Tumgik
#धोरणाचे
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Stock Market: दोन दिवसांत ६.५ लाख कोटी रुपये गायब, अमेरिकेच्या फेडच्या धोरणाचे पडसाद
Stock Market: दोन दिवसांत ६.५ लाख कोटी रुपये गायब, अमेरिकेच्या फेडच्या धोरणाचे पडसाद
Stock Market: दोन दिवसांत ६.५ लाख कोटी रुपये गायब, अमेरिकेच्या फेडच्या धोरणाचे पडसाद परदेशी गुंतवणूकदारांच्या शेअर खरेदीनंतरही मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग दोन दिवसात १७०० अंकांनी घसरला आहे. Stock Market Today: अमेरिकेच्या फेडच्या धोरणाचा भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. सलग दोन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल ६.५ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. शेअर बाजाराचा निफ्टी २६८ अंकांनी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 February 2023
Time :  01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होत आहे. सकाळच्या सत्रात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेसाठी बोलावणं, शिंदे गटाकडून प्रतोदाची केलेली निवड, बहुमताचा आकडा, या विषयावर त्यांनी भाष्य केलं.
****
यंदाचा अर्थसंकल्प देशातले गुंतवणूकदार आणि नागरीकांना हरित विकासाकडे वाटचाल करून त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हरित विकासासंदर्भातल्या अर्थसंकल्पपश्र्चात पहिल्या वेबिनारला संबोधित करताना ते आज बोलत होते. भारताला जागतिक हरित ऊर्जा बाजारपेठेत एक जागतिक शक्ती म्हणून स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प उपयुक्त असेल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकारनं आतापर्यंत सादर केलेल्या अर्थसंकल्पांमध्ये वर्तमानातल्या आव्हानांवरच्या उपाययोजना शोधण्याबरोबरच नव्या युगातल्या सुधारणांना पुढे नेण्याचं काम केलं, असं ते म्हणाले. सरकार जैव इंधनावर भर देत असून, गोवर्धन योजना महत्त्वपूर्ण आहे. सरकार पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मीतीला देखील प्रोत्साहन देत असल्याचं त्यांनी सांगितलं. नवीकरणीय ऊर्जा उत्पादनात वाढ, जीवाश्म इंधनांचा वापर कमी करणं, वायू आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणं, हे भारताच्या धोरणाचे तीन मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीबाबत विविध सूचना जाणून घेण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या वतीनं १२ वेबिनार आयोजित करण्यात येणार आहेत. आजचा हरित विकासासंदर्भातला वेबिनार हा त्याचाच एक भाग आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सप्तर्षी म्हणजेच सर्वाधिक प्राधान्याच्या सात विषयांवर या वेबिनार मध्ये विचारमंथन केलं जाणार आहे.
****
आंतरराष्ट्रीय  पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त आज उस्मानाबाद इथं मिलेट रॅली काढण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जिल्हा कृषी अधिक्षक  अभिमन्यू काशीद यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी तृणधान्यांचे महत्त्व सांगणारे फलक विद्यार्थ्यांनी आणि कृषी कर्मचाऱ्यांनी हातात घेऊन त्याच्या घोषणा देऊन जनजागृती केली. तसंच कृषी कर्मचाऱ्यांनी ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या तृण धान्याचे  पोशाख परिधान केले होते आणि तृणधान्यापासून बनवलेली रांगोळीही काढण्यात आली होती. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी तृणधान्यांची मागणी वाढून त्याचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या  उत्पन्नात वाढ झाली पाहीजे, हा या रॅलीचा हेतू असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक काशीद यांनी यावेळी सांगितलं.
****
पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मुंबईत आयोजित मिलेट विपणन आणि मुल्यसाखळी या राज्यस्तरीय परिषदेचं उद्घाटन काल पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांच्या हस्ते झालं. राज्यात पौष्टिक तृणधान्य पणन आणि मूल्यसाखळी कार्यक्रम राबवणार असल्याचं, कुमार यांनी यावेळी सांगितलं. तृणधान्यांना भविष्यासाठी अन्नाचा पर्याय बनवणं, ही काळाची गरज असून, या पीकांच्या आरोग्यविषयक फायद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
****
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात घोटी इथल्या जिंदाल कंपनीत एक जानेवारीला लागलेल्या आग प्रकरणी नाशिक पोलिसांनी कंपनीच्या व्यवस्थापनामधल्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिंदाल पॉलिफिल्म या कंपनीचे भोगवटादार संजीव सक्सेना, फॅक्टरी मॅनेजर विद्याधर नरहरी मधूआल यांच्यासह सात जणांचा यात समावेश आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर १७ कामगार जखमी झाले होते.
****
लातूर जिल्ह्यात ६८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी उद्या प्रसिद्ध करण्यात येईल. उद्यापासून दोन मार्च पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यानंतर प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी नऊ मार्चला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली.
****
कैरो इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्र्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ऐश्र्वर्य प्रतापसिंग तोमर यानं पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह भारत पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपान्त्य फेरीचा सामना आज ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला दुसरा उपान्त्य सामना उद्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे. तर येत्या रविवारी अंतिम सामना होणार आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
इतर राज्यांनी अनुकरण करावे असे सर्वंकष व उत्तम सांस्कृतिक धोरण तयार करणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
इतर राज्यांनी अनुकरण करावे असे सर्वंकष व उत्तम सांस्कृतिक धोरण तयार करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. ५:  राज्याचे नवीन प्रस्तावित सांस्कृतिक धोरण सर्वंकष असेल आणि इतर राज्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचे अनुकरण करतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, गिरीष प्रभुणे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
इतर राज्यांनी अनुकरण करावे असे सर्वंकष व उत्तम सांस्कृतिक धोरण तयार करणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
इतर राज्यांनी अनुकरण करावे असे सर्वंकष व उत्तम सांस्कृतिक धोरण तयार करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. ५:  राज्याचे नवीन प्रस्तावित सांस्कृतिक धोरण सर्वंकष असेल आणि इतर राज्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचे अनुकरण करतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, गिरीष प्रभुणे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
Amazon चे टॉप पॉलिसी एक्झिक्युटिव्ह जे कार्नी Airbnb मध्ये पॉलिसी प्रमुख म्हणून सामील होणार
Amazon चे टॉप पॉलिसी एक्झिक्युटिव्ह जे कार्नी Airbnb मध्ये पॉलिसी प्रमुख म्हणून सामील होणार
Amazon मधील सर्वोच्च धोरण आणि संप्रेषण कार्यकारी आणि व्हाईट हाऊसचे एकेकाळचे प्रवक्ते, Jay Carney यांना Airbnb मधील धोरणाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, जे Amazon साठी आणखी एक उच्च-प्रोफाइल प्रस्थान चिन्हांकित करते कारण ते बदलत्या ग्राहक परिदृश्य आणि उच्च नियामक छाननीला सामोरे जात आहे. कार्ने, ज्यांनी अध्यक्षांचे प्रेस सचिव म्हणून काम केले बराक ओबामासामील होईल Airbnbची कार्यकारी टीम आणि…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
Ahmednagar School : सरकारने आधी विद्यार्थ्यांचा प्रत्येकी 50 लाखाचे विमा उतरवून मगच शाळा सुरू कराव्या : हाजी अन्वर खान
#Ahmednagar School : सरकारने आधी विद्यार्थ्यांचा प्रत्येकी 50 लाखाचे विमा उतरवून मगच शाळा सुरू कराव्या : हाजी अन्वर खान #School #Covid19
Ahmednagar School : अहमदनगर (दि २० जानेवारी २०२२) प्रतिनिधी – शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे शैक्षणिक धोरण हे दिवसातून दोन वेळा धरसोड पद्धतीने निर्णय घेत असल्याने विद्यार्थ्यांचे मन हे चलबिचल होत आहे. शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. शिक्षण मंत्री, उच्च शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नसल्यामुळेच शैक्षणिक धोरणाचे तीन-तेरा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years
Text
बाजार समिती लिलावात तुर्कस्तान, इजिप्तचा कांदा !
बाजार समिती लिलावात तुर्कस्तान, इजिप्तचा कांदा !
Tumblr media
[ad_1]
नाशिक : कांद्याची स्थानिक बाजारात मुबलक उपलब्धता होऊन दर नियंत्रणात आणण्यासाठी तुर्कस्तान, इजिप्त या देशांमधून कांदा आयात करण्यात येत आहे.
देशभरात कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. नंतर व्यापाऱ्यांवर साठवणूक मर्यादाही घातली. अन् बाजारात कांदा उपलब्ध होण्यासाठी परदेशी कांद्याच्या आयातीला धोरणाचे पाठबळ दिले. मात्र, बाहेरचा कांदा आयात होऊन पुन्हा बाजार…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘आत्महत्या’ थांबविण्यासाठी आवश्यक आहे प्रतिबंधात्मक धोरण; जाणून घ्या, काय आहेत धोरणाचे ठळक मुद्दे!
‘आत्महत्या’ थांबविण्यासाठी आवश्यक आहे प्रतिबंधात्मक धोरण; जाणून घ्या, काय आहेत धोरणाचे ठळक मुद्दे!
‘आत्महत्या’ थांबविण्यासाठी आवश्यक आहे प्रतिबंधात्मक धोरण; जाणून घ्या, काय आहेत धोरणाचे ठळक मुद्दे! कोणत्याही कारणांमुळे होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी देशाला आत्महत्या प्रतिबंधक धोरणाची गरज आहे. या धोरणात्मक नियोजनातून देशभरात मोठ्या गटाला नकारात्मक पावले उचलण्यापासून आपण रोखू शकतो. जाणून घ्या, काय असावेत या धोरणात्मक नियोजनाचे ठोस मुद्दे मुंबई : आग्रा येथील सामूहिक आत्महत्येच्या घटनेने…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years
Text
महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महिला धोरणाचे योगदान मोलाचे - उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महिला धोरणाचे योगदान मोलाचे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 7 :  महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महिला धोरणाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. महिलांना समानतेचा दर्जा देण्यासाठी शासनाच्या या धोरणाचे खूप मोठे योगदान आहे. महिलांना विविध हक्क देण्याच्या अनुषंगाने या धोरणांनंतर सुरूवात झाली. 1994 मध्ये महिलांना संपत्तीमध्ये समान हक्क दिला गेला. प्रॉपर्टी कार्ड व इतर संपत्तीच्या कागदपत्रात महिलांची नावे पुरुषांच्या बरोबरीने आली. समान काम समान वेतन बरोबर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gkinmarathi · 4 years
Text
MPSC General Knowledge Question Answer Part 5 | MPSC सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर भाग ५
MPSC General Knowledge Question Answer Part 5 | MPSC सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर भाग ५
1. नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत?
 कवि ग्रेस
 बाल गंधर्व
 कुमार गंधर्व
 छोटा गंधर्व
उत्तर : कुमार गंधर्व
2. खालीलपैकी कोणते (2002-07) आयात-निर्यात धोरणाचे वैशिष्ट्य नाही?
 कृषी निर्यातीवरील निर्बंध उठविणे
 लघुउद्योग व कुटीरउद्योग निर्यातीस प्रोत्साहन
 आयात पर्यायीकरण
 विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास
उत्तर :विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास
3. 1991 ची नरसिंहम समिती कशाशी…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
दिवसाला फक्त 22 रुपये खर्च करून हे धोरण खरेदी करा, महिला आणि धूम्रपान न करणार्‍यांना अधिक चांगले फायदे मिळतील
दिवसाला फक्त 22 रुपये खर्च करून हे धोरण खरेदी करा, महिला आणि धूम्रपान न करणार्‍यांना अधिक चांगले फायदे मिळतील
जीवन अमर पॉलिसी आपण कोणत्याही एलआयसी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर आपल्याला वाचण्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका योजनेविषयी माहिती देणार आहोत जी एक अत्यंत किफायतशीर मुदतीची विमा योजना आहे. ही एक नॉन-लिंक्ड, भाग न घेणारी मुदत विमा योजना आहे. आम्ही जीवन अमर धोरणाबद्दल बोलत आहोत. या योजनेबद्दल आम्ही सर्व काही सांगू या. जीवन अमर धोरणाचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathicorner · 7 years
Text
Basic General Knowledge - General Knowledge Questions and Answers
General Knowledge- MarathiBig
1) कर्नाटकच्या पश्चिमी तटावर तटीय धूप रोखण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय विकास बँकेसोबत भारत सरकारने $65.5 दशलक्षचा कर्ज करार केला? *उत्तर* : आशियाई विकास बँक (ADB) आशियाई विकास बँक (ADB) आणि भारत सरकार यांच्यात $65.5 दशलक्षचा कर्ज करार झाला. कर्नाटकच्या पश्चिमी तटावर तटीय धूप रोखण्यासाठी सतत आवश्यक पावले उचलण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. 2) भारतीय स्टेट बँक (SBI) ने इमिडिएट पेमेंट सर्विस (IMPS) शुल्कामध्ये _____ पर्यंत घट केली आहे. *उत्तर* : 80% भारतीय स्टेट बँक (SBI) ने इमिडिएट पेमेंट सर्विस (IMPS) शुल्कामध्ये 80% पर्यंत घट केली आहे. नवे दर 15 ऑक्टोबर 2017 पासून लागू करण्यात आले आहे.
3) सहा नवीन IIT च्या स्थायी परिसरांच्या निर्माणासाठी 7,002 कोटी रुपयांच्या प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूरी केला. या सहामध्ये सध्या कार्यरत कोणत्या IIT चा समावेश नाही? *उत्तर* : बिलासपुर सद्यस्थितीत तिरूपती, पलक्कड, धारवाड, भिलाई, जम्मू आणि गोवा येथील IIT चे कामकाज अस्थायी परिसरांमध्ये सुरू आहे आणि तेथील विद्यार्थ्यांची एकूण संख्या 1530 इतकी आहे. 4) कोणत्या देशापासून कॅटालोनिया प्रदेशाला स्वतंत्र करण्याच्या समर्थनार्थ 27 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान करून कॅटालोनियाचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले? *उत्तर* : स्पेन स्पेनपासून कॅटालोनिया प्रदेशाला स्वतंत्र करण्याच्या समर्थनार्थ 27 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान झाले. कॅटालोनिया हा स्पेनच्या 17 स्वायत्त समुदायांपैकी एक आहे. 5) भारतामध्ये अमेरिकेचे पुढील राजदूत म्हणून कोणाच्या नियुक्तीला अमेरिकेच्या मंत्रिमंडळाच्या समितीने मंजूरी दिली? *उत्तर* : केन जस्टर अमेरिकेच्या मंत्रिमंडळाच्या समितीने 62 वर्षीय केन जस्टर यांची भारतामध्ये अमेरिकेचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यास त्यांची मंजूरी दिली आहे. 6) ऑक्टोबर 2017 मध्ये कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने ‘तृतीयपंथीयांसाठी राज्य धोरण-2017’ मंजूर केले? *उत्तर* : कर्नाटक कर्नाटक मंत्रिमंडळाने ‘तृतीयपंथीयांसाठी राज्य धोरण-2017’ मंजूर केले. तृतीयपंथी समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचे शोषण रोखणे हे या धोरणाचे लक्ष्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून हे धोरण आखण्यात आले आहे. 7) जेष्ठ लेखक आणि गीतकार _______ यांना हृदयेश ऑर्ट्स च्या 28 वा स्थापना दिनी या वर्षीचा हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. *उत्तर* : जावेद अख्तर जेष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना या वर्षीचा हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 8) ऑक्टोबर 2017 मध्ये फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक ब्रॅंड व्हॅल्यू असलेल्या खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली याला $14.5 दशलक्षच्या ब्रॅंड व्हॅल्यूसह _______ स्थान प्राप्त झाले आहे. *उत्तर* : 7 वे फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक ब्रॅंड व्हॅल्यू असलेल्या खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली याला $14.5 दशलक्षच्या ब्रॅंड व्हॅल्यूसह 7 वे स्थान प्राप्त झाले आहे.
via Blogger http://ift.tt/2A4nlrK
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Imran Khan : 'लावरे तो व्हिडिओ' म्हणत इमरान खान यांनी केले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे कौतुक
Imran Khan : ‘लावरे तो व्हिडिओ’ म्हणत इमरान खान यांनी केले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे कौतुक
Imran Khan : ‘लावरे तो व्हिडिओ’ म्हणत इमरान खान यांनी केले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे कौतुक इमरान खान यांनी आता राज ठाकरे यांची स्टाईल आंगीकारली आहे. भर सभेत लावरे तो व्हिडिओ म्हणत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांचा व्हिडिओ भर सभेत लावला. यावेळी त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करत पाकिस्तानच्या सरकारवर टीकेची जोड उठवली. इमरान खान यांनी आता राज ठाकरे यांची स्टाईल आंगीकारली आहे. भर…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
आपले आर्थिक धोरण म्हणजे सादर करायचेय नाटक, सादर होतेय ‘लोकनाट्य’, त्याचे कधीही होऊ शकते वगनाट्य…
आपले आर्थिक धोरण म्हणजे सादर करायचेय नाटक, सादर होतेय ‘लोकनाट्य’, त्याचे कधीही होऊ शकते वगनाट्य…
आपले आर्थिक धोरण म्हणजे सादर करायचेय नाटक, सादर होतेय ‘लोकनाट्य’, त्याचे कधीही होऊ शकते वगनाट्य… भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘मूलाधार’ खणखणीत आहेत, असे म्हणता येत नाही. सगळाच पाया ठिसूळ आहे. प्रा. डॉ. जे. एफ. पाटील आधुनिक राज्यव्यवस्था नीटनेटकी चालविण्यासाठी सरकारला आर्थिक धोरणांचा वापर राजकारण व व्यवहार (अर्थकारण) यांचा सुसंवाद राखून, सतत जागृत राहून करावा लागतो. आर्थिक धोरणाचे मुख्य घटक पुढीलप्रमाणे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
RBI Monetary Policy: आरबीआयचे पतधोरण जाहीर; कर्जाचा हप्ता आणखी वाढणार, रेपो रेट ५.४ टक्क्यांवर
RBI Monetary Policy: आरबीआयचे पतधोरण जाहीर; कर्जाचा हप्ता आणखी वाढणार, रेपो रेट ५.४ टक्क्यांवर
RBI Monetary Policy: आरबीआयचे पतधोरण जाहीर; कर्जाचा हप्ता आणखी वाढणार, रेपो रेट ५.४ टक्क्यांवर RBI Repo Rate Hiked: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या द्वि-मासिक चलनविषयक धोरणाचे निर्णय जाहीर केले आहे. आरबीआयने मॉनेटरी पॉलिसी कमिटीने रेपो रेट ५० बेस पॉईंटने ५.४% पर्यंत वाढवला आणि स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी (SDF) ५.१५% वर समायोजित केला. RBI Repo Rate Hiked: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय)…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पहिली बाजू : महिलाकेंद्री धोरणांचे ‘सुष्ट-चक्र’
पहिली बाजू : महिलाकेंद्री धोरणांचे ‘सुष्ट-चक्र’
पहिली बाजू : महिलाकेंद्री धोरणांचे ‘सुष्ट-चक्र’ स्मृती इराणी (केंद्रीय महिला व बालविकासमंत्री) केंद्र सरकारची धोरणे महिलाकेंद्री असावीत, यासाठी महिलांच्या समस्यांचे किंवा त्यांच्या स्थितीचे आकलन नेमक्या आकडेवारीच्या आधारे करून घेतले जाते. त्यामुळे महिलांमधील कर्करोगासारख्या आजारांसाठीच्या तपासण्या, स्त्री-भ्रूणहत्या, महिलांनी घरकामासाठी दिलेला वेळ आणि त्यांच्यातील बेरोजगारी यांचीही मोजणी होते.…
View On WordPress
0 notes