#तामिळनाडू प्रीमियर लीग
Explore tagged Tumblr posts
Text
चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएलमध्ये स्वत:चा संघ घेण्याचा विचार करणार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही रवींद्र जडेजासोबतच्या नात्याबद्दल बोलले
चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएलमध्ये स्वत:चा संघ घेण्याचा विचार करणार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही रवींद्र जडेजासोबतच्या नात्याबद्दल बोलले
राजस्थान रॉयल्सनंतर, चेन्नई सुपर किंग्ज देखील प्रस्तावित महिला आयपीएलमध्ये संघ तयार करण्याचा विचार करेल. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी शनिवारी कोझिकोडमध्ये सांगितले की, “एकदा बीसीसीआयने महिला आयपीएलच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेतला की, आम्ही त्यात सहभागी होण्यास स्वारस्य दाखवू.” जेव्हा आम्हाला ही ऑफर मिळेल तेव्हा आम्ही नक्कीच बोलू. स्पोर्ट्सस्टारने काशी विश्वनाथचाही हवाला देत…
View On WordPress
#CSK#CSK आणि रवींद्र जडेजा#CSK मधील मालक संघ आणि रवींद्र जडेजा यांचा विचार#CSK-रवींद्र जडेजा संबंध#TNP#TNPL#आयपीएल २०२२#इंडियन प्रीमियर लीग#चेन्नई सुपर किंग्ज#चेन्नई सुपर किंग्ज बातम्या#चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएल#चेन्नई सुपर किंग्स#चेन्नई सुपर किंग्स बातम्या#चेन्नई सुपर किंग्स महिला आयपीएलमध्ये संघ घेण्याचा विचार करणार आहे#तरुण लीग#तामिळनाडू#तामिळनाडू क्रिकेट#तामिळनाडू प्रीमियर लीग#तो म्हणाला ते खरे नाही#महिला आयपीएल#युवा लीग
0 notes
Text
हार्दिक पंड्याने शोधलेल्या गोलंदाजाचा ‘कहर’, 4 ओव्हर मध्ये फलंदाजांचा वाजवला बँड
हार्दिक पंड्याने शोधलेल्या गोलंदाजाचा ‘कहर’, 4 ओव्हर मध्ये फलंदाजांचा वाजवला बँड
हार्दिक पंड्याने शोधलेल्या गोलंदाजाचा ‘कहर’, 4 ओव्हर मध्ये फलंदाजांचा वाजवला बँड आयपीएल (IPL) नंतर तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) स्पर्धा होते. तामिळनाडू मधील स्थानिक संघ या स्पर्धेत खेळतात. या स्पर्धेच्या 25 व्या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोरने (Sai kishore) कहर केला. मुंबई: आयपीएल (IPL) नंतर तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) स्पर्धा होते. तामिळनाडू मधील स्थानिक संघ या स्पर्धेत खेळतात. या…
View On WordPress
#आजची बातमी#आताची बातमी#ओव्हर’#कहर:#गोलंदाजांचा#ठळक बातमी#ताजी बातमी#पंड्याने#फलंदाजांचा#बँड#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मध्ये#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#राजकारण#वाजवला#शोधलेल्या#हार्दिक
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 March 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २३ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि. **** लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपचे ६, काँग्रेस ५, शिवसेनेचे २१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार घोषित औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे आणि सुभाष झांबड, उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात लढत; कॉग्रेसचे जालन्यातून विलास औताडे, लातूरहून मच्छिंद्रनाथ कामत, शिवसेनेचे हिंगोलीतून हेमंत पाटील आणि परभणीतून संजय जाधव तर नांदेडमध्ये भाजपचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर उमेदवार राज्यात आतापर्यंत १६ मतदारसंघात ७१ उमेदवारी अर्ज दाखल आणि पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी महोत्सवाला प्रारंभ **** लोकसभा निवडणुकीसाठी काल भारतीय जनता पक्षानं ३६, काँग्रेसनं ३५, शिवसेननं २१ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन उमेदवारांची घोषणा केली. भाजपच्या यादीमध्ये राज्यातल्या सहा उमेदवारांसह आंध्रप्रदेशातले २३, ओडिशातले सहा आणि आसाममधल्या एका उमेदवाराचा समावेश आहे. राज्यातल्या सहा उमेदवारामध्ये पुणे लोकसभा मतदार संघातून गिरीश बापट, जळगाव - स्मिता उदय वाघ, दिंडोरी - डॉ भारती पवार, सोलापूर - डॉ जयसिद्धेश्वर स्वामी, बारामती - कांचन राहुल कुल, तर नांदेड लोकसभा मतदार संघातून - प्रताप पाटील चिखलीकर यांचा समावेश आहे. दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आणि सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांना पक्षानं पुन्हा संधी दिलेली नाही. **** काँग्रेस पक्षानं घोषित केलेल्या ३५ उमेदवारांमध्ये उत्तर प्रदेश नऊ, तामिळनाडू आठ, महाराष्ट्र पाच, छत्तीसगड चार, जम्मू काश्मीर तीन, ओडिशा आणि त्रिपुरा प्रत्येकी दोन, तसंच तेलंगाणा आणि पुदुच्चेरीतल्या प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. यामध्ये, औरंगाबादमधून सुभाष झांबड, जालना - विलास औताडे, लातूर - मच्छिंद्रनाथ कामत, चंद्रपूर- विनायक बांगडे, तर भिवंडीहून सुरेश टावरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. **** शिवसेनेनं घोषित केलेल्या २१ उमेदवारांमध्ये उस्मानाबादचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड वगळता अन्य सर्व विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली आहे. उस्मानाबादमध्ये माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. औरंगाबादहून चंद्रकांत खैरे, परभणी- संजय जाधव, हिंगोली- हेमंत पाटील, यवतमाळ वाशिम- भावना गवळी, बुलडाणा- प्रतापराव जाधव, नाशिक- हेमंत गोडसे, दक्षिण मुंबई - अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे, उत्तर पश्चिम मुंबई - गजानन कीर्तीकर, ठाणे - राजन विचारे, कल्याण - श्रीकांत शिंदे, रायगड - अनंत गिते, रत्नागिरी - विनायक राऊत, कोल्हापूर - संजय मंडलिक, हातकणंगले - धैर्यशील माने, शिर्डी - सदाशिव लोखंडे, शिरूर - शिवाजीराव आढळराव पाटील, अमरावती - आनंदराव आडसूळ, रामटेक - कृपाल तुमाने, आणि मावळ मतदार संघातून- श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना तर माढा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी घोषित केली आहे. वंचित बहुजन आघाडीनं अहमदनगर लोकसभा मतदार संघातून सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. **** राज्यात काल १५ लोकसभा मतदारसंघात ४८ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. राज्यात पहिल्या दोन टप्प्यात ���७ मतदारसंघात निवडणूक होत आहे. ��तापर्यंत यापैकी १६ मतदारसंघात ७१ अर्ज दाखल झाले आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काल दोन जणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. यामध्ये लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या मंगरुळ इथले मनोहर पाटील यांचा समावेश आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून कौसडीकर निहाल अहमद यांनी तर बीड लोकसभा मतदारसंघात शेतकरी चळवळीचे नेते कालिदास आपेट यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. हिंगोली लोकसभा मतदार संघातून त्रिशला मिलींद कांबळे आणि गजानन हरिभाऊ भालेराव या दोघांनी तर बुलडाणा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून आमदार बळीराम सिरस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेडमध्ये ११ आणि बीडमध्ये एक जणानं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यवतमाळ - वाशिम मतदारसंघातून आठ जणांनी नाम निर्देशन पत्रं दाखल केले, यामध्ये सात अपक्ष उमेदवार असून, राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पार्टीचे पुरुषोत्तम डोमाजी भजगवरे यांचा समावेश आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातही काल पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. वर्ध्यातून काँग्रेसच्या उमेदवार चारूशिला टोकस यांच्यासह सहा जणांनी, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात चार जणांनी अर्ज दाखल केले. यात भारतीय जनता पक्षाकडून प्रकाश मालगावे यांनी तर वंचित बहुजन आघाडीकडून कारु नागोजी नान्हे यांनी अर्ज भरला आहे. देविदास लांजेवार यांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून, तारिका देविदास नेपाले यांनी पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक पक्षाकडून अर्ज दाखल केला. याशिवाय नागपूर लोकसभा मतदारसंघात बारा, रामटेकमधून दोन जणांनी, गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदार संघात चार जणांनी सात तर चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एका इच्छुकाने अर्ज दाखल केला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या मेघना बोर्डीकर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय बोर्डीकर यांनी घेतला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शिवसेना – भाजप युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलेला आहे. **** सोशल मीडियावरचा मजकूर खात्री करुन घेतल्या शिवाय पुढे पाठवू नये, असं नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. सोशल मीडियावर चुकीची माहिती पाठवली, तर गुन्हा दाखल होईल, असा इशाराही मुत्याल यांनी दिला. लातूर हा सीमावर्ती जिल्हा असल्यामुळे आंतरराज्य पातळीवर पोलिसांच्या बैठकी घेण्यात आल्या असून, जिल्ह्यात २३ ठिकाणी ��ेक नाके उभारण्यात आले आ���ेत. जिल्ह्यात परवानाधारक ८५७ शस्त्रांपैकी ६०० शस्त्रे जमा करुन घेतल्यांचही त्यांनी यावेळी सांगितलं. **** नांदेड जिल्ह्यात २५ मार्च रोजी कंधार ऊर्स निमित्त स्थानिक सुट्टी असली तरी यादिवशी लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्विकारली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. **** हिंगोली इथं, काल लोकसभा निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या प्रसारमाध्यम केंद्राचं, उदघाटन अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांच्या हस्ते करण्यात आलं. **** येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्रं वाढवली आहेत. सध्या मतदारांची नाव नोंदणी सुरु असल्यानं मतदान केंद्रं अजून वाढण्याची शक्यता असल्याचं संबधित विभागान सांगितलं आहे. यामध्ये ग्रामीण भागात ५५ हजार ८१४ तर शहरी भागात ३९ हजार ६५९ मतदान केंद्रं असतील. **** यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेसाठी जवळपास २० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत. जिल्ह्यात एकूण दोन हजार ४९१ मतदान केंद्र आहेत. *** लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं लातूर जिल्ह्यातल्या औसा शहरात काल मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. गटशिक्षणाधिकारी राम कापसे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या जनजागृती फेरीमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. **** नांदेड जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीमुळे हरबरा, गहू या रब्बी पिकांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. यात बोधडी वाळकी, सावरी, दिग्रस, आदी गांवात झालेल्या या नुकसानाचा, महसूल विभागानं तातडीनं आढावा घेण्याचे निर्देश, प्रशासनानं दिले आहेत. **** औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. नाथ महाराजांच्या गावातल्या मंदिरातला प्रसिद्ध रांजण भरून या महोत्वाचा प्रारंभ सुरवात झाली. २६ तारखेला सकाळी निर्याण दिंडीची पूजा होऊन, दुपारच्या सुमारास दिंडीचं प्रस्थान होईल. पुढच्या गुरुवारी, २८ तारखेला सायंकाळी काल्याच्या कीर्तनानं या महोत्सवाचा समारोप होईल. **** कामात हलगर्जीपणा केल्यानं तसंच वसुली बैठकीत गैरहजर राहिल्यानं लातूर महानगरपालिकेचे आयुक्त एम. डी. सिंह यांनी वसुली लिपीक पद्माकर उबाळे यांना काल निलंबित केलं. **** इंडियन प्रीमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघात, आज चेन्नई इथं सलामीचा सामना होणार आहे. रात्री आठ वाजता सामन्या��ा सुरुवात होईल. मलेशियातल्या अजलान शाह चषक हॉकी स्पर्धेलाही आजपासून सुरुवात होत आहे. भारत आणि जपान संघात होणार आहे ***** ***
0 notes
Text
TNPL 2022 मदुराई पँथर्सकडून खेळणारा रघुपती सिलम्बरासन कोण आहे- TNPL 2022: रोजंदारी मजुराच्या मुलाने धुमाकूळ घातला, सर्वाधिक विकेट घेणारा ठरला; संघाने चौथा सामना जिंकला
TNPL 2022 मदुराई पँथर्सकडून खेळणारा रघुपती सिलम्बरासन कोण आहे- TNPL 2022: रोजंदारी मजुराच्या मुलाने धुमाकूळ घातला, सर्वाधिक विकेट घेणारा ठरला; संघाने चौथा सामना जिंकला
तामिळनाडू प्रीमियर लीग 2022 च्या 16 व्या सामन्यात सेलम स्पार्टन्स आणि मदुराई पँथर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या, श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा अॅक्शन गोलंदाज रघुपती सिल्म्बरसनने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 22 धावा देत 4 बळी घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे मदुराई पँथर्सचा 39 धावांनी विजय झाला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर हा वेगवान गोलंदाज प्रसिद्धीच्या…
View On WordPress
#TNPL#TNPL 2022#कोण आहे रघुपती सिलंबरासन#मदुराई पँथर्स#रघुपती सिलंबरासन#सालेम स्पार्टन्स#सालेम स्पार्टन्स विरुद्ध मदुराई पँथर्स
0 notes