#ठेवी
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पाच लाखांपर्यंतच्या ठेवी करमुक्त करा – बॅंकांच्या संघटनेची अर्थमंत्रालयाकडे मागणी
पाच लाखांपर्यंतच्या ठेवी करमुक्त करा – बॅंकांच्या संघटनेची अर्थमंत्रालयाकडे मागणी मुंबई – म्युच्युअल फंड आणि विमा उद्योग आपल्या ग्राहकांना सवलती देऊ शकतात. मात्र तसे बॅंकांना करता येत नाही. अशा परिस्थितीत बॅंकांकडे येणाऱ्या ठेवी इतरत्र वळत आहेत. त्यामुळे बॅंकांमध्ये ठेवलेल्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवर कर नसावा अशी सूचना बॅंकांच्या संघटनेने अर्थ मंत्रालयाकडे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.08.2024    रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक सुरु आहे. या आढावा बैठकीत बँकांच्या ठेवी, कर्ज-ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली वाढ यांचं  मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, पीएम सूर्य घर आणि प्रधानमंत्री विश्व कर्मा योजनांचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.
***
कोलकाता इथल्या आरजीकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्त्येच्या पार्श्वभूमीवर  पद्म पुरस्काराने सन्मानित सत्तरहून अधिक डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात वैयक्तिकरित्या हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणी करत आजही दिल्ली इथं निवासी डॉक्टरांचा संप सुरु आहे. या प्रकरणाची  सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून दखल घेतली असून  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या.जे.बी.पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.
***
देशातील पहिला एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. या अनुषंगानं काल नाशिकमध्ये तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या बिल्डथॉनचं, उद्धाटन विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्य शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांवर आधारित सादरीकरण केलं. कुंभथॉनच्या अधिकृत संकेतस्थळाचं तसंच कुंभ मेळ्यासाठी समर्पित एआय - सक्षम चॅटबॉटचं उद्धाटनही या��ेळी करण्यात आलं.
***
राज्याच्या कृषी विभागातर्फे परवा  २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ इथं पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.
***
जम्मू काश्मीरमधील वार्षिक अमरनाथ यात्रा आज श्रावणी पौर्णिमेला संपन्न होत आहे.या यात्रेमध्ये यावर्षी देशभरातून पाच लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ इथल्या पवित्र  गुहेचं  दर्शन घेतलं,यावर्षीची भाविकांची संख्या विक्रमी ठरल्याचं याबाबतच्या वृत्तात नमुद करण्यात आलं आह��.
***
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला राज्यभरात सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक बॅंकांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत, तर या लाभासाठी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं मिळालेली ही भेट मोलाची आहे, अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी आकाशवाणीशी बोलतांना दिली आहे.
***
बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा राखी पौर्णिमेचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरीकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ आणि बहिणींच्या अनोख्या नात्याचा हा सण असून यामुळे प्रेम आणि विश्वासाचं नातं बळकट होतं, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवाशियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना राख्या बांधून आज रक्षाबंधन साजरे केलं. रक्षाबंधन पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यातल्या महिलांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या भारतीय सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या हातावर झळकणार आहेत.
***
माजी राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाल शर्मा यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती भवनात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शंकर दयाल शर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.
***
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत कार आणि टेम्पोची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला. राखी पौर्णिमेसाठी आपल्या १९ वर्षीय ऋतुजा जाधव या बहिणीला २५ वर्षांचा रोहित जाधव  गावाकडे घेऊन जात असतांनाच हा अपघात घडला. अन्य एका अपघातात  जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातल्या पिंपरखेड इथं काल चार सख्या भावंडांचा केटी वेअर धरणाजवळ पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामध्ये तीन बहिणी आणि एका भावाचा समावेश आहे. सर्वात मोठी बहिण ९ वर्षांची होती तर सर्वात लहान भाऊ तीन वर्षांचा होता.
***
0 notes
sanjay-ronghe-things · 7 months ago
Text
वादळ
अकाळी सुटला वारामनात वादळ मोठं ।डोळ्यातून वाहे धारापावसाचं रूप खोटं । अंतरातल्या वेदना यास्वप्न त्यात होतं छोटं ।भाकरीची एक कोरभरेल का उद्या पोट । नाही उरले वरती छतदाबून ठेवी हुंदका ओठ ।पाणी पाणी झाले सारेघरातूनच वाहे लोट ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
adhiraj09 · 8 months ago
Video
youtube
म्युच्युअल फंडात मुदत ठेवी (FD) पेक्षा जास्त नफा मिळू शकतो., तुम्हीपण पै...
0 notes
gajananjogdand45 · 10 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/massive-march-of-depositors-of-bankrupt-banks-to-the-office-of-the-divisional-commissioner/
0 notes
karmadlive · 1 year ago
Text
'आदर्श'मधील २७ लाखांच्या ठेवी बुडण्याच्या धास्तीने ठेवीदाराचा मृत्यू
Tumblr media
View On WordPress
0 notes
pgkadam75 · 1 year ago
Video
youtube
Tukaram Maharaj Gatha Abhang माप म्हणे मी माविते , भरी धनी ठेवी रिते |
0 notes
kokannow · 2 years ago
Text
कणकवली अर्बन निधी बँक लिमिटेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रंजन चव्हाण यांची निवड
कणकवली अर्बन निधी बँक लिमिटेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रंजन चव्हाण यांची निवड
कणकवली : भारत सरकार मान्य वित्तीय संस्था कणकवली अर्बन निधी बँक लिमिटेड बाजारपेठ कणकवलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्रिंबक गावचे सुपुत्र रंजन चव्हाण यांची निवड करण्यात आली अल्पावधीतच कणकवलीकरांच्या विश्वासास पात्र ठरलेली कणकवली अर्बन निधी बँकेच्या ग्राहक संख्येमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पिग्मी, आर. डी., ठेवी,कर्ज पुरवठा व बँकेच्या आकर्षक योजना कणकवली अर्बन बँक राबवीत आहे. सभासदांना सहकार्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पाच लाखांपर्यंतच्या ठेवी करमुक्त करा – बॅंकांच्या संघटनेची अर्थमंत्रालयाकडे मागणी
पाच लाखांपर्यंतच्या ठेवी करमुक्त करा – बॅंकांच्या संघटनेची अर्थमंत्रालयाकडे मागणी मुंबई – म्युच्युअल फंड आणि विमा उद्योग आपल्या ग्राहकांना सवलती देऊ शकतात. मात्र तसे बॅंकांना करता येत नाही. अशा परिस्थितीत बॅंकांकडे येणाऱ्या ठेवी इतरत्र वळत आहेत. त्यामुळे बॅंकांमध्ये ठेवलेल्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवर कर नसावा अशी सूचना बॅंकांच्या संघटनेने अर्थ मंत्रालयाकडे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.08.2024    रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजाचा आज आढावा घेणार आहेत. नवी दिल्ली इथं होणार्या  आढावा बैठकीत बँकांच्या ठेवी, कर्ज-ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली वाढ यांचं  मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, पीएम सूर्य घर आणि प्रधानमंत्री विश्व कर्मा योजनांचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
***
कोलकाता इथल्या आरजीकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्त्येच्या पार्श्वभूमीवर  पद्म पुरस्काराने सन्मानित सत्तरहून अधिक डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात वैयक्तिकरित्या हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देणं आवश्यक असून अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी पंतप्रधानांनी कडक पावलं उचलावेत असं या पत्रात नमुद करण्यात आलं आहे.
या प्रकरणाची  सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून दखल घेतली असून  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि इतर दोन न्यायाधीशांच्या पीठासमोर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ  झालेल्या आंदोल��ांच्या पार्श्वभूमीवर, आरजी कार रुग्णालयाच्या परिसरात येत्या सात दिवसात कोणतंही आंदोलन , सभा आणि रॅलीला परवानगी दिली जाणार नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे. या परिसरात नागरी सुरक्षा संहितेनुसार कलम १६३ लागू करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कोलकात्यात होणारा  ड्युरंड चषक फुटबॉल सामना काल रद्द करण्यात आला.
***
देशातील  पहिला एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. या अनुषंगानं काल  नाशिकमध्ये तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या बिल्डथॉनचं, उद्धाटन विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्य शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांवर आधारित सादरीकरण केलं. कुंभथॉनच्या अधिकृत संकेतस्थळाचं तसंच कुंभ मेळ्यासाठी समर्पित एआय - सक्षम चॅटबॉटचं उद्धाटनही करण्यात आलं.
***
जम्मू काश्मीरमधील वार्षिक अमरनाथ यात्रा आज श्रावणी पौर्णिमेला संपन्न होत आहे.या यात्रेमध्ये यावर्षी देशभरातून पाच लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ इथल्या पवित्र  गुहेचं  दर्शन घेतलं,यावर्षीची भाविकांची संख्या विक्रमी ठरल्याचं याबाबतच्या वृत्तात नमुद करण्यात आलं आहे.
***
बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा राखी पौर्णिमेचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरीकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ आणि बहिणींच्या अनोख्या नात्याचा हा सण असून यामुळे प्रेम आणि विश्वासाचं नातं बळकट होतं, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.उपराष्ट्र्पती जगदीप धनखड यांनी महिलांचा सन्मान राखण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचं आवाहन आपल्या शुभेछा संदेशातून केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवाशियांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण नात्यात गोडवा आणि जीवनात सुख्,समृद्धी आणेल असं पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
यानिमित्त पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यातल्या महिलांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या भारतीय सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या हातावर झळकणार आहेत.
***
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते चेन्नईमधील भारतीय तटरक्षक दलाच्या अत्याधुनिक सागरी बचाव समन्वय केंद्राचं काल उद्घाटन झालं. चेन्नई बंदरावर असलेले प्रदूषण प्रतिसाद केंद्र हे सागरी प्रदूषण व्यवस्थापनातील एक अग्रगण्य पाऊल आहे. किनारपट्टीलगतच्या राज्यांजवळच्या समुद्रात होणाऱ्या तेल आणि रासायनिक गळती सारख्या सागरी प्रदूषणाच्या घटना कमी करण्याच्या दृष्टीनं, हे केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
***
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सव इथं सावित्री नदीच्या पात्रात बुडून  काल ३ जणांचा खाडीमध्ये झाला.हे तिघे महाबळेश्वरहून  सव इथं पर्यटनासाठी आले होते.मृतांमध्ये दोघे सख्खे भाऊ होते,असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
माजी सेना प्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचं आज चेन्नईत निधन झालं.ते ८३ वर्षांचे होते. त्यांनी अनेक महत्वपूर्ण आघाड्यांवर सैन्याचं नेतृत्व केलं होतं तसंच अनेक युद्धांमध्ये कामगिरी केली होती.पद्मनाभन यांनी काही पुस्तकांचही लिखाण केलं होतं.
***
0 notes
sanjay-ronghe-things · 2 years ago
Text
घर
माणसाचा एक सहाराघर देते आसरा ।प्रपंचासी ठेवी बांधूननसतो तिथे पहारा ।सुरक्षित वाटते कितीघरात आपलेपणा खरा ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
adhiraj09 · 10 months ago
Video
youtube
म्युच्युअल फंडात मुदत ठेवी (FD) पेक्षा जास्त नफा मिळू शकतो., तुम्हीपण पै...
0 notes
loksutra · 2 years ago
Text
दोन रिव्हॉल्वर, कोटींची एफडी, संजय राऊत यांची किती मालमत्ता आहे, ईडीने किती जप्त केले?
दोन रिव्हॉल्वर, कोटींची एफडी, संजय राऊत यांची किती मालमत्ता आहे, ईडीने किती जप्त केले?
संजय राऊत यांच्या नावावर बँकेत कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. पत्नी आणि स्वतःच्या नावावर फ्लॅट आहेत. अलिबाग, पालघर, रायगड, दादर, भांडुप, आरे येथे जमीन आहे आणि कुठेतरी फ्लॅट्स आहेत. संजय राऊत आणि वर्षा राऊत मुंबईत 1034 कोटी पत्रा चाळ घोटाळा या प्रकरणी संजय राऊतला ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून साडेनऊ तास चौकशी केल्यानंतर डॉ एड त्यांना ताब्यात घेतले. त्याच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
Urban Bank | अर्बन बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळणार
#Urban Bank | अर्बन बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळणार #Ahmednagar
Urban-Bank Urban Bank | अहमदनगर (दि ७ जून २०२२) प्रतिनिधी : नगर अर्बन बँके मधील खात्यांमधील  रक्कम व ठेवी पुन्हा मिळण्यासाठी बऱ्याच दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या अर्बन बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिपॉझिट इन्शुरन्स अँण्ड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन द्वारे मिळणाऱ्या दुसऱ्या टप्याला नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या दि.15 जून दरम्यान अर्बन बँकेच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 3 years ago
Text
अंबाजोगाई पिपल्स को - ऑप. बँकेने सन 2021- 22 मधील केलेल्या उत्तम कामकाजामुळे 31 मार्च 2022 अखेर बँकेच्या ठेवी 487 कोटी झाल्या असून लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 
0 notes
wegwannews · 3 years ago
Text
Jan Dhan Account : जनधन खात्यांबाबत सरकारने दिली मोठी माहिती, तुम्हीही खाते उघडले असेल तर जाणून घ्या... मोठा फायदा होईल
Jan Dhan Account : जनधन खात्यांबाबत सरकारने दिली मोठी माहिती, तुम्हीही खाते उघडले असेल तर जाणून घ्या… मोठा फायदा होईल
पीएम जन धन योजना ( Pm Jan Dhan Yojana ) : जन धन खात्याची सुविधा (JanDhan Account) केंद्र सरकारकडून (Central Government) ग्राहकांना दिली जाते. या बँक खात्यात सरकारकडून अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. जर तुम्हीही हे खाते उघडले असेल किंवा ते उघडण्याचा विचार करत असाल, तर अर्थ मंत्रालया��े (Finance Ministry) या खात्यांबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. जाणून घेऊया काय आहे खास- खात्यातील ठेवी दीड लाख…
Tumblr media
View On WordPress
0 notes