#परवानगी
Explore tagged Tumblr posts
Text
आईचा निर्णय महत्त्वाचा : दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 8 महिन्यांपेक्षा जास्त गर्भ असलेल्या गर्भपाताला परवानगी
आईचा निर्णय महत्त्वाचा : दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 8 महिन्यांपेक्षा जास्त गर्भ असलेल्या गर्भपाताला परवानगी
आईचा निर्णय महत्त्वाचा : दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 8 महिन्यांपेक्षा जास्त गर्भ असलेल्या गर्भपाताला परवानगी दिल्ली उच्च न्यायालयाने 33महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या याचिकेवर मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 26 वर्षीय विवाहित महिलेची 33 आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्यास परवानगी दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोर्टाने ही मान्यता दिली आहे. यावेळी न्यायालयाने सांगितले…
View On WordPress
#असलेल्या#आईचा#आहे#उच्च#गंभीर#गर्भ#गर्भपाताला#जास्त#दिल्ली#निर्णय#न्यायालयाचा#परवानगी#महत्त्वाचा#महिन्यांपेक्षा#मुद्दा#मोठा
0 notes
Link
असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती (NA) परवान्याची! There will be permission for construction, no need for NA) permit
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणूक प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक-प्रचारसभांसोबत प्रचार फेऱ्या आणि कॉर्नर बैठकांवर उमेदवारांचा भर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हिंगोलीतल्या सभेत काँग्रेसवर कडाडून टीका;तर काँग्रेसकडून भाजपला जातनिहाय जनगणनेची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता पथकाकडून १९ किलो सोन्यासह ३७ किलो चांदी जप्त
आणि
भारत-दक्षिण आफ्रिका संघादरम्यान टी - ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज चौथा आणि शेवटचा सामना
****
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, प्रचार फेऱ्या, कॉर्नर बैठका आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह स्थानिक छोट्या पक्षाचे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवारांचा भर दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने रिक्षांवर भोंगे लावून प्रचार करण्याला जवळपास सर्वच उमेदवारांनी पसंती दिल्याचं पहायला मिळत आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज हिंगोली इथं रामलीला मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. महायुती सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेतांनाच, शह��� यांनी काँग्रेस पक्षावर कडाडून टीका केली. काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० पुन्हा एकदा लागू करण्याचं आश्वासन काँग्रेस देत आहे, परंतु गांधी घराण्याची चौथी पिढीही हे काम करू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. हिंदुत्वाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शहा यांनी टीका केली.
दरम्यान, शहा यांचं हिंगोलीत आगमन होताच, निवडणूक आयोगाच्या पथकाकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मतदारांचं समर्थन मिळत नसल्याने, काँग्रेस पक्ष मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप, केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांनी केला आहे. ते आज गडचिरोली जिल्ह्यात अहेरीचे महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम आणि गडचिरोलीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना भाजप बदलणार आहे, असा खोटा प्रचार कॉग्रेस करत आहे, परंतु काँग्रेसनेच अनेकदा घटनेची मोडतोड केल्याचं गडकरी म्हणाले.
****
जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि पंतप्रधान नर��ंद्र मोंदी यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बालत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनेच आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले, असं चेन्निथला यांनी नमूद केलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्रे इथं पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. गेल्या १९ वर्षात आम्ही काय केलं यावर ही पुस्तिका असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर मनसेच्या सभेसाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे वेळेअभावी ही सभा न घेता मतदार संघांना प्रत्यक्ष भेटी देणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या विकासाबाबतच्या ब्लू प्रिंटवरून आपल्याला हिणवलं गेलं, त्या ब्लू प्रिंट मधील प्रश्नांचाच या जाहीरनाम्यात समावेश केल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. उद्या सायंकाळी आंबेडकर यांची आमखास मैदानावर प्रचार सभा होणार आहे.
****
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठीचं प्रत्यक्ष मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून नियोजन, अंमलबजावणी, सोयीसुविधांच्या पूर्ततेसोबतच जनजागृतीसाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी ‘मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम’-स्वीप उपक्रमांतर्गत पारंपरिक माध्यमांसोबतच अनेक अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ४० लाख वीजदेयकांवर मतदानाचे संदेश प्रकाशित करण्यात आले आहेत. तर, २७ लाख बँक ग्राहकांना मतदानाचं आवाहन करणारे लघूसंदेश -एसएमएस पाठवण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे मतदारांच्या सोयीसाठी १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीसाठी मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गासह हार्बर रेल्वे मार्गावरून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. मतदानाच्या दिवशी मुंबईत दिव्यांग मतदारांसाठी विशेष मोफत बस सेवाही दिली जाणार आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधि�� प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात मतदान दिवसाच्या एक दिवस आधी तसंच मतदानाच्या दिवशी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणार आहे.
****
येत्या निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत आहे. जालना इथला अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेला कैवल्य जोशी या नवमतदारानेही सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे –
बाईट – कैवल्य जोशी, नवमतदार
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सातारा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची ५५५ वी जयंती आज सर्वत्र भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीही आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसद भवन परिसरात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली, तसंच आकाशवाणीवरून नागरिकांना संबोधित करत, जनजातीय अर्थात आदिवासी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गुरु नानक जयंतीनिमित्त नांदेडच्या सचखंड गुरुद्वाऱ्यासह विविध गुरुद्वाऱ्यांमध्ये शबद, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमध्ये शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत.
कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमाही आज साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तुलसी विवाह सोहळ्याची आज सांगता होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त स्थिर सर्व्हेक्षण पथकानं काल रात्री सिल्लोड मतदार संघात निल्लोड फाटा इथं १९ किलो सोने आणि ३७ किलो चांदी जप्त केली. याची किंमत अंदाजे १९ कोटी रुपयांची आहे, असं आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकं आणि स्थिर निगराणी पथकांनी जवळपास ४२ लाख ३३ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त केली. या बाबत पुढची सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.
****
धुळे जिल्हात आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या एक महिन्यात ‘सी-व्हिजिल ॲप’ वर एकूण ५४ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी ३० तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून ���४ तक्रारी चुकीच्या असल्याचं समो�� आलं, यापैकी ६ तक्रारी जिल्हा स्तरावर तर १८ तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर फेटाळण्यात आल्या आहेत.
****
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे मतदान शांततेत आणि प्रलोभनमुक्त होण्यासाठी राज्य सीमेवरील तपासणी नाक्यावर कडक तपासणी करावी असे निर्देश केंद्रीय निवडणूक पोलीस निरिक्षक अभिषेक मिना यांनी दिले आहेत. मिना यांच्या अध्यक्षतेखाली आज धुळ्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा आणि शेवटचा सामना आज जोहान्सबर्ग इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन-एकनं आघाडीवर आहे.
****
गोव्यातील पणजी इथं होणाऱ्या ५५ व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ अर्थात ‘इफ्फी’मध्ये झळकण्याचा मान ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा होणार आहे.
****
0 notes
Text
jamshedpur cgpc- सीजीपीसी की बैठक में लिए गए ऐतिहासिक फैसले,चुनावों में ‘एक व्यक्ति एक वोट’ पद्धति को मिली परवानगी, आम सभा में मृतक संस्कार पर भी हुए मते पास
जमशेदपुर: 12 अक्टूबर, शनिवार का दिन सीजीपीसी के इतिहास में हर मायने में स्वर्णिम रहा, जब आम सभा में जमीन पर बैठकर आसमानी ऐतिहासिक फैसले लिए गए. जिनमे सबसे प्रमुख रहा ‘एक व्यक्ति एक वोट’ का फैसला, जिसे पूरे हाउस ने पूरे जोश खरोश के साथ परवानगी दी. शनिवार को आयोजित आम सभा में सीजीपीसी ने मृतक संस्कार को लेकर भी अहम निर्णय लिए.गुरचरणों में अरदास बेनती के बाद, महासचिव अमरजीत सिंह ने आम सभा के एजेंडों…
0 notes
Text
महात्मा गांधींच्या राज्यात शांततामय मार्गाने आपण आंदोलन देखील करू शकत नाही का ?
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख ला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीत जंतर-मंतरला उपोषणाला परवानगी मागितलेली होती मात्र त्यांना दिल्ली पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आलेली आहे.दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात त्यामुळे ही परवानगी नाकारल्याची टीका केली जात आहे. सोनम वांगचुक यांनी ,’ राजघाटावरील उपोषण सोडतेवेळी केंद्रातील प्रमुख…
0 notes
Text
Chakan : परवानगी शिवाय शेतावर ड्रोन फिरवला म्हणून तरुणाविरोधात गुन्हा दाखल
Chakan : परवानगी शिवाय शेतावर ड्रोन फिरवला म्हणून तरुणाविरोधात गुन्हा दाखल – MPC…
0 notes
Text
'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आता सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार -महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. २ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी…
0 notes
Text
Lifelineon एक भारतीय सोशल नेटवर्किंग और माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट है, जिस पर पंजीकृत उपयोगकर्ता वेबसाइट पर मौजूदा उपयोगकर्ताओं का अनुसरण कर सकते हैं। लाइफलाइन के उपयोगकर्ता पोस्ट में हैशटैग का उपयोग करके छवियों, वीडियो और कहानियों, ट्रेंडिंग टॉपिक्स को पोस्ट कर सकते हैं और इंस्टेंट मैसेजिंग के लिए वेबसाइट का उपयोग कर सकते हैं। Lifelineon उपयोगकर्ता प्रश्न पूछकर और उनका उत्तर देकर, सुझाव और संसाधन साझा करके और मतदान में भाग लेकर स्वयं को संलग्न कर सकते हैं। Lifelineon अद्वितीय क्षमताओं वाला एक नेटवर्क है जो उपयोगकर्ताओं को संबंध बनाने की अनुमति देता है। Lifelineon उस उपयोगकर्ता की पहचान करने के लिए आदर्श सोशल नेटवर्किंग वेबसाइट है जिसे हमें संलग्न करना चाहिए। Lifelineon उपयोगकर्ताओं के साथ रीयल-टाइम जुड़ाव के लिए उत्कृष्ट है, तुरंत जानकारी साझा करने की अनुमति देता है। लाइफलाइनियन इंटरफ़ेस चलते-फिरते जुड़ाव के लिए आदर्श है जो अनुयायियों तक तुरंत पहुँच सकता है। Lifelineon एंगेजमेंट को बढ़ावा देने के लिए पोस्ट में हैशटैग, फोटो और लिंक को शामिल करने के रणनीतिक तरीकों की अनुमति देता है। Lifelineon व्यवसायों को अपने अनुयायियों के साथ संवाद करने और अपने उत्पादों के विज्ञापन के विकल्प के रूप में मुफ्त विज्ञापन का उपयोग करने के लिए आधिकारिक और सत्यापित खात��� स्थापित करने की अनुमति देता है। Lifelineon उपयोगकर्ता समाचार, मनोरंजन, खेल, राजनीति और बहुत कुछ पोस्ट करना पसंद करते हैं। लाइफलाइन को अन्य सोशल नेटवर्किंग वेबसाइटों से अलग बनाता है, यह वास्तविक समय की जानकारी पर जोर देता है - चीजें अभी हो रही हैं और ट्रेंड कर रही हैं।
Lifelineon ही एक भारतीय सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट आहे ज्यावर नोंदणीकृत वापरकर्ते वेबसाइटवरील विद्यमान वापरकर्त्यांना फॉलो करू शकतात. Lifelineon वापरकर्ते पोस्टमध्ये हॅशटॅग वापरून प्रतिमा, व्हिडिओ आणि कथा, ट्रेंडिंग विषय पोस्ट करू शकतात आणि इन्स्टंट मेसेजिंगसाठी वेबसाइट वापरू शकतात. Lifelineon वापरकर्ते प्रश्न विचारून आणि उत्तरे देऊन, टिपा आणि संसाधने सामायिक करून आणि मतदानात भाग घेऊन स्वतःला गुंतवून ठेवू शकतात. लाइफलाइनऑन हे अद्वितीय क्षमता असलेले नेटवर्क आहे जे वापरकर्त्यांना नातेसंबंध निर्माण करण्यास अनुमती देते. लाइफलाइनन ही एक आदर्श सोशल नेटवर्किंग वेबसाइट आहे ज्याच्या वापरकर्त्याला आपण व्यस्त ठेवायचे आहे. लाइफलाइनॉन वापरकर्त्यांसोबत रीअल-टाइम प्रतिबद्धतेसाठी उत्कृष्ट आहे, माहिती त्वरित सामायिक करू देते. लाइफलाइनऑन इंटरफेस प्रवासात व्यस्ततेसाठी आदर्श आहे जो अनुयायांपर्यंत त्वरित पोहोचू शकतो. लाइफलाइनऑन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी पोस्टमध्ये हॅशटॅग, फोटो आणि लिंक्स समाविष्ट करण्याचे धोरणात्मक मार्ग अनुमती देते. Lifelineon व्यवसायांना त्यांच्या अनुयायांशी संवाद साधण्यासाठी अधिकृत आणि सत्यापित खाती सेट करण्याची आणि त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी पर्यायी म्हणून विनामूल्य जाहिराती वापरण्याची परवानगी देते. Lifelineon वापरकर्त्यांना बातम्या, मनोरंजन, खेळ, राजकारण आणि बरेच काही पोस्ट करायला आवडते. लाइफलाइनॉनला इतर सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सपेक्षा वेगळे बनवणारी गोष्ट म्हणजे ती रिअल टाइम माहितीवर जोर देते - सध्या घडत असलेल्या आणि ट्रेंडिंगच्या गोष्टी.
0 notes
Text
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज: झटपट अपडेट्ससह माहिती मिळवा
आजच्या जलद गतीच्या डिजिटल युगात, चांगल्या प्रकारे माहिती असणे महत्त्वाचे आहे आणि झटपट बातम्यांच्या अपडेटची मागणी पूर्वीपेक्षा जास्त आहे. मराठी भाषिक आणि उत्साही लोकांसाठी, त्यांच्या मूळ भाषेत ब्रेकिंग न्यूज ऍक्सेस करणे ही केवळ एक प्राधान्य नाही तर एक गरज आहे. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्मचा उदय हा गेम चेंजर बनला आहे, जे वेळेवर आणि संबंधित माहितीसाठी एक विश्वासार्ह स्त्रोत प्रदान करते.
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा उदय:
इंटरनेटच्या आगमनाने, पारंपारिक बातम्यांचा वापर ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळला आहे, रिअल-टाइम अपडेट्स आणि बातम्यांच्या विविध श्रेणी ऑफर करतात. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज पोर्टल मराठी भाषिक प्रेक्षकांच्या विशिष्ट भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित झाले आहेत. हे प्लॅटफॉर्म त्यांच्या जीवनावर आणि समुदायांवर थेट परिणाम करणाऱ्या बातम्या शोधणाऱ्या व्यक्तींसाठी जाण्याचे स्रोत बनले आहेत.
मराठी भाषेतील झटपट अपडेट्स:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म मराठी भाषेत बातम्या देण्यास प्राधान्य देतात, प्रेक्षकांना त्यांना सोयीस्कर भाषेत माहिती मिळेल याची खात्री करून. हे केवळ समज वाढवते असे नाही तर वृत्त प्रदाता आणि प्रेक्षक यांच्यातील सखोल संबंध देखील वाढवते. ऑनलाइन बातम्यांची तत्परता वापरकर्त्यांना ब्रेकिंग स्टोरीज त्वरीत ऍक्सेस करण्याची परवानगी देते, त्यांना घडामोडींच्या पुढे ठेवून आणि समुदाय जागरूकतेची भावना वाढवते.
श्रेणींमध्ये विविध कव्हरेज:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म स्वतःला फक्त एका प्रकारच्या बातम्यांपुरते मर्यादित ठेवत नाहीत. ते राजकारण, मनोरंजन, क्रीडा, तंत्रज्ञान, आरोग्य आणि बरेच काही यासह विविध श्रेणींचा समावेश करतात. कव्हरेजचा हा विस्तार वापरकर्त्यांना त्यांच्या सभोवतालच्या जगाची सर्वसमावेशक समज आहे याची खात्री देते, त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्याची आणि जीवनाच्या विविध पैलूंशी संलग्न राहण्याची परवानगी देते.
प्रवेशयोग्यता आणि सुविधा:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याची सुलभता. इंटरनेट कनेक्शन असलेले कोणीही भौगोलिक अडथळे तोडून कधीही आणि कोठेही बातम्यांच्या अद्यतनांमध्ये प्रवेश करू शकतात. वेबसाइट्स किंवा मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून असो, हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना मराठी भाषिक जगातल्या ताज्या घडामोडींवर अपडेट राहण्यासाठी सोयीस्कर बनवतात.
रिअल-टाइम रिपोर्टिंग आणि सोशल मीडिया एकत्रीकरण:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म रिअल-टाइम रिपोर्टिंगच्या सामर्थ्याचा फायदा घेतात. लाइव��ह अपडेट्सद्वारे, वापरकर्ते उलगडत जाणाऱ्या घटनांचे अनुसरण करू शकतात, एक गतिमान आणि आकर्षक बातम्यांचा अनुभव प्रदान करतात. या व्यतिरिक्त, हे प्लॅटफॉर्म सोशल मीडियासह समाकलित होतात, वापरकर्त्यांना विविध सोशल प्लॅटफॉर्मवर बातम्या सामायिक करण्यास, चर्चा करण्यास आणि त्यात व्यस्त राहण्याची परवानगी देतात, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये समुदायाची भावना निर्माण होते.
आव्हाने आणि जबाबदाऱ्या:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म अनेक फायदे देत असताना, ते अचूकता, विश्वासार्हता आणि नैतिक पत्रकारिता मानके राखण्याची जबाबदारी देखील देतात. प्रदान केलेली माहिती विश्वसनीय आणि विश्वासार्ह आहे याची खात्री करण्यासाठी या तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी:-
अमरावती बातम्या आज मराठीत
कंटोला मराठी मध्ये
0 notes
Text
आम्हाला मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, या गावांनी केला ठराव
आम्हाला मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, या गावांनी केला ठराव
आम्हाला मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, या गावांनी केला ठराव सोलापूर: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील चाळीस गावांवर दावा केल्यानंतर सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. त्यामुळे आता हा सीमावाद पुन्हा पु्न्हा चर्चेत येत आहे. त्यातच महाराष्ट्रातील सीमाभागातील काही गावांनी विकासाच्या मुद्यावर महाराष्ट्र सरकारलाच अल्टिमेटम देत…
View On WordPress
#“..तर#आजच्या प्रमुख घडामोडी#आम्हाला#कर्नाटकात#केला#गावांनी#जाण्याची#ठराव#द्या#नसतील#परवानगी#पुरवता#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मूलभूत#या#येत#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शासन#सरकार#सुविधा
0 notes
Text
भारतरत्न, आडवाणी व मोदी यांचा अपमान करणाऱ्या निखिल वागळे यांच्या ट्वीट विरुद्ध मी दाखल केलेल्या तक्रारी नुसार पुणे शहर पोलिसांनी १५३-अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
��ायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन आज पुण्यात होऊ घातलेल्या वागळे यांच्या रॅली ला पोलिसांनी परवानगी नाकारावी.
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.10.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
भारत आणि जर्मनीनं काल ग्रीन हायड्रोजन, तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. गोपनीय माहितीची देवाणघेवाण आणि संरक्षण याबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. इंडो-जर्मन ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाला दिशा देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं दोन्ही देशांनी यावेळी सांगितलं. यावेळी कौशल्य विकास, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्यासाठीदेखील सामंजस्य करार करण्यात आले.
यावेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन आणि पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसनं २३ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १५ जणांची आपली दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत जालना मतदारसंघातून कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व मतदारसंगातून मधुकर देशमुख, निलंगा मतदारसंघातून अभयकुमार पाटील, सावनेर मतदारसंघातून अनुजा केदार, राळेगाव मतदारसंघातून प्राध्यापक वसंत पुरके यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दुसऱ्या यादीत हिंगोली मतदारसंघातून रुपाली पाटील, परतूर मतदारसंघातून आसाराम बोराडे, धुळे शहर मतदारसंघातून अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसनं यापूर्वी पहिल्या यादीद्वारे ४८ उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यापुर्वी ६५ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ४५ उमेदवार जाहीर केले आहेत.
****
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर किंवा प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातींसाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीची परवानगी घेणं आवश्यक आहे, असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती नेमण्यात आल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. मुद्रित माध्यमांमध्ये मतदानाच्या आधीच्या तसंच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींसाठीही राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ती यांनी पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे.
****
जळगाव जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा मतदारसंघांपैकी चोपडा विधानसभा मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. जळगाव शहर मतदारसंघात कालपर्यंत चार, रावेरमध्ये एक तर पाचोरामध्ये सर्वाधिक सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. जिल्ह्यात कालपर्यंत एकूण ३३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
****
परभणी,नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील ५२ महाराष्ट्र बटालियन नांदेड अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेनेचं प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीरात ड्रिल, फायरींग, शस्त्र ओळख तसंच प्रशिक्षण, आपत्ती ��्यवस्थापन, गस्त घालणं, घात लावणं आदींचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शिबीरात ४६९ एन.सी.सी. कॅडेट्स सहभागी झाले असल्याची माहिती कर्नल एम. रंगा राव यांनी दिली.
****
भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान पुण्यात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी न्युझीलंडचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला. न्यूझीलंडनं पहिल्या डावातल्या १०३ धावांच्या आघाडीसह भारताला ३५९ धावांचं विजयासाठी आव्हान दिलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात तीन गडी बाद १२७ धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव १५६ धावांमध्येच संपुष्टात आला होता.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा इथल्या पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी नागपूर विभागीय शालेय मल्लखांब आणि रोप मल्लखांब स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. खो-खो स्पर्धेतही लोकबिरादरीचा चमू विजेता ठरला.
१४ वर्षे वयोगटातील मल्लखांब आणि रोप मल्लखांब ही स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा इथं घेण्यात आली. या स्पर्धेत लोकबिरादरी आश्रमशाळेच्या १३ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
खो-खो ची १७ वर्षे वयोगटातील मुलींची विभागीय स्पर्धा गडचिरोली इथं झाली. या स्पर्धेतही लोकबिरादरीच्या विद्यार्थिनींनी विजेतेपद पटकावल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदाकिनी आमटे, अनिकेत आमटे यांनी विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
****
0 notes
Link
कुटुंबनिवृत्तीवेतन मिळण्यासाठी पतीच्या ऐवजी एक/अनेक अपत्यांचे नाव नामनिर्देशित करण्याची परवानगी - Children inherit pension instead of husband
0 notes
Text
तुम्ही कमोडिटी मार्केट शोधत आहात?
कमोडिटी मार्केट ही एक जटिल आर्थिक परिसंस्था आहे जिथे सोने, तेल, कृषी उत्पादने आणि धातू यासारख्या कच्च्या मालाची खरेदी आणि विक्री केली जाते. ही बाजारपेठे जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, उत्पादक आणि ग्राहकांना किंमतीतील जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतात. पुरवठा आणि मागणीची गतिशीलता, भू-राजकीय घटना, हवामान परिस्थिती आणि आर्थिक ट्रेंड यासह विविध घटकांनी वस्तूंच्या किमती प्रभावित होतात. कमोडिटी मार्केटमधील सहभागींमध्ये शेतकरी, खाण कामगार, उत्पादक आणि त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू पाहणारे गुंतवणूकदार यांचा समावेश होतो. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स, या मार्केटमधील एक सामान्य साधन, पक्षांना भविष्यातील डिलिव्हरीसाठी किंमती लॉक करण्याची परवानगी देते, किंमतीतील अस्थिरतेपासून बचाव करण्यासाठी एक यंत्रणा प्रदान करते. कमोडिटी मार्केट डायनॅमिक आहे, जे जागतिक व्यापारातील परस्परसंबंध आणि उद्योगांना आकार देणार्या आणि जगभरातील ग्राहकांना प्रभावित करणार्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर बाह्य शक्तींचा प्रभाव प्रति��िंबित करते.
0 notes