#नाना पटोले
Explore tagged Tumblr posts
rebel-bulletin · 2 years ago
Text
ग्राम विकासासाठीसाठी सहकार्य करणार : आमदार नाना पटोले
अर्जुनी-मोरगाव : ग्रामविकास युवा परिवर्तन मंच इटखेडाचे सरपंच व सर्व नऊ सदस्य प्रचंड मताने निवडून आले. आज माझ्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असून मी या इटखेडा गावाच्या विकासासाठी सदैव सहकार्य करणार.व शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा देणार असल्याचे प्रतिपादन आमदार नाना पटोले यांनी केले. इटखेडा येथे सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार सोहळ्याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-trust-india · 9 months ago
Text
Maharashtra : महाराष्ट्र में सीटों के बंटवारे पर बन गई MVA में सहमति
महाराष्ट्र। Maharashtra :  महाविकास अघाड़ी में सीट बंटवारे का एलान हो गया है। महाराष्ट्र में शिवसेना (उद्धव गुट) 21 सीटों पर, एनसीपी एससीपी 10 सीटों पर और कांग्रेस 17 सीटों पर चुनाव लड़ेगी। Congress Manifesto 2024 : PM मोदी की टिप्पणियों के खिलाफ चुनाव आयोग पहुंची कांग्रेस महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे ने कहा, “प्रयास लगातार जारी है लेकिन हमें ज्यादा प्रयास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sureshsgupta · 8 days ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
आज मैं महाराष्ट्र कांग्रेस के माननीय अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले जी के साकोली, नागपुर स्थित निवास पर गया। हाल ही में उनकी पूजनीय माता जी का स्वर्गवास हो गया था। उनके प्रति अपनी श्रद्धांजलि अर्पित की और इस कठिन समय में संवेदनाएं व्यक्त की।
| #SureshShyamlalGupta | #NanaPatole |
@bollywood @hollywood @aicwaofficial
0 notes
airnews-arngbad · 13 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 29 December 2024 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २९ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉक्टर मनमोहनसिंग यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार • मस्साजोग हत्या प्रकरणी बीड इथं सर्वपक्षीय निषेध मोर्चा - घटनेची तातडीनं दखल न घेतल्यास, तीव्र आंदोलनाचा इशारा • दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं येत्या १५ जानेवारीपासून आयोजन-यंदाचा पद्मपाणि पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांना जाहीर आणि • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचा समारोप माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉक्टर मनमोहनसिंग यांच्या पार्थिव देहावर काल दिल्लीत निगमबोध घाटावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी डॉक्टर सिंग यांचा पार्थिव देह काल सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, पदाधिकारी तसंच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी डॉक्टर सिंग यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या सैन्यदलाच्या वाहनातून डॉक्टर सिंग यांची अंत्ययात्रा निगमबोध घाट इथं पोहचली.
निगमबोध घाटावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रह आतिशी यांच्यासह उपस्थितांनी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ सिंग यांच्या शवपेटीवरचा तिरंगा त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर शीख धर्माच्या प्रथेनुसार प्रार्थना पठण करून डॉ सिंग यांच्या पार्थिव देहाला मुखाग्नी देण्यात आला. यावेळी सैन्यदलाच्या वतीनं शोकधून वाजवून तसंच हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
डॉक्टर मनमोहन सिंग यांचं यथोचित स्मारक बांधण्यासाठी सरकार जागा देणार असल्याचं, केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. स्मारकासाठी जागा देण्याची विनंती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री अमित शहा यांनी सिंग यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून ही माहिती दिली.
मुंबई इथं प्रदेश काँग्रेस मुख्यालयात डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सिंग यांच्या कार्याला उजाळा देतांना, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर देशाला आर्थिक दिशा देण्याचं आणि आर्थिक शिस्त लावण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं, ही बाब कधीही विसरता येणार नसल्याची भावना व्यक्त केली. पंतप्रधान पदाच्या दहा वर्षांच्या काळात डॉक्टर सिंग यांनी देशाला मनरेगा, शिक्षण हक्क, अन्न सुरक्षा कायदा, तसंच माहिती अधिकार कायदा देऊन सर्वसामान्यांचं हित पाहिलं, असंही पटोले यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा एकशे सतरावा भाग असेल.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, परभणी घटनेच्या संदर्भात काही मागण्या केल्या. परभणी प्रकरणातले पीडित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी, त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, एक जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समाजात चुकीची माहिती भडकावण्याच्या संभाव्य प्रयत्नांना आळा घालण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत, असं आंबेडकर यांनी म्हटल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
मस्साजोग हत्या प्रकरणी तातडीनं दखल न घेतल्यास, आंदोलन तीव्र होऊन राज्यभर पसरेल, असा इशारा सर्वपक्षीय मोर्चातून देण्यात आला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी बीड इथं निघालेल्या सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चानंतरच्या सभेतून हा इशारा देण्यात आला. या सभेचा ��मचे प्रतिनिधी रवी उबाळे यांनी घेतलेला हा आढावा.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेला हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी या महामूक मोर्चाचं रूपांतर विराट सभेत झालं. यावेळी व्यासपीठावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजीराजे, मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील, माजी आमदार सय्यद सलीम, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज यांच्यासह देशमुख कुटुंबीय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. वैभवी हिने यावेळी केलेल्या भाषणात आपल्या वडिलांना न्याय देण्याची मागणी केली. (वैभवी देशमुख) आपण सर्व एक आहोत. माझ्या सोबत रहा. माझ्या कुटुंबासोबत. आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या.
इतर मान्यवरांचीही यावेळी भाषणं झाली, या घटनेतल्या सर्व दोषींवर नि:पक्ष कारवाईची मागणी सर्वच नेत्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
आमदार सुरेश धस यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलावंतांवर कुत्सित टिपण्णी केल्याचं, अभिनेत्री प्राजक्ता माळी ���ांनी म्हटलं आहे. धस यांनी नुकत्याच केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या अनुषंगानं महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्यानंतर त्या काल पत्रकार परिषदेत बोलत होत्या. धस यांची ही भूमिका अत्यंत निंदनीय, अशोभनीय आणि खेदजनक असल्याचं सांगत, राजकारणासाठी अभिनेत्रींच्या नावांचा वापर करू नये, असं आवाहन प्राजक्ता माळी यांनी केलं. माध्यमांनीही अशा प्रकरणात संयम बाळगण्याची गरज त्यांनी नमूद केली.
दहावा अजिंठा - वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या १५ ते १९ जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित करण्यात आला आहे. सिनेसृष्टीतल्या अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका आणि नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात सई परांजपे यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. १५ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठातल्या रुख्मिणी सभागृहात हा उद्घाटन सोहळा होईल. तर पुढील पाच दिवस प्रोझोन मॉल इथल्या, आयनॉक्स चित्रपटगृहात हा महोत्सव होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर ��ाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचा काल समारोप झाला. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारोप सोहळ्यात अभिनेते समीर चौगुले आणि श्याम राजपुत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात २९५ महाविद्यालयातल्या एक हजार ८८० विद्यार्थ्यांनी ३६ कलाप्रकारात सादरीकरण केलं, उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या संघाने ललित कला गटातल्या सात कलाप्रकारात प्रथम क्रमांक पटकावून सांघिक विजेतेपदासह प्रा.दिलीप बडे स्मृती चषक जिंकला. धाराशिव उपपरिसराच्या संघाने आठ पारितोषिकांसह जगन्नाथ नाडापुडे चषक पटकावला. बीडच्या बलभीम महाविद्यालयाच्या संघानं वाड्ःमय विभागात उत्कृष्ट संघ पुरस्कार मिळवला, तर छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयाच्या संघाला डॉ.संजय नवले लोककला चषक प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट ग्रामीण संघ म्हणून कन्नड इथल्या शिवाजी महाविद्यालयाच्या संघाला गौरवण्यात आलं.
ओडिशातल्या राउरकेला इथं हॉकी इंडिया लीग स्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला. उद्घाटनाच्या सामन्यात शुटआउटमध्ये, दिल्लीच्या एसजी पायपर्स संघानं गोनासिका संघाला चार-दोन असं नमवत विजय मिळवला.
बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या सामन्यात, भारताच्या पहिल्या डावात ३६९ धावा झाल्या. नितीश कुमार रेड्डीनं ११४, यशस्वी जयस्वालनं ८२, वॉशिंग्टन सुंदरने ५० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरु झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दोन बाद ४७ धावा झाल्या होत्या. ऑस्ट्रेलिया १५८ धावांनी आघाडीवर आहे.
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या श्री क्षेत्र माळेगाव इथं देव स्वारी आणि पालखी पूजनाने आज खंडोबा यात्रेला प्रारंभ होत आहे. प्रशासनाने या ठिकाणी पायाभूत सुविधा तसंच नागरिकांसाठी सुविधा संपर्क केंद्र उभारली आहेत. दरम्यान, या यात्रेत आजच्या नियोजित डॉ. शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. आता हे प्रदर्शन दोन जानेवारीपासून सुरू होणार असून, चार तारखेपर्यंत चालेल. या प्रदर्शनात सर्वात महत्त्वाची असलेली फळे, भाजीपाला आणि मसाला पीक स्पर्धा, दोन जानेवारीला होत आहे.
कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्रमांक दोनच्या पाचव्या टप्प्याचं काम पूर्ण होत आलं आहे. इथल्या पंपगृहाची चाचणी जानेवारी महिन्यात घेण्याचं नियोजन असल्याची माहिती, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. या योजनेची पाहणी तसंच आढावा बैठकीसाठी वेळ देण्याची विनंती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केली असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर इथं अवैध गुटखा प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून सुमारे १३ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.
0 notes
imranjalna · 17 days ago
Text
ईवीएम हटाओ, लोकतंत्र बचाओ: जालना में सफल हस्ताक्षर अभियान का प्रदेश अध्यक्ष पटोले के समक्ष प्रस्तुतिकरण
ईवीएम हटाओ, लोकतंत्र बचाओ: जालना में सफल हस्ताक्षर अभियान का प्रदेश अध्यक्ष पटोले के समक्ष प्रस्तुतिकरण जालना : सभी चुनाव बैलेट पेपर पर कराए जाएं और ईवीएम हटाई जाए, इस मांग के तहत चलाए जा रहे “लोकतंत्र बचाओ हस्ताक्षर अभियान” के सफलतापूर्वक संपन्न होने का विवरण जालना जिला शहर कांग्रेस कमेटी के अध्यक्ष शेख महमूद ने प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले को 23 दिसंबर 2024 को छत्रपति संभाजीनगर…
0 notes
nagarchaufer · 21 days ago
Text
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..’ त्या ‘ संघटनांची नावे जाहीर करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..’ त्या ‘ संघटनांची नावे जाहीर करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना विरोध केला की तुकडे तुकडे गॅंग , अर्बन नक्षल अशी विशेषणे जोडून मूळ विषय भरकटवला जातो. असाच प्रकार सध्या देशात सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत 40 नक्षली संघटना सहभागी झाल्याचे म्हटलेले होते त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 40 नक्षली संघटनांची नावे द्या असे खुले आव्हान दिलेले आहे.  नाना पटोले…
0 notes
indlivebulletin · 21 days ago
Text
महाराष्ट्र में ‘शहरी नक्सली’ पर सियासत तेज, सीएम के बयान के बाद नाना पटोले ने मांगी संगठनों की लिस्ट
महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस ने विधानसभा में कांग्रेस पर गंभीर आरोप लगाया था. उन्होंने कहा था कि राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा में कुछ ऐसे संगठन शामिल हुए थे, जिन्हें महाराष्ट्र में कांग्रेस-एनसीपी सरकार और केंद्र में मनमोहन सिंह सरकार ने शहरी नक्सलियों का मुखौटा संगठन घोषित किया था. इसको लेकर अब महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने शुक्रवार को मुख्यमंत्री से उन शहरी नक्सली संगठनों…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rightnewshindi · 1 month ago
Text
��ांग्रेस नेता बंटी बाबा ने कांग्रेस अध्यक्ष नाम पटोले को बताया आरएसएस एजेंट, पार्टी ने जारी किया कारण बताओ नोटिस
Maharashtra News: नागपुर मध्य विधानसभा चुनाव से कांग्रेस के उम्मीदवार हृषिकेश उर्फ बंटी बाबा शेलके ने अपनी हार के बाद महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले पर जमकर आरोप लगाए थे। यहां तक कि नाना को आरएसएस का एजेंट तक बोल दिया था। उनकी इस हरकत पर पार्टी ने कारण बताओं नोटिस जारी किया है। शनिवार को महाराष्ट्र कांग्रेस द्वारा जारी नोटिस में शेलके से दो दिन का वक्त लिखित स्पष्टीकरण देने के लिए कहा है।…
0 notes
abhisheik · 2 months ago
Text
2018 बिटकॉइन धोखाधड़ी ने महाराष्ट्र चुनावों को हिलाकर रख दिया; सुप्रिया सुले, नाना पटोले ने चुनाव आयोग से की शिकायत
एनसीपी(सपा) नेता सुप्रिया सुले और महाराष्ट्र कांग्रेस प्रमुख नाना पटोले के खिलाफ आरोप पूर्व आईपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटिल ने मंगलवार को लगाए, और भाजपा सांसद सुधांशु त्रिवेदी ने मतदान की पूर्व संध्या पर दिल्ली में देर रात प्रेस कॉन्फ्रेंस में इसे और आगे बढ़ाया। महाराष्ट्र विधानसभा चुनाव बुधवार को समाप्त हो गए, लेकिन चुनाव अभियानों के वित्तपोषण के लिए 2018 के क्रिप्टोकरेंसी धोखाधड़ी मामले से…
0 notes
deshbandhu · 3 months ago
Text
Maharashtra Mein Mahayuti Sarakaar ko Satta se Baahar Karane ka Samay aa Gaya Hai: MVA
मुंबई। महाराष्ट्र में सत्तारूढ़ महायुति सरकार पर तीखा हमला बोलते हुए विपक्षी महा विकास अघाड़ी (एमवीए) नेताओं ने रविवार को कहा कि महाराष्ट्र संकट में है। इन नेताओं ने एक सभा में यह भी कहा कि राज्य में होने वाले विधानसभा चुनावों में "सरकार को सत्ता से हटाने का समय आ गया है"।
एमवीए के सहयोगी, कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) के अध्यक्ष शरद पवार और शिवसेना (यूबीटी) के अध्यक्ष उद्धव ठाकरे, विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार (विधानसभा) और अंबादास दानवे (विधान परिषद) ने एकजुट होकर एकनाथ शिंदे के नेतृत्व वा��ी सरकार पर निशाना साधा है।
Read More: https://www.deshbandhu.co.in/states/time-has-come-to-oust-the-mahayuti-government-from-power-in-maharashtra-mva-501223-1
0 notes
automaticthinghoagiezine · 4 months ago
Video
youtube
पुढचा बॅट्समन नाना पटोले ठाकरे..
0 notes
mhlivenews · 4 months ago
Text
Maratha Reservation : फडणवीसांचे 'ते' आव्हान महाविकास आघाडीला महागात पडणार? मराठा समाजात रंगली चर्चा
Maratha Reservation : विरोधकांच्या भूमिकेवरून मराठा समाजबांधवांत कुजबूज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानंतर वाढल्या गावगाड्यात चर्चा महाराष्ट्र टाइम्स.कॉमदेवेंद्र फडणवीस यांचे ‘मविआ’ला दिलेले आव्हान चर्चेत आहे म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले किंवा काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांमध्ये हिंमत असल्यास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 13 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती
मस्साजोग हत्या प्रकरणी बीड इथं निषेध मोर्चा-घटनेची तातडीनं दखल न घेतल्यास, तीव्र आंदोलनाचा इशारा
आणि
दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं येत्या १५ जानेवारीपासून आयोजन-यंदाचा पद्मपाणि पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांना जाहीर
****
माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉक्टर मनमोहनसिंग यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत निगमबोध घाटावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी डॉक्टर सिंग यांचा पार्थिव देह आज सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या ठिकाणी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक काँग्रेस नेते, पदाधिकारी तसंच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी डॉक्टर सिंग यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर डॉक्टर सिंग यांची अंत्ययात्रा निगमबोध घाट इथं पोहचली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सैन्यदलाच्या वतीनं शोकधून वाजवून तसंच हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. डॉ सिंग यांच्या शवपेटीवरचा तिरंगा त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर शीख धर्माच्या प्रथेनुसार प्रार्थना पठण करून मुखाग्नी देण्यात आला. मनमोहन सिंह अमर रहे या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता.
****
डॉ मनमोहन सिंग यांचं यथोचित स्मारक बांधण्यासाठी सरकार जागा देऊ करणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. स्मारकासाठी जागा देण्याची विनंती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी काल सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री अमित शहा यांनी सिंग यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना ही माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतलेल्या या निर्णयाबाबत काँग्रेस पक्षालाही माहिती देण्यात आली असल्याचं, भाजप खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितलं आहे.
****
गरीब परिस्थिती��ून मात्र बुद्धीमत्तेच्या जोरावर पंतप्रधान होऊन देशाला आर्थिक दिशा आणि आर्थिक शिस्त लावण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी केलं, ते देश आणि जग विसरु शकत नाही, असं कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांना आज मुंबई इथं प्रदेश काँग्रेस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. आपल्या १० वर्षांच्या काळात त्यांनी देशाला मनरेगा, शिक्षण हक्क, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार कायदा देऊन सर्वसामान्यांचं हित पाहिलं, असं पटोले म्हणाले.
****
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत परभणी घटनेच्या संदर्भात काही मागण्या केल्या. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी, यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, १ जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समाजात चुकीची माहिती भडकावण्याच्या संभाव्य प्रयत्नांना आळा घालण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत, असं आंबेडकर यांनी म्हटल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने "देश का प्रकृती परीक्षण अभियान"देशभर राबवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं या अभियानात राज्यात दुसरा क्रमांक पटकवला आहे. या बाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आयुष अधिकारी डॉ शेख अहमद यांनी अधिक माहिती दिली -
या अभियानात डॉक्टर मोनम ढवळे यांनी ७३७ प्रकृती परिक्षण केले तर डॉक्टर रामेश्वर फाळके ५३३ प्रकृती परिक्षणे नोंदवली डॉ.सारा पठाण, डॉ जयश्री पवार, डॉ सोनाली गाडगीळ यांनी ३०० पेक्षा जास्त प्रकृती परिक्षण केले. यामुळे जिल्हा २३५९ प्रकृती परिक्षण करून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशावाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा एकशे सतरावा भाग असेल.
****
मस्साजोग हत्या प्रकरणी तातडीनं दखल न घेतल्यास, आंदोलन तीव्र होऊन राज्यभर पसरेल, असा इशारा सर्वपक्षीय मोर्चातून देण्यात आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी बीड इथं निघालेल्या सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूकमोर्चानंतरच्या सभेतून हा इशारा देण्यात आला. या सभेचा आमचे प्रतिनिधी रवी उबाळे यांनी घेतलेला हा आढावा –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेला हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी या महामूक मोर्चाचं रूपांतर विराट सभेत झालं. यावेळी व्यासपीठावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजीराजे, मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील, माजी आमदार सय्यद सलीम, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज यांच्यासह देशमुख कुटुंबीय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. वैभवी हिने यावेळी केलेल्या भाषणात आपल्या वडिलांना न्याय देण्याची मागणी केली.
(वैभवी देशमुख)
आपण सर्व एक आहोत. माझ्या सोबत रहा. माझ्या कुटुंबासोबत. आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या.
इतर मान्यवरांचीही यावेळी भाषणं झाली, या घटनेतल्या सर्व दोषींवर नि:पक्ष कारवाईची मागणी सर्वच नेत्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज घोषणा करण्यात आली. येत्या  १५ ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका आणि नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. महोत्सवाचे संस्थापक आणि संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, अंकुशराव कदम आणि महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्या�� सई परांजपे यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. १५ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठातल्या रुख्मिणी सभागृहात या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. तर पुढील पाच दिवस प्रोझोन मॉल इथल्या, आयनॉक्स चित्रपटगृहात हा महोत्सव होणार आहे.
****
सुरेश धस यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलावंतांवर कुत्सित टिपण्णी केल्याचं अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी म्हटलं आहे. धस यांनी नुकत्याच केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या अनुषंगानं महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. धस यांची ही भूमिका अत्यंत निंदनीय, अशोभनीय आणि खेदजनक असल्याचं सांगत, राजकारणासाठी अभिनेत्रींच्या नावांचा वापर करू नये, असं आवाहन प्राजक्ता माळी यांनी केलं, तसंच धस यांच्याकडून क्षमायाचनेची अपेक्षाही व्यक्त केली आहे. माध्यमांनीही अशा प्रकरणात संयम बाळगण्याच्या गरजेकडे त्यांनी लक्ष वेधलं.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल���या बॉर्डर-गावस्कर स्पर्धेच्या चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा भारतीय संघानं आपल्या पहिल्या डावात नऊ गडी बाद ३५८ धावा केल्या आहेत. नितीश रेड्डीनं आपल्या कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं असून १०५ तो धावांवर खेळत आहे. तर मोहम्मद सिराज हा २ धावांवर खेळत आहे. भारतीय संघ पहिल्या डावात अजूनही ११६ धावांनी पिछाडीवर आहे.
****
ओडिशातील राउरकेला इथं आजपासून हॉकी इंडिया लीग सुरू होत आहे. दिल्ली एसजी पायपर्स आणि गोनासिका यांच्यात रात्री आठ वाजता बिरसा मुंडा स्टेडियमवर उद्घघाटन सामना खेळवला जाईल. ही स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाईल. पहिल्या टप्प्यातले सामने आजपासून १८ जानेवारीपर्यंत होतील तर दुसरा टप्पा १९ जानेवारीपासून सुरू होईल, दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीचा सामना ३१ जानेवारीला होणार आहे तसंच अंतिम सामना एक फेब्रुवारी रोजी होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचा आज समारोप झाला. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारोप सोहळ्यात अभिनेते समीर चौगुले आणि श्याम राजपुत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात २९५ महाविद्यालयातील एक हजार ८८० विद्यार्थ्यांनी ३६ कलाप्रकारात सादरीकरण केलं, उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
****
ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचं आज पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात त्यांना थकवा जाणवल्यानं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. विविध वृत्तपत्रं, वृत्तसंस्था आणि नियतकालिकांसोबत त्यांनी काम केलं. पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे ते माजी विभागप्रमुख तसंच पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.
****
0 notes
imranjalna · 17 days ago
Text
ईवीएम हटाओ अभियान: मालीपुरा जामा मस्जिद के पास कांग्रेस का हस्ताक्षर अभियान सफल
Remove EVM campaign: Congress’ signature campaign near Malipura Jama Masjid successful जालना: जालना शहर जिला कांग्रेस कमेटी द्वारा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले के निर्देश पर ईवीएम हटाओ अभियान के तहत शहर के सभी प्रभागों में हस्ताक्षर अभियान चलाया जा रहा है. इसी क्रम में 20 दिसंबर 2024 को प्रभाग क्रमांक 13 और 14 के मालीपुरा जामा मस्जिद में इस अभियान का आयोजन किया…
0 notes
nagarchaufer · 29 days ago
Text
त्यांचेही नेते आता अमित शहा झालेत , कोणी केली खोचक टीका ? 
‘ केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात विरोधी पक्षच नसावा अशी भाजपची इच्छा आहे हे लक्षात घेता राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाला मंजुरी दिली जाईल असे वाटत नाही मात्र त्यांच्या मंजुरीने फारसा फरक पडणार नाही. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका घेऊनच लढणार आहोत,’  असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर इथे बोलताना म्हटलेले आहे.  नाना पटोले म्हणाले की ,’ पाकिस्तान बांगलादेश…
0 notes
indlivebulletin · 1 month ago
Text
महाराष्ट्र चुनाव को लेकर CEC से मिला कांग्रेस प्रतिनिधिमंडल, अभिषेक मनु सिंघवी ने किया बड़ा दावा
पार्टी नेता अभिषेक मनु सिंघवी और पार्टी की महाराष्ट्र इकाई के प्रमुख नाना पटोले के नेतृत्व में कांग्रेस के एक प्रतिनिधिमंडल ने भारत के चुनाव आयोग से मुलाकात की, जिसमें महाराष्ट्र विधानसभा चुनाव से पहले मतदाताओं को कथित रूप से मनमाने ढंग से हटाने और जोड़ने पर चिंता जताई गई। अभिषेक मनु सिंघवी ने कहा कि हमने बहुत सौहार्दपूर्ण, रचनात्मक, सकारात्मक माहौल में चर्चा की है। मैंने आयोग को यह बताकर शुरुआत…
0 notes