#त्याचाच
Explore tagged Tumblr posts
Text
विम्याचे पैसे लाटण्यासाठी अपघाताचा कट रचला, पैशासाठी साथीदारांनी त्याचाच काटा काढत कोट्यवधी रुपये लाटले
विम्याचे पैसे लाटण्यासाठी अपघाताचा कट रचला, पैशासाठी साथीदारांनी त्याचाच काटा काढत कोट्यवधी रुपये लाटले
विम्याचे पैसे लाटण्यासाठी अपघाताचा कट रचला, पैशासाठी साथीदारांनी त्याचाच काटा काढत कोट्यवधी रुपये लाटले नाशिक / चैतन्य गायकवाड (प्रतिनिधी) : स्वतःच्या विम्याचे पैसे लाटण्यासाठी स्वतःच्याच अपघाताचा बनाव रचून पैसे लाटण्याचा डाव स्वतःच्याच जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. एका संशयित आरोपीला ठरलेल्या रकमेपैकी पैसे कमी दिले गेल्याने त्याने हा संपूर्ण घातपाताचा बनाव मयताच्या भावाला…
View On WordPress
#अपघाताचा#कट#काटा;#काढत#कोट्यवधी#गुन्हेगारी#त्याचाच#पैशांसाठी#पैसे#रचला#रुपये&8230;;#लाटण्यासाठी#लाटले#विम्याचे#साथीदारांनी
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 29 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक - २९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात या कार्यक्रम मालिकेचा ११४वा भाग सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरून प्रसारित झाला. या कार्यक्रमाला दहा वर्षापूर्वी विजयदशमीच्या दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरुवात झाली होती. या कार्यक्रमात अनेक प्रसंग असे आले त्यास कधीही विसरू शकत नसल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
पुढं ते म्हणाले, मागील काही आठवड्यांपासून देशभर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संवर्धन करणे आवश्यक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जलसंरक्षणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यास मदत होणार आहे. मध्यप्रदेशातील झाशी, रयपुरा, खोंप गावातील अभिनव उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
तसंच येत्या २ ऑक्टोबरला ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंमलबजावणीला १० वर्षे पूर्ण होत आहेत. या अभियानाला लोकचळवळीचे रूप मिळालं आहे. महात्मा गांधीजींनी त्यांचं संपूर्ण जीवन या उद्देशासाठी समर्पित केलं होतं. त्या गांधीजींना देखील ही खरी श्रद्धांजली असल्यांचही मोदी यांनी सांगितलं.
नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात अमेरिका सरकारनं भारताला सुमारे ३०० प्राचीन कलाकृती परत केल्या अहेत. त्यात काही कलाकृती चार हजार वर्षापेक्षा जुन्या आहेत. जेव्हा आपणाला आपल्या वारशाचा अभिमान असतो तेव्हा जगही त्याचा आदर करतं याची खात्री पटली आहे. त्याचाच परिणाम म्हणून जगातले अनेक देश आपल्याकडून गेलेल्या कलाकृती आपल्याला परत करत असल्यांचं मोदी यांनी सांगितलं.
पर्यावरण संरक्षणासाठी सुरू केलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानानं देशाच्या कानाकोपऱ्यात चमत्कार घडवून आणला आहे. उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राज्यस्थान आणि तेलंगाणा राज्यांनी ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक संख्येनं वृक्षारोपन करून नवा विक्रम केला. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.
‘मेक इन इंडिया’ या अभियानालाही दहा वर्ष पूर्ण झाली. या अभियानाच्या यशात देशातल्या मोठ्या उद्योगांपासून छोट्या दुकानदारांपर्यंत सर्वांचं योगदान मिळालं. भंडारा जिल्ह्यात वस्त्रउद्योगाची भंडारा टसर सिल्क हॅण्डलूम ही एक जुनी परंपर��� आहे. टसर रेशमाची नक्षी, संरचना, रंग आणि मजबूती ही त्याची ओळख आहे. भंडाऱ्याच्या काही भागांतले ५० पेक्षा अधिक स्वयंसहायता गट याच्या जपणुकीचं काम करत आहेत. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. हे रेशीम जलद गतीनं लोकप्रिय होत आहे. त्यामुळं आगामी सणासुदीच्या दिवसात खरेदी करताना, काही भेटवस्तू देण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन झालं. थोड्याच वेळेपूर्वी यासंदर्भातील कार्यक्रमास प्रारंभ झाला असून, याला मोदी संबोधीत करीत आहेत. दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान मोदी यात सहभागी झाले. पुण्यात आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल सी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्यासह इतर उपस्थित आहेत.
छत्रपती संभाजीनगर नजीक बिडकीन औद्योगिक प्रकल्प तसंच पुण्याच्या शिवाजीनगर-स्वारगेट या भुयारी मेट���रो मार्गाचं लोकार्पण, यासह पुण्याच्याच स्वारगेट-कात्रज या भुयारी मार्गाचं आणि पुण्याच्या भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन-सोलापूर विमानतळाचं उद्घाटनही यांचा यात समावेश आहे. एकंदर ११ हजार २४० कोटी रुपये खर्चाची यासाठी तरतुद करण्यात आली. या विकासकामांचा आढावा घेणारी दृकश्राव्य चित्रफितीद्वारे प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली.
****
शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या अनुषंगानं, ‘हर घर दुर्गा’ अभियानाचा शुभारंभ उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईच्या कुर्ला इंथल्या शासकीय औद्योगिक संस्थेत यासाठी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
****
येत्या ३६ तासांत मराठवाड्यासह विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गोव्यासह शेजारच्या राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
हिंगोली इथं जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडी आधारे प्रलंबित आणि दाखलपूर्व अशी तब्बल सव्वाशेह���न जास्त प्रकरणं निकाली काढण्यात आली.
****
धाराशिव जिल्ह्यात माकणीचा निम्न तेरणा धरण प्रकल्प शंभर टक्के भरल्यानं काल इथं जलपूजन झालं.
महेश महाराज माकणीकर, शामचैतन्य महाराज यांच्यासह आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
****
भारत- बांगलादेश दरम्यान कानपूर इथं सुरू कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज तिसऱ्या दिवशी पावसामुळं मैदान ओलं असल्यानं पहिलं सत्रात खेळ होऊ शकला नाही. काल दुसऱ्या दिवसाचा खेळही पावसामुळं होऊ शकला नाही. पहिल्या दिवशी भारतानं नाणेफेक जिंकून बांग्लादेशला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं अणि बांगलादेशनं दिवसअखेर तीन बाद १०७ धावा केल्या होत्या. भारताच्या आकाश दिपनं दोन तर आर.अश्विननं एक बळी टीपला आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत एक शून्यनं पुढे आहे.
****
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/19-ideal-polling-stations-in-hingoli-lok-sabha-constituency-collector-cast-your-valuable-vote-for-strengthening-democracy/
0 notes
Text
--II ● विवेक विचार ● II--
अखंडित, सातत्यपूर्ण संकल्पाचा २२६१ वा दिवस* यापुढे फक्त विधायक कामांना चालना द्यायची आहे. काही प्रसंगी कठोर टीका जरुरी असते पण ती काही काळच, सुयोग्य मार्ग मिळेपर्यंतच, गेल्या असंख्य वर्षांपासून फक्त टीकेचाच महापूर वाहत आहे भारतीयांच्या वैगुण्यावर पाश्चात्त्य बुद्धिवंतांनी भौतिक उपभोगवादी संस्कृतीने तोंडसुख घेतले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आपल्यातल्या चांगल्या गोष्टींपेक्षा आपले दोषच फक्त समोर येत…
View On WordPress
0 notes
Text
वन रेंक-वन पेन्शन : माजी सैनिक संघटनेचा जाहीर पाठिंबा आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गोंदिया : दिल्ली येथे जंतर-मंतर या ठिकाणी वन रेंक-वन पेन्शन साठी 20 फेब्रुवारी 2023 पासून आंदोलन शुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज देशभरात जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा गोंदियाचे अध्यक्ष प्रभाकर पुस्तोडे यांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना एकत्र येवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राची भाग्यरेखा
संपर्क, सातत्य व संवाद हा विकासाचा मूलमंत्र आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उर्वरित प्रदेश यांच्यातील संपर्क, सातत्य, संवाद अधिक बळकट व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनाबद्ध पावले उचलली आहेत. ‘समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग. समृद्धी महामार्ग हा विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी, सामान्य जनता, नव उद्यमी, लहान उद्योजक, व्यापाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षांना पूर्ततेकडे नेणारा राजमार्ग…
View On WordPress
0 notes
Text
मराठा उद्योजक तयार होण्यासाठी बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार - आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील
मराठा उद्योजक तयार होण्यासाठी बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार – आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील
मुंबई, दि.12 :- राज्यात एक लाख मराठा उद्योजक तयार होण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे अशी माहिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यासाठी व या…
View On WordPress
0 notes
Text
हुंडी
"सुरेखा ए सुरेखा, खूप दिवसात रिक्लायनर सीट वर रेलून सिनेमा नाही चेपलाय. जाऊया का या रविवारी संध्याकाळच्या शो ला? बुक करतो तिकिट्स. तू फ्री आहेस ना?" "हो रे कर, जाऊया. मीनल नाही येणार पण, तिचे वेगळे प्लॅन्स असतात. उगीच तिचे तिकीट काढू नकोस. एक तर तिला बळे बळे न्यायचे महागडे तिकीट काढून आणि चेहेऱ्यावर एरंडेल प्यायल्याचे भाव सोसायचे आपणच". सुरेखातला मुनीम बोललेला! रवी ने मागच्या सहा एक महिन्यात एक सुद्धा सुटी घेतलेली नव्हती. मागचे चार सहा रविवार पण तो इमरजनसी ड्युटी वर होता. त्याच्या सगळ्या कलिग्स च्या मुलांच्या परीक्षा होत्या म्हणून ड्युटीज याच्या गळ्यात पडलेल्या. तसाही रवी दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख बघणारा. "प्लीज रवी कर ना रे ऍड्जस्ट" म्हणायचा अवकाश की रवी हळवा होई आणि ड्युटी त्याच्या गळ्यात येई. रवी शहरातल्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या इस्पितळात सिनियर भूलतज्ञ म्हणून कामाला होता. कामाची वेळ दहा ते सहा पण एकदा का चेंबर मध्ये स्वारी पोचली की पीटर हेन्लेईन घडाळ्याचा शोध करायचे विसरले की काय असा तो कामात गुंतून जाई. रवीला पेशंट्सशी अवांतर गप्पा मारायला जाम आवडे. खरतर त्याचे काम शस्त्रक्रियागृहात भूल देण्याचे पण हा अधिक वेळ आदल्या दिवशी त्यांच्याशी गप्पा मारण्यात घालावी. पेशंट रिलॅक्स झाला की त्याला कमी औषधात बेहतर भूल देता येते अशी त्याची पक्की खात्री. काहीश्या अश्याच विषयावर त्याचा एक शोध प्रबंध एका उच्च दर्जाच्या जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेला आणि नावाजलेला सुद्धा. "काँग्रॅच्युलेशन्स रवी यू कंपलिटेड टेन किमी इन फिफ्टी एट मिनिट्स. धिस इज युअर न्यू बेस्ट!!" रवीच्या आयफोन वर मॅसेज पॉप अप झाला. त्याच्या घामेजलेल्या चेहऱ्यावर लहानसे स्मित आले. रविवार ची छान सुरुवात झालेली! रवीने घराची बेल वाजवली आणि त्याला हवी तशी ब्लॅक कॉफी चा मग घेऊन सुरेखा ने दार उघडले. घराच्या गॅलरीत रवी पाय लांब करून बसला. पक्��्यांचा किलबिलाट, हलक्या आवाजात भीमसेन बुवांचा भैरव राग, गार वाऱ्यावर वाळत चाललेला घाम, दीडशे वरून साठीत येणारी हृदयाची गती आणि जिभेवर कॉफी ची चव - ….व्वाsss!... ही रवी ची स्वर्गाची व्याख्या! मीनल तेवढ्यात येऊन त्याला बिलगली. "बाबी लंच ला मॅक-डी ला जायचे का?" मॅक-डी आणि रवीचे हाडाचे वैर! तो नाही म्हणणार हे तिला नक्की माहित असे. मग तिचा नेक्स्ट डायलॉग - "बघ ह .. मी यायला तयार आहे तुझ्या बरोबर, तूच नाही म्हणतोयस. मी जाते आता माझ्या फ्रेंड्स गॅंग बरोबर". तो चिडचिड करण्याचा आव आणि पण आतून त्याला हे सगळे आवडे. "सुरेखा आज मस्त अंडा करी चा बेत करूया. मी करतो सगळे. तू आज जरा तुझ्या 'मी-टाइम' चा आनंद घे". चव कमी अधिक असली तरी ती बोटं चोखून करी चा आनंद घेत असे. अंड्याचा बलक आवडत नसला तरी ती मिटक्या मारून खाई. "रवी तुझ्या हाताला अशी काही चव आहे ना की मला ते कमी मीठ/ अंड्याचा बलक जाणवतच नाही रे". तिची ही एक ओळ त्याचा सगळा थकवा घालवायला पुरेशी असे. स्वतः बनवलेला विडा चघळत त्याने एक झोप काढली. चार चा अलार्म लावला, सिनेमाला जायचे होते ना! पण डोळा लागतो ना लागतो तोच फोन खणाणला. डॉ सरपोतदार कॉलिंग ... हॉस्पिटल सुपरिटेंडेंट. "रविवार दुपारी का कडमडतोय हा" म्हणत त्याने फोन कट केला. परत फोन ची कटकट सुरूच. शेवटी कंटाळून त्याने फोन रिसिव्ह केला. "रवी लगेच हॉस्��िटल ला ये"' इतकेच बोलून सरांनी फोन कट केला. इतके तुटक सर कधीच बोलत नाहीत. नक्की काही तरी गंभीर असेल - रवी ला उमगले. तो तडक हॉस्पिटल ला पोचला. सर घाई घाईत बोलत होते "रवी कुठल्या तरी वेगळ्याच आजाराने पीडित वृद्ध लोक दोन दिवसां पासून हॉस्पिटलच्या ओपीडी ला येतायत. आपले जवळ जवळ सगळ्या फिजिशियनना लागण झाल्याची संभावना आहे. त्यांना आयसोलेशन मध्ये शिफ्ट केलाय. आपल्या दोघांनाच आता गड लढवायचा आहे. फास्ट सेलिना सिस्टर - डॉ रवी ना 'पीपीइ' द्या आणि त्यांची रूम दाखवा". ओपीडी सेक्शन बघून मी हबकलोच. रविवार असून सुद्धा ओपीडी खोकणाऱ्या आणि तापाने फणफणणाऱ्या स्त्री पुरुषांनी भरलेली. सिस्टर सेलिना मला चेंजिंग रूम मध्ये घेऊन गेली. 'पिपीई' चा या आधी मी कधीच वापर केला नव्हता. दरवाज्या मागे लावलेल्या तक्त्या नुसार मी चेंज करायला घेतले. घातलेले कपडे आधी काढून ठेवले. सर्जिकल गाऊन चढवला. रेड टेप चे भारीतले शूज काढून साधे कॅनवास पुश इन घातले. त्यावर एक विशिष्ठ प्रकारच्या प्लास्टिक चे पिशवीसम कव्हर चढवले. अंगावर त्याचाच अंगरखा घातला. हातात डबल ग्लोव्हस, डोक्यावर कापडी आणि त्यावर प्लास्टिक ची टोपी. तोंडावर कापडी मास्क आणि त्यावर ट्रिपल लेअर चा विशिष्ठ मास्क. डोळ्याला चष्मा आणि त्यावर एक पारदर्शक बंद गॉगल. ह्या सगळ्यावर हेल्मेट ला पुढे काच असते ना तशे कव्हर. बेसिन च्या वर लावलेल्या आरश्यात बघितले आणि पटकन हसू आले स्वतःचे ध्यान बघून. झिपकी {लेकीचे लाडाचे नाव} च्या खोलीत भिंतीवर टांगलेल्या फोटोतला नील आर्मस्ट्राँग वाटत होतो फुल्टू :). समोरच्याला माझ्या डोळ्यांशिवाय काही दिसत नसणार. मी ओपीडी १ गाठली. १५ x १५ फुटाची खोली. मधोमध एक लाकडी टेबल. त्यावर ठेवलेला एक पांढऱ्या रंगाचा स्टील ट्रे. त्यात एक टॉर्च, टंग-डिप्रेसर, स्पिरिट, सॅनिटायजर, पीसीआर किट - इतकेच सामान. टेबलाच्या दोन्ही बाजूला हात नसलेली एक-एक खुर्ची. कोपऱ्यात कॉम्प्रेसर चालू आहे याची सतत जाणीव करून देणारा एक आवाज करणारा जुना फ्रिज. भिंतीवर राष्ट्र पुरुषांच्या तसबिरी आणि त्याला घातलेले प्लास्टिक च्या फुलांचे हार. उजव्या भिंतीला एक छोटिशी खिडकी ज्याची काचेची कवाडे घट्ट बंद. छतावरचा पंखा एका विशिष्ठ लइत फिरत होता, फ्रिज च्या आवाजाला साथ देत होता जणू. खोलीचा दरवाजा स्प्रिंग ची बिजागरे असलेला, दोन्ही कडून धक्का दिला की उघडणारा. मी खुर्चीत विसावतो ना विसावतो तोच सिस्टर सेलिना बोलल्या - सर पाठवू का पेशंट? मी होकारार्थी मान डोलवली. पहिला रुग्ण - वय - ६१, कोरडा खोकला, ताप १०१, पल्स - ११०, रेस्पिरेटरी रेट - ४०, रक्तदाब, मधुमेह - आहे. घश्यातुन स्वाब घेऊन सॅमपल पाठवले. दुसरा रुग्ण - ताप, खोकला, पल्स, सॅमपल. तिसरा मग चवथा... दहावा... विसावा... बाहेरच्या रुग्णांचा खोकल्याचा आवाज, सिस्टर सेलिना चा - चला नेक्स्ट पेशेंट आणि माझ्या फोन ची रिंग - काहीच थांबेना. सुरेखा जाम वैतागली असणार. मला फोन रिसिइव्ह पण करता येत नव्हता. ��ला तरी कोठे माहिती होते असे काही तरी पुढे वाढून ठेवलाय ते. असो.. रात्रीचे नऊ कधी वाजले कळलेच नाही. मास्क चे इलॅस्टिक काना मागे काचायला लागलेले. उजव्या पोटरीला आणि पाठीला खाज येत होती पण काही इलाज नव्हता. ब्लैडर इतके भरले होते की ते फुटेल कि काय अशी सारखी भीती वाटत होती. माने भोवती घामाने पोवळ उठल्या सारखे जाणवत होते. हे सगळे विचार मेंदू करत होता. रुग्ण मात्र मी स्पायनल लेवल वर बघत होतो. ताप, खोकला, टेस्ट हेच काय ते करायचे होते. सिस्टर सेलिनाला शेवटी माझी दया का कीव काहीतरी आली. "सर एक ब्रेक घेऊया" ती उद्गारली. मी लगेच उठलो. किती बर वाटले पाय सरळ करून! मी तडक चेनजींग रूम मध्ये गेलो. चिलखत भिरकावले आणि गोड मिट्ट चहा घश्या खाली केला. चहानी मला इतका आनंद या आधी कधीच दिला नव्हता. चहा संपवून सुरेखा आणि मीनल ला परिस्थीची कल्पना दिली. मला काही दिवस इथेच राहावे लागणार होते, नव्या डॉक्टरांची फळी येईस्तोवर तरी. पलंगावर आडवा झालो ते सकाळी सहालाच जाग आली. सिस्टर सेलिनाने दोनदा नॉक केल्याचे ती म्हणाली पण नंतर तिने नाद सोडला. चहा बिस्किटे खाल्ली, पीपीई चढवला आणि परत १,२,३, ताप, खोकला, टेस्ट ... चालू. काल घश्याला कोरड पडून वैताग आलेला. त्यावर मी आज एक युक्ती शोधली. मॅरेथॉन ला वापरलेली सिप्पीन्ग बॅगेत मी पाणी, मीठ, साखर आणि लिंबू असे मिश्रण भरून घेतले. ती बॅग पीपीई च्या आतून पाठीवर घेतली. त्याचे सिप्पीन्ग एन्ड तोंडात ठेवले. ते पाणी पिताना मी केलेला त्या बॅग च्या उपयोगाने स्वतःचा अभिमान वाटायचा आणि मीच माझी पाठ थोपटून घ्यायचो. काना मागे काचणाऱ्या इलॅस्टिक च्या पट्टीला गॉज चा एक थर दिला, त्यानी खूप सुखावह झाले. इलॅस्टिक च्या खेचण्या मुळे माझे कान जरा बाहेर आल्यागत वाटत होते. थोडा का होईना गांधीजीं सारखा दिसतोय म्हणून कॉलर ताठ झाली! मानेवर, पाठीवर आणि पायावर टालकम पावडर लावल्यानी सारखी घामामुळे येणारी खाज बरीच कमी झाली होती. बाहेर लॉक डाउन झाल्याचे कळाले. काल केलेल्या टेस्ट्स पैकी ९०% पॉसिटीव्ह आल्या होत्या. प्रत्येक दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत होती. आता तर कमी वयाचे रुग्ण पण यायला लागलेले. कॉवीड-१९ किती बळावलाय याची कल्पना मला येत होती. कबुलच करायचे तर मी जाम घाबरलो होतो. घश्यात जरा जरी टोचल्या सारखे झाले किंव्हा डोळ्यांची थोड���का आग झाली तरी मला धस्स व्हायचे. मी लगेच इन्फ्रारेड थर्मोचेक स्वतःच्या कपाळा समोर धरी. '३७' चा आकडा बघून जीव भांड्यात पडे. शाळेत भूगोल माझा जानी दुश्मन. तेव्हा सुद्धा प्रगती पुस्तकावर भूगोलाच्या रकाण्यात '३७' चा आकडा बघून अगदी इतकाच आनंद होत असे. दिवसाचे दहा तास काम करून रात्री कधी झोप लागायची कळायचेच नाही. आज तिसरा दिवस. पहिलाच रुग्ण रशीद. त्याला बघून धक्काच बसला. रशीद पन्नाशीतला एक उत्साही बंदा. कुठल्याश्या आयटी कंपनीत मदतनीस म्हणून कामाला होता. रोज सकाळी फ्रेश जूस घेऊन रस्त्याच्या कडेला एक टेबल घेऊन उभा असे. "सर, आज गाजर डे, आज कारले जूस, आज बीटरूट," कधी मिक्स असे माझ्यासाठीचे दिवस त्यांनीच ठरवलेले. मी पण रन नंतर निमूटपणे तो देईल ते जूस पीत असे. सगळ्यांना तंदुरुस्त रहायला मदत करणारा रशीद आज खोकल्याने बेजार आणि तापाने थरथरत होता. त्याचे वय झाल्यासारखे स्पष्ट वाटत होते. आता माझ्या ओळखीचे लोक पण इथे दिसू लागले या विचारानेच मी घाबरलो, हादरलो. काहीही झाले तरी रुग्णाला हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद असून सुद्धा माझा हात आपसूक रशीद च्या खांद्यावर विसावला आणि "घाबरू नका बरे व्हाल लवकर" अशे शब्द तोंडी आले. नुसत्या ह्या कृतीने सुद्धा त्याला धीर आल्यासारखे स्पष्ट दिसत होते. माझ्या झाकलेल्या चेहऱ्या मुळे त्यानी मला ओळखले नव्हते. एका अर्थी ते बरेच झाले. आज डे - ९. आता मला रोजच्या दिनक्रमाची सवय झालेली. सकाळी ८ ला उठून ९ पर्यंत ओपीडी गाठायची. रात्री ९ ला अंघोळ करून गादीवर पाठ टेकवायची ती सकाळी ८ पर्यंत. माझ्या ओपीडी च्या खिडकीत एक मनी प्लांट ची कुंडी ठेवलेली. त्यावर सकाळी कोवळ्या उन्हाची तिरीप पडे. त्याने ते रोप जणू आनंदी होई. त्याची पाने टवटवीत आणि डोलताना दिसत. जस जसे उन्ह माथ्यावर येई तसे ते रोपटे अंग चोरल्यागत पाने खाली वाकवे. मग मी जाऊन कुंडी सावलीत घेत असे. थोड्या वेळात पाने परत टवटवीत दिसत. सकाळी आल्यावर तिरपीच्या कक्षेत कुंडी ठेवायची आणि नंतर सावलीत. हा आमच्या दोघांचा - मी आणि ते वेल रोजचा ठरलेला खेळ . गेल्या दहा दिवसात ना रन, ना ते पाय लांब करून बसून कॉफी पिणे, ना भीमसेन, ना तो पक्ष्यांचा किलबिलाट. मी माझ्या झिपकी {माझ्या लेकीला} सगळ्यात जास्त मिस करत होतो. ते तिचे लाडिक बाबी म्हणत उगीच गळ्यात बिलगणे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणे, रात्री ���ळेबळेच मला कॉफी प्यायला लावणे, मॅक-डी चे नाव घेऊन मला उल्लू बनवत मित्रां बरोबर बाहेर जाणे - सगळे सगळे मिस करत होतो. सरपोतदार सरांचा निरोप आला - "उद्या घरी जाऊ शकतोस. रुग्ण संख्या मंदावलीय आणि बाकीचे डॉक्टर्स पण कामावर रुजू झालेत". माझा आनंद गगनात मावेना. मी लगेच घरी फोन करून सुरेखा ला हुकूम सोडला. "उद्या घरी येतोय. मस्त फोडणीचे वरण आणि फडफडीत भात करून ठेव". हॉस्पिटल च्या डब्याचा वीट आला होता. सकाळी लवकर उठून सरपोतदार सरांचा आणि सिस्टर सालिना चा निरोप घेऊन बाहेर पडलो. सकाळच्या उन्हाची तिरीप माझ्या चेहऱ्यावर पडली आणि ते मनी प्लांट का डोलायचे आणि टवटवीत दिसायचे ते कळले. तसाच ५ मिनिटे उभा राहिलो आणि १४ दिवसांची कसर भरून काढली. याच उन्हा पासून बचावा साठी मी डोळ्यावर ग्लेअर्स आणि चेहऱ्यावर सनस्क्रीन लावून पळायला जायचो, तेच ऊन आज मला हवेहवेसे वाटत होते. या दोन आठवड्यात मला माझ्या एकट्या बरोबर भरपूर निवांत वेळ मिळाला. शरीर पूर्ण वेळ काम करीत असे. मेंदू आणि मन मात्र खूप गप्पा मारत अगदी कुठल्याही विषयावर. त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. याचा एक मोठा फायदा झाला - मी स्वतःला आणखीन नीट ओळखायला लागलो आणि स्वतःवर जास्त प्रेम पण करायला लागलो. मागच्या काही दिवसात मी कमीत कमी हजार च्या वर रुग्ण तपासले असतील. त्यांच्या पैकी कित्येक चेहेरे माझ्या लक्षात आहेत. माझा चेहेरा मात्र त्यांनी कोणीच पहिला नाही - म्हणजे दिसतच नव्हता पीपीई मुळे. तिरुपतीला मी पाहिल्यात हुंड्या ठेवलेल्या - गुप्त दान करायला. ज्याची सेवा केली त्याला पण कळायला नको की कोणी ती केलीय - तीच तर खरी सेवा - गुप्त दान, हुंडीतले!
1 note
·
View note
Text
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी देशभरातील पर्यटकांची गर्दी...!
त्याचाच हा ड्रोन द्वारे घेण्यात आलेला व्हिडीओ -2019
1 note
·
View note
Text
किंग कोहलीचा फॅन झाला त्याचाच मोठा शत्रू, म्हणाला- विराट पूर्वीपेक्षा आता....
किंग कोहलीचा फॅन झाला त्याचाच मोठा शत्रू, म्हणाला- विराट पूर्वीपेक्षा आता….
किंग कोहलीचा फॅन झाला त्याचाच मोठा शत्रू, म्हणाला- विराट पूर्वीपेक्षा आता…. Virat Kohli – टीम इंडियाचा धाकड फलंदाज विराट कोहलीचा सर्वात मोठा शत्रू आता त्याचा चाहता बनला आहे. खरंतर कोहलीचा शत्रू म्हणतो की विराट आता पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक झाला आहे. Virat Kohli – टीम इंडियाचा धाकड फलंदाज विराट कोहलीचा सर्वात मोठा शत्रू आता त्याचा चाहता बनला आहे. खरंतर कोहलीचा शत्रू म्हणतो की विराट आता…
View On WordPress
#“कोहलीचा#आता#किंग#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#झाला#त्याचाच#पूर्वीपेक्षा#फॅन#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#मोठा#म्हणाला-#विराट#विश्व#शत्रू#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पॅनिक बटन्स बसवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय
बदलापूर बाललैंगिक अत्याचार घटनेचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर
मालवण-राजकोट इथला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, नौदल आणि राज्य सरकारकडून चौकशी समिती स्थापना
परळी वैजनाथ इथं आयोजित कृषी महोत्सवाचा समारोप, तीन कोटी पेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याची विभागाची माहिती
आणि
जायकवाडी धरणाची पाणीपातळी पोहोचली ५३ टक्क्यांवर
सविस्तर बातम्या
राज्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पॅनिक बटन्स बसवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत या प्रस्तावावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच बदलापूरच्या शाळेत झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज असून, त्याचाच भाग म्हणून शाळांमधे त्वरित तक्रार पेट्या बसवल्या जातील आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरच या पेट्या उघडल्या जातील, असं केसरकर यांनी सांगितलं.
दरम्यान, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल काल शासनास सादर झाला आहे. या अहवालातली निरीक्षणं तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून, शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं.
****
बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानं त्याला काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सुरक्षेच्या कारणावरून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, कल्याण इथं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित आरोपीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या कडा इथं शाळकरी मुलींनी बदलापूर घटनेतल्या चिमुकलीला न्याय द्या या मागणीसाठी काल निषेध मोर्चा काढला. मोर्चात सहभागी मुली आणि महिलांनी काळे कपडे परिधान केले होते.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण-राजकोट इथं उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा काल दुपारी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे कोसळला. या प्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार, कन्सल्टंट आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत. पालकमंत्री चव्हाण यांनी सायंकाळी राजकोट इथं जात घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, हा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदलानं खंत व्यक्त केली असून, याप्रकरणी राज्य सरकार आणि नौदलाची एक समिती नियुक्त केली आहे. हा पुतळा पुन्हा एकदा ��भारु असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे हा पुतळा कोसळला. मात्र, लवकरच अधिक भक्कम पुतळा उभारु असं त्यांनी सांगितलं
****
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने आज पुकारण्यात आलेला एकदिवसीय बंद मागे घेण्यात आला आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत कायदेशीर निर्णय देण्यासाठी एक उच्च स्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर व्यापारी कृती समितीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही माहिती दिली. येत्या महिनाभरात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं कृषी विभागातर्फे आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा काल समारोप झाला. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ इंद्रमणी यांच्यासह अनेक मान्यवर या समारोप सोहळ्याला उपस्थित होते. या महोत्सवामध्ये मागील सहा दिवसात सुमारे साडेचार लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. विविध वस्तूंच्या ४३५ स्टॉल मधून सुमारे तीन कोटी पेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुभाष साळवे यांनी दिली.
****
आदिवासी पाड्यांचं आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. काल मुंबईत राजभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या गावांमध्ये पायाभूत सुविधांसह व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावं, प्रस्तावित आदिवासी विद्यापीठांमध्ये अधिकाधिक राखीव जागा द्याव्या, असंही राज्यपालांनी नमूद केलं.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर आज नायगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चव्हाण यांचं काल हैदराबाद इथं प्रदीर्घ आजाराने निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. चव्हाण यांच्या निधानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
राज्यसभे��्या राज्यातल्या दोन रिक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितिन पाटील आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती, विधीमंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने राज्यसभेच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
****
कर्ज व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँकेकडून यूएलआय नावाची नवीन पद्धत सुरू करण्यात येणार आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल बंगळुरू इथं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि इमर्जिंग टेक्नोलॉजीच्या जागतिक परिषदेत ही माहिती दिली. या नव्या पद्धतीमुळे कर्जसंबंधित व्यवहारही सुलभ होतील, असा विश्वास दास यांनी यावेळी व्यक्त केला. डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणणाऱ्या यूपीआय पद्धतीचं त्यांनी कौतुक केलं.
****
मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मागणीचा, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पुनरूच्चार केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या जिल्हयात आतापर्यंत नऊ हजार सातशे बहात्तर लाभार्थींना महामंडळाकडून कर्ज मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमी काल साजरी झाली. श्रीकृष्ण जन्माष्टमी काल साजरी झाली. द्वारका, मथुरा आणि वृंदावनसह देशभरातल्या मंदिरांमध्ये मध्यरात्री श्रीकृष्ण जन्म सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं पैठण रस्त्यावरच्या महानुभाव आश्रमात तसंच जालना रस्त्यावरच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत-इस्कॉन मंदिरासह शहरातल्या विविध श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमी सोहळा पार पडला. शेकडो भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.
दरम्यान, दहीहंडी उत्सव आज साजरा होत आहे, शहरात अनेक चौकांमध्ये हंडी बांधण्याची तयारी सुरू झाली असून, गोविंदा पथकंही हंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.
****
लाडक्या बहिणीसोबतच सुरक्षित बहीण योजनेची गरज, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं पक्षाच्या स्वाभिमान सभेत बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मुद्यांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
****
��ीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या रेवकी देवकी इथल्या सरपंच शशिकला भगवान मस्के यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या कामाची ९६ लाख रुपयांची देयक प्रशासनाकडून रोखण्यात आली, त्यामुळे मस्के कुटुंबियांनी हे पाऊल उचलल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. मस्के कुटुंबाला पोलीसांनी सध्या ताब्यात घेतलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या घाटनांदूर इथल्या वीज उपकेंद्रातील वीज यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे घाटनांदूर आणि जवळगा उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या काही गावांचा वीजपुरवठा आज सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात वीजग्राहकांनी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी सव्वा सहा लाख रुपयाच्या गुटख्यासह सुमारे पावणे नऊ लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस पथकानं उमरगा इथं औराद पाटी चौरस्ता भागात ही कारवाई करत, एका आरोपीस अटक केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या”पात्र लाभार्थींचे अर्ज येत्या ३१ ऑगस्टपर्यंत भरुन घेण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त व्ही.एस.केंद्रे यांनी दिले आहेत. काल नांदेड इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अधिकारी कर्मचारी यांनी पात्र लाभार्थ्यांची वैयक्तीक भेट घेऊन अर्ज भरून घ्यावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ५३ पूर्णांक ४१ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ७१ हजार ११५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
दरम्यान, गेले दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या सांगवी पाटण गावातली सर्व शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
येत्या दोन दिवसात, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
Text
माणगावच्या वैष्णवि देवी ट्रस्टने केला महापुरुषांच्या पुरोगामी विचारांचा अंगिकार.
माणगावच्या वैष्णवि देवी ट्रस्टने केला महापुरुषांच्या पुरोगामी विचारांचा अंगिकार.
वैष्णवि देविची आरती ११ विधवा महिलांच्या हस्ते करुन समाजासमोर ठेवली नवी विचारधारा. कोल्हापूर : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहूजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माणगाव या पावनभुमी मध्ये माणगाव ग्रामपंचायतीने महाराष्ट्रा मध्ये पहिल्यांदा विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गावामधील सर्वच ��्रामस्थांनी या निर्णयाला अत्यंत चांगला प्रतिसाद दिला, त्याचाच एक भाग म्हणून…
View On WordPress
0 notes
Text
दोष नशिबाचा
हसतो मी सदादुःख जरी मागे ।बंद डोळयांत अश्रूडोळे उघडे जागे । देतो कोण हो साथनाही मदतीची आशा ।कुणास काय तुमचेदेतील फक्त निराशा । भोग भोगेले कोणदोष हा नशिबाचा ।सहन करतो सारेप्रहार तो प्रारब्धाचा । लपलेले दुःख सारेकुणास हवा पुरावा ।फक्त जाणतो देवचकरतो त्याचाच धावा ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
--II ● विवेक विचार ● II--
–II ● विवेक विचार ● II–
आपल्या भाग्यात काय आहे याचा विचारच करू नका. आपल्या ध्येयाचा सतत ध्यास घ्या, त्याचाच विचार करा आणि जोमाने पुढे चला! बारीक-सारीक चुकांकडे सतत वळून पाहू नका. आपल्या रणभूमीत चुकांची धूळ उडणारच आहे. ती चुकांची धुळ सहन न होण्याइतके जर कोणी हळवे असेल तर, त्यांनी या धुमश्चक्रीत न पडणेच बरे. *स्वामी विवेकानंद…..**● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर २��� भाद्रपद शक १९४४*★ भाद्रपद कृष्ण /वद्य ९★…
View On WordPress
0 notes
Text
चोर आले आणि 12 लाख घेऊन गेले; चोरांनी कशी केली चोरी?
इंदौर : मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये एक धाडसी चोरी उघडकीस आली आहे. खजराना येथे काही चोरांनी कारच्या पाच शोरूमध्ये जाऊन मोठी चोरी केली. या चोरांनी शोरुममध्ये घुसून सोने आणि चांदीची नाणी आणि रोख रक्कम घेऊन फरार झाले. 12 लाखांसह मोठा ऐवज या चोरांनी लंपास केला. जेव्हा चोरी सुरू होती. तेव्हा या शोरुमचे सेक्युरिटी गार्ड लुडो खेळण्यात दंग होते. त्याचाच फायदा घेऊन या चोरांनी अत्यंत आरामशीर चोरी केल्याची…
View On WordPress
0 notes