#नाना पटोले देवेंद्र फडणवीस
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 day ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर-राहुल गांधी यांची नांदेड इथं प्रचारसभा-प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा सरकारला अधिकार नाही-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
कोचिंग संस्थांनी अभ्यासक्रम तसंच विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर करण्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश
तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ११ धावांनी विजय
आणि
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात काल संध्याकाळी भूकंपाचे सौम्य धक्के
****
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी चिकलठाणा इथं सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आज नवी मुंबई आणि मुंबईतही सभा होणार आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दुपारी नंदूरबार इथं आणि त्यानंतर नांदेडमध्ये प्रचारसभेला संबोधित करतील.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा सा��स्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही छत्रपती संभाजीनगरसह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
समाजवादी पार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, आणि अन्य पदाधिकारी आज शहरात दाखल होत आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर नेण्याचं काम फक्त महायुतीचं सरकार करू शकतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहा यांनी काल राज्यात जळगाव, तसंच दोंडाईचा इथंही सभा घेतल्या. उद्या ते हिंगोलीत प्रचार सभा घेणार आहेत.
****
शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल पालघर इथे राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काल वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं प्रचार सभा झाली. यावेळी योगी यांच्या उपस्थितीत पोहरादेवी इथले महंत सुनील महाराज राठोड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतले भाजपा - महायुतीचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे आणि भोकर विधानसभेसाठीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल भोकर इथं सभा घेतली, तर भाजप नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल लातूर इथं भाजप उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल बीड इथं प्रचार सभा घेतली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची काल लातूर इथं प्रचार सभा झाली. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर बोलतांना, भाजपानं मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी केळापूरचे मविआ उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाटंजी इथे सभा घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथं जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात राहता तसंच राहुरी विधानसभा मतदारसंघात वांबोरी इथं प्रचार सभा घेतल्या.
****
विधानसभेची निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं माहिती आणि जनसंपर्क महासंचा��नालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात विशेष मुलाखतींचं प्रसारण होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. काल सकाळी प्रसारित झालेल्यामुलाखतीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर पूर्णपणे सुरक्षित असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं.
‘‘आपल्या देशातली सर्वोच्च न्यायव्यवस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. त्यांच्याकडे ई व्ही एम बद्दल च्या चाळीस केसेस आत्तापर्यंत झालेल्या आणि वेगळ्या वेगळ्या पैलूंवरती त्या केसेस होत्या. सुप्रीम कोर्टाने तांत्रिक तज्ञांच्या मदतीने आणि कायद्याच्या मदतीने या केसेसचा निकाल दिलेला आहे. आणि या चाळीसही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ई व्ही एम टँपर करता येत नाही. त्याचा वापर योग्य आहे. आणि झालेलं मतदान ते योग्य पद्धतीने दाखवतं. त्यामुळे सर्वोच्च न्याय व्यवस्थेनं प्रशस्तीपत्र दिलेलं आहे. मतदारांनी स्वीकारलेलं आहे. त्याच ई व्ही एम चा वापर आपण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत.’’
दरम्यान, या सदरात येत्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज स��ध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सोलापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणेनं केलेल्या तयारीची माहिती दिली तसंच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं, ते म्हणाले…
‘‘लोकशाहीच्या या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावं यासाठी प्रशासन तयार असून, आपल्याला बाहेरून चार कंपनीज्‍ आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ मिळालेलं आहे. निष्पक्षपणे मतदान करता यावं यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. आपल्याला आपला अधिकार निष्पक्षतेने, निर्भयतेने बजावता यावा यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपण सुद्धा आपल्या अधिकाराचा वापर करावा.’’
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची ��यंती आज बालदिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त पंडित नेहरु यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची छायाचित्रं तसंच चित्रफिती न वापरण्याच्या सूचना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कायकर्त्यांना देण्यात याव्यात, असं न्यायालयानं काल सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी पुढच्या आठवडयात होणार आहे.
****
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरकारकडून अशा प्रकारे मालमत्ता पाडल्या जाण्याबाबत न्यायालयानं मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. पाडकाम करण्याआधी आरोपीला कारणे दाखवा नोटीस बजवावी, असं न्यायालयानं म्हटलं असून, या नोटीशीवर आरोपीनं पंधरा दिवसांच्या आत किंवा स्थानिक प्रशासनानं घालून दिलेल्या कालमर्यादेत उत्तर देणं अपेक्षित आहे. कायदेशीर प्रक्रियेशिवाय अशी कारवाई केल्यास ती सरकारची मनमानी समजली जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
सर्व कोचिंग संस्थांनी आपले अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर केली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दिले आहेत. कोचिंग संस्थांच्या भ्रामक किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात या प्राधिकरणाच्या सचिव निधी खरे यांनी काल नियमावली जारी केली. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी राष्ट्रीय ग्राहक मदतवाहिनी सुरू केल्यापासून अशा संस्थांकडून विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून जास्त रक्कम परत मिळाल्याचंही खरे यांनी सांगितलं.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल तिलक वर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं यजमान संघाचा ११ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं, भारतानं निर्धारित षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला यजमान संघ सात गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावाच करू शकला. नाबाद १०७ धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला चौथा सामना उद्या होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या अनेक भागात काल संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी सात वाजून २२ मिनिटांनी कुरुंदा, पांगरा, कवठा, डोणवाडा, आंबा, कोठारी, वर्ताळा आदींसह इतर गावांना लागोपाठ दोन भूकंपाचे सौम्य धक्के बसले. वसमत तालुका प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
****
निवडणूक आचारसंहिता काळात विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्यांना स्थानिक वि��ास निधी नव्याने दिला जाणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं नसेल, अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम करण्यात यावं, पण, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झालं असेल तर ते पुढे सुरू ठेवता येईल, असंही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर ग्रामीण मतदारसंघात सोमवारी पार पडलेल्या गृहमतदानाच्या पहिल्या फेरीत ९४ टक्के मतदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात आज गृह मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे तर, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघात उद्या, १५ नोव्हेंबरपासून गृह मतदान सुरू होईल.
****
0 notes
mhlivenews · 2 months ago
Text
Maratha Reservation : फडणवीसांचे 'ते' आव्हान महाविकास आघाडीला महागात पडणार? मराठा समाजात रंगली चर्चा
Maratha Reservation : विरोधकांच्या भूमिकेवरून मराठा समाजबांधवांत कुजबूज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानंतर वाढल्या गावगाड्यात चर्चा महाराष्ट्र टाइम्स.कॉमदेवेंद्र फडणवीस यांचे ‘मविआ’ला दिलेले आव्हान चर्चेत आहे म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले किंवा काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्��� करावी. विरोधकांमध्ये हिंमत असल्यास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 2 months ago
Text
शिवाजी प्रतिमा मामले में पीएम ने मांगी माफी, उद्धव ठाकरे बोले- अहंकार से भरी
मुंबई : सिंधुदुर्ग जिले के राजकोट किले में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने के मामले में रविवार को विपक्षी गठबंधन ने राज्य सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। विपक्ष ने कहा कि पीएम नरेंद्र मोदी ने इस मामले में माफी मांगी है, लेकिन उनकी माफी 'अहंकार से भरी' है। महा विकास आघाडी के घटक दलों ने कहा कि शिवाजी महाराज के नाम पर किए गए आधे-अधूरे माफीनामे को वो स्वीकार नहीं करेंगे। शरद पवार ने कहा कि सिंधुदुर्ग में शिवाजी महाराज की प्रतिमा का गिरना भ्रष्टाचार का एक उदाहरण है। यह सभी शिवाजी महाराज के प्रेमियों का अपमान है। दूसरी ओर, बीजेपी ने भी महा विकास आघाडी के खिलाफ राज्यव्यापी विरोध प्रदर्शन किया।आघाडी के वरिष्ठ नेता हुतात्मा चौक पर जमा हुए। शहीदों को पुष्पांजलि अर्पित की। इसके बाद गेटवे ऑफ इंडिया की ओर मार्च किया। शरद पवार, , नाना पटोले समेत तमाम विरोधी दलों ने महायुति सरकार और केंद्र की मोदी सरकार के खिलाफ जमकर आरोप लगाए। गेटवे ऑफ इंडिया पर्यटकों के लिए किया बंद मोर्चे के चलते गेटवे ऑफ इंडिया पर पर्यटकों के आने पर पाबंदी लगा दी गई थी। विरोध प्रदर्शन में शामिल लोगों के हाथों में प्रतिमा गिरने की घटना की निंदा करने वाली तख्तियां थीं। वे शिंदे सरकार के खिलाफ नारे लगा रहे थे। ठाकरे और कांग्रेस नेताओं ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार के पोस्टर पर चप्पल मारे। उद्धव ठाकरे ने किया कटाक्ष उद्धव ठाकरे ने कहा कि पीएम मोदी को माफ नहीं किया जा सकता। हम सभी यहां पर बीजेपी को भारत से बाहर करने की मांग को लेकर एकत्र हुए हैं। ठाकरे ने मोदी की 'गारंटी' का उपहास उड़ाने के लिए प्रतिमा के ढहने, राम मंदिर और नए संसद भवन परिसर में रिसाव का हवाला दिया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री किस बात के लिए माफी मांग रहे थे? उस प्रतिमा के लिए, जिसका उन्होंने आठ महीने पहले उद्घाटन किया था या फिर उसमें शामिल भ्रष्टाचार के लिए? चुनाव को ध्यान में रखकर मांगी माफी: पटोले कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि प्रधानमंत्री के माफी मांगने से बहुत पहले ही विपक्ष ने ऐसी 'शिवाजी महाराज द्रोही' सरकार को सत्ता में आने देने के लिए मराठा य���द्धा से माफी मांगी थी। प्रधानमंत्री ने राज्य में होने वाले चुनाव को ध्यान में रखते हुए माफी मांगी है। शिवाजी महाराज के वंशज व कोल्हापुर से कांग्रेस सांसद शाहू छत्रपति ने कहा कि मराठा योद्धा की गरिमा को हर कीमत पर बनाए रखा जाना चाहिए। बीजेपी ने किया एमवीए के खिलाफ प्रदर्शन रविवार को बीजेपी ने भी महाराष्ट्र भर में महा विकास आघाडी के खिलाफ प्रदर्शन किया। महाराष्ट्र बीजेपी प्रमुख चंद्रकांत बावनकुले ने कहा कि प्रधानमंत्री ने पहले ही इस मामले में छत्रपति शिवाजी महाराज के साथ-साथ मराठा योद्धा के प्रशंसकों से माफी मांग ली है। एमवीए विधानसभा चुनाव से पहले राज्य में अराजकता फैलाने की कोशिश कर रही है। इनके कारनामे औरंगजेब जैसे: शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रविवार को उद्धव ठाकरे पर तीखा हमला करते हुए उन पर छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर राजनीति करने और औरंगजेब तथा अफजल खान का अनुकरण करने का आरोप लगाया। शिंदे ने कहा कि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अजित पवार के साथ ही खुद उन्होंने इस 'दुखद' घटना के लिए माफी मांग ली है। इसके बावजूद यह दुर्भाग्यपूर्ण है कि विपक्ष राजनीति कर रहा है। http://dlvr.it/TCgvQC
0 notes
cinenama · 1 year ago
Text
'संभाजी भिडेना फाशी देणार का?'
संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला. हा विषय विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. महाविकासआघाडीतील नेत्यांनी भिडेंच्या वक्तव्यावर गंभीर आक्षेप घेत, त्यांच्या अटकेची मागणी केली. यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजी भिडेंना फाशी देणार का?…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webvartanewsagency · 2 years ago
Text
महाराष्ट्र: बागेश्वर धीरेंद्र शास्त्री को लेकर मचा घमसान, कांग्रेस अध्यक्ष नाना पाटोले ने CM और डिप्टी CM को लिखी चिट्ठी
नई दिल्ली/मुंबई, (वेब वार्ता)। बागेश्वर धाम वाले बाबा धीरेंद्र शास्त्री के कार्यक्रम को लेकर महाराष्ट्र में बवाल शुरु हो गया है. महाराष्ट्र के कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले  ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखा  है और बागेश्वर महाराज धीरेंद्र शास्त्री के किसी भी कार्यक्रम के लिए महाराष्ट्र में इजाजत ना देने की बात कही है. महाराष्ट्र में इससे पहले नागपुर में धीरेंद्र शास्त्री का कार्यक्रम हो चुका है. कांग्रेस नेता नाना पटोले ने अपने पत्र में लिखा है कि महाराष्ट्र के प्रोग्रेसिव राज्य है,अंध विश्वास फैलाने वालों के लिए इस राज्य में कोई जगह नहीं है. कथावाचक धीरेंद्र शास्त्री ने जगतगुरु संत तुकाराम महाराज का अपमान कर वरकरी समाज का अपमान किया है.वरकरी समाज के लाखों लोगों की बावनाओं को आहत किया.संत तुकाराम का अपमान करने वाले के कार्यक्रम को इजाजत देने का मतलब अंधविश्वास को बढ़ावा देना होगा. इस लिए बागेश्वर कथावाचक धीरेंद्र शास्त्री के किसी भी कार्यक्रम को अनुमति नहीं मिलनी चाहिए.
18-19 मार्च को  मीरा रोड में धीरेंद्र शास्त्री का कार्यक्रम प्रस्तावित
मुंबई से सटे मीरा रोड इलाके में बागेश्वर धीरेंद्र शास्त्री का 18 मार्च और 19 मार्च को कार्यक्रम तय है,ऐसे में नाना पाटोले  सरकार ��े मांग कर रहे है की धीरेंद्र शास्त्री  के कार्यक्रम को अनुमति ना मिले. धीरेंद्र शास्त्री से महाराष्ट्र में क्यों है नाराजगी? आपको बता दें कि हाल ही में कथावाचन के दौरान धीरेंद्र शास्त्री ने महाराष्ट्र के जाने माने संत तुकाराम के बारे में एक टिप्पणी की थी जो सोशल मीडिया पर खूब वायरल हुई थी. धीरेंद्र शास्त्री ने कहा था कि संत तुकाराम को उनकी पत्नी रोज मारती थी. धीरेंद्र शास्त्री के इस बयान पर महाराष्ट्र में जम कर हंगामा हुआ. तुषार भोंसले ने कहा कि धीरेंद्र शास्त्री ने संत तुकाराम  और उनकी पत्नी की छवि खराब करने के लिए इस तरह की अनर्गल बातें कही हैं. धीरेंद्र शास्त्री के बयान से वरकरी समाज के लोगों की भावनाएं आहत हुई. हंगामा बढ़ने पर धीरेंद्र शास्त्री ने हाथ जोड़कर मांफी मांगी और अपने कहे शब्द वापस लिये थे. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
भाजप आणि फडणवीस ओबीसींच्या हक्कांचे मारेकरी; पटोलेंनी संस्थांची नावंच घेतली!
भाजप आणि फडणवीस ओबीसींच्या हक्कांचे मारेकरी; पटोलेंनी संस्थांची नावंच घेतली!
भाजप आणि फडणवीस ओबीसींच्या हक्कांचे मारेकरी; पटोलेंनी संस्थांची नावंच घेतली! Nana Patole : ओबीसींच्या विकासात आणि आरक्षणात भाजप व देवेंद्र फडणवीस हे अडथळे आणत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. Nana Patole : ओबीसींच्या विकासात आणि आरक्षणात भाजप व देवेंद्र फडणवीस हे अडथळे आणत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वेदांत फॉक्सकॉन पिक्स गुजरात ssa 97 वर शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वेदांत फॉक्सकॉन पिक्स गुजरात ssa 97 वर शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली.
वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्राकडे येणारी १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली आहे. या गुंतवणूकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने जाहीर केलं आहे. यामुळे पूरक छोटे उद्योग आणि लाखोंच्या रोजगाराला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नागपुरात प्रसारमाध्यांशी बोलताना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
insolubleworld · 3 years ago
Text
बीजेपी: महाराष्ट्र एमएलसी चुनाव: एमवीए के लिए दोहरी मार बीजेपी ने दर्ज की करारी जीत | नागपुर समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
बीजेपी: महाराष्ट्र एमएलसी चुनाव: एमवीए के लिए दोहरी मार बीजेपी ने दर्ज की करारी जीत | नागपुर समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
नागपुर: महा विकास अघाड़ी (एमवीए) को 2019 में महाराष्ट्र की बागडोर संभालने के बाद से विदर्भ क्षेत्र में पहला बड़ा झटका लगा है। यह एमएलसी स्थानीय प्राधिकरण निर्वाचन क्षेत्र के चुनावों में भारी अंतर से नागपुर और अकोला-बुलढाणा-वाशिम दोनों सीटों पर हार गई, जिसके परिणाम मंगलवार को घोषित किए गए। इससे पहले, यह स्नातक निर्वाचन क्षेत्र और जिला परिषद चुनाव और तीन-पक्षीय गठबंधन से उपचुनाव हार गई थी। भारतीय…
View On WordPress
0 notes
lok-shakti · 3 years ago
Text
कांग्रेस नेता नाना पटोले के फोन टैपिंग के आरोप की जांच करेगा महाराष्ट्र
कांग्रेस नेता नाना पटोले के फोन टैपिंग के आरोप की जांच करेगा महाराष्ट्र
महाराष्ट्र के गृह मंत्री दिलीप वालसे पाटिल ने मंगलवार को कांग्रेस विधायक और राज्य पार्टी अध्यक्ष नाना पटोले के आरोपों की उच्च स्तरीय जांच की घोषणा की कि पिछली भाजपा नीत राज्य सरकार के दौरान उनका फोन टैप किया गया था। इस साल की शुरुआत में, पटोले ने आरोप लगाया कि उनके फोन के साथ, एनसीपी, बीजेपी, शिवसेना के साथ-साथ आईएएस और आईपीएस अधिकारियों के कई महत्वपूर्ण नेताओं के फोन भी 2016-17 में पिछली…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १० नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला वेग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड आणि अकोल्यात सभा • भाजप तसंच महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार • मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार • मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचा विजय • बीड आणि हिंगोली इथं गृह मतदानाला सुरुवात आणि • मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध उपक्रम
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला आता वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषद राज्यभरात होत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल अकोला आणि नांदेड इथं सभा झाल्या. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नऊ मतदार संघातले उमेदवार आणि लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मोदी यांनी, मराठवाडयाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना तर विदर्भासाठी नदी जोड योजना महायुती सरकारच राबवू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. अकोल�� इथं झालेल्या सभेत त्यांनी, एक है तो सुरक्षित है, हा नारा पुन्हा एकदा दिला. राज्य आणि केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन मोदी यांनी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा, घराणेशाहीचा आरोप केला.
एक है तो सुरक्षित है आणि कटेंगे तो बटेंगे अशा घोषणा देऊन भाजप फुटीरतावादी राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. ते काल नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूरच्या मिहान मध्ये आलेला एअरबस चा प्रकल्प हा गुजरातला पळवण्यात आला, अशी ��ीका त्यांनी केली. अमरावतीच्या तिवसा इथं काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारसभेला, तसंच उत्तर नागपुरात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रचारसभेला खरगे यांची संबोधित केलं.
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. त्यांच्या आज जळगाव, बुलडाणा आणि अमरावती याठिकाणी प्रचारसभा देखील होणार आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील आज मुंबईत महाविकास आघाडीचं घोषणापत्र जारी करणार आहेत. काँग्रेसचे सचिव के सी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यावेळी उपस्थित असतील.
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे, औरंगाबाद मध्यचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे संजय शिरसाठ यांच्या प्रचारार्थ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. मराठवाड्यातल्या पहिल्या पिढीने दुष्काळ पाहिला मात्र पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान, शिरसाट यांच्या प्रचारार्थ अभिनेते गोविंदा काल शहरात आले होते. यावेळी रॅली काढण्यात आली. परभणी इथले महायुतीचे शिवसेना उमेदवार आनंद भरोसे आणि जिंतूरच्या भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ परभणी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतली. युती सरकर दहा कलमी योजना राबवणार असून, राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात जास्त अधिकार लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि शेतकऱ्यांचा असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्रात यावेळी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची आणि उमेदवारांची संख्या जास्त असून त्यामुळे उमेदवारांचा कस लागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. काल एका वृत्तवाहिनीला ते मुलाखत देत होते. शरद पवार यांनी हिंगोली इथं तसंच बीडमध्ये परळी आणि आष्टी इथल्या सभांनाही काल संबोधित केलं.
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, कंधार इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल सभा घेतली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत साडे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका त्यांनी केली. परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं देखील ठाकरे यांनी जनसभेला संबोधित केलं. जालना इथं काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. त्यानंतर पटोले यांची छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व चे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांच्या प्रचारार्थ सभा झाली.
एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगाबाद मध्य आणि पूर्व मतदारसंघात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. हर्सूल परिसरात त्यांनी ��नसभेला संबोधित केलं.
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून, मतदान करण्यासाठी, मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड, पारपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र आदींचा समावेश असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते विजय पाटकर यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
मराठवाडा साहित्य परिषद - मसापच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वातल्या पॅनलचे सर्व २२ सदस्य बहुमतानं विजयी झाले. या पॅनलच्या विरोधात डॉ. सर्जेराव जिगे यांच्या परिवर्तन मंचाचे १५ उमेदवार उभे होते. काल छत्रपती संभाजीनगर इथं परिषदेच्या कार्यालयात मतमोजणी पार पडली. येत्या पंधरा दिवसांत कार्यकारी मंडळाची बैठक होवून पदाधिकारी निवडले जाणार आहेत. आपण सहाव्यांदा ही निवडणूक जिंकलो असून, आता मराठवाड्यातला वा.ड्मयीन इतिहास लिहून तो प्रकाशित करण्याच्या उपक्रमासह मराठवाड्यातल्या मराठी भाषेच्या शब्दकोष निर्मितीचं काम केलं जाणार असल्याचं प्राचार्य ठाले पाटील यांनी सांगितलं.
बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला काल सुरुवात झाली. ८५ वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान घेण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण ३०७ नागरीक गृह मतदान करणार असून, आजपर्यंत हे मतदान चालेल. यासाठी एकूण २२ पथकं नेमण्यात आली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातही गृह मतदान सुरु झालं असून, यासाठी १८ पथकं रवाना करण्यात आली आहेत.
नांदेड इथं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा काल श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, सर्व महिलांनी मतदान केलं पाहिजे, अशा आशया��े संदेश या माध्यमातून देण्यात आले. त्याबरोबरच सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी उभारण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करत मतदानाची शपथ दिली.
लातूर ग्रामीणचे निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मतदान जनजागृतीच्या पथकाने गावात गृहभेटी देवून मतदार जागृतीस सुरुवात केली आहे. या अंतर्गत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करुन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जालना जिल्ह्यात ज्या गावांमध्ये मतदानाची टक्क��वारी कमी होती, अशा भागात, विशेष फेरी काढून, मतदान संकल्प पत्राचं वाचन करून मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. याअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे यांच्या मार्गदर्शनातून, अंतरवाली सराटी, नालेवाडी वाळकेश्वर, शहागड, महाकाळा अंकुशनगर कारखाना, वडीगोद्री, शहापूर आणि दाडेगाव या गावांमध्ये, शिक्षक आणि गावकऱ्यांच्या मदतीनं फेरी काढण्यात आली.
स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी परभणी येत्या १४ तारखेला जिल्हास्तरीय मॅरेथॉनचं, तर १७ तारखेला सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात एक हजार ५२३ मतदान केंद्रावर १४ लाख चार हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांव्यतिरिक्त सैन्य दलात कार्यरत असलेले जिल्ह्यातले दोन हजार ६१२ मतदार ऑनलाईन पद्धतीने मतदान करणार आहेत.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम २०२४-२५ साठी मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र हिंगोली जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. या केंद्रावर ७ जानेवारी पर्यंत मूग आणि उडीद तर १२ जानेवारी पर्यंत सोयाबीन खरेदी सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातल्या केंद्रावर संपर्क करुन नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकार्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. धाराशिव जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी मुग,उडीद आणि सोयाबीन केंद्रावर जावून नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकार्यांनी केलं आहे.
धाराशिव इथल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याची ३१ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. याठिकाणी ३०० तज्ञ डॉक्टर उपलब्ध असलेले सुसज्ज आणि सर्वात मोठे वैद्यकीय संकुल उभारण्याचं काम हाती घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
शिंदे फडणवीस मोदी शहांचे हस्तक त्यांना महाराष्ट्राशी काहीही घेणे देणे नाही
शिंदे फडणवीस मोदी शहांचे हस्तक त्यांना महाराष्ट्राशी काहीही घेणे देणे नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे घेऊन जाईल असे म्हटले होते त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रहार केलेला असून वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला घालवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही मोदी शहा यांचे हस्तक आहेत त्यांना महाराष्ट्राशी काहीही घेणे देणे नाही, असे म्हटले आहे. नाना पटोले पुढे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 2 months ago
Text
शिवाजी महाराज की मूर्ति गिरने पर विपक्ष बनाम BJP, 10 पॉइंट में जानें दिनभर क्या हुआ
मुंबई: मुंबई में शिवाजी की मूर्ति गिरने पर विवाद प्रधानमंत्री की ओर से माफी मांगे जाने के बावजूद कम होने का नाम नहीं ले रहा है। महाराष्ट्र विधानसभ चुनाव से पहले माफी मांगना विवाद का विषय बन गया है और उद्धव ठाकरे ने इस पर सवाल उठाए हैं। वहीं महाविकास अघाड़ी के और सहयोगियों शरद पवार और नाना पटोले ने भी ��मला बोला है। वहीं बीजेपी ने भी पलटवार किया है। महाराष्ट्र बीजेपी के प्रमुख नेता देवेंद्र फडणवीस ने जहां विपक्ष पर सवाल उठाए हैं, वहीं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे को घेरा है। महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने के विवाद पर राज्य में आज क्या हुआ, जानते 10 बड़े अपडेट-टॉप 10 पॉइंट इस प्रकार हैं:01- विरोध-प्रदर्शन के नाम रहा दिनरविवार को मुंबई में विरोध रैलियों का दिन रहा। देश की आर्थिक राजधानी में न केवल मूर्ति गिरने पर बीजेपी के खिलाफ विरोध प्रदर्शन हुए, बल्कि बीजेपी ने विपक्ष के खिलाफ भी एक रैली की। इसमें 17वीं शताब्दी के मराठा योद्धा राजा के प्रति उनकी श्रद्धा को चुनौती दी गई।02- शरद पवार ने उठाए सवालराष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) के अध्यक्ष शरद पवार ने रविवार को कहा कि विपक्ष महाराष्ट्र में अगले दो महीनों में ‘महायुति’ सरकार को सत्ता से हटाने और छत्रपति शिवाजी के आदर्शों पर नयी सरकार बनने तक शांत नहीं बैठेगा। मुंबई के घाटकोपर में पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए पवार ने 26 अगस्त को सिंधुदुर्ग जिले में मराठा साम्राज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के गिरने की घटना को लेकर राज्य सरकार की आलोचना की।03- उद्धव ने पीएम पर बोला हमलाविपक्षी गठबंधन महा विकास अघाड़ी ने एक विरोध रैली आयोजित की, जहां पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि महाराष्ट्र की आत्मा का अपमान किया गया है और लोग छत्रपति शिवाजी का अपमान करने वालों को कभी नहीं भूलेंगे। उन्होंने प्रधानमंत्री मोदी की माफ़ी पर भी सवाल उठाए। उद्धव ठाकरे ने जोड़े मारो यानी जूते से मारो विरोध प्रदर्शन में कहा कि क्या आपने (प्रधानमंत्री की) माफ़ी में अहंकार देखा? इसमें अहंकार की बू आ रही है।04- मूर्ति का गिरना महाराष्ट्र की आत्मा का अपमान उद्धव ठाकरे ने कहा कि प्रधानमंत्री किस बात के लिए माफ़ी मांग रहे थे? उस मूर्ति के लिए जिसका उन्होंने आठ महीने पहले उद्घाटन किया था? उसमें शामिल भ्रष्टाचार के लिए? एमवीए को शिवाजी महाराज का अपमान करने वाली ताकतों को हराने के लिए मिलकर काम करना चाहिए। मूर्ति का गिरना महाराष्ट्र की आत्मा का अपमान है।05- दादर में बीजेपी का प्रदर्शनभारती�� जनता पार्टी ने मुंबई के दादर इलाके में महा विकास अघाड़ी के खिलाफ जवाबी विरोध ��्रदर्शन किया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि एमवीए का आंदोलन पूरी तरह से राजनीतिक है।06- फडणवीस ने विपक्ष को घेरादेवेंद्र फडणवीस ने कहा कि एमवीए या कांग्रेस ने कभी छत्रपति शिवाजी का सम्मान नहीं किया। पंडित नेहरू और इंदिरा गांधी की ओर से लाल किले से दिए गए भाषणों को याद करें। छत्रपति शिवाजी महाराज का नाम नहीं लिया गया। जब कमल नाथ मध्य प्रदेश के मुख्यमंत्री थे, तब छत्रपति शिवाजी की मूर्ति को बुलडोजर से हटा दिया गया था।07- शिंदे ने उद्धव पर बोला हमलामुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि महाराष्ट्र के लोगों ने दो साल पहले ही उन्हें (उद्धव ठाकरे) उनकी जगह दिखा दी है। आप छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते हैं, लेकिन काम औरंगजेब और अफजल खान जैसे हैं।08- कांग्रेस ने क्या कहा?कांग्रेस की महाराष्ट्र इकाई के प्रमुख नाना पटोले ने कहा कि प्रधानमंत्री के माफी मांगने से बहुत पहले ही विपक्ष ने ऐसी ‘शिवाजी द्रोही’ (छत्रपति शिवाजी के सिद्धांतों के साथ विश्वासघात करने वाली) सरकार को सत्ता में आने देने के लिए मराठा योद्धा से माफी मांगी थी। उन्होंने कहा, ‘हमने संकल्प लिया है कि ऐसा दोबारा नहीं होगा।09- पीएम मोदी ने मांगी थी माफीप्रधानमंत्री मोदी ने शुक्रवार को पालघर में एक कार्यक्रम में कहा था कि छत्रपति शिवाजी महाराज सिर्फ एक नाम या योद्धा नहीं बल्कि एक आराध्य देव हैं। उन्होंने कहा था कि आज मैं उनके (शिवाजी) चरणों में सिर झुकाता हूं और उनसे माफी मांगता हूं।10- क्या है विवाद?सिंधुदुर्ग जिले में छत्रपति शिवाजी महाराज की 35 फीट ऊंची प्रतिमा 26 अगस्त को ढह गई थी। इस प्रतिमा का अनावरण 4 दिसंबर को नौसेना दिवस समारोह के हिस्से के रूप में किया गया था, जो कि सिंधुदुर्ग में पहली बार आयोजित किया गया था। http://dlvr.it/TCgN5F
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
शिंदे फडणवीस मोदी शहांचे हस्तक त्यांना महाराष्ट्राशी काहीही घेणे देणे नाही
शिंदे फडणवीस मोदी शहांचे हस्तक त्यांना महाराष्ट्राशी काहीही घेणे देणे नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे घेऊन जाईल असे म्हटले होते त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रहार केलेला असून वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला घालवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही मोदी शहा यांचे हस्तक आहेत त्यांना महाराष्ट्राशी काहीही घेणे देणे नाही, असे म्हटले आहे. नाना पटोले पुढे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
शिंदे फडणवीस मोदी शहांचे हस्तक त्यांना महाराष्ट्राशी काहीही घेणे देणे नाही
शिंदे फडणवीस मोदी शहांचे हस्तक त्यांना महाराष्ट्राशी काहीही घेणे देणे नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे घेऊन जाईल असे म्हटले होते त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रहार केलेला असून वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला घालवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही मोदी शहा यांचे हस्तक आहेत त्यांना महाराष्ट्राशी काहीही घेणे देणे नाही, असे म्हटले आहे. नाना पटोले पुढे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
पटोलेंचा फडणवीसांवर आरोप!:फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी करा- नाना पटोले
पटोलेंचा फडणवीसांवर आरोप!:फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी करा- नाना पटोले
पटोलेंचा फडणवीसांवर आरोप!:फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी करा- नाना पटोले Go to Source
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
भाजप नेते आशिष शेलार यांचा वेदांत प्रकल्प ssa 97 वरून नाना पटोले आदित्य ठाकरे आणि अजित पवारांवर हल्लाबोल
भाजप नेते आशिष शेलार यांचा वेदांत प्रकल्प ssa 97 वरून नाना पटोले आदित्य ठाकरे आणि अजित पवारांवर हल्लाबोल
वेदान्त प्रकल्प गुजरातला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक आर्थिक व्यवस्था गुजरातला हलवण्यात आल्या होते. आगामी काळात मुंबई गुजरातला गेल्यास आश्चर्य वाटालया नको, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यावर आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही शेलार यांनी टीका…
Tumblr media
View On WordPress
#aaditya thackeray vedant project#ashish shelar marathi news#eknath shinde#MVA सरकार#आदित्य ठाकरे#आदित्य ठाकरे मराठी बातमी#आदित्य ठाकरे वेदांत प्रकल्प#आशिष शेलार अजित पवार#आशिष शेलार आदित्य ठाकरे#आशिष शेलार नाना पटोले#आशिष शेलार मराठी बातमी#आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल#आशिष शेलार यांचा नाना पटोले यांच्यावर हल्ला#आशिषने अजित पवारांवर हल्लाबोल घोषणा केली#एकनाथ शिंदे#गुजरात सरकार#गुजरात सरकार मुख्यमंत्री#देवेंद्र फडणवीस#नरेंद्र मोदी#पंतप्रधान#पंतप्रधान नरेंद्र मोदी#महाराष्ट्र राज्य संकट#महाराष्ट्र वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प#महाराष्ट्र सरकार#महाराष्ट्राचे मुख्यमंत्री#महाराष्ट्राचे राजकारण#महाराष्ट्रातील राजकीय संकट जिवंत#वेदांत गुजरातला का शिफ्ट झाला#वेदांत फॉक्सकॉन#वेदांत फॉक्सकॉन गुजरातला शिफ्ट
0 notes