#तरुण शेतकरी
Explore tagged Tumblr posts
kvksagroli · 4 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
करवंदाचे सजीव कुंपण गरजेचे आहेच सोबत प्रक्रिया देखील महत्त्वाची... शेताला जनावरांच्या होणाऱ्या त्रासापासून सुटका हवी असेल तर करवंदाचे सजीव कुंपण एक चांगला पर्याय आहे. तसेच त्याला येणारी करवंद फळे प्रक्रिया करून अनेक चविष्ट चटपटीत पदार्थ तयार करता येतात ज्या मधून तरुणांना एक चांगला उद्योग मिळू शकतो. याच उद्देशाने दि. 22 ते 25 जुलै 2024 या कालावधीमध्ये संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड येथे संस्थेच्या Gender Sensitization प्रकल्पांतर्गत करवंद लागवड ते प्रक्रिया उद्योग हे कौशल्य आधारित प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये करवंदाच्या विविध जाती, त्याची लागवड पद्धत, फायदे तसेच त्यापासून विविध वर्षभर टिकणारे प्रक्रियायुक्त पदार्थ सहभागी प्रशिक्षणार्थींना शिकवण्यात आले. सोबतच तयार पदार्थांचे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग तसेच प्रकल्प अहवाल तयार करणे, कायदेशीर बाबी इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर डॉ माधुरी रेवणवार यांनी सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणा कार्यक्रमात शेतकरी महिला, तरुण उद्योजक-उद्योजिका यांनी सहभाग नोंदविला. #Skills #processing #foodlover #FoodProcessingEquipment #agriculture #foodProcessingMachine #FoodProcessingPlant #youthempowerment #करवंद #फळप्रक्रियाउद्योग #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #nanded
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट, भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा लढवणार
पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह अमान्य-सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा
आणि
राज्यात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यातल्या ४८ जागांपैकी भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चार जागा लढवणार आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी कोल्हापूर इथं काल ही माहिती दिली. दरम्यान, शिवसेनेनं काल तीन उमेदवारांची नावं जाहीर केली. नाशिकमधून हेमंत गोडसे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. ठाणे मतदारसंघात माजी महापौर नरेश म्हस्के महायुतीचे उमेदवार असतील.
****
काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसलो तरी सुमारे २० वर्षानंतर शिवसेनेत पुन्हा प्रवेश करताना आनंद होत असल्याचं ��्यांनी सांगितलं.
****
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री-भारत राष्ट्र समिती-बी.आर.एसचे पक्षाध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्यावर ४८ तासांसाठी निवडणूक प्रचार बंदी घालण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं ही कारवाई केली.
****
महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल वेल्हे इथं सभा घेतली. भाजपवर सत्तेच्या गैरवापराचा आरोप करत, या देशात आपण हुकूमशाही कधीही मान्य करणार नाही, असं नमूद केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ शिराळा इथं सभा घेतली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही काल इचलकरंजी इथं सभा झाली.
****
सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भाजप नेते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काल सोलापूर इथं सभा झाली. काँग्रेसच्या काळात रूढ झालेल्या हिंदू आतंकवादी या शब्दावरून आदित्यनाथ यांनी टीका केली. सांगलीतले महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठीही योगी आदित्यनाथ यांची सभा झाली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या रत्नागिरीत सभा होणार आहे.
****
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यात रोकडा सावरगाव इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल प्रचार सभा घेतली. गरीब महिलांना मदत, सरकारी पद भरती, शेतकरी कर्जमाफी, किमान हमी भाव कायदा, यासह अनेक मुद्यांवर नाना पटोले यांनी भाष्य केलं.
****
मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत असून, आपण केलेल्या कामाबद्दल ग्रामीण भागातले नागरिक समाधानी असल्याचा दावा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी केला आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक ही वैयक्तिक विषयांवर नव्हे तर विकासाच्या मुद्यावर लढायला हवी, असं भुमरे यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद तसंच लातूर लोकसभा मतदारसंघांत आजपासून पाच मे दरम्यान ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचं गृह मतदान होणार आहे. उस्मानाबाद मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रात ८५ वर्षांवरील तीन हजार ५४२, आणि ८५१ दिव्यांग तर लातूर लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील एक हजार ८९३, आणि ४६३ दिव्यांग मतदार गृह मतदान करणार आहेत.
****
पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह मान्य ठरु शकत नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हिंदू विवाह अधिनियम १९५५ नु��ार हिंदू विवाहाची कायदेशीर आवश्यकता आणि पावित्र्य याबाबत सर्वोच्च न्यायालयानं ��िर्णय दिला आहे. हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी सप्तपदी सारखे सोहळे आवश्यक असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. तरुण-तरुणींनी विवाह संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असं न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांनी नमूद केलं आहे.
****
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन काल साजरा झाला. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तर नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
मराठवाड्यातही महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयं, तसंच इतर शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण झालं.
छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी २८ पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. नागरिकांनी मतदान करुन लोकशाही समृद्ध करावी, असं आवाहन आर्दड यांनी यावेळी आपल्या भाषणातून केलं.
**
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. पोलिस संचलनाचं निरीक्षण केल्यावर उपस्थितांना शुभेच्छा त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर पोलिस उपनिरीक्षक अमोल आगलावे, हवालदार कृष्णा तंगे, पोलीस नाईक सचिन चौधरी, राजेश काळे, अनिल चंद्रहास, शिपाई किरण कणखर यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आलं.
**
नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते दहशतवाद विरोधी पथकातले दिलीप ��ाधव यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं.
**
परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक शेख महेबूब यांच्यासह सहा जणांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं.
**
बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते, लातूर इथं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सावंत यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं.
**
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ��त कुलगुरू विजय फुलारी यांच्या हस्ते, परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू इंद्रमणी यांच्या हस्ते तर, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
बारावी विज्ञान शाखा, सामाईक प्रवेश परीक्षा-सीईटीचं छत्रपती संभाजीनगर जवळच्या कुंभेफळ इथलं केंद्र बदलण्यात आलं आहे. आजपासून चार मे पर्यंत होणाऱ्या या परीक्षेचं कुंभेफळ इथलं केंद्र आता जालन्याजवळच्या नागेवाडी इथं शासकीय तंत्रनिकेतन हे असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीईटीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.
****
हवामान
राज्यात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्याच्या तुरळक भागात ३ ते ५ मे दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, रात्रीच्या वेळीही वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे.
****
0 notes
kokaniudyojak · 1 year ago
Text
SARKARI  YOJANA : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारच्या ५ विशेष योजना, शिक्षणापासून लग्नापर्यंत पैशाची चिंता नाही.
SARKARI YOJANA : केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे अनेक सरकारी योजना चालवल्या जात आहेत. ज्यांच्याद्वारे देशातील शेतकरी, तरुण, महिला, मुली इत्यादींना लाभ मिळत आहे. या सर्व सरकारी योजनांनी सरकार जनतेला श्रीमंत करत आहे. जर तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला कोणतीही जोखीम न घेता उत्तम परतावा मिळतो. वाढती महागाई लक्षात घेऊन जर तुम्हाला तुमच्या मुलींच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता वाटत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
तीन कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर – www.VastavNEWSlive.com
Tumblr media
नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. आज शनिवारी यातील तीन बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून हिमायतनगर बाजार समितीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला असून भोकर येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 15 व भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. तर राजकीय युतीचा नवा पटर्न राबवून कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजपने युती करून सत्ता ताब्यात घेतली आहे. येथे भाजपने 10 व कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. तर सर्वांचे लक्ष लागलेल्या नांदेड बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल उद्या रविवारी जाहीर होणार आहे. हिमायतनगर: कॉंग्रेसचा सर्वच 18 जागेवर विजय बहुचर्चित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच 18 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून बाजार समितीवर कॉंग्रेसचे एक हाती वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती तर शिवसेना शिंद गट व भाजप अशी युती होऊन तिरंगी लढत झाली होती. मात्र शिंदे भाजप गटाच्या काही उमेदवारांची अनामत रक्कम सुद्धा वाचवता आली नाही. तर उभावा गटाला या निवडणुकीत खाते सुद्धा उघडण्याची संधी मिळली नाही. या निवडणुकीत कॉंग्रेसचे सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत. यात सेवा सहकारी सोसायटीमधून राठोड कृष्णा तुकाराम, सूर्यवंशी संजय विनायकराव, वानखेडे प्रकाश विठ्ठलराव, कॉकवाड दत्ता पुंजाराम, चिकनेपवाड राजेश मारोतराव, वाडेवाड जनार्दन रामचंद्र, टेकाळे खंडू मारोती, महिला राखीव गटातून सूर्यवंशी कांताबाई, वानखेडे शिलाबाई व इतर मागासवर्गीय गटातून शिंदे सुभाष जीवन, विमुक्त जाती भटक्या जमातीमधून गडमवाड शामराव दत्तात्रय, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारणमधून परमेश्वर लक्ष्मणराव गोपतवाड व कदम रामराव आनंदराव, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून भिसे दादाराव सदाशिव, आर्थिक दुर्बल घटकातून शिरफुले धर्मराज गणपती व आडत व्यापारी मतदारसंघातून पळशीकर, संदीप शंकरराव, सय्यद रऊफ सय्यद गफूर व हमाल मापाडी मतदारसंघातून शेख मासुम शेख हैदर यांचा समावेश आहे. भोकर येथे आघाडीला स्पष्ट बहुमत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा गड असलेल्या भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या निकालाकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागून होत. येथे कॉंग्रेसने 13, राष्ट्रवादी 2 तर भाजपाने 3 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचे खा. प्रताप पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत कॉंग्रेसचे दोन व्यापारी सारंग मूंदडा व पंक�� पोकलवार हे विजयी झाले. हमाल मापाडीमध्ये सय्यद खालेद, ग्रा.पं. सर्वसाधारण मतदार संघातून कॉंग्रेसचे जगदीश पा. भोसीकर, भाजपाचे गणेश कापसे हे विजयी झाले. अर्थिक दुर्बल घटकमधून राजकूमार अंगरवार, अनू.जाती जमाती प्रवगार्तून किशन वागतकर, ईमाव प्रवगार्तून बालाजी शानमवाड, से.सह.संस्था मतदार संघातून भाजपाचे किशोर पा. लगळूदकर, सुभाष पा.किन्हाळकर, राष्ट्रवादीचे विश्वांभर पवार, रामचंद्र मूसळे, उज्वल केसराळे, केशव पा. सोळंके, व्यकंटराव जाधव, गणेश राठोड तर महिलामधून राष्ट्रवादीच्या ज्योती कदम, वर्षा देशमूख हे विजयी झाले. अनु. जाती जमाती मतदारसंघात अटितटीची लढत पहावयास मिळाली. शिवाजी देवतळे यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारून समंदरवाडी येथील तरुण तडफदार किशन वागतकर यांना उमेदवारी दिली होती. देवतूळे यांनी वागतकरांना शेवटपर्यंत झुंज दिली मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. तेलंगणातील बिआरएस पक्षाने बाजार समिती निवडणूकीत पॅनल उभे केले होते. पॅनलप्रमूख नागनाथ घिसेवाडांनी विरोधकासमोर आव्हान उभे केले होते. या निवडणूकित बिआरएसच्या उमेदवारांना सपसेल पराभव स्विकारावा लागले. कुंटूर येथे भाजपचे 10 तर कॉंग्रेसचे 8 विजयी नायगाव : सत्तेसाठी काहीही होऊ शकते, हे दाखवून देत नायगावनंतर कुंटूर येथे कॉंग्रेस व भाजप युतीचा पटर्न राबविण्यात आला. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिंदे गटाला बाजूला ठेवण्यात आले. या निवडणुकीत भाजपने बाजी मारत 10 तर कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपची 1 जागा बिनविरोध निघाल्याने 17 जागेसाठी निवडणूक झाली होती. मतमोजणीनंतर शेतकरी विकास पॅनलने सर्वच जागेवर एकतर्फी विजय मिळविला. सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण गटामधून कदम येसाजी देवराव जाधव रेश्माजी दतराम, रुपेश देशमुख कुंटूरकर, धर्माधिकारी अंबादास नारायणराव, धर्माधिकारी शिवाजीराव बळवंतराव मोरे मनोजकुमार रावसाहेब व पांडे हनुमंत ज्ञानोबा विजयी झाले. सेवा सहकारी महिला राखीवमध्ये सुवर्णा संभाजी जाधव व महिला राखीवमधून प्रणिता आनंदराव हंबर्डे हे विजयी झाले. इतर मागासवर्गीय गटामधून रमेश गंगाराम व परडे गोविंद गंगाराम सेवा सहकरी विजाभज गटातून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघामध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारणमध्ये कदम बालाजी देवराव, कदम माधव वामनराव विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमातीमधून आईलवार दतात्रय पोचीराम, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकमधून लव्हाळे बालाजी गंगाधर, व्यापारी अडते व्यापारी मतदारसंघामधून जाधव बालाजी महाजन व शेवाळे गोविंद दिगंबर विजयी झाले. अशा पद्धतीने राजकीय युती म्हणून एकत्र आलेल्या भाजपला 10 तर कॉंग्रेस पक्षाला 8 जागा मिळल्या आहेत. Read the full article
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
शेतकरी बांधवांनो सावधान.. कोपरगावमध्ये तरुण शेतकऱ्याने गमावले प्राण
ग्रामीण पातळीवर विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने अनेक ग्रामस्थ वेगवेगळ्या फेजमधून लाईट मिळवण्याचा प्रयत्�� करतात मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने ते कुठलेच प्रयत्न करत नाहीत आणि त्यातून दुर्घटना घडतात अशीच एक घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे उघडकीला आलेली असून विद्युत खांबावरून विहिरीत असलेल्या मोटारीसाठी टाकलेल्या उघड्या केबलने करंट लागून एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे. उपलब्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
विजेच्या धक्क्याने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू
गोंदिया : वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षण व्हावे या हेतूने पिकासभोवतालच्या काटेरी कुंपणाला जिवंत वीज तारांचा प्रवाह जोडला. यात शुक्रवारी (दि. 27) वारव्ही येथील एका तरुण शेतमजुराचा मृत्यू झाला, तर एक थोडक्यात बचावला. याप्रकरणी केशोरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. केशोरी येथील शेतकरी अरुण मस्के यांच्या शेतात धान रोवणीचे काम सुरू होते.…
View On WordPress
0 notes
karmadlive · 2 years ago
Text
शेतकऱ्याने माळरानावर फुलवली केळीची बाग
घाटनांद्रा येथील एका सुशिक्षित तरुण शेतकऱ्याने माळरानावरील आपल्या एक एकर शेतजमिनीत केळीची लागवड करून वर्षभरात साडेतीन लाखांचे उत्पन्न घेतले आहे . घाटनांद्रा येथील शेतकरी श्याम गुळवे हे आधुनिक पद्धतीने शेती करतात . यातून ते दर वर्षी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात यावर्षी त्यांनी आपल्या शेतात पहिल्यांदाच केळीच्या पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला घाटमाथ्यावर थंड हवामान असल्यामुळे केळीचे पीक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
शेतकर्‍यांच्या बातम्या कापडों का करोबार सोडकर झारखंड के युवा किसान कर रहे हैं खेती अब मिला रहा कोरोरो रुपे का उलाढाल nodvm
शेतकर्‍यांच्या बातम्या कापडों का करोबार सोडकर झारखंड के युवा किसान कर रहे हैं खेती अब मिला रहा कोरोरो रुपे का उलाढाल nodvm
रिपोर्ट: कोमल बहल रांची. बहुतांशी आपण पाहतो की शेतकरी कुटुंबातील तरुण करिअर आणि नोकरीसाठी मोठ्या शहरांमध्ये जातात. त्यांचा असा विश्वास आहे की शेतीत फारसा नफा मिळत नाही, पण काही लोक असे आहेत जे व्यवसाय सोडून शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. झारखंडची राजधानी रांचीच्या नागडीमध्ये FPO (शेतकरी उत्पादक संघटना) स्थापन करून तरुण शेतकरी संघटित होत आहेत. ते 700 एकर शेती करत आहेत. दोन वर्षांत त्यांची उलाढाल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
adeshgsworld · 5 years ago
Text
माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र आणि त्यासमोरील आव्हाने .
खरं तर आपला महाराष्ट्र , त्याचं नावच असं सर्वसमावेशक आहे की तिथे सर्वाना सामाऊन घेतल जात .
संतांची जन्मभुमी म्हणुन ओळख असलेली पार्श्वभुमी , संतांच्या स्पर्शाने पावन झालेली ही आपली भुमी .
तसेच छत्रपतींचा शुर पराक्रमी लाभलेला वारसा आणि फुले - शाहु -आंबेडकरांच्या विचारांचा लाभलेला समृद्ध वारसा हे आपल्या महाराष्ट्राच्या महानतेचा इतिहास दर्शवतात .
आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र हा त्याच्या पुर्वी सारख्या सौदर्याच्या शालिंनी निसर्गाच्या संपन्नतेने नटलेला असावा ,
पण विकासाच्या बाबतीत जगाला तोडीस तोड देणारा पण असावा , जिथे सर्व लोक फक्त माणुस असावीत ना कोणी गरीब ना कुणी श्रीमंत , सर्वाना समान संधी मिळायला हव्यात .
आणि हो आताचे गंभीर प्रश्न भ्रष्टाचार , आरोग्य , कुपोषण , शेतकरी आत्महत्या , गरिबी , बेरोजगारी , दुष्काळ व पाणीटंचाई यांपासुन तो कोसो दुरच असायला हवा .
1.सर्व स्तरांवरील एकता आणि एकात्मता .
Tumblr media
माणुसकी (humanity) यासाठी म���ाराष्ट्राची संस्कृती आणि ऐतिहासिक यशोगाथा खुप आहेत .
आताचीच गोष्ट कोल्हापुर , सातारा -सांगली साठी महाराष्ट्र जसा एकवटलेला पाहायला मिळाला .तसाच नेहमी सामाजिक व इतर रित्याही एकत्रित असावा .
2. भ्रष्टाचाराचे निर्मुलन .
चलता रहता है !!!
या मानसिकतेतुन बाहेर पडायला पाहिजे .
जुगाडी गोष्टींवर मात द्यायला हवी .
3.आरोग्य व कुपोषणावर निर्णायक बदल .
ग्रामीण भागातील गरीब आणि दुबळ्यात दुबळ्या व्यक्तीला चांगली आरोग्य सेवा योग्य दरात मिळाली पाहिजे .
आजचा लहान बालक हा उद्याचा सशक्त नागरिक व्हावा , सशक्त समृद्ध महाराष्ट्र व्हावा याकरिता ती कुपोषित नसला पाहिजे .
0 ते 6 वयोगटातील प्रत्येक बालकाला प्रोटिन युक्त आहार मिळालाच पाहिजे .
Tumblr media
4.जमिनीचे आरोग्य व शेतकरी आत्महत्या .
Redusing use of chemical fertilizers .
Promote organic farming .
शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनेचा लाभ मिळाला पाहिजे .
त्यांच्या पिकांना योग्य तो भाव द्यायला हवा .
शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान किंवा शास्त्रशुद्ध शेती विषयी अधिकाधीक जनजागृती व्हायला हवी .
5 . गरिबी व बेरोजगारी .
परिस्थितिने गरीब असलेल्या लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ व्हायला हवा .
जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहु शकतील .
साक्षरतेचे प्रमाण वाढवायला हवे - सध्या सुशीक्षित बेरीजगारांचा नवीन वर्ग तयार झालाय .
गरिबी व परिस्थिती मुळेच कुपोषणाचा गंभीर प्रश्न आज उभा आहे . त्यामुळे हा प्रश्न मिटला तर कुपोषण automatically नाहीस होईल .
तरुणांना व्यावसायिक शिक्षण द्यायला हवे त्याद्वारे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील .
गरिबीशी संघर्ष करीत असलेल्या लोकांना विकासाची संधी प्राप्त करून द्यायला पाहिजे .
Tumblr media
6.शैक्षणिक क्षेत्रांत बदल .
जागतिक पातळीवर जगाच्या बरोबरीने उभे राहणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करावी .
प्रत्येकाला उच्च शिक्षणाची संधी मिळायला हवी अशी व्यवस्था असावी .
व्यवसायिक शिक्षण व वास्तविकतेवर आधारित शिक्षण प्रणाली असावी .
7.पर्यावरण व संस्कृतीचे संवर्धन .
Endemic plantation .
वृक्ष लागवड ही केवळ फोटो पुरती नसावी , वृक्ष लागवड व संवर्धन यावर विशेषत्वाने भर देणे आवश्यक आहेच .
आपल्याला लाभलेल्या बहुमुल्य संस्कृति ,परंपरा व ऐतिहासिक वारसांचे जतन व संवर्धन करावे .
8. दुष्काळ व पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न .
प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भात चोरपावलाने येणारा सततचा दुष्काळ , यावर मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची नितांत आवश्यकता आहे .
दुष्काळ व पाणीटंचाईवर उपाय ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचे मनसंधारण व जलसंधारण करणे आवश्यक , पाण्याचा काटकसरीने वापर .
जलव्यवस्थापन व rain वॉटर हार्वेस्टिंग यावर काम करणे आवश्यक .
9. वाचन संस्कृतीला अधिक प्रखर करणे .
सध्याच्या स्थिती मध्ये ग्रामीण तसेच शहरी भागात वाचनालयाचं अस्तित्व टिकुन आहे , पण वाचकांना अधिकाधीक आकर्षित करायला हवे .
विशेषतः युवक तसेच सर्वांचं सध्या ��ुस्तकातील अथवा वर्तमानपत्र वाचनाप��क्षा मोबाईल किंवा टेलिव्हिजन वर अधिक फोकस असतो .
टेलिव्हिजन किंवा मोबाइल तसेच ऑनलाइन मुळे अभ्यास किंवा वाचन नक्कीच होते .पण वेळेचा अपव्यय त्यापेक्षा ही कैकपटीने अधिक होतो .
at the end आपल्याला ज्ञान मिळवायचे असेल तर पुस्तकी वाचन करण्याशिवाय गत्यंतर नाही .
त्यामुळे वाचनास अधिकाधिक विशेषत्व मिळवुन दिलं पाहिजे .
तसेच अधिकाधिक वाचनालयांची निर्मिती करून वाचकांना प्रत्येक सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे .
Tumblr media
10. अंधश्रद्धा व व्यसनाधीनता .
परंपरागत चालुन आलेल्या चुकीच्या रूढी व परंपरा याना विज्ञानवादी दृष्टिकोनातुन छेद दयायला हवा .
ग्रामीण भागातील जादुटोना , कालाजादु तसेच इतर चुकीच्या गोष्टी यावर कठोर आक्षेप घेऊन ग्रामीण भागातील लोकांना याबद्दल अज्ञानी जागापासुन आधुनिकते कडे नेलं पाहिजे .
चुकीच्या प्रवाहासोबत जाऊन तरुण व्यसनाधीन होतायत .
याकरिता जनजागृती करून त्या व्यसना मुळे होणारे भयानक दुष्परिणाम यांचा उलगडा करायला हवा .
Tumblr media
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
यवतमाळच्या ‘ग्रामहित’चा सन्मान; शेतकरी दाम्पत्याच्या ‘व्हिलेज ट्रेड सेंटर’चा ‘फोर्ब्स’च्या यादीत समावेश
यवतमाळच्या ‘ग्रामहित’चा सन्मान; शेतकरी दाम्पत्याच्या ‘व्हिलेज ट्रेड सेंटर’चा ‘फोर्ब्स’च्या यादीत समावेश
यवतमाळच्या ‘ग्रामहित’चा सन्मान; शेतकरी दाम्पत्याच्या ‘व्हिलेज ट्रेड सेंटर’चा ‘फोर्ब्स’च्या यादीत समावेश जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वरुड (तुका) येथील एका तरुण दाम्पत्याने दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांची पिळवणूक टाळण्यासाठी स्थापन केलेल्या ‘ग्रामहित’ या छोटया व्यवसायाने जगप्रसिद्ध फोर्ब्स आशियाच्या यादीत स्थान मिळवले आहे. यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वरुड (तुका) येथील एका तरुण…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट-भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा लढवणार
पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह अमान्य - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात १९ रुपये कपात
आणि
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यातल्या ४८ जागांपैकी भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा लढवणार आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी कोल्हापूर इथं ही माहिती दिली. शिवसेनेनं आज तीन उमेदवारांची नावं जाहीर केली. नाशिकमधून हेमंत गोडसे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. ठाणे मतदारसंघात माजी महापौर नरेश म्हस्के महायुतीचे उमेदवार असतील.
****
काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम परवा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसलो तरी सुमारे २० वर्षानंतर शिवसेनेत पुन्हा प्रवेश करताना आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगानं, राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या चर्चात्मक कार्यक्रमाचं आज आकाशवाणीवरुन प्रसारण होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या सर्व प्रादेशिक केंद्रांवरुन हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यात रोकडा सावरगाव इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज प्रचार सभा घेतली. गरीब महिलांना मदत, सरकारी रिक्त पद भरती, शेतकरी कर्जमाफी, किमान हमी भाव कायदा, यासह अनेक मुद्यांवर नाना पटोले यांनी भाष्य केलं.
****
दरम्यान, मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत असून, आपण केलेल्या कामाबद्दल ग्रामीण भागातले नागरिक समाधानी असल्याचा दावा औरंगाबादचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी केला आहे. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक ही वैयक्तिक विषयांवर नव्हे तर विकासाच्या मुद्यावर लढायला हवी, असं भुमरे यांनी सांगितलं.
****
पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह मान्य ठरु शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हिंदू विवाह अधिनियम १९५५ नुसार हिंदू विवाहाची कायदेशीर आवश्यकता आणि पावित्र्य याबाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे. हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी सप्तपदी सारखे सोहळे आवश्यक असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. तरुण-तरुणींनी विवाह संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असं न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांनी नमूद केलं आहे.
****
अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातल्या एका आरोपीने मुंबई पोलिसांच्या कोठडीत आत्महत्या केली आहे. अनुज थापन असं त्याचं नाव असून, त्याने चादरीच्या तुकड्याने स्वच्छतागृहात गळफास घेतल्याचं समोर आलं. कोठडीत झालेल्या या मृत्यूप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. गेल्या १४ एप्रिलला हा गोळीबार झाला होता.
****
व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो वजनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १९ रुपयांनी घट झाली आहे. आजपासून ही दरकपात लागू झाली. आता या सिलिंडरची मुंबईत किरकोळ विक्री किंमत प्रतिसिलिंडर एक हजार ६९८ रुपये ५० पैसे असेल. दरम्यान, घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला ��ाही.
****
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन आज साजरा झाला. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. उद्यमशील, पुरोगामी, आणि कष्टाळू नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून, सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू या, तसंच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू या, असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तर नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
मराठवाड्यातही महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयं, तसंच इतर शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण झालं.
छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी २८ पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. नागरिकांनी मतदान करुन लोकशाही समृद्ध करावी, असं आवाहन आर्दड यांनी यावेळच्या भाषणातून केलं.
****
बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. पोलिस मुख्यालयात पालकमंत्री मुंडे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. संचलनाचं निरीक्षण केल्यावर उपस्थितांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैद��नावर पोलिस उपनिरीक्षक अमोल आगलावे, हवालदार कृष्णा तंगे, पोलीस नाईक सचिन चौधरी, राजेश काळे, अनिल चंद्रहास, शिपाई किरण कणखर यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते दहशतवाद विरोधी पथकातले दिलीप जाधव यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं.
****
परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सर्वांना शुभेच्छा दिल्या.
विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक शेख महेबूब यांच्यासह सहा जणांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
****
हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी परेड सादर करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
लातूर इथं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. सावंत यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू विजय फुलारी यांच्या हस्ते, परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू इंद्रमणी यांच्याहस्ते तर, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
विभागात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या उन्हाळी शिबीरांमध्येही आज राज्यगीताचं गायन करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
****
आजचा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. विश्वात आर्थिक आणि सामाजिक अधिकार प्राप्तीसाठी श्रमिकांच्या बलिदानाची आठवण अर्थात श्रमिकांच्या योगदानाला सन्मानित करण्यासाठीचा हा दिवस मे दिन म्हणूनही ओळखला जातो.
****
आकाशवाणीच्या महासंचालक म्हणून मौसमी चक्रवर्ती यांनी आज पदभार स्वीकारला. भारतीय माहिती सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेल्या मौसमी चक्रवर्ती यांचा माहिती क्षेत्रात तीन दशकांहून अधिक व्यापक अनुभव आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.
****
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
उच्चशिक्षित तरुण शेतकरी होतो तव्हा...
उच्चशिक्षित तरुण शेतकरी होतो तव्हा…
जग बदलवताना स्वतः बदलायला हवे, इतरांना नैतिकतेचे पाठ शिकवताना, कौटुंबिक मूल्य सांगताना ते आपण पहिले पाळायला हवेत तरच तुमच्या बोलण्याला नैतिकतेचं बळ मिळतं… तुमच्याकडे समाज बदलाचे प्रतीक म्हणून बघतो … असा बदल स्वतः मध्ये घडवून समाजापुढे रोल मॉडेल म्हणून उभं राहिलेल्या तरुणाला मागच्या आठवड्यात जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांच्या सांगण्यावरून… अहमदपूर तालुका कृषी अधिकारी भगवान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
उच्चशिक्षित तरुण शेतकरी होतो तव्हा...
उच्चशिक्षित तरुण शेतकरी होतो तव्हा…
जग बदलवताना स्वतः बदलायला हवे, इतरांना नैतिकतेचे पाठ शिकवताना, कौटुंबिक मूल्य सांगताना ते आपण पहिले पाळायला हवेत तरच तुमच्या बोलण्याला नैतिकतेचं बळ मिळतं… तुमच्याकडे समाज बदलाचे प्रतीक म्हणून बघतो … असा बदल स्वतः मध्ये घडवून समाजापुढे रोल मॉडेल म्हणून उभं राहिलेल्या तरुणाला मागच्या आठवड्यात जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांच्या सांगण्यावरून… अहमदपूर तालुका कृषी अधिकारी भगवान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने मागितले 6.6 कोटी कर्ज, शेतीसाठी नाही, हेलिकॉप्टर घेण्यासाठी एवढे पैसे लागतात
महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने मागितले 6.6 कोटी कर्ज, शेतीसाठी नाही, हेलिकॉप्टर घेण्यासाठी एवढे पैसे लागतात
पावसानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्याची हौस वाढली इमेज क्रेडिट स्रोत: TV9 डिजिटल कर्ज मागणारा शेतकरी म्हणतो, ‘मोठी स्वप्ने फक्त मोठ्या माणसांनाच बघायला मिळतात असे कुठे लिहिले आहे. लहान शेतकरीही मोठे स्वप्न का पाहू शकत नाही? बाकीच्या क्षेत्रात स्पर्धा जास्त आहे, त्यामुळे भाड्याने हेलिकॉप्टर चालवण्याचा मानस आहे. महाराष्ट्रातील एक तरुण शेतकरी (महाराष्ट्र) चे स्वप्न सातव्या स्वर्गावर आहे. तेही असायला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
सि���धुदुर्ग जिल्ह्यात नर्सरी हब बनवणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नर्सरी हब बनवणार
ज्येष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब सावंत यांची माहिती कणकवली : कोकण नर्सरी च्या संचालक मंडळाची बैठक आज कणकवलीत भाजपा किसान मोर्चा चे माजी जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब सावंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व कृषी पदवीधर व पदविकाधारक तरुणांना एकत्रित आणून जिल्ह्यामध्ये नर्सरी हब बनवण्याचा संकल्प केला आहे. जिल्ह्यातील सर्व तरुण शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 3 years ago
Text
"देशातील ज्वलंत विषय सोडून ‘प्रचारमंत्री’ इव्हेंटबाजीत मग्न, मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार?"
“देशातील ज्वलंत विषय सोडून ‘प्रचारमंत्री’ इव्हेंटबाजीत मग्न, मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार?”
 महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारीसह देशात ज्वलंत प्रश्न असताना त्यावर लक्ष देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नाही. जनता महागाईने होरपळत आहे,  तरुण वर्ग बेरोजगारीने त्रस्त आहे, शेतकरी, कामगारांचे प्रश्न आहेत त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत. ‘चाय पे चर्चा’, ‘परिक्षा पे चर्चा’ करणारे पंतप्रधान मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले…
Tumblr media
View On WordPress
0 notes