#पक्षाचा
Explore tagged Tumblr posts
Text
कोण कोणत्या पक्षाचा म्हणून विचार करायचा नसतो, सुशीलकुमार शिंदे असं का म्हणालेत
कोण कोणत्या पक्षाचा म्हणून विचार करायचा नसतो, सुशीलकुमार शिंदे असं का म्हणालेत
कोण कोणत्या पक्षाचा म्हणून विचार करायचा नसतो, सुशीलकुमार शिंदे असं का म्हणालेत सोलापूर : सोलापुरातील गुरव समाज अधिवेशनात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापुरात आले. याबद्दल दोघांचे सोलापूरकरांच्या वतीने स्वागत करतो. हे सगळे आपलीच माणसं आहेत. पक्ष वगैरे काही नसते. गुरव समाजाच्या मागण्यांसाठी आपण सर्व…
View On WordPress
#‘असं’#‘शिंदे#आजच्या प्रमुख घडामोडी#करायचा#का#कोण#कोणत्या#नसतो#पक्षाचा#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#म्हणालेत#म्हणून#राजकारण#राजकारण लेटेस्ट#विचार#शासन#सरकार#सुशीलकुमार
0 notes
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच माजी खासदार वसंतराव चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
राज्यसभेतही कामकाज सुरु झाल्यावर दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अदानी ग्रूप विरोधात असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
दरम्यान, अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संसदेत चांगली चर्चा झाली पाहिजे, अधिकाधिक खासदार चर्चेत सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सदनात नवीन सदस्यांना बोलण्याची संधी मिळत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. संसदेचं हे सत्र अनेक प्रकारे विशेष असून, संविधानाच्या ७५व्या वर्षात आपण पदार्पण करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह १६ महत्त्वाची विधेयकं मांडण्याचं नियोजन आहे. वायूयान, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे, बंदरे आदी विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असून, उद्या संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही.
****
नवी दिल्��ीत आयोजित आंतराष्ट्रीय सहकार संमेलनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार ��र्षानिमित्त एका टपाल तिकीटाचं प्रकाशनही यावेळी होईल. गेल्या १३० वर्षांत प्रथमच आय सी ए अर्थात आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीच्या बैठकीचं आणि संमेलनाचं आयोजन, भारतात होत आहे. या संमेलनात भारताच्या प्रतिनिधी म्हणून इफकोच्या संचालिका डॉ. वर्षा कस्तुरकर देखील सहभागी होणार आहेत.
****
केंद्र सरकारचं महिला आणि बालविकास मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय यांच्यातर्फे, आजपासून अब कोई बहाना नही, या अभियानाचा प्रारंभ होत आहे. या अभियानात नागरीक, सरकार तसंच प्रमुख संबंधितांना लिंगाधारित हिंसा समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. लिंगाधारित हिंसेला समाप्त करण्यासाठी नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. दरवर्षी २५ नोव्हेंबर हा दिवस जागतिक महिला हिंसा निर्मूलन दिवस म्हणून पाळण्यात येतो.
****
रेल्वे मध्ये कुठल्याही प्रकारे खाजगीकरण होणार नसल्याचं संसदेच्या पटलावर सांगितल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आज अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन आज वैष्णव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. रेल्वेच्या सामान्य डब्याचं विशेष उत्पादन सुरु असून, त्याअंतर्गत साडे बारा हजार डबे तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात संविधानाची शपथ घेण्यात आली, ही संविधानाप्रतिची एकनिष्ठा असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक आज होणार असून, त्यात पक्षाचा विधीमंडळ पक्ष नेत्याची निवड करण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत १३२ जागा जिंकत भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ उद्या समाप्त होणार आहे.
****
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कराड इथं प्रितीसंगम या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिवादन केलं. ज्यांच्या विचारधारा आणि आदर्शांवर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत, त्या चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा द��ढ संकल्प आपण केला असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यानंतर वार्ताहरांशी बोलताना पवार यांनी, मुख्यमंत्रिपदासंदर्भात महायुतीतले तिनही पक्ष मिळून ठरवू आणि राज्याला स्थिर सरकार देऊ, असं सांगितलं.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर आहे. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात आठ बाद २२७ धावा झाल्या आहेत. जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी तीन, तर वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताला सामना जिंकण्यासाठी आणखी दोन गडी बाद करण्याची, तर ऑस्ट्रेलियाला ३०७ धावांची आवश्यकता आहे.
****
मुंबईत छत्रपती शिवाजी महराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गुप्तचर विभागाने दोन कोटिहून अधिक किमतीचं चार किलो सोनं जप्त केलं. हे सोनं पावडरच्या स्वरुपात ठेवलं होतं. संबंधित प्रवासी मुंबईहून माले इथं जाण्याच्या तयारीत होता.
****
अंबाजोगाई इथल्या श्री यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह आजपासून सुरु होत आहे. मुंबई इथले विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी सिने कलावंत किरण माने असतील. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन महफिल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
0 notes
Text
मनोज जरांगे पाटलांची भूमिका अखेर ठरली , काय ठरलंय नक्की ?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर निर्णय घेत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलेला असून काही ठिकाणी लढण्याचा तर काही ठिकाणी काही उमेदवारांना पाडण्याचा निर्धार केलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ,’ विजयाची खात्री असलेल्या जागांवर उमेदवार दिला जाईल. एससी एसटी या राखीव जागावर कोणत्याही पक्षाचा पण मराठा समाजाच्या विचारांचा उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न करू. ज्या ठिकाणी…
View On WordPress
0 notes
Video
youtube
उद्धव ठाकरेंना पक्ष चिन्ह राजकीय पक्षाचा व्हिप मिळणार ?
0 notes
Text
बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसविणार आणि नंतर खासदारकीचा विचार करणार : विनोद तावडे
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवणुकीला प्राधान्य दिले आहे. या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री करणे, हे उद्दिष्ट आहे. त्यानंतरच आपण खासदारकीचा विचार कर���, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी नवी दिल्लीत बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीबाबत तावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तावडे…
View On WordPress
0 notes
Text
जालना लोकसभा कुठल्याही पक्षाच्या पाठबळाविना लढा, प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला
मुंबई : आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झालीय. आता आरक्षण मिळवण्याचा भाग आहे असं आम्ही मानतो, म्हणून जरांगे पाटलांनी येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून स्वतंत्रपणे लढवले पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई…
View On WordPress
#jalna loksabha election#loksabha election 2024#Manoj Jarange Patil#prakash ambedkar#prakash ambedkar press conference#जालना लोकसभा निवडणूक#प्रकाश आंबेडकर#मनोज जरांगे पाटील#लोकसभा निवडणूक २०२४
0 notes
Text
टॉप 25 हेडलाईन्स | Top 25 Headlines | Big Updates | Marathi News Headlines
टॉप 25 हेडलाईन्स | Top 25 Headlines | Big Updates | Marathi News Headlines | Rebel Bulletin 1 भंडारा येथील भारतीय जनता पक्षाच्या दोन माजी जिल्हाध्यक्षांसह अनेकांचा बीआरएसमध्ये प्रवेश, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा भंडाऱ्यात जोर ००००००००००००००० 2 अडचणीतील सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल, को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियनच्या वर्धापन दिन…
View On WordPress
#Big Updates#bjp#Congress#JDS#Karnataka Assembly Election Results 2023#Marathi News#Sharad Pawar#Top 25 Headlines#Top News
0 notes
Text
उमेदवार राहिला बाजूला, स्वतःच्याच पक्षाचा केला प्रचार, पोटनिवडणुकीतील खमंग चर्चा
उमेदवार राहिला बाजूला, स्वतःच्याच पक्षाचा केला प्रचार,
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली असून, भाजपाकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर उमेदवार आहेत. ही पोटनिवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विविध नेते प्रचारार्थ येत आहेत. आज महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ रासप अध्यक्ष महादेव जानकर हे आले होते.…
View On WordPress
0 notes
Text
AAP बनला राष्ट्रीय पक्ष, पाहा कसा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?
AAP बनला राष्ट्रीय पक्ष, पाहा कसा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?
AAP बनला राष्ट्रीय पक्ष, पाहा कसा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा? मुंबई : आम आदमी पक्षाने (AAP) आज राष्ट्रीय पक्ष बनण्याचा दर्जा मिळवला आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी आज ही माहिती दिली. केजरीवाल म्हणाले की, गुजरातच्या जनतेने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष (National Party) बनवले आहे. गुजरातमध्ये ‘आप’ला मिळालेल्या मतांच्या संख्येनुसार आप आता राष्ट्रीय पक्ष बनला…
View On WordPress
#aap#आजच्या प्रमुख घडामोडी#कसा#दर्जा#पक्ष#पक्षाचा#पाहा#बनला#ब��तमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मिळतो#राजकारण#राजकारण लेटेस्ट#राष्ट्रीय#शासन#सरकार
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणूक प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक-प्रचारसभांसोबत प्रचार फेऱ्या आणि कॉर्नर बैठकांवर उमेदवारांचा भर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हिंगोलीतल्या सभेत काँग्रेसवर कडाडून टीका;तर काँग्रेसकडून भाजपला जातनिहाय जनगणनेची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता पथकाकडून १९ किलो सोन्यासह ३७ किलो चांदी जप्त
आणि
भारत-दक्षिण आफ्रिका संघादरम्यान टी - ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज चौथा आणि शेवटचा सामना
****
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, प्रचार फेऱ्या, कॉर्नर बैठका आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह स्थानिक छोट्या पक्षाचे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवारांचा भर दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने रिक्षांवर भोंगे लावून प्रचार करण्याला जवळपास सर्वच उमेदवारांनी पसंती दिल्याचं पहायला मिळत आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज हिंगोली ��थं रामलीला मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. महायुती सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेतांनाच, शहा यांनी काँग्रेस पक्षावर कडाडून टीका केली. काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० पुन्हा एकदा लागू करण्याचं आश्वासन काँग्रेस देत आहे, परंतु गांधी घराण्याची चौथी पिढीही हे काम करू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. हिंदुत्वाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शहा यांनी टीका केली.
दरम्यान, शहा यांचं हिंगोलीत आगमन होताच, निवडणूक आयोगाच्या पथकाकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मतदारांचं समर्��न मिळत नसल्याने, काँग्रेस पक्ष मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप, केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांनी केला आहे. ते आज गडचिरोली जिल्ह्यात अहेरीचे महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम आणि गडचिरोलीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना भाजप बदलणार आहे, असा खोट��� प्रचार कॉग्रेस करत आहे, परंतु काँग्रेसनेच अनेकदा घटनेची मोडतोड केल्याचं गडकरी म्हणाले.
****
जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बालत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनेच आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले, असं चेन्निथला यांनी नमूद केलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्रे इथं पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. गेल्या १९ वर्षात आम्ही काय केलं यावर ही पुस्तिका असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर मनसेच्या सभेसाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे वेळेअभावी ही सभा न घेता मतदार संघांना प्रत्यक्ष भेटी देणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या विकासाबाबतच्या ब्लू प्रिंटवरून आपल्याला हिणवलं गेलं, त्या ब्लू प्रिंट मधील प्रश्नांचाच या जाहीरनाम्यात समावेश केल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. उद्या सायंकाळी आंबेडकर यांची आमखास मैदानावर प्रचार सभा होणार आहे.
****
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठीचं प्रत्यक्ष मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून नियोजन, अंमलबजावणी, सोयीसुविधांच्या पूर्ततेसोबतच जनजागृतीसाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी ‘मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम’-स्वीप उपक्रमांतर्गत पारंपरिक माध्यमांसोबतच अनेक अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ४० लाख वीजदेयकांवर मतदानाचे संदेश प्रकाशित करण्यात आले आहेत. तर, २७ लाख बँक ग्राहकांना मतदानाचं आवाहन करणारे लघूसंदेश -एसएमएस पाठवण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे मतदारांच्या सोयीसाठी १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीसाठी मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गासह हार्बर रेल्वे मार्गावरून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. मतदानाच्या दिवशी मुंबईत दिव्या��ग मतदारांसाठी विशेष मोफत बस सेवाही दिली जाणार आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात मतदान दिवसाच्या एक दिवस आधी तसंच मतदानाच्या दिवशी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणार आहे.
****
येत्या निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत आहे. जालना इथला अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेला कैवल्य जोशी या नवमतदारानेही सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे –
बाईट – कैवल्य जोशी, नवमतदार
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सातारा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची ५५५ वी जयंती आज सर्वत्र भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीही आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसद भवन परिसरात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली, तसंच आकाशवाणीवरून नागरिकांना संबोधित करत, जनजातीय अर्थात आदिवासी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गुरु नानक जयंतीनिमित्त नांदेडच्या सचखंड गुरुद्वाऱ्यासह विविध गुरुद्वाऱ्यांमध्ये शबद, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमध्ये शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत.
कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमाही आज साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तुलसी विवाह सोहळ्याची आज सांगता होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त स्थिर सर्व्हेक्षण पथकानं काल रात्री सिल्लोड मतदार संघात निल्लोड फाटा इथं १९ किलो सोने आणि ३७ किलो चांदी जप्त केली. याची किंमत अंदाजे १९ कोटी रुपयांची आहे, असं आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकं आणि स्थिर निगराणी पथकांनी जवळपास ४२ लाख ३३ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त केली. या बाबत पुढची सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.
****
धुळे जिल्हात आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या एक महिन्यात ‘स��-व्हिजिल ॲप’ वर एकूण ५४ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी ३० तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून २४ तक्रारी चुकीच्या असल्याचं समोर आलं, यापैकी ६ तक्रारी जिल्हा स्तरावर तर १८ तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर फेटाळण्यात आल्या आहेत.
****
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे मतदान शांततेत आणि प्रलोभनमुक्त होण्यासाठी राज्य सीमेवरील तपासणी नाक्यावर कडक तपासणी करावी असे निर्देश केंद्रीय निवडणूक पोलीस निरिक्ष�� अभिषेक मिना यांनी दिले आहेत. मिना यांच्या अध्यक्षतेखाली आज धुळ्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा आणि शेवटचा सामना आज जोहान्सबर्ग इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन-एकनं आघाडीवर आहे.
****
गोव्यातील पणजी इथं होणाऱ्या ५५ व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ अर्थात ‘इफ्फी’मध्ये झळकण्याचा मान ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा होणार आहे.
****
0 notes
Text
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष बनवण्याचा ठराव महाराष्ट्र काँग्रेसने मंजूर केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा प्रस्ताव काँग्रेसच्या बैठकीत ठेवला होता. त्याला सर्व काँग्रेसच्या प्रतिनिधींनी मंजूरी दिली. तसेच, काँग्रेस अध्यक्षाला प्रदेशाध्यक्ष, प्रदेश कोषाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, सदस्य निवडण्याचा अधिकार देणारा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेस…
View On WordPress
#rahun gandhi काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक#काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीची बातमी#काँग्रेस अध्यक्ष निवडणूक marathi news#काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर महाराष्ट्र काँग्रेस#काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड#महाराष्ट्र काँग्रेस बातमी#महाराष्ट्र काँग्रेस मराठी बातमी#महाराष्ट्र काँग्रेस राहुल गांधी#राहुल गांधी महाराष्ट्र काँग्रेस#राहुल गांधींना पक्षाचा अध्यक्ष करा महाराष्ट्र काँग्रेसचा प्रस्ताव
0 notes
Video
youtube
नेत्यांना स्वाभिमान राहिला नाही आज या पक्षाचा उद्या त्या पक्षात..
0 notes
Text
राष्ट्रवादी पक्षाचा अंत जवळ आला - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
राष्ट्रवादी पक्षाचा अंत जवळ आला – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज, परळी तालुक्यातील धर्मापूरी येथे, 91 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ पार पडला. विकासाची शब्दपूर्ती करताना, पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांतुन, परळी मतदारसंघात 154 कि.मी लांबीचे तीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले असून त्यासाठी 917 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
दरम्यान यावेळी पंकजा मुंडेंनी अजित पवारांवर टीका केली. ज्यांनी…
View On WordPress
0 notes