#नार्वेकर
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 9 months ago
Text
नार्वेकरांची उमेदवारी जवळपास फिक्स, पण रात्रीच्या भेटीनं नवा ट्विस्ट; समीकरणं बदलणार?
मुंबई: राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. जवळपास १० जागांमुळे जागावाटप अडलं आहे. या १० जागांपैकी कोणत्या जागा कोणत्या पक्षांकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. याबद्दलचा निर्णय एक ते दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. महायुतीचं ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. महायुतीचं जागावाटप १० जागांमुळे रखडल्याची माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम��या
दिनांक – २३ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल-जनतेची मतच नव्हे तर मनं जिंकल्याची भावना मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त
विद्यमान मंत्रिमंडळातल्या जवळपास सर्वच सदस्यांचा विजय, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांना पराभवाचा धक्का 
मराठवाड्यातल्या ४६ जागांपैकी महायुतीला ३९ जागा, तर महाविकास आघाडीचा सात जागांवर विजय
आणि
बॉर्डर गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ २१८ धावांनी आघाडीवर
****
राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल मिळाला आहे. एकूण २८८ मतदारसंघापैकी भाजपने ६५ जागा जिंकल्या असून, ६८ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसनेनं ३२ जागा जिंकल्या असून, २५ जागांवर शिवसेना उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं २६ जागांवर विजय मिळवला असून, १५ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने पाच जागा जिंकल्या असून १० जागांवर आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १२ जागा जिंकल्या तर आठ जागांवर आघाडी असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सहा जागा जिंकल्या असून चार जागांवर पक्ष आघाडीवर आहे, समाजवादी पक्षाने दोन, जनसुराज्यशक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
****
महायुतीचा हा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, राज्यातल्या मतदारांचे विशेषत: महिला आणि युवकांचे आभार मानले.
****
आपण लोकांची मतं नव्हे तर मन जिंकल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. आपण राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि विकासाला जनतेने प्राधान्य दिल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले –
लोकांना आरोप प्रत्यारोप नकोय. लोकांना सुडाचं राजकारण नकोय. लोकांना डेव्हलपमेंट हवंय आणि विकास. विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. विकासाकडे राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले. यामध्ये केंद्राचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसं�� उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. जनतेने दिलेल्या विजयाबद्दल नतमस्तक असून, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तर जनतेने विकासाच्या मुद्यावर महायुतीला भरभरून यश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत, अजित पवार यांनी, लोकसभेच्या अपयशातून सावरून मिळवलेल्या या यशामुळे हुरळून न जाता जनतेची कामं करत राहणार असल्याचं सांगितलं.
****
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदार संघात दणदणीत विजय मिळवला आहे. यासोबतच जवळपास सगळेच विद्यमान मंत्री देखील विजयी झाले. परळीमधून धनंजय मुंडे, सिल्लोड-अब्दुल सत्तार, उदगीर - संजय बनसोडे, येवला - छगन भुजबळ, कागल - हसन मुश्रीफ, परंडा - तानाजी सावंत, रत्नागिरी - उदय सामंत, श्रीवर्धन - आदिती तटकरे, सावंतवाडी -दीपक केसरकर, औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, मालेगाव बाह्य - दादा भुसे, जामनेर -  गिरीश महाजन, मलबार हिल्स - मंगलप्रभात लोढा, शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील, पाटण - शंभुराज देसाई, अंबेगाव – दिलीप वळसे पाटील, तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. 
****
अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे.
****
काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेने नाकारलं आहे, यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे आदींचा समावेश आहे.
****
मुंबईत कुलाबा मधून भाजपचे राहुल नार्वेकर, धारावीमधून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड, डोंबिवली मधून भाजपचे रविंद्र चव्हाण तर गोरेगाव मतदार संघातून भाजपच्या विद्या ठाकूर, विजयी झाल्या. 
वरळी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, माहिम मतदारसंघातूनही ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. या मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर दुसऱ्या, तर मनसेचे अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहीले. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी झाले. या मतदरासंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी दुसऱ्या क्रमांकावर राहीले.
मुंब्रा कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड ��५ हजार १४५ मतांनी विजयी झाले. नवी मुंबईत ऐरोलीतून भाजपचे गणेश ना��क तर बेलापूर मधून मंदा म्हात्रे विजयी झाल्या.
इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, तर ब्रम्हपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विजयी झाले.
****
मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने ३९, तर महाविकास आघाडीने सात जागांवर विजय मिळवला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाट, तर औरंगाबाद पूर्व मधून भाजपचे अतुल सावे विजयी झाले. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूर मधून शिवसेनेचे रमेश बोरनारे, कन्नड मधून शिवसेनेच्या संजना जाधव, फुलंब्री मधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे जिंकले आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, आष्टी मधून भाजप महायुतीचे सुरेश धस, माजलगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा, तर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित विजयी झाले. 
****
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून भाजप महायुतीचे नारायण कुचे, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण, परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर, तर भोकरदन मधून भाजपाचे संतोष दानवे यांनी विजय मिळवला.
****
लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड, अहमदपूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर-राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंग्यातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर औसा-भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले. लातूर शहर-महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमित ‌देशमुख यांनी आघाडी घेतली, मात्र भाजपच्या उमेदवार अर्चना चाकूरकर यांच्या मागणीवरुन याठिकाणी फेरमोजणी सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील तर तुळजापूर मधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला, तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत आघाडीवर आहेत.
उमरगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी हे मतमोजणी झाल्यानंतर तीन हजार ९६५ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी पुन्हा एकदा मतमोजणीची मागणी केल्यामुळे याठिकाणी पुन्हा मोजणी होत आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद बोंडारकर, नांदेड उत्तर-शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगाव- भाजपचे राजेश पवार, देगलूर भाजपचे जीतेश अंतापूरकर, मुखेड - भाजपचे तुषार राठोड, भोकर -भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवट - भाजपचे भीमराव केराम, तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर विजयी झाले.
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोट��िवडणुकीत भाजपचे संतुक हंबर्डे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांचा पराभव केला.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजु नवघरे, हिंगोली मधून भाजपचे तानाजी मुटकुळे, तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले.
****
परभणी जिल्ह्यात परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल पाटील, पाथरी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचा विजय झाला. गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे आघाडीवर आहेत.
****
बडनेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांचा सलग चौथ्यांदा विजय झाला. मेळघाटातून भाजपचे केवलराम काळे, मोर्शीतून उमेश यावलकर विजयी झाले. गोंदिया मतदारसंघातून भाजपाचे विनोद अग्रवाल विजयी झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महायुतीचे उमेदवार अव्वल ठरले. सावंतवाडी इथून दीपक केसरकर, कुडाळ मधून शिवसेनेचे निलेश राणे, कणकवली मधून भाजपचे नितेश राणे विजयी झाले.
शहापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा, शिरपूर मधून भाजपचे काशीराम पावरा, यांचा विजय झाला. 
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे, आरमोरी मधून काँग्रेसचे रामदास मसराम, बोईसर शिवसेनेचे विलास तरे, तर नंदुरबार मधून शिवसेनेचे आमशा पाडवी विजयी झाले.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत 
****
झारखंड विधानसभा निवडणुकीत एकूण ८१ जागांपैकी झारखंड मुक्ती मोर्चानं आठ जागा जिंकल्या असून, २७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं एक जागा जिंकली असून, १९ जागांवर आघाडी मिळवली आहे. काँग्रेस १४, तर राष्ट्रीय जनता दल चार जागांवर आघाडीवर आहे.
वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी चार लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत, पहिल्या सामन्याच्या आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं बिनबाद १७२ धावा करत, २१८ धावांची आघाडी घेतली आहे.
****
0 notes
indlivebulletin · 1 month ago
Text
Satta Sammelan Maharashtra: सत्ता सम्मेलन में राहुल नार्वेकर ने बताया कि महाराष्ट्र के मन में क्या है?
टीवी 9 भारतवर्ष के महाराष्ट्र के सत्ता सम्मेलन की आज शुरुआत हो गई. भारतीय जनता पार्टी के नेता और महाराष्ट्र विधानसभा के निवर्तमान स्पीकर राहुल नार्वेकर ने पहले सेशन में अपनी बात रखी. विधानसभा स्पीकर के तौर पर विवादित फैसलों को नार्वेकर ने जायज ठहराया. नार्वेकर के स्पीकर रहते ही एनसीपी और शिवसेना दो हिस्से में बंट गए. इसके बाद नार्वेकर ने पहले शिंदे की शिवसेना औऱ बाद में अजित पवार की अगुवाई वाले…
0 notes
eradioindia · 1 month ago
Text
महाराष्ट्र में भाजपा की यह चाल विपक्ष को करेगी परेशान
भाजपा ने महाराष्ट्र के विधानसभा चुनाव के लिए अपनी पहली सूची जारी कर दी है। पहली सूची में 99 उम्मीदवारों का नाम घोषित किए गए हैं। इसमें बल्लारपुर से सुधीर मुनगंटीवार, कंकावली से नितेश नारायण राणे, भोकर से श्रीजया अशोक चव्हाण को उतारा गया है। नाला सोपारा से राजन नाईक, घाटकोपर पश्चिम से राम कदम, बांद्रा पश्चिम से आशीष शेलार, मालाबार हिल से मंगल प्रभात लोढ़ा, कोलाबा से राहुल नार्वेकर, भोसरी से महेश…
0 notes
bandya-mama · 4 months ago
Text
Tumblr media
Sanjay Narvekar Birthday: Wishes From Bandya Mama
चित्रपटात आले नसते तर संजय नार्वेकर दिसले असते ‘या’ क्षेत्रात! वाचा अभिनेत्याबद्दल...
0 notes
pradip-madgaonkar · 4 months ago
Text
Tumblr media
Sanjay Narvekar Birthday: Wishes From Pradip Madgaonkar
चित्रपटात आले नसते तर संजय नार्वेकर दिसले असते ‘या’ क्षेत्रात! वाचा अभिनेत्याबद्दल...
0 notes
automaticthinghoagiezine · 11 months ago
Video
youtube
राज्यपाल फालतू माणूस,असीम सरोदे थेट बोलले ! नार्वेकर यांच्या निकालाची चि...
0 notes
icnnetwork · 11 months ago
Text
#Maharashtra की सियासत के लिए आज बड़ा दिन, एकनाथ शिंदे को देना पड़ सकता है CM पद से इस्तीफा
#EknathShinde #ShrikantShinde #Shivsena #ShivsenaUBT #cmmaharashtra #Election2024
#IndiaCoreNews
0 notes
mhlivenews · 11 months ago
Text
'त्या' बैठकीला नार्वेकर उपस्थित होते, आता विसर पडलेला दिसतोय; सावंतांनी थेट फोटोच दाखवला
कुणाल गवाणकर यांच्याविषयी कुणाल गवाणकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.10.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज
दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. मुंबईतल्या कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर, वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपचे आशिष शेलार, तर ठाणे जिल्ह्यातल्या माजिवाडा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
****
नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आपलयासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी हा भावनिक क्षण असल्याचं सांगून सिद्दीकी यांनी, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे आभार मानले.
****
निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सात उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दीकी यांना, अणुशक्तीनगर मतदारसंघातून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना, इस्लामपूर मधून निशिकांत पाटील, तासगाव - कवठे महांकाळमधून संजय पाटील, वडगाव शेरी मधून सुनिल टिंगरे, तर शिरुर मतदारसंघातून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसनं धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून कुणाल पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे.
****
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात १३ नोव्हेंबरला, ४३ मतदारसंघांत मतदान होणार असून, आतापर्यंत ७४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला राज्य सरकारनं सुटी जाहीर केली आहे. सर्व सरकारी, खासगी, औद्योगिक आस्थापनांना या दिवशी सुटी द्यावी लागेल आणि त्या दिवसाचं वेतन संबंधित कर्मचाऱ्याला द्यावं लागेल. अपवादात्मक परिस्थितीत सुटी देणं शक्य नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन किमान दोन तास उशिरा ये��्याची किंवा लवकर जाण्याची सवलत कर्मचाऱ्यांना द्यावी लागेल. या तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाईल.
****
राज्यात आचारसंहितेच्या काळात विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कालच्या एका दिवसात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
धनशक्तीचा वापर करुन मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आयकर विभाग देखील पुढे सरसावला आहे. राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने प्राप्तीकर विभागाने मुंबई इथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सुरु असेल.
राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या एकूण १ हजार १४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ९९ टक्के म्हणजेच १ हजार १४२ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या सहाही मतदारसंघातल्या निवडणूक प्रक्रियेतले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  अधिक  सक्षम आणि  बिनचूकपणे जबाबदारीने त्यांच्यावर सोपवलेली कामं पार पाडावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिल्या आहेत. विधानसभानिहाय कामकाजांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. सहाही मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीने प्रशाससनाने केलेली तयारी, टपाली मतपत्रिका, स्वीप कार्यक्रम याबाबत सविस्तर माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.
गावडे यांनी काल परभणी जिल्ह्यात पाथरी इथल्या तहसील कार्यालयाला भेट देऊन निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. तसंच परभणी विधानसभा मतदारसंघ निवडणूक अंतर्गत उपविभागीय कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षांना खर्च निवडणूक निरीक्षक राहुल मिश्रा यांनी काल भेट देऊन पाहणी केली.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर इथल्या १८ वर्षीय सार्थक नवले याचा ब्रेनडेड झाल्याने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी आवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि आज सकाळी परभणी जिल्ह्यात पहिलीच अवयवदान करण्याची प्रक्रिया यशस्वी झाली. हे अवयव पोलीस बंदोबस्तात नांदेडकडे रवाना करण्यात आले.
****
अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातल्या महागाव रोडवर एका बंद पडलेल्या जिनिंग प्रेसिंगमध्ये 'ईफीड्राईन' नावाचा अमली पदार्थ बनवण्याचे मनसुबे अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावले. याप्रकरणी एका कुख्यात आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, तब्बल दोन कोटी ३८ लाख रुपयाचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
0 notes
countryinsidenews · 1 year ago
Text
CIN -मुंबई / देवेंद्र फडणवीस की बड़ी घोषणा - एकनाथ शिंदे की अगर सदस्यता रद्द हुई तब भी वे महाराष्ट्र के CM बने रहेंगे
राजीव रोहित -मुंबई / देवेंद्र फडणवीस की बड़ी घोषणा – एकनाथ शिंदे की अगर सदस्यता रद्द हुई तब भी वे महाराष्ट्र के CM बने रहेंगे. DCM देवेंद्र ने कहा की अगर महाराष्ट्र ��िधान सभा के अध्यक्ष राहुल नार्वेकर महाराष्ट्र के वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की सदस्यता को अजब ठहराते हैं तो उनको विधानसभा में निर्वाचित कर उनको मुख्यमंत्री पद पर बना रहने दिया जाएगा. देवेंद्र फडणवीस की घोषणा से एकनाथ शिंदे की…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
उपाध्यक्षांच्या निर्णयांना बांधील नाही : राहुल नार्वेकर
https://bharatlive.news/?p=179018 उपाध्यक्षांच्या निर्णयांना बांधील नाही : राहुल नार्वेकर
मुंबई, ...
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes
darshanpolicetime1 · 1 year ago
Text
महाराष्ट्र विधानमंडळ आणि एमआयटीच्या सहकार्याने शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम - विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर
पुणे दि. 9:  एमआयटी विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चा विस्तार करीत नागपूर, पुणे आणि मुंबई येथे एमआयटी विद्यापीठाच्या माध्यमातून शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, हा अभ्यासक्रम एमाआयटीच्या विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांनाही उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ येथे ‘मास्टर्स इन पॉलिटीकल…
View On WordPress
0 notes
crime-chovis-tass · 1 year ago
Text
आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी 25 सप्टेंबर रोजी सुनावणी:सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावल्यानंतर राहुल नार्वेकरांकडून प्रकरणाला वेग
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी वेळकाढूपणा का करत आहात? असे खडेबोल सुनावत सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात याप्रकरणी सुनावणी घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेनंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्याला वेग दिला आहे. आता विधानसभा अध्यक्ष पुढील सुनावणी 25 सप्टेंबर रोजी घेणार असल्याची माहिती मिळत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 11 months ago
Video
youtube
न्यायाधीश नार्वेकर आरोपीं शिंदेंमध्येच मिलीभगत ? #news #shortvideo
0 notes