#पठाण
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 20 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानाला २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
निवडणुकीतल्या उत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्राला केंद्रीय निवडणूक आयोगाचा पुरस्कार जाहीर
मकोकाअंतर्गत अटकेतील आरोपी वाल्मीक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आणि
बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेचा दहावा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय आरोग्य अभियानाला २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०२३-२४ या आर्थिक वर्षात या मोहिमेअंतर्गत देशात आयुष्मान आरोग्य मंदिरांची संख्या १ लाख ७२ हजार झाली आहे, तर सरकारच्या डायलिसीस मोहिमेचा साडेचार लाख रुग्णांना लाभ झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी दिली. ते म्हणाले –
नॅशनल हेल्थ मिशन के द्वारा जिस प्रकार के ऐतिहासिक टार्गेटस्‌ को मिट करने का काम गत दस वर्षों मे माननीय प्रधानमंत्रीजी के नेतृत्व मे हुआ है, लगबग बारा ��ाख हेल्थ केअर्स के वर्कर्स 2021 से 22 के बीच मे नॅशनल हेल्थ मिशन के साथ जुडे। दो सौ बीस करोड से अधिक कोविड-19 के वॅक्सिन डोसेज्‌ देशभर मे दिये गये। 2023-24 तक 1,72,000 आयुष्यमान आरोग्य मंदिर सेंटर्स खुल चुके है।
२०२५-२६ च्या पणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमी भावात प्रति क्विंटल तीनशे पंधरा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे कच्च्या तागाला यावर्षी पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल, असा किमान हमी भाव मिळेल. या निर्णयाचा ईशान्य भारतातल्या सुमारे चाळीस लाख शेतकरी कुटुंबांना फायदा होईल, असं पियुष गोयल यांनी सांगितलं.
****
निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राला पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४-२५ या वर्षासाठी महाराष्ट्रासोबत जम्मू आणि काश्मिर तसंच झारखंडलाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना टपाली मतपत्रिका देवाण-घेवाण कार्यवाहीसाठी उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कार जाहीर झाला असून सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.
याशिवाय मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना विशेष श्रेणीत पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी, राष्ट्रीय मतदार दिनी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
केईएम रुग्णालय हे मुंबई आणि आसपासच्या रहिवाशांचा आधारवड असून, रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाचा नव्याण्णवावा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या कार्याचा शिंदे यांनी आपल्या भाषणातून गौरव केला.
****
मैत्री कायद्याला अधिक बळकट करण्यासाठी राज्यसरकार एक विशेष पोर्टल तयार करत असल्याचं, उद्योग��ंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते आज दावोस इथून पत्रकारांशी बोलत होते. या पोर्टलबाबत अधिक माहिती देतांना सामंत म्हणाले –
हे पोर्टल आल्यानंतर उद्योजकांना कमीत कमी वेळेमध्ये सगळे दाखले मिळायला त्याचा उपयोग होणार आहे. देशातलं हे पहिलं पोर्टल असं आहे, की ॲप्लीकेशन कसं करायचं आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर ते ॲप्लिकेशन नक्की कुठे आहे हे दाखवणारं पोर्टल पुढच्या आठ दिवसांमध्ये कॅबिनेटच्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय. त्याचं देखील अनेक उद्योजकांनी स्वागत केलेलं आहे.
अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात श्रीरामललांच्या प्राणप्रतिष्ठेला आज एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागपूर इथे आजच्या या दिनाच्या निमित्तानं जयस्तुते फाउंडेशनतर्फे महाल परिसरात अकरा हजार दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून धनुष्यबाण, शंख, गदा, कलश आणि स्वस्तिक अशी मंगलचिन्हं साकारण्यात आली होती.
****
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते, थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृतीदिन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केलं, आध्यात्मिकता आणि राजकारण यांचा विलक्षण संयोग साधणाऱ्या या लोकप्रिय नेतृत्वाला नमन, अशा शब्दात शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
****
नागपूरहून ते गोव्यापर्यंत जाणाऱ्या आणि कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तीपीठं जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठीच्या भूसंपादनाला आता गती आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं यासाठीच्या पर्यावरणीय परवानग्यांची प्रक्रिया सुरू केली असून आता मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरात राज्य परिवहन महामंडळ-एसटीच्या सर्व बसस्थानकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबवण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. यानिमित्तानं राज्यभरात प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, ��ामाजिक संस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या अभियानामध्ये दर तीन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचं मूल्यमापन होणार असून, शहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकास एक कोटी, निमशहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकास ५० लाख तर ग्रामीण गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला २५ लाख रुपये बक्षीस दिलं जाणार आहे.
****
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका खाली अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याला आज बीड जिल्हा सत्र न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर आज कराड याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यावेळी विशेष सत्र न्यायाधीशांनी हा निर्णय दिला. दरम्यान, केज इथल्या खंडणी प्रकरणाची सुनावणी उद्या गुरुवारी होणार आहे.
****
जालना इथल्या प्रसिद्ध योग शिक्षक संगीता आलोक लाहोटी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा नोकर भीमराव धाडे याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी जन्मठेप आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. १४ डिसेंबर २०२१ रोजी लाहोटी यांची राहत्या घरी हत्या झाली होती. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी या खटल्याचं काम पाहिलं.
****
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचा दहावा वर्धापनदिन आज सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा पुरुषांच्या बरोबरीनं असायला हवा, तरच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल, असं मत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यात मुलींचा घटता जन्मदर ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. या दशकपूर्तीनिमित्त जिल्हाभरात मानसिक स्वास्थ्य आणि कौशल्य विकास अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी रेखा काळम यांनी यावेळी दिली.
नाशिक तसंच धुळ्यातही आज बेटी बचाव बेटी पढाओ’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानात मुलींचं संरक्षण, शिक्षणाला प्रोत्साहन, लिंगभेद निर्मूलन यासाठी जनजागृतीपर उपाय करण्यात येणार आहेत.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. कोलकाता इथल्या ईडन गार्डन मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. तसंच भारताचा जलदगती गोलंदाज मोह��्मद शमी दुखापतीतून बाहेर येऊन या सामन्याद्वारे पुनरागमन करत आहे.
****
राज्यस्तरीय ग्राफलिंग शालेय कुस्ती स्पर्धेत धाराशिवची महिला मल्ल पौर्णिमा खरमाटे हिने सुवर्ण पदकाची कमाई केली. १७ आणि १८ जानेवारी रोजी नाशिक इथं या स्पर्धा पार पडल्या. या विजयामुळे पौर्णिमाची १९ वर्षाखालील राष्ट्रीय क्रीडा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे
****
0 notes
vishnulonare · 7 months ago
Text
Tumblr media
कबीर साहेब जी यांनी बिजली खान पठाण याला शिष्य कज़ बनवले ?
अवश्य पहा आज दुपारी 1.00 वा. LIVE आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर व उद्या सकाळी 5.55 वा. LOKशाही न्यूज़ चैनल वर
0 notes
imranjalna · 10 months ago
Text
जालना में मोती बाग तालाब में दो बच्चे डूब गए Two children drowned in Moti Bagh lake in Jalna
*स्थानीय नागरिकों की मदद से दोनों बच्चों के शवों को बाहर निकाला गया… जालना- शनिवार शाम करीब छह बजे जालना शहर के मोतीबाग तालाब के पानी में दो बच्चे डूब गये.  होश उड़ा देने वाली इस घटना से शहर में सनसनी फैल गई और जैसे ही घटना की खबर शहर में हवा की तरह फैली, घटना स्थल पर भीड़ लग गई.शिश्तेकडी जूना जालना के अराफत खान अखिल खान (१३) और मोहंमद अली नासेर अली पठाण (१४) की तालाब में डुबने से मौत हो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sattakaran · 1 year ago
Text
Shah Rukh Khan स्टारर ‘डंकी’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
अजित पवार गटाला धक्का; प्रदेश सरचिटणीस पठाण यांचा राष्ट्रवादीला रामराम
https://bharatlive.news/?p=167497 अजित पवार गटाला धक्का; प्रदेश सरचिटणीस पठाण यांचा राष्ट्रवादीला ...
0 notes
Text
Tumblr media Tumblr media
मत-लब का साधु , मत-लब का भीखारी, मत-लब का फकीर , मत-लब का पठाण का बच्चा, मत-लब का चायवाला, मत-लब का चोकीदार, मत-लब का बहूरुपी बहूमुखी बकाशूर बकबर बादशाह।
अरे मेरा क्या मैं तो फ़कीर हुं झोला उठा कर चल दूंगा!😂😜🤭
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
एस डी कॉन्व्हेंट, जी एम बी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे पालक सभा
अर्जुनी मोरगाव : स्थानिक अर्जुनी मोरगाव येथील श्रीमती केशरबाई शिक्षण संस्था द्वारा संचालित एस डी कॉन्व्हेंट व जी एम बी इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे पालक सभा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या शैव्या जैन होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जे डी पठाण प्राचार्य सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर, नेहा भुतडा संस्था सदस्य श्रीमती केशरबाई शिक्षण संस्था…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pinkhandspandathing · 2 years ago
Photo
Tumblr media
आज ०७ वा खास आपल्या साठी तिकीट फिल्म चा ट्रेलर सोबत लिंक दिली आहे. *"तिकीट" 'प्रवास करण्यापूर्वीची धडपड'* प्रणिती फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत हि गोष्ट आहे.तरुण भारतातील तरुण मुलाची.जो तरुण अश्या प्रवासास नि��ाला आहे. त्या प्रवासाची वाट दूर दूर पर्यत दिसत नाही. ज्यांच्या सोबत प्रवास करायचाय तेलोक या तरुणाच तिकीट घेऊन गायब? त्याचप्रवासाची धडपड या तिकीट खिडकीवर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा लघुचित्रपट अनेक *राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार* प्राप्त करत आहे. *"तिकिट"* हा लघुचित्रपट सर्वत्र यश संपादित करत सर्वांचे लक्ष वेधण्यास यशस्वी होत आहे.हा लघुपट खास प्रेक्षकांसाठी बीड मध्ये होत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी मोहत्सवात येत्या *24 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8 वा*.प्रदर्शित केला जात आहे.सर्व रसिकांना नम्र विनंती आपण हा लघुपट जरूर पहावा व आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात. *"तिकीट"* या लघुचित्रपटात प्रसिद्ध अभिनेते | महादेव सवाई | प्रशांत रुईकर | सोनाली शिंदे | जतिन वाघमारे | दिपाली रुईकर | राहुल वडमारे | राज मंझेरिकर गुजर | सदानंद राऊत | साजिद सय्यद | जयप्रकाश आघाव | दत्ताजी नलावडे | दिनेश साळवे | जयप्रकाश आघाव | विलास सोनवणे | दत्ता नलावडे | उद्धव रासकर | धर्मराज ताठे | नितीन प्रधान | समद पठाण | हेमंत प्रधान | विशाखा वाडमारे | जितु अराख | संगिता कांबळे | अक्षय जाधव | शिवाजी भालेकर | प्रशांत पुरंदरे | जैन काका | शिवराज माने | अक्षया जाधव | अक्षया कोकाटे | दिनेश पाटोळे | प्रविण राठोड | शुभम चांदणे | बनी शिंदे | शिवाजी भालेकर | संगीत | वसुधा व्हिडिओ बीड | प्रणिती चित्रपट निर्मिती | Pranitee Film Youtube Chanal | प्रविण प्रभाकर वडमारे | वसुंधा व्हिडिओ | a2zreport | mh23news | | तंत्रिक बाजू - हेमंत प्रधान | संगीत - नितीन प्रधान पठाण | पोस्टर - जितू आराख | आर्ट - जतिन वाघमारे | सब टायटल - ऍड.राहुल वडमारे | निर्मिती प्रमुख - महादेव सवाई || लेखन दिग्दर्शक कॅमेरा एडिट - प्रविण प्रभाकर वडमारे || तर नक्की या 24 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री ठीक 8 वा स्थळ- छत्रपती संभाजीराजे क्रीडासंकुल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बीड. https://youtu.be/S0oNRvnH6ik https://www.instagram.com/p/CpAEvTxvzN0/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
पठाण आज पाहता येणार अत्यंत कमी किंमतीत; तिकीटाची किंमत ऐकून व्हाल खुश
Tumblr media
मुंबई | शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोनचा(Deepika Padukone) ‘पठाण'(Pathaan) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनही सुपरहिट ठरला आहे. त्यामुळं सध्या सर्वत्र पठाणची जोरदार चर्चा होत आहे. पठाणनं कमाईच्या बा��तीत आतापर्यंत अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडले आहेत. पठाणनं आतापर्यंत 500 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळंच पठाणला मिळालेले यश लक्षात घेता अजून हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा पठाणच्या मेकर्सचा प्रयत्न आहे. पठाणच्या मेकर्सनं शुक्रवारी म्हणजेच 17 तारखेला ‘पठाण डे’ जाहीर केला आहे. यानिमित्तानं शुक्रवारी पठाण केवळ 110 रूपयांत पाहता येणार आहे. त्यामुळं ज्यांनी अजून पठाण पाहिला नाही त्यांच्यासाठी पठाण पाहण्याची ही सुवर्णसंधी आहे. पठाण हा चित्रपट शाहरूख आणि दीपिकाच्या करिअरमधील एक महत्त्वाचा आणि ब्लाॅकबस्टर सिनेमा ठरला आहे. त्यामुळं पठाणचे यश पाहता शाहरूखनं देखील काही दिवसांपूर्वी प्रेस काॅन्फरन्सदेखील घेतली होती. दरम्यान, या चित्रपटाला सुरूवातीला झालेला विरोध पाहून हा चित्रपट बाॅक्स ऑफीसवर कमाल दाखवू शकणार नाही, अशा चर्चा होत्या. परंतु आता पठाण पाहण्यासाठी थिएटर्स हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
शाहरुख खानबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका
शाहरुख खानबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका
शाहरुख खानचा पठाण चित्रपटांमधून सध्या चांगलाच वाद निर्माण झालेला असून शाहरुख खानच्या विरोधात उजव्या विचारसरणीच्या मंडळींकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे आणि या सर्व गदारोळात शाहरुख खान याला धमकी देण्यात आली असून संत जगद्गुरू परमहांस यांनी शाहरुख खानबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. काय म्हणाले जगद्गुरु परमहंस ? हिंदूंच्या भावना दुखावण्याचे हे सुनियोजित कारस्थान आहे. हा चित्रपट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 22 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २१ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• अडीच लाख रुपये उत्पन्न गटातल्या लाभार्थींना लाडकी बहिण योजनेचे लाभ मिळणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण. • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांगलादेशी शोधमोहीम राबवण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा. • प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला दोन लाख कोटी रुपयांचा लाभ होणार. • सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एमटीडीसीकडून विविध उपक्रमांचं आयोजन. आणि • छत्रपती संभाजीनगर महापालिकेला माझी वसुंधरा अभियानात विभागामध्ये प्रथम क्रमांक, दीड कोटी रुपयांचं बक्षीस देऊन महापालिकेचा गौरव.
लाडकी बहीण योजना बंद होणार नसून, ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सरकारनं तीन हजार ७०० कोटी रुपयांचा धनादेश महिला आणि बालविकास खात्याकडे दिला असून, अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली ��सल्याचं, पवार यांनी सांगितलं. दरम्यान, जालना इथल्या प्रशासकीय इमारतीसह नियोजन भवनाच्या कामाची पाहणी करुन, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामात सुलभता आणण्याची सूचना, पवार यांनी केली.
बिहारमध्ये पाटणा इथं ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेला काल प्रारंभ झाला. संविधानाच्या अंमलबजावणीला ७५ वर्ष होत असताना, संसद आणि राज्य विधीमंडळांचं संविधानाच्या बळकटीतलं योगदान, या अनुषंगाने या संमेलनात विशेष चर्चा होणार आहे. लोकसभा तसंच राज्यसभेतले पीठासीन अधिकारी, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह देशाच्या विविध भागातून आलेले विधीमंडळांचे अध्यक्ष आणि इतर अधिकारी यात सहभागी झाले आहेत.
स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरु असलेल्या आर्थिक मंचाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची काल भेट घेतली. दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झालं असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार तसंच विविध कंपन्यांसोबत बैठकाही होणार आहेत.
कोलकाता इथल्या आर जी कार रुग्णालयातल्या महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला दोषी संजय रॉय याला सियालदाह इथल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मृत डॉक्टरच्या कुटुंबाला १७ लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ही घटना घडली होती.
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीबाबत न्यायालयीन चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयासमोर काल सादर करण्यात आला. अक्षयच्या मृत्यूला पाच पोलीस कर्मचारीच जबाबदार असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे. आरोपीशी झालेल्या झटापटीत या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला बळाचा वापर चुकीचा असून, आरोपीच्या बोटांचे ठसेही बंदुकीवर आढळून आलेले नाहीत, तसंच पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे. २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या या चकमकीत अक्षय ठार झाला होता.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांगलादेशी नागरिक शोधमोहीम राबवणार असल्याचा इशारा, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल सिल्लोड इथं उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची भेट घेऊन बांगलादेशी घुसखोर या विषयी चर्चा केली, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना शिरसाट यांनी, येत्या दोन आठवड्यात ही मोहीम राबवली जाणार असल्याचं सांगितलं… पोलीस, कलेक्टर आणि ग्रामीण एस पी यांची संयुक्त टीम बनवून आठवडा किंवा पंधरवडामध्ये डोअर टू डोअर जाऊन या सगळ्या गोष्टींची आम्ही माहिती घेणार आहोत. आधार कार्ड बनवणारी, इलेक्शन कार्ड देणारी सुद्धा टोळी या शहरात कार्यरत आहे. या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये बांगलादेशी घुसखोर आहेत, त्यांना पकडण्याची मोहीम आम्ही आता सुरू करणार आहोत. आणि एकही बांगलादेशी या शहरामध्ये राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत.
राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार याबाबतचा आदेश काल जारी करण्यात आला.
प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत दोन लाख कोटी रुपयांची भर पडणार असल्याची माहिती, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. काल परदेशी पत्रकारांसमवेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सरकारमधल्या अधिकाऱ्यांनी दिल्ली इथं संवाद साधला. महाकुंभमेळ्याला ४५ कोटी भाविक भेट देण्याची शक्यता आहे. यात १५ लाख परदेशी पर्यटक असतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. १३ जानेवारी रोजी सुरु झालेला महाकुंभमेळा २६ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीत अद्वितीय कामगिरी करणाऱ्या कॅडेटना काल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते रक्षामंत्री पदकाने गौरवण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या मनन शर्मा या छात्राचा समावेश आहे. काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात राजनाथसिंह यांनी, सर्व छात्रांना एकता आणि राष्ट्रीय अखंडतेला आपल्या जीवनात प्राधान्य देण्याचं आवाहन केलं.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आपल्या स्थापनेची ५० वर्ष पूर्ण करत आहे, या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महामंडळाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. काल छत्रपती संभाजीनगर इथं महामंडळाच्या कार्यालया समोर रंगीत रांगोळी काढून दीप प्रज्वलन करून विविध उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक स्थळांचे संवर्धन आणि प्रचार प्रसार महामंडळाने केला आहे. सुर्वणमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध उपक्रम, विशेष कार्यक्रम, प्रदर्शन आणि पर्यटकांसाठी विशेष योजना राबवण्यात येत आहेत. स्थानिक समृदाया सोबत भागीदारीतून पर्यटन विकास यांचा समावेश आहे.
भेसळमुक्त द��ध उत्पादन ही काळाची गरज असून, त्यासाठी या क्षेत्रातल्या संशोधकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं, राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. काल नागपुरात महाराष्ट्र पशू विज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या 'वर्ल्ड ॲनिमल न्यूट्रिशन कॉन्फरन्स- वॅन्कॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण हा राजकारणाचा नव्हे तर संवेदनशीलतेनं हाताळण्याचा विषय असल्याचं, मुंडे यांनी म्हटलं आहे. वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी हे मत व्यक्त केलं… एखादा पाशवी अत्याचार, निर्घृण हत्या ही समाजावर लागलेला कलंक आहे. आणि तो कलंक पुसण्यासाठी सर्व लोकं त्या त्या ठिकाणी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्याबद्दल तेवढं दायित्व नक्कीच आमच्या सर्वांचं आहे. आणि त्या विषयी संवेदनशीलता बाळगणं हे देखील आमचं दायित्व आहे.
राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानात विभागामध्ये प्रथम येण्याचा मान छत्रपती संभाजीनगर महापालिकेने पटकावला असून, दीड कोटींचे बक्षीस देऊन महापालिकेचा गौरव करण्यात आला. विविध प्रकारच्या स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जनजागृती, तसंच वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, शहर सौंदर्यीकरण, हवेची गुणवत्ता, खाम नदी पुनर्जीवन प्रकल्पाअंतर्गत विविध विकास कामं करण्यात आल्यामुळे महापालिकेचा गौरव करण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यात तुळजाभवानी मंदिर समितीच्या जमिनीवर ३०० मेगावॅटचा क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी, तब्बल एक हजार ३५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी, देशभरातल्या नामवंत कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. दरम्यान, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा च्या माध्यमातून धाराशिव इथल्या जयंत जगदाळे यांनी आपल्या शेती उत्पन्नात वाढ केली आहे. त्यांच्या यशोगाथेचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत… या शेडनेटमधून त्यांनी मिरची, दोडका ही पिकं घेऊन उत्पन्न सुरू केलं आहे. एक एकर मध्ये २४ लाख रूपये खर्चून उभारलेल्या या शेडनेट साठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून जयंत जगदाळे यांना अठरा लाख रुपयांचं अनुदान देखील मिळालं आहे. दहा एकरमध्ये जेवढं उत्पन्न निघतं, तेवढं उत्पन्न एक एकरमध्ये निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून पाच अश्वशक्तीचा कृषीपंप देखील घेतला आहे. या सोलार युनिटमधून सर्व पिकांना दिवसा पाणी देण्याची सोय झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या योजन���ंचा लाभ घेऊन शेती उत्पन्नात केलेली वाढ इतर शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाच्या आयुष्यमान भारत कार्ड काढण्याच्या मोहिमेची धाराशिव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी २७ जानेवारीपासून जिल्हाभरात दोन आठवड्याचं शिबिर घ्यावं, असं त्यांनी सांगितलं.
0 notes
loksutra · 2 years ago
Text
'जवान'पूर्वी शाहरुख खानने 'टायगर 3'साठी काढला वेळ, तो आजपासून सुरू करणार सलमान खानच्या चित्रपटाच्या शूटिंगला
‘जवान’पूर्वी शाहरुख खानने ‘टायगर 3’साठी काढला वेळ, तो आजपासून सुरू करणार सलमान खानच्या चित्रपटाच्या शूटिंगला
‘जवान’पूर्वी शाहरुख खानने ‘टायगर 3’साठी काढला वेळ, तो आजपासून सलमान खानच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार खान चित्रपटाचे शूटिंग ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
शाहरुख खानचा आगामी चित्रपट पठाण डुकाटी डायवेल 1260 सुपरबाइक जॉन अब्राहम दीपिका पदुकोण mbh टीझर
शाहरुख खानचा आगामी चित्रपट पठाण डुकाटी डायवेल 1260 सुपरबाइक जॉन अब्राहम दीपिका पदुकोण mbh टीझर
मुंबई. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा आगामी ‘पठान’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आसपास हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, टीझरमध्ये जॉन अब्राहमसोबत डुकाटी डायवेल 1260 सुपरबाइक दाखवण्यात आली आहे. Diavel…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Pathaan: शाहरुख खानचा 'पठाण' अखेर बांगलादेशात या दिवशी रिलीज होणार!
https://bharatlive.news/?p=96688 Pathaan: शाहरुख खानचा 'पठाण' अखेर बांगलादेशात या दिवशी रिलीज होणार!
शाहरुख ...
0 notes
newsuniversal-in · 4 years ago
Text
सभी पत्रकारों की आवाज़ बनेगी इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन - जावेद पठाण
सभी पत्रकारों की आवाज़ बनेगी इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन – जावेद पठाण
जालना , महाराष्ट्र। सभी पत्रकारों की आवाज़ इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन क�� राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरैशी के निर्देश एवं मराठवाडा, महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष असलम कुरैशी की सहमति पर राष्ट्रीय संगठन सचिव अखिलेश्वर धर द्विवेदी ने भोकरदन निवासी, पृष्ठभूमी राष्ट्रीय मराठी दैनिक समाचार पत्र के जिला संवाददाता, जालना- जावेद पठाण को जालना, महाराष्ट्र इकाई का जिला अध्यक्ष बनाया है जावेद पठाण जिला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
सनी लियोनी हिची भगव्या कपड्यात समुद्रकिनारी लोळण : व्हिडीओ
सनी लियोनी हिची भगव्या कपड्यात समुद्रकिनारी लोळण : व्हिडीओ
पठाण चित्रपटात दीपिका पदुकोण हिच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद झालेला असताना दुसरीकडे सनी लिओनी हीने मात्र भगव्या रंगाचे कपडे घालून समुद्रावर चांगलीच मस्ती केलेली आहे. पठाण चित्रपटातील बेशरम गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली त्यावरून सोशल मीडियावर टीका केली जात असून सनी लियोनी हिने भगव्या रंगाची वेशभूषा करून समुद्रकिनारी लोळण घेतली आहे. View this post on Instagram A post shared by…
Tumblr media
View On WordPress
0 notes