Tumgik
#नेत्यांचे
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा,”; काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचे खळबळजनक वक्तव्य
“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा,”; काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचे खळबळजनक वक्तव्य
“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा,”; काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचे खळबळजनक वक्तव्य नवी दिल्ली :  काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये शाब्दिक वाद हे काही नवीन नाहीत. दोन्ही पक्षातील नेते रोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळतात. मात्र  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 9 days
Text
Pune : आजच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरु करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन
Pune : आजच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरु करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन – MPC…
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याच�� आज अखेरचा दिवस;उद्या छाननी 
तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रचाराला वेग;प्रचार सभांसाठी नेत्यांचे झंझावाती दौरे
राजकीय पक्षांकडून मतदारांना प्रलोभनं दाखवण्याची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
छत्रपती संभाजीनगर इथं दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश
आणि
बांगलादेश विरुद्ध महिला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारतीय संघाची विजयी आघाडी
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. उद्या अर्जांची छाननी होणार असून, सहा मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. पाचव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे.
दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अनुक्रमे भारती पवार आणि हेमंत गोडसे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. तसंच दिंडोरी इथून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला.
कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे, संयुक्त भारत पक्षाचे संभाजी जाधव, तर चंद्रकांत मोटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अमोल कीर्तिकर तर उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे भूषण पाटील यांनी काल अर्ज दाखल केले.
ठाणे लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार राजीव भोसले, पालघर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या भारती कामडी, धुळे मतदारसंघासाठी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पार्टीचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी काल अर्ज भरले.
पालघर लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत सवरा हे माजी मंत्री दिवंगत विष्णू सवरा यांचे पुत्र आहेत.
****
निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रचाराला वेग आला आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे रोजी, तर चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज रत्नागिरी इथं सभा होईल. तर, कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात प्रचारसभा घेणार आहेत.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सात तारखेला अहमदनगर आणि नंदुरबार इथं सभा घेणार आहेत.
****
इंडिया आघाडी अस्थिर सरकार देईल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाबाबत अजून चर्चा झालेली नसून पुरेसं संख्याबळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या लोकसभा निवडणुका पाच टप्प्यात घेण्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
****
वंचित बहुजन आघाडीचे लातूरचे उमेदवार नरसिंग उदगीरकर आणि उस्मानाबादचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल सभा घेतल्या.
जालना लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांची काल जालना जिल्ह्यात रामनगर इथं प्रचार सभा झाली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल धाराशिव इथं महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ रिपाई कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं.
सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव इथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा झाली.
कोल्हापूर इथले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी काल भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड इथं सभा घेतली.
****
राजकीय पक्षांनी प्रस्तावित लाभार्थी योजनांसाठी सर्वेक्षण तसंच नोंदणीच्या नावाखाली मतदारांना प्रलोभनं दाखवण्याच्या प्रकाराची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भातल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं राजकीय पक्षांना दिले आहेत. निवडणुका पूर्ण होईपर्यंत कुठल्याही पक्षाला कल्याणकारी योजना, त्यावरील निधी तसंच कुठल्याही प्रकारच्या प्रकल्पांची पायाभरणी यासारखे कार्यक्रम घेता येणार नसल्याचं, या सूचनांमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यायची असल्यास १० मे पर्यंत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. पैठण तालुक्यात सुलतानपूर इथं एका चौदा वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाचोड पोलिस आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या पथकानं हा विवाह रोखला. पोलिसांच्या समुपदेशनामुळे वधू-वर पक्षाने मुलगी सज्ञान होईपर्यंत विवाह न करण्याचा निर्णय घेतला.
करोडी परिसरात होत असलेल्या दुसरा विवाह देखील पोलिसांनी थांबवला. मुलीच्या आई - वडिलांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे.
****
लातूर इथल्या दयानंद कला महाविद्यालयातले संगीत विभागाचे प्राध्यापक डॉ. संदिपान जगदाळे यांनी मतदार जनजागृतीसाठी पोवाडा तयार केला आहे. या पोवाड्याचं काल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रकाशन केलं. डॉ. जगदाळे यांनी या पोवाड्यातून नागरिकांना कर्तव्याची जाणीव कर��न दिली आहे. ते म्हणतात,
****
लातूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची दुसरी तपासणी काल निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी केली.
दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची तपासणी, निवडणूक खर्च निरीक्षक सुसांता कुमार बिस्वास, उद्या चार, आठ, आणि १२ मे रोजी करणार आहेत.
****
लातूर लोकसभा मतदार संघात काल गृह मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दिव्यांग तसंच ८५ वर्षावरील मतदारांनी गृह मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गृह मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली.
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल मतदान केंद्रांवर मतदारांना द्यावयाच्या सुविधांबाबत आढावा बैठक घेतली. उन्हाळ्याच्या अनुषंगाने प्रथमोपचार पेटी, पाळणा घर आणि चाकाची खुर्ची या सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यासाठी महिला बालविकास, सामाजिक न्याय आणि आरोग्य विभागांनी समन्वय राखावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी अंध, अस्थिव्यंग मतदारांना मतदान केंद्रावर जाण्या-येण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका मदत करणार आहेत. यासाठी या सेविकांना वाहन भाडे भत्ता देण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सांगितलं.
****
नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं, शहरातला उत्तर भाग तसंच देगलूरनाका, वजिराबाद आणि खडकपुरा भागात आगामी चार दिवस पाणीपुरवठा होणार नाही. या काळात पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात पुढील दीड महिना जलसंधारण कामांची मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यावर्षी सात जून पासून पेरणी न करता पंधरा दिवस उशीरा पेरणी करण्याच्या सूचना कृषी विभागानं दिल्या आहेत.
****
बांगलादेश विरुद्ध सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारतीय महिला संघाने विजयी आघाडी घेतली आहे. बांगलादेशात सिल्हट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर सात फलंदाज राखून विजय मिळवला. बांगलादेश संघानं दिलेलं ११८ धावांचं आव्हान भारतानं १९ व्या षटकातच पार केलं. मालिकेत चौथा सामना सोमवारी तर पाचवा सामना येत्या गुरुवारी होणार आहे.
****
राज्यात आजपासून पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्याच्या तुरळक भागात आजपासून पाच मे दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, रात्रीच्या वेळीही वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे.
राज्यात काल चंद्रपूर इथं सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं ४२ पूर्णांक सहा, नांदेड ४१ पूर्णांक आठ, परभणी ४१ पूर्णांक चार तर छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन स्वत:चा बचाव करावा, असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
****
मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशा पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या पाच मे रोजी मुंबईहून सुटणारी ही गाडी बल्लारशा पर्यंत धावणार असून, परतीच्या प्रवासात सात मे रोजी बल्लारशा इथून सुटेल. ही गाडी पिंपळकुटी, वणी, भांडक, चंद्रपूर या रेल्वे स्थानकांवर थांबेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
0 notes
Video
कलियुगात ईडी सीबीआयच्या भीतीने नेत्यांचे अपहरण..
0 notes
anuradha002patil · 10 months
Text
सेमिफायनल मध्ये भाजपने सत्ता गाठली काँग्रेस एका जागी विजय
17-12-2023
Tumblr media
अनुराधा पाटील
भाजपने मारली हॅट्रिक तर काँग्रेस एकाच जागी विजय.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला मागे टाकले जेथे दोघे आमने-सामने लढत होते, राजस्थान आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांवर नियंत्रण मिळवले आणि मध्य प्रदेशात सत्ता राखली. तेलंगनातील एक उल्लेखनीय पुणरुजजीवन ज्याने भाजपला तिसऱ्या क्रमांकावर ढकललं . हा काँग्रेस साठी एकमेव दिलासा होता.काँग्रेस ने पाच वर्षांपूर्वी तिन्ही राज्य जिंकली होती, तरीही मध्यप्रदेशशात राजकीयदृष्ट्या संधीसाधू पक्षा मुळे मध्यप्रदेश गमावला होता. बाजप ने राज्यस्थान मध्���े 115 मध्यप्रदेश 163 तर छत्तीसगड मध्ये 54 जागणी हॅट्रिक मारली.लाडली बेहना योजने मुळेच भाजपला निवडणुकीत भरभरून फायदा झाला.तर भाजप चा प्रचार देखील नरेंद्र मोदींनी केला.
Tumblr media
छत्तीसगड मध्ये ही मोदींनी 7 रेली काढल्या आणि प्रचार केला. तेलणंगणा मध्ये काँग्रेस ने बऱ्यापैकी जम बसवला.तर राज्यस्थान मध्ये योगीजींनी कमान सांभाळली. आणि बाळाकनाथ आणि दियाकुमारी यांसारखे मोठे चेहरे मुख्यमंत्री पदा साठी उभा केले.केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.
Tumblr media
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात ७, १७,२३ आणि ३० नोव्हेंबरला या पाचही राज्यांमध्ये मतदान पार पडेल. त्यानंतर ३ डिसेंबरला या पाचही राज्यांमध्ये एकाचवेळी मतमोजणी केली जाईल. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला राजस्थानमधील मतदार राजकीय नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील.
1 note · View note
cinenama · 1 year
Text
काँग्रेसमधून 'या' पाच नेत्यांचे निलंबन...
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत गोवा काँग्रेसमधील पाच नेत्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ही कारवाई केली आहे. या पाच नेत्यांमध्ये प्रदीप नाईक, जनार्दन भंडारी, खेमलो सावंत, महेश म्हांबरे, ग्लेन काब्राल अशी या नेत्यांची नावे आहेत. 30 जून 2023 रोजी ही कारवाई केली गेली आहे. या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे म्हटले आहे. त्यांची चौकशी अद्याप प्रलंबित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
कर्नाटक राज्यातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे 'उलटा चोर कोतवाल को डाटे' : छगन भुजबळ
कर्नाटक राज्यातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ : छगन भुजबळ
नाशिक,:- महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला असे सांगत जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक राज्याची अशी भाषा कर्नाटक मधील नेत्यांनी करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशी असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिक येथे आज माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बेळगाव विषयी विचारलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
शासकीय मदतीवर नेत्यांचे फोटो लावू नका - मुख्यमंत्री
शासकीय मदतीवर नेत्यांचे फोटो लावू नका – मुख्यमंत्री
पश्चिम महाराष्ट्रात महापूर आल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील लोकांचा संपूर्ण संसार हा पुण्याच्या पाण्यात वाहून गेला आहे. सरकारी मदतीवर व्हायरल होणाऱ्या फोटोंवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. मुख्यमंत्री म्हणाले, पूरग्रस्तांना सरकारकडून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. त्या पाकिटांवर मुख्यमंत्री, मंत्री आणि राजकीय नेत्यांसह पक्षांची…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ' ही ' भाजपची महिला नेता
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ‘ ही ‘ भाजपची महिला नेता
भाजपच्या नेत्यांचे गैरवर्तन अनेकदा समोर आलेले आहे मात्र अनेकदा महिलांनी केलेले गैरवर्तन हे दडवले जाते असाच एक प्रकार सध्या चर्चेत आलेला असून भाजपच्या एका महिला नेत्याने घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेला चक्क शौचालय चाटण्यास भाग पाडण्याचा संतापजनक प्रकार झारखंड येथे समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला एका माजी आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आहे. सीमा पात्रा असे तिचे नाव असून सदर प्रकरण उघडकीला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ' ही ' भाजपची महिला नेता
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ‘ ही ‘ भाजपची महिला नेता
भाजपच्या नेत्यांचे गैरवर्तन अनेकदा समोर आलेले आहे मात्र अनेकदा महिलांनी केलेले गैरवर्तन हे दडवले जाते असाच एक प्रकार सध्या चर्चेत आलेला असून भाजपच्या एका महिला नेत्याने घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेला चक्क शौचालय चाटण्यास भाग पाडण्याचा संतापजनक प्रकार झारखंड येथे समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला एका माजी आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आहे. सीमा पात्रा असे तिचे नाव असून सदर प्रकरण उघडकीला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कर्नाटक मधील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, भुजबळ असं का म्हणाले ?
कर्नाटक मधील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, भुजबळ असं का म्हणाले ?
कर्नाटक मधील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, भुजबळ असं का म्हणाले ? नाशिक : महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला असे सांगत जत तालुक्यातील काही गावे कर्न��टक राज्याची अशी भाषा कर्नाटक मधील नेत्यांनी करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशी असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.…
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ' ही ' भाजपची महिला नेता
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ‘ ही ‘ भाजपची महिला नेता
भाजपच्या नेत्यांचे गैरवर्तन अनेकदा समोर आलेले आहे मात्र अनेकदा महिलांनी केलेले गैरवर्तन हे दडवले जाते असाच एक प्रकार सध्या चर्चेत आलेला असून भाजपच्या एका महिला नेत्याने घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेला चक्क शौचालय चाटण्यास भाग पाडण्याचा संतापजनक प्रकार झारखंड येथे समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला एका माजी आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आहे. सीमा पात्रा असे तिचे नाव असून सदर प्रकरण उघडकीला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राजकीय नेत्यांचे झंझावाती प्रचार दौरे.
शांतिगिरी महाराज यांचा नाशिकमधून शिवसेना उमेदवार म्हणून दुसरा अर्ज;ए बी फॉर्म जोडण्यासाठी तीन मे पर्यंत मुदत.
चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट-जालन्यात २७, बीड ४१ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.
आणि
आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या १० जणांना गडचिरोली इथं अटक.
****
लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांचे महत्त्वाचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी झंझावाती प्रचार दौरे करत आहेत. सातारा इथले महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कराड इथं प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करत, कलम ३७०, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण, आदी मुद्यांवर भाष्य केलं.
विरोधकांकडून बनावट चित्रफिती पसरवल्या जात असल्याचा आरोप करत, नागरिकांनी त्यापासून सावध राहावं, तसंच अशा प्रकारांवर निवडणूक आयोगानं कठोर कारवाई करावी, असं आवाहन मोदी यांनी केलं.
सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी आज सोलापुरात सभा घेतली. संविधान आणि आरक्षण काढून घेण्याचा अपप्रचार जरी विरोधकांकडून चालू असेल तरी त्यास धक्का लागू देणार नसल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला.
पुण्यातले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मोदी यांची आज सभा होत आहे.
तर उद्या माळशिरस, उस्मानाबाद आणि लातूर इथं मोदी यांच्या प्��चारसभा होणार आहेत.
लातूर इथं सारोळा रस्त्यावर ४० एकर मैदानावर ही सभा होणार असून, उन्हापासून बचावासाठी अडीच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली असून पोलिस अधिकाऱ्यांसह भाजप नेत्यांनीही या पूर्वतयारीचा आज आढावा घेतला.
****
ठाणे लोकसभा मतदारसंघाचा युतीचा उमेदवार गुजरातमधून ठरणार असल्याची टीका युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज ठाणे इथं महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार फेरीत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर या फेरीत सहभागी झाले होते. 
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अनेक उमेदवारांनी आज नामनिर्देशनपत्रं दाखल केली. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश असून, तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.
महाविकास आघाडीचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार अरविंद सावंत, दक्षिण - मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई तसंच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज अर्ज दाखल केला.
****
दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
इतर मागास वर्ग जनमोर्चाचे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी ठाणे लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
धुळे लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे तसंच अपक्ष उमेदवार लहानू महादू साबळे यांनीही आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं.
****
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अनुक्रमे राजभाऊ वाजे तसंच भास्कर भगरे यांनी अर्ज दाखल केले. नाशिक इथून गेल्या शुक्रवारी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे शांतिगिरी महाराज यांनी आज शिवसेना उमेदवार नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचा ए बी फॉर्म जोडण्यासाठी तीन मे पर्यंतची मुदत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात या टप्प्यात मतदान होणार आहे.
जालना लोकसभा मतदार संघातून आज नऊ उमेदवारांनी माघार घेतली, आता या मतदार संघातून २७ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
बीड लोकसभा मतदार संघातून आज १४ उमेदवारांनी माघार घेतली, आता ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून आज सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता या मतदार संघातून ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांना चिन्हांचं वाटपही आज करण्यात आलं.
****
इंदूर इथले काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत, आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपचे स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. बम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचं वृत्त आहे.
****
लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
हंगामी फ्लूच्या प्रार्दुभावावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांबरोबर आज आढावा बैठक घेतली. कोणत्याही राज्यात फ्ल्यूच्या साथीची परिस्थिती आढळून आलेली नाही. मात्र अमेरिकेत विविध राज्यांमधून दुधाळ पशू आणि दुधामध्ये एविअन फ्ल्यूचे विषाणू आढळल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. आरोग्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी दूध व्यवस्थित उकळावं आणि मांसाहारी पदार्थ व्यवस्थित शिजवावेत असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदार संघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक सागर श्रीवास्तव यांनी नाशिकमधील सहाही विधानसभा मतदार संघातल्या वाहतूक तपासणी नाक्यांना अचानक भेट देऊन पाहणी केली. एखाद्या वाहनात ५० हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम आढळल्यास सहायक खर्च निरीक्षकांना तातडीनं माहिती द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
****
लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदासंघांकरीता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांनी आज मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि बागलाण मतदारसंघाचा खर्च विषयक आढावा घेतला. धुळे लोकसभा मतदार संघात येत्या २० मे ला निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी ही पाहणी केली. बैठे आणि फिरत्या पथकांनी आयोगाच्या निर्देशानुसार प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, खर्च विषयक नोंदणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावं तसंच येणाऱ्या वाहनांची दक्षतेनं तपासणी करावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
पालघर लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय जलतरण पटू शुभम वनमाळी यांनी पालघरकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान इथं निवडणूक भरारी पथकानं १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकारी दंडाधिकारी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वात पथकानं ही कारवाई केली. नियमित तपासणी दरम्यान नेवासा - श्रीरामपूर रोडवर येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असतांना एका चारचाकीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ५० हजार रुपयांच्या वरील रकमेचा हिशोब संबंधितास व्यवस्थित न देता आल्यास सदर रक्कम जमा करण्यात येत असते. 
****
यवतमाळ शहरालगतच्या जामवाडी घाटात डिझेल वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं लागलेल्या भीषण आगीत सहचालक गोपाल पवार यांचा होरपळून मृत्यू झाला. तर चालकानं वेळेप्रसंगी उडी मारल्यानं तो बचावला. पुलगाव इथून हरसूलकडं जाणारा डीझल चा टँकर वळणावर पलटला, त्यानंतर त्यातील डीझल ने पेट घेतला. त्यामुळं दारव्हा मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
गडचिरोलीमध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या अड्ड्यांवर अहेरी पोलिसांनी आज छापा टाकला. याप्रकरण�� १० जणांना अटक केली असून त्यांच्या जवळून ४ मोबाईल फोन आणि सुमारे साडे नऊ हजार रुपयांची रोकड जप्त केली.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स चा सामना दिल्ली कॅप्टिल्स बरोबर कोलकाता ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता वाजता सुरु होईल.
****
ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. दा.धों.काचोळे लिखित 'मराठा समाज शास्त्रीय वास्तव या पुस्तकाचं आज प्रसिद्ध विच��रवंत डॉ.ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन झालं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात, डॉ कांबळे यांनी बोलतांना, हे पुस्तक म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक परिवर्तनाच्या मार्गावर टाकलेलं पहिलं यशस्वी पाऊल असल्याचं नमूद केलं. काचोळे यांचं हे प्रकाशित झालेलं सत्तरावं पुस्तक आहे.
****
राज्यात उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यातले आहेत. त्या खालोखाल ठाणे १९, नाशिक १७, वर्धा १६, बुलडाणा १५, सातारा १४, सोलापूर १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० उष्माघाताचे रुग्ण आहेत.
****
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ' ही ' भाजपची महिला नेता
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ‘ ही ‘ भाजपची महिला नेता
भाजपच्या नेत्यांचे गैरवर्तन अनेकदा समोर आलेले आहे मात्र अनेकदा महिलांनी केलेले गैरवर्तन हे दडवले जाते असाच एक प्रकार सध्या चर्चेत आलेला असून भाजपच्या एका महिला नेत्याने घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेला चक्क शौचालय चाटण्यास भाग पाडण्याचा संतापजनक प्रकार झारखंड येथे समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला एका माजी आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आहे. सीमा पात्रा असे तिचे नाव असून सदर प्रकरण उघडकीला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ' ही ' भाजपची महिला नेता
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ‘ ही ‘ भाजपची महिला नेता
भाजपच्या नेत्यांचे गैरवर्तन अनेकदा समोर आलेले आहे मात्र अनेकदा महिलांनी केलेले गैरवर्तन हे दडवले जाते असाच एक प्रकार सध्या चर्चेत आलेला असून भाजपच्या एका महिला नेत्याने घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेला चक्क शौचालय चाटण्यास भाग पाडण्याचा संतापजनक प्रकार झारखंड येथे समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला एका माजी आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आहे. सीमा पात्रा असे तिचे नाव असून सदर प्रकरण उघडकीला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ' ही ' भाजपची महिला नेता
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ‘ ही ‘ भाजपची महिला नेता
भाजपच्या नेत्यांचे गैरवर्तन अनेकदा समोर आलेले आहे मात्र अनेकदा महिलांनी केलेले गैरवर्तन हे दडवले जाते असाच एक प्रकार सध्या चर्चेत आलेला असून भाजपच्या एका महिला नेत्याने घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेला चक्क शौचालय चाटण्यास भाग पाडण्याचा संतापजनक प्रकार झारखंड येथे समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला एका माजी आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आहे. सीमा पात्रा असे तिचे नाव असून सदर प्रकरण उघडकीला…
Tumblr media
View On WordPress
0 notes