#न्यायालयात
Explore tagged Tumblr posts
Text
न्यायालयात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाची एक मागणी फेटाळून लावण्यात आली
न्यायालयात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाची एक मागणी फेटाळून लावण्यात आली
न्यायालयात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाची एक मागणी फेटाळून लावण्यात आली शिवसेना पक्षनाव आणि पक्ष चिन्ह याबाबत काहीच मिनिटांत सुनावणी संपली. तसेच काहीसे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीतही घडल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाची एक मागणी फेटाळून लावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील ही सुनावणी काहीच मिनिटे…
View On WordPress
0 notes
Link
#हिंगोली #पोलिसांची #उल्लेखनीय #कामगिरी #17अटक #वॉरंट #पोटगी #मधील #व्यक्तींना #पकडून #न्यायालयात #केले #हजर #crime #news #marmikmaharashtra
0 notes
Text
पाचशे रुपयांची लाच अन न्यायालयात तेवीस वर्षे , अखेर निर्णय आला की..
सोशल मीडियावर सध्या एका तलाठी भाऊसाहेबाची जोरदार चर्चा सुरू असून महसूल अभिलेखात फेरफार करण्यासाठी या महाशयांनी 23 वर्षांपूर्वी लाच मागितली होती त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि न्यायालयात प्रकरण सुरू होते. तब्बल 23 वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुरावे नसल्याने महाशयांची सुखरूप सुटका केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, नाशिक येथील रहिवासी असलेले कैलास खैरनार यांनी 1999 मध्ये एक जमीन खरेदी…
View On WordPress
#अहमदनगर बातम्या अपडेट#गुन्हेगारीच्या बातम्या#नगर बातमी#नगर बातमी अपडेट#न्यायालयात तेवीस वर्षे#व्हायरल बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधल्या बारा हजार एकशे कोटी रुपयांच्या पंचवीस विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण तसंच पायाभरणी करण्यात आली. यामध्ये रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्रातल्या विविध योजनांचा समावेश आहे. दरभंगा इथल्या नियोजित, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सची कोनशीलाही पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात आली. बिहारमधल्या विविध रेल्वेस्थानकांबरोबरच देशातल्या १८ रेल्वेस्थानकांवरील जनऔषधी केंद्रांचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. आपलं सरकार जनतेच्या सेवेसाठी प्रतिबद्ध असल्याचं प्रतिपादन करत, भारत विकसित होण्याच्या दिशेनं वेगानं प्रगति करत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
****
नागरिकांची संपत्ती उध्वस्त करून त्यांच्यावरचे आरोप ठरवण्याचा अधिकार प्रशासनाला नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आरोपी व्यक्तींविरोधात होणा-या बुलडोझर कारवाईविरोधात दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की नोटिस न बजावता होणा-या अशा प्रकारच्या कार्यवाहीला मनमानीपणा समजलं जाईल. देशभरातल्या अशा प्रकारच्या संपत्तींच्या अनधिकृत विध्वंसाला रोखण्यासाठी न्यायालयानं मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा ठळक उल्लेख करण्याबाबत अजित पवार गटाला न्यायालयानं गेल्या आठवड्यात सूचना केल्या आहेत.
****
झारखंड राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २९ पूर्णांक ३१ टक्के मतदान झाल्याचं, निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
केरळमध्ये वायनाड लोकसभा मतदार संघ आणि १० राज्यातल्या विधानसभांच्या काही जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळेआधीच नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्येही विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचं मतदान सुरळीत सुरु आहे. सर्व मतदानकेंद्रावर वेबकास्टींग करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली आहे. १५ नोव्हेंबर पर्यंत गृह मतदान पथक कार्यरत राहणार आहे. ४२५ मतदार गृहमतदान सुविधेच्या माध्यमातून मतदान करणार आहेत. यात ७७ दिव्यांग आणि उर्वरीत ८५ पेक्षा जास्त वयाचे मतदार आहे.
जळगाव जिल्ह्यातही सर्व ११ मतदार संघात आज गृहमतदान सुरू असल्याचं आमच्या वार्��ाहरानं कळवलं आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं वेग घेतला आहे. भाजपनेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोंडाईचा इथं सभा सुरु आहे. त्यानंतर शहा यांची जळगाव आणि परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं सभा होणार आहे.
भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चंद्रपूर आणि नागपूर इथं सभा होत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भाजपनेते योगी आदित्यनाथ वाशिम आणि ठाणे इथं प्रचारसभा घेणार आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आज लातूर इथं सभा होणार आहे. तर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात सभा होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
****
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध रीतीनं राहणाऱ्या तेरा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नाखरे काळाकोंड तालुक्यात चिरेखानी भागात गेल्या सहा महिन्यांपासून राहणा-या या घुसखोरांना दहशतवाद विरोधी पथकानं काल ताब्यात घेतलं. या तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या राघवपुरम ते रामगुंडम मार्गावर मालवाहू रेल्वे रुळावरुन घसरली आहे. त्यामुळं या मार्गावरील बहुतांश रेल्वे आज रद्द करण्यात आल्या आहेत. सिकंदराबाद-तिरुपती, तिरुपती-सिकंदराबाद, अदिलाबाद-परळी, अकोला -पूर्णा, अदिलाबाद-नांदेड या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
****
पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धेच्या मुख्य फेऱ्यांना आजपासून प्रारंभ होत आहे. यामध्��े पॅरिस पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती अवनी लेकरा हिचा दहा मीटर एअर रायफल आणि दहा मीटर मिश्र एअर रायफल या प्रकारातील खेळ पाहायला मिळणार आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सेंच्युरियन इथं खेळवला जाणार आहे. मालिकेत दोन्हीही संघ एकेक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
****
जपानमध्ये सुरु असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीच्या सामन्यात पी व्ही सिंधूनं राऊंड सिक्सटीमध्ये प्रवेश केला आहे. तिनं थायलंडच्या खेळाडूवर अवघ्या 38 मिनिटांत 21-12, 21-8 असा विजय मिळवला. आज होणा��्या दुसऱ्या सामन्यात लक्ष्य सेनचा मुकाबला मलेशियाच्या खेळाडूशी होणार आहे.
****
0 notes
Text
बार्शीचे सुदर्शन शिंदे यांची थेट जिल्हा न्यायाधीशपदी निवड, मेहनतीचं फळ मिळाल
बार्शी -: उच्च न्यायालय, मुंबई यांनी घेतलेल्या जिल्हा न्यायाधीश परीक्षा 2022 मध्ये बार्शीतील वकील सुदर्शन शिंदे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल बार्शी न्यायालयात आणि वकिली क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या सातत्याच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे बार्शीपुत्र न्या. दिनेश गायकवाड यांनी सांगितले. सुदर्शन शिंदे यांचा विधी क्षेत्रातला…
0 notes
Video
youtube
बदलापूर दुर्दैवी घटना जलदगती न्यायालयात..
0 notes
Text
त्याच्या दूसऱ्या वाक्याने माझा समय स्तब्ध झाला.
काल तळ्यावर फेऱ्या घालत असताना मीच विषय काढून श्री समर्थांना म्हणालो,“भारताच्या सर्वोच्च न्यायालयात”गे’लोकांना उद्देशून एक निर्णय घेतला गेला, ते तुम्हाला ठाऊक आहे का?”मला समर्थ म्हणाले,“मी त्याबद्दल वाचलंय,पण जास्त ध्यान दिलं नाही.तुम्ही वाचलं असेल तर काय ते सांगाल का?”मी माझ्या खिशातून एक कात्रण काढून त्यांना दिलं आणि वाचा म्हणालो. “2022 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे…
View On WordPress
0 notes
Link
महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांसाठी मेगा भरती - District Court Bharti 2023, जिल्हानिहाय रिक्त पदे
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/remarkable-performance-of-hingoli-police-13-persons-under-attack-warrant-and-1-alimony-warrant-were-arrested-and-produced-in-court/
0 notes
Text
“राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्नी तारीख पे तारीख का ?” संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल
“राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्नी तारीख पे तारीख का ?” संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल
“राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात सुटतो, मग कर्नाटक सीमाप्रश्नी तारीख पे तारीख का ?” संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल मुंबई – महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता या वादावर भाष्य केले आहे. “न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सलग सुनावणी लावून सोडवू शकत परंतु २० ते २५ लाख नागरिकांचा प्रश्न असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक…
View On WordPress
#Adventure#आहे#उपस्थित#कर्नाटक#का#केला#गंभीर#तारीख#न्यायालयात#पे#प्रश्न#मग#म��दिराचा#मुद्दा#राऊतांनी#राम#संजय#सवाल!#सीमाप्रश्नी#सुटतो
0 notes
Link
#हिंगोली #प्रसार #माध्यम #शोभा #करणारे #तोंडघशी #आपटले #bhoomika @gajananJogdand #marmikmaharashtra
0 notes
Text
गौतम अडाणी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी ? , अडाणी यांचा नवीन कारनामा समोर
गौतम अडाणी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी ? , अडाणी यांचा नवीन कारनामा समोर
दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात एक मोठी बातमी समोर आली असून गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील एका न्यायालयात लाच आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. गौतम अदानी यांच्यासह सात जणांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले असून लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की ,’ देशात…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 15 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त ७ सदस्यांनी आज शपथ घेतली. यामध्ये चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांचा समावेश आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात या सर्वांना सदस्यत्वाची शपथ दिली. विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त ५ जागा अजून रिक्त आहेत.
दरम्यान, या नियुक्त्यांना विरोध करणाऱ्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला असताना या नियुक्त्या केल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. मात्र, राज्यपाल निर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीला कोणत्याही प्रकारची हंगामी स्थगिती नव्हती किंवा सरकारनेही या नियुक्त्या करणार नाही अशी हमी दिली नव्हती. त्यामुळे १२ रिक्त जागांपैकी ७ आमदारांची नियुक्ती केल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. या प्रकरणी अंतिम निर्णय देताना याबाबत मत नोंदवू, असं उच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत सांगितलं.
****
केंद्रीय निवडणूक आयो�� आज महाराष्ट्र आणि झार��ंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. आज दुपारी साडे तीन वाजता यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे.
****
दूरसंचार आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत वेगाने पुढे जाणाऱ्या देशांपैकी एक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद २०२४ चं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. भारतात १२० कोटी मोबाइल फोन वापरकर्ते, ९५ कोटी इंटरनेट वापरकर्ते आणि जगातले ४० टक्क्यांहून अधिक रिअल-टाइम डिजिटल व्यवहार होतात, असं पंतप्रधानांनी सांगितलं. स्वस्त उपकरणे, कनेक्टिव्हिटी सर्व कानाकोपऱ्यात पोहोचणं, परवडणारा डेटा आणि डिजिटल-प्रथम या चार स्तंभांवर भारताची डिजिटल दृष्टी काम करते, असं त्यांनी सांगितलं. भारताने अवघ्या दहा वर्षात जेवढे ऑप्टिकल फायबर पसरवलं आहे, ते पृथ्वी आणि चंद्र यांच्यातल्या अंतरापेक्षा आठ पट जास्त आहे. भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 5G बाजारपेठ बनली असल्याचं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमात यावर्षीच्या आठव्या इंडिया मोबाईल काँग्रेस २०२४ चं ही उद्घाटन करण्यात आलं.
****
देशाचे अकरावे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन अशी ओळख असणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची जयंती आज साजरी होत आहे. हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन आणि जागतिक वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. अब्दुल कलाम यांची दूरदृष्टी आणि विचार विकसित भारताच्या संकल्पपूर्तीमध्ये महत्त्वाचं योगदान देत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा आजचा लातूर दौरा संभाव्य आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर रद्द झाला आहे. प्रशासनामार्फत ही माहिती कळवण्यात आली आहे.
****
पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे दया पवार स्मृती पुरस्कार २०२४ चं वितरण येत्या २० ऑक्टोबर रोजी मुंबई इथं होणार आहे. लोकशाही संभाजी भगत हे या पुरस्कार समारंभाचे अध्यक्ष असतील. या पुरस्काराचं यंदाचं हे २६ वं वर्ष आहे. प्राध्यापक आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता हे या पुरस्काराचे मानकरी ��सून या प्रतिष्ठानतर्फे गेल्या पाच वर्षांपासून देण्यात येणारा बलुतं पुरस्कार अरुणा सबाने यांना देण्यात येणार आहे. दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातल्या कांद्याची बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहराला अखेरीस नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने या संदर्भात काल अधिसूचना जारी करण्यात आली. त्यामुळे इथली ग्रामपंचायत बरखास्त करून आता नगर परिषदेचा दर्जा मिळणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. मुदखेड पंचायत समितीने केंद्र तसंच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. सामान्य प्रशासन, शिक्षण, पंचायत, कृषी आणि पशुसंवर्धन, आरोग्य, महिला आणि बालविकास, रोजगार, स्वच्छता आणि पाणी पुरवठा आदी विभागामध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीची दखल या मानांकनावेळी घेण्यात आली. आयएसओ मानांकन मिळवणारी ही जिल्ह्यातली तिसरी पंचायत समिती ठरली आहे.
****
0 notes
Text
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना अखेर दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना अखेर दिलासा.....
आमदार नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रसचे नेते यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला आहे. दोन महिन्यांसाठी हा जामीन असणार आहे. नवाब मलिक यांच्या वैद्यकीय कारणासाठी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. पण, १३ जुलैला उच्च न्यायालयाने मलिक यांचा जामिन अर्ज फेटाळला होता.…
View On WordPress
0 notes