#न्यायालयीन कोठडी
Explore tagged Tumblr posts
Text
Petrol Attack Case | जळीत कांडातील आरोपीला न्यायालयीन कोठडी
आरोपीला फाशीच्या शिक्षेकरीता सुर्याटोलावासियांचा न्यायालय परिसरात आक्रोश मोर्चा गोंदिया : शहराजवळील सूर्याटोला येथे जावयाने आपल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाला पेट्रोल घालून जाळल्याची घटना बुधवारी (दि. १५) पहाटे १ वाजताच्या सुमारास घडली होती. या प्रकरणात अटकेनंतर पीसीआरमध्ये असलेल्या आरोपी किशोर श्रीराम शेंडे(४०, रा.भिवापूर, ता.तिरोडा) याला आज (दि.20)जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता,…
View On WordPress
0 notes
Text
गुजरात सरकारला झटका , अखेर ‘ तो ‘ आयपीएस अधिकारी निर्दोष
गुजरात सरकारला झटका , अखेर ‘ तो ‘ आयपीएस अधिकारी निर्दोष
गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन कचाट्यात अडकलेले माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची गुजरातमधील पोरबंदर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर त्यांनी पोलीस कोठडी देखील भोगलेली आहे. पोरबंदर येथील कोठडीतील छळ प्रकरणात माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्यावरील आरोप हे संशयाच्या पलीकडे सिद्ध झालेले…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून अन्य दोनजण जखमी झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी कारवाई करत, किश्तवाड जिल्ह्यातल्या छत्रू पट्ट्यातल्या नदगाम भागात संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान जंगल परिसरात सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. दरम्यान, जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल��� आहे.
****
हिंदी भाषा सर्व भारतीय भाषांना पूरक असून ��ेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदी आणि इतर स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी भरीव कार्य झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदीत अभिमानानं भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगासमोर हिंदीचं महत्त्व अधोरेखित केल्याचं ते म्हणाले. हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेसह स्थानिक भाषांना समृद्ध करण्यासाठी सर्व देशवासीयांनी प्रयत्न करावेत असं आवाहनंही त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्र सरकारनं आजपासून कच्च्या तेलावर वीस टक्के आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क साडे बत्तीस टक्क्यांनी वाढवले आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क शून्यावरून वीस टक्के करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तेलावर आयात शुल्क लावल्याने सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार असून कापूस उत्पादकांनाही काही प्रमाणात फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
मालवण इथल्या राजकोट किल्ला परिसरातील पुतळा कोसळल्या प्रकरणी, अटकेत असलेला मूर्तीकार जयदीप आपटे याला स्थानिक न्यायालयानं २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपटेच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला काल मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईत २० देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू ��िवसाचे औचित्य साधत येत्या १८ तारखेला हा सन्मान सोहळा होणार आहे. तापमान वाढीचं युग संपलं असून होरपळीचं युग सुरू झाल्यानं पर्यावरण रक्षणासाठी त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेनं व्यक्त केली आहे. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
****
लातूर इथं संसर्गजन्य आजारावरील दोन दिवसीय परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या देवाडा साखर कारखान्याजवळ काल सायंकाळी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. प्रज्वल आणि निखिल साठवणे अशी या मृत भावंडांची नावं आहेत, दुचाकीवर जाताना अज्ञात वाहनानं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कालपासून थांबवण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी २७ पैकी १८ दरवाजे उघडण्यात आले होते, पाण्याची आवक कमी झाल्यावर ६ दरवाजे सुरु होते. काल हे सहा दरवाजेही बंद केल्याचं धरण प्रशासनानं सागितलं.
****
राज्यात आज काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी,तर कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल.विदर्भातही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त केली आहे.
****
राज्यात “एक पेड मां के नाम” या अभियानाअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
Nigdi : अल्पवय��न विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणी शिक्षक आणि मुख्याध्यापकाला पोलीस कोठडी; इतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
एमपीसी न्यूज – सहा वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी (Nigdi)पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या खेळाच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन वर्ष लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. 23) निगडी मध्ये उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी नराधम शिक्षक, मुख्याध्यापकासह संस्थेच्या अध्यक्ष आणि इतर सदस्यांना अटक केली. आरोपी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना न्यायालयाने…
0 notes
Text
Nashik Bribe News : लाचखोर व्यवसाय कर अधिकारी महिलेला न्यायालयीन कोठडी
https://bharatlive.news/?p=145926 Nashik Bribe News : लाचखोर व्यवसाय कर अधिकारी महिलेला न्यायालयीन कोठडी
नाशिक : ...
0 notes
Text
शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलासा मिळाला नाही, न्यायालयीन कोठडी १९ सप्टेंबरपर्यंत वाढवली
शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलासा मिळाला नाही, न्यायालयीन कोठडी १९ सप्टेंबरपर्यंत वाढवली
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबर रोजी संपत होती, जी न्यायालयाने आणखी 14 दिवसांसाठी वाढवली आहे. संजय राऊत (फाइल फोटो). प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय शहरातील एका चाळीच्या पुनर्विकासातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयाने शिवसेना खासदारांना दोषी ठरवले आहे. संजय राऊत त्याच्या��
View On WordPress
0 notes
Text
नितेश राणेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
नितेश राणेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
अभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमानी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज या कोठडीची मुदत संपली असून त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या न्यायालयाकडून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी (४ जुलै)रोजी आक्रमक…
View On WordPress
0 notes
Text
जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर
जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे. १५ हजार रुपयांच्या कॅश बाँडवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये चित्रपट पाहण्यास आलेल्या एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या आधी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.
View On WordPress
0 notes
Text
चितळाची शिकार : चौघांना अटक; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
गडचिरोली : चार्मोशी तालुक्यातील कुनघाडा वनपरिक्षेत्रात चितळाची शिकार करणार्या कुथेगाव येथील चार आरोपींना कुनघाडा वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी ८ मार्च रोजी अटक केली. विठ्ठल मेसो हलामी, गजानन बुधू पोटावी, सुधाकर डोकू उसेंडी, रामचंद्र येसू कड्यामी सर्व रा. कुथेगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.चितळ शिकार करणार्या अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना ९ मार्च रोजी प्रथम श्रेणी न्यायालय…
View On WordPress
0 notes
Text
महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या जामीनावर निर्णय आला
महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या जामीनावर निर्णय आला
महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अखेर 18 नोव्हेम्बरला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केलेला आहे. जवळपास महिनाभरापासून ते न्यायालयीन कोठडीत होते. भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात महिलेवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. राहुरी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याचे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश.
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकरी नोंदणीसाठीच्या संकेतस्थळाचं लोकार्पण.
राज्यातल्या ४३४ आयटीआयमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं परवा उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन.
आणि
संविधानाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचं राज्यव्यापी आंदोलन.
****
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्या��ं, या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. अशा भेसळीला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहीमा राबवण्याचे निर्देश प्राधिकरणानं दिले आहेत. ज्या बाजारपेठांमध्ये भेसळीच्या घटना घडण्याची शक्यता आहे, तिथे फूड सेफ्टी ऑन व्हील्स- अर्थात फिरती पथकं तैनात करावीत, ज्यामुळे अन्न सुरक्षा नियमांचे पालन होईल आणि ग्राहकांना सुरक्षित खाद्यपदार्थ मिळू शकतील, असं अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****
उद्या हिंदी राजभाषा दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राजभाषा विभागातर्फे हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या संमारंभाचं उद्घाटन होईल. यानिमित्त आयोजित चौथ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेला गृहमंत्री संबोधित करणार आहेत. भारती पत्रिकेच्या हीरक महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन आणि राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरणही यावेळी शाह यांच्या हस्ते होणार आहे.
उद्या हिंदी राजभाषादिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं देशाला संबोधन प्रसारित होणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी आमच्या केंद्रावरून प्रसारित होणारं, प्रादेशिक बातमीपत्रं सकाळी सात वाजून दहा मिनिटांऐवजी सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी प्रसारित होईल.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी केजरीवाल यांना कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करता येणार नाही तसंच कार्यालयात जाऊन कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर स्वाक्षरी करता येणार नाही या अटींवर जामीन मंजूर करण्यात आल्याचं न्यायालयानं दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्हयात राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाख��� असलेला संशयित जयदीप आपटे याला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्याने आज मालवण न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातला दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
****
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं आणि भित्तीपत्रकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झालं. काही लाभार्थी शेतकऱ्यांशी ��डणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेत गेल्या सहा महिन्यात दोन लाख शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
डब्बेवाला आणि चर्मकार बांधवांसाठी मुंबईत परवडणाऱ्या दरात घरांची निर्मिती केली जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून बारा हजार घरे बांधली जाणार असून म्हाडाच्या माध्यमातून मंजूर केली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहात मुंबई डब्बेवाला, चर्मकार संघटना आणि प्रियंका होम्स रियल्टी यांच्यात यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात परांडा इथं उद्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केलं आहे.
****
राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून परवा १५ सप्टेंबरला उद्घाटन करण्यात येणार आहे. १२ ते १५ तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रीय संचार ब्युरो यांच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असं आवाहन क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केलं आहे.
****
काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईत निदर्शनं तर आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात चेंबूर इथं मूक आंदोलन करण्यात आलं. अकोल्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी होत राहुल गांधी यांच्या विरोधात घोष��ा दिल्या.
हिंगोली इथं आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आलं.
जालना इथं भास्कर दानवे यांच्या नेतृत्त्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
राज्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर यासह अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्याविरोधात आज आंदोलन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवी प्रदान सोहळा येत्या सोमवारी विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. धनाजी जाधव, कुलगुरु प्रा. ए. लक्ष्मीकांत यांनी ही माहिती दिली.
****
२०२५ या वर्षासाठीच्या शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी आर.एन चिमंद्रे यांनी ही माहिती दिली. ५ ते १८ वर्षे वयोगटातल्या शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मुलांनी awards.gov.in या संकेतस्थळावर १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात “एक पेड मां के नाम” या अभियानांतर्गत मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत राज्यात मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट आहे.
****
लातूर इथं उद्या आणि परवा संसर्गजन्य आजारावरील परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा पातळीवर होणाऱ्या या परिषदेचं आयोजन विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं आहे. मराठवाड्यासह सोलापूर, गुलबर्गा आदी भागातील तज्ज्ञ डॉक्टर यात सहभागी होणार आहेत.
****
थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या महावितरणच्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील ३१८ वीजग्राहकांनी सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी २२४ ग्राहकांनी ८७ लाख ८५ हजार रुपयांची मुद्दल एकरकमी भरून व्याज आणि विलंब माफीचा फायदा घेतला आहे. तर २० ग्राहकांनी हफ्त्याने रक्कम भरण्याचा पर्याय निवडला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात वडगाव कोल्हाटी आणि तीसगाव इथं वीजचोरी प्रकरणी १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
जालना इथल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या विविध विकास कामांची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पाहणी केली.
****
0 notes
Text
जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाचा दणका!
Photo Credit-Facebook/Jitendra Awhad पुणे | ठाण्यातल्या (Thane News) विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. याचप्रकरणी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावताच जितेंद्र आव्हाडांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. आव्हाडांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरु असतानाच जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह चित्रपटगृहात प्रवेश केला होता. त्यावेळी चित्रपटगृहात गोंधळ झाला. त्यावेळी कार्यकर्ते आणि प्रेक्षकांमध्ये राडा झाला. हेच प्रकरण आव्हाडांना भोवलं. विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Read the full article
0 notes
Text
BMC अधिकाऱ्यावर हल्ला, शिवसेनेच्या (UBT) 4 कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी
https://bharatlive.news/?p=107933 BMC अधिकाऱ्यावर हल्ला, शिवसेनेच्या (UBT) 4 कार्यकर्त्यांना न्यायालयीन ...
0 notes
Text
संजय राऊत यांना दिलासा न मिळाल्याने न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
संजय राऊत यांना दिलासा न मिळाल्याने न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आले. राऊतला मुंबईतील विशेष न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत. (फाइल फोटो). अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने राऊतला 22 ऑगस्टपर्यंत…
View On WordPress
0 notes
Text
"...तर अमित शाहांशी चर्चा करावी लागेल" अतुल भातखळकरांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | supriya sule rection on atul bhatkhalkar allegations on sharad pawar patrachal scam rmm 97
“…तर अमित शाहांशी चर्चा करावी लागेल” अतुल भातखळकरांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | supriya sule rection on atul bhatkhalkar allegations on sharad pawar patrachal scam rmm 97
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यानंतर न्यायालयाने पुन्हा राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. दरम्यान, ईडी अर्थातच सक्तवसुली संचालनालयाने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचंही नाव…
View On WordPress
0 notes
Text
७५.७१ कोटींच्या बनावट देयकाप्रकरणी एकास अटक महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई
७५.७१ कोटींच्या बनावट देयकाप्रकरणी एकास अटक महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई
मुंबई, दि. 13 : मे. बालाजी स्टील आस्थापनासाठी बोगस पाच कंपन्याची स्थापना करुन 75.71 कोटींची बनावट बीले घेतल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कारवाई करुन एकास अटक केली. भंवरलाल गेहलोत (45) असे अटक केलेल्याचे नाव असून महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बनावट देयक देणाऱ्या करदात्यांवरील विशेष मोहिमेअंतर्गत मे. बालाजी स्टील या आस्थापनास…
View On WordPress
0 notes