Tumgik
#नवी मुंबई पोलीस
mhlivenews · 1 year
Text
क्रेडिट कार्डसाठी कॉल येतोय? सावधान, नेरुळच्या वकिलाने गमावले ९ लाख, सायबरचोरांचा नवा फंडा
म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई: एका सायबरचोराने बँकेचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याच्या बहाण्याने नेरूळमध्ये राहणाऱ्या एका वकिलाकडून ओटीपी घेऊन त्याद्वारे अमेझॉन व रिलायन्स कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवरून तब्बल आठ लाख ७६ हजारांची खरेदी करून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोराविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही त्यांच्या हस्ते जारी करण्यात येईल. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.
***
हायड्रोजन इंधनाचा वापर करुन इंधन आयातीचं  प्रमाण २२ लाख कोटी रुपयांवरुन ४ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली  आहे. यासाठी केंद्र सरकार मिराई प्रकल्प राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
सोलापूर विमानतळा संदर्भात नवी दिल्ली इथं काल  केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. आमदार सचिन कल्याणशेट्टी,जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद या बैठकीला उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत नवीन हवाई रस्ते मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु आहे, याअंर्तगत नोव्हेंबर महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल,  सोलापूर ते गोवा, सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैद्राबाद, सोलापूर ते मुंबई या दरम्यानच्या हवाई मार्गाना प्राधान्याने उडाणे होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. तिथल्या डेलावेअर इथं होणाऱ्या क्वाड देशांच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान विविध परदेशी अधिकाऱ्यांशी तसंच अमेरिकेतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत.
***
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकत्र लढावं लागणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.आघाडीतील जागावाटपासंदर्भात आज बैठक  होणार असून या मुद्द्यावरुन आघाडीत कोणताही वाद नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
***
वीजनिर्मिती कंत्राटी कामगारांना मेडीक्लेम अंतर्गत राज्यातील उत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.ते काल नागरपूरमधील दहेगाव इथं वीज निर्मिती कंत्राटी  कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते.या  कामगारांच्या सहा मागण्या मान्य केल्याबद्दल कामगार संघटनेतर्फे  यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
***
जालना वडीगोद्री मार्गावर शहापूर गावाजवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास बस आणि आयशर ट्रकच्या  भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई इथून  जालन्याकडे जाणारी बस  आणि  जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या ट्रकची    समोरासमोर  धडक झाली, प्रत्यक्षदर्शीच्या माहिती नुसार भरधाव वेगाने येणारी  ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस वर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण २४ प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड इथल्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं  आहे.
***
नंदुरबार शहरात ईदच्या जूलुसा दरम्यान दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काल आढावा घेतला. त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा कराळे यांनी दिला आहे. तसेच  दंगलीचे काही व्हिडिओ फोटो नागरिकांकडे असतील  तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आवाहन त्यांनी केलं. काल एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने ईद च्या जुलूसा दरम्यान दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत, या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा शोध घेतला जात असल्याचं कराळे यांनी सांगितलं.
***
छत्रपती संभाजीनगर इथल्या मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या स्व-विकास व्याख्यानमालेत मोबाईल आणि मुलं या विषयावर पुण्याचे  समुपदेशक दिनेश ताठे यांनी आपले विचार मांडले. मोबाईल मुळे माणसाच्या अनेक गरजा पूर्ण होत असल्या तरी मोबाईलच्या अति वापरा मुळे अनेक समस्या  देखील निर्माण होत आहेत,असं  ताठे याप्रसंगी म्हणाले. व्याख्यानमालेचं हे  १८ वं वर्ष आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेला  केंद्राच्या अध्यक्षा मानसी काशीकर, सचिव श्रीकांत काशीकर, कोषाध्यक्ष राजश्री कुलकर्णी  यावेळी उपस्थित होते.
***
पुण्यात राबवण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणने २०१९ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने निकाली काढली आहे. त्यामुळे या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
***
0 notes
Text
मुंबई पोलीस दलात दिवाळीनंतर होणार कंत्राटी भरती
https://bharatlive.news/?p=164649 मुंबई पोलीस दलात दिवाळीनंतर होणार कंत्राटी भरती
नवी मुंबई; पुढारी ...
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
घरात दागिने सापडले नाहीत , अल्पवयीन मुलीने तोंड उघडलं अन..
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण नवी मुंबई येथे समोर आलेले असून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता मात्र घरात दागिने सापडले नाहीत म्हणून हे प्रकरण समोर आलेले आहे. उपलब्ध माहितीनुसार,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years

nashikfast · 2 years
Text
एसी रीपेअरिंग करणाऱ्याने   केला पाच वर्षीय मुलीवर अत्याचार 
नवी मुंबई : तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेज एक मधील एका इमारती बाहेर एक धक्कादायक घटना घडली असून,एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एका 19 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आरोपी नराधम अख्तर हुसेन हा एसी रीपेअरिंग चे काम करणारा 19 वर्षीय व्यक्ती संध्याकाळी 7 ते 8 च्या दरम्यान आला,एका रूम मधून तो एसी रीपेअरिंग करून लिफ्ट मधून खाली आला असता,त्याला पार्किंग मध्ये एक पाच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र: नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 2 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आली
महाराष्ट्र: नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 2 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि पीडित तरुणी एकमेकांना ओळखत होते. आरोपी सलूनच्या दुकानात काम करतो आणि त्याचे घर मुलीच्या घराजवळ आहे. त्याचवेळी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (सिग्नल फोटो) इमेज क्रेडिट स्रोत: ANI नवी मुंबई (नवी मुंबई) अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीने पोटात दुखत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. त्यानंतर चाचणी केली असता पीडित मुलगी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
लग्न म्हटल्यानंतर अनेकदा व्यक्ती किती शिकलेला आहे यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे सहसा कोणी पाहत नाही मात्र याचाच गैरफायदा घेत नवी मुंबई येथील एका व्यक्तीने कृषी अधिकारी असल्याचे सांगत लग्न केले आणि त्यानंतर विवाहितेचा छळ केला. एनआरआय पोलीस ठाण्यात या प्रकरणी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही कुलाबा येथील रहिवासी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years

chimnayjoshiblogs · 2 years

airnews-arngbad · 17 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
सिंगापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेंस वाँग यांच्यात बैठक झाली. दोन्ही देशांमधल्या प्रतिनिधिमंडळ स्तरीय चर्चेनंतर, काही सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य आणि औषधं, शिक्षण आणि कौशल्य विकास आदी क्षेत्रांचा समावेश आहे. तसंच भारत - सिंगापूर सेमीकंडक्टर परिसंस्था भागीदारी बाबतही सामंजस्य करार झाला.
प्रत्येक विकसनशील देशासाठी सिंगापूर हे प्रेरणास्थान असून, भारतात अनेक सिंगापूर करण्याची आमची इच्छा असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी आज सकाळी पंतप्रधान मोदी यांचं सिंगापूरच्या संसद भवनात स्वागत झालं. या दौऱ्यात पंतप्रधान विविध उद्योगकंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवादही साधणार आहेत.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात चार विधानसभा मतदरासंघांमध्ये एक ऑक्टोबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपत आहे.     
हरियाणा विधानसभा निवडणुकीची अधिसूचना देखील निवडणूक आयोगानं आज जारी केली. विधानसभेच्या ९० जागांसाठी येत्या पाच ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
****
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आज देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. देशभरातल्या ८२ शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान केले जातील. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांना अभिवादन करत, शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
****
मराठी चित्रपट धोरण निर्मितीसाठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने समिती गठित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात आयोजित बैठकीत ही माहिती दिली. मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच नागपूर इथं शंभर एकर परिसरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु करण्याची सूचना मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. अनुदानास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असल्यास, चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन, सांत्वन केलं. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार आदी उपस्थित होते.
****
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे रूग्णांच्या मदतीसाठी दोन वर्षात ३२१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे. सहायता कक्षाच्या मुंबई कार्यालयामधून २९२ कोटी, तर नागपूर कार्यालयाद्वारे २८ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य रुग्णांना करण्यात आलं. याचा फायदा चाळीस हजारहून अधिक रुग्णांना झाला आहे. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेण्याचं आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंदणी तातडीने करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जे शेतकरी ई-पीक पाहणी अॅप प्रणालीवर त्यांचा पीक पेरा नोंदणी करतील, त्यांनाचं पीक कर्ज, पीक विमा, नुकसान भरपाईसह इतर शासकीय योजनाचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगर इथं मंडपांची तसंच ध्वनि��्रदुषण नियमांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिने तपासणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल याबाबत झालेल्या बैठकीत, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी ही माहिती दिली. या पथकांमध्ये महानगरपालिकेचे वार्ड अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात कायदा तसंच सुव्यवस्थेचे पालन करण्याचं आवाहन राठोड यांनी नागरिकांना केलं आहे.
****
तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी ५८ कोटी १२ लाख रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने या कामांची निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
गटार साफ करताना गुदमरले! नवी मुंबईत दोघा कामगारांचा दुर्दैवी अंत
गटार साफ करताना गुदमरले! नवी मुंबईत दोघा कामगारांचा दुर्दैवी अंत
गटार साफ करताना गुदमरले! नवी मुंबईत दोघा कामगारांचा दुर्दैवी अंत नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. गटार साफ करतेवेळी दोघा कामगारांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या कामागाराची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तिसऱ्या मजुरावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रासायनिक उग्र वासामुळे या कामगारांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
लग्न म्हटल्यानंतर अनेकदा व्यक्ती किती शिकलेला आहे यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे सहसा कोणी पाहत नाही मात्र याचाच गैरफायदा घेत नवी मुंबई येथील एका व्यक्तीने कृषी अधिकारी असल्याचे सांगत लग्न केले आणि त्यानंतर विवाहितेचा छळ केला. एनआरआय पोलीस ठाण्यात या प्रकरणी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही कुलाबा येथील रहिवासी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
कृषी अधिकारी असल्याचे सांगत फेसबुकवरून मैत्री अन लग्नही , लग्न होताच म्हणाला की ..
लग्न म्हटल्यानंतर अनेकदा व्यक्ती किती शिकलेला आहे यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे सहसा कोणी पाहत नाही मात्र याचाच गैरफायदा घेत नवी मुंबई येथील एका व्यक्तीने कृषी अधिकारी असल्याचे सांगत लग्न केले आणि त्यानंतर विवाहितेचा छळ केला. एनआरआय पोलीस ठाण्यात या प्रकरणी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही कुलाबा येथील रहिवासी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 2 years

marathipeople111 · 2 years
Text
अल्पवयीन मुलीच्या वडिलांवर दबाव म्हणून मित्राला ' दुष्कृत्य ' करायला सांगितले अन ..
अल्पवयीन मुलीच्या वडिलांवर दबाव म्हणून मित्राला ‘ दुष्कृत्य ‘ करायला सांगितले अन ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून नवी मुंबई येथे अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने हा गुन्हा मागे घेण्यासाठी वडिलांवर दबाव टाकावा म्हणून पुन्हा एकदा त्याच मुलीसोबत दुष्कृत्य केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. कामोठे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, पीडित अल्पवयीन 16 वर्षीय मुलगी ही कामोठे परिसरात राहत असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes