#टाटा सन्सचे माजी अध्यक्ष
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
पंतप्रधानांच्या हस्ते राज्यात सात हजार ६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी तसंच दहा वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन
पोषकयुक्त तांदळाचा पुरवठा २०२८ पर्यंत सुरु ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचं निधन, राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर
राज्यातल्या १९ जाती तसंच समुदायांचा ओबीसींच्या केंद्रीय यादीत समावेश करण्यास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची मान्यता
आणि
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज नांदेडमध्ये महिला सक्षमीकण मेळावा तसंच विविध योजनांचं भूमीपूजन
****
देशाच्या प्रगतीला नेतृत्व देण्यात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यभरात सात हजार ६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी तसंच दहा वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पांची पायाभरणी म्हणजे समृद्ध आणि निरोगी महाराष्ट्राची पायाभरणी असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले...
‘‘साथीयों पिछले दस वर्ष में हमने देश के विकास के लिये आधुनिक इन्फ्रा बनाने का एक महायज्ञ शुरू किया। आज हम सिर्फ बिल्डींग्स नही बना रहे है। हम एक स्वस्थ और समृद्ध महाराष्ट्र की नीव रख रहे है। एक साथ दस नये सरकारी मेडिकल कॉलेजों की शुरूवात ये केवल दस नये संस्थानों को तयार करना नही है। ये लाखो लोगों के जीवन को बेहतर बनाने का महायज्ञ है। आज महाराष्ट्र एक बार फिर देश की प्रगती को नेतृत्व देने को आगे बढ रहा है।’’
राज्यात जालना आणि हिंगोलीसह मुंबई, नाशिक, बुलडाणा, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ याठिकाणच्या दहा वैद्यकीय महाविद्यालयांचं पंतप्रधानांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पदवी अभ्यासक्रमाच्या जागा ९०० ने वाढणार असून, राज्यात एकूण ३५ महाविद्यालयात पदवीच्या प्रतिवर्ष चार हजार ८५० जागा उपलब्ध होणार आहेत.
नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा अद्ययावतीकरण प्रकल्प आणि शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते काल करण्यात आली. भारतीय कौशल्य संस्था आणि महाराष्ट्र विद्या समीक्षा केंद्राचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं.
शिर्डी विमानतळाचं नाव 'साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट' असं करण्यात आल्याची माहितीही विखे पाटील यांनी दिली.
**
हिंगोली इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ९८६ पदांची निर्मिती करण्यात आली असून, त्यानुसार पदभरती करण्यात येणार आहे. या नवनिर्मित वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चक्रधर मुंगल यांनी ही माहिती दिली.
****
नागरिकांमध्ये आढळून येणारी रक्ताची आणि पोषक तत्वांची कमतरता दूर करण्यासाठी गरजू नागरिकांना फोर्टिफाईड अर्थात सूक्ष्म पोषकतत्वयुक्त तांदुळाचा पुरवठा डिसेंबर २०२८ पर्यंत सुरू ठेवण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गुजरातच्या लोथलमध्ये राष्ट्रीय सागरी वारसा परिसर निर्माण करण्याला, तसंच, राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागांत चारशे कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे दोन हजार दोनशे ऐंशी किलोमीटर्स लांबीचे रस्ते बांधण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली.
****
ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. केवळ उद्योगच नव्हे तर रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कारकिर्दिचा हा संक्षिप्त आढावा,
‘‘२८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत जन्मलेले रतन टाटा यांनी उद्योग क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही भरीव कार्य केलं. १९९० ते २०१२ पर्यंत टाटा समुहाचे अध्यक्ष, ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान टाटा समुहाचे अंतरिम अध्यक्ष आणि अनेक वर्षं टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं.
रतन टाटा यांच्या नेतृत्वातच टाटा मोटर्सने प्रवासी वाहन क्षेत्रात प्रवेश केला आणि सर्वसामान्यांसाठी नैनो ही चारचाकी लाँच केली. त्यांच्याच कार्यकाळात, टाटा स्टीलने कोरस, टाटा चहाने ब्रिटीश टेटली समूह, टाटा ग्लोबल बेव्हरेजेसने स्टारबक्ससह संयुक्त उपक्रमात प्रवेश केला, टाटा समूहाने व्ही एस एन एल विकत घेतले आणि टायटनने 'तनिष्क' हा ब्रँड लाँच केला. २०२१ मध्ये, एयर इंडियाची बोली जिंकल्यानंतर, ही कंपनी आपल्याकडे परत आल्याबद्दल टाटा यांनी आनंद व्यक्त केला होता.
टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे अध्यक्ष एमेरिट्स हे मानद पद त्यांना बहाल करण्यात आलं होतं.
केवळ उद्योगच नव्हे तर रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही जगभर प्रसिद्ध आहेत. टाटा समूहाने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळं गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेणयासाठी मदत झाली.
दरवर्षी टाटा समूह आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कार्यात खर्च करतात.
२०१४ मध्ये आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी दिलेली ९५ कोटी रुपये देणगी, हे त्याचंच एक उदाहरण. रतन टाटा यांना २००० साली पद्मभूषण, तर २००८ मध्ये पद्मविभूषण या नागरी समान्मानांनी गौरवण्यात आलं होतं. नोव्हेंबर २००७ मध्ये, फॉर्च्युन मासिकाने उद्योग जगतातील २५ सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश केला होता.’’
रतन टाटा यांच्या निधनाने उद्योग जगतासह सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगलं बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले, असं पंतप्रधानांनी शोक संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. राज्य सरकारनं आज एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
****
वर्ष २०१९ च्या सरळ सेवा भरतीच्या अतिरिक्त यादीतल्या एकूण एक हजार अठ्ठावन्न उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक आणि वाहक या पदांवर सामावून घेतलं जाणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी ही माहिती दिली. याबाबत संबंधित उमेदवार आणि लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणीचं निवेदन दिलं होतं.
****
राज्यातल्या १९ जाती तसंच समुदायांचा ओबीसींच्या केंद्रीय यादीत समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं मान्यता दिली आहे. यामध्ये लोढ, लोढा, लोधी, बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, डांगरी, भोयर, पवार, कापेवार, मुन्नार कापेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकरी या जाती, तसंच समुदायांचा समावेश आहे.
****
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या ४६ हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा पहिला हप्ता मिळणार आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात विद्यावेतनाची रक्कम थेट जमा करण्यात येणार असून, यासाठी राज्य सरकारकडून ४२ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.
****
नांदेड इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा मेळावा होणार आहे. शहरातल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा मैदानावर हा मेळावा होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात आत्मन ॲपचा शुभारंभ होणार आहे. तसंच बालिका पंचायत संकल्पनेचे लोकापर्ण, केंद्रशासन पुरस्कृत अमृत-दोन अभियानाअंतर्गत पाणी पुरवठयाचे बळकटीकरण आणि संलग्नीकरण या कामाचं भुमिपूजन, कै. नरहर कुरुंदकर स्मारक भूमिपुजन कार्यक्रम होणार आहे.
****
नागपूर इथं पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने ६८ व्या धम्मप्रवर्तन दिन कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ होत आहे. आज सकाळी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत भिक्खू संघ, उपासक तसंच श्रामणेर यांना दीक्षा देतील. उद्या ११ ऑक्टोबरला पंचशील ध्वजारोहण तर शनिवारी सायंकाळी धम्मप्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
****
शारदीय नवरात्र महोत्सवात आज आठव्या माळेला श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. काल देवीची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली होती.
****
स्वच्छ हवा सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला दोन कोटी ७७ लाख रुपये अनुदान जाहीर झालं आहे. १५ व्या वित्त आयोगाकडून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरांना अनुदान दिलं जातं.
****
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसंच महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांचा उद्या ११ ऑक्टोबरला मुंबईत सत्कार केला जाणार आहे.
****
0 notes
Text
सायरस मिस्त्री नियंत्रणी शांतता आनंद महिंद्रांनी शपथ; म्हणाले "यावर मी कधीच..." | सायरस मिस्त्री कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी शपथ घेतल��� sgy 87
सायरस मिस्त्री नियंत्रणी शांतता आनंद महिंद्रांनी शपथ; म्हणाले “यावर मी कधीच…” | सायरस मिस्त्री कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी शपथ घेतली sgy 87
‘टाटा सन्स’ चे मुखर्जी अध्यक्ष सायरस मिस्त्री सुरक्षा भीषण निवडणूक लढवली. या मार्गात त्यांच्या लोकांसाठी जगी दिनी प्रवास करणारे दोन प्रश्न विचारले, तर इतर गंभीर पंडितांसह प्रवास केला. राज्य राज्य या राज्याचे आदेश आहेत. दरम्यान, सायरस मिस्त्री यांच्या शांती महिंद्रा अँड महेंद्राचे आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. सीट, आनंद महिंद्र यांनी या गाडीतून प्रवास करताना सीट बेल्टच प्रवास करण्याची शपथ…
View On WordPress
#आनंद महिंद्रा#आसन पट्टा#कोण होते सायरस मिस्त्री#टाटा सन्स#टाटा सन्सचे माजी अध्यक्ष#टाटा सन्सचे मुख्य प्रमुख सायरस मिस्त्री या नियंत्रण#टाटा समूह#भावपूर्ण श्रद्धांजली सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री अपघाताची बातमी#सायरस मिस्त्री कारचा मृत्यू#सायरस मिस्त्री कोण होते#सायरस मिस्त्री टाटा ग्रुप#सायरस मिस्त्री तंत्रज्ञान माहिती#सायरस मिस्त्री ताज्या मराठी बातम्या#सायरस मिस्त्री ब्रेकिंग न्यूज#सायरस मिस्त्री माहिती#सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला#सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन#सायरस मिस्त्री यांचे निधन#सायरस मिस्त्री लेटेस्ट मराठी न्यूज#सायरस मिस्त्री सुरक्षा
0 notes
Text
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन पालघर येथे झालेल्या या अपघातात ५४ वर्षीय सायरस मिस्त्री यांच्याशिवाय आणखी एकाचा मृत्यू झाला. पालघरमधील चारोटी परिसरात कार रस्ता दुभाजकाला धडकली. त्यावेळी मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला मर्सिडीज कारने परतत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. The post टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे…
View On WordPress
#अध्यक्ष#अपघातात#आताची बातमी#टाटा#ट्रेंडिंग बातमी#निधन#न्यूज अपडेट मराठी#फ्रेश बातमी#बातम्या#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#माजी#मिस्त्री#यांचे#रेगुलर अपडेट#वायरल बातमी#सन्सचे#सायरस
0 notes
Text
सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल बॉलिवूड स्टार्सनी श्रद्धांजली वाहिली आहे
सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल बॉलिवूड स्टार्सनी श्रद्धांजली वाहिली आहे
सायरसचा रहस्यमय मृत्यू: प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या निधनाने भारतीय उद्योग जगता��े मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे आणि शोकही झाला आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनावर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला आहे. अनुपम खेर आणि सुनील शेट्टी यांच्यासह सर्व…
View On WordPress
#ताज्या बॉलिवूड बातम्या#ताज्या बॉलीवूड बातम्या#नवीनतम मनोरंजन बातम्या#बॉलिवूड स्टार्स सायरस मिस्त्री यांचा मृत्यू#बॉलिवूड स्टार्सनी सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली#बॉलीवूड बातम्या#मनोरंजन बातम्या#सायरस मिस्ट्री डेथ बॉलिवूड स्टार्स#सायरस मिस्ट्री बॉलिवूड स्टार्स#सायरस मिस्ट्री रस्ता अपघात#सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री अनुपम खेर सुनील शेट्टी बोमन इराणी#सायरस मिस्त्री बातम्या#सायरस मिस्त्री बॉलिवूड स्टार्स#सायरस मिस्त्री यांचा मृत्यू#सायरस मिस्त्री यांच्या निधनावर बॉलिवूड कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे#सायरस मिस्त्री रस्ता अपघात#सायरस रहस्य#सायरसचा रहस्यमय मृत्यू
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ जानेवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय बालिका दिवस आज साजरा होत आहे. देशात मुलींना प्र���त्साहन आणि संधी देण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. मुलींच्या अधिकारांचं आणि शिक्षणाचं महत्व तसंच त्यांच्या आरोग्य आणि पोषणाबाबत जागरुकता वाढवणं हा देखील या दिनामागचा उद्देश आहे. देशात मुलींच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. ज्यामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ, आणि सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांचा समावेश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त बालकांशी संवाद साधणार आहेत. काल ११ बालकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
****
बिजनेस 20 अर्थात बी 20 ची पहिली बैठक काल गुजरातमधल्या गांधीनगर इथं घेण्यात आली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, जी 20 साठीचे भारताचे शेरपा अमिताभ कांत, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या प्रमुखांनी या बैठकीत सहभाग नोंदवला. बी 20 च्या या स्थापना बैठकीचा रेझ म्हणजेच- वृद्धी हा विषय आहे.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत, केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयने दाखल केलेलं जामीनाविरोधातील अपील, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलं.
****
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमधल्या तोफखाना केंद्रीय वि��्यालयात काल ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रम राबवण्यात आला. त्याअंतर्गत परीक्षेतल्या विविध समस्या आणि त्यासाठीच्या तयारीविषयी चर्चा करण्यात आली.
अहमदनगर शहरात भुईकोट किल्ल्याच्या जवळ असलेल्या केंद्रीय विद्यालय क्रमांक एक मध्ये परीक्षा पे चर्चा या सहाव्या महोत्सवानिमित्त काल चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
****
ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या सामन्यात या जोडीनं एरियल बेहेर आणि मकातो निनोमिया या जोडीचा ६-४, ७-६ असा सरळ सेटमधे पराभव केला.
//*********//
0 notes
Text
सायरस मिस्त्री यांचा मृत्यू: सायरस मिस्त्री यांच्या लोकशाहीच्या काही जागा पूर्वीचं सीसी व्ही व्ही, कॅमेऱ्यात गाडी कैद | टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री कार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज sgy 87
सायरस मिस्त्री यांचा मृत्यू: सायरस मिस्त्री यांच्या लोकशाहीच्या काही जागा पूर्वीचं सीसी व्ही व्ही, कॅमेऱ्यात गाडी कैद | टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री कार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज sgy 87
टाटा सन्सच्या माजी अध्यक्षांचा मुंबईत कार अपघातात मृत्यू: ‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री कंपनी उद्योग उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येत होते. चारो नाक्यामिल सूर्या नदीच्या पुलाच्या कठला उभारला त्यांच्या भरधाव कारची थांबल्याने आसन बसलेल्या मिस्त्री आणि जिथेगीर पंडोल बळकट झाली. दरम्यान, काही लोकांपूर्वी सायरस…
View On WordPress
#कोण होते सायरस मिस्त्री#टाटा सन्स#टाटा सन्सचे माजी अध्यक्ष#टाटा सन्सचे मुख्य प्रमुख सायरस मिस्त्री या नियंत्रण#टाटा समूह#भावपूर्ण श्रद्धांजली सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री अपघाताची बातमी#सायरस मिस्त्री कोण होते#सायरस मिस्त्री टाटा ग्रुप#सायरस मिस्त्री तंत्रज्ञान माहिती#सायरस मिस्त्री ताज्या मराठी बातम्या#सायरस मिस्त्री ब्रेकिंग न्यूज#सायरस मिस्त्री माहिती#सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला#सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन#सायरस मिस्त्री यांचे निधन#सायरस मिस्त्री लेटेस्ट मराठी न्यूज#सायरस मिस्त्री सुरक्षा
0 notes
Text
-टाटा-पुत्र-माजी-अध्यक्ष सायरस-मिस्त्री-वर-6-सप्टेंबर-ला-वरळीत-अंतिमसंस्कार होणार आहेत.
-टाटा-पुत्र-माजी-अध्यक्ष सायरस-मिस्त्री-वर-6-सप्टेंबर-ला-वरळीत-अंतिमसंस्कार होणार आहेत.
टाटा उद्योग समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं रविवारी (४ सप्टेंबर) पालघरमध्ये अपघाती निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (६ सप्टेंबर) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मंगळवारी सकाळी १० वाजता मुंबईमधील वरळी येथील स्मशानभूमीत सायरस मिस्त्रींच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे. हेही वाचा- “खूप लवकर जगाचा निरोप घेतला” सायरस…
View On WordPress
#कोण होते सायरस मिस्त्री#टाटा सन्स#टाटा सन्सचे माजी अध्यक्ष#टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन#टाटा समूह#सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री अपघाताची बातमी#सायरस मिस्त्री कोण होते#सायरस मिस्त्री टाटा समूह#सायरस मिस्त्री ताज्या मराठी बातम्या#सायरस मिस्त्री ब्रेकिंग न्यूज#सायरस मिस्त्री माहिती#सायरस मिस्त्री यांचा अपघात मृत्यू#सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला#सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन#सायरस मिस्त्री यांचे निधन#सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0 notes
Text
Cyrus Mistry Death : सुप्रिया सुळे म्हणाल्या "माझा भाऊ गेला", उद्योगपती हर्ष गोयंकांनीही व्यक्त केलं दु:ख, म्हणाले... | NCP leader supriya sule and businessman harsh goenka reaction on cyrus mistry death in road accident palghar rmm 97
Cyrus Mistry Death : सुप्रिया सुळे म्हणाल्या “माझा भाऊ गेला”, उद्योगपती हर्ष गोयंकांनीही व्यक्त केलं दु:ख, म्हणाले… | NCP leader supriya sule and businessman harsh goenka reaction on cyrus mistry death in road accident palghar rmm 97
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा ती�� वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याचं समजत आहे. अपघातात दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक…
View On WordPress
#कोण होते सायरस मिस्त्री#टाटा सन्स#टाटा सन्सचे माजी अध्यक्ष#टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन#टाटा समूह#सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री अपघाताची बातमी#सायरस मिस्त्री कोण होते#सायरस मिस्त्री टाटा समूह#सायरस मिस्त्री ताज्या मराठी बातम्या#सायरस मिस्त्री ब्रेकिंग न्यूज#सायरस मिस्त्री माहिती#सायरस मिस्त्री यांचा अपघात मृत्यू#सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला#सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन#सायरस मिस्त्री यांचे निधन#सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0 notes
Text
सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात निधन झाले.
सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात निधन झाले.
Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याने उद्योग��्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रांकडून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही धक्का बसला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना…
View On WordPress
#कोण होते सायरस मिस्त्री#टाटा सन्स#टाटा सन्सचे माजी अध्यक्ष#टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन#टाटा समूह#महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस#सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री अपघाताची बातमी#सायरस मिस्त्री कोण होते#सायरस मिस्त्री टाटा समूह#सायरस मिस्त्री ताज्या मराठी बातम्या#सायरस मिस्त्री ब्रेकिंग न्यूज#सायरस मिस्त्री माहिती#सायरस मिस्त्री यांचा अपघात मृत्यू#सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला#सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन#सायरस मिस्त्री यांचे निधन#सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0 notes
Text
सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात निधन झाले.
सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात निधन झाले.
Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai पालघरच्या चारोटी येथील ब्रिजवर टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांचा दुर्देवी मृ्त्यू झाल्याची माहिती पालघरच्या जिल्हा अधीक्षकांनी दिली आहे. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुपारी…
View On WordPress
#कोण होते सायरस मिस्त्री#टाटा सन्स#टाटा सन्सचे माजी अध्यक्ष#टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन#टाटा समूह#सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री अपघाताची बातमी#सायरस मिस्त्री कोण होते#सायरस मिस्त्री टाटा समूह#सायरस मिस्त्री ताज्या मराठी बातम्या#सायरस मिस्त्री ब्रेकिंग न्यूज#सायरस मिस्त्री माहिती#सायरस मिस्त्री या��चा अपघात मृत्यू#सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला#सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन#सायरस मिस्त्री यांचे निधन#सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0 notes
Text
"खूप लवकर जगाचा निरोप घेतला" सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर गौतम अदानींचं भावनिक ट्वीट | Gautam adani tweet on cyrus mystri death in car accident rmm 97
“खूप लवकर जगाचा निरोप घेतला” सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर गौतम अदानींचं भावनिक ट्वीट | Gautam adani tweet on cyrus mystri death in car accident rmm 97
Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलावरील दुभाजकावर कार आदळून हा अपघात घडला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला…
View On WordPress
#कोण होते सायरस मिस्त्री#टाटा सन्स#टाटा सन्सचे माजी अध्यक्ष#टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन#टाटा समूह#सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री अपघाताची बातमी#सायरस मिस्त्री कोण होते#सायरस मिस्त्री टाटा समूह#सायरस मिस्त्री ताज्या मराठी बातम्या#सायरस मिस्त्री ब्रेकिंग न्यूज#सायरस मिस्त्री माहिती#सायरस मिस्त्री यांचा अपघात मृत्यू#सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला#सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन#सायरस मिस्त्री यांचे निधन#सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0 notes
Text
सायरस मिस्त्रीच्या कारचा अपघात कसा झाला? प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम | Former Chairman of Tata Sons cyrus Mistry Died in Car Accident in palghar eye witness reaction rmm 97
सायरस मिस्त्रीच्या कारचा अपघात कसा झाला? प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम | Former Chairman of Tata Sons cyrus Mistry Died in Car Accident in palghar eye witness reaction rmm 97
Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलावरील दुभाजकावर कार आदळून हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका…
View On WordPress
#कोण होते सायरस मिस्त्री#टाटा सन्स#टाटा सन्सचे माजी अध्यक्ष#टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन#टाटा समूह#पालघर#प्रत्यक्षदर्शी प्रतिक्रिया#सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री अपघाताची बातमी#सायरस मिस्त्री कोण होते#सायरस मिस्त्री टाटा समूह#सायरस मिस्त्री ताज्या मराठी बातम्या#सायरस मिस्त्री ब्रेकिंग न्यूज#सायरस मिस्त्री माहिती#सायरस मिस्त्री यांचा अपघात मृत्यू#सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू#सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला#सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन#सायरस मिस्त्री यांचे निधन#सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0 notes
Text
सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात निधन झाले.
सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात निधन झाले.
Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याने उद्योगक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिस्त्री यांच्या अपघाती निधनावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. महिंद्रा यांनी ट्वीट करत सायरस मिस्त्रींच्या अकाली निधनावर शोक…
View On WordPress
#कोण होते सायरस मिस्त्री#टाटा सन्स#टाटा सन्सचे माजी अध्यक्ष#���ाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन#टाटा समूह#सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री अपघाताची बातमी#सायरस मिस्त्री कोण होते#सायरस मिस्त्री टाटा समूह#सायरस मिस्त्री ताज्या मराठी बातम्या#सायरस मिस्त्री ब्रेकिंग न्यूज#सायरस मिस्त्री माहिती#सायरस मिस्त्री यांचा अपघात मृत्यू#सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला#सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन#सायरस मिस्त्री यांचे निधन#सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0 notes
Text
VIDEO: कोण होते सायरस मिस्त्री? गिरीश कुबेर यांच्याकडून जाणून घ्या | Loksatta Editor Girish Kuber on Tata Sons Former Head Cyrus Mistry Journey sgy 87
VIDEO: कोण होते सायरस मिस्त्री? गिरीश कुबेर यांच्याकडून जाणून घ्या | Loksatta Editor Girish Kuber on Tata Sons Former Head Cyrus Mistry Journey sgy 87
Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं पालघरमध्ये अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या निधनामुळे उद्योगक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. यानिमित्ताने सायरस मिस्त्री यांचा प्रवास लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी उलगडला आहे. मोठ्या घराण्यात जन्म झालेल्या सायरस मिस्त्री यांना आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर यशाचं…
View On WordPress
#कोण होते सायरस मिस्त्री#गिरीश कुबेर#टाटा सन्स#टाटा सन्सचे माजी अध्यक्ष#टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन#टाटा समूह#महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस#सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री अपघाताची बातमी#सायरस मिस्त्री कोण होते#सायरस मिस्त्री टाटा समूह#सायरस मिस्त्री ताज्या मराठी बातम्या#सायरस मिस्त्री ब्रेकिंग न्यूज#सायरस मिस्त्री माहिती#सायरस मिस्त्री यांचा अपघात मृत्यू#सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला#सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन#सायरस मिस्त्री यांचे निधन#सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0 notes
Text
सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात निधन झाले.
सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात निधन झाले.
टाटा सन्सच्या माजी अध्यक्षांचा मुंबईत कार अपघातात मृत्यू शापूरजी पालनजी या उद्योगघराण्याचे वारसदार सायरस मिस्त्री यांचे आज पालघर येथे भीषण अपघातात निधन झाले. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक होते. १९३० मध्ये सायरस यांचे आजोबा…
View On WordPress
#कोण होते सायरस मिस्त्री#टाटा सन्स#टाटा सन्सचे माजी अध्यक्ष#टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन#टाटा समूह#सायरस मिस्त्री#सायरस मिस्त्री अपघाताची बातमी#सायरस मिस्त्री कोण होते#सायरस मिस्त्री टाटा समूह#सायरस मिस्त्री ताज्या मराठी बातम्या#सायरस मिस्त्री ब्रेकिंग न्यूज#सायरस मिस्त्री माहिती#सायरस मिस्त्री यांचा अपघात मृत्यू#सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला#सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन#सायरस मिस्त्री यांचे निधन#सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0 notes
Text
पारशी धर्मात मृतदेह सोपवतात आकाशाकडे! गिधाडांच्या संख्येत घट झाल्याने बदलत चालली परंपरा….
पारशी धर्मात मृतदेह सोपवतात आकाशाकडे! गिधाडांच्या संख्येत घट झाल्याने बदलत चालली परंपरा….
पारशी धर्मात मृतदेह सोपवतात आकाशाकडे! गिधाडांच्या संख्येत घट झाल्याने बदलत चालली परंपरा…. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी एका रस्ते अपघातात निधन झाले. सायरस हे पारशी समाजातील आहेत. मात्र पारशी परंपरेनुसार त्यांचे अंतिम संस्कार झाले नाहीत. पारशी परंपरेत अंत्यसंस्काराची प्रक्रिया फार कठीण असते, असे म्हटले जाते. हिंदू धर्मात पार्थिवाला अग्नी किंवा पाण्यात सोपवले जाते, मुस्लिम…
View On WordPress
#आकाशाकडे!#आताची बातमी#गिधाडांच्या#घट;#चालली#झाल्याने#ट्रेंडिंग बातमी#धर्मात#न्यूज अपडेट मराठी#परंपरा#पारशी#फ्रेश बातमी#बदलत#बातम्या#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#मृतदेह;#रेगुलर अपडेट#वायरल बातमी#संख्येत#सोपवतात
0 notes