#दुरुस्ती
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पॅन कार्डमध्ये दुरुस्ती करायची आहे? घरबसल्या अशा प्रकारे करा अपडेट ‘जाणून घ्या’ सोप्या स्टेप्स
पॅन कार्डमध्ये दुरुस्ती करायची आहे? घरबसल्या अशा प्रकारे करा अपडेट ‘जाणून घ्या’ सोप्या स्टेप्स
पॅन कार्डमध्ये दुरुस्ती करायची आहे? घरबसल्या अशा प्रकारे करा अपडेट ‘जाणून घ्या’ सोप्या स्टेप्स आयकर रिटर्न भरण्यासाठी आणि बँकांचे मोठे व्यवहार करण्यासाठी आता पॅन कार्ड अनिवार्य झाले आहे. यासोबतच नागरिकांची ओळख म्हणून कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजेच पॅन कार्डचाही वापर केला जात आहे. जर तुम्हाला नवीन पॅनकार्ड मिळाले असेल किंवा तुमच्याकडे आधीच पॅनकार्ड असेल, पण त्यात काही चूक असेल किंवा तुम्हाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच माजी खासदार वसंतराव चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
राज्यसभेतही कामकाज सुरु झाल्यावर दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अदानी ग्रूप विरोधात असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
दरम्यान, अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संसदेत चांगली चर्चा झाली पाहिजे, अधिकाधिक खासदार चर्चेत सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सदनात नवीन सदस्यांना बोलण्याची संधी मिळत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. संसदेचं हे सत्र अनेक प्रकारे विशेष असून, संविधानाच्या ७५व्या वर्षात आपण पदार्पण करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. 
या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह १६ महत्त्वाची विधेयकं मांडण्याचं नियोजन आहे. वायूयान, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे, बंदरे आदी विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असून, उद्या संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही.
****
नवी दिल्लीत आयोजित आंतराष्ट्रीय सहकार संमेलनाचं उद्��ाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एका टपाल तिकीटाचं प्रकाशनही यावेळी होईल. गेल्या १३० वर्षांत प्रथमच आय सी ए अर्थात आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीच्या बैठकीचं आणि संमेलनाचं आयोजन, भारतात होत आहे. या संमेलनात भारताच्या प्रतिनिधी म्हणून इफकोच्या संचालिका डॉ. वर्षा कस्तुरकर देखील सहभागी होणार आहेत. 
****
केंद्र सरकारचं महिला आणि बालविकास मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय यांच्यातर्फे, आजपासून अब कोई बहाना नही, या अभियानाचा प्रारंभ होत आहे. या अभियानात नागरीक, सरकार तसंच प्रमुख संबंधितांना लिंगाधारित हिंसा समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. लिंगाधारित हिंसेला समाप्त करण्यासाठी नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. दरवर्षी २५ नोव्हेंबर हा दिवस जागतिक महिला हिंसा निर्मूलन दिवस म्हणून पाळण्यात येतो.
****
रेल्वे मध्ये कुठल्याही प्रकारे खाजगीकर�� होणार नसल्याचं संसदेच्या पटलावर सांगितल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आज अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन आज वैष्णव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. रेल्वेच्या सामान्य डब्याचं विशेष उत्पादन सुरु असून, त्याअंतर्गत साडे बारा हजार डबे तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात संविधानाची शपथ घेण्यात आली, ही संविधानाप्रतिची एकनिष्ठा असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक आज होणार असून, त्यात पक्षाचा विधीमंडळ पक्ष नेत्याची निवड करण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत १३२ जागा जिंकत भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ उद्या समाप्त होणार आहे.
****
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कराड इथं प्रितीसंगम या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिवादन केलं. ज्यांच्या विचारधारा आणि आदर्शांवर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत, त्या चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून यो��दान देण्याचा दृढ संकल्प आपण केला असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यानंतर वार्ताहरांशी बोलताना पवार यांनी, मुख्यमंत्रिपदासंदर्भात महायुतीतले तिनही पक्ष मिळून ठरवू आणि राज्याला स्थिर सरकार देऊ, असं सांगितलं.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर आहे. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात आठ बाद २२७ धावा झाल्या आहेत. जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी तीन, तर वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताला सामना जिंकण्यासाठी आणखी दोन गडी बाद करण्याची, तर ऑस्ट्रेलियाला ३०७ धावांची आवश्यकता आहे.
****
मुंबईत छत्रपती शिवाजी महराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गुप्तचर विभागाने दोन कोटिहून अधिक किमतीचं चार किलो सोनं जप्त केलं. हे सोनं पावडरच्या स्वरुपात ठेवलं होतं. संबंधित प्रवासी मुंबईहून माले इथं जाण्याच्या तयारीत होता. 
****
अंबाजोगाई इथल्या श्री यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह आजपासून सुरु होत आहे. मुंबई इथले विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी सिने कलावंत किरण माने असतील. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन महफिल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
0 notes
bombaycomputers · 3 days ago
Text
तुम्ही मुंबई किंवा नवी मुंबईत लॅपटॉप किंवा मॅकबुक दुरुस्तीसाठी शोधत आहात? बॉम्बे कॉम्प्युटरला मुंबईतील सर्वात जलद आणि परवडणारे लॅपटॉप आणि मॅकबुक दुरुस्ती केंद्र कॉल करा.
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Pune : दिवंगत विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे सौंदर्य अबाधित राहण्याच्या दृष्टीने विशेष लक्ष द्यावे – अजित पवार
एमपीसी न्यूज : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे (Pune) महानगरपालिकेच्या हडपसर येथील राजर्षी शाहू महाराज संकुलामधील दिवंगत विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी नाट्यगृहाचे सौंदर्य अबाधित राहील यादृष्टीने स्वच्छता, नियमित देखभाल दुरुस्ती याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, माजी…
0 notes
news-34 · 3 months ago
Text
0 notes
aissmseducation · 4 months ago
Text
इंजिनियरिंग ड्रॉइंग म्हणजे इंजिनियर्सची भाषा!
Tumblr media
Author– श्री. अनिलकुमार अर्जुन देसले
(इंजिनियरिंग ड्रॉइंग निदेशक, एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक)
तांत्रिक शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे अभियांत्रिकी आरेखन म्हणजेच इंजिनियरिंग ड्रॉइंग. थोडक्यात, इंजिनिअरिंग ड्रॉइंग ही ��ंजिनियर्सची भाषा असते. भाषा म्हणजे आपल्या मनातील विचार, संकल्पना, भावना हे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे साधन होय. मराठी, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषा माध्यम म्हणून वापरल्या जातात; परंतु तांत्रिक शिक्षणात या भाषा उपयुक्त ठरत नाहीत. त्याऐवजी चित्रकला ही संकल्पना उपयोगात आणून एका व्यक्तीकडून विविध विचार अनेक व्यक्तींपर्यंत पोहचवणे सहजरित्या शक्य होते. म्हणूनच, अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्तींसाठी आपल्या संकल्पना���चे किंवा विचारांचे व्यवस्थितपणे दृश्य स्वरूपात संक्रमण करण्यासाठी जी पद्धत शोधून काढली; त्या पद्धतीलाच ‘इंजिनियरिंग ड्रॉइंग’ असे म्हणतात.
मोटारगाडी, रेल्वे, विमान, घडयाळ इ. प्रकारची अनेक यंत्रे तसेच या यंत्रांचे वेगवेगळे भाग निरनिराळ्या ठिकाणी तयार होतात. हे तयार करणाऱ्या कामगाराला/कारागिराला यंत्राची किंवा यंत्राच्या विशिष्ट भागांची माहिती तोंडी सांगणे शक्य आणि सोईचेही नसते. त्यामुळे अभियंता त्या यंत्राचे किंवा विशिष्ट भागांचे प्रमाणबद्ध चित्र काढून कामगाराला/कारागिराला देत असतो. प्रमाणबद्ध चित्रावरून कामगाराला/कारागिराला यंत्राची तसेच यंत्राच्या भागांची व्यवस्थित कल्पना येते आणि त्यातून निर्मिती सहज शक्य होते. याच कारणामुळे, अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वीरित्या काम करण्यासाठी प्रत्येकाला इंजिनियरिंग ड्रॉइंग या विषयी सर्व ज्ञान असणे आवश्यक आहे.
साधारणत: इंजिनियरिंग ड्रॉइंगमध्ये कुठल्याही यंत्राचे तसेच यंत्रांच्या वेगवेगळ्या भागांचे चित्र रेखाटून त्यात लांबी, रुंदी, उंची इत्यादिपासून ते वापरण्याची जागा, वापरला जाणारा धातू, रंग, वजन या सर्व बाबींची माहिती नमूद केलेली असते. त्यामुळेच यंत्रनिर्मिती प्रक्रिया व काही काळानंतर त्या यंत्राची दुरुस्ती करणे सहज शक्य होते. उदा. मोटार वाहनाची निर्मिती ते गॅरेजमध्ये होणारी दुरुस्ती त्याचबरोबर इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, हाऊस वायरिंग, पाणी पुरवठा/गॅस पुरवठा या सगळ्यांची निर्मिती प्रक्रिया व दुरुस्ती सहज होते.
औद्योगिक क्षेत्रातील उत्पादने निर्मितीचा वेग वाढविण्यात इंजिनियरिंग ड्रॉइंगचा मोठा वाटा आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंगच्या माध्यमातून प्रत्येक यंत्राच्या तसेच यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची निर्मिती प्रक्रिया, दुरुस्ती यामध्ये लागणारा वेळ कमी होऊन उत्पादन वाढीचा वेग वाढण्यास मदत झाली आहे.
वरील मांडलेल्या सर्व गोष्टींचा बारकाई अभ्यास व विचार केल्यास लक्षात येते, की इंजिनियरिंग ड्रॉइंग एक महत्त्वाचा विषय असून त्याची इत्यंभूत माहिती व ज्ञान आपल्याकडे असणे आवश्यक आहे. इंजिनियरिंग ड्रॉइंग हा ��ंजिनियर्सचा आत्मा आहे, असे ��्हणले तरी वावगे ठरणार नाही.
Source: https://aissmsitcboribhadak.org/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3/
0 notes
mhadalottery2023 · 6 months ago
Text
म्हाडाची ही घरे अतिधोकादायक स्थितीत; घरे रिकामी करण्याच्या सूचना
मुंबई: म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने मुंबई शहर बेटावरील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण केले असून, यावर्षी 20 इमारती अत्यंत धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या 20 इमारतींमध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 4 इमारतींचाही समावेश आहे. धोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये एकूण 711 रहिवासी/भाडेकरू आहेत, त्यापैकी 494 निवासी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 8 months ago
Text
असा असेल तुमचा आजचा दिवस...
सोमवार, १५ एप्रिल २०२४. चैत्र शुक्ल सप्तमी. वसंत ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० चंद्र नक्षत्र – पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन/कर्क. “आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे.” सूर्याला दवणा वहाणे मेष:- आर्थिक उलाढाल वाढेल. नफा होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती करावी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 9 months ago
Text
घानेवाडी बांध को केंद्र के डेसिग्नेटेड बांध सूची में शामिल किया जाना जरूरी It is necessary to include Ghanawadi dam in the Centre's designated dam list
* बांध की सुरक्षा को लेकर जिला और मनपा प्रशासन की कोशिश हो रही नाकाम  * मानवाधिकार आयोग में २० मार्च को घानेवाडी को लेकर महत्वपूर्ण सुनवाई जालना: घानेवाडी तालाब जो की जालना शहर की जनता की प्यास पिछले ९० वर्षों से बुझा रहा है की दुरुस्ती और सुरक्षा को लेकर जिला प्रशासन और मनपा की लापरवाही के बाद मामला मानवाधिकार आयोग में पहुंच चुका है. इस बांध की सुरक्षा और भविष्य में अगले १०० साल तक शहर की…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 9 months ago
Text
 ‘सगेसोयरे’अधिसूचना संदर्भात ४ लाखांहून अधिक हरकती व सूचना प्राप्त
मुंबई, ‍‍दि.१७ : सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम २००० नियम २०१२ मध्ये ‘सगेसोयरे’ अशी दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिसुचना दि २६ जानेवा��ी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. दि १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत त्याबाबत जनतेच्या हरकती/ सुचना मागविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. सामाजिक न्याय विभागाकडे दि. १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अंदाजित सुमारे ४ लाखांहून अधिक हरकती व…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
पिंपरी : भोसरी परिसरातील चेंबरची दुरुस्ती कधी?
https://bharatlive.news/?p=186220 पिंपरी : भोसरी परिसरातील चेंबरची दुरुस्ती कधी?
भोसरी : भोसरीतील ...
0 notes
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 25 November 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संसदेत चांगली चर्चा झाली पाहिजे, अधिकाधिक खासदार चर्चेत सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सदनात नवीन सदस्यांना बोण्याची संधी मिळत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. संसदेचं हे सत्र अनेक प्रकारे विशेष असून, संविधानाच्या ७५व्या वर्षात आपण पदार्पण करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. 
या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह १६ महत्त्वाची विधेयकं मांडण्याचं नियोजन आहे. वायूयान, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे, बंदरे आदी विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असून, उद्या संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही.
****
केंद्र सरकारचं महिला आणि बालविकास मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय यांच्यातर्फे, आजपासून अब कोई बहाना नही, या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या अभियानात नागरीक, सरकार तसंच प्रमुख संबंधितांना लिंगाधारित हिंसा समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. लिंगाधारित हिंसेला समाप्त करण्यासाठी नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. दरवर्षी २५ नोव्हेंबर हा दिवस जागतिक महिला हिंसा निर्मूलन दिवस म्हणून पाळण्यात येतो.
****
नागपूर इथं अखिल भारतीय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय मेळाव्याचं उद्घाटन आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. कोविडमुळे गेली पाच वर्ष संघटनेचा मेळावा होऊ शकला नव्हता. या संघटनेचे देसभरातले सुमारे ३० हजार कर्मचारी मेळाव्यात सहभागी होण्याची अपेक्षा असल्याची माहिती, संघटनेचे विभागीय अध्यक्ष एम चंद्रमोहन यांनी दिली.
****
येत्या १५ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या संचलनाची झलक असलेल्या ध्वनिचित्रफितीचं अनावरण काल गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीमध्ये करण्यात आलं. भारतीय लष्कराचे पहिल��� भारतीय कमांडर - इन - चीफ म्हणून फील्ड मार्शल के एम करिअप्पा यांची १९४९ मध्ये नियुक्ती झाली, त्या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन संचलन आयोजित केलं जातं. यावेळी लष्कर दिनाचं यजमानपद पुण्याकडे असून, बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रूप आणि सेंटर इथं लष्कराचं संचलन होणार आहे. यामध्ये ड्रोन आणि रोबोटिक्स सारख्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांसह, युद्धसराव प्रात्यक्षिकांचा समावेश असेल.
****
शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली. मुंबईत काल झालेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अन्य तीन प्रस्ताव देखील पारित करण्यात आले. पक्षाला उत्तम यश मिळाल्याबद्दल शिंदे यांचं अभिनंदन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन, आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करण्याच्या प्रस्तावाचा यात समावेश आहे.
दरम्यान, लाडक्या बहिणींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांचं औक्षण करुन, त्यांचं अभिनंदन केलं.
****
निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजप-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा असल्याचं, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या पत्रकात त्यांनी, जनतेने दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत, विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
राज्य विधानसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कराड इथं निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणामुळे मतांचं ध्रुवीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला. हा लोकांनी दिलेला निर्णय असल्याने, त्याची कारणमीमांसा करु, यावर अभ्यास करुन पुन्हा नव्या उत्साहाने लोकांसमोर येऊ, असं पवार म्हणाले. महायुतीनं लोकांसमोर प्रभावीपणे त्यांचा कार्यक्रम मांडला, आपल्याकडून प्रचारात कमतरता राहिल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची जाहीर झालेल्या निकालाची अधिसूच��ा, निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि राजपत्राची प्रत काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना सादर करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी काल राज्यपालांना ही अधिसूचना सुपूर्द केली.
****
0 notes
Text
"The Great Gatsby" by F. Scott Fitzgerald Audiobook- Audicate
Download the App
Tumblr media
शीर्षक: "F. Scott Fitzgerald द्वारा 'The Great Gatsby': Audicate पर उपलब्ध ऑडियोबुक के साथ एक शाश्वत श्रेष्ठकाव्य"
परिचय
"F. Scott Fitzgerald द्वारा 'The Great Gatsby'" एक साहित्यिक अद्वितीय काव्य है जो अमेरिकन ड्रीम, अपशिष्टता, और खुशी के प्राप्ति की बुनाई को छूने के रूप में पठकों को मोहित करता है। इस महान उपन्यास को 1920 के रोरिंग ट्वेंटीज के दौर में निहारते हुए, जैज युग की चमक और ग्लैमर को जीवंत करता है। अब पाठक Audicate ऐप पर उपलब्ध ऑडियोबुक संस्करण के माध्यम से जे गैट्सबी और निक कैरोवे की प्रवर्तन करने का अवसर प्राप्त कर सकते हैं।
कहानी
आदिरिच्च लॉंग आइलैंड के धनी मकानों के परिप्रेक्ष्य में सेट किया गया, "The Great Gatsby" एक युवा और प्रभावशाली लेखक निक कैरोवे की जीवन का पालन करता है, जो अपने रहस्यमय पड़ोसी जे गैट्सबी और अपनी चाची डेजी ब्यूकैनन के जीवन में लिपट जाते हैं। उपन्यास धन, अतिशय, प्रेम, और अमेरिकन ड्रीम के पीछे की खोज का अध्ययन करता है। यह मानव इच्छाओं की जटिलताओं और बेहिमत संघर्ष के परिणामों को छूता है।
थीम्स और महत्व
"The Great Gatsby" कई विचारवादी थीम्स पर विचार करता है:
अमेरिकन ड्रीम: यह उपन्यास अमेरिकन ड्रीम के विचार का समीक्षा करता है, सवाल करता है कि धन और सफलता सच��ुच खुशी और आत्मतृप्ति की ओर ले सकते हैं क्या।
अपशिष्टता और अतिशय: यह जैज युग की अत्यधिकता का चित्रण करता है, जहां विलासी पार्टियों और अतिशय की आलस्य से गहरा रिश्ता होता है।
मिथ्या और वास्तविकता: रहस्यमय पात्र जे गैट्सबी के माध्यम से, उपन्यास दिखाता है कि सफलता की मिथ्या और कठोर वास्तविकता के बीच का विरोध कैसे होता है।
आकर्षण और इच्छा: गैट्सबी की अद्वितीय इच्छाशक्ति के माध्यम से यह पूछता है कि मानव आकर्षण का स्वरूप क्या है।
Audicate पर ऑडियोबुक अनुभव
Audicate ऐप पर "The Great Gatsby" के रूप में ऑडियोबुक के रूप में उपलब्ध होने से पाठकों को पढ़ाई का अनुभव बोझलाने का नया और आवाहनपूर्ण तरीका मिलता है:
विशेष वर्णन: कुशल व्यक्तिगत ध्वनि कला नर्रेटर्स पाठकों के चरणों को जीवंत करते हैं, जिससे कहानी को और भी आकर्षक और भावनात्मक बनाया जाता है।
समय की दुरुस्ती: ऑडियोबुक पठन समय की दुरुस्ती करते हैं, पाठकों को एकाधिक काम करते समय या यातायात के दौरान आनंद लेने के लिए एक सुविधाजनक विकल्प बनाते हैं, जो व्यस्त व्यक्तियों के लिए एक सुविधाजनक विकल्प होता है।
पहुँचने की सुविधा: ऑडियोबुक अधिक से अधिक लोगों को इस कहानी का आनंद लेने की अधिक पहुँच प्रदान करते हैं, जिसमें उनमें दृष्टिहीनता वाले भी शामिल हो सकते हैं।
भावनात्मक प्रभाव: पात्रों की आवाज़ और भावनाओं को सुनने से कहानी का भावनात्मक गहराई जुड़ जाता है, जिससे यह व्यापक अनुभव को और भी मजबूती देता है।
निष्कर्षण
"The Great Gatsby" एक शाश्वत श्रेष्ठकाव्य है जो लाखों पाठकों को उनकी इच्छाओं, अमेरिकन ड्रीम, और निरंतर पीछा के परिणामों की जाँच में आज भी प्रासंगिक है। Audicate ऐप पर उपलब्ध ऑडियोबुक संस्करण के साथ, पाठक इस महान उपन्यास के साथ एक नए और जीवंत तरीके से जुड़ सकते हैं। क्या आप कहानी को फिर से देख रहे हैं या पहली बार इसे खोज रहे हैं
, Audicate पर ऑडियोबुक एक अद्वितीय और मोहक पढ़ाई अनुभव प्रदान करता है जो गैट्सबी और जैज युग की चमकीली दुनिया को हर बोले गए शब्द के साथ जीवंत करता है।
नोट: "The Great Gatsby" के ऑडियोबुक को Audicate पर एक्सेस करने के लिए, कृपया इस लिंक पर जाएं।
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
PMRDA Notice : '...अन्यथा मेट्रोचे काम थांबवू!'
एमपीसी न्यूज – माण-हिंजवडी ते वाकड चौक रस्त्याची 15 दिवसांत दुरुस्ती करा, अन्यथा मेट्रोला दिलेली कामाची परवानगी निलंबित ( PMRDA Notice) करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा पुणे प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरणाने मेट्रोला दिला आहे. या संदर्भात पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलोक कपूर यांना पत्र पाठवले आहे. निकृष्ट रस्त्याबाबत…
0 notes
news-34 · 11 months ago
Text
0 notes
sattaking5874 · 1 year ago
Text
Satta King Chronicles: Ek Uncha Mauka
Tumblr media
परिचय
Satta King Chronicles के आदर्श दुनिया में आपका स्वागत है, जहाँ उच्च दांव और रोमांचक रुझान संख्य���ओं और भाग्य के एक गाढ़े अनुभव में मिलते हैं। इस ब्लॉग पोस्ट में, हम Satta King के दिल की गहराइयों में एक यात्रा पर निकलते हैं, जो जोखिमकारों की कहानियों, दौलत की आकर्षण और इस प्रत्याशापूर्ण संख्याओं वाले खेल की दुरुस्ती को छूने जाते हैं।
यात्रा की शुरुआत
हमारी यात्रा खिलाड़ियों के साथ शुरू होती है, जो बहादुर आत्माओं की तरह Satta King की विशेष दुनिया में जाते हैं। उनके दिलों में आकर्षण है और उनकी आंखों में धन के सपने हैं, वे अपने नंबर चुनते हैं, अपनी बेट लगाते हैं, और यात्रा की जाती है जिसमें गंतव्य अज्ञात होता है।
उच्च दांव की आकर्षण
SattaKing Chronicles के पास वो कहानियां हैं जिनमें व्यक्ति उच्च दांव खोजते हैं और त्वरित धन के मौके के लिए सब कुछ खोने के लिए तैयार हैं। विशेष रूप से वो लाखों गुना उनकी प्रारंभिक बेट से अधिक बड़े पेआउट्स जीतने की आकर्षण है। यह एक वीरनारी का संगीत है जो खिलाड़ी को जीवन के हर क्षण से प्रेरित करता है।
अनिर्दिष्ट पलटने
जैसे कि हमारी यात्रा बढ़ती है, हम सट्टा किंग की दुनिया की परिभाषित करने वाली असंख्य चौंकाने वाली पलटने और मोड़ों से गुजरते हैं। जैसे ही विनिंग नंबर्स प्रकट होते हैं, उम्मीदें उड़ जाती हैं या तुरंत टूट जाती हैं, यहाँ पर उम्मीदें उड़ान करती हैं या पलकें अक्षम होती हैं।
रणनीति की यात्रा
Satta King Chronicles में रणनीति यात्रा का महत्वपूर्ण हिस्सा है। खिलाड़ी, अपनी भाग्य की तरफ तौल के फ़ैलाने के कविता की खोज में, विभिन्न तरीकों का उपयोग करते हैं, पूर्व नतीजों का विश्लेषण करके अपने बैंकरोल का प्रबंधन करते हैं। यह विजय प्राप्त करने का लक्ष्य में दुर्लभ सूत्र की तलाश है।
जोखिम और जिम्मेदारी
जैसे कि किसी भी यात्रा के साथ, Satta King के सफर में अपनी हिस्सेदारी के साथ ही जोखिम भी आते हैं। जीत की कहानियाँ तो हमारे बीच ही होती हैं, लेकिन वित्तीय कठिनाइयों और व्यक्तिगत संघर्षों की कहानियाँ भी होती हैं। जिन लोगों को इन अत्यधिक कठिन जलों में सुरक्षित तरीके से यात्रा करना है, वे जिम्मेदार गेमिंग अभ्यास हैं, जो इस संकटपूर्ण जल में सुरक्षित तरीके से नेविगेट करना चाहते हैं।
सट्टा किंग की दुर्दांत आकर्षण
चुनौतियों, और भाग्य की प्रतीक्षा करने, यह सीखाते हैं कि जीवन स्वयं में ��ी एक उच्च दांव का जीवन है, और रोमांच अज्ञात को गले लगाने में होता है। Satta King Chronicles हमें याद दिलाते हैं कि मानव आत्मा को चुनौतियों, साहसी और धन की खोज में खींचता है, और दौलत की तलाश में अद्भुत जैवनिक है।
निष्कर्षण: एक उच्च दांव की यात्रा
Satta King Chronicles एक खेल की दुर्दांत आकर्षण का सबूत है जो सट्टा किंग के खिलाड़ियों और साहसियों की कल्पना को गुलाबी बनाने के लिए जारी रहता है। यह एक उच्च दांव की यात्रा है जहाँ खिलाड़ी अपने भाग्य का परीक्षण करते हैं, रणनीतियों का उपयोग करते हैं, और भाग्य की अपूर्णांकी जलों को नेविगेट करते हैं। हम Satta King Chronicles के माध्यम से यात्रा करते हुए याद दिलाते हैं कि जीवन खुद ही एक उच्च दांव का सफर है, और उत्सव अज्ञात को गले लगाने में है।
0 notes