराम की प्राण-प्रतिष्ठा होने जा रही है | यह हम सब का सौभाग्य है कि हम इस आध्यात्मिक क्षण का हिस्सा बनेंगे एवं सनातन धर्म को सिर्फ  भारत देश में ही नहीं बल्कि विश्व पटल पर अग्रसारित होता देखेंगे | जय श्री राम!
#HappyMakarSankranti_2024 #शुभ_मकर_संक्रांति_2024 #��कर_संक्रांति#पोंगल #उत्तरायण #माघ_बिहू #Khichdi #sankranti #makarsankranti #lohri #kites #kitefestival #uttarayan #patang #pongal #happymakarsankranti #CultureUnitesAll #AmritMahotsav #OurCultureOurPride #Bharat
#NarendraModi #PMOIndia
#YogiAdityanath #UPCM
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
#KiranAgarwal #DrRupalAgarwal #HarshVardhanAgarwal
www.helputrust.org
@narendramodi @pmoindia
@MYogiAdityanath @cmouttarpradesh
@HelpUEducationalAndCharitableTrust @HelpU.Trust
@KIRANHELPU
@HarshVardhanAgarwal.HVA @HVA.CLRS @HarshVardhanAgarwal.HelpUTrust
@HelpUTrustDrRupalAgarwal @RupalAgarwal.HELPU @drrupalagarwal @HelpUTrustDrRupal
10 notes · View notes
chaitanyakulkarni98 · 4 months ago
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या ��िषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्��ासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्या��ना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
news-trust-india · 3 months ago
Text
RG Kar Case : डॉक्टरों के धरनास्थल पर पहुंचीं ममता बनर्जी; मैं आपकी दीदी बनकर आई हूं, सीएम नहीं'
RG Kar Case : पश्चिम बंगाल में कोलकाता के आरजी कर मेडिकल कॉलेज-अस्पताल (RG Kar Case) में एक प्रशिक्षु महिला डॉक्टर से दुष्कर्म और हत्या के मामले में प्रदर्शन कर रहे जूनियर डॉक्टरों और राज्य सरकार के बीच गतिरोध जारी है। इस बीच मुख्यमंत्री ममता बनर्जी प्रदर्शन कर रहे डॉक्टरों से मिलने स्वास्थ्य भवन पहुंचीं। इस दौरान डॉक्टरों ने हमें न्याय चाहिए के नारे लगाए। ममता बनर्जी ने कहा कि वह यहां दीदी के…
0 notes
drrupal-helputrust · 5 months ago
Text
Tumblr media
प्रसिद्ध भारतीय स्वतन्त्रता संग्राम सेनानी, कुशल प्रशासक, पूर्व केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री और पश्चिम बंगाल के पूर्व राज्यपाल त्रिभुवन नारायण सिंह जी की जयंती पर उन्हें शत-शत नमन ।
#त्रिभुवननारायणसिंह #पूर्वराज्यपाल #राष्ट्रनिर्माता #भारतकेमहाननेता #राजनीतिकप्रेरणा #राजनीतिकविरासत #TribhuvanNarayanSingh #FormerGovernor #NationBuilder #IndianLeadership #PoliticalInspiration #PoliticalLegacy #Rupalagarwal #DrRupalAgarwal #HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
3 notes · View notes
helputrust-drrupal · 5 months ago
Text
Tumblr media
प्रसिद्ध भारतीय स्वतन्त्रता संग्राम सेनानी, कुशल प्रशासक, पूर्व केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री और पश्चिम बंगाल के पूर्व राज्यपाल त्रिभुवन नारायण सिंह जी की जयंती पर उन्हें शत-शत नमन ।
#त्रिभुवननारायणसिंह #पूर्वराज्यपाल #राष्ट्रनिर्माता #भारतकेमहाननेता #राजनीतिकप्रेरणा #राजनीतिकविरासत #TribhuvanNarayanSingh #FormerGovernor #NationBuilder #IndianLeadership #PoliticalInspiration #PoliticalLegacy #Rupalagarwal #DrRupalAgarwal #HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
2 notes · View notes
helpukiranagarwal · 5 months ago
Text
Tumblr media
प्रसिद्ध भारतीय स्वतन्त्रता संग्राम सेनानी, कुशल प्रशासक, पूर्व केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री और पश्चिम बंगाल के पूर्व राज्यपाल त्रिभुवन नारायण सिंह जी की जयंती पर उन्हें शत-शत नमन ।
#त्रिभुवननारायणसिंह #पूर्वराज्यपाल #राष्ट्रनिर्माता #भारतकेमहाननेता #राजनीतिकप्रेरणा #राजनीतिकविरासत #TribhuvanNarayanSingh #FormerGovernor #NationBuilder #IndianLeadership #PoliticalInspiration #PoliticalLegacy #KiranAgarwal #HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
2 notes · View notes
mwsnewshindi · 2 years ago
Text
वंदे भारत पथराव पर 'फर्जी खबर फैलाने' के आरोप में बंगाल भाजपा प्रमुख, 10 पत्रकारों के खिलाफ प्राथमिकी
वंदे भारत पथराव पर ‘फर्जी खबर फैलाने’ के आरोप में बंगाल भाजपा प्रमुख, 10 पत्रकारों के खिलाफ प्राथमिकी
छवि स्रोत: @ANI/ट्विटर हावड़ा-न्यू जलपाईगुड़ी वंदे भारत एक्सप्रेस पर पथराव वंदे भारत एक्सप्रेस में तोड़फोड़: कोलकाता पुलिस ने राज्य भाजपा अध्यक्ष सुकांत मजूमदार और शहर के 10 पत्रकारों के खिलाफ यह दावा करने के लिए प्राथमिकी दर्ज की कि पिछले सप्��ाह वंदे भारत एक्सप्रेस पर पथराव की दूसरी घटना पश्चिम बंगाल में हुई थी। एक पुलिस अधिकारी के मुताबिक, भाजपा नेता और पत्रकार राज्य का नाम खराब करने में शामिल…
Tumblr media
View On WordPress
0 notes